आम्ही गेलो शेतात भाताची पेरणी करायला 😍 | कोकणातील आमची शेतीची कामे | S For Satish | Ambavali, Kokan

  Рет қаралды 104,035

S FOR SATISH

S FOR SATISH

Ай бұрын

आम्ही गेलो शेतात भाताची पेरणी करायला 😍 | कोकणातील आमची शेतीची कामे | S For Satish | Ambavali, Kokan #AamhiGeloBhatachiPeraniKarayla #KokanVillageVideo #KokanFarming #sforsatish
कोकणात पावसाळा सुरु होण्याअगोदर रोहिणी नक्षत्र सुरु झाल्यावर भाताची पेरणी करायची सुरुवात करतात. भातपेरणी करण्याची हि वेळ आहे. वर्षभर शेतीचे ऋतुचक्र असते. प्रत्येक महिन्यात शेतीची वेगवेगळी कामे असतात. तुम्हाला आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून ती दाखवत असतो. आम्ही पूर्वापार पासून शेती करत आलो आहोत. आम्ही मूळचे शेतकरी आहोत. शेती हाच आमचा मुख्य व्यवसाय आहे. आता काळानुरूप नवनवीन क्षेत्रात गावाकडील नवतरुण आहेत. परंपरागत शेती आता हळूहळू संपत आली आहे. परंतु एके काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. सर्व माणसे एकत्र येऊन शेती करत. खूप सारी गुरे होती. आता खूप बदल झाला आहे. आम्ही अजून आमची परंपरागत शेतीचे कामे करत असतो. तुम्हाला कुदळ ने कुदळून कशा प्रकारे पेरणी केली जाते ते दाखवले आले. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी नक्की दाखवेन. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZfaq channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy

