माझा विशेष : कुणबींचा मराठ्यांना विरोध का?

  Рет қаралды 294,950

ABP MAJHA

ABP MAJHA

7 жыл бұрын

ABP Majha Vishesh : Kunbi community

Пікірлер: 649
@pramodshelke9682
@pramodshelke9682 6 жыл бұрын
आजबे सर बरोबर बोलले शासनाने सर्व जाती धर्माच्या लोकाना शिक्षण मोफत दिले पाहिजे
@sanjaykhandare2352
@sanjaykhandare2352 8 ай бұрын
शासनाने सर्व जातीसाठी शिक्षण मोफत केले पाहिजे तरच हा प्रश्न मार्गी लागेल धाराशिव, जय भीम, जय शिवराय 🙏
@jeetjadhav3996
@jeetjadhav3996 Ай бұрын
0
@user-tx5vc3jf3m
@user-tx5vc3jf3m Ай бұрын
बरोबर
@dattatraypunde6008
@dattatraypunde6008 8 ай бұрын
आम्ही कुणबी आहोत. आमचा मराठ्यांना विरोध नाही.
@Deep89
@Deep89 6 жыл бұрын
माझ्या मामाची मुलगी मराठा 96 कुळी मधे दिली आहे व मी बौद्ध आहे व अरेन्जमॅरेज केले आहे कशाला जाती भेद करत बसला आहे तुम्ही शेवटी आपण सर्व मानव आहोत व जाती भेद बंद करायचा असेल तर प्रत्येक माणसानी प्रत्येक जाती धर्मा मधी लग्न केले पाहीजे व सर्वाना समान हक्क दिले पाहीजे जय भिम जय शिवराय
@akashtelmore6580
@akashtelmore6580 6 жыл бұрын
Deepak Kamble Chhan jay bhim bollat pan jay kunbi pan bolana please
@akshaypatil8219
@akshaypatil8219 5 жыл бұрын
बरोबर आहे भावा
@Deep89
@Deep89 5 жыл бұрын
Jay kunbi Jay bhim Jay shivery Jay Bharat
@rau2479
@rau2479 5 жыл бұрын
Jay shivray Jay maratha
@jagankasbe2205
@jagankasbe2205 5 жыл бұрын
@@rau2479 Jay Kunbi
@jagdishpatil4076
@jagdishpatil4076 6 жыл бұрын
मराठा कुणबी वेगळे नाहीत , आणि मराठा कुणबी वाद घालणं हे 1 राजकारण आहे फक्त , मराठा कुंणबी त फूट पडायचं राजकारण आहे हे फक्त म्हणून मित्रानो 1व्हा आणि 1च रहा
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 8 ай бұрын
नारायण राणे काय म्हणतात
@maheshkadam9124
@maheshkadam9124 8 ай бұрын
5 वर्षा नंतर कळले तुला
@parmeshwarghuge
@parmeshwarghuge 8 ай бұрын
Ramdas kadam Kay mantat te paha
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
हे खोटं आहे. मी कुणबी आहे, अमरावती विदर्भ. आमचा मराठ्यांना विरोध नाही
@gajananbarhate880
@gajananbarhate880 6 жыл бұрын
मराठा व कुनबी एकच आहे. मी कुनबी आहे. मराठा आरक्षणासाठी मोचैत सहभागी आहे.
@amolaware882
@amolaware882 6 жыл бұрын
मी कुणबी आहे पण माझ्या बहिणी मराठ्यांना दिल्या आहेत . आपण सर्व मराठा पाटील एकच आहोत . आणि माझी वहिनी मराठा आहे . आम्ही मोर्चात एकत्रित होतो मराठा पाटलांत किती ही फूट पाडण्याचा प्रयत्न करा फूट पडणार नाही .
@sanketthorve891
@sanketthorve891 6 жыл бұрын
Amit Patil बरोबर मराठा कुणबी समाजाला तोडून या महाराष्ट्रची सता मीळवणायासाठी करतात
@nik9643
@nik9643 6 жыл бұрын
Kunabi ani maratha ekacha ahet
@ashishkadam5235
@ashishkadam5235 6 жыл бұрын
Brobr bro
@ramkrishna1038
@ramkrishna1038 6 жыл бұрын
Bhav jiklas
@amitpatil7703
@amitpatil7703 6 жыл бұрын
Amit Patil kunbi lokachya pori kahi thikani dilya jatat pan tachya nahi det thne madhi nahi as hot
@dattatrayapawar7245
@dattatrayapawar7245 9 ай бұрын
आहो दादा याला एक पऱ्याय आहेकी जनगणना होणे गरजेचे आहे.(जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.)
