Рет қаралды 4,919
आंबा रवा बर्फी साहित्य
आंब्याचा रस १/२ वाटी( १ मोठ्या आंब्याचा)
१ वाटी बारीक रवा
साखर ३/४ वाटी
dedicated coconut १/२ वाटी
वेलची जायफळ पूड १/४ tsp
आंबा शेवयांची खीर
१/२ वाटी शेवया
काजू बदामाचे काप
१/२ लिटर दूध
१ मोठ्या आंब्याचा पल्प
वेलची जायफळ पूड
#mastikipakshala #mangobarfi #mangokheer #mangorecipe #मँगो #Ambechiibarfi#ambyachivadi
#आंब्याचे#आंबारवाबर्फी #आंब्याचीखीर #आंब्याचेपदार्थ