Maratha VS OBC Reservation LIVE | मराठा ओबीसी आरक्षणावर सडेतोड सराटे | Jarange Vs Laxman Hake NW18

  Рет қаралды 47,304

News18 Lokmat

News18 Lokmat

Ай бұрын

ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देवू असं सरकार म्हणतंय तर ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हटलं जातंय
मराठा समाजाचं आंदोलन कन्क्लूजनऐवजी कन्फ्यूजनकडे जातंय का? डेडलॉक तयार झालाय का?
The government says that it will give reservation to OBCs without pushing them, but it is said that they should give reservation from OBCs
Is the movement of the Maratha community going towards confusion instead of conclusion? Is the deadlock created?
#marathareservation #obcvsmaratha #obcreservation #manojjarangepatil #laxmanhake #marathinews #news18lokmatlive
News18 Lokmat is one of the leading KZfaq News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Пікірлер: 176
@reshmap.5224
@reshmap.5224 Ай бұрын
कायद्या नुसार आभ्यास आहे सराटे साहेब त्याची मराठा आरक्षणासाठी मदत झाली पाहिजे .
@anandjagdhane7117
@anandjagdhane7117 6 күн бұрын
0
@akashnagre6553
@akashnagre6553 Ай бұрын
गरीब समाजातील प्रत्येक माणसाला आरक्षण द्या
@kjadhav8080
@kjadhav8080 Ай бұрын
सराटे सरांची मांडणी अभ्यासपूर्ण आहे ज्याचा मराठा समाजाला खूप फायदा होत आहे . या अभ्यासपूर्ण माहिती बद्दल सरांचे खूप खूप आभार .
@nagoraoNN5580
@nagoraoNN5580 Ай бұрын
कायदा अभ्यासक बाळा साहेब सराटे जय हो
@sanjaythengade7696
@sanjaythengade7696 Ай бұрын
सराटे साहेब आपला मराठा समाज तुम्हाला सलाम करतो
@shripatiabdar4406
@shripatiabdar4406 Ай бұрын
सराटे साहेब 23/3/94 चा जी आर चुकीचा आहे हे राजकारणी लोग का मान्य करीत नाहीत आणि या जी आर आरक्षण वर शरद पवार साहेब यांच मत काय आहे हे सांगावे तसेच शरद पवार यांनी ओबीसी सर्टीफिकेट घेतले आहे हे खरे आहे का कृपया उद्याच्या 29/6/24 सर्व पक्षीय मिटींग ला जरूर हजर रहावे आणि मराठा समाजाची बाजु माडावी व तुमची केस लवकरात लवकर बोर्डावर घ्यावी हीच विनंती
@healthwealth3537
@healthwealth3537 Ай бұрын
Sarate sir शरद पवार वर नाही बोलणार शरद पवार ची बाजू घेत बोलतात
@kushaq1173
@kushaq1173 22 күн бұрын
​@@healthwealth3537gap re makda .kityek veles Tika keliy
@CopyrightFree00
@CopyrightFree00 16 күн бұрын
😂😂वाकड्याने 24 मार्च 94 ला जीआर काढला हे, सराटे बोलणार नाही....
@Ashokkhule
@Ashokkhule Ай бұрын
सराटे सरांची मांडणी अभ्यासपूर्ण आहे.
