Maratha V/S OBC LIVE Debate: मराठे थेट भिडले ओबीसींशी | मराठ्याचे ओबीसींना आमनेसामने प्रश्न-TV9

  Рет қаралды 686,834

TV9 Marathi

TV9 Marathi

5 жыл бұрын

Maratha V/S OBC LIVE Debate: मराठे थेट भिडले ओबीसींशी | मराठ्याचे ओबीसींना आमनेसामने प्रश्न
#TV9MarathiLIVE #MarathiNews
► For more Videos Subscribe on goo.gl/xRU2XT
► Download TV9 Marathi APP: goo.gl/rhQ5m1
► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi

Пікірлер: 2 100
@santoshrasal7534
@santoshrasal7534 7 ай бұрын
सराटे साहेब आणि इतरांनी मराठा समाजाची योग्य मांडणी केली त्यामुळे बऱ्याच तरुणांना आपल्या बाबत काय घडले आहे याची जाणीव झाली. 🚩🚩🚩🚩🚩
@dhanushtile
@dhanushtile 12 күн бұрын
मूर्खांनो !टिकणाऱे आरक्षण आहे म्हणून काय ओबीसीचे ताट घेताय का? ओबीसींचे टिकणारे मजबूत घर आहे!
@dhanushtile
@dhanushtile 12 күн бұрын
चोराच्या उलट्या बोंबा या अशा असतात. मूर्खांनो तुम्ही लोकशाहीत आहात की गुंडशाही मध्ये आहात? धमक्या देऊन ओबीसी नेत्यांना बोलू सुद्धा देत नाही. मूर्खांनो 50% वरील आरक्षण कोण खात आहे? भटांचा जोडा आहे म्हणून ओबीसींच्या मागे लागला आहात काय?
@user-wx4jq5lb2o
@user-wx4jq5lb2o 10 күн бұрын
मराठा संघर्ष सच्चा नेता श्री जरांगे पाटिल 🎂🙏💯जीन्दाबाद
@shankarghorband0707
@shankarghorband0707 24 күн бұрын
बाळासाहेब सराटे सर खूप अभ्यासू माणूस...
@balasahebjagtap-bl4tf
@balasahebjagtap-bl4tf 8 ай бұрын
मराठ्यांची बाजू आगदी सडेतोड भाषेत माडले बद्दल चारही सरांचे मनकपुर्वक आभार आभिंनदन धन्यवाद ❤❤❤❤❤
@rameshpadekar7594
@rameshpadekar7594 Ай бұрын
सराटे सर प्रचंड हुशार व्यक्तिमत्त्व आहे❤️👍🏻👍🏻👍🏻 jarange पाटील सामाजिक लढाई जिंकतील......तुम्ही न्यालाईन लढाई जिंका आम्ही आपल्या बरोबर आहोत👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️
@96k66
@96k66 5 жыл бұрын
मराठा समाजाची अभ्यासपूर्ण सडेतोड बाजू मांडल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.
@sharadchandra7937
@sharadchandra7937 8 ай бұрын
परंतु मराठा हे magasale नाहीत.
@hanmantpatil7666
@hanmantpatil7666 7 ай бұрын
​t5fxec5xz🎉@@sharadchandra7937c4c43ttfs2xs5sxf xe3 svx5sx533 xstfxtf s5s5vs5e3sxstfxsetf5 xvxvtfc45xv5vs5v5535r😂txtxvtef cdv3xzxs3tevtfxedeee4xscxvz vxrxxc4c4eeft4xzxvt8 😊😅😢
@ankushdabhade7097
@ankushdabhade7097 6 ай бұрын
Magaslepanacha serve tu kela ka re
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 Ай бұрын
👍👍👍👍
@rameshgarad1359
@rameshgarad1359 9 күн бұрын
तु मागासलेला आहे का मग छगन भुजबळ पण मागासलेला आहे म्हणायचं​@@sharadchandra7937
@kailasparihar1559
@kailasparihar1559 Ай бұрын
समान नागरी कायदा लागू केला पाहिजे आरक्षण फक्त आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना च मिळाले पाहिजे . सर्व जाती धर्मातील गोर गरीबांना च फक्त आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे🚩🚩🚩🚩🚩🚩
@nandu5431
@nandu5431 5 жыл бұрын
ह्या भुजबळ, शरद पवार नं मीळून मंत्रालयच्या 6 व्या माजल्यावर बसुन झोल केलाय! ह्याचे झोल नीघतील कोर्टातुन बाहेर! म्हणुन वीरोध चालु आहे!
@user-mm8bm7kb9r
@user-mm8bm7kb9r 5 жыл бұрын
जातिवादला खत पाणी घालायची एक ही संधी हे ठेकेदार सोडत नाही sc open यांची भांडण लावून झाली आता obc आणि open च भांडण लावायची कसरत चालू झाली
@bhausahebgadekar9275
@bhausahebgadekar9275 5 жыл бұрын
या साठी जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे.
@parmeshwarbade6970
@parmeshwarbade6970 8 ай бұрын
Zalich pahije
@tukarambhosale859
@tukarambhosale859 6 ай бұрын
खरय
@sandwood6262
@sandwood6262 5 жыл бұрын
चर्चेसाठी दोन्ही बाजूला समान व्यक्ती असाव्यात.
@NarhariasaramdongareDongare
@NarhariasaramdongareDongare 9 ай бұрын
तुमकयौनहईगया
@YouTube_lover2
@YouTube_lover2 8 ай бұрын
नरहरी आसाराम डोंगरे... 😅😂
@om_op_plays
@om_op_plays Ай бұрын
❤❤❤टट 23:30 23:32 😅 ऐऐैा0❤😅😊​@@NarhariasaramdongareDongare
@vishalbhandare4066
@vishalbhandare4066 3 жыл бұрын
हे जे लोक आहेत ते का त्या tv9 वाल्याच्या चॅनल वर जातात, चॅनल म्हणजे supreme court नाही तिथे जाऊन तोंड शक्ती वाया घालवता, त्यापेक्षा supreme court ला जर पाठपुरावा केला तर काही तर चांगली गोष्ट पुढे येईल
@pramodkadam2637
@pramodkadam2637 3 жыл бұрын
मी बौद्ध आहे मी कूठचही आरक्षण घेतलेल नाही स्वकष्टाने पुढे आलो जय भीम
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 3 жыл бұрын
याला म्हनतात खरा स्वाभीमानी सरकारी मदत पण घेत नाहीं.असा व्यक्ती कोणालाही भीत नाही.