@MrAbhijeet2222
@MrAbhijeet2222 6 жыл бұрын
कुणबी आणि मराठा हे नक्कीच वेगवेगळ्या जाती आहेत।कुणबी समाज आजही खरोखर आरक्षण असनेच्या गरजेत आहे
@akashtelmore6580
@akashtelmore6580 6 жыл бұрын
bhanu A to barobar mhantoy kunbi na purvi kulwadi Mhanun he maratha lat marayche aj tyanna kunbi bandhu n ch arkshan paheje kunbi chya 95% bayka purush dhunya bhandya chi kame kartat tynna nako ka sudhray jay kunbi
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
कुणबी आणि मराठा एकच आहे.
@eknathrajgolkar6729
@eknathrajgolkar6729 21 күн бұрын
जय शिवराय सर्व समाज्याला आर्थिक व‌ सामाजिक मागास आहेत त्यांनाच आरक्षण दुले पाहिजे.
@tanajisomwanshi695
@tanajisomwanshi695 6 жыл бұрын
ABP वाल्यांनी कितीही प्रयत्न केला तरी मराठ्यांमध्ये फूट पडणार नाही...
@BhaktiGeet49
@BhaktiGeet49 9 ай бұрын
हे सर्व राजकारण आहे भावानो कुणबी समाजाची ढाल करून ईतर मजा बघत आहेत
@akshaykad9402
@akshaykad9402 6 жыл бұрын
आरे कुणबी व मराठा एकच आहे. जे लढाईत गेले महाराजांच्या काळात ते मराठा व. जे शेती करु लागलेते कुणबी होय.
@manasijadhav2725
@manasijadhav2725 8 ай бұрын
श्री नामदेव जाधव यांनी सुंदर उदाहरण दिले आहे. श्रीकृष्ण व बलराम हे दोघे सख्खे भाऊ. परंतु बलराम नांगर उचलतो तर श्रीकृष्ण सुदर्शनचक्र.
@vitthalchavan447
@vitthalchavan447 29 күн бұрын
अगोदरच आमची जात. मुळातच कुणबी आहे. त्या नोंदी आजपर्यंत बाहेर येऊ दिल्या नाहीत. आणि शिंदे सरकारने त्या त्या शोधून बाहेर काढल्या आहेत. म्हणून ओबीसी नेते घाबरले आहेत. हे पूर्ण सत्य आहे.
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 6 жыл бұрын
92 कुळी 96 कुळी मध्ये सोयरीक फार कमी प्रमाणात पाहायला मिळते असे का??? दोन्ही पण मराठा आहेत मग सोयरीक जोडताना 92 कुळी की 96 कुळी ही चौकशी का केली जाते??? उघड पणे मान्य करणार नाहीत पण उच नीच आहे जे अतिशय दुर्दैवी आहे ह्याचा फटका कुठे न कुठे आंदोलनाला बसायची भीती आहे.
@PrakashJadhav-br8po
@PrakashJadhav-br8po 9 ай бұрын
आम्ही सगळे 92 कुळी व 96 कुळी फक्त मराठाच आहोत. कोणीही आमच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न करु नयेत.
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 9 ай бұрын
@@PrakashJadhav-br8po भांडण नाही लावत जे आतापर्यंत पाहिलंय तेच सांगितले. 92-96 सोयरिक प्रेम विवाह असेल तरच होते नाहीतर ठरवून सोयरिक क्वचितच पाहायला मिळते. शिवाय हुंडा पण घेतात .
@vilasganjare2201
@vilasganjare2201 6 жыл бұрын
भांडन नाही आरक्षण वेग वेगळ पाहिजे आनी नइव्वळ कुनबी नाही भांडत obc मधील बरेच लोक भांडत आहे obc करीता मुंडे भुजबळ हेच भांडत आले आज पर्यन्त obc करीता आम्ही obc जनगनने करीता भांडत आहो आणि भांडू मराठा आरक्षण दिल पाहिजे परिस्तिति नुसार कारन प्रबळ सुद्धा बरेच मराठा आहे पण obc मधे नव्हे
@digamberthorve106
@digamberthorve106 9 ай бұрын
आरक्षण हे आर्थिक निकषांवर आधारित असावे म्हणजे सगळ्यांना समान न्याय मिळेल.
@user-uz4vi7bx5f
@user-uz4vi7bx5f 10 ай бұрын
जय शिवाजी जय भवानी सर्च कर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे व आरक्षण दिलेच पाहिजे
@saurabhpatil8430
@saurabhpatil8430 6 жыл бұрын
खड्यात गेला आरक्षण... जय कुणबी जय शिवराय..
@vinodchaudhari1049
@vinodchaudhari1049 10 ай бұрын
Are Bhava ekikadae Jay shivray bolayache aani Jaya shivrayani sheti karayala madat keli tyanch manayache ki tu ko aaamhi nahi olakhat aai tumhi bolalat na khaddyat gele aarshan tar mag milu de na saglyanla aarashan ....ekdache Kay vhayche te hoil.....saman nagari kayada tar yeil Tya madhe nidhan ek ghost changali hoil sagale aaplya mulala shikshan aavarjun deil......