@JustDie2002
@JustDie2002 Ай бұрын
Jarange patil.....Ek Maratha Lakh Maratha 🚩🚩🚩
@balasahebwaghmare5982
@balasahebwaghmare5982 25 күн бұрын
मी एक दलित समाजाचा आहे मा, सराटे सर मा, होके सर खूप हुशार आहेत पण यातुन मार्ग निघत नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे आणि ओबीसीला पण धक्का लागला नाही पाहिजे मग यातुन मार्ग निघत नाही ही पण खुप मोठी शोकांतिका आहे आज मराठा समाजाला मा, श्री, मनोजजी जंरागे साहेब हे खुप छान नेतृत्व लाभले आहे, आणी मा, हाके साहेब पण खुप योग्य नेतृत्व आहे माझे मत आहे सरसकट व सगे सोयरे हा विषय बाजुला ठेवा आज खरोखर मराठा समाजात पण खुप गरीब परीवार आहे व त्याना आरक्षणाची गरज आणी ओबीसी मधे पण काही परीवार आहे त्याना आरक्षणाची गरज नाही मग यातुन मार्ग काढावा व महाराष्ट्रात शांतता निर्माण झाली पाहिजे
@VishalKakde-lk7vu
@VishalKakde-lk7vu Ай бұрын
Jarange patil 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ramprabhumane3675
@ramprabhumane3675 Ай бұрын
मराठा समाजांच्या नोंदी आढळून आलेत तर मग त्यांना ओबीसीतून आरक्षण का नको दिलेच पाहिजेत तर लोकशाही देशात जिवंत आहे समजून येईल
@VimalPawar-fy2pv
@VimalPawar-fy2pv Ай бұрын
सराटे साहेब खूप छान विषलेसन. पण obc चे उके फुके छेके कुठे मानतात. जय जिजाऊ जय शिवराय.
@ashokkarande9266
@ashokkarande9266 Ай бұрын
ओबीसीचे ओके फुके छक्के नाहीत रे जरांगे छक्का आहे
@kailasjagtap3850
@kailasjagtap3850 Ай бұрын
धन्यवाद सराटे साहेब
@satishmane5644
@satishmane5644 Ай бұрын
विलास बडे आणि सराटे साहेब योग्य मंथन केल जसा प्रश्न केला तसच सराटे सरांनी सविस्तर उत्तर दिले आहे 👍👍😎
@shrikantdeshmukh1327
@shrikantdeshmukh1327 Ай бұрын
प्रश्न नोकरी चा नाही शाळा कॉलेज मध्ये मराठ्यांना भरावी लागणारी आवाक्याबाहेर असलेल्या फीस शैक्षणिक खर्च हा खूप मोठा आहे यासाठी हा लढा आहे
@dattatrayalimaye2756
@dattatrayalimaye2756 15 күн бұрын
तोच प्रश्न ब्राह्मण विद्यार्थ्यांचा आहे, कमीतकमी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण फुकट हवे, बरेच प्रश्न सुटतील सर्व लोकांचे असे केले तर
@user-ii2yj7xd8s
@user-ii2yj7xd8s Ай бұрын
आपन मराठा समाजासोबत रहा म्हणजे आमचे कल्याण होईल
@ajittat7388
@ajittat7388 Ай бұрын
शरद पवार... याने वाट लावली मराठा समाजाची
@MahadevUgle
@MahadevUgle Ай бұрын
सराटे साहेब निजाम कालीन नोंदी एवढ्या वर्षापूर्वीच्या त्यावेळेस जेवढे कुटुंब होते कुणबी मध्ये त्याचे आता किती कुटुंब वाढले असते तेवढ्यात लागून प्रमाणपत्र का मिळत नाही
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 Ай бұрын
मुळात सरकार ने हा प्रश्न मुद्दामच ‌चिघळत ठेवला आहे असे दिसते.
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 29 күн бұрын
EWS 20% केल्यास मराठा समाज निश्चीत स्वीकारेल
@devsaske6927
@devsaske6927 Ай бұрын
सराटे रस्त्यावर आले राव ओ बी सीं नो हा असते एकजुटीची ताकद जय ओ बी सी
@marutisanap1638
@marutisanap1638 Ай бұрын
Jarange हवेत गेल्यामुळे महाराष्ट्राची मागणी वाढली
@balasahebwaghmare5982
@balasahebwaghmare5982 25 күн бұрын
आरक्षण आरक्षण आरक्षण या वरून महाराष्ट्रात खुप मोठा गोंधळ सुरू झाला आहे मा, श्री, मनोजजी जंरागे साहेब मा, श्री, छगनराव भुजबळ साहेब व सरकारला याना थोडे बाजुला ठेवा मा, श्री बाळासाहेब सराटे साहेब मा, श्री, लक्क्षीमन हाके साहेब हे खुप अभ्यासु योग्य आहेत मीडियाने याना समोरा समोर बसवा चर्चा घडवा यातुन मार्ग निघेल हे नक्की
