“ मताला तीन तीन हजार दिलेत ” मग मी तुम्हाला मदत का करू ? ।। वज्रधारी न्यूज ।।

  Рет қаралды 479,217

वज्रधारी NEWS

वज्रधारी NEWS

3 жыл бұрын

सौजन्य: सचिन गवळी, मी फिनिक्स
Sachin Gavali
/ sachingawali
"हिशोब" (Black Side Of Reality) A Film By :- Sachin Gawali & TeaM.
Concept :- Sachin Gawali.
Presented By :- Mee Phoenix
Editor :- Abhishek Deshmane
#Vajradhari_News

Пікірлер: 436
@shivamtambe2268
@shivamtambe2268 3 жыл бұрын
Great 🙏 खरी वस्तूस्तिती मांडली. त्यावेळेस चांगले वाटते. टाईमिंगला असे होते मित्रानो. तुम्ही तुमचा अधिकार विकता तेव्हा ही वेळ येणारच. ही फिल्म सगळ्यांना मिळाली पाहिजे. तेव्हा डोळे उघडतील. 🙏🙏🙏🙏
@balasahebrode5100
@balasahebrode5100 3 жыл бұрын
वास्तव मांडणारा आपला व्हिडिओ आहे.खुप खूप छान. पैसे घेतले, मटन खाल्ले,दारू प्याले आत असंच बोंबलत बसा त्याच लायकीचे आहेत.
@rahulgaikwad580
@rahulgaikwad580 3 жыл бұрын
मस्त... पैसे घेणाऱ्या मतदाराला अशीच चपराक बसली पाहिजे.
@arunkadus100
@arunkadus100 3 жыл бұрын
एकच नंबर
@bhagwankamble7731
@bhagwankamble7731 3 жыл бұрын
पैसे वाटता का
@bhagwankamble7731
@bhagwankamble7731 3 жыл бұрын
विकास काम करण्याची वेळ आली तर अशी तोंड मारून जायचं
@user-nr4dj9fq3y
@user-nr4dj9fq3y 3 жыл бұрын
@@bhagwankamble7731 याने पैसे घेतले वाटते
@umeshambekar7116
@umeshambekar7116 3 жыл бұрын
तुमचा सत्कार करुशी वाटतो आहे, पन लोकडाउन आहे. 😁😁😁😁 ज्वलंत विषय. इलेक्शन संपला, विशय संपला. 🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 3 жыл бұрын
खूप चांगला संदेश आहे, मत+दान हे माणूस बघून करावे, पैस बघून किवा पैसे घेऊन मतदान केले तर हेच होणार लोकप्रतिनिधी कडून आपेक्षा कसलीही ठेवू नये
@yuvrajsomkuwar2247
@yuvrajsomkuwar2247 3 жыл бұрын
bjp la samjal pahije
@raghunathbhosale465
@raghunathbhosale465 2 жыл бұрын
@@yuvrajsomkuwar2247 वसुली सरकार
@manoharrawool9002
@manoharrawool9002 Жыл бұрын
Pension band kara aani sainikanna pension suru kara
@choudharipatil
@choudharipatil Жыл бұрын
👍👍👍
@suvarna517
@suvarna517 3 жыл бұрын
अगदी बरोबर आहे तेव्हा पैसे घेतांना लाज वाटायला पाहिजे
@dnyaneshwarkadam2159
@dnyaneshwarkadam2159 3 жыл бұрын
तीन हजार एक मतदाता ला दिले तर त्या मतदात्याचा पाच वर्षांचा हिशोब केला तर मतदात्याला दिवसाचा एक रुपया ही पडत नाही विचार करा आणि मतदान करा कधी पण
@ravibhadarge6964
@ravibhadarge6964 3 жыл бұрын
बरोबर आहे , जो माणूस पैसा वाटून निवडून येतो, तो आधी त्याचा पैसा ३पट वसूल करतो ,
@jaymaharashtra2682
@jaymaharashtra2682 3 жыл бұрын
भ्रष्टाचार करायला सामान्य जणताच कारणीभूत आहे , मी आमच्या गावात.हेच पाहतो..निवडणूकीत करोडो रुपये खर्च करणारे नेते विकास काय करणार
@shankaradimulam6754
@shankaradimulam6754 3 жыл бұрын
प्रत्येक ठिकाणी हा सूत्र नसतो उमेदवाराच्या जवळच्या कार्यकर्त्यांना हे पैसे मिळतात आम्ही एखादा पक्ष केंद्रात देशाबद्दल कोणती भूमिका मांडतो त्यावर आम्ही मतदान करतो
@AshuSonu
@AshuSonu 3 жыл бұрын
खुप चांगल्या प्रकारे सर्वाना समजेल उमजेल अशा भाषेत सचिन भैय्यांनी सांगायचं ते सांगितलं आहे...बघु आता तरी लोकांचे डोळे उघडतात काय ते...