@dhirajpatil6675
@dhirajpatil6675 3 жыл бұрын
Pramod you are great
@baburaopatil9649
@baburaopatil9649 3 жыл бұрын
@@rajd1781 मला खरे वाटत नाही
@eknathshelat7582
@eknathshelat7582 10 ай бұрын
शिक्षण पण विकत घेतल का
@ramraopatil5702
@ramraopatil5702 9 ай бұрын
तुमचे अभिनंदन पण हे सगळ्या आरक्षण घेणार्‍याना सांगा. गरीब मराठ्याना आरक्षण मिळाले पाहीजे. याबद्दल आपले मत काय?
@user-yy7dh7hp9p
@user-yy7dh7hp9p 5 жыл бұрын
दोन्ही समाजातील नेत्यांना एकत्र आणून चर्चा घडवल्या बद्दल Tv9 मराठीचे आभार
@mohankshirsagar7113
@mohankshirsagar7113 6 ай бұрын
मराठ्यांनी रामायण महाभारत काळापासून आजपर्यंत सर्वच मागास वर्गीयांची आरक्षणे भोगली आहेत तितक्याच काळापर्यंत ओबीसीनासुद्धा आरक्षण मिळायलाच हवे,हे मराठी सुज्ञ नेत्यांना जाणीवपूर्वक कळत नाही असे खेदाने वाटत असावे.
@suvarnabokare2186
@suvarnabokare2186 9 күн бұрын
Yes
@aniketlokhande4270
@aniketlokhande4270 5 жыл бұрын
सराटे साहेब तुमाला आणि तुमच्या.टीम सलाम..
@nitinkhelkar9989
@nitinkhelkar9989 3 жыл бұрын
भांडण करण्या पेक्षा घ्या मराठा समाजाला obc मध्ये पण एक मागणी करा मराठा समाजाला obc मध्ये घेतल्यावर obc गणना करा आणि जेवढी लोकसंख्या होईल तेवढं आरक्षण द्या हे सरकार कधी करणार नाही पण दोन समाजात कस भांडण लागेल हेच सरकारच चालू आहे
@bajarangmandhare5959
@bajarangmandhare5959 5 ай бұрын
भिकारी तुम्ही सर्व घ्या
@NarhariasaramdongareDongare
@NarhariasaramdongareDongare 9 ай бұрын
ओबीसी मधुनच आरक्षण घेनार जय जिजामाता जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
@kailashghandge484
@kailashghandge484 5 жыл бұрын
सराटे साहेब आणि पाटील साहेब यांच्या पाठीमागे रहाणे मराठा समाजानी यांच्या योग्य निर्णय आहे
@vikrantpatil6446
@vikrantpatil6446 5 жыл бұрын
@Hindustani किती अभ्यास शून्य व्यक्ति आहे. खरच आईच्या योनी मधून जन्म घेतला असेल तर सांगशील कोणत्या पोरी देऊन कुठले तख्त वाचवले????
@vikrantpatil6446
@vikrantpatil6446 5 жыл бұрын
@Hindustani कोपर्डी मधे अस काय बघितल तुम्हाला भाड़खाव म्हणायची वेळ आली. किती भाड़ झाल सांग सगळ परत करू. परत करतांना सांगेल कोनकडून भाड़ घेतल होत.
@vikrantpatil6446
@vikrantpatil6446 5 жыл бұрын
@Hindustani मला वाटलच् तुम्ही राजपूतांचे उदाहरण ईथे दयाल... मी तुम्हाला मराठ्यांचे विचारले. त्यांचे एक नाही अनेक देता येईल. तुम्ही तक्ता विषयी बोलले तर मला सांगावे... कोणते तक्त वाचवले बायका देऊन ? नसेल तर समजून घेईल तुम्ही कोणत्या बादशाहची जनवाड आहात...
@vikrantpatil6446
@vikrantpatil6446 5 жыл бұрын
@Hindustani मला त्या कोपर्डी ताई विषयीच्या निकाला बद्दल जास्त माहित नाही. पण तुम्ही जे सांगितलं ते जरा जास्त विचित्र वाटू राहिलं. मला कोपर्डि विषय सोडा ते तुम्ही जात म्हणूनच बघाल. मला तक्ता विषयी पुराव्या सोबत पाहिजे. मराठ्यांनी बायका देऊन तख्त वाचवले हे जर तुम्ही तुमच्या शब्दात बदल केला तर तुमच्या १२ बापात बदल झालाच म्हणून समजा.
@vikrantpatil6446
@vikrantpatil6446 5 жыл бұрын
@Hindustani मला तुमचं बोलणे समजत नाही ए. ते कुणबी ref विषयी. मला तुमच्याकडून अपेक्षा फक्त बायका देऊन तख्त वाचवले या विषयी माहिती दया. तुम्ही सगळ बोलण्यापेक्षा कोणते पुस्तक आहे ते तरी सांगा.
@shaileshkalgude
@shaileshkalgude 5 жыл бұрын
देवरे साहेब खूप छान
@sugrivgaikwad6225
@sugrivgaikwad6225 9 ай бұрын
मिडिया ने कसा दुजा भाव केलेला आहे तो ठळक पणे दिसून येतो. मराठा प्रवक्त्याकडे स्वतंत्र माईक आणि मराठ्यांचे चार आणि ओबीसी चे दोनच प्रवक्ते?
@fakttimepass2368
@fakttimepass2368 8 ай бұрын
2 alet te pan anapadh distayat kahi abhyaas nahi nusta ha neta cm hota toh ha hota hyaav hota tyaaav ghota
@vadapav3230
@vadapav3230 8 ай бұрын
@@fakttimepass2368 बरोबर बोललात तुम्ही. मराठा समाज ३३% आणि ओबीसी समाज 38%. मराठा समाजाकडे महाराष्ट्रातील ७०% जमीन आहे. महाराष्ट्रातील साखर कारखाने, शेती, शिक्षण संस्था मराठा समाज्याच्या नेत्यांकडे आहेत. तरी आज ४ मराठे दादागिरी करत आहेत कि आरक्षण द्या नाहीतर बघून घेऊ. ओबीसी वाल्यानी शेवटी छान प्रश्न विचारला कि ९ वेळा आयोगाने मराठा समाज श्रीमंत म्हटले आहे मग आज खिसे भरलेले असून तुम्ही गरीब कसे झालात. इकडे tv चॅनेल वर आरडाओरड करून, दुसऱ्याला बोलायला ना देता दादागिरी करता येते. सुप्रीम कोर्टात पण असेच करा मग बघा काय होते.