@savitachavan7035
@savitachavan7035 Ай бұрын
Yala mhantat अभ्यास 👌🚩
@pushpabarge9987
@pushpabarge9987 23 күн бұрын
कायद्यानुसार सराटे साहेबांचा मराठा आरक्षणाबद्दल अभ्यास आहे सराटे साहेबांनी या विषयावर पुढे यावं मराठा समाजासाठी पुढे यावं
@ramdasmurkute4859
@ramdasmurkute4859 Ай бұрын
ह्याना फक्त राजकीय आरक्षण पाहिजे अस वाटत
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Ай бұрын
Sharad pawar chi mansa aahet hi
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 19 күн бұрын
सराटे सर असेच मराठ्यांना मार्गदर्शन करा आपले अभिनंदन🎉❤❤
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
सरकारने मराठा आरक्षणावर त्वरीत तोडगा काढावा
@devsaske6927
@devsaske6927 Ай бұрын
एवढा हेकेखोर माणसाचा सुर बदलला म्हणजे ओ बी सीं च्या एकजुटीचा विजय आहे.जय ओ बी सी 🎉🎉🎉
@balusurashe2788
@balusurashe2788 Ай бұрын
बडे साहेब त्या छगन मूळ राजकीय झालं मराठ्यांना विरोध केला किती राजकीय होणारच
@dagdujadhav4176
@dagdujadhav4176 Ай бұрын
अभ्यास पुर्ण माडणी. सर आभारी आहोत.
@ajittat7388
@ajittat7388 Ай бұрын
हा माणूस ... शरद पवार याचा .. चेला आहे
@d.s.kvestigeagree7204
@d.s.kvestigeagree7204 Ай бұрын
धन्यवाद सराटे सर
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
वास्तववादी विश्लेषण
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 19 күн бұрын
आहे त्या सरकार ने नोंदी आढळलेल्या मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्या ना ओबीसी तून आरक्षण दिलेच पाहिजे हा मराठ्यांचा हक्क आहे🎉❤
@SB_2124-gq5xy
@SB_2124-gq5xy 27 күн бұрын
Amchya obc kade asa ek hi manus nahi sarvjan fakt neta banayla tayar astat Salute to Dr. Sarate sir.
@DeepakSaste-vr8ei
@DeepakSaste-vr8ei 13 күн бұрын
मा. बाळासाहेब सराटे आपण खरोखर कायदे तज्ञ आसाल तर काही तरी करून दखवा नाही तर ओ बि सि स्वताचा बांध सवंदडिवर नेत आहेत का तुम्ही हा प्रश्न मराठवाडा पुरता सोडवायचा आहे ते स्पट करा
@53jadhavsuresh
@53jadhavsuresh 28 күн бұрын
50% आरक्षणावर बंधन असता EWS आरक्षण 20% वाढवून केंद्र कसे देणार ? हा तीढा आहे म्हणून ओबीसीतून जे जास्त आरक्षण दिले त्यातूनच मागणी होत आहे.
@devsaske6927
@devsaske6927 Ай бұрын
फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी आणि ओ बी सी सामाजाला भाजप पासून दुर लोटण्यासाठी सराटे प्रयत्न चालू आहे . म्हणजे पडळकर सारख्यांना भाव न देता मराठा समाजातील आमदारांना जवळ करावं. म्हणजे जातीवाद आलाच. उघडा डोळे बघा नीट!
@sujitchanchannel
@sujitchanchannel Ай бұрын
Pawaranchya navacha jap chalalay tya manasacha... Tyavarunach kalata...
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 25 күн бұрын
आश्चर्य आहे गुणवत्तेपेक्षा आरक्षण महत्त्वाचे !
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 Ай бұрын
एस् इ बी सी हा आरक्षीत प्रवर्ग म्हणून सुप्रीम कोर्टाने वैध ठरविला तर केंद्रिय मागास वर्ग आयोगाने तो सामाजीक मागास प्रवर्ग म्हणून मान्यता देणे गरजेचे आहे.
@indianreality7536
@indianreality7536 24 күн бұрын
राजकारणी भाषा फक्त .......मेन मुद्दा कुणबी मराठा आरक्षण only जरांगे पाटील
@omkartelang1
@omkartelang1 Ай бұрын
Only जरांगे पाटील...