@kadubaghode8544
@kadubaghode8544 3 жыл бұрын
@arundhatipatil8285
@arundhatipatil8285 3 жыл бұрын
0
@user-ho8if2uh3t
@user-ho8if2uh3t 3 жыл бұрын
......🙏🙏🙏🙏
@vaishamshinde8744
@vaishamshinde8744 3 жыл бұрын
छान विडिओ आहें..मतांसाठी पैसे घेणारांसोबत हेच योग्य आहें,,एक मताची किंमत काय असते हें जनतेला समजलंच पाहिजे..जे पैसे मतांसाठी घेता एका दिवसात संपतात..पण त्या पुढऱ्याला 5वर्ष डोक्यावर बसवून घ्यावं लागतं..तुम्ही पैसे घेता आणि वरून कामं पण करा म्हणता मग तो तुम्हांला हेच उत्तर देणार चार चौघात तुमची लायकी काढणार... हा धडा मागास समाजा साठी छान आहें एका मताची किंमत काय आहें...🙏🙏🙏
@sunilambhore5765
@sunilambhore5765 3 жыл бұрын
लाचार लोक पैसे घेऊन ,मतदान करतात आणि मग अडचण पडली की ते प्रश्न नाही विचारू शकत फक्त मान खाली घालतात
@deepatptco8022
@deepatptco8022 3 жыл бұрын
भैय्यासाहेब जे बोलले ते अगदी बरोबर आहे, कारण मतदार जो पर्यंत रूपये घेऊन मतदान करतो,तो पर्यंत देशाचा विकास होणार नाही, आता लक्षात ठेवा येणाऱ्या निवडणुकीत काहीं ही न घेता मतदान करा मग विकास पाहिजे तसा होईल ही खबरदारी घ्यावी.
@arjungaikwad3496
@arjungaikwad3496 3 жыл бұрын
प्रामाणिक राजकारणी, निदान गैरव्यवहार असला तरी व्यवहातलं बोलतोय. आपल्या कडे काहिजण तर नुसत्याच हुलकावणी देऊन वेळ मारून नेतात. हा व्यवहार असतो हे मतदाराला सुध्दा कळायलाच पाहिजे
@shantaramdhotre6110
@shantaramdhotre6110 3 жыл бұрын
हा व्हीडीओ पाहुण मनोमन असे वाटते की मतदान कायदेशिर करावे त्यामुळे पैसे वाटण्याचा व घेण्याचा प्रश्न येणार नाही
@yashwantparab6867
@yashwantparab6867 3 жыл бұрын
छान , प्रबोधन केले धन्यवाद
@umakantpujare8005
@umakantpujare8005 3 жыл бұрын
राजकिय क्षेत्रात भ्रष्टाचार करायला पहिला मतदारच जबाबदार असतो
@vilaschavan5285
@vilaschavan5285 3 жыл бұрын
या पुढे जो उमेदवार पैसे वाटेल त्याचे पैसे घ्या पण त्याला मतदान करु नका मतदान चांगल्या व चारित्र्य वान असणार्‍या उमेदवारालाच करा,
@vijayubarathe5151
@vijayubarathe5151 3 жыл бұрын
I am totally agreed with you sir
@mahavirk8197
@mahavirk8197 3 жыл бұрын
Are baap re.. Ase zale tar BJP, congres kase nivdun yetil... LOL
@rk-zu7ec
@rk-zu7ec 3 жыл бұрын
Konache paise gheu naka. Yogya manasala nivdun dya. Paise deun padala n parat kadhi aala tr to 5 x ni vasuli karto. e.g. BJP aata paryant satta milat navati n aata milali aahe pn sagal vasul kartayet.
