Maratha Reservation साठी अख्ख गाव आलं एकत्र, आरक्षण मिळाल्याशिवाय नेत्यांना प्रवेश नाही | Hingoli

  Рет қаралды 479,112

Mumbai Tak

Mumbai Tak

8 ай бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#MarathaReservation #HingoliNews #ManojJarangePatil
मराठा आरक्षणसाठी संघर्ष करणाऱ्या समाजाच्या मागे हिंगोलीतील साळवा गाव उभे राहिल आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीशी ठाम राहत हिंगोलीतील 80 पेक्षा अधिक गावातील नागरिकांनी एक मोठा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पुढऱ्यांना गावात बंदी घातली आहे, यासाठी गावातील सर्व समाज एकत्र आला आहे. #MHT011
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 594
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 8 ай бұрын
आम्ही तुमच्या पाठीशी आहे पण सर्व गावकरी मंडळीच आभार मानतो जय शिवराय जय भिम 🚩💙 एक मराठा कोटी मराठा
@akshaysalunkhe6142
@akshaysalunkhe6142 8 ай бұрын
वडार बांधवाचे हे शब्द आयुष्य भर विसरणार नाही❤😊
@sopanraobhokre6334
@sopanraobhokre6334 4 ай бұрын
अशी साथ दिली तर यांना महाराट्र सोडावा लागनार
@abhinavmate12
@abhinavmate12 3 ай бұрын
छान सपोर्ट करत आहात 👏
@gangadarsurusesuruse9155
@gangadarsurusesuruse9155 3 ай бұрын
❤❤
@AjayTGaikwad
@AjayTGaikwad 8 ай бұрын
वडार बांधवांचे समस्त मराठा समाजातर्फे आभार 🙏🙏
@subh2173
@subh2173 8 ай бұрын
काय नाही यांचा वापर फक्त होणार आहे वातावरण गरम करण्यसाठी परत यांच्यावर अत्याचार कोण करणार आहे ते तर माहीतच आहे
@jagnathtlenmbe
@jagnathtlenmbe 8 ай бұрын
बळीराम बाभूळकर भारी बोलले.समजुतदार माणूस आहे.
@vpatil3305
@vpatil3305 8 ай бұрын
ते माणुस आमच्या गावचा पोलिस पाटील आहे ..तो जातीने वडार आहे .पण आम्ही सर्व गावातील लोक .सगळ्या जातीधर्माचे एका मनाने राहतो..
@balkisannayakwal5730
@balkisannayakwal5730 8 ай бұрын
ईमानदार वडार समाज आहे आम्ही त्यांचे उपकार जीवंत आहे तो प्रयत विसरणार नाही
@anilchaugule8044
@anilchaugule8044 26 күн бұрын
Imandar Kay mhantoy amhi Kay kutre ahet ka tumche amla kay garaj nahi tumchi
@shivajichavhan8249
@shivajichavhan8249 8 ай бұрын
मी कुणबी OBC आहे माझा मराठा समाजाला पूर्ण पाठींबा आहे 50% आत आरक्षण दिल पाहिजे मराठा समाजाला 🙏
@ankushjadhav4912
@ankushjadhav4912 8 ай бұрын
Tnx bro
@AdvocateofLaw
@AdvocateofLaw 8 ай бұрын
Dhanyawad bhau
@Bharatbhumi920
@Bharatbhumi920 8 ай бұрын
तुमची कुणबी मधील उपजात कोणती?
@ballalamol6656
@ballalamol6656 8 ай бұрын
ase asel tar kunbi marathyana tyanche aarakshan ka det nahit?