Пікірлер: 138
@latapethe8047
@latapethe8047 Ай бұрын
Family havi tar ashi sarvjan milun rahtat nehmi Anandi rahtat hech tar life ahe maja ahe ani khup chan kaam karta sarv Asech raha mast 👌❤❤
@archanadudhwadkar8959
@archanadudhwadkar8959 Ай бұрын
सुंदर गाव आदर्श कुटुंब.
@ravindradyadav79
@ravindradyadav79 Ай бұрын
आता गावाला कसे... खुपच छान... पण खरे सांगू, तुमचे गावाकडचे विडिओ च आम्हाला खुप खुप आवडतात.. पण तुमच्या मुलांचे शिक्षण खुप महत्वाचे आहे... तुमचे कुटूंब खुप छान आहे.. पण सतिश दादा तुमचे गावाकडचे विडिओ.आणि गावाकडचे वातावरण सुध्दा खुप छान आहे... अहो ग्रामीण भागातील जीवन जगायला खरंच समाधान आणि आनंद आहे... गांधीजी म्हणायचे खेड्याकडे चला खरंच त्याचा प्रत्यय आपल्या विडिओतून येतो.. तुमचे विडिओची ईतकी सवय झालीय की मला नेहमी तुमच्या घरातील सदस्य असल्यासारखे वाटते... प्रांजू, प्रधनू,आई,वर्षा ताई, आण्णा, आणि शेवटी दादा तुम्हा सर्वांना शुभेच्छा....
@SFORSATISH
@SFORSATISH Ай бұрын
❤️❤️🙏🙏
@user-lq9mh8tp2t
@user-lq9mh8tp2t Ай бұрын
नाही तू म्हणतोस ते अगदी खर आहे गाव हीच खरी आपली संपत्ती आहे आपण घड्याळाच्या काट्यावर धावायला मुंबईला आलो पण आपल्या गावची मजा ती गावची मजा आणि गाव ते गाव मुंबई कर्मभूमी असली आपली जन्मभूमी कधीच विसरू नये आणि आपल्या जन्मभूमी मध्येच आपल्या सर्वस्व आहे
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 21 күн бұрын
वा सतिशबाळा खुप छान मस्त मुलांना सुध्दा शिकवले पेरणी करायला मुल सुध्दा आवडीने काम करत आहेत वरती मजा सुध्दा करत आहेत आंबा फणस खात आहेत मस्त वाटले बघायला केवढे कष्ट करायला लागते शेती करण्यासाठी तुम्हा सर्वांना माझा सलाम तुम्ही खुप मेहनती कष्टकरी लोक आहेत म्हणून तुम्ही खुप सुखात आहेत एक नंबर विडिओ देव बरे करो 👌👌❤❤🤚🤚👍👍
@akshayambre1850
@akshayambre1850 Ай бұрын
जे मुल लहानाचे मोठेशहरात झाले त्यांना गावाकडेचे रितीरिवाज , शेती पद्धती , विविध विषयावरच्या उपयुक्त टिप्स , ठराविक वस्तुचे ठराविक शब्द वाक्य माहीती नसते ते या चॕनल मुळे कोकण म्हणजे काय ? ते कळतय..❤
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 29 күн бұрын
खरंच एक नंबर खूप भारी, मजा आली 👌👌👌
@neenadighe6311
@neenadighe6311 Ай бұрын
आदर्श कुटुंब 😊.. तुमच्या विडिओची रोज आवर्जून वाट पाहत असते..
@shrikantpatil6732
@shrikantpatil6732 Ай бұрын
आधुनिक औजारांच्या युगात तुम्ही अजुन पारंपारीक औजारांनी शेती करतात खरच ग्रेट👍🏻
@rekhabhave5143
@rekhabhave5143 Ай бұрын
फक्त गावाकडचेच video करा. खूपच आवडतात. बाकी साड्यांच्या, फर्निचरच्या दुकानांचे अगदी so, so. मी बघत नाही कधीच.
@SFORSATISH
@SFORSATISH 29 күн бұрын
thank you
@simonmhaske6156
@simonmhaske6156 29 күн бұрын
Khoop Chhan vlog
@vaishalijoshi9050
@vaishalijoshi9050 Ай бұрын
सतीश दादा , तुमचे गावचे व्हिडिओ खूपच छान असतात ..वर्षा वहिनी , आई , प्रांजू , प्रदनु अण्णा ,सगळेच कसे खूप मिळून मिसळून असतात .. कुठेही गर्व , मीपणा , दिखावा नसतो .. आई आणि वर्षा वहिनी तर खूपच मेहनती आहेत .. तुमची सर्व फॅमिली खूप छान आहे .. खूप खूप शुभेच्छा ..🎉🎉🎉🎉
@sanjaykelshikar7832
@sanjaykelshikar7832 22 күн бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
@sebianau73
@sebianau73 Ай бұрын
Chaan vatta video baghun.me sheti tar nahi karu shakat pan vangya cha ropta aalay kundit tyala 2 vangi lagli aahet.chaan vatta baghun.
@RekhaKamble-gn9uz
@RekhaKamble-gn9uz Ай бұрын
👌
@rajarshreekadu4281
@rajarshreekadu4281 24 күн бұрын
खूपच छान व्हिडिओ आहेत तुमचे गावाकडचे असेच गावाकडचे व्हिडिओ दाखवतो तेव्हा आम्ही बघत राहतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शेती
@sunitapawar9504
@sunitapawar9504 Ай бұрын
Video khup mast astat
@sharadnagane
@sharadnagane Ай бұрын
छान कुटुंब आहे, आई फार चांगले आहेत, आईची माया
@vinayavajirkar5676
@vinayavajirkar5676 Ай бұрын
व्हिडिओ खूप छान आहे
@meenamhatre1232
@meenamhatre1232 Ай бұрын
छान पेरणी
@maheshpatil2330
@maheshpatil2330 Ай бұрын
dada tumachi femili 1numbar ahe 🌾👌👌👌👌👌
@sachinjadhav8089
@sachinjadhav8089 Ай бұрын
Aamala bhi bolva sheti karayala. Khup aavadate
@pranalipathare7116
@pranalipathare7116 Ай бұрын
Nice all 👌👌😊
@pansare9941
@pansare9941 Ай бұрын
मस्त एक नंबर छान विडिओ 👌👌👌👍👍👍
@sandipdeokar390
@sandipdeokar390 Ай бұрын
Royal Kokani माणसं👌⛳
@ashoksurve650
@ashoksurve650 24 күн бұрын
खऱ्या अर्थाने जीवन जगत जगणारे कुटुंब आपला व्हिडिओ सुंदर व सहज तयार केलेला असतो खूप खूप शुभेच्छा!!!
@rupeshmhaske7322
@rupeshmhaske7322 28 күн бұрын
दादा तुमचे गावाकडचे व्हिडिओ मस्त असतात.छोटासा व्हिडिओ असतो पण भारीच असतो.प्रेरणी बैलांचा वापर न करता कुदलाने पेरणी केली भारीच.
@user-cr8cs2ex2u
@user-cr8cs2ex2u Ай бұрын
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
@shantidalvi564
@shantidalvi564 Ай бұрын
Masat video hota
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 Ай бұрын
Bhari Vlog
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Ай бұрын
So LUCKY you all gavachi majja ENJOY karata yete chan experience majja ali THANKS for exploring 🙏👌
@smitalkadam6846
@smitalkadam6846 25 күн бұрын
Khupch chan video Tai dada aamchya gavchi aatvan aali mahad mandle THANK YOU SO MUCH for video ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@hirabaria5747
@hirabaria5747 Ай бұрын
Lay bhari 👌👌👍👍😊😊😊😊
@ConfusedSnowyOwl-mx7nk
@ConfusedSnowyOwl-mx7nk Ай бұрын
Very nice video n salam to yr hardwork
@sadanandghadge941
@sadanandghadge941 23 күн бұрын
खूप छान....
@ShankarFuapne
@ShankarFuapne Ай бұрын
Tumche video bagun amhala gavachi philig vatate
@asmitaponkshe6244
@asmitaponkshe6244 Ай бұрын
आज‌ लवकर विडिओ पावसाळी कामाला सुरुवात.खूप‌ छान,मुलांना पण कामाची माहिती होते.
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 Ай бұрын
Khupch chan vlog 👌👌👌👍👍👍
@manishaindulkar7039
@manishaindulkar7039 29 күн бұрын
छान कटंब आहे
@rutajoshi1394
@rutajoshi1394 Ай бұрын
कष्टाळूfamily❤
@sujatabelhekar8022
@sujatabelhekar8022 Ай бұрын
Khup chhan
@jayramghodake4203
@jayramghodake4203 Ай бұрын
खूप छान वाटले वीडियो पाहून
@santoshchavan2965
@santoshchavan2965 26 күн бұрын
मस्तच
@nirmalapatil4076
@nirmalapatil4076 19 күн бұрын
Khup Chan
@prakashbudar5031
@prakashbudar5031 Ай бұрын
गावची जुनी कामे मस्त
@cynthiafernandes6835
@cynthiafernandes6835 21 күн бұрын
Chan vlog..loving it to see your field work...eating fanas and amba.. & all united togetherness ❤
@snehalrane4643
@snehalrane4643 Ай бұрын
Khup chan ❤
@Vijay_joshi350
@Vijay_joshi350 Ай бұрын
Chan video 😊