@womenpower8946
@womenpower8946 3 жыл бұрын
Agdi barober ahe sir paralit pan asech paise vatle, sadya watlya ani partya dilya gelya. Per vote Rs.5000 watle. Lokanna kadhi kalnar .
@ankushshelke784
@ankushshelke784 3 жыл бұрын
चारित्र्यवान व ईमानदार लोक राजकारणात येत नाही व जर एखादा चूकुन आलाच तर तो येथे तग धरू शकत नाही अपवाद फक्त आर आर पाटिल होते ते गेले नंतर घरच्या करिता सुध्दा काही कमवुन ठेवले नाही आज त्यांची आठवन एका ही पुढाराला येत नाही
@vk8554
@vk8554 3 жыл бұрын
डोकं ठिकाणावर ठेऊन हा व्हिडिओ प्रत्येक मतदाराने पाहायला हवा
@ndsdesignerfurniture7081
@ndsdesignerfurniture7081 3 жыл бұрын
भ्रष्टाचाराची सुरुवात जनते पासूनच होते
@devidastakle4496
@devidastakle4496 3 жыл бұрын
Bad man
@bhagwankamble7731
@bhagwankamble7731 3 жыл бұрын
चूक
@abhishekdapse5942
@abhishekdapse5942 3 жыл бұрын
भ्रष्टाचार हटवा देश वाचवा.. मतदारा़नो पैसे घेण्यापेक्षा रस्ता पाणी वीजपुरवठा सुरळीत, एसटी बस गावात आली पाहिजे असे काहीतरी वेगळं करा.. आपण जाॉब करतो, कष्टाचे काम करतो तेच खुप आहे, जाणीव ठेवा.. 🙏🦁🚩🚩जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र मनसे🚩🙏🦁
@hemantjagtap8693
@hemantjagtap8693 3 жыл бұрын
Aata tari lok sudhra nahi Ter purn vaat lagel
@user-cl4ox6hh7t
@user-cl4ox6hh7t 3 жыл бұрын
ज्वलंत विषय हाताळला आहे... खूपच छान.... परंतु जनता सुधारण्याचं नाव घेत नाही.
@dattatraysawant9747
@dattatraysawant9747 3 жыл бұрын
सुधारणार ही नाही हे त्या राजकारण्यांना माहीत आहे...फक्त 2 ते पाच टक्केच आहेत हे राजकारणी पण आपली सुशिक्षित व भोळी जनता बळी पडणारच ही मोठी शोकांतिका.....😭
@subhsonu3085
@subhsonu3085 3 жыл бұрын
सुधारणार ही नाही 🤣
@SGN2024
@SGN2024 3 жыл бұрын
हेच वास्तव आहे , पण मतदार हाच सर्वस्वी दोषी असतो हे म्हणणे सुद्धा खूपच बालिशपणाचे आहे .आपण भारतात राहतो तर तिथल्या परिस्थितीनुसार विचार करायला पाहिजे आपल्या देशात रोजंदारी किंवा हातावरचे पोट असणारा वर्ग जास्त प्रमाणात आहे त्याचाच फायदा ही मंडळी(पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा कमावणारी ) घेत असतात.
@patilsaheb.8008
@patilsaheb.8008 3 жыл бұрын
असच चाललाय 20 वर्षापासून खानापुर विसापुर आटपड़ी मधे!!
@chandrasenraje6975
@chandrasenraje6975 3 жыл бұрын
Ayuuuuu......... Jo baiden😄😄
@yogkamal1073
@yogkamal1073 3 жыл бұрын
आटपडीहून direct अमेरिकावाडी..🤣🤣
@amarwagh7993
@amarwagh7993 3 жыл бұрын
मस्त झणझणीत अंजन घातले.👌
@00abd00
@00abd00 3 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे . अशा प्रकारच्या जनजागृतीची नितांत गरज आहे. गोरे इंग्रज आपल्यावर राज्य करून गेले आणि आता हे आपलेच काळे इंग्रज आपल्यावर राज्य करत आहेत. आणि याला कारणीभूत आहे जनता.खणखणीत चपराक मारली या व्हिडिओ च्या माध्यमातून.