@mayursawant5247
@mayursawant5247 8 ай бұрын
ओबीसी 38% आहेत तर मंडळ आयोगाच्या नुसार 19% आरक्षण पाहिजे...माग आता जे फुगीर आरक्षण आहे ते कोणाचं खाताय?
@vadapav3230
@vadapav3230 8 ай бұрын
@@mayursawant5247 अरे हा खेळ वेगळा आहे . आता ओबीसी समाजाला निवडणुकी मध्ये वेगळा आरक्षण मिळणार आहे . खासदारकी , आमदारकी , सरपंच आणि जिथे सरकारी न पोसिशन आहेआहे त्यासाठी वेगळा ओबीसी आरक्षण. आज खासदारकी , आमदारकी , सरपंच इकडे सगळा फुकटया मराठा समाज आहे , ह्या जागा ओबीसी ला मिळणार आणि मराठ्यांच राजकीय वर्चस्व कमी होणार म्हणून सगळे मराठे नेते ओबीसी कुणबी चे दाखले काढून ओबीसी बनत आहेत . मराठ्यांना आरक्षण द्या पण ओबीसी तुन नाही , आता आपण आपल्या ओबीसी लोकांना खासदार , आमदार , सरपंच बनवायच . आता आपण पूर्ण विरोध करायचा मराठा आणि कुणबी चा ओबीसी मध्ये . ह्यांना आरक्षण वेगळा द्या , ओबीसी तुन नाही .
@sanjaykamble924
@sanjaykamble924 8 ай бұрын
प्रथम जात निहाय सेंसिस साठी प्रयत्न होन गरजेचे आहे, मागासले पण डाटा आपोआप जनते समोर येईल. इतका संघर्ष ews साठी कोणतीही चर्चा न होता आरामात पास झाल त्याच्यावर कोणतं भाष्य नाही है सर्व मानसिक गुलामी मुळे होतय संघाचे एजंडे सहज implement होतायत बोध घ्यावा जरा.
@NarhariasaramdongareDongare
@NarhariasaramdongareDongare 9 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@TatyaLobster
@TatyaLobster 5 жыл бұрын
🖐 स्वताला दुर्बल सिद्ध करण्यासाठी ताकद वापरणार्याला काय म्हणाल ?! दुर्बल का ताकदवर ? 🖕
@saurabhchavan2116
@saurabhchavan2116 3 жыл бұрын
OBC 😂
@saurabhchavan2116
@saurabhchavan2116 3 жыл бұрын
Arakshan economicaaly backward lokanna ch dile pahije jat,dharma varun arakshan deun murkh log kam kartay😎
@TatyaLobster
@TatyaLobster 3 жыл бұрын
@@saurabhchavan2116 arakshan gheoon karnare pan matthach na 😂
@saurabhchavan2116
@saurabhchavan2116 3 жыл бұрын
@@TatyaLobster to vishay nahi ahe ithe jyachi economically background thik ahe tyla arakshan bhetane kiva denya peksha jo kharach gareeb ahe tyacha kade ghar chalvanya sathi paise nahit tyla arakshan dile pahije hyat konala problem asel tar me tyla manel ki fukat ch khan kahi pachnar nahi ani lok lay swarth pahtay sarkar ne kel pahije he kam
@TatyaLobster
@TatyaLobster 3 жыл бұрын
@@saurabhchavan2116 barobar 👍
@Gaju_Ghogre
@Gaju_Ghogre 5 жыл бұрын
समस्त मराठा समाजाने सराटे साहेबाच्या आणि विनोद पाटील सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे त्यातच मराठा समाजाचे हित आहे. आता नाही तर केंव्हाच नाही. आरक्षण तर आम्ही घेणारच यात कोणाचा बाप जरी आडवा आला नां तर त्यांची जागा जागेवरच लावू.... जयस्तु मराठा
@padmasinghadhane9668
@padmasinghadhane9668 5 жыл бұрын
Ghogre Ganesh बरोबर आहे भाऊ....
@newcreations5875
@newcreations5875 5 жыл бұрын
Right boss
@user-oe2li9gp8k
@user-oe2li9gp8k 5 жыл бұрын
*ओबीसींना धमक्या देणे बंद करा नाही तर १% आरक्षण पण मिळायची पंचाईत होईल*
@Gaju_Ghogre
@Gaju_Ghogre 5 жыл бұрын
हे 1% वाल्यांनी आम्हांस आता अडवून दाखवावे भले ही ते कोर्ट असो वा मैदान.....
@Gaju_Ghogre
@Gaju_Ghogre 5 жыл бұрын
@@user-oe2li9gp8k आपला निष्णात अभ्यास तथा कायद्याचे अति उच्च ज्ञान आम्हांस सतत प्रेरणा देत राहो.
@sapanapuyed2760
@sapanapuyed2760 5 ай бұрын
मराठा समाज आर्थिक दृष्ट्या मागसलेला आहे मराठा आणि कुणबी एकच आहे मराठा समाज हा पुर्वीपासुन OBC मध्ये आहेच शिवाय आतापर्यंत मराठ्यांची बाजु मांडणारे कुठेतरी कमी पडत होते पण आज मराठा आरक्षणावर बाजु मांडणारे तंज्ञ आहेत आम्ही आपले खुप आभारी आहोत मराठा समाजाची बाजु मांडल्याबद्दल धन्यवाद दादा
@hiralaljadhav5961
@hiralaljadhav5961 3 жыл бұрын
दोनच व्यक्ती पण त्यांच्या हातात माईक सुद्धा येणं कठीण म्हणूनच आरक्षण
@hanmantpatil8452
@hanmantpatil8452 13 күн бұрын
दादा सत्य हे सत्यच असतं खरं बाहेर येणारच आहे
@nice-eg9dx
@nice-eg9dx 5 жыл бұрын
सामाजिक मागासलेची व्याख्या स्पष्ट करावी ... कशाला म्हणतात सामाजिक मागास....
