No video

Media interaction | Mumbai | DCM Devendra Fadnavis

  Рет қаралды 20,233

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

20 күн бұрын

Media interaction | Mumbai | DCM Devendra Fadnavis | 9th July 2024
#Mumbai #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #Maharashtra
Subscribe Now: bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis

Пікірлер: 61
@aparnajoshi5055
@aparnajoshi5055 19 күн бұрын
जरांगे साहेब उघडा डोळे बघा नीट महाआघाडी किती आरक्षणासाठी सिरीयस आहे शरद पवार, उध्दव ठाकरे, नाना पटोले फक्त राजकारणासाठी जरांगे साहेबांचा वापर करत आहेत
@adnyat
@adnyat 19 күн бұрын
जरांगेला काय सांगताय, पवारचाच माणूस आहे तो. पवार सत्तेत आला की आंदोलन बंद...
@aparnajoshi5055
@aparnajoshi5055 19 күн бұрын
@@adnyat अगदी मनातलं बोललात दादा
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 19 күн бұрын
हे त्यांच्या लक्षात आले पाहिजे. याचा अर्थ असा की त्यांना तोडगा काढण्यात काही घेणे देणे नाही. कारण त्याचं मत बाहेर आले की मतांसाठी फायदा घेता येईल. जो निर्णय येईल तो तो प्रश्न मार्गी लावला तर कशाच्या आधारावर मते मागणार आहेत ते. त्यांना प्रश्न सोडवायचे नाहीत तर प्रश्न पत्रिका तशीच ठेवायची आहे. श्री अमोल कोल्हे यांनी सदनात भाषण करताना मराठा आरक्षण दिले पाहिजे पण ओबीसी प्रवर्गातून नको असं म्हणाले तरी ही जरांगे काही बोलले नाहीत. एरवी तर देवेंद्र फडणवीस यांना आणि भुजबळ यांना तसेच ओबीसी समाजाच्या आंदोलकांना खूप शिव्या देत असतात व अरे तूरे ची भाषा बोलत असतात. म्हणजे काय आहे ते सगळ्यांच्या लक्षात येते आहे.
@shilpaganu1079
@shilpaganu1079 18 күн бұрын
@@aparnajoshi5055 agree
@kirantodkar6586
@kirantodkar6586 19 күн бұрын
बरोबर आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 19 күн бұрын
पवार हा आधी मराठा आहे काय तो पहा.
@user-sw4vg2mv1z
@user-sw4vg2mv1z 19 күн бұрын
महाराष्ट्रचे लाडके व्येक्तीमत्व राज्याचा विकास हाच माझा हटाहास असणारे आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय क्षीमान सनमानिय फडणवीस साहेब यांना माझा नमस्कार तुम्हारी जय हो वन्दे मातरम् जयहिंद सत्यमेव जयते संविधान की जय हो जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🇮🇳🙏
@user-sw4vg2mv1z
@user-sw4vg2mv1z 18 күн бұрын
धन्यवाद साहेब
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 19 күн бұрын
मराठा समाजाने लक्षात ठेवावे की महविकास आघाडीचे कोणीही आमदार निवडून येत कामा नये.
@dattatraybhat7068
@dattatraybhat7068 19 күн бұрын
Zarange behind Shard pawar party only
@RRShah-mc9dv
@RRShah-mc9dv 19 күн бұрын
शाब्बास विरोधी पक्षांनी पळपुटे पणाची भूमिका घेत दोन्ही डगरीवर हात ठेवता यावा अशी शहजोग पणाची भूमिका घेऊन पळ काढला आहे लेखी काही देणार नाहीच आंदोलक नेत्यांनी उघडा डोळे बघा नीट आणि नंतरच काय तो निर्णय घेतला पाहिजे 😅😂😢
@user-ii6kn4tj1o
@user-ii6kn4tj1o 19 күн бұрын
Jarange फक्त pawarasathi काम करतोय मराठ्यांनो लक्षात ठेवा
@pratiknvlogs