@healthwealth3537
@healthwealth3537 Ай бұрын
Sir महायुती ही नको आणि महविकास ही नको आत्ता तिसरी आघाडी ची गरज आहे
@rahulkasare1082
@rahulkasare1082 28 күн бұрын
जरांगे साहेबांनी पक्ष काढणे
@sangmaha3176
@sangmaha3176 Ай бұрын
मग सराटे साहेब आपण जरांगे ला समजावून सांगा .ते प्रत्येक वेळेस आपली भूमिका बदलतात आणि म्हणून आंदोलन भरकटले आहे असे वाटते
@sujitchanchannel
@sujitchanchannel Ай бұрын
Kay bolaya bhau... Mala tar vatatay Sarate Saranna , Sharad Pawaranni samjaun pathavalay... Te konala Kay samajavnaar... 😂😂😂
@must604
@must604 Ай бұрын
विनोद तावडे राष्ट्रीय नेते आहेत. हे पवारांचे आहेत.वाटेल ते बोलत आहेत.
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 28 күн бұрын
यांना दिलेल्या जमिनी , संस्था , कारखाने ...मनमानी पदधतीने दिल्या आहेत ...काही जमिनी यांनी बळकविल्या होत्या ..त्या जमिनी बौध्द आणि मुस्लिम समाजाला द्या ..
@sheshrars
@sheshrars 20 күн бұрын
सराटे साहेबाची लवचिक भाषा ओळखा पाहू मी कोण
@Sby837
@Sby837 Ай бұрын
Only Hake saheb Jay bhim
@amolnimse2557
@amolnimse2557 Ай бұрын
Rajkarn krunch problem solve hoel, option nahi dusra
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 25 күн бұрын
भाजपनेच शिंदेंना मुख्यमंत्री आणि अजितदादांना उपमुख्यमंत्री केले मग भाजप मराठा समाजाला डावलतो म्हणणे चूकीचे आहे !
@Hv...248
@Hv...248 Ай бұрын
सराटे साहेब स्वागतार्ह बदल, अशीच सुबुध्दी इतर मराठा नेत्यांना होवो. शिक्षण आणि विचाराचा संबंध असतो
@HDG25
@HDG25 28 күн бұрын
खुप छान
@Dada-ix2zs
@Dada-ix2zs 29 күн бұрын
@ramdasgadge1243
@ramdasgadge1243 Ай бұрын
साहेब तुमचं बोलणं एकदम बरोबर आहे
@HDG25
@HDG25 28 күн бұрын
शिक्षण फुकट करा सर्वांना
@user-ii2yj7xd8s
@user-ii2yj7xd8s Ай бұрын
बडे साहेब आपन मराठा समाजासोबत रहा म्हणजे आमचे कल्याण होईल
@thefact8558
@thefact8558 Ай бұрын
हा बडे वंजारी आहे
@bhushankakde4649
@bhushankakde4649 Ай бұрын
सराटे न चा आजचा संवाद नीट ऐका,हा सरकारच्या बाजूने वळत आहे असे दिसते,म्हणून आपले नेतृत्व एकच जरांगे पाटील...
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo Ай бұрын
सत्य परिस्थिती व संवैधानिकरित्या कोणी बोलायला लागलं की तो सरकारचा माणूस आहे,अरे सरकारच आरक्षण देणार आहे, म्हणुन जे देणारे आहेत त्यांना कायद्याच्या चौकटीत बसवून आरक्षणाची मागणी करावी लागेल, जरांगे पाटील आरक्षण देऊन शकत नाहीत.ते सरकारच देणार आहे,
@Padmamaa12345
@Padmamaa12345 29 күн бұрын
अभ्यासपूर्ण बोलतात सराटे, ते जे बोलले आहेत हे तुम्हाला कळलं नाही. जय शिवराय
@rahulkasare1082
@rahulkasare1082 28 күн бұрын
काय चुकीच बोलले ते सांग आंदोलन फक्त ओबीसी विरूध्द मराठा होऊन राहू नये खरा न्याय शिकलेला आणि अभ्यासक च देऊ शकतात मनोज जरांगे पाटील दर 10 दिवसाला नवीन मागणी करत आहे आता तर मुस्लीम ला पण आरक्षण द्या बोलत आहे हे आंदोलन राजकीय होत चालले आहे मराठा+मुस्लीम+दलित असं करून सत्ता मिळवणे
@santoshjadhav8298
@santoshjadhav8298 Ай бұрын
अहो सर तुम्ही अगदी बरोबर बोलतात आहात पण जरांगेला का कोणी मराठा नेता समजावून सांगत नाही अजुन.