@shivajichavhan8249
@shivajichavhan8249 8 ай бұрын
@@ballalamol6656 भाऊ माझा तर विरोध नाही आहे कारण मी विदर्भात आहो म्हणून कुणबी प्रमाणप्रत्र आहे पण आमचे सर्व नातेवाईक मराठवाडा मध्ये आहेत कुणबी म्हणून दयायला पाहिजे नक्की 🙏
@sontoshdhobale214
@sontoshdhobale214 8 ай бұрын
सर्व समाजांचे आभार.जे हालकट नेते जातीयवाद संपवा म्हनतात तेच नेते जातीयवाद करण्यात माहीर असतात हे जनतेला समजले आहे
@adityasalve3333
@adityasalve3333 8 ай бұрын
Ho kaa honour killings ka hotata mag
@user-re7de7km8y
@user-re7de7km8y 8 ай бұрын
सर्व जाती धर्माच्या लोकांचें आभार
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 8 ай бұрын
मग थोडे थोडे टक्के काढा आणि द्या त्यांना न्याय मिळेल
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 8 ай бұрын
बोलन सोपं आहे करणं अवघड आहे,उगाच सरकारला वेठीस धरू नये
@prashikgunjotikar700
@prashikgunjotikar700 8 ай бұрын
@@MukundK-ci8dl सर त्यांनी फक्त सर्व जाती धर्माचे आभार मानले....आणि तुम्ही काय बोलताय....सरकारला वेठीस धरू नये....काही तरी Logic लावा सर.....
@gangeshhendge-patil9289
@gangeshhendge-patil9289 8 ай бұрын
​@@MukundK-ci8dl सगळे जाती धरमाची लोक सरकार वर नाखूष आहेत, तुम्ही सरकारची बाजू का घेताय
@somakerulkar5436
@somakerulkar5436 8 ай бұрын
7vip
@DCMarathi
@DCMarathi 8 ай бұрын
सर्वसामान्य मराठा समाजाला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व समाज बांधवांचे मनापासून आभार.
@ganeshmore3286
@ganeshmore3286 8 ай бұрын
या गावाचं सर्वांनी आदर्श घ्यावा
@arunpisore8984
@arunpisore8984 8 ай бұрын
गाव एक झाल सर्व महाराष्ट्र जागा झाला, आता आरक्षण द्यावे लागेलच
@jagtapswapnilvijay7324
@jagtapswapnilvijay7324 8 ай бұрын
एक नंबर काका असाच पाठिंबा मराठा समाजाला भेटत राहिला तर मराठा समाजाला आरक्षण मिळण्यापासून कोणाचा बाप पण नाही अडवू शकत🔥🔥
@jagdishdube589
@jagdishdube589 8 ай бұрын
सर्व गावकरी यांचे मनापासून आभार🙏💕....
@sohambodhe7777
@sohambodhe7777 4 ай бұрын
सर्व सुसंस्कृत विचाराच्या खऱ्या ग्रामीण गावकऱ्यांचे, बांधवांचे पोटतिडकीने दिलेल्या पाठिंब्याबद्दल मनापासून आभार🚩 जय शिवराय 🙏 मराठ्यांना हक्काचे योग्य आरक्षण मिळणार नसेल तर शाळेतील प्रार्थना आणि आतल्या गाठीचे शिक्षण बदलावे......
@kirandabholkar9117
@kirandabholkar9117 8 ай бұрын
सर्व गावाकऱ्यांचे अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@arunpisore8984
@arunpisore8984 8 ай бұрын
मराठा समाजाला संकटात ईतर समाज पण जागा झाला, खुप धन्यवाद
@Dadapatil991
@Dadapatil991 8 ай бұрын
सर्व obc मराठ्याना बरोबर आहे. कारण 1902 ला शाहू महाराज यांनी सर्वाना आरक्षण दिलते. जय महाराष्ट्र 🚩🚩
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 8 ай бұрын
Sarvat talented brahman parasi Jain Gujarati mulech Bharat mata pragati karat ahe jay shree ram
@Lashivb
@Lashivb 8 ай бұрын
Ho😂
@raj87399
@raj87399 8 ай бұрын
सर्व समाजाचे आभार 🙏🙏
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 8 ай бұрын
याला म्हणतात गावाची एकी. सर्व गावकऱ्यांना धन्यवाद
@acp641
@acp641 8 ай бұрын
मराठा समाज बहुजनांचा आभारी आहे
@kundlikdivekar9782
@kundlikdivekar9782 8 ай бұрын
सगळ्या गावकऱ्यांचे कोटी कोटी धन्यवाद
@sumitrasalunke5116
@sumitrasalunke5116 8 ай бұрын
मी माळी समाजाची आहे. मराठा समाजाला आरक्षण दया ही शासनास विनंती 🙏
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 8 ай бұрын
तुझ्या तोंडातला घास काढून दुसऱ्याला दिला जाईल तेव्हा कळेल, आता मोठा पुळका आलाय.