@pratiknvlogs 19 күн бұрын
Mva jahir nishedh
@shaileshjha2635
@shaileshjha2635 19 күн бұрын
Great leader Jai shree Ram 👏👏
@shilpaganu1079
@shilpaganu1079 19 күн бұрын
We are with you. Do update the voters list in all constituencies. Best wishes for mahayuti return to power.
@anilaghor8724
@anilaghor8724 19 күн бұрын
Great devendra fadanvis ji..God bless you sir..
@chpmaharashtra
@chpmaharashtra 19 күн бұрын
Great d
@surajgitte6692
@surajgitte6692 19 күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 19 күн бұрын
समाजासमाजामध्ये तेड निर्माण होऊन महाराष्ट्रात अशांतता निर्मिण होत असेल तर राजकारण तात्पूरतं बाजूला ठेऊन सामोपचाराने सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन तो पश्न मिटवला पाहिजे. अन्यथा येऊ घातलेल्या निवडणूकीत मराठे याचा योग्य तो परिणाम दाखवल्याशिवाय रहाणार नाहीत.
@shashishukla1725
@shashishukla1725 19 күн бұрын
Lokpriy neta h
@vilassavant700
@vilassavant700 19 күн бұрын
विरोधी पक्षाला येत्या विधान सभा निवडणुकीत अस्मान दाखवा
@chandakale7150
@chandakale7150 19 күн бұрын
Sir kalji ghya nivadnukichi.
@vilassavant700
@vilassavant700 19 күн бұрын
धिक्कार विरोधी पक्ष
@vilassavant700
@vilassavant700 19 күн бұрын
jarange बाबा बघा, मोठे साहेब नाटकी आहे, आगलाव्या आहे त्याने पूर्ण विश्रांती घ्यावी
@sureshshahapurkar5989
@sureshshahapurkar5989 18 күн бұрын
Keep it up Devendra ji Dy cm
@rajkumarlingi9492
@rajkumarlingi9492 18 күн бұрын
Jai Hind Sir 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@amolchavan5520
@amolchavan5520 19 күн бұрын
आता जरांगे म्हणणार का महाविकास आघाडीचे उमेदवार पाडा ते तस म्हणत नसतात कारण सर्वांना माहीत आहे,हा खेळ कोण करत आहे
@vijayparab6185
@vijayparab6185 19 күн бұрын
नमस्कार, श्री जरांगे साहेब आता तरी आपण ओळखा.मा.देवेंद्र जी साहेब आपल सरकार पाडण्यासाठी मविआचं कायकम चालू आहे.
@amolchavan5520
@amolchavan5520 19 күн бұрын
भूमिका महाविकास आघाडी स्पष्ट करत नसते कारण यात त्यांचा स्वार्थ दडला आहे,ते फक्त या विषयावर राजकारण करत रहाणार,
@anantpawar5498
@anantpawar5498 19 күн бұрын
Wake Up Hindus Wake Up. No Pakistan Supportive Vote Jihadi Lutere Mughal Congress & his Ally Parties. Only & Only Modi, BJP, Raj Saheb Thakare, Shinde Saheb & Mahayuti Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@uttamhingmire3444
@uttamhingmire3444 18 күн бұрын
Mahatma jotiba foole kaejmukti yojnet rhahilayla shetkaryana 50000 milave hi vinanti please
@arunmanjeshwar5309
@arunmanjeshwar5309 19 күн бұрын
मविआ ला एकच ध्यास. पुढील निवडणुका जिंकणे. They're desperate.
@rajendradeole3578
@rajendradeole3578 19 күн бұрын
Baramathi valyani kadi lavali.
@Om-qy9mr
@Om-qy9mr 18 күн бұрын
सरकारने सगेसोयरे सारखाच वंशज हा शब्द घ्या . व्यायदयात पण बसेल मराठ OBC खुष होतील🚩
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 19 күн бұрын