@purushottampawar3275
@purushottampawar3275 Ай бұрын
धंन्यवाद सराटे सर जय शिवराय 🚩
@bhanudassuryavanshi4354
@bhanudassuryavanshi4354 29 күн бұрын
सर तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात 101% बरोबर
@abhicul6871
@abhicul6871 7 күн бұрын
राजकारण अडवत नाही तर obc तच जायचा हट्ट का
@user-je9do7cd5r
@user-je9do7cd5r Ай бұрын
Sarate saheb manacha mujra ek maratha jarange samrthak
@rameshyamagar9337
@rameshyamagar9337 23 күн бұрын
Jay luxman हक्के saheba
@viewersstop7720
@viewersstop7720 28 күн бұрын
deadlock वगैरे काही नाही शरदु काकांची राज्यात सत्ता आली की मराठा आरक्षण हा विषय अडगळीत पडतो व भाजपचे सरकार सत्तेवर आले की मराठा आरक्षण विषय खडबडून जागा होतो
@panduranggaikwad7965
@panduranggaikwad7965 29 күн бұрын
केंद्राकडे हा आरक्षणाचा मुद्दा गेला की उद्या बाकी राज्यातील पण जाती आंदोलन करतील जो राज्यातील आरक्षणाचा वणवा देशभर पेटेल....
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 28 күн бұрын
महाराष्ट्र मधे मराठा समजाशिव्वे कोण राजकारण करतो?
@deepaktatetate9576
@deepaktatetate9576 14 күн бұрын
जय जिजाऊ
@must604
@must604 Ай бұрын
सामाजीक मागास आणि आर्थिक मागास यात फरक आहे.सर्व माहीत असून मोठे विद्वान दुर्लक्ष करतातं. सरंजामी आणि पुरोहित जातींच्या पुढे इतर जाती चप्पल घालून जाऊ शकत नव्हत्या.म्हणजे ते सामाजिक मागास होते. सवर्ण जाती पण आथिर्क मागास असू शकतात.पण आर्थिक निकषावर आरक्षण मिळू शकत नाही.
@alkamore581
@alkamore581 Ай бұрын
अगदी बरोबर बोलत सर
@MaharashtraSignal
@MaharashtraSignal Ай бұрын
Great Vilasji
@indianreality7536
@indianreality7536 24 күн бұрын
जय कुणबी मराठा ओबीसी
@healthwealth3537
@healthwealth3537 Ай бұрын
Sarate sir Indirectly शरद पवार यांची बाजू घेतायत हे
@sujitchanchannel
@sujitchanchannel Ай бұрын
Directly gheta ahet... 😂😂😂
@indianreality7536
@indianreality7536 24 күн бұрын
36:35 time 🎉correct
@pandurangnarale388
@pandurangnarale388 16 күн бұрын
Abhaspurn,balanced, savidhanacha man rakhun
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 28 күн бұрын
Jarange ने नाते वीसकविटेले आहे ...बाळासाहेब सराटे हुशार आहे ..jarange अडाणी आहे ..पाचवी नापास
@sambhajiaurade8096
@sambhajiaurade8096 Ай бұрын
खोच पण फारटे
@narakhating487
@narakhating487 28 күн бұрын
जय ओ बी सी जय संविधान
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 28 күн бұрын
तुमच्या जमिनी ज्या फुकट मिळाल्या आहेत त्या बौद्ध आणि मुस्लिम समाजाच्या नावावर करा आणि घ्या आरक्षण
@dnyaneshwaryadav8219
@dnyaneshwaryadav8219 Ай бұрын
सराटे सर धन्यवाद:
@gajanankale124
@gajanankale124 20 күн бұрын
👌👌
@sapateshivraj5248
@sapateshivraj5248 Ай бұрын
Sarate Saheb good knowledge person
@laxmandeulkar5331
@laxmandeulkar5331 Ай бұрын
तुमचा पण आता सुर चेंज झालाय साहेब तुम्ही पण सरकारच्या बाजूने बोलायला सुरु केलात हा पण एक प्रश्न आहे का
@balusurashe2788
@balusurashe2788 Ай бұрын
सराटे साहेब कुंडीतून आरक्षण पाहिजे मराठ्यांना
@rameshyamagar9337
@rameshyamagar9337 23 күн бұрын
Aare baba 26 maratha khasdar aahet,bakice shosit piditanche partiniditava दिसते कोठे.गरीब श्रीमंती ही दरी कमी झाली पाहिजे.