@sandeeppatil97
@sandeeppatil97 8 ай бұрын
आभारी आहोत आम्ही ताई..
@sammali9019
@sammali9019 8 ай бұрын
मॅम.. सशक्त समाजाला मागास वर्गाच आरक्षण देण्यात अर्थ काय? तुम्हाला सुप्रीम कोर्टापेक्षा जास्त कळत का..😂😂😂 गरीबी सर्व जातीमध्ये आहे..त्याबेसवर 10% आर्थिक निकषांवर आरक्षण लागू आहे.. अजून खूप बोलता येईल..पण खरच तुम्ही ओबीसी आहात का.. हल्ली फेक ओबीसीची फेक कमेंट समोर येतात म्हणून विचारलं..😂😂😂
@Lashivb
@Lashivb 8 ай бұрын
Mali samjatle takke kadhun krupaya marathanna denyat yave hi namra vinanti
@sammali9019
@sammali9019 8 ай бұрын
@@Lashivb सुमित्रा साळुंखे मॅम... यावर आपल काय म्हणणे आहे...😂😂😂 हा बघा जातीवर गेला.. ह्यांचा डाव आहे..ओबीसीतला वाटा घ्यायचा किंवा आरक्षण बंद करायचे..हे सगळं जाणीवपूर्वक चाललंय..😮😮😮
@rashtrapalpatil2573
@rashtrapalpatil2573 8 ай бұрын
आम्ही वंचित बहुजन आघाडी शिवाय बाकी कोणत्याही पक्षला आमच्या गावात येऊ देणार नाही, जय शिवराय जय भीम एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र🙏
@dcwagh5916
@dcwagh5916 8 ай бұрын
मराठा समाज हा सर्व समाजाला बरोबर घेवून चालणारा व त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेतो म्हणून सर्व बांधव जातपात विसरून मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा देत आहे धन्यवाद सर्व समाजबांधवांचे🎉🎉🎉❤❤❤❤
@pratikshaghodke7448
@pratikshaghodke7448 8 ай бұрын
सर्व गावकऱ्यांचे मनापासून धन्यवाद ❤🙏
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 8 ай бұрын
सर्व गरजवंताला ओबीसींचे आरक्षण द्या. गावातील सर्व जातीधर्माचा समाज एक होऊन मराठा समाजाला पाठिंबा देतात. .
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 8 ай бұрын
पुरोगामी राज्य 😊
@RohidasSawant-tf7uq
@RohidasSawant-tf7uq 3 ай бұрын
4:09 H
@radhikapawar5959
@radhikapawar5959 8 ай бұрын
आज माझा राजन. .. जे रुजील होत रायतेत... ते दिसलं 🚩🚩🚩🚩🚩🚩सर्व धर्माचा लोकांचे धन्यवाद मराठ्यांना साथ दिल्या बद्दल 🙏🙏🙏🙏🙏एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@vpatil3305
@vpatil3305 8 ай бұрын
आत्तापर्यंत आमच्या गावात जातीधर्मात कधीच भांडणे तंटा झालेले नाहीत . आमचे साळवा गाव म्हणजे सर्व धर्म समभाव या धोरणावरा चालते..सर्व मिडीयाचे आभार आमच्या गावातील बातमी दाखवल्याबद्दल..
