Maratha Aarakshan Parishad Part1: मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या?

  Рет қаралды 224,705

News18 Lokmat

News18 Lokmat

5 ай бұрын

Maratha Aarakshan Parishad Part-1: मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या? | Maratha Reservation | Maharshtra Politics | Marathi News
#marathareservation #manojjarangepatil #marathaaarakshan #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthackeray #sharadpawar #rajthackeray #maharashtrapolitics #marathinews #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Пікірлер: 355
@ashokdharme5362
@ashokdharme5362 5 ай бұрын
मराठा आरक्षण मिळू शकत नाही पण कुणबी मराठा मनून भेटू शकते.
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 5 ай бұрын
Fakt Kunbee Nondee Asawee 😅
@user-kq9rl9mg8t
@user-kq9rl9mg8t 5 ай бұрын
सर्वजण मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत चला आता मुंबईला चर्चा बाद झाली तुमची
@dnyaneshwarwadekar7581
@dnyaneshwarwadekar7581 5 ай бұрын
आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील
@spk19921
@spk19921 5 ай бұрын
या जगात मराठा आरक्षणावर एकच तज्ञ व्यक्ती भाष्य करू करू शकतो - मनोज दादा जरांगे पाटील ❤❤❤❤❤
@user-bj9br6dn5f
@user-bj9br6dn5f 5 ай бұрын
नमस्कार मंडळी मराठा समाज वाट लावली वाकडे तोंड हेच सत्य आहे जय किसान
@anilkudale673
@anilkudale673 5 ай бұрын
जातनिहाय जनगणना करा करा करा
@user-bj9br6dn5f
@user-bj9br6dn5f 5 ай бұрын
जनगणना झाली पाहिजे जय किसान
@nathutidke764
@nathutidke764 5 ай бұрын
सगळ्या शिक्षण संस्था बॅका आणि बाजार समित्या दूध सोसायटय वसाखर कारखाने फक्त मराठ्यांचे व आरक्षण मागता मराठे आरक्षण पाहिजे तर पाटीलकी सोडून दया
@Ganpatmohite402
@Ganpatmohite402 15 күн бұрын
🎉
@dashrathkalane9007
@dashrathkalane9007 5 ай бұрын
घर का भेदी लंका दहन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय आंबेडकर
@user-lo6ke7sc7i
@user-lo6ke7sc7i 5 ай бұрын
अहो कुणबी असून पण आरक्षण मिळत नाही याचं विचार करा आणि मराठवाडा या आरक्षण हा महाराष्ट्रात विलीन झाला तेव्हा पासून वंचित आहे.
@dattatraywavhale3794
@dattatraywavhale3794 5 ай бұрын
निजामशाहीच्या काळापासून 2023 पर्यंतचे मंत्री.1 . आजोबा मंत्री. मुलगा मंत्री नातू मंत्री नाथ सोन मंत्री. मेहुणा मंत्री . पाहुणा मंत्री नातेवाईक मंत्री या महाराष्ट्रात काय चाललंय या चर्चेतील मंडळींनी सांगावे
@swanandgore1946
@swanandgore1946 5 ай бұрын
अंकुश कदम खरं बोलतायत. आजच्या आरक्षण प्रश्नावर एक च उपाय आहे तो म्हणजे जातीनिहाय जनगणना करून त्या प्रमाणात आरक्षण देणे आणि ते केंद्र सरकारच्या हातात आहे. ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना मिळेल पण क्षत्रिय मराठा लोकांना पाहिजे असेल तर ते फक्त केंद्र सरकारच्या हातात आहे.
@user-bj9br6dn5f
@user-bj9br6dn5f 5 ай бұрын
छत्रपती शिवाजीराजे होते म्हणून आज येथे बसला हे लक्षात ठेवा ग्रामीण भागात फक्त मराठा समाज बाकी समाज ला पोसतो शेतकरी पिकवल नाही तर काय खाणार. जणगणा करा जय किसान
@onkarpuri7185
@onkarpuri7185 5 ай бұрын
Kyay fektos divsa dhavlya, sarv samajala Bahujan OBC samaj postoy, houn jaude caste census kalel Tula Bihar sarkhe 63% OBC aahe Maharashtrat
@anilkudale673
@anilkudale673 5 ай бұрын
नोंदी आजपर्यंत का सापडल्या नाहीत ? आत्ताच कश्या सापडल्या याची C B I चौकशी व्हावी श्वेतपत्रिका काढावी
@tanajikumbhar1555
@tanajikumbhar1555 5 ай бұрын
या नोंदीची CBI किंवा न्यायालया मार्फत चौकशी व्हावी.दोषी आढळल्यास दाखले देणारे आणि घेणारे यांच्यावर कारवाई करावी. शासनावर विस्वास ठेवण्यासारखी परिस्थिती आहे असे वाटत नाही.
