Me Vasantrao | All songs | Jukebox | Rahul Deshpande | Nipun Dharmadhikari | Jio Studios | Antarnaad

  Рет қаралды 518,957

Rahul Deshpande

Rahul Deshpande

Күн бұрын

Me Vasantrao | All songs | Jukebox | Rahul Deshpande | Nipun Dharmadhikari | Jio Studios | Antarnaad
#JioStudios #VasantraoDeshpande #Incinemas1April #Jukebox #AllSongs #MeVasantrao
00:00 Ghei Chand Makarand
05:44 Sur Sangat
12:01 Mai Patiya
15:26 Kaivalyagaan
21:13 Paravashta Pash Daive
22:52 Vitari Prakhar
24:25 Yuvati Mana
26:17 Punava Raticha
31:53 Bindiya Le Gayi
37:22 Pawan Chalat
40:33 Marwa
44:35 Lalana
48:06 Tere Dar Se
52:21 Sakali Uthu
53:35 Le Chali Taqdeer
57:13 Malini Kanwahi
59:18 Radhadhar Madhumilind
01:02:06 Jan Saare Majla
01:03:49 Ram Ram - Lori (Female Version)
01:08:04 Ram Ram - Lori (Male Version)
01:11:53 Vithala... Darshan Deun Jaa...
01:16:27 Aaj Sugandh

Пікірлер: 747
@shailajakulkarni6112
@shailajakulkarni6112 2 жыл бұрын
खरच राहुल तुम्ही आजोबांना कायमचे अमर केलेत। मी तुमच्या आजोबांचे कट्यार। आणि प्रत्यक्ष गायन सांगलीला ऐकलंय मी आज 61 वर्षांची आहे माझे वडील तर वसंत्तरावांचे भक्त होते मी। अजून 4 5 वेळा तरी हा सिनेमा पाहणार आहे सर्वांना घेऊन जाणार आहे। सिनेमा संपूच नये असे वाटते। निपुणचे वडील माझ्या दिरांचे। आहोचे खास मित्र आहेत त्यामुळे आमचे त्याच्यावर खास प्रेम आहे
@sarangketkar
@sarangketkar Жыл бұрын
P pppp
@adityaingle8158
@adityaingle8158 11 ай бұрын
88
@adityaingle8158
@adityaingle8158 11 ай бұрын
88888888
@jyotsnakambale7288
@jyotsnakambale7288 10 ай бұрын
​@@sarangketkarअॲअॲअॲअअॲअअॲअअॲअॲॲअॲअअअअअअअअअअअअअअअककंककंकंकंककंकंककंकंकंकककककंअॲअककंकंकंकंककंकककंॲकं1
@rsgawade
@rsgawade 2 жыл бұрын
२२ सुमधुर गाणी। एक तासाची संगीत पर्वणी || धन्यवाद देशपांडे साहेब | अशा शनिवारच्या मेजवानी ||
@being_Aartistic
@being_Aartistic 2 жыл бұрын
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर चित्रपट पाहण्याचा योग आला. माझा १० वर्षाचा मुलगा, आरुष या गाण्यांची पारायणे करतोय... रात्री ची अंगाई पण fix झालीये. पूर्वीच्या दो नैना ची जागा आता राम राम ने घेतलीये. खूप खूप धन्यवाद अशी अविस्मरणीय कलाकृती पेश केल्याबद्दल. फारफार आभारी आहोत 💐
@DKs_youniverse
@DKs_youniverse 2 жыл бұрын
Me Vasantrao is not a movie, it is an pushpak vahan that takes us to the swarga. After listening to these songs, I get a small glance of Lord Indra's sabha where gandharvas continuously keep performing one after another.... so beautiful songs...khoopach saatvik gaane aahet sagli.... Thanks a lot Rahul dada for giving us this musical master piece.
@Jaychand.Jain.
@Jaychand.Jain. Жыл бұрын
Very True. Same here. 👍
@samruddhidond3869
@samruddhidond3869 Жыл бұрын
Hi movie kuthe pahayala milel
@sampadadeshpande9433
@sampadadeshpande9433 Жыл бұрын
Movie बघायची आहे तर कुठे मिळेल बघायला . Movie release झाली तेव्हा जास्त थिएटर ला नव्हती लगेच गेली. Pl सांगा.
@rajashreepatil4727
@rajashreepatil4727 Жыл бұрын
8
@nagababhushanatr2750
@nagababhushanatr2750 Жыл бұрын
You said right.