@ashokmshejole9911
@ashokmshejole9911 3 жыл бұрын
पैसे घेऊन मतदान केले त्या लोकांना हा चांगला संदेश आहे....
@dattakamble7654
@dattakamble7654 3 жыл бұрын
छान संदेश दिला👌इथून पुढे तर सुधरतील हीच अपेक्षा👍🙏
@sandeshfansekar9140
@sandeshfansekar9140 3 жыл бұрын
हीच खरी परिस्तीथी ती बदलायला पाहीजे जागरूक नेता नाहि तर नागरीक जागरूक पाहीजेत
@pramodbagde1609
@pramodbagde1609 3 жыл бұрын
जिवंत वास्तव मांडलाय, भाऊ आपले अभिनंदन आता मतदार राजा जागा हो, आणि तुझ्या मताने, ऐका चांगल्या प्रामाणिक नेत्याचा धागा हो!!!
@prasadkale2815
@prasadkale2815 3 жыл бұрын
तुम्ही खूप छांन धडा सिकवला भैया साहैब.।पैसै कधीच घेऊन मतदान करु शका.मित्रांनो कारण मत है आपल्या हक्काच आसत मण मोकळ्या पणाणे मतदान करा पण पैशा साठी नाही तर आपल्या गावात शेहरात विकास व्हावा म्हणून जेय शिवराय जेय शंभूराजे
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 3 жыл бұрын
बरोबर आहे माणूस नाही पैशाच्या माठी आहे साहेब खूप खूप शुभेच्छा व एकदम कडक जय महाराष्ट्र
@yashwantsakat7929
@yashwantsakat7929 3 жыл бұрын
Satay paristhiti great performance
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 3 жыл бұрын
@@yashwantsakat7929 मराठीत लिहा बाळा
@anandjadhav945
@anandjadhav945 3 жыл бұрын
भाऊ खुप चांगला संदेश दिला पण ...... कुठेतरी गफलत होते आहे सामान्य माणूस कधीच कुणाकडे मतदानाचे पैसे मागायला जात नाही आणि तो मतदान पण नियमानुसार करतो जर मतदानाचा आकडा बघा म्हणजे समजेल. ज्या सामान्य माणसाचा उल्लेख केला त्यातील काही लोकांना आपली निवडणूक प्रक्रिया च मान्य त्यामुळे ते मतदान करत नाही आणि काही लोक त्यांना माहित आहे कि हा शिक्षीत आहे त्याला मत देतात पण तो कधीच निवडून येत नाही. जर प्रत्येक उमेदवाराने पैसे न वाटता निवडणूक लढविली तर काही बदल होईल. आज जो देश सेवेसाठी लढतो त्याला पेंशन, पगार किती मिळतो आणि आपल्या राजकारणी लोकांना किती पगार, पेंशन मिळते साहेब त्यांना माहित आहे की जर आपण पैसे वाटले नाही तर कुणीच आपल्याला मतदान करणार नाही मग आज वाटणार आणि उद्या लाटणार हेच आहे. माफ करा पण मला असं वाटतं कि असं दाखविण्यापेक्षा सत्य काय आहे कोण कशी कामे करत किती पैसा लाटला जातो का जनतेचे सेवक एवढा मालामाल होतो कुठुन पैसा येतो आज खुप भयानक अवस्था करुन ठेवली आहे आणि सगळेच डोळे झाकून बघत आहे
@shubhamshedmake8664
@shubhamshedmake8664 3 жыл бұрын
खूप छान विडिओ, मतदार राजा जागा हो... विकासाचा धागा हो 🙏🙏
@yasharts3635
@yasharts3635 3 жыл бұрын
खुप चांगल्या प्रकारे सर्वाना समजेल उमजेल अशा भाषेत
@rambhoirbhoir9033
@rambhoirbhoir9033 3 жыл бұрын
एक नंबर भाईंनी उत्तर दिले आहे यात काहीच चुकीचे नाही राव त्याची पायरी त्याला दाखऊन दिली हे बरोबरच आहे 👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
@vikaskale5114
@vikaskale5114 3 жыл бұрын
यासाठीच आपल्या देशात विना पैशाच्या निवडणुकीचा कायदा/सुधारणा झाल्याशिवाय असे प्रकार व सर्व प्रकारची वसुली बंद होणे शक्यच नाही
@shridharthorat6590
@shridharthorat6590 3 жыл бұрын