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 5 ай бұрын
आहो इतक्या दिवस का झाकून ठेवले कुणबी आरक्षण आता निघाले आम्ही कुणबी आहे का तेच माहीत नाही जरागे पाटील यांच्या मुळे उघड झाले
@RuhiKamble-bw9of
@RuhiKamble-bw9of 15 күн бұрын
😮😮😮😮😮​@@tanajikumbhar1555
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 14 күн бұрын
नोंदी होण्या पण हराम खोर ह्या राजकारणी लोकांनी म्हणण्यापेक्षा शरद पवार यांनी कायम मराठवाड्यावर अन्याय केला आहे त्यांनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रत आरक्षण घेतले त्यानीच मराठवड्यावर अन्याय केलाय या शरद पवार यांनी एक शेतकरी माफी केली होती त्यात सुद्धा त्यांनी मेख मारली होती ती मेख अशी मारली होती की फक्त ५ एअर पर्यंतच माफी केली होती मग त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील अगोदरच खाती फोडुन घ्यावें असे सांगितले व खातेफोडुन झाल्यानंतर मग माफी जाहीर केली परंतु यांचा लाभ फक्त पश्चिम महाराष्ट्रातच झाला यांचा फायदा मराठवाडा विदर्भ यांना थोडाच फायदा झाला कारण मराठवाडा विदर्भ याचे खातफोड झाली नाही म्हणुन मराठवाडा विदर्भ यांना फायदाच झाला नाही शरद पवार यांनी कायम मराठवाड्यावर व विदर्भवर अन्याय केला आहे दुसरं असं की त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळी ही त्यांनी पुणे विद्यापीठला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न देता मराठवाडा विद्यापीठाला नांव दिलें शिवाजी महाराज जन्माला यावेत परंतु ते आमच्या घरात नको शेजारच्या घरी जन्माला आले पाहिजेत अशी मानसिकता शरद पवार यांची आहे
@Bhaskarpokharmar
@Bhaskarpokharmar 10 күн бұрын
😮😮😮😮😮 ​@@tanajikumbhar1555
@user-lk2ql1yy6y
@user-lk2ql1yy6y 5 ай бұрын
बाकी समाज काय करोड पती हाय काय। काय चर्चा चालू आहे। गरज सर्व सामान्य राहतोय बाजुलाच। या नेत्यांन चा भ्रष्टाचार बाहेर काढा। मराठा समाज आपोआपच। गरिब समाज वर येईल
@Shivajipatil2492
@Shivajipatil2492 5 ай бұрын
उत्कृष्ट कार्यक्रम ibn लोकमतचे खूप खूप धन्यवाद....
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 5 ай бұрын
कुणबीचया नोंदी असेल तयाला येथून मागे मिळत होत पण जयाला पाहिजे ते प़यतन करत नवहते ,याला उपोषण व इतर गोषटी करायची गरज नाही,मूळ मागणी बाजूला राहील,
@santoshdch
@santoshdch 5 ай бұрын
सरकारला आरक्षण देण्यासाठी आधार पुरावे पाहिजे होते , आता सरकारला 53 लाख पुरावे सापडले आहेत . त्या आधारावर मराठा व कुणबी एकच आहेत असा gr काढावा व कुणबी मराठा आरक्षण द्यावे.