@adityasawdekar8147
@adityasawdekar8147 7 жыл бұрын
The host has done a very good job of compering -- very confident, assertive and great listening skills. He's an ideal news anchor. Great
@adikthawal667
@adikthawal667 6 жыл бұрын
मराठा समाज कुणबि झाला obcसवलत मिळालि व इतर openचे फायदे घेतात व आता नविन आरक्षण मिळणार म्हणजे 3in1
@user-cp3wc5yj3g
@user-cp3wc5yj3g 6 жыл бұрын
Aditya Sawdekar Abhijeet Karande is a smart young man, he should be a role model for many youth in Maharashtra. Smart, intelligent, brave and strong with a inborn sense of justice.
@vishwanaththete5361
@vishwanaththete5361 9 ай бұрын
@@adikthawal667 I
@dhanushtile
@dhanushtile 9 ай бұрын
शाहू महाराज यांनी आरक्षण दिलेल्या उर्वरीत ५० टक्के जाती कोणत्या?
@AnilShinde-oi9pk
@AnilShinde-oi9pk 9 ай бұрын
​@@adikthawal667😊😅 क्क्स
@kunbiyuva5065
@kunbiyuva5065 7 жыл бұрын
OBC 52 % पेक्षा जास्त आहेत. महारष्ट्रात ३४२ जाती समूह व देशात ६५०० पेक्षा जास्त जाती सामिविष्ट आहेत आज ओबीसी सर्वात जास्त म्हणजे ६०% पेक्षा जास्त च आहेत..
@abssalunkhe6931
@abssalunkhe6931 7 жыл бұрын
maratha is more than 55%.obc castes in maharashtra not more than15% definitely.
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr Ай бұрын
ओबीसी मध्ये सगळयात मोठी कास्ट कुणबी आहे. म्हणजे मराठाच
@yeshwantkadam1643
@yeshwantkadam1643 9 ай бұрын
मराठा व कुणबी मराठा एकच ओबीसी आरक्षण मराठा कुणबी म्हणूनच आरक्षण मिळालेच पाहिजे
@maheshawere4944
@maheshawere4944 6 жыл бұрын
अविनाश लाड साहेब हे बरोबर बोलत आहेत. वास्तव आहे.
@viraltv1652
@viraltv1652 6 жыл бұрын
1 no
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 10 ай бұрын
Abp maza धन्यवाद चांगला विषय घेतला
@shekharsalunkhe7102
@shekharsalunkhe7102 6 жыл бұрын
जर कुणबी आपल्याला मराठ्यांन पासून वेगळे समजत असतील तर त्यांनी पाटील म्हणून मिरवने बंद करावे.
@shekharbhosale7399
@shekharbhosale7399 6 жыл бұрын
Right bro
@santoshshindekar9757
@santoshshindekar9757 6 жыл бұрын
Right
@riyanshwaghule1210
@riyanshwaghule1210 6 жыл бұрын
Patil, deshmukh, enamdar kulkarni hya padavya hotya, te kay jati suchak nahi
@akashtelmore6580
@akashtelmore6580 6 жыл бұрын
shekhar salunkhe ho barobar karan chambhar pan aplya la chambhar Martha boltil mag kay karaych Mhanun aplya la kulwadi peksha varcha darja ahe tar chal garvane mhana jay kunbi
@digamberthorve106
@digamberthorve106 9 ай бұрын
मनुष्याला जगण्यासाठी मुलभूत गरजा आहेत कि अन्न वस्त्र निवारा.गावांत अजुनही अशी कुटुंबे अशी आहेत कि गावठाणात स्वतःच्या मालकी हक्काची जागा नाही तसेच शेती नाही बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे अशा परिस्थितीत या लोकांनी काय करावे.
@arunpingale3055
@arunpingale3055 8 ай бұрын
आमची जात मराठा आहे माझे आजोबा कुणबी आहे काय केले पाहिजे .