हो मी पण भा ज प च्या जातीयतेचा राजकारणावरून भा ज पा ला मत दिल 😔😔 मी कधीच चांगल्या हॉस्पिटल, चांगली शाळा, रस्ते या साठी मतदान केलं नाही 😔😔
@satywanwaghamode9232
@satywanwaghamode9232 3 жыл бұрын
मतदार राजा जागा हो सत्य परिस्थिती आहे चांगला माणूस निवड
@s.m.g.autotech8114
@s.m.g.autotech8114 3 жыл бұрын
एकच नंबर भाऊ.. जय महाराष्ट्र
@avinashledade9327
@avinashledade9327 3 жыл бұрын
बरोबर आहे घ्या पयसे वोटिंग करायचे
@gopalbarge6319
@gopalbarge6319 Жыл бұрын
पैसे घेऊन मतदान करणे हे खरंच चुकीचं आहे खूप चांगला संदेश दिला सर आपण
@ashokpawar8476
@ashokpawar8476 3 жыл бұрын
जागा मताला,जागा हो लोकशाहीला,विसरू नका आपल्या मताला,विसरू नका लोकशाहीला वेळ आली की कळते.नेत्याची काय हिंमत अन आपल्या मताची किंमत.खुप छान.
@user-sk5dt7yv8o
@user-sk5dt7yv8o 3 жыл бұрын
ज्यानी हा व्हीडीओ बनवला त्याना हाजारो तोफाचा सलाम
@aniketkale3497
@aniketkale3497 3 жыл бұрын
राजकारण आहे हे आपल्याला पैसे देऊन गोड बोलून मत घेतात आणि गेलेला पैसा वसूल करतात खर तर जनतेला कळलं पाहिजे खरा नेता कोण आहे
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 3 жыл бұрын
खर आहे लोकांना पैसे महत्वाचे आहेत
@ashokmshejole9911
@ashokmshejole9911 3 жыл бұрын
निवडणूक चे वेळी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला पाहिजे म्हणजे लोकांचे डोळे उघडतील ......
@vikrantbadekarfansclub3489
@vikrantbadekarfansclub3489 3 жыл бұрын
आज माझं वय वर्ष 25 आहे, 18 व्या वर्षापासून मी मतदान करत आहे, पण छातीठोकपणे आजही सांगतो इतक्या वेळेस मतदान केलीत पण कधीच कोणाकडून एक रुपया घेतला नाही, स्वतःच्या खर्चाने असेल तिथून गावाकडे जातो आणि मतदान करून परत येतो, पण कुठल्या पुढाऱ्याचा धाक नाही म्हणण्याचा आम्ही तुम्हाला पैसे दिलेत आणि तुम्ही आम्हाला मत दिलेत...!! माणूस जगाला फसवू शकतो पण स्वतःच्या मनाला कधीच फसवू शकत नाही...!!! कमेंट्स मध्ये बोलणारे असे बरेच असतील की ज्यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे..!!!
@kanchanjadhav1805
@kanchanjadhav1805 3 жыл бұрын
जबरदस्त 👍 खूप छान संदेश.
@agale919
@agale919 3 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@abhishekdapse5942
@abhishekdapse5942 3 жыл бұрын
पैसे घेताना लाज वाटली पाहिजे, मतदारांना..चपराक बसली आहे.. निवडून दिले ना पैसे घेऊन. आपल्या गावाचा विकास होईल का विचार करा जरा, रस्ते,पाणी, वीजपुरवठा सुरळीत, आरोग्य सुविधा, एसटी बस गावात आली पाहिजे..अश्या उमेदवाला निवडून दिले पाहिजे जो काम करेल सामान्य माणसासारखा निवडून आल्यानंतर... मतदारांनो पैसे घेऊ नका, गावाच भल़ करा विनंती आहे, ताठ मानेने जगा.... 💞❤️❤️💞 🚩🚩🙏🦁जय हिंद 🇮🇳 जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय महाराष्ट्र मनसे 🙏🦁🚩🚩
@parvatibidvesellars5545
@parvatibidvesellars5545 3 жыл бұрын
Eye opening video for all courpt Indian voters 👍
@MM-hz7yx
@MM-hz7yx 3 жыл бұрын
बरोबर आहे..लोकांना मतदान करताना पैसे पण पाहिजेत आणि अडचण आली तर मदत पण करायला पाहिजे..अस असेल तर त्याच क्वालिटी चा नेता मिळणार ना मग..