@atmaramshejul9717
@atmaramshejul9717 8 ай бұрын
मराठा सोडून वडार व इतर समाजाने दो पाठिंबा दिला आहे, त्या समाजाचे मनस्वी अभिनंदन, शासनाने याची गंभीर दखल घ्यावी व तत्काळ मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र द्यावे ही शासनास नम्र विनंती 💐💐🙏🙏
@vishwanathwagh7917
@vishwanathwagh7917 8 ай бұрын
सर्व गावकरी मंडळी चे मनापासून आभार 😊 इतर समाज बांधव आमच्या सोबत आहेत,हे ऐकूनच आनंद होत आहे,तुम्ही सिद्ध केले की सारे भारतीय माझे बांधव आहेत , धन्यवाद 🙏🙏👍
@AviashUgale
@AviashUgale 8 ай бұрын
सर्व गावाचे आभार❤
@suyeshclasses4160
@suyeshclasses4160 8 ай бұрын
Common people can understand the simplest thing but educated so called netas can't as they are drinking milk by closing eyes like cat
@sheshraodhage682
@sheshraodhage682 8 ай бұрын
सर्व गावकरी यांचे अभिनंदन 🙏🙏
@user-ey3lu2lb2d
@user-ey3lu2lb2d 8 ай бұрын
कोटी कोटी आभार या समाजाचे
@keggamar4268
@keggamar4268 8 ай бұрын
वडार समाजाचा खुप खुप आभारी आहे जय वडार
@manojmete277
@manojmete277 8 ай бұрын
मराठा हृदयसम्राट मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@ShrikantShinde-qd9um
@ShrikantShinde-qd9um 8 ай бұрын
खुप चांगले भुमीका मांडली👍
@VishnurajePatil
@VishnurajePatil 8 ай бұрын
सर्व जाती धर्मातील बांधवांचे मराठा समाजाकडून लाख लाख धन्यवाद
@sitaramronge6309
@sitaramronge6309 8 ай бұрын
पंढरपूर तालुका मराठा समाजाच्या वतीने समस्त वडार समाजाचे आभार.❤
@AkhandBharatAB1
@AkhandBharatAB1 8 ай бұрын
सर्वांचे आभार🙏🏹
@ramawalke35
@ramawalke35 8 ай бұрын
नारायण राणे ,रामदास कदम बघा जनता काय म्हणते लाज वाटते आम्हाला तुम्ही मराठा आहे म्हणून
@arunpisore8984
@arunpisore8984 8 ай бұрын
जे खुप श्रीमंत मराठा आहे हयाना नका देऊ, गरीबांना आरक्षण पाहिजे
@shivramwagh6947
@shivramwagh6947 8 ай бұрын
त्यांनी अगोदरच घेतलेले आहे
@Lashivb
@Lashivb 8 ай бұрын
Chomya, shrimant marathach 40-50 hazar varshik utpanna dakhvun EWS ghet aahe😂
@mahajanbhosale8298
@mahajanbhosale8298 8 ай бұрын
वारे आमच्या वडार समाजाच्या भावांनो आम्ही मराठे तुमचे आयुष्य भर ऋणी राहु🚩🙏🚩
@sunilkamthe103
@sunilkamthe103 8 ай бұрын
नाक दाबल्या शिवाय तोड उघडत नाही
@gorakhnathjadhav7720
@gorakhnathjadhav7720 8 ай бұрын
सर्व मराठा बांधवाना साथ देणाऱ्या सर्व जातींचे मनःपूर्वक अभार ❤
@suyeshclasses4160
@suyeshclasses4160 8 ай бұрын
नात्यात जर हे गुण आले तर देश छान प्रगती करेल
@yallappadevkar8225
@yallappadevkar8225 8 ай бұрын
Great personality 👍 great massage waddar bandu
@shivajishelke858
@shivajishelke858 8 ай бұрын
या नेत्यांचे कारखाने, बॅंका आणि संस्था काढून घेऊन यांना 96 नाही तर 1096 कुळी होऊद्या
@ShideshvarVetal
@ShideshvarVetal 4 ай бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩 मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब मराठे आपके साथ हैं एक मराठा लाख मराठा 🚩🚩 हर हर महादेव गर्जना 🚩🚩 तुमचे सर्व समाजाचे आमच्या सर्व मराठ्यांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम आणि कोटी कोटी आभार
@anupnishanrao7767
@anupnishanrao7767 8 ай бұрын
We welcome and support maratha brothers ❤❤
@sourabhsuryawanshi8269
@sourabhsuryawanshi8269 8 ай бұрын
एक नंबर दादा नो ❤❤❤❤
@user-ve8np9uw4p
@user-ve8np9uw4p 8 ай бұрын
वडार समाजाचे धन्यवाद तुम्हा वडार समाजाचे पहील्या पासून नच उपकार आहेत आमचेवर🙏🙏❤️❤️
@aruningole4268
@aruningole4268 8 ай бұрын
हे बाबा खूपच चांगले बोलले आहेत.
