Рет қаралды 14,886
झणझणीत मसाला वजरी|| Masala vajari recipe|| Vajari masala recipe
साहित्य
●वजरी शिजवण्यासाठी लागणारे साहित्य●
१\२ किलो वजडी
१ ग्लास पाणी
१ पळी तेल
१/४ चमचं हळद
१ चमचं मीठ
●फोडणीसाठी लागणारे साहित्य●
: १ बारीक चिरलेला कांदा
: ४-५ लसूण पाकळ्या
: २ चमच आगरी मसाला
: १/२ चमच लाल तिखट
: १ चमच मटन मसाला
: १/४ चमच हळद
: १ चमच कश्मीरी लाल मिरची पावडर
: ४ चमच भाजलेल्या कांदा खोबऱ्याचा वाटण
: शिजवलेल्या वजरीच पाणी घाला
: कोथिंबीर
: चवीनुसार मीठ
अशाच स्वादिष्ट आणी चमचमीत Recipes पाहण्यासाठी Nita's kitchen swad ला Subscribe करा आणि सोबतच 🛎 आयकॉन ला click करा🙏🙏....
Other Recipes link
• कांदा टोमॅटोतल सुंक्क ...
• कोकणी पद्धतीने भरलेल्य...
• सोप्या पद्धतीने झटपट अ...
• झटपट स्वादिष्ट चिकन बि...
• चिकन कोळीवाडा रेसिपी||...