@rajupatil930
@rajupatil930 3 жыл бұрын
मत द्यायचं वेळेत मत आपण विकल्या त्याचा मोबदला आपण घेतलाय तर नेत्यांचं हे वागणं चुकीचं म्हणता येणार नाही.
@shamjadhav7990
@shamjadhav7990 3 жыл бұрын
एवढे सगळे झाले तरी साहेब म्हणतात काय लागले तर कळला! म्हणजे माणुसकी आहे अजून तरी काही मतदारांची सवय काय जाणार नाही पैसे. मागायची
@Rakeshpatil-fn2bd
@Rakeshpatil-fn2bd 3 жыл бұрын
वास्तविकता दाखवण्याचा खूप छान प्रयत्न पण जर मतदाराला पैसे नाही दिले तरी पण तो जो मतदार संघा मध्ये चांगलं कामं करतो त्याला मतदान करणार आहे तुम्हाला फुकट पैसे भेटतात म्हणून तुम्ही वाटतं फिरता 👍
@badikhabarsp740
@badikhabarsp740 3 жыл бұрын
आपल्या देशा मध्ये मतदान हां एक सन आहे जो जाती, धर्म, देवि-देवता आणि माहापुऋष यांचा नांवा वरती साजरा केला जातो, यात मत मागनारा हां जनु त्या त्या देवा- महापुरुषाचा अवतार व मतदान करनारे भक्त असतात, म्हणून जस देव कधी दिसत नाही तसच निवडनुक जिंकल्या नंतर नेते ५ वर्ष पयत दिसत नाही,
@RajaRam-vx9gr
@RajaRam-vx9gr 3 жыл бұрын
Best....
@user-rt4qn3wx8w
@user-rt4qn3wx8w 3 жыл бұрын
खूप छान विडिओ म्हणून आपले मतदान स्वाभिमान ठेवून करा.
@krishnatpatil3578
@krishnatpatil3578 3 жыл бұрын
बरोबर आहे असेच पैसे घेणाऱ्या मतदारांना कळला पाहिजे
@bhaktidigital7368
@bhaktidigital7368 3 жыл бұрын
हि स्टोरी निवडणूक आयोगाने लक्षपूर्वक पहावी व योग्य तो निर्णय घ्यावा
@AmolJadhav-ug3xp
@AmolJadhav-ug3xp 3 жыл бұрын
हा निर्णय जनतेने घ्यायचा असतो
@namusavant3423
@namusavant3423 3 жыл бұрын
निवडनुक आयोग विकल गेल आसेल तर काय कराव मशीनच हाँक होत आसेल तर काय कराव नुसता सर्व सामान्य मानुसच नाही तर याला नेते होबत निवडनुक आयोग सुद्धा जबादार आहे
@t.dmeshram6306
@t.dmeshram6306 3 жыл бұрын
ब्रिटिशांशी आणि भारतीयांशी ( कांग्रेस) भांडुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला " प्रौढमताधिकार " मिळवून दिला. आणि तो आपण विकुन टाकतो याला जबाबदार आपणच नाही का?