@PrPadol-fp3lj
@PrPadol-fp3lj Ай бұрын
बडे ,बाळासाहेबांना बोलु द्या.
@Gane122
@Gane122 Ай бұрын
Great man
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
निजाम राजवटीतील गॅझेट शोधा.भाषांतरकार घ्या.
@artcraft542
@artcraft542 29 күн бұрын
जातीनिहाय जनगनना करा ज्याचा जेवढा समाज त्याचा 50% आरक्षण द्यावे. उदा. मराठा 32% असेल तर 16% माळी 4% असेल तर त्यांना 2% जर sc 13% असेल sc ला 7.5 जर ST 7% असेल तर 3.5 तरच गणित जुळेल. Sc st कश्यासाठी 100% आरक्षण द्यायचे 70 वर्ष खूप झाले आरक्षण खाल्ले Sc st समाज चांगला सुधारला आहे. हे पहिले बंद करा
@subhashbhosale3375
@subhashbhosale3375 29 күн бұрын
🙏🌹🌹🙏
@tmm6891
@tmm6891 Ай бұрын
Khup chaan sir...doghanna pn
@sudhakarbandgar4433
@sudhakarbandgar4433 Ай бұрын
Jai prophesar hake saheb
@laxmandeulkar5331
@laxmandeulkar5331 Ай бұрын
जास्त माणूस मोठा झाला की तो आपला कायदा लावायला सुरू करतो आम्हाला साहेब पाहिजे आहे मराठवाड्या वाल्यांना नको आम्हाला पण द्या सरसकट उर्मिला दिला तर तुम्हाला काही त्रास आहे काय
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
महाराष्ट्रात मुळातच बेकारी वाढली
@suhasbarge5761
@suhasbarge5761 29 күн бұрын
सराटे साहेब तुम्ही म्हणता, EwS एवढा फायदा ओबीसी मध्ये गेल्यावर होणार नाही.. काय बोलता तुम्ही? तुमचा सारख्या विचारवंत पेक्षा न शिकलेला जरांगे पाटील खरंच हुशार आहे.. कारण ओबीसी इतका फायदा दुसरा कोणताच समाज घेत नाही.. त्यांना जागांची availability ही २७% obc cota+ ४८% open cota =७५% असते.. कोणाला मूर्ख बनवता..EwS हे ओपन मधला च तोडलेला आरक्षण आहे..
@balajigitte6186
@balajigitte6186 Ай бұрын
हा कोनता प्रानी आहे.
@sandeepmandhare4180
@sandeepmandhare4180 Ай бұрын
खरा ओबीसी खोट्या ओबीसी बुरखा फाडनारा
@dgmane4372
@dgmane4372 Ай бұрын
Nice explanation
@user-ii2yj7xd8s
@user-ii2yj7xd8s Ай бұрын
बडे साहेब आपन कोणत्या समाजातून आहे
@nilesh.j935
@nilesh.j935 Ай бұрын
वंजारी आहेत भाऊ
@ramsopanmunde492
@ramsopanmunde492 Ай бұрын
Daued aahai ka konala vanjari obc aahai
@ganpatpawar1334
@ganpatpawar1334 Ай бұрын
Ha sarathe futla re Jarange jindabad
@sreyashkhedkar1887
@sreyashkhedkar1887 Ай бұрын
संभाजी आरूडे तुझाबाप 6ga naआहेका जयभीम
@laxmandeulkar5331
@laxmandeulkar5331 Ай бұрын
मला आता बोलायला पण जमत नाही खटकत आहे तुम्ही
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 6 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 18 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 15 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 6 МЛН