@ranjanapatil6096
@ranjanapatil6096 5 ай бұрын
खुप छान विश्लेषण होत आहे
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 5 ай бұрын
😂
@raviingale8861
@raviingale8861 5 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा जय महाराष्ट्र एकच मिशन ओबीसीतुन आरक्षण एकच पर्व मराठा सर्व
@balabhaupathrikar8049
@balabhaupathrikar8049 5 ай бұрын
मराठा शब्द कायम ठेवायचा असेल तर मराठा-कुणबी म्हणावे लागेल
@tanajikumbhar1555
@tanajikumbhar1555 5 ай бұрын
Kunabi and Marath are different castes because of Jaranges pressure everybody is saying these are similar castes but not actually. Therefore read books on hereditary of humamn. As per law caste can not be changed. How you can put two different castes in a particular person ?
@googleuser4534
@googleuser4534 5 ай бұрын
कुणबी मध्ये सगळेच शेतकरी येतात.
@tushraje2622
@tushraje2622 5 ай бұрын
फक्त मराठा म्हणूनच द्या . ❤ हे कुंनबी दाखले म्हणजे राजकीय सोया
@trambakpawar9345
@trambakpawar9345 4 ай бұрын
मराठा कुणबी हा शब्द प्रत्येक व्यक्ती लाचालला तरी चालेल मराठा शाबूत राहू शकतोकूनबी सुद्धा धन्यवाद साहेब
@gorakhnathgaikwad9236
@gorakhnathgaikwad9236 5 ай бұрын
कुणबी घेतले तर upsc मध्ये CGL आणि अनेक central government मध्ये अनेक फायेदा होइल
@AnantRajesh-un4pb
@AnantRajesh-un4pb 5 ай бұрын
जातनिहाय जनगणना आपल्या कार्यनीतीसाठी 'अस्पृश्य' समजणारे ऊर्मिगामी वर्णीय नैसर्गिक आरक्षणवर्णीयांच्या अधिकाराकडे कसे वळू शकतात?........कि वैश्विक मौनाधीश(एस्ईबीसी)असल्यामुळे. -इति सच्चर.
@santoshkatekar5139
@santoshkatekar5139 5 ай бұрын
सुतार, सोनार, कुंभार, धोबी, गुरव, तेली, माळी या सारख्या गरीब जातीच्या काय अवस्था होईल याचा विचार केला का??
@kingentertainment8494q
@kingentertainment8494q 5 ай бұрын
मराठा म्हणून आपण कीतीही उड्या मारल्या तरीही आरक्षण भेटणार नाही है सामान्य मराठा सअमाजला समजल आहे त्यामुळे कुणीही आपली राजकिय पोळी भाजू नये ❤❤
@dr.laxmanpawar8310
@dr.laxmanpawar8310 5 ай бұрын
न्यूज १८ लोकमतकडून हे आमंत्रित आपले हे तज्ञ (?) विरोधासाठीच बोलावून चर्चा घडवून आणताय? दिलीप पाटिल तर पक्की विकले गेलेली व्यक्ती .
@digamberthorve106
@digamberthorve106 5 ай бұрын
सर्व जातींमध्ये अतिश्रीमंत व अती गरीब अशी कुटुंबे आहेत यापैकी अती गरीबांना न्याय मिळाला पाहिजे.
@vikaswankhede5720
@vikaswankhede5720 5 ай бұрын
शरद पवार यांनी मराठा समाज यांचा कायम घात केला आहे...
@sheeladjcom
@sheeladjcom 5 ай бұрын
Jati nihay jan ganana karavi.... Aajhi aamdar....konache...maratha Khasdar ..13..maratha... Sanstha....maratha Shala.....maratha Gadya...4 chaki...maratha Madya....maratha... Tumhi khedyat ya... Aajhi...sc/st.caste Aahe tithech aahet... Ya aamchya khedyat... Jatiyvad aahech.... Roti vyavhar aahe...beti vyavhar. Karta. Ka...????
@vikaswankhede5720
@vikaswankhede5720 5 ай бұрын
@@sheeladjcom मी खेड्यातच राहतो.आज प्रत्येक समाजात गाडी , चांगला घर आहे.आणि खरच गावात जा तुम्ही रस्ते , घरकुल योजना,धान्य वितरण योजना,शेतीतील अनेक योजना कुणाला दिल्या जातात यावर अभ्यास करावा. शाळा , खासदार , आमदार यावरून आरक्षण ठरत नसते.प्रत्येक समाजात श्रीमंत नेत्याकडे संस्था, कारखाने आहेत याचा अर्थ समाज श्रीमंत नसतो..ओबीसी समाज महाराष्ट्रात फक्त 34% आहे बांठीया आयोग नुसार...पण आरक्षण 32% आहे.. मंडल आयोग नुसार आरक्षण निम्मे पाहिजे... मराठा समाजा एवढा डाटा ,अभ्यास कुठल्याही जातीचा झाला नाही डायरेक्ट एका रात्रीत ओबीसी मध्ये सामील केल्या..यावर तुम्ही नक्की वाचन करावं...