@vishalyanpure6527
@vishalyanpure6527 8 ай бұрын
सर्व समाजाचे मनापासून आभार मानतो मी आज समजते की जातीपाती या भेदभावाला माझा महाराष्ट्रात आजिबात थारा नाही असेच सर्व जण एकमेकांच्या पाठीशी सर्व उभे रहा
@popatmutkule
@popatmutkule 8 ай бұрын
व्वा पंठ्यानो तुमच्या एकीला माझा सलाम असेच सर्व जातीधर्माचे एकत्र आले तर जे आपले गोरगरिबांचे रक्त पीत आहेत त्यांना सरळ करण्यासाठी आपण एकोप्याने राहावं हीच खरी गोष्ट आहे जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@bhagawataher9371
@bhagawataher9371 8 ай бұрын
वडार समाज व बहुजन समाज यांचे मराठा समाजातर्फे आभार
@subh2173
@subh2173 8 ай бұрын
आर बाबा तू पण बहुजन च आहे शुद्र आहेस ब्राहमनाच्या म्हणण्यानुसार घ्या माहिती
@user-vf3un8xi6s
@user-vf3un8xi6s 3 ай бұрын
भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हे ह्या बांधवांनी दाख‌ऊन दिलें आहे खरोखर ह्या बांधवांना मनापासून धन्यवाद 🙏
@vishalshelar9541
@vishalshelar9541 8 ай бұрын
सकळ समाज बांधवांचे मनापासून आभार असिच एकी दाखवा आपल्या राज्यांच्या काळात अशीच एकी होती म्हणून स्वराज्य निर्माण झाले जय शिवराय
@user-qp2zu1fj5q
@user-qp2zu1fj5q 8 ай бұрын
मी माळी समाजाचा आहे आणि आमच्या समाजाकडून मराठा आरक्षणाला विरोध नाही.राजकारणी लोक आपल्याला वादात टाकत आहे
@dcwagh5916
@dcwagh5916 8 ай бұрын
अगदी बरोबर धन्यवाद भाऊ
@avinashnarwade430
@avinashnarwade430 8 ай бұрын
मी OBC आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे 👍
@petloversam7894
@petloversam7894 8 ай бұрын
वारे,, माझ्या देशबंधुंनौ माणलं तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुमचे उपकार मराठा समाज कधीच विसरणार नाही आशीच शेवटपर्यंत साथ द्या छञपतींनी जसे भेदभाव न करता सर्व जाती धर्माणा सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले तसे आपण या भ्रष्ट नेत्यांना इंग्रजांच्या औलादिला हद्दपार करू जय महाराष्ट्र 🚩🙏
@siddharthbaudh8534
@siddharthbaudh8534 8 ай бұрын
गरीब मराठा यांना आमचा पन Support आहे जय भीम नमो बुद्धाय
@dcwagh5916
@dcwagh5916 8 ай бұрын
धन्यवाद भाऊ
@siddharthbaudh8534
@siddharthbaudh8534 8 ай бұрын
@@dcwagh5916 अरे दादा तुमच्या साठी आम्ही आमचा प्राण द्यायला तैयार आहो जय भीम नमो बुद्धाय जय महाराष्ट्र.....
@shantaramshitole6920
@shantaramshitole6920 8 ай бұрын
पूर्वी गावात अठरा पगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहत होते, ते एकमेकांना धरून होते त्याचीच झलक आहे. सर्व गावकऱ्यांचे मनापासुन आभार.
@gajananchavan6878
@gajananchavan6878 8 ай бұрын
सर्व गावकरी यांचे मनापासून आभार
@balasahebtarate3174
@balasahebtarate3174 8 ай бұрын
खूप छान प्रतिक्रिया.मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे.