@satishgawande5068
@satishgawande5068 6 жыл бұрын
माझा विरोध नाहि कूणबी समाजा चा विरोध नाहि विर्दभ व कोकणात पन नाहि मला वाटते
@Pramod_tayde
@Pramod_tayde 6 жыл бұрын
आठवले यांची बायको ब्राह्मण आहे,आता आम्ही काय समजायचे
@democraticindian6772
@democraticindian6772 6 жыл бұрын
pyt news 😂😂😂🤦
@nitinthombare2627
@nitinthombare2627 6 жыл бұрын
Cocktail
@shubhamsaykarraje2881
@shubhamsaykarraje2881 6 жыл бұрын
😂
@mallikarjunmathapati3344
@mallikarjunmathapati3344 6 жыл бұрын
pyt news Baman aahes bhava tu😀😁😂😂😂😂😃😅
@santoshshindekar9757
@santoshshindekar9757 6 жыл бұрын
Hii
@santoshtupaji3648
@santoshtupaji3648 6 жыл бұрын
मी मराठा आहे ,माझे नातलग ,माझे सासरे कुनबी आहेत
@akashtelmore6580
@akashtelmore6580 6 жыл бұрын
Raja mhanje too kunbi bayko kelis mag tuzya gharchyanni tuza virodh nahi ka kela. Ka. Karan mazya mitranni kunbi bayco keli tyala valit takl. Tu sef ahe na tula valit nahi takl chhan mitra. Jay kunbi
@deshbhakt7288
@deshbhakt7288 5 жыл бұрын
Kunbi bayko keli tr valit taktat ani maang,mahaar keli tr mg tr vicharuch naka...
@akashtelmore6580
@akashtelmore6580 5 жыл бұрын
Takshil Bankar कारन धोबी पेक्षा खालची जात आहे कुनबी Mhanun वालीत टाकतात व 95%कुनबी बायका पुरूष dhunya bhandyaची कामे करतात फार ईमानदारी ने...जय कुनबी जय आदिवासी...
@deshbhakt7288
@deshbhakt7288 5 жыл бұрын
Kay jaatidharm palayche sir... Manus asun manva barobr saunsaar mandu nadenare dharm mhanje aek prakarche kalankach aahe manawjivna satthi...
@akshaykad9402
@akshaykad9402 5 жыл бұрын
@@akashtelmore6580 आरे कुणबी व मराठा एकच आहे ना
@vilasganjare2201
@vilasganjare2201 6 жыл бұрын
obc मधे बरेच समाज खालच्या स्तरात आहे त्यांचाही विच्यार व्हावा मराठा कुनबी हे प्रबळ आहेत यात सुद्धा ग्रेट पाहिजे
@akashtelmore6580
@akashtelmore6580 6 жыл бұрын
Vilas Ganjare jay kunbi he paha purvi kulwadi Mhanun maratha gandivar lath marayche pn ata bhau kulwadi nahi kunbi ahet jare 95% bayka purush dhunya bhandya chi kame kartat pan kharya imandare ne. Jay kunbi
@user-kb3vj3yx6j
@user-kb3vj3yx6j 9 ай бұрын
कुंजी मध्ये मराठा तर मग मराठ्याला आरक्षण का नको जातील म्हणल्या जातं
@uddahvshinde5380
@uddahvshinde5380 6 жыл бұрын
आत्ता काय काही काळ पुर्वी मराठा समाजाने कूणबी समाजावर आन्याय केलाय तुम्ही खालचे मराठा आहात सतत बोलुन दूखवत होते
@sharmohi_sonwane
@sharmohi_sonwane 6 жыл бұрын
Uddahv Shinde : जी मी काय म्हणतो , घरात नाही दाणा अन लेकर जणा ही नीती सोडून द्यायला हवी सर्व धर्मियांनी लोकसंख्या कमी करा सगळ्यांना पोट भरायला मुबलक जमीनी मिळतील , आरक्षण ची गरजच पडणार नाही, आठवल म्हणून पाठवल पण यात धार्मिक भेद नको उद्या मुसलमान म्हणेल हमारे कुराण मे लिखावा नंही है , जाने दो लिखना भुल गये होंगे, देता है अल्ला तो काय को कल्ला असही म्हणतील , उद्या हिंदू नी पण म्हणू नये देवाच देण येउद्या बेणावर बेण ,कोणत्याही धर्माचा मुलाहीजा न बाळगता असा लोकसंख्या नियंत्रण कायदा आणा की तो खुप कडक असेल , एकच मुल सुख हौस फुल, पटल तर लाईक करा भाईजान तुम लोगा भी नंही तो फिर चिल्लाएंगे इस्लाम खतरे में साला यांहा जिदंगी फतरे में तो काय का इस्लाम खतरे में........ जय हिंद ✍ बागलाणी टायगर्स् 👊🏻👊🏻
@user-hu3wo2rv2n
@user-hu3wo2rv2n 6 жыл бұрын
नक्की बरोबर आहे आता पन आमच्या कडे आजही वेगळ्या नजरे पाहले जाते आमाला 11आकरा मासी मनले जाते
@akashtelmore6580
@akashtelmore6580 6 жыл бұрын
Sainath Kartale bhava 11 masi mhanje kay
@rohitbhamare5491
@rohitbhamare5491 6 жыл бұрын
असा कोताही विरोध नही आहे, news वल्याणी काही पन अफवा पसरू नका😠😠😠
@ramdasdeshmukh9123
@ramdasdeshmukh9123 10 ай бұрын
आरक्षणामुळे देशाची प्रगती खुंटली आहे. त्यामुळे आरक्षण कोणालाही नको.एक देश एक कायदा समान नागरी कायद्याची गरज आहे.जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.