@amitajoshikumbhejkar514
@amitajoshikumbhejkar514 2 жыл бұрын
कैवल्यगान- अप्रतिम गाणं, खूप वेळेस ऐकलं तरी आपोआप डोळ्यातून पाणी येते, काय जादू आहे तुमच्या आवाजात ... 👌👌🙏🙏
@nishaadbhushan8689
@nishaadbhushan8689 2 жыл бұрын
अगदी खरं ❤️
@tabla1468
@tabla1468 2 жыл бұрын
🙌🏼🙌🏼 हेच गाणं कट्यार काळजात घुसलीमध्ये सुद्धा होतं. गाणंही तेच, गायकही तेच, तरीही या चित्रपटातील घेई छंद ऐकताना पूर्ण वेगळं, नवीन वाटलं!! प्रतिभेची कमाल!!🙌🏼🙌🏼✨👌🏼👌🏼
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 2 жыл бұрын
आभार कसें मानावे?त्यापलीकडे स्वर मेळावा सतत फेर धरून सुरांची मांदियाळीत अक्षरशः सचैल तीर्थाचं उदक शिंपडतात. प्रणाम तुम्हांला.💐💐
@tanmayjoshi108
@tanmayjoshi108 2 жыл бұрын
A beautiful coincidence. 22 tracks in the movie. Same is the number of shruti in Indian music.
@uvuvwevwevweossaswithglasses
@uvuvwevwevweossaswithglasses 2 жыл бұрын
Thats not a coincidence ;)
@joyee9283
@joyee9283 2 жыл бұрын
I'm Bengali. Only one word. Ashaadharan 🙏 you deserved National Award.. Hands down
@vaibhavchoudhary4895
@vaibhavchoudhary4895 8 ай бұрын
Only a Bengali can sense the class of artists. List of world class Bengali Classical artists is endless
@umawelankar5052
@umawelankar5052 2 жыл бұрын
मी वसंतराव हा अप्रतिम चित्रपट आहे.एकाच वेळी संगीत चित्रपट, संगीत नाटक, नाट्यसंगीत, शास्त्रीय संगीत,भजन, तसेच उत्तम अभिनय, उत्तम वाद्य संगीत, गाण्यातील उत्तम वाद्यांची साथ इ.चा आनंद घेता आला.मन भरून पावलं.पुढील वाटचालीसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा! अशाच उत्तम कलाकृती आपल्याकडुन रसिकांना मिळत राहो ही इच्छा.
@kansens
@kansens 2 жыл бұрын
अतिउत्तम संगीत. हा खजिना तुम्ही इथे अवघ्या जगासाठी खुला केलात त्याबद्दल आभार आणि चित्रपट प्रदर्शनासाठी शुभेच्छा! सर्व गाण्यांचे गायक, कवी, आणि संगीतकार यांची माहिती उपलब्ध करून दिलीत तर फार छान होईल. अर्थातच काही बंदिशी पारंपरिक आहेत आणि त्यांचे रचनाकार आणि संगीतकार अज्ञात असणार.
@ajitchavan9732
@ajitchavan9732 Жыл бұрын
निशब्द.. काही चित्रपट कसे आहेत हे शब्दात नाही सांगू शकत आपण... आज हे पहिल्यांदा समजले..🙏🙏🙏♥️♥️♥️अजरामर..🙏🙏🙏🎭
@kavitalele8308
@kavitalele8308 2 жыл бұрын
काल माझ्या मुलाबरोबर हा चित्रपट पाहिला. लहानपणी आईबाबांबरोबर, कट्यार व मैफिल अनुभवली होती. The movie was a total bliss, and feels great to feel my next generation too is lucky to experience your heavenly गायकी. राम राम, मालिनी कणवाही , अप्रतीम…सुरांच्या वर्षावाने किती वर्षानी कान धन्य झाले.या स्वप्नपूर्तीबद्दल शतश: अभिनंदन व धन्यवाद, आपल्याला व आपल्यातल्या वसंतरावांना प्रणाम🙏🏻🙏🏻💐
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Ай бұрын
धन्यवाद राहुलजी👌💐💐💐
@drsskclinic4461
@drsskclinic4461 2 жыл бұрын
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि 👏👏👏👍👍👍 अनेक उत्तम नवीन गाणी गायला मिळावीत आणि असेच असंख्य पुरस्कार मिळावेत यासाठी शुभेच्छा! जीते रहो गाते रहो!! असेच विनम्र पणे गात रहा, शिकत रहा. नूतन गंधर्व 🙏🙏🙏
@sanjaydas1988
@sanjaydas1988 2 жыл бұрын
I am from Kerala and I have great time to listen your music in my loop 🙏🏼
@amrutagangakhedkar3126
@amrutagangakhedkar3126 2 жыл бұрын
Talent चा खजिना आहेस रे राहुल दादा तू ❤️🙏🏻 गळ्यातला सुर, संगीतातला स्वर आणि अभिनयातून दिसणारा एक वेगळाच तू.. काल पासून ही गाणी सतत वाजतायेत मनात आणि कानात... अप्रतिम कामगिरी team 🎉❤️ Movie theater मध्ये बसून बघण्याच्या प्रतीक्षेत 💥
@suchitashirke7281
@suchitashirke7281 2 жыл бұрын
अतिशय सुंदर सिनेमा..भरुन पावले असतील वसंतराव देशपांडे..असा वारसदार भाग्यवंताना मिळतो.