@Gaju_Ghogre
@Gaju_Ghogre 5 жыл бұрын
सराटे साहेब...👌👌 देवरे साहेब तूम्ही आमचा विरोध करा परंतु तूम्ही तुमच्या भुमिकेर ठाम रहा. पुस्तकं पुस्तक लिहले सांगतायत नां त्यातील मुद्दे तरी सांगता येतील.
@brownmunde5813
@brownmunde5813 8 ай бұрын
आरक्षण मिळाले म्हणजे सर्वांचं भलं होईल हा किती गोड गैरसमज आहे, मी ओबीसी म्हणून काय मला सरकारी नोकरी नाही मराठा समाजा व्यतिरिक्त इतर समाजात जमीन जुमला काही नाही
@subodhg3984
@subodhg3984 3 жыл бұрын
काय अज्ञानी लोक आहेत,सामाजिक मागासलेपण म्हणजे काय हेच यांना माहीत नाही
@Youngmonk13
@Youngmonk13 5 жыл бұрын
देवरे सायबात हिम्मत हाय। मराठ्यासनी इरोध करतंय ☺️
@akshaygaikwad7373
@akshaygaikwad7373 3 жыл бұрын
Shettt Sudha vakdi honar nahit amchi
@ganeshnalawade8763
@ganeshnalawade8763 8 ай бұрын
त्याच्याच आई ला पहिला घोडा लागणार मग
@fakttimepass2368
@fakttimepass2368 8 ай бұрын
devare anapadh sarkha boltoy kahi point nahi kahi abhyaas nahi
@DAURAJPATIL
@DAURAJPATIL 5 ай бұрын
मराठ्यांना विरोध करण्यासाठी आजुन माय का लाल पैदा झाला नाही आणि होणार ही नाही
@user-em1wq4lm1k
@user-em1wq4lm1k 10 күн бұрын
एकही प्रश्नाचे उत्तर देता येईना देवरे ल
@yogeshdhakne52
@yogeshdhakne52 5 жыл бұрын
Jay obc
@jayantzode8130
@jayantzode8130 9 ай бұрын
सगळ्यांनी जातीनिहाय जनगणना करायची मागणी करून सर्वांना संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात याची सर्वांनी याची मागणी करावी
@SanjayPatil-er7xz
@SanjayPatil-er7xz 8 ай бұрын
जनगणनेनुसार जाे समाज जीतका तीतका अधिकार त्या समाजाला मिळायला च पाहिजे हाच न्याय याैग्य
@sachingond3229
@sachingond3229 5 жыл бұрын
4 vs 2 ....this is nt fair...
@fakttimepass2368
@fakttimepass2368 8 ай бұрын
are 2 alet te pan ashe bolatayat jas na aand ka na gand ka gyaan chode bramhand ka . shravan devare ki mangadat kahania .
@sachingond3229
@sachingond3229 8 ай бұрын
@@fakttimepass2368 public platform wer shabd sambhalun bolawet...
@tanajikumbhar1555
@tanajikumbhar1555 9 ай бұрын
गावगाडा यामध्ये मराठा व ओबीसी यांच्या मध्ये खूप सलोखा आहे ते कधी ही वेगळे होऊ शकत नाहीत.सराटेच्या वागण्यात मागले पणा जाणवत नाही.एक विनंती सर्वांनी राज्य घटनेचे पालन करावे.सराटे साहेब अपशकून वगैरे बाबी वर विश्वास ठेऊ नका.राजय घटना व न्यायालय या वर विश्वास ठेवा.
@sarojakamble5991
@sarojakamble5991 8 ай бұрын
Tv9 मराठा समाजाची बाजू मांडण्यासाठी ही चर्चा केलेली आहे पण याच्यावरच ओळखते ओबीसी व मराठा समाज वेगवेगळा आहे ओबीसी बांधव संयमी व विचार मै भाषा बोलतात मराठा समाजातील हे चार मान्यवर त्यांच्यावर चौघांनी दोन ओबीसी यांच्यावर आपली बाजू जबरदस्तीने थोपत आहेत
@vishaldeshmukh287
@vishaldeshmukh287 5 жыл бұрын
Thank you Maratha Leaders
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 5 ай бұрын
Obc netyanni sangav vegal reservation ks bhetel maratha samajala..
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 5 ай бұрын
Arthik nikash lavale jatil kiti aadhiche obc garib ahet te
@KantaKure
@KantaKure 5 ай бұрын
Bu ft ft ft hu hun ni h Ko Bu f​@@deepakgaikwad2896
@AnandaMore-ix5ht
@AnandaMore-ix5ht 5 ай бұрын
0:25
@yuvrajsartape5652
@yuvrajsartape5652 3 жыл бұрын
बाळासाहेब सराटे कसली तयारी केलीत तुम्ही, धमक्या देतात का ?
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 24 күн бұрын
Dhamkya det nahit soft corner ahe chukiche zale.te.apasat samjun gyave courtat tyani sarva dakhal kele ahe nantar tyana dosh deu naka.
@shivramvhankade1149
@shivramvhankade1149 8 күн бұрын
अवघड आहे....
@aniketborude8781
@aniketborude8781 5 жыл бұрын
सराटे साहेब आगे बढो.
@manoharpawar3322
@manoharpawar3322 8 ай бұрын
सरकारने सर्व समाजातील आरक्षण रद्द करण्यात यावे,गुणवता बघूनच प्रत्येक क्षेत्रात प्रवेश देण्यात यावा...