@sures7814
@sures7814 8 ай бұрын
जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागिदारी ऐसा रिझर्व्हेशन चाहिये
@gorakhnath5304
@gorakhnath5304 9 ай бұрын
माझ्या कडे शेत जमीन होती पण परिस्थिती मुळे विकावी लागली तेव्हा मी कुणबी होतो पण आता मी मराठा आहे. माझ्याकडे आता जमीन नाही.
@bhausahebkawale5334
@bhausahebkawale5334 8 ай бұрын
मला तर वाटते जात प्रमाणपत्र देण्या आईवजी गरीबी प्रमाणपत्र दिले पाहिजे कोनत्या ही जातीचे सगळे सारखे नाहीत कोनी गरीब कोण श्रीमंत
@user-mf4lo6jz6t
@user-mf4lo6jz6t 9 ай бұрын
मि मराठा आहे व माझ्या कडे शेती नाही व माझी शाशरवाडी कुनबी आहे व त्यांच्या कडे पणं शेती नाही मराठा असो किंव्हा कुनबी हे एकच आहेत त्या मुळे आमाला आरक्षण मिळाले पाहिजे
@pundlikshinde8867
@pundlikshinde8867 9 ай бұрын
एबीपी माझा मुलाखती घेऊन मराठ्यांमध्ये फूट
@b.k.panchal5259
@b.k.panchal5259 Ай бұрын
😮
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y 8 ай бұрын
मराठा आरक्षण हीच संकल्पणाच पुढे प्रचलीत। करावी़मराठा आरक्षण हीच व्यापक वसर्व समावेशक
@shetisamrat3041
@shetisamrat3041 8 ай бұрын
लाड यांचा अभ्यास फार कमी दिसतो मी विदर्भातील कुणबी आहे आणि माझी सासरे मराठवाड्यातील मराठा आहे
@dattatrayapawar7245
@dattatrayapawar7245 9 ай бұрын
आता वेळ आली आहे की मंडल आयोग चलित घाला आणि आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे.(जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.)
@VankatiSavandkar-zc2el
@VankatiSavandkar-zc2el 8 ай бұрын
ही चर्चा हे चर्चा मराठवाड्यात जाऊन करावी
@mahendrapundkar112
@mahendrapundkar112 9 ай бұрын
कुणबी मराठा माळी तेली साळी इ सर्वानी एकत्र येऊन टक्केवारी वाढवून घ्यावी
@prashantkharde5296
@prashantkharde5296 8 ай бұрын
वंचित मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे
@amolghodvinde2269
@amolghodvinde2269 6 жыл бұрын
आमच्या मध्ये फूट पडू नका बिकाऊ मीडिया कुणबी मराठा एकच आहे
@akashtelmore6580
@akashtelmore6580 6 жыл бұрын
AMOL GHODVINDE ho rajyano chambhar Martha pan ekach ahet jay chambhar jay kunbi jay maratha
@sanketthorve891
@sanketthorve891 6 жыл бұрын
आम्ही शेतकरी आहे आणी आम्ही मराठा आहे आणि कुणबी पन
@akashtelmore6580
@akashtelmore6580 6 жыл бұрын
हिंदु हिंदू jay kunbi Mazya bhava kunbi mhanje purvi kulwadi adiwashi ata halu halu maze bandhu sudartat pan 95% bayka purush dhunya bhandya chi kame kartat pn mala vishvas ahe kunbi samaj poodhe jail. Jay kunbi jay rohidas
@akashtelmore6580
@akashtelmore6580 6 жыл бұрын
हिंदु हिंदू shetkari tar sarv jati che lok ahet fakt ekta kunbi ch nahi kunbyanna madat kara farch tuchh jat aahe 95% bayka purush dhunya bhandya chi kame kartat tyanna sports kara please jay kunbi
@akashtelmore6580
@akashtelmore6580 6 жыл бұрын
हिंदु हिंदू ho agdi Barobar Amchya 95% bayka purush dhunya bhandya chi kame kartat te pan agdi imandari ne v amhi dhobyan peksha khali ahot tar arkshan amhala jast milal pahije. Jay kunbi
@Dnyani4life
@Dnyani4life 6 жыл бұрын
हिंदू_मुस्लिम, हिंदू- इसाई,मुस्लिम_मुस्लिम, अन् आता हिंदू_हिंदू, दलीत_सवर्ण, मराठा_कुणबी, आदिवासी_धनगर..... शेंडी वाले मंदिरात पोट फुटेपर्यंत खाऊन खुश भांडणे बघत.......