@asmitajidgekar8746
@asmitajidgekar8746 2 жыл бұрын
राहुल...... प्रथम तुझे अभिनंदन. आजोबांच्या प्रती असलेला आदर,प्रेम आणि त्यासाठी घेतलेल्या अथक कष्टातून निर्माण झालेली अतिशय अदभुत,सुन्दर, सांगीतिक कलाकृती..... 👌👌👌 चित्रपटाच्या शेवटी अक्षरशः डोळ्यातून अश्रु आले. 🙏🙏 सगळीच गाणी अप्रतिम...... 👌👌 पण कैवल्यादान ..... शब्द नाहीत . 👌👌
@shekharmoghe
@shekharmoghe 2 жыл бұрын
राहुल, आपण वयाने लहान असल्याने एकेरीच राहुल म्हणतोय, राग नसावा. मला प्रकर्षाने वसंतरावांच्या ऐकलेल्या मैफिली आठवल्या. सर्वात अविस्मरणीय आहेत त्या पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवातील. तिथे ऐकलेले अनेक राग मनात घर करुन आजही घर करुन बसले आहेत. त्यांना कानाला गोड लागणारे संगीत आपले वाटायचे. तसेच तुमचे पण आहे. आपण हातात घेतलेले धनुष्यबाण निर्विवादपणे अत्यंत समर्थपणे पेलले आहे. आपल्या भावी वाटचालीस अनंत शुभेच्छा!!
@harshadbhujbal7486
@harshadbhujbal7486 2 жыл бұрын
मी लहान असताना माझे काका श्री वसंतरावजी भुजबळ यांनी मला सर्वप्रथम ज्या स्वर गंधर्वांची ओळख करून दिली ते म्हणजे श्री वसंतराव देशपांडे...त्यांच्या चरित्र पटाला हार्दिक शुभेच्छा. खूपच सुन्दर गाणी...
@avnisworld643
@avnisworld643 Жыл бұрын
काय सुरांची मेजवानी दिली राहुल सर salute for your hardwork for music
@mahikar3684
@mahikar3684 2 жыл бұрын
We are lucky we have such technology to hear and listen to music with peace
@manuonline
@manuonline 2 жыл бұрын
सर्वप्रथम, मला संगीतातले, राग, चिजा ह्याबद्दल काहीही कळत नाही, त्याबाबतीत मी औरंगजेब आहे. पण लहानपण, आईने भल्या पहाटे लावलेल्या रेडिओवर लागणाऱ्या जगप्रसिद्ध (आपल्यासाठी) धुनेने सुरु होऊन पोसले गेले, आणि नंतर, रात्री मित्रांबरोबर बेला के फुल ऐकून झोपी जाणाऱ्या काळात वाढलो असल्याने कानावर जो काही थोडा फार संस्कार झाला त्यामध्ये नाट्यसंगीत, कुणास ठाऊक मनाला खूपच भावत गेले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ त्यातही नाट्यसंगीत पूर्णपणे नाहीसे झाले, तो काळ परत येतो कि नाही? असे वाटायचे पण अवचितपणे देवाची कृपा झाली असावी. सिनेमांच्या रूपाने का होईना परत तो काळ अनुभवता आला. गेल्या रविवारी मेजवानीच झाली, तुमचे सरांच्या कार्यक्रमातील थेट सादरीकरण आणि त्यानंतर तुमचा चित्रपट पाहिला. खूप खूप आवडला. सगळ्यात अंगावर आला तो नेफा आणि त्यानंतर चा टांग्यामधील प्रसंग. काही लोकांची ऐहिक आणि अध्यात्मिक भावनांची ओढाताण ऐकली, पाहिली आहे पण एखाद्या मनस्वी कलाकाराची, कौटुंबिक गरजा सांभाळू पाहताना आतील कलेची होणारी मुस्कटदाबी काय असते ह्याचे सार्थ सादरीकरण. असे काही सकस पाहण्यात ऐकण्यात आले कि अनुभवायचा राहून गेलेला सुवर्णकाळ, थोड्या का प्रमाणात पुनःश्च अनुभवायला मिळतोय ह्याचा अतिव आनंद होतो. अशीच सकस कलाकृती तुम्ही परतपरत घेऊन यावे हेच, माझ्यासारख्या म्हणणे चुकीचे ठरेल बहुदा पण, इतर अस्सल रसिकांचे मनोगत असेल. अभिनंदन आणि धन्यवादही
@govindkulkarni4108
@govindkulkarni4108 2 жыл бұрын
कैवल्यगान अत्यंत मनाला भिडले.💐💐
@swatijangam975
@swatijangam975 2 жыл бұрын
अप्रतिम आहे सह कुटुंब सह परिवार बघा. So much struggle and yet so humble and polite person such a mind blowing personality. शत शत नमन माझे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@travelyogee
@travelyogee 2 жыл бұрын
सर्वांना आवर्जून पाहावा असा चित्रपट !!! उत्तम दिग्दर्शन अभिनय उत्तम तांत्रिक गोष्टी आणि छायाचित्रण अतिशय सुंदर , सर्व गाणी अतिशय सुंदर आणि अगदी कथानकाला धरून आहेत. संगीत सर्वोत्तम !!! राहुलजी आपले खुप खुप आभार आणि खूप खूप प्रेम 🙏🙏🙏
@alhadkeskar
@alhadkeskar 25 күн бұрын
We all are very thankful to you Rahul ji for giving us the opportunity to witness this great personality of your grandfather Pandit Vasantrao ji. This film the music, direction and sheer love and respect with which you have made this film as tribute Vasantrao ji will be always remembered with outmost love and respect. Every songs is so diverse and beautiful it clutches your heart as you listen to them and tears just start flowing.