@sushilpatil-eu3uf
@sushilpatil-eu3uf 27 күн бұрын
गुणवंत लोक वरती आलेवर नेत्यांची चाटूगिरी कोण करणार
@Adv.rajurkar
@Adv.rajurkar 21 күн бұрын
समर्थन
@GanitachaBadshah
@GanitachaBadshah 9 ай бұрын
अशा चर्चा साठी कोणत्याही समाजाने जाऊ नये. अशा चर्चा मध्ये समजा समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते. हे news वाले TRP वाढण्यासाठी काही पण करतात. 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩
@shankarmisal7853
@shankarmisal7853 9 ай бұрын
असे काही जिल्हे आहे तिथे मराठा समाजाचा एकही माणूस नाही तिथे पण लाखोंच्या संख्येने आंदोलने झाली आहे.…तिथे आमची obc होते आणि त्यांनी त्यांनी यांच्या साठी आंदोलने केली आणि आज हे आमच्याचा हक्कात घट केली आहे.... आम्ही खूप पाप केलं त्याच्यासाठी आंदोलने करून
@kuntamadan6169
@kuntamadan6169 9 ай бұрын
😂😂😂काय फेकू
@balajirautrao4056
@balajirautrao4056 8 ай бұрын
गप्प रे
@mystic1954
@mystic1954 8 ай бұрын
Dakhv konta jilha ahe sang
@rajshinghaniya4853
@rajshinghaniya4853 5 жыл бұрын
भावानो आप आपसात भांडण करण्यापेक्षा केंद्र सरकार कडे जाती निहाय जणगण नेची मागणी करा... ""कारण जीस्की संख्या जीत्नी भारी,यूनकी उतनी हीस्स्सेदारि...""" घटनाकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पंन हिच गोस्ट सांगितली आहे.... जातीनिहाय जनगणना करा.... व ज्याच्या त्याच्या संखे नुसार सर्वांना आरक्षण मंजूरीची मागणी करा.... पण आरक्षण मागत असताना हि महत्त्वाची एक गोस्ट लक्षात ठेवा कि """ आरक्षण म्हंजे सवलत न्हवे तर ते एक हक्काचे सामाजिक प्रतिनिधीत्व आहे.. आरक्षणचे जनक,रयतेचे राजे राजर्शि छ. शाहु महाराज.""''
@babasahebnalawade1123
@babasahebnalawade1123 29 күн бұрын
खूप छान विश्लेषण ❤सराठे साहेब आणि पाटील साहेब बाकीही
@sambhajikolhe8487
@sambhajikolhe8487 8 ай бұрын
खूप छान विश्लेषण बाळासाहेब सर
@janvidhanvade9523
@janvidhanvade9523 5 жыл бұрын
मी कुणबी आहे.कोकणातील खोत (मराठा) हे कुणबी समाजाला कुलवाडी म्हणून हिणवतात. हे फक्त कोकणात होते.
@shashankmore8532
@shashankmore8532 5 жыл бұрын
*लयच हलकट आहेत हे मराठे.*
@rbd6134
@rbd6134 5 жыл бұрын
Tumcha yekde asel pan amche nime natevyke maratha ahet tar nime maratha maze sakhe bahin kunbi gharat ahe
@vikrantpatil6446
@vikrantpatil6446 5 жыл бұрын
ते म्हणु देत आपण का त्रास करुण घ्यायचा?
@Legal_Think
@Legal_Think 5 жыл бұрын
इतिहासाची पुनर्व्रत्ती होऊ देऊ नका मराठा विरूध्द मराठा .... कुणबी हा सुध्दा माझा आहे माझी संखी बहीण कुणबी मराठ्याला दिलेली आहे
@vikrantpatil6446
@vikrantpatil6446 5 жыл бұрын
@@Legal_Think हेच सांगणे आहे. आपल्यात कधी वाद नवते. OBC बांधव सुद्धा कधी आशे बोलायचे नाही पण हे राजकारणी जिथे येतील तिथे भांडण लावून देतात.
@ranjitbhoi
@ranjitbhoi 5 жыл бұрын
Obc ni muk morchat sahbaghi houn chuk keli..
@nikhilganesh1438
@nikhilganesh1438 3 жыл бұрын
हो बरोबर
@nareshshelar9816
@nareshshelar9816 3 жыл бұрын
हे खरं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे आस मला वाटतं, पण त्यासाठी ओबीसी समाजाच आरक्षण कमी करु नये नाहीतर राडा तर होणारच, मग आम्ही शांत बसणार नाही जय तुकोबा जय शिवराय
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 3 жыл бұрын
बरोबर ओबीसी शांत आहे....नाहीतर ओबीसी पुरून देखील उरू शकतो
@commandoganeshbhujbal9455
@commandoganeshbhujbal9455 3 жыл бұрын
Ugach Sankhya vadhavli
@micon7079
@micon7079 3 жыл бұрын
@@nareshshelar9816 obc maratha ekach
@user-zz9nj7hw6s
@user-zz9nj7hw6s 16 күн бұрын
सराटे सरांना उदंड आयुष्य. लाभो हिच देवाजवळ प्रार्थना करतो
@madhavgangadharkendre4129
@madhavgangadharkendre4129 8 ай бұрын
लाईव्ह डिबेट मध्ये सुद्धा धमकी वजा भाष्या दिसून येत आहेत
@ShankarNalawade-lg6wx
@ShankarNalawade-lg6wx 25 күн бұрын
सत्य बाजू आहे ही धमकि नव्ह
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl 24 күн бұрын
डिबेट मध्ये तुला कोठे धमकी दिलेली आहे ते दाखव
@tanajikumbhar1555
@tanajikumbhar1555 13 күн бұрын
वरील वाक्यात धमकी नाही कां? उर्मट भाषा नाही का?यात तुमचे संस्कार ही कळाले.
@vikasbharate9598
@vikasbharate9598 8 күн бұрын
कुठली धमकी दिली ते सांग
@gangadharjadhav5800
@gangadharjadhav5800 5 жыл бұрын
सराटे सर आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 жыл бұрын
Saratae Samtyachya Margatla Gargota 📢✍️🇮🇳🗣️
@baddarirajaram5147
@baddarirajaram5147 5 жыл бұрын
जय.O. B.C
@dhoknekunalbabarao3405
@dhoknekunalbabarao3405 3 жыл бұрын
Jay o.b.c mahnyapeksha,,jay sawidhan mahnauya shikha,,karan sawidhanach bhartachya mul nivashi lokache udhhar karu shakte....
@subhashghatage
@subhashghatage 9 ай бұрын
सराने सर व मराठा अभ्यासपूर्ण मुलाखतीला सलाम 🙏
@dindeashok25
@dindeashok25 Ай бұрын
एकीकडे 4 व्यक्ती दुसरीकडे 2 व्यक्ती काय नौटंकी आहे ❤❤
@bhartibiramane747
@bhartibiramane747 4 ай бұрын
जागे व्हा मराठे 🚩🚩🚩🚩🚩
@tanajisargar4922
@tanajisargar4922 5 жыл бұрын
Obc वर हल्ला१
@balajisakhare8417
@balajisakhare8417 5 жыл бұрын
बळासाहेब सराटे न्यायलीन लडा सुरु करा एक मराठा लाख मराठ
@yogeshrokade5596
@yogeshrokade5596 5 жыл бұрын
Aarakshan ghyenya sathi jaat sudha badlaila nighale salam..... Swatala vidhwan aani aabhyasu mirvun ghyenare aata kimat kalali ka Dr. B. R. AMBEDKARanchi.....