@nandkumargaikwad3053
@nandkumargaikwad3053 5 ай бұрын
Itkaya Usira Kallaka, Aarakshan Nahee Mhanun Dukandari Chalu kali.
@swanandgore1946
@swanandgore1946 5 ай бұрын
अंकुश कदम खरं बोलतायत.
@trambakpawar9345
@trambakpawar9345 4 ай бұрын
बरोब्बर आहेवादमिटवाजंरागेचातळतळाकरुनकाधन्यवाद
@BhagwanBhivsanDhage
@BhagwanBhivsanDhage 5 ай бұрын
प्रस्थापित विरोध विस्थापित लढा मनोज दादा जरांगे ✊✊✊
@shrivardhankadam8199
@shrivardhankadam8199 5 ай бұрын
कदम बरोबर 🚩
@sunilbharmal5181
@sunilbharmal5181 5 ай бұрын
सरकारने जनते साठी KG to PG शिक्षण मोफत केलं पाहिजे आरक्षणाचा मुद्दाच राहणार नाही .
@navnathpawar09
@navnathpawar09 5 ай бұрын
आज आमच्या गरजवंत मराठा श्रीराम प्रभू प्रमाणे वनवास भोगत आहे. व आमचा राम श्री मनोज जरांगे पाटील रूपाने सर्वांसाठी लढत आहे. या लढ्यास श्री राम प्रभू शक्ती व विजय देवोत हीच श्री राम चरणी प्रार्थना..!🚩🚩🚩
@ravindrachaudhari10861
@ravindrachaudhari10861 5 ай бұрын
शरद पवार च जरान्गेंच्या पाठीशी आहेत मग जरागे ना चागले आणि पवार न्ना वाईट कसे बोलतात
@somnathshete8542
@somnathshete8542 5 ай бұрын
बीडमधील घटनेत बिगर. मराठा होते. भुजबळ, शेंडगे, पडळकर यांना शासनाने आवरावे.
@anilkudale673
@anilkudale673 5 ай бұрын
मागास सिद्ध करा आरक्षण मिळवा
@sureshsolat3104
@sureshsolat3104 5 ай бұрын
मराठा म्हणून आरक्षणासाठी लढा दया.चर्चा करत बसा.
@jyotiratnakar5119
@jyotiratnakar5119 5 ай бұрын
जातीनिहाय जनगनणा केल्यावर च खरी परीस्थीती समजेल .कोर्टाने जातीनिहाय जनगणने ने हे प्राॅरबेलेम सहज सूटतील.
@BalasahebKamble-zb1ln
@BalasahebKamble-zb1ln 5 ай бұрын
हे विश्लेषण म्हणजे सवर्ण मराठा.समाज कुणबी सकट जातीवादीच होते हे सिद्ध करतात राजकीय श्रेत्रात पण जाती वाद आहे. मराठा लाॅबी धनदांग्यांचीच सत्तेवर सत्तर वर्ष आहेत म्हणुन घराणे शाही राबवत आहेत हिंन्दु हिन्दुस्थान हिंदुत्व च्यानावावर भहुजन मतावर घराणे शाही टिकुण आहे .
@bhagwatjadhav0525
@bhagwatjadhav0525 5 ай бұрын
तिघांनी पण अतिशय महत्वपूर्ण विश्लेषण केलेले आहे.