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 25 күн бұрын
Thank you so much. Means a lot to me
@vickysawant6127
@vickysawant6127 2 жыл бұрын
फक्त तुमचा आणि देशपांडे घराण्याची गायन शैली आणि दैवी अनुभव घेण्यासाठी ऐकतो 😍😍😍बाकी अगम्य अनुर्वाच्या अनामिक सारे 🌼😍
@vasantipandit9808
@vasantipandit9808 2 жыл бұрын
अप्रतिम गाणी ऐकायला मिळत आहेत. असे आपली धरोहर असलेले संगीतमय चित्रपट निघून येणाऱ्या पिढ्यानाही संगीत कळले तर हजारो वर्षे आपला संगीत वारसा चालेल यात शंकाच नाहीं 🌹🌹👍👍👌👌🙏😄
@RK-wu1kd
@RK-wu1kd 2 жыл бұрын
नाट्यसंगीत नवीन पिढी पर्यंत पोहोचण्यास खूप मदत होते तुमच्या सगळ्याच अल्बम्स मुळे..माझ्या बरोबर माझी ६ वर्षांची कन्या सुद्धा ऐकत असते... ती आता खेळताना, पळताना, कधी तरी - घेई छंद गुणगुणते, तेंव्हा खूप बरं वाटतं.
@madddymuzic6124
@madddymuzic6124 2 жыл бұрын
Sur sangat.... Treat for all till old age now after KKG Hit like who agree...
@GVAwesome
@GVAwesome Жыл бұрын
I have listened to Ghei Chhand Makarand atleast 100 times in the last week ever since I discovered this video. Nothing anybody can sing will ever be better than this rendition. If there is perfection anywhere in this world, you it is in your rendition of Ghei Chhand Rahulji. Jeete rahiye, gaate rahiye!
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal Жыл бұрын
🙏🏼
@neharkulkarni1228
@neharkulkarni1228 Жыл бұрын
Why can't I listen to ghei Chand single on Spotify?
@hrutujasawant3652
@hrutujasawant3652 2 жыл бұрын
Just speechless.... Thank You so so much for sharing this.... खरंच खूप धन्यवाद.... किती सुंदर गाणी आहेत सर. कीतीही वेळा ऐकली तरी मन नाही भरत. ह्या चित्रपटासाठी ह्या सर्व गाण्यांसाठी कीतीही वेळा धन्यवाद म्हंटले तरी कमीच! ❤️🎉 आपली संस्कृती, आपले साहित्य घडवणाऱ्या आणि इतिहास रचणार्या सर्व legend ची माहिती सर्वांसमोर आलीच पाहिजे. ह्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा ! ... ❤️
@spb5274
@spb5274 2 жыл бұрын
मन भरून गेलं हा चित्रपट बघून!! निपुण धर्माधिकारी आणि राहुल देशपांडे यांना शतशः प्रणाम.. अनिता दाते - निव्वळ अप्रतिम..
@sunilhardas5273
@sunilhardas5273 2 жыл бұрын
राहुलजी तुमच्या हातात अद्रुश्य आजोबांचं बोट अजून आहे!😊 ते सदैव राहो ही शुभेच्छा!तुमची वाटचाल इतिहास घडवते आहे!
@gampupapa8039
@gampupapa8039 2 жыл бұрын
एक सुखद अनुभव! मनाला आनंद देणारा हा स्वर्गीय ठेवा मुक्त हस्ताने उधळून केलेली बरसात केवळ अविस्मरणीय!