@rrt383
@rrt383 8 ай бұрын
धन्यवाद मायबाप बांधव🧡🧡🧡🚩🚩🚩
@akshaykashid
@akshaykashid 3 ай бұрын
अभिमान वाटतो दादा तुमचा 🎉 सर्व समाज पाठीशी आहे 🎉 एक मराठा कोटी मराठा 🎉 जय शिवराय 🎉 मनोज दादा तुम आगे बढे हम आपके साथ है
@anilgaonkar5821
@anilgaonkar5821 8 ай бұрын
बर झाल लवकर समजल हा निर्णय बरोबर आहे
@shreyamumane7879
@shreyamumane7879 8 ай бұрын
ऐकदम छान 1 न. जय महाराष्ट्र 🙏
@nivruttigore5567
@nivruttigore5567 8 ай бұрын
धन्यवाद सर्व जाती धर्मातील समाजाचे मराठा आरक्षण मिळावे यासाठी सहकार्य केल्याबद्दल
@anantraopatil2715
@anantraopatil2715 8 ай бұрын
मुंबई तक चैनल चे शतशः आभार ❤,🌹👌👍🙏
@changdevdube4339
@changdevdube4339 8 ай бұрын
आभार भावा 🌹🙏🏻🌹💪💪💪👌👌👌
@tukaramwagh7383
@tukaramwagh7383 8 ай бұрын
वा या गावचा सर्वांनी आदर्श घ्यासारखा आहे एक मराठा लाख मरठा
@marotiwagh3013
@marotiwagh3013 8 ай бұрын
सर्व गावकरी मंडळी चे मनापासून आभार
@anurudrabahir8041
@anurudrabahir8041 8 ай бұрын
बरोबर आहे, आम्ही आपल्या सोबत आहोत.. एक मराठा लाख मराठा 🎉
@R-bz4uc
@R-bz4uc 8 ай бұрын
एकदम छान
@sitaramronge6309
@sitaramronge6309 8 ай бұрын
मराठा समाजाला पाठिंबा देणाऱ्या सर्व समाजाचे आभार मानतो
@suniljadhav3824
@suniljadhav3824 4 ай бұрын
अभिनंदन गावकऱ्यांचे... सर्व समाजाचे अजुन पुढारी येतील समाजात भांडण लावतील सावध रहा
@ayushkhating9360
@ayushkhating9360 8 ай бұрын
गावाकऱ्यांचा अभिमान वाटतो..... एक मराठा लाख मराठा...
@umeshkad5372
@umeshkad5372 8 ай бұрын
सर्व जाती धर्माच्या बांधव चे खुप खुप आभार एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र
@CHHATRAPATI_27
@CHHATRAPATI_27 8 ай бұрын
असच जर तुमच्या पाठीशी मराठा समाज असता तर आज हे दुसरा समाज तुमच्या साठी जीव दिला असता पण मराठ्या नी पण खूप अन्यात्याचार खूप केलय तरी हा समाज आज तुमच्या सोबत आहे
@dagdumagar4343
@dagdumagar4343 8 ай бұрын
हिच एकी राहू द्या,,मनस्वी आभार,,,,,अशी एकी राहिल्यास राजकारणी आपल्या पाया पडत येतील
@laxmanubale3874
@laxmanubale3874 8 ай бұрын
मनापासून आभार
@balasahebtapkir8147
@balasahebtapkir8147 3 ай бұрын
सर्व समाजाचे आभार
@deepakpatil2915
@deepakpatil2915 8 ай бұрын
जय शिवराय. एक मराठा कोटी मराठा..
@shrddhapatil4733
@shrddhapatil4733 7 ай бұрын
सर्व गावकर्यांचे आभार असेच विचार असायला हवेत प्रत्येकाचे
@user-hj3hr1zr6d
@user-hj3hr1zr6d 8 ай бұрын
तुमचे बोलणे ऐकून खूप छान वाटले.खरच तुमचे कोटी कोटी आभार
@mahadeogite-tu4tq
@mahadeogite-tu4tq 8 ай бұрын
नेत्यांनो ही बाईट काळजीपूर्वक आईका कारण सर्व समाज मराठी समाजासाठी न्याय मागता आहे
@aryabodkhe3135
@aryabodkhe3135 8 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@rangnathbokare6145
@rangnathbokare6145 8 ай бұрын
मराठा समाजाला जे आमच्या ईतर समाजातील भावाने, आमच्या माता भगिनी ने मराठा समाजातील आरक्षणाला जी साथ देऊन आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून साथ दिली त्याबद्दल मराठा समाज तुम्हा सर्वांचा खुप खुप आभारी आहे.. असेच प्रेम कायम राहो.. भावानो . 🙏🙏
@AshwiniSalgude-gg7lp
@AshwiniSalgude-gg7lp 8 ай бұрын
🙏 sgle dada ,kaka kupch chan bolle ,sglya jati dhrmachya lokanche mnapasun aabhar ki tumhi aamhala pathimba dilay 🙏
@ayushkhating9360
@ayushkhating9360 8 ай бұрын
वडार समाजाचे.. आभार..