@vaibhav_kale116
@vaibhav_kale116 3 жыл бұрын
Yogesh rokade jat tumhi badalali asel,maratha samaj kadhich jat badalnar nahi,,,zatta kay mahit nay ugach bhukatoye chutya
@thebh2798
@thebh2798 3 жыл бұрын
चार विरुद्ध दोन. ही चर्चा रास्त नाही. एकाचा आवाज मोठी करणारी चर्चा.
@shamraogaikwad9178
@shamraogaikwad9178 3 жыл бұрын
आरक्षण मागताना सुद्धा जातीच्या गर्वाची गरज काय.
@vishald3439
@vishald3439 5 жыл бұрын
अरे हें चॅनल भाडंन लावून trp वाढवत आहे.
@namdevzagade8914
@namdevzagade8914 5 жыл бұрын
VISHAL DESHMUKH खरय भाऊ
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 3 жыл бұрын
Bilkul nahe 📢✍️🌷
@vijayfatkare7562
@vijayfatkare7562 5 жыл бұрын
हेच आहे रं, भारी पडणार ओ.बी.सी. ला. तुम्हाला मोठे करण्यात यांचा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. जर का समोरच्याचं हिसकावून खाण्याचा प्रयत्न असेल तर तो अन्याय ठरेल.... .
@sunilgaikwad9662
@sunilgaikwad9662 5 жыл бұрын
marathe 4 ani obc 2 bohot nainsafi hain Bhai
@truptivaidya9720
@truptivaidya9720 8 ай бұрын
अतिशय योग्य चर्चा 👏👏👏👏👏
@shaileshkalgude
@shaileshkalgude 5 жыл бұрын
जागो OBC
@dp022
@dp022 8 ай бұрын
जगो हिन्दू जागो
@DnyaneshwarPanchaldsp
@DnyaneshwarPanchaldsp 5 жыл бұрын
Obc च्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणे ही 100% योग्य निर्णय आहे.
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 5 жыл бұрын
@Deshant Pandharpurkar घाबरला
@K-K-007
@K-K-007 5 жыл бұрын
Right
@gauravsingar5097
@gauravsingar5097 9 ай бұрын
Obc arakshan tumchya bapach h kaa
@yogeshshendkar1893
@yogeshshendkar1893 8 ай бұрын
Tujya bapane dil aahe ka
@prempawar710
@prempawar710 8 ай бұрын
​@@gauravsingar5097 tujhya bapane dilay ka
@dattapawar7313
@dattapawar7313 15 күн бұрын
14% म्हणून 30% अधिकार कुण्या दिला जनगणना झाली
@eknathrajgolkar6729
@eknathrajgolkar6729 29 күн бұрын
जय शिवराय सराटे साहेब व‌ सर्व मराठा तज्ञांच्या खुप खुप अभिनंदन.तुम्हाला मानाचा मुजरा.
@prashantmundhe6569
@prashantmundhe6569 5 жыл бұрын
Media should ban All this debate because it's spread wrong messages. It show OBC VS Maratha. All our debates all meaningless. Both HC & SC are highly Talented along with our government. So they will take good decision on Maratha SEBC.. Henceforth, It's my humble request to media don't spread wrong messages.
@SOULOFAVI
@SOULOFAVI 5 жыл бұрын
हीच ती आरक्षणाची क्वालिटी,देवरे साहेब अभ्यास कमी पडतो आहे तुमचा,अखेर फुकट पैसा मिळाल्यावर अभ्यास कमी होतो आणि वायफळ चर्चा जास्त.सन्माननीय बाळासाहेब सराटे आगे बढ़ो सारा मराठा युवा आपके साथ है।
@Gaju_Ghogre
@Gaju_Ghogre 5 жыл бұрын
आरक्षनाचा लाभ दुसर काय भाऊ. उचलली जीभ लावली टाळला. असा तो गवऱ्या
@user-oe2li9gp8k
@user-oe2li9gp8k 5 жыл бұрын
*मग तुम्ही कशाला आरक्षण मागून तुमची क्वालिटी घसरवता ? मावळ्यांनो , भीक मागायची नवीनच पध्दत आहे तुमची 😂😂*
@Gaju_Ghogre
@Gaju_Ghogre 5 жыл бұрын
अरे वा आले मोठे दानशूर तूम्ही...
@user-oe2li9gp8k
@user-oe2li9gp8k 5 жыл бұрын
@kafir *आमच्या ज्ञानात भर घालायला नका येऊ ओबीसी मध्ये . वाड्यावर बाया बोलवण्यापलिकडे कोणती कर्तबगारी केली तुम्ही जेणेकरून आम्ही तुमच्याकडून शिकावं*
@sahebraosonawane9209
@sahebraosonawane9209 5 жыл бұрын
Avinash Lonndhe
@kshitijadhav9606
@kshitijadhav9606 3 жыл бұрын
देवरे सर बहोत बढ़ीया
@bhimraobache6484
@bhimraobache6484 27 күн бұрын
दोन विरुद्ध चार असा गेम कोणता ? 😂😂😂
@VisionaryMaharashtra
@VisionaryMaharashtra 5 жыл бұрын
Tv9 ला पण मानलं राव चर्चा कशी घडवुन आणताय 2=4 ...।
@vaibhavbhoyar7878
@vaibhavbhoyar7878 5 жыл бұрын
मी कुणबी मराठा.मराठेणा देशात OBC category Madhun dyav.pan Maharashtra मराठे ला वेगळा कोटा दिला पाहिजे.. तमिळनाडू आणि कनाटक सारख.