@Smita138
@Smita138 10 ай бұрын
Very good sarate saheb
@ajinkyashitole8894
@ajinkyashitole8894 6 жыл бұрын
abp maza bhandan lavat ahe
@annajadhao5873
@annajadhao5873 9 ай бұрын
सन्मानित बाबासाहेब यांचे राज्य घटणे नुसार आरक्षण किती वर्ष ठेवणे आवश्यक आहे.... ‌हे वर बोलणे. अती काळ सेवा मुफ ठेवणे नव्हते.... शांतता मधे घटणे मधे राऊन चालु आहे. लाभ मधे अंध होऊ नये.
@digamberthorve106
@digamberthorve106 10 ай бұрын
जातींची यादी ब्रम्हदेवाने पाठविलेली नाही ती माणसाने ठरविलेल्या आहेत.पोटाची भुक ही सर्वांची एकच आहे.आरक्षण हे आर्थिक निकषावर आधारित असावे.
@vishnu.m.i
@vishnu.m.i 8 күн бұрын
कुणबी मराठ्यांच्या सोबत आहे
@munnaadke5916
@munnaadke5916 6 жыл бұрын
उत्तर महाराष्ट्र त आजोबांच्या दाखल्यावर कुणबी नोंद आणि नातू व पणतू च्या दाखल्यावर मराठा अशी नोंद आहे त्यामुळे हा कुणबी मराठा घोळ आहे, दोन्ही ही कुणबीच आहे,व मराठा आहे
@manasijadhav2725
@manasijadhav2725 8 ай бұрын
23 मार्च 1993 ची श्वेतपत्रिका काढावी. 16% मराठा समाजाचे ओ बी सी ना का दिले , कोणी दिले, कशासाठी दिले ह्याचे स्पष्टीकरण झाले पाहिजे🎉
@vishnumhaske152
@vishnumhaske152 8 ай бұрын
Sarve maratha 96 kuli ahet tasech patil he pad samrat ashokani aplyach Bandhan dilele ahe. Ha desh saunrakshnasaticha visay hota.Dhnyavad.
@vitthalpande250
@vitthalpande250 7 ай бұрын
आज क्षत्रिय मराठा कुणबी एक आहे तर आज चामड्याचा व्यवसाय किंवा जास्त हलके काम करणार्या कींवा जंगलात राहणार्यांना SC STचा दर्जा मिळेल का?त्या काळाची तुलना सध्याच्या काळाशी करता येईल का?या भरपूर गोष्टींवर कोर्टात कोर्टाबाहेर चर्चा व्हायची आहे
@digamberthorve106
@digamberthorve106 10 ай бұрын
सरकार कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवीत आहे ती गोष्ट आधी थांबवा.नंतर आरक्षणावर लढाई चालू ठेवा.
@sohammapari3247
@sohammapari3247 8 ай бұрын
मराठा कुणबी वेगळे नाहीत आम्ही विदर्भातील कुंभी जरी असलो तरी आम्ही आमच्या मराठा समाजासोबत आहे आमचा रोटी विटी व्यवहार आहे त्यामुळे त्यांना सरसकट कुणबी चे आरक्षण भेटल्यास कोणत्याही कुणबी समाजाला वाईट वाटणार नाही
@samadhanmule8058
@samadhanmule8058 6 күн бұрын
मासाहेब जिजाऊ यांचं माहेर शिनखेडा राजा जाधव घराणे हे सर्व कुणबी आहेत आणि मराठवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा आहेत म्हणजेच मराठा कुणबी नातेवाईक आहे
@annajadhao5873
@annajadhao5873 9 ай бұрын
आसबे तुझेत बोलणे मधे वास येतो.. सर्व समान कायदा करणे आवश्यक आहे....
@madhukarmorey8945
@madhukarmorey8945 10 ай бұрын
धनगर समाज सुध्दा आरक्षण मागत आहे. त्यांना सुध्दा आरणात सामवुन घ्यावे.
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 8 ай бұрын
वसंतराव नाईक बॅ एआर अंतुले मनोहर जोशी सर्व समाजाचे मुख्यमंत्री आमदारांचे समर्थन मिळाल्यामुळे झाले मराठा मुख्यमंत्री झाला म्हणजे सर्वमराठ्यांचा विकास झाला असे बोलणे वेडेपणाचे होईल
@digambarpatil4864
@digambarpatil4864 8 ай бұрын
वाकडकर याना कलत नाही आम्ही मराठा मोटे भाऊ आहोत
@ramchandramisal3808
@ramchandramisal3808 8 ай бұрын
शेती करणारे कुणबी आहेत. मराठे शेती करतात.