@ashokchavan6588
@ashokchavan6588 5 ай бұрын
कुणबी शब्दाचा याना तिरस्कार का
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 5 ай бұрын
यांच्या जमिनीवर नेत्यांनी फारमहाऊस बांधले आहेत🤔 हे मुंबई त, त्यामुळे कुणबीकी कशाला म्हणतात हेच माहिती नाही😂😂
@balabhaupathrikar8049
@balabhaupathrikar8049 5 ай бұрын
मराठा व कुणबी वेगळे नाहीत
@panditpawale1536
@panditpawale1536 5 ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण
@anilkudale673
@anilkudale673 5 ай бұрын
सामाजिक मागासलेपणा सिद्ध करा आरक्षण मिळेल
@krushnagarje6427
@krushnagarje6427 5 ай бұрын
अंकुशराव हे माझ्या मते या चर्चेच्या माध्यमातून शिवसेला जानुन बुजून शिरोध करतात तुम्ही चर्चा करायला आलात का शिंदेंच्या प्रचाराला आलात
@rajabhaurode7899
@rajabhaurode7899 5 ай бұрын
मंडल आयोगाला पहिला विरोध मराठयांनी च केला.
@dhananjaysonawane9657
@dhananjaysonawane9657 5 ай бұрын
दिली पाटील या़चा अभ्यास कमी आहे. मनोज जरा़गे पाटील यांचे बाबत द्वेश दिसून येतोय.
@mohantodkar4005
@mohantodkar4005 5 ай бұрын
अतिशय गंभीर विषय मांडला सर्व मराठ्यानी विचार करावा रस्ता. तलाव.खेळ मैदान .अनेक शासकीय योजनांसाठी जमीनी या फक्त आंणि फक्त मराठ्यांनी दिल्यात याचा घटनेने विचार करावा
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 5 ай бұрын
Vakil saheb mast bolatat.mandani khup chan
@devaahire8611
@devaahire8611 5 ай бұрын
जाती गणना करा
@aabasaheb2karpe15
@aabasaheb2karpe15 5 ай бұрын
बरोबर आहे
@vinodshirke4470
@vinodshirke4470 5 ай бұрын
Ankush Kadam 1no.👍🙏
@eknathrajgolkar6729
@eknathrajgolkar6729 6 күн бұрын
जय शिवराय दिलीप पाटील तूम्हाला 1994,चा जी.आर.समजतो कय ते आगोदर सांगा मराठा व कुनबी एकच आहे.
@nvkothale6597
@nvkothale6597 5 ай бұрын
बरोबर
@hanumantphadtare440
@hanumantphadtare440 5 ай бұрын
देऊन टाका एकदाच मराठी लोकांना आरक्षण
@dnyaneshwarbomble4236
@dnyaneshwarbomble4236 5 ай бұрын
एक मराठा.लाख मराठा.
@VishnuDange-ot9ui
@VishnuDange-ot9ui 15 күн бұрын
❤❤❤
@trambakpawar9345
@trambakpawar9345 4 ай бұрын
अहो साहेब मी 2001 मध्ये कुणबी दाखला काढला होता परंतू तो दाखला चालला नाही आजही माझ्या कडे तो दाखला आहे तो उपयोगात आला पाहिजे
@sunildesalepatil3299
@sunildesalepatil3299 5 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली
@aabasaheb2karpe15
@aabasaheb2karpe15 5 ай бұрын
इतर समाजाचे नातेवाईकांना आरक्षण मिळते म्हणून आमच्या सर्व नातेवाईकांना आरक्षण द्या
@aniljadhav9473
@aniljadhav9473 5 ай бұрын
केंद्रातील सरकार बदला
@skadam124
@skadam124 5 ай бұрын
मराठा म्हणून दीले तर टीकनार नाही म्हणूनच गरजवंत मराठा हा जरांगे पाटील याचे मराठा कुणबी च आहे म्हणुन सर्व मराठा समाज जरांगे पाटील बरोबर आहे
@sanketdeshmukh2351
@sanketdeshmukh2351 5 ай бұрын
महोदय जे आरक्षण तिकणारच नाही...मिळणारच नाही... टिकणारे आरक्षण देणारच नाहीत... झुळवायचे आहे....अशोक कदम, चाकुर, लातूर, महा
@birdsland8823
@birdsland8823 12 сағат бұрын
हि सर्व टिम पैकीट घेऊन आलेली आहे मुद्दा मराठा आरक्षणाचा आहे आणि यांच राजकीय संभाषण सुरू आहे
@dhananjaymagar8241
@dhananjaymagar8241 5 ай бұрын
जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@kiranbhosale8831
@kiranbhosale8831 5 ай бұрын
19:50
@BalasahebKamble-zb1ln
@BalasahebKamble-zb1ln 5 ай бұрын
कुणबी मराठा.समाज सदतीस टक्के आहे तर जातीनिहाय लोकसंख्ये ने नुसार च गरीब शेतकरीच शेतमजूर मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण मिळालेच पाहिजे .व मिळु शकते
@PrPadol-fp3lj
@PrPadol-fp3lj 5 ай бұрын
मराठा व कुणबी एकच आहेत.मराठा समाजाला आरक्षण मराठा म्हणुन हवे असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे.आम्हाला कुणबी म्हणुन आरक्षण हवे आहे.