युतीचे उमेदवार लवकर ठरवा. हे बैठक वैगरे 😂 थांबवा. विरोधी पक्ष तुम्हाला त्यात गुंतवुन ठेवुन आपला प्रचार करतील.
@amolchavan5520
@amolchavan5520 19 күн бұрын
मराठा समाजातील गरीब लोकांना हे राजकारण समजत आहे पण ते गप्प आहेत,
@amolchavan5520
@amolchavan5520 19 күн бұрын
हे जरांगे यांना पण माहीत आहे,शरद,उद्धव नाना यांना हा प्रश्न मिटू नये व याचा फायदा आपल्याला होईल त्यांना हे माहीत आहे,ते कदापि आपली भूमिका जाहीर करणार नाहीत,हे मराठा समाज्याला समजत नाही असं नाही पण त्यांना समजूनच घ्यायचं नाही
@amolchavan5520
@amolchavan5520 19 күн бұрын
आता फक्त महाविकास आघाडी चे उमेदवार पाडा अस जरांगे म्हणतील का शरद पवारांनी सांगितले तसेच वागतील
@chandrakantdeshmukh6078
@chandrakantdeshmukh6078 19 күн бұрын
तेढ उभे करणारेच शरद पवारच आहेत
@suchetadeshpande1805
@suchetadeshpande1805 19 күн бұрын
त्यांनी च हे structure उभे केले आहे
@Om-qy9mr
@Om-qy9mr 18 күн бұрын
सरकारने मराठ आरक्षणा तील गभीर गुन्हे सोडून बाकीचे 99 टक्के गुन्हे लगेच मागे घेऊन जरागेचा राग कमी करावा🚩🚩🚩🚩
@user-qx8dp6yc5e
@user-qx8dp6yc5e 19 күн бұрын
Jarange sarkha Devendra Fadnavis ji la shivya det asto..Shevti Sharad Pawar cha khara chehra aaj samor aala ahe, tyanna fakt satta pahije aarakshan shi kahi ghene dene nahi tyanna.
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 19 күн бұрын
आपण भाजपा मधले नेते व युती मधले नेते यांचा समन्वय ठेवा.
@vishwambarmusle5248
@vishwambarmusle5248 19 күн бұрын
Shaeb Homegardla 180divas Kam Kadhi Denar
@rohitbijapure8003
@rohitbijapure8003 18 күн бұрын
महाविकास आघाडी ही मुस्लिम मत व इतर जाती मतदान करतात फक्त त्यांना 2% मतं हवा आहे सरकार येण्यासाठी शेवटी पवार साहेब आहेत
@rajumorgha7138
@rajumorgha7138 18 күн бұрын
होमगार्ड ना कायमस्वरूपी नोकरी द्या
@udaymore7929
@udaymore7929 19 күн бұрын
मराठा आरक्षण १९% दाय साहेब
@biswajitdehury7626
@biswajitdehury7626 19 күн бұрын
Thale Bjp Maharashhtra Won in NDA
@suchitasawant3384
@suchitasawant3384 19 күн бұрын
MVA maratha arakshanachya virodhi ahe hech mazya maratha bandhavana kalat nahiy. MVAla arakhan dyache aste tar 2019 madhech aarakshan dile aste. Phakta matansathi kahihi media samor bolat astat.
@biswajitdehury7626
@biswajitdehury7626 19 күн бұрын
Ajit pawar ku bhara NDA ru Bhara kar
@biswajitdehury7626
@biswajitdehury7626 19 күн бұрын
Tu Pakistan Agent
@pratiknvlogs
@pratiknvlogs 19 күн бұрын
Mva jahir nishedh
Media interaction | Mumbai | DCM Devendra Fadnavis
11:40
Devendra Fadnavis
Рет қаралды 186 М.
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 833 М.
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 35 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 474 М.
Beautiful gymnastics 😍☺️
00:15
Lexa_Merin
Рет қаралды 15 МЛН
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 833 М.