@aakeshreshim1929
@aakeshreshim1929 10 ай бұрын
फक्त कुणबी
@sharadbhange9565
@sharadbhange9565 10 күн бұрын
महाराष्ट्र शासनाच्या सरकारने देखील अशी चर्चा घडवून आणली नाही ती टीव्ही ९ने घडवून आणली त्याबद्दल आभार व धन्यवाद
@laxmanpawar5499
@laxmanpawar5499 9 күн бұрын
मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करा . एक मराठा लाख मराठा
@shivbhaktdesigns4757
@shivbhaktdesigns4757 5 жыл бұрын
सराटे साहेब आम्ही तुमच्या पाठिशी आहोत
@padmakarpagar4567
@padmakarpagar4567 3 жыл бұрын
चर्चेत सहभागी दोन्ही पक्षातील संख्या बघा.. TV 9 काय सिध्द करु इच्छिते..सराटे एखाद्या जातीचेच नाव कसे घेऊ शकता.. सराटेंनी कसे बोलावे हे बाकीच्या सदस्याकडुन शिकावं..
@narayanghuge3751
@narayanghuge3751 5 ай бұрын
देवरे साहेब आपण खूपच छान माहिती सांगितली आहे ,दुसरी बाजू ही बहुमताची व सताधारी असून ती प्रस्तापित लोकांची असून ती आपला अहंभाव दाखवित आहे.
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp Ай бұрын
सर्व मराठा विश्लेषण kanche Jordar बाजू मांडली. सर्वांचे हार्दिक आभार. जय शिवराय.
@arunsalokar372
@arunsalokar372 5 жыл бұрын
हा राजकारण्यांचा डाव आहे
@deliciousdestination409
@deliciousdestination409 5 жыл бұрын
Brober
@drtusharwpatil3130
@drtusharwpatil3130 5 жыл бұрын
मराठा समाजाचे प्रस्थापित नेते मराठा समाजाची जबाबदारी घ्यायला तयार नसताना, डॉ बाळासाहेब सराटे सर, विनोद पाटील जी हे एकहाती किल्ला लढवत आहेत. समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे
@hanmantpatil8452
@hanmantpatil8452 12 күн бұрын
ही चर्चा सविस्तर झाली नाही सविस्तर झाली असती तर यातून खरे सत्य बाहेर आले असते
@mohanbade5683
@mohanbade5683 3 жыл бұрын
सराटेसाहेब.... तुमच्या बोलण्यावरून वाटत नाही ...तुम्ही मागास आहात.....
@sanjayshinde-cv3es
@sanjayshinde-cv3es 24 күн бұрын
तुला वगळीला काढलाय का
@Adv.rajurkar
@Adv.rajurkar 21 күн бұрын
एकमात्र हुशार मानुस
@sudhirdharmadhikari2552
@sudhirdharmadhikari2552 3 жыл бұрын
मला आरक्षण नाही तरी मी आनंदी आहे
@gauravsingar5097
@gauravsingar5097 9 ай бұрын
Pn tuza mulga anandi rahil yachi kahi गॅरंटी नहीं
@manishdaripkar5856
@manishdaripkar5856 5 жыл бұрын
मराठा समाजाचा नेत्याचा मोठ मोठ्या शिक्षण संता आहेत त्यानि मराठा समाजाचा मुलांना मोफत प्रवेका शिक्षा का देउ शकले नाहि त्या ना का मराठा समाज वाचारत नाहि
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 5 жыл бұрын
तुमची पोट भरली ना त्यांनी
@SharadGawali70
@SharadGawali70 5 жыл бұрын
सगळंच मराठ्यांना दिल असत तर तुमचं काय झालं असत आज पण तसेच असते जसे पहिले होते ...
@marotipandule8918
@marotipandule8918 9 ай бұрын
आदोगर ओबीसी ची जनगण करा.
@rajendramore9575
@rajendramore9575 8 ай бұрын
सारे च आपल्या सारखे उदार अंतकरणाचे आहेत का तुमच्या कडे संस्था असती तर तुम्ही नक्कीच सर्वांना मोफत शिक्षण दिलं असत
@vadapav3230
@vadapav3230 8 ай бұрын
मराठा समाज ३३% आणि ओबीसी समाज 38%. मराठा समाजाकडे महाराष्ट्रातील ७०% जमीन आहे. महाराष्ट्रातील साखर कारखाने, शेती, शिक्षण संस्था मराठा समाज्याच्या नेत्यांकडे आहेत. तरी आज ४ मराठे दादागिरी करत आहेत कि आरक्षण द्या नाहीतर बघून घेऊ. ओबीसी वाल्यानी शेवटी छान प्रश्न विचारला कि ९ वेळा आयोगाने मराठा समाज श्रीमंत म्हटले आहे मग आज खिसे भरलेले असून तुम्ही गरीब कसे झालात. इकडे tv चॅनेल वर आरडाओरड करून, दुसऱ्याला बोलायला ना देता दादागिरी करता येते. सुप्रीम कोर्टात पण असेच करा मग बघा काय होते.
@SantoshPawar-ko8bc
@SantoshPawar-ko8bc 6 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@rajan887
@rajan887 9 ай бұрын
चर्चेतील मराठा बाजु मांडणाऱ्याचा अभ्यास खुप छान आहे, विरोधातील खोट पण रेटुन बोलत आहे स्पष्ट जाणवत आहे तेव्हा चर्चा काळजीपुर्वक एका.
@kishorraut-1428
@kishorraut-1428 9 ай бұрын
Gund Giri karat ahet.
@legendarygaming2531
@legendarygaming2531 8 ай бұрын
CHUTYAAA MARATHE KAHI ABYAAS NAHI KAHI NAHI 🤣😂
@rajuadagale6188
@rajuadagale6188 5 жыл бұрын
माझ्या भिमाची पूण्याई जय लहुजी जय भीम
@akshaysonawane9560
@akshaysonawane9560 5 жыл бұрын
Raju Adagale
@user-mm8bm7kb9r
@user-mm8bm7kb9r 5 жыл бұрын
जय लहुजी?? लहुजी वस्ताद आणि आंबेडकर यांचं कार्य एक मेकांच्या पूर्ण विरुद्ध होते
@sagaranand6724
@sagaranand6724 3 жыл бұрын
@@user-mm8bm7kb9r kase virudhe hote re balish pora aani jagat gaja vaja bhimrav ekch raja baki koni Nahi
@MrRightThinker
@MrRightThinker 5 жыл бұрын
जरी जाती वेगळ्या केल्या तरी DNA आपला एकच आहे ।
@rekharameshdeshkarideshkar7006
@rekharameshdeshkarideshkar7006 3 жыл бұрын
अगदी बरोबर
@Anonymous-rh8jp
@Anonymous-rh8jp 3 жыл бұрын
Jai OBC
@user-ry9rb7dx4y
@user-ry9rb7dx4y 25 күн бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा
@user-kz1rq1ks4e
@user-kz1rq1ks4e 5 жыл бұрын
सगळ्या जातीचे डबल शैक्षणिक व मागासलेपणा सिद्ध करा,आता माघार नाही एक मराठा लाख मराठा... मंडळ मंडळ करू नको
@kadamsantosh8765
@kadamsantosh8765 5 жыл бұрын
Hyana bhiti vattey......... ahe tevdh pn jail tyamul natk challet..