@bhartiya777
@bhartiya777 3 жыл бұрын
खूप छान पैसा घेवून मत देतात म्हणून आपल्या कडे भ्रष्ट राजकारणी उत्पन्न होतात
@prashantshinde4265
@prashantshinde4265 3 жыл бұрын
अगदी बरोबर भैया साहेब जशास तस उत्तर
@prashantawachat2600
@prashantawachat2600 3 жыл бұрын
फार छान समाज प्रबोधन केले आहे पण फायदा काय ह्याचा
@salimsayyed886
@salimsayyed886 3 жыл бұрын
मतदार जागा झाला पाहीजे पार्टी पाहुन मत देऊ नका जो चागला मानुष आहे बाकी तुम्हीं समझा जैय जवान जैम किसान
@ateditor6219
@ateditor6219 Жыл бұрын
Mast केलंय साहेब तुम्ही हेच बोरोबर आहे. त्याशिवाय मतदाराला कळत नाही
@rameshchavan9299
@rameshchavan9299 3 жыл бұрын
वाहह.... ! खुपच सुंदर संदेश... !👌👌👌👌👌
@kailashkarhale2290
@kailashkarhale2290 3 жыл бұрын
अगदी बरोबर असच पाहिजे
@ravshabkatkade7108
@ravshabkatkade7108 3 жыл бұрын
छान संदेश आहे
@rahulwaghmareofficial3376
@rahulwaghmareofficial3376 3 жыл бұрын
पैसा सगळ्यांन कडून घ्या पण मत योग्य माणसाला दया 🙏🙏🙏🙏
@pravinpagare2580
@pravinpagare2580 3 жыл бұрын
Mag kam honarc nahi. Aani mar hi khawa lagyn bahw
@dhb702
@dhb702 2 жыл бұрын
मारुन वसुल करतात
@bharatrasve8187
@bharatrasve8187 3 жыл бұрын
एकदम बरोबर
@nitinkhairnar3226
@nitinkhairnar3226 3 жыл бұрын
विकले गेले, आता मागायला जागा राहिली नाही.
@padmavatiathani7489
@padmavatiathani7489 3 жыл бұрын
सुपर प्रत्येकाला चांगली संदेश आहे..
@anandmsawant5749
@anandmsawant5749 3 жыл бұрын
खूपच चांगला व्हिडिओ बनवला आहे पैसे घेऊन मतदान करणार्यांना चांगलीच चपराक मारलीय
@jotiramkhandekar4571
@jotiramkhandekar4571 3 жыл бұрын
आमदार होण्यासाठी पैसे दिल्याशिवाय आमदार होता येत नाही असे भारतीय संविधान कुठे लिहिले गेले आहे तुम्ही फक्त सरकारी खाने सरकारी गाडीतून फिरणे हे फक्त तुम्हाला माहित तुमचे उद्दीष्ट फक्त एकच मी आणि माझे घरचे
@sandipjadhav2592
@sandipjadhav2592 3 жыл бұрын
आपण काहीही करा पण लोकं पैसे घेणार,
@jijabaibramhe7412
@jijabaibramhe7412 3 жыл бұрын
वेरीनाईस सुपर 👌👌👌🙏🙏
@tukaramzambare7448
@tukaramzambare7448 3 жыл бұрын
आगदी बरोबर आहे
@nitindoiphode9095
@nitindoiphode9095 3 жыл бұрын
मता साठी पैसे घेण्याने ही जेवडी मोठी चूक आहे तेवढीच मोठी चूक घराणेशाहीची लोकांना निवडून आणणे
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 3 жыл бұрын
पैशे घेणारे देशद्रोही सारखे मग बोंबलत बसायचं ,पुढची पिढी च काय होणार विचार करा , आपण देश पप्पू सारख्याचया हाती कसा द्यावा
@dattabele4269
@dattabele4269 3 жыл бұрын
Hahaha Feku ne tr srv vikle ahe Feku peksha Kejriwal srvat changle
@shantaramgaikwad3799
@shantaramgaikwad3799 3 жыл бұрын
आता फेकुंच्या हातात दिला तेंव्हा काय पैसे घेतले का?
@sanjaykamble8364
@sanjaykamble8364 3 жыл бұрын
खूपच छान सुंदर मांडणी केली आहे लोकांचे डोळे उघडले म्हणजे झाले
@manojburbure5504
@manojburbure5504 3 жыл бұрын
खूप चांगला संदेश 👍
@ajabraopahurkar877
@ajabraopahurkar877 3 жыл бұрын
Supb.absulatly right.