@user-vn8el7ju2u
@user-vn8el7ju2u 8 ай бұрын
आपण महान आहात सर्व समाजाचे खूप खूप आभार
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 8 ай бұрын
सर्व गांवकराचे आभार.
@thesurangicouple
@thesurangicouple 8 ай бұрын
OBC बंधवाचे आम्हला पाठिंबा दिल्याबद्दल खुप आभारी..जर असाच सर्व जाती एकमेकांसोबत असतील तर राजकारणी लोकाना झुकाव च लागेल..🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@pallavidalave5516
@pallavidalave5516 8 ай бұрын
सर्व गावाचे आभार
@rajarambhosale7031
@rajarambhosale7031 8 ай бұрын
धन्यवाद bhavano 💐🙏💐
@rajarambhosale7031
@rajarambhosale7031 8 ай бұрын
धन्यवाद दादा 💐🙏💐
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 4 ай бұрын
कोणी जर विचारलं की प्रामाणिकपणाचा चेहरा कसा असतो तर बिनधास्त सांगा जरांगे पाटील यांच्यासारखा असतो...
@yashwantpatil7535
@yashwantpatil7535 8 ай бұрын
सर्व समाज बांधवांचे मनापासून आभारी आहे
@ArunKorekar-wf9oc
@ArunKorekar-wf9oc 4 ай бұрын
सर्व गावकरी बांधवांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन
@nandkishordeshmukh5721
@nandkishordeshmukh5721 8 ай бұрын
1) शरद पवार साहेब स्वतः मराठा आहेत 30 वर्ष त्यांनी सत्ता भोगली मराठा आरक्षण दिले नाही 2) उद्धवजी ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते 3) अकरा मराठा समाजाचे मुख्यमंत्री होऊन गेले पण आता काही ओबीसी नेतेच स्पष्ट बोलत नाहीत की मराठ्यांना आरक्षण द्या फक्त त्यांना मराठ्यांची मत हवी नेत्यांनी असा भेदभाव केला तर सरकार आरक्षण देईल कसं ? ओबीसीला धक्का लावू नका अडथळे आणणारे हेच असतात ओबीसींना भडकविणारे हेच असतात म्हणजे यांना फक्त सत्ता आणि मराठ्यांचे मत पाहिजेत
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 8 ай бұрын
Devendra fadanvis saheb atyant Pramanik abhyasu susansakrut kartutwavan charitrawan netyachya margadarshanat Maharashtra madhe ramarajya sthapith honar sarvana nyay milanar jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb
@Patil_295
@Patil_295 8 ай бұрын
ओबीसी नि आरक्षण द्या आम्हाला आम्ही ओबीसी नेत्यांना निवडून देऊ मग कोण्या जातीचा असू
@santoshdch
@santoshdch 8 ай бұрын
उद्धव ठाकरे ब्राह्मण आहेत
@arundhone4051
@arundhone4051 8 ай бұрын
धन्य छालो नमन आहे यांचे विचार किती महान आहेत
🔴BHASKAR JAFHAV ON CHAGAN BHUJBAL LIVE
7tv Marathi
Рет қаралды 2,7 М.
Homemade Professional Spy Trick To Unlock A Phone 🔍
00:55
Crafty Champions
Рет қаралды 61 МЛН
The day of the sea 🌊 🤣❤️ #demariki
00:22
Demariki
Рет қаралды 92 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 170 #shorts
00:27
Homemade Professional Spy Trick To Unlock A Phone 🔍
00:55
Crafty Champions
Рет қаралды 61 МЛН