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 8 ай бұрын
आरक्षणाचा लाभ घेणारे त्यांच्याच वंशाला ४ पिढ्या लाभ घेत आहेत . त्यांच्याच दुसऱ्या गरीबाला लाभ मिळावा ही इच्छा नाही . तर ६सऱ्या समाजाला देण्याची इच्छा होणार नाहीच . कुणबीला जमीणी नाहीत म्हणताहेत तर सर्व कुणब्यांची जमीण शोधून शासनाने घ्यावी .
@govindraobiradar4844
@govindraobiradar4844 9 ай бұрын
कुनबी म्हणजे शेती करणारा मराठा म्हणजे शेतीकरणारा अल्प विचारी लोकाना जनता धडा शिकवल पाहीजे . अल्प विचारी .
@kishormahale1323
@kishormahale1323 8 ай бұрын
Mi 2005 prayant Maratha hoto OBC Pramanpatra navt 2006 la 1911 ch Kharedi khat kunbi Nond milali mala kunbi OBC pramanptra milale Mi Maratha pan ahe Kunbi pan ahe
@bapumangle7622
@bapumangle7622 8 ай бұрын
पासलकर बरोबर बोलत आहेत, कसे 52 % मागणी करावी, 50 व 60 % वर आरक्षण जायलाच पाहिजे , लावा अपवादात्मक criteria
@prakashrathod1004
@prakashrathod1004 8 ай бұрын
बाळासाहेब सराटे ओबीसी / भटक्या विमुक्तजाती पदन्नोतती आरक्षणासाठी विरोध का केला ते सांगावे
@sadikpathan479
@sadikpathan479 10 ай бұрын
मराठा कुणबी एकच आहेत असे आम्ही मानतो
@bhikajidudhane6632
@bhikajidudhane6632 8 ай бұрын
वाकूडकर आणि लाड साहेबांनी अगोदर हे स्पष्ट कराव की कुणबी सामाज्याचे खासदार कोणते आणि मराठा समज्याचे खासदार कोणते?
@user-mu4po4kw9d
@user-mu4po4kw9d 8 ай бұрын
कूणबी समाज पूर्वीपासून च ओबीसी आहेत.
@annajadhao5873
@annajadhao5873 9 ай бұрын
फक्त बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्व पाळणे. आम्ही पाळले. मुलांची फी भरण्यासाठी आम्ही प्रेषित आहे.. नौकरी मधे नको पण फी मधे ठेवा..
@srb-sm2uf
@srb-sm2uf 6 жыл бұрын
Arre Maratha bandhavanu 1950 madhe Marathe pudhari arakshan nako mhanale amhi kshudra nasun kshetrye ahot Jamindar ahot. Tewha Kunbi Maratha hach Mandal Ayogane manye kiwa patra ahe.
@satishharishchandre5885
@satishharishchandre5885 10 ай бұрын
या चरचे मधे खरकोनीही बोलत नाही हजारों ऐकरजमीनीचे मालक शोदतनाही आर्थीक नीकशा वरून आरक्षण लेने कोनी ही खरबोलतनाही
@user-ed6kw3jt7k
@user-ed6kw3jt7k 9 ай бұрын
ओ ्बु सी मध्ये आज रोजी किती कुटुंब श्रीमंत आहे हे सर्व करावे म्हणजे खर काय ते समोर य ईल
@ranveergamer465
@ranveergamer465 5 жыл бұрын
कुनबी सेना प्रचारक विदर्भ : कुनबी समाजाणे आपली मुलगी सोनाराच्या घरी दिली तर तो सोनार होणार काय ?
@bapumangle7622
@bapumangle7622 8 ай бұрын
कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशी जाती निहाय जनगणना करावी, एकूण संख्येच्या % वारी काढता येईल, म्हणजे obc यांचे % मध्ये वाढ करावीच लागेल
@bhagwangarje3702
@bhagwangarje3702 8 ай бұрын
जातनिहाय जनगणना करून मग आरक्षणावर निर्णय घेता येईल.
@skadam124
@skadam124 10 ай бұрын
कंराडे साहेब ऐक नंबक्ष
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 10 ай бұрын
सोयरीक मुलगा व मुलगी ठरवतात माझ्या गावात अनेक जातींमध्ये सोयरिक झाली आहे दलीत मराठा ब्राह्मण आणि वडार समाज गरीब श्रीमंत भेदच नाही दिवसेंदिवस आपोआप तयार होत आहे माझे गाव दोन हजार लोकसंख्या आहे दलीत मराठा मुस्लीम वडार समाज मिसळला आहे गुण्यागोविदानं आहेत व मी सरपंच सभापती जी प सदस्य राहिलो आहे माझ्या गावात तालु्यातील मराठा रोजंदारी वर आहेत शंभर रुपये नसतात तेव्हा चर्चा वस्तुस्थिती धरून असावं असं वाटते
@vishnumhaske152
@vishnumhaske152 8 ай бұрын
More sirach khare sangat ahet.dhnyavad.