@swanandgore1946
@swanandgore1946 5 ай бұрын
कुणबी समाजाला आरक्षण already आहेच
@digamberthorve106
@digamberthorve106 5 ай бұрын
23 मार्च 1994.मराठी बांधवांसाठी काळा दिवस या दिवशी मराठी बांधवांचे 16 टक्के अतिरिक्त आरक्षण ओबीसींच्या घशात घातले हि गोष्ट नामदेवराव जाधव यांनी जनतेच्या लक्षात आणून दिले हि गोष्ट जनतेला सांगावी.
@aabasaheb2karpe15
@aabasaheb2karpe15 5 ай бұрын
२३ मार्च १९९४ चा gr रद्द करा
@user-ro6qr9og3w
@user-ro6qr9og3w 8 күн бұрын
गरजवंत मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे
@shamwable367
@shamwable367 5 ай бұрын
जगात मत मांडणारे अनेक लोक असतात.पण त्याचंच मत श्रेष्ठ ठरत जो आपल्या मतासाठी प्राण द्यायला तयार असतो.त्यामुळे कसं पाटील म्हणतील तसं
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 2 күн бұрын
आम्ही तर आलो obc त पन आमचा नेता🐯 मनोज दादा दरांगे 🐯 आहे
@madhukarshinde1327
@madhukarshinde1327 Күн бұрын
दिलीप पाटील यांनी मराठा व कुणबी एकच आहेत की वेगळे आहेत याचा ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास नीट करावा व नंतर मतं मांडावीत.
@avadutghogare2844
@avadutghogare2844 5 ай бұрын
जारांगे साहेबांनी असल्या गु खाऊ लोकांची टीम बनवावी का??म्हणजे उद्या हे बिस्किटावर भुंकायला मोकळे
@WakuraoMande
@WakuraoMande 3 күн бұрын
यिऊ❤😢 1:28 1:29 😢 2:03 1:17 😊😅😮🎉
@vishalsomavanshi2170
@vishalsomavanshi2170 2 күн бұрын
महिलांना वडिलांच्या संपत्ती मध्ये हिस्सा मिळण्यासाठीचा कायदा लागू आहे तर मग त्या माऊलीच्या मुलांना त्यांच्या आईकडून कुणबी प्रमाणपत्रे का मिळू नये.......
@vishalsomavanshi2170
@vishalsomavanshi2170 2 күн бұрын
जातिनिहाय जनगणना करा...... त्यामध्ये प्रत्येक जातींना त्यांच्या टक्केवारीनुसार ५०% आर्थिक निकषावर आणि ५०% खुला प्रवर्ग असे प्रत्येकाला आरक्षण देऊन टाका......
@skkuldip
@skkuldip 5 ай бұрын
एकतर्फी चर्चा😅
@user-ov6md6wx4o
@user-ov6md6wx4o 5 ай бұрын
आरक्षण मिळत नसेल तर, समान नागरी कायदा करा
@Mangeshgaming456
@Mangeshgaming456 5 ай бұрын
सरकार कडे करा ना ठोस मागणी ते ऐकता का तुमचे त्यासाठी मनोज जरांगे च लागतात सरकार ला त्यांची च भाषा कळते
@somnathshete8542
@somnathshete8542 5 ай бұрын
आर्थिक मागास प्रवर्ग* (EWS) जनगणनेतून जातीचे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे.