@sharadpatil6688
@sharadpatil6688 3 жыл бұрын
🙏 अगदी खरी गोष्ट आणि केवळ राज्यची नाही तर देशाची राजनीती आणि जनता ❗️आंधळं दळतंय आणि..... पिठं खातंय ❗️भेवखूप बनानेवाला चाहिए बनने वाले लाखो पडे है ❗️
@mohanbhagat5287
@mohanbhagat5287 3 жыл бұрын
भेवखूप... 🤔😱👎🤦‍♀️ बेवकूफ!!! ✔️🙏 विनापरिक्षा सतत वरच्या वर्गात ढकलल्या चा परिणाम!!!👎👊
@uddhavraut6615
@uddhavraut6615 3 жыл бұрын
बरं झालं चांगली माहिती मिळाली
@mahendrahiware6678
@mahendrahiware6678 3 жыл бұрын
भैया साहेब आपल्या जागी 100% बरोबर आहे।
@mpk1312
@mpk1312 3 жыл бұрын
खुप छान संदेश
@dilipnidhalkar8494
@dilipnidhalkar8494 3 жыл бұрын
नेताजी नी जे केले ते योग्य च केले ,आपन पैसे घेवून मतदान करणार असेल तर असेच होनार
@pushpadeshmukh3344
@pushpadeshmukh3344 3 жыл бұрын
आपले मत कोणाला सांगायच नसते आपल्या अनमोल मत तिन हजार किंमत मताची कोणीच किंमत करू शकत नाही कृपया जो स्वाभिमानी आहे तो मत विकत नाही
@satishghuge4468
@satishghuge4468 3 жыл бұрын
Very nice
@kishorachrekar3342
@kishorachrekar3342 3 жыл бұрын
भैया साहेब मानल तुम्हाला. फार छान बोलले. अशा लोकांना त्यांची जागा दाखवायची हीच वेळ आहे. परत कधी पैसे घेऊन मतदान करण्याची हिम्मत करणार नाही. निर्लज्ज असेल तर परत पैसे घेऊन मतदान करेल.
@ujwalapatil4044
@ujwalapatil4044 3 жыл бұрын
खर बोललात. साहेब माणूसकी सोडलीया. माणसानी अशा. मतदाराना चांगली चपराक. हाणली
@amarnaik699
@amarnaik699 3 жыл бұрын
हा व्हिडीओ मतदान च्या वेळी व्हायरल करावा , कर जनता लागच विसर पडतो
@bhujbal86
@bhujbal86 3 жыл бұрын
हा अनुभव मात्र तुम्ही एकदम छान मांडलात पैसे घ्यायचे पण मतदान मात्र योग्य व्यक्तीलाच आता राजकारणी किंवा सत्ता कारणी नाही समाज सेवक निवडून द्यायचा. किंवा सरळ नोटा
@vitthaldhavale5753
@vitthaldhavale5753 3 жыл бұрын
सत्य परिस्थिती,,, छान,,,
@prabhupatilkapate4790
@prabhupatilkapate4790 3 жыл бұрын
बरोबर आहे
@ravindranandgaonkar3459
@ravindranandgaonkar3459 3 жыл бұрын
हेच सांगितले संयम तेने योग्य आहे, छान करता आहेत असेच करा,शुभेच्छा, संगीत दिग्दर्शक निट हवे नेते बोलत असताना बाकी शबास
@SachinGawali
@SachinGawali 3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद, स्टुडिओ Lockdownमुळे बंद आहेत, त्यामुळे थोड़ी गडबड झालीय.
@krushnamshinde3247
@krushnamshinde3247 3 жыл бұрын
VA sar barobr
@suhasjoshi1509
@suhasjoshi1509 3 жыл бұрын
लय भारी भैय्यासाहेब,पण आपल्या दरवाजावर कोणत्याही पक्षाच्या कारयकर्त्यांनी दरवाजावर मत मागायला येऊ नये अशी पाटी लिहीली तर 98 टक्के लोकं मावा मूर्ख म्णतायत.
@ankushdhavale1990
@ankushdhavale1990 3 жыл бұрын
घ्या पैसे करा मतदान . खा मटण . प्या दारू😉😁😁😁
@anantasonule1265
@anantasonule1265 3 жыл бұрын
Gret
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 5 МЛН
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 15 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 32 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 76 МЛН
Я нашел кто меня пранкует!
00:51
Аришнев
Рет қаралды 5 МЛН