@dineshvs30
@dineshvs30 2 жыл бұрын
सर्वच गाणी अप्रतिम 👌👌👌
@prashantdudhane4501
@prashantdudhane4501 2 жыл бұрын
The real and heartful tribute by you to your grand father. Best music of the year Congratulations dear Rahulji
@gayatrihattiangadi5025
@gayatrihattiangadi5025 2 жыл бұрын
'Me Vasantrao' was an adbuth anubhav! That a grandson should give such a fitting tribute to his grandfather! Where he so tastefully displayed his own remarkable talent while not making it about himself and completely about the main character, Pandit Vasantraoji Deshpande. This requires so much dedication and humility! This biography so dexterously portrayed in all aspects -cast, MUSIC, direction, screenplay, dialogues- just made it a treat to watch. While listening to the musical compositions flawlessly rendered by Rahul ji Deshpande it was easy to close eyes, and feel that it was not a movie in a theatre but his live concert! What I most appreciated was understanding the person behind Khan Saheb of Katiyar... I now understood the complexity of that character, I felt humbled, saddened by the pain that Vasantraoji experienced in his lifetime. It could have broken a lesser man but here this man stood like a rock, allowed the waves of mediocrity, criticism, life's vicissitudes, to lash at him, but not break him. He emerged a winner, shaped his destiny, was a force to reckon with, non-conformist throughout life. Rather than allowing life to embitter him, he allowed the pain to seep through and transform it into his music which emerged from his heart! I think now when I listen to Panditji's compositions and music, I will listen and appreciate the dard in his voice better having an idea as to where it came from.. .Any amount of praise, compliments will not express what the magical experience of Me Vasantrao was! So often the screen would get blurry and I would quickly wipe my eyes not wanting to miss a second of the ongoing scene. I hope that Rahulji gets a national tribute in the form of this bagging the best Movie and Best Music awards and more for bringing Panditji back in the hearts of his fans.He did this first through his music, concerts, then through Katiyar movie, and now this epic movie. Thank you for all of this. Kaan va Man donhi trupta zhale!
@rohitpeshkar9513
@rohitpeshkar9513 Жыл бұрын
राहुल मी 3 वर्षांचा असेल पण मला अजून आठवतय अकोल्यात पंडित वसंतराव देशपांडे यांचा कार्यक्रम.
@annasahebpatil236
@annasahebpatil236 2 жыл бұрын
No words only koti koti pranam 😀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@raagvishva
@raagvishva 2 жыл бұрын
"Ram Ram Ram Ram Jap Kari Sada" by Shreya Ghoshal puts me into a deep trance state
@ajitnadgouda6079
@ajitnadgouda6079 2 жыл бұрын
राहुलजी, खूप आतुरतेने वाट पहात असलेला हा चित्रपट दोनच दिवसापूर्वी पाहिला. वसंतरावांच्या आठवणी जागृत केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. आम्ही त्यांच्या गाण्याचे फॅन अगदी चाळीस पन्नास वर्षापासून आहोत. हा चित्रपट काढून आपण त्या सर्व स्मृती जतन केल्याबद्दल मनःपूर्वक आभार... आणि महत्त्वाचं म्हणजे यातील संगीताला केवळ आणि केवळ आपणच न्याय देऊ शकत होतात. आणि तो आपण भरभरुन दिलेला आहे. आम्हा रसिकांच्या दृष्टीने तो एक अमूल्य ठेवा आहे. उत्तरार्धातली गाणी थोडीशी लवकर उरकल्या सारखी वाटली. त्यातल्या एकेका गाण्यात तासनतास बुडून जायला आवडले असते. कदाचित चित्रपटांची ती वेळेची मर्यादा असेल. मुख्य सांगायची गोष्ट म्हणजे आपला अभिनयही अपेक्षेपेक्षा अतिशय सुंदर झालेला आहे. कदाचित तो अभिनय नसेलही आपण ते सर्व प्रसंग जगला असाल. अगदी अंतःकरणाला भिडणारा चित्रपट. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद !!!
@sandyaudi05
@sandyaudi05 6 ай бұрын
Exceptional music and movie......its a blissful experience
@chandrashekharchoudhari447
@chandrashekharchoudhari447 2 жыл бұрын
राहुलजी काल 'मी वसंतराव' पाहण्याचा योग आला केवळ अप्रतिम. अतिशय सुंदर कलाकृती. धन्यवाद 🙏.
@santoshkundaram8240
@santoshkundaram8240 2 жыл бұрын
सर्वच गाणी अविस्मरणीय आहे.अद्भूत संगीत, सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात याच गाण्यांनी होते. मंतरलेल्या संगीताच्या मेजवानी साठी लाख लाख धन्यवाद 🙏
@krupeshtandel7535
@krupeshtandel7535 2 жыл бұрын
मनरमोमय गायन + अप्रतिम चित्रपट = सुखद स्पर्श ......☁️😌चित्रपटाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा ♥️
@sutanusinhaindia
@sutanusinhaindia 2 жыл бұрын
Thank you a lot . I was waiting for this garland of classical songs release, since I hv seen the movie in IFFI at Goa. Everybody admires your talent of singing classics, but u hv gr8 talent in acting too. Your dedication and sincerity towards both the art forms mingled and created a soothing breeze which enlifted us to spiritual sublime. We hv a hope to listen u in live when u will sing Dhrupad.
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 2 жыл бұрын
Thank you so much
@sutanusinhaindia
@sutanusinhaindia 2 жыл бұрын
🙏
@sutanusinhaindia
@sutanusinhaindia 2 жыл бұрын
We hv met at Taj Vivanta at Goa, probably you may remember.
@sunitbelekar9131
@sunitbelekar9131 2 жыл бұрын
@@RahulDeshpandeoriginal eaa BB QQ q
@omkardatar6448
@omkardatar6448 2 жыл бұрын
Ekach shabd Avismarniya !!!!