@nandkumarpatil7468
@nandkumarpatil7468 5 ай бұрын
उत्तर प्रदेश बिहार में यादव समाज और महाराष्ट्र मध्य मराठा के समान ही है यादव को आरक्षण और मराठा को क्यू नही
@apparaomaind15
@apparaomaind15 Күн бұрын
मराठा साम्राज्य हे संबोधन पेशवाई ला लावले आहे.
@kashinathchavan5500
@kashinathchavan5500 5 ай бұрын
कुणबी व मराठा यांचे विवाह होतात हे अंतर जातीय आहेत का ? उत्तर द्या वाट पाहत आहे.
@aabasaheb2karpe15
@aabasaheb2karpe15 5 ай бұрын
दिलीप पाटील बरोबर बोलतात
@aabasaheb2karpe15
@aabasaheb2karpe15 5 ай бұрын
८ लाख उत्पन्न असेल तरच आरक्षण फायदा मिळेल
@mangeshmore9029
@mangeshmore9029 5 ай бұрын
मराठ्यांचा एकच नेता एकनाथ शिंदे तोच माणूस न्याय करणार आणि देणार शिंदे साहेब शिवसेना एकटी लढवा आम्ही निवडून देतो पूर्ण बहुमत
@sanjayjadhav5158
@sanjayjadhav5158 5 ай бұрын
Reservation subject, only use for Politics. Not for the people life security.
@somnathshete8542
@somnathshete8542 5 ай бұрын
ओबीसीं दर 10 वर्षांनी पुनर्निरीक्षण का झाले नाही.तेच ते पुन्हा पुन्हा लाभ घेत आहेत.
@user-lk2ql1yy6y
@user-lk2ql1yy6y 5 ай бұрын
आजुन सगेसोयरे ५०००००० याना पण घ्या रोजगार नोकरी च पण खाजगी करन करु नका रोजगार वाढवा पहिला तरच सर्वाना आरक्षणाचा उपयोग
@anilkudale673
@anilkudale673 5 ай бұрын
जरांगे च्या आंदोलन ला सर्व प्रथम मा रोहित पवार , मा शरद पवार यांनी पाठिंबा दिला मग ते मराठा विरोधी कशे
@bhagwatjadhav0525
@bhagwatjadhav0525 5 ай бұрын
पाठींबा देण्यापेक्षा सत्तेत असताना का प्रयत्न केले नाहीत?
@ganeshpawar1491
@ganeshpawar1491 5 ай бұрын
Dilip patil ha BJP ch manus ahe
@dipakkamble4792
@dipakkamble4792 5 ай бұрын
Don't blame Sharad Pawar also.
@balabhaupathrikar8049
@balabhaupathrikar8049 5 ай бұрын
दिलीप पाटील मराठा व कुणबी अगदी वेगळे दाखवत आहेत
@balasahebhiwarde1021
@balasahebhiwarde1021 5 ай бұрын
दिलीप पाटील BJP che आणि जरांगे पाटील विरोधी आहे,तू नको घेऊ तुला नाही घेयाचें certificate
@tanajikumbhar1555
@tanajikumbhar1555 5 ай бұрын
कुणबी म्हणजे कुणबी, मराठा म्हणजे मराठा .जात बदलता येत नाही.मानव वंश शास्त्रीय पुस्तके वाचावीत म्हणजे फरक कळेल.
@kiranbhosale8831
@kiranbhosale8831 5 ай бұрын
36:14 🔥🔥
@rajabhaurode7899
@rajabhaurode7899 5 ай бұрын
आरक्षणाची चर्चा तर करता पण आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची आठवण का होत नाही?
@rajendrakarnik9295
@rajendrakarnik9295 5 ай бұрын
श्री शरद पवार साहेबांना मराठा समाजा बद्दल आकस...? अजबच?
@Yogeshpatil70.
@Yogeshpatil70. 5 ай бұрын
मराठा समाज फक्त शिक्षणात आरक्षण मागत आहे . आम्हाला राजकारणात किंव्हा दुसऱ्या सुविधा साठी नको .
@swanandgore1946
@swanandgore1946 5 ай бұрын
मराठा कुणबी लोकांना already आहेच. क्षत्रिय मराठा लोकांना देण्यात कायदेशीर अडचणी आहेत हेच व्हिडिओ मधे सांगितलं आहे
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 5 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 119 МЛН
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 5 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 5 МЛН