@Adv.rajurkar
@Adv.rajurkar 21 күн бұрын
🎉🎉
@K-K-007
@K-K-007 5 жыл бұрын
Obc
@legendarygaming2531
@legendarygaming2531 8 ай бұрын
Ek OBC KOTI OBC 💥🚩💯
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 8 ай бұрын
सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजनैतिक विषमता आणि वैमनस्यता दूर करण्यासाठी सर्व नागरीकांची समग्र जातीगत जनगणना होणे आवश्यक आहे. जेणेकरून वंचित घटकांना न्याय देता येईल.
@amolchavan6246
@amolchavan6246 5 жыл бұрын
OBC समाज बांधवानो जागे व्हा.
@rbmayur2682
@rbmayur2682 5 жыл бұрын
खरच OBC समाजातील सर्व जातींनी एक व्हायची गरज आहे.. हजारो वर्षांपासून वेगवेगळे विभागले गेलो आता तरी एक झालं पाहिजे..
@akshaysuryawanshi2714
@akshaysuryawanshi2714 5 жыл бұрын
झोपलेत का?
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 5 жыл бұрын
अमोल चव्हाण तुमहो जागे झालात की तुमचं आरक्षण धोक्यात आले मग अस समजायचे तुमच्याविरुद्ध अजून कोणी याचिका दाखल केलेली नाही...Lakshat thev.......घाबरले तथाकथित ओबीसी घाबरले
@rbmayur2682
@rbmayur2682 5 жыл бұрын
@@AkshayKumar-fz7nw खर तर तुम्हाला पण माहितीय की जर स्वतंत्र वर्ग दिला तर आरक्षण टिकूच शकत नाही.. कारण आरक्षण हे उच्च वर्णीयांसाठी नाहीच आहे.. स्वतःला गर्वाने क्षत्रिय म्हणवतात आणि आता लाचार सारखे दुसर्‍याच आरक्षण मागताय.. एक कळत नाही ईतका माज या नेत्यांना कसा येतोय.. कारण तेवढ आर्थिक पाठबळ आहे.. मराठा समाज हा आर्थिक मागास नक्कीच नाहीये...
@yogeshdhakne52
@yogeshdhakne52 5 жыл бұрын
Jay oBc
@cricketkekrazylover
@cricketkekrazylover 5 жыл бұрын
Aamchyat mhanje obc aarkshanat nako maratha
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 5 жыл бұрын
तू कोण सुप्रेम कोर्ट की सरकार
@vikrantpatil6446
@vikrantpatil6446 5 жыл бұрын
का नको? बाकी काय घरोबा आहात का ??? विरोध कशाला करतात.?
@kundanlokhande6960
@kundanlokhande6960 3 жыл бұрын
३२८ OBC jati ठरवतील घ्यायचं की नाही ते
@baburaopatil9649
@baburaopatil9649 3 жыл бұрын
बरोबर
@govindlakhe9348
@govindlakhe9348 9 ай бұрын
आर्थिक दृष्ट्या दुर्बल मराठा दारिद्र्यात जीवन जगावे, हालाखीच्या परिस्थितीत रहावे अन्न, वस्त्र आणि नी वाराही मीळु नये असे सर्वांना वाटते
@janbakamble9476
@janbakamble9476 8 ай бұрын
चंदकांत पाटील यांनी व्यक्त केलेले सर्व मुद्दे योग्यच आहेत. त्याचा विचार झालाच पाहिजे.
@gyandarshan2166
@gyandarshan2166 5 жыл бұрын
MAHARASHTRATIL 70% LAND HOLDING MARATHYACHYA UNDER AAHE TYATIL 35% LAND OBC NA DYA ANI OBC MADHE YA.
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 3 жыл бұрын
Kasht karaychi danat lagte tyasathi....Dusri gosht tumhi kadhi sheti karat navta....Tumche purvi pasun vyavsay hote
@sulabhagawade2118
@sulabhagawade2118 3 жыл бұрын
तुला अक्कल पण थोडी द्यावी लागेल असे वाटते. जमीन काही श्रीमंत मराठ्यांकडेच आहे जे नेते आहेत.तुम्ही किती पिढ्या हे आरक्षण आपल्या मढ्यावर ओढून घेणार?गरीब मराठा जातीच्या मुळावर हे आरक्षण आलं आहे हे दिसत नाही का तुला?
@adi-bg4td
@adi-bg4td 10 ай бұрын
सगळ कस दुसऱ्याच ओरबाडून घ्यायचं याला च मुघल शाही म्हणत्यात , ये जलन हमे पसंद आयी म्हणून कष्ट करायची तयारी असली पाहिजे त्या साठी 😂
@prempawar710
@prempawar710 8 ай бұрын
​@@sulabhagawade2118obc ला मराठ्यांनी आरक्षण दिल नाही मंडल आयोगाने दिलय अडाणी छाप निट अभ्यास करा✌️👌💪
@bhagwanrandhave.4242
@bhagwanrandhave.4242 5 жыл бұрын
OBC samajachya arkshanala dhakkaa lagala nahi pahije yache samarthan yogyach ahe.
@ssssr4650
@ssssr4650 8 ай бұрын
खरा मुद्दा झाकला जतोय आज उच्च शिक्षण चे फाइव स्टार दुकाने एक मोठा हमखास प्रचंड नफा देणारा व्यवसाय झाला आहे त्या वर उपाय निघाला सर्व समान्य गरीब तिथे प्रवेश घेऊ शकला त्याला योग्य संधी मिलालि की हा मुद्दाच आपोआप कालबाह्य होतो
@sudhakarmandale1192
@sudhakarmandale1192 8 ай бұрын
Jai ho obc.
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 75 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 14 МЛН
Каха и суп
00:39
К-Media
Рет қаралды 6 МЛН
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 75 МЛН