@bapubhad999
@bapubhad999 7 ай бұрын
७००० कोटी मालमता आसलेले साहेबवोबीशि कसे
@branding2631
@branding2631 6 жыл бұрын
Kunabi.....khup garib ahet......ani maratha tyanna..tyanchypeksha kami samjtat....
@vaibhavkalokhe8652
@vaibhavkalokhe8652 6 жыл бұрын
Kunbi khute kami nahi ahet
@akashtelmore6580
@akashtelmore6580 6 жыл бұрын
vaibhav kalokhe khup kami ahe Mazya bhava 97% jastach jast kunbi bayka purush dhunya bhandya chi kame kartat. Puri kulwadi mhanje adiwashi types
@vaibhavkalokhe8652
@vaibhavkalokhe8652 6 жыл бұрын
Ek tari dakhv re kunbi duni bhandi kartana
@akashtelmore6580
@akashtelmore6580 6 жыл бұрын
Amit Ingole agdi Barobar Karan 95% kunbi bayka purush dhunya bhandya chi kame kartat. Pan khare imandar ahet maze kunbi bandhu jau kunbi
@akashtelmore6580
@akashtelmore6580 6 жыл бұрын
vaibhav kalokhe 95% dakhavto khar .bandra. santacruz.akhand Mumbai madhe maza kunbi samaj imandari ne dhunya bhandya chi kame karto agdi pramanik pane jay kunbi
@shrikanthelge4743
@shrikanthelge4743 6 жыл бұрын
आजही आमच्याकडे कुणबी हलके आहेत आणि आम्ही पीवर मराठा पाटील आहोत आहोत असे आमच्या तोंडावर बोलतात
@MAU9820.
@MAU9820. 10 ай бұрын
Pure pahilya dharechi pee sleep well 😴 😅😊
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 8 ай бұрын
इतर मागासवर्गीय मराठा आरक्षण दिले तर प्रश्न मिटतील अनुसूचीत जातीजमातीची फी शिक्षणात घेणे
@shivajibhujbal3477
@shivajibhujbal3477 8 ай бұрын
राज्यकर्ते आहात.
@tanajipatil8652
@tanajipatil8652 7 жыл бұрын
karande sir changal boltat
@user-by7om4vy3l
@user-by7om4vy3l 9 ай бұрын
ओबीसी आरक्षणात350 जाती आहे, उदाहरणार्थ सुतार लोहार माळी इत्यादी ,प्रत्येक जातीला आरक्षणाची टक्केवारी नुसार आरक्षण दिले पाहिजे, आणि नंतर मराठा आणि कुणबी एकच आहे तर कुणबी समाजाच्या वाट्याला येणाऱ्या टक्केवारी मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, तर आणि तरच ओबीसी समाजातील इतर छोट्या जातींवर अन्याय होणार नाही
@dattatrayapawar7245
@dattatrayapawar7245 9 ай бұрын
मंडळ आयोग चुलीत घला.(जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र.
@rahultiple8780
@rahultiple8780 8 ай бұрын
Sir increase obc quota then Maratha can be accomodate to obc, but existing 19 percent is not enough
@satishugale9641
@satishugale9641 8 ай бұрын
इंदिरा गांधी ची जशी गत केली तशी आता करतील मग समजतील राजकारणी
@digamberthorve106
@digamberthorve106 9 ай бұрын
गरीब श्रीमंत भेद.मोठा मासा लहान माशांना गिळून टाकतो.
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 10 ай бұрын
कोंढरे साहेब तुम्हीच मराठा समाजाचे विदाते राजकारणी मराठा समाजा साठी वाली नाही
@digamberthorve106
@digamberthorve106 10 ай бұрын
माणूस जे अशक्य ते शक्य करीत चंद्रावर मंगळावर सूर्य जाऊन पोहोचला आहे पण पृथ्वीवर जे शक्य आहे ते अशक्य का होत आहे.
@bapumangle7622
@bapumangle7622 8 ай бұрын
अविनाश लाड अतिशय सत्य बोलता आहेत
@gurukrupainterprises1375
@gurukrupainterprises1375 10 ай бұрын
कुणबि म्हणजे शेतकरी आहे आहो हा शेतकरी सर्वावर दया करतो सर्वांना समजुन घेतो त्याने केलेल्या कष्ठाच फळ सगळेच खातात आणि त्यांची आडचन समजुन घेतली जात नाही धिक्कार आहे त्यांच्या विधवत्तेवर
@bapumangle7622
@bapumangle7622 8 ай бұрын
मराठे यांना स्वतंत्र category निर्माण करावी लागेलच , obc मध्ये घालू नये, खरच घटना बदलता येते
@anilkamble6363
@anilkamble6363 8 ай бұрын
हे सगळे मिलेजुले भगत आहेत.
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 12 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 4,3 МЛН
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 15 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42