@Bhw5097
@Bhw5097 2 жыл бұрын
Thank you so much
@hemantkulkarni7330
@hemantkulkarni7330 2 жыл бұрын
I remembered the days of the Marathi sahitya sammelan Chandrapur 1977 in which I was fortunate to see katyar kaljat ghusali of Vasantrao.. Kavi Anil and Vamanrao Chorghade were other dignitaries of sammelan.
@rushikeshshingwan4700
@rushikeshshingwan4700 2 жыл бұрын
राहुल दादा चित्रपट पाहिला, अंगावर शहारा आला वसंतरावांची संगीताबद्दलची निष्ठा व संघर्ष पाहून, खूप अप्रतिम काम केलं आहे सर्वांनीच. केवळ तुमच्यामळेच आम्ही वसंतरावांना जाणून घेऊ शकलो, नाहीतर आज कुठे अशी व्यक्तिमत्त्व पाहायला मिळतात, आणि गाणी तर सर्वच अप्रतीम झालेली आहेत आपण स्वतः, श्रेया घोषाल, आणि उस्ताद राशिद खान सर्वानीच अगदी जीव ओवाळून टाकावा इतकं हृदयस्पर्शी गायन सादर केलं आहे, आपले खूप खुप आभार व अभिनंदन. आम्हाला अशीच स्वरांची मेजवानी देत रहा...! धन्यवाद...!
@ankitpathak4038
@ankitpathak4038 2 жыл бұрын
Tumhi gayak mhanun tr uttam ch ahat pn sangeet kar mhanun sarvottam kam kelet ya chitrapata madhye... Salute Rahul Sir
@chirantansaigaonkar6059
@chirantansaigaonkar6059 2 жыл бұрын
शब्दात व्यक्त न करता येणारा रोमांचकारी अनुभव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@tanmay8467
@tanmay8467 2 жыл бұрын
I am an 20 year old maharashtrian who just saw the wonderful movie. And now I am found of Marathi classical music. Rahul sir, you have given our generation the real music. Wish your voice is heard by the youth of this generation as well. FYI your performance was outstanding and I am now planning to go for it 2nd time with my family. Thank you so much 👍🏼
@bhaleraoumakant
@bhaleraoumakant 2 жыл бұрын
अप्रतिम! अवीट गोडवा!! रस संपतच नाही!
@sadanandgote5544
@sadanandgote5544 2 жыл бұрын
आमची पिढी भाग्यवान. आम्ही डॉ. वसंतराव देशपांडे ह्यांना पाहिले, ऐकले व आता परत राहुल देशपांडे यांच्या रुपात पहात आहोत. Deja Vu !,... राहुलजी, तुम्ही संगीता मध्ये खूप उंची गाठाल ह्यात काहीही शंका नाही!
@srijitofficial
@srijitofficial 2 жыл бұрын
Ati Uttam ♥️♥️♥️♥️
@kiranchunekarrayate8875
@kiranchunekarrayate8875 2 жыл бұрын
राहुलजी तुमचं यश आकाशाला स्पर्श करो ही च देवाला प्रार्थना
@maheshharidas3977
@maheshharidas3977 2 жыл бұрын
अतिशय समृद्ध आणि संपन्न संगीत कलेचा वारसा आणि काळानुसार झालेला अमुलाग्र बदल याची जाण यातून साकारलेली उत्तम कलाकृती...
@kotwalpravin
@kotwalpravin Жыл бұрын
It's mesmerizing to listen to these songs again and again ... awesome,, speechless,,,, want to see the movie again,,
@surajsatav1016
@surajsatav1016 2 жыл бұрын
तुम्ही तुमची जागा तेव्हढीच खूप सुंदर सांभाळलीत. 🙏
@jayantkulkarni7356
@jayantkulkarni7356 2 жыл бұрын
फारच छान. राहुल, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. मला फार काही लिहिता येत नाही. पण उत्तम. खूप वाट पाहत होतो या चित्रपटाची. नक्की पाहू.
@pratimakulkarni3037
@pratimakulkarni3037 2 жыл бұрын
नितांतसुंदर कलाकृतीसाठी तुमचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत.
@Timakiwala
@Timakiwala 2 жыл бұрын
मला अभिमान आहे :: ज्याला महाराष्ट्र मागासला भाग म्हणतात त्याच विदर्भातुन एक हिरा जन्माला आला, नागपूर ला सुरुवातीचे संगीत शिक्षण व अख्या जगावर राज्य.....वा वसंतराव देशपांडे वा...
@ruchabidwai
@ruchabidwai 2 жыл бұрын
This masterpiece should get millions of views
@parthramgire5013
@parthramgire5013 2 жыл бұрын
लाजवाब राहुलजी
@shriramdandekar4298
@shriramdandekar4298 2 жыл бұрын
मी आत्ताच सिनेमा पाहून आलो, दुपारची अडनीडी वेळ ठेवल्यामुळे (कदाचित) फक्त 27 प्रेक्षक होते, बिंदीया ले गई गाणं दाखवलं नाही. जी गाणी दाखवली ती सर्व अप्रतिम, सिनेमात कुठेही कुमार गंधर्व, भीमसेन जी, हिराबाई दिसल्या नाहीत, तसेच कट्यार च्या प्रसंगापासून सिनेमा गुंडाळला असे वाटले, पु.ल. देशपांडे हे कॅरॅक्टर अजून छान करता आले असते, आणखी एका गोष्टी बद्दल अभिनंदन उगाच दारू पितात वगैरे दाखवले नाही.
@balkrishnapendharkar4925
@balkrishnapendharkar4925 2 жыл бұрын
🙏अप्रतिम राहूलदादा. आदरणीय वसंतरावांचा पुर्वीपासुनच फॅन आहे आता चित्रपटाची वाट पाहातोय. धन्यवाद . सर्व गाणी यु ट्यूब वर उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभारी आहोत.
@suhasdeshmukh7805
@suhasdeshmukh7805 2 жыл бұрын
संचित युगायुगाचे एक क्षणी मिळाले... 👍👍
@ulhaswankhade3133
@ulhaswankhade3133 2 жыл бұрын
सुरवातीपासून ते शेवटपर्यंत अप्रतिम......,
@skkumar60
@skkumar60 2 жыл бұрын
सगळ्या आजच्या कालच्या गायक , गीतकार, वादक यांना घेऊन सोबतच तुज संगीतकार म्हणून नवं नविन अलबम आता यायला हवे ते सगळ्या च प्रकार चे संगीत याययला हवे मग ते कविता, कवाली, गझल, संगीत नाटक, लोकसंगीत असे सर्वच प्रकारच
@leletejas
@leletejas 7 ай бұрын
Thanks
@swatwe
@swatwe 2 жыл бұрын
ही गाणी ऐकून, स्वर्गीय सुखाचा अनुभव काय असावा त्याचा अंदाज येऊ शकतो… अप्रतिम👏🏼👏🏼 काही वर्षांपूर्वी कट्यार ची गाणी सतत वाचायची आमच्या घरी… आता “मी वसंतराव”! या चित्रपटाच्या यशासाठी तुमच्या सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा आणि ही गाणी युट्यूबवर प्रकाशित करण्यासाठी धन्यवाद 🙏🏼
@maddysca5643
@maddysca5643 2 жыл бұрын
अरे काय भन्नाट सादरीकरण आहे........भद्रंकर्णेभि: श्रुणुयाम देवा: .....ही प्रार्थना अशीच रचना ऐकण्यासाठी योजीली असावी. आज कान असल्याचे सार्थक वाटतय भावा.
@prathameshbedekar5541
@prathameshbedekar5541 2 жыл бұрын
मिनिट, सेकंड टाकावित.
@bharatswaghmare8079
@bharatswaghmare8079 2 жыл бұрын
केवळ अप्रतिम पर्वणी....पंचपक्वान्न...
@shahurajpanchal5972
@shahurajpanchal5972 Жыл бұрын
खरचं सुखाची अनुभूती होते राहुलजी आपले गायन ऐकल्यावर, हे स्वर कधी संपूच नयेत असे वाटते..
@pramodpaturkar1262
@pramodpaturkar1262 2 жыл бұрын
अप्रतिम !! खुपच सुंदर..कान तृप्त झाले !! मन आनंदी होते ऐकुन..वाह्...
@naturelover8506
@naturelover8506 2 жыл бұрын
This is absolutely overwhelming....your vocals are absolutely divine....speechless...anekh shubecha ....proud to be living in the era of Rahul Deshpande
@madhuripendse7329
@madhuripendse7329 2 жыл бұрын
स्वर्गीय सुरांची मेजवानी... उदंड शुभेच्छा चित्रपटासाठी... आजोबांना नातवाकडून आगळी श्रद्धांजली.. 🙏🙏🙏देशपांडे घराणं अमर होवो 🙏
@madhuripendse7329
@madhuripendse7329 2 жыл бұрын
अमेरिकेत मिशिगनला सिनेमा पाहिला !हाऊसफुल शो:)प्रेक्षकांचा प्तिसाद पाहून मन भरुन आलं .लेखन अभिनय संगीतदिग्दर्शन सर्वच पातळीवर दर्जेदार...स्रव टीम चे अभिनंदन👏👏
@surekhadeshpande1318
@surekhadeshpande1318 2 жыл бұрын
आज वसंतराव देशपांडे पाहण्याचा अमृत योग घडून आला . राहुल, तुमचे आभार कसे मानावे हेच समजत नाही. अतिशय अमूल्य देणगी पुढच्या नवीन पिढीच्या हातात सुपूर्त केली आहे . शेवटी कैवल्य दान ऐकताना. डोळे भरून आले. कान तृप्त झाले.. थिएटर मधून एकही व्यक्ती गाणे पूर्ण झाले तरी उठत नव्हती . ही तुमच्या आवाजाची जादू आहे. खूप खूप धन्यवाद , व अनेक अनेक शुभेच्छा . 🙏🙏
@devyanikarvekothari
@devyanikarvekothari 2 жыл бұрын
अप्रतिम मारवा💐❤️❤️ कोणी गायला आहे
@AkashAkash-hn3oc
@AkashAkash-hn3oc 2 жыл бұрын
Khup khup shubhechha and abhinandan Rahul sir 💐
@MrMangeshkar30
@MrMangeshkar30 Жыл бұрын
सुंदर , अप्रतिम 🎉
@OmaxDnapster
@OmaxDnapster 2 жыл бұрын
Another Masterpiece after कट्यार काळजात घुसली . ❤️
@anjanaoak9591
@anjanaoak9591 Жыл бұрын
श्रवणीय संगीत आहे
@murakafkami
@murakafkami Жыл бұрын
Hi Rahul sir, could you please let us know when the movie is going to be on OTT.. I have been yearning to experience it again with my family. Hope it gets a release soon.
@sunandavishakha2740
@sunandavishakha2740 2 жыл бұрын
👍, gayakanchi nava dyavi, bahot khub
@nsbhagwat
@nsbhagwat 2 жыл бұрын
काल चित्रपट गृहात जाऊन पाहिला. 3 तास अवधी चा चित्रपट आहे पण वेळेचा पत्ता लागलाच नाही. मंत्रमुग्ध करून टाकले सर्व प्रेक्षकांना. प्रेक्षकांनी चित्रपट संपल्यावर टाळ्या वाजवून सर्व कलाकारांचे अभिनंदन केले.
@surajsatav1016
@surajsatav1016 2 жыл бұрын
ठुमरी खूप सुंदर. मला कळत नाही पण कळले.
@Rkppur
@Rkppur 2 жыл бұрын
या वर्षाची सुरुवात खूप सुंदर झाली
@Saleskavita
@Saleskavita 2 жыл бұрын
I am listening this jukebox daily while sleeping this is magic song box which help us to forget all our sorrows and difficulties in life .Everyone should listen all these songs when alone and feel lonely .
@k3sangeet265
@k3sangeet265 2 жыл бұрын
Big fan sir 🙏🙏🙏 🥺🥺
@GeetaSingh-zp6we
@GeetaSingh-zp6we 2 жыл бұрын
Overwhelmed by your generosity! Thank you for taking your listeners along in your musical pilgrimage ! Thank you for all the posts and updates! Relationship thrives and blossoms when there is a two way communication though there are exceptions too😊
@RahulDeshpandeoriginal
@RahulDeshpandeoriginal 2 жыл бұрын
🙏🏼☺️
@swatiyelikar8599
@swatiyelikar8599 2 жыл бұрын
Qqq
@rahulkelkar1246
@rahulkelkar1246 5 ай бұрын
Blessed to hear this . Thank you dada , thank you god
@varshadeshpande9401
@varshadeshpande9401 5 ай бұрын
Truly
@vandanakarambelkar1539
@vandanakarambelkar1539 2 жыл бұрын
कॉमेंट बॉक्स मध्ये सिन्हा नी लिहिलंय की enlisted us to spiritual sublime अगदी खरं आहे.हा चित्रपट बघताना सतत डोळे भरून वहायलाच लागतात.कधी आनंदाने,कधी वेदनेने.कथेचं सादरीकरण प्रामाणिकपणे, संयमित,अंतर्मुख करून शांत करणारं आहे. संगीतही तसंच. अप्रतिम!
@chakde11
@chakde11 2 жыл бұрын
खूप आभारी आहोत, माझ्या मुली खुश होतील ! कट्यार चित्रपट सकाळी ७ ला बघितला होता, आता आपली प्रतीक्षा 🙏
@bajrangshinde874
@bajrangshinde874 2 жыл бұрын
khup chan banvala aahe cinema khup khup abhinandan rahul sir
@siddhankraikar714
@siddhankraikar714 2 жыл бұрын
Thank you so much , hech paije hota
@shashikantmane9011
@shashikantmane9011 9 ай бұрын
तुम्ही❤खुपच😊सुंदर❤ गातात😊
@user-hb9uv9vu5i
@user-hb9uv9vu5i 6 ай бұрын
Manave titke abhar kami🙏
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,5 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 10 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 118 МЛН
Amaltash | Jukebox | Songs | Rahul Deshpande |
37:35
Rahul Deshpande
Рет қаралды 41 М.
Rahul Deshpande | Vitthal Songs | JukeBox | God Gifted Cameras
45:14
God Gifted Cameras
Рет қаралды 18 М.
Abhi Mujh Mein Kahin | The Rahul Deshpande Collective | Rahul Deshpande
17:14
Taxi
3:06
Sadraddin - Topic
Рет қаралды 278 М.
지민 (Jimin) 'Who' Official MV
3:28
HYBE LABELS
Рет қаралды 30 МЛН
BYTANAT - ҚЫЗҒАЛДАҒЫМ
2:24
BYTANAT
Рет қаралды 433 М.
Aq Koilek
2:51
Algyt - Topic
Рет қаралды 181 М.
Nurmuhammed Jaqyp  - Nasini el donya (cover)
2:57
Nurmuhammed Jaqyp
Рет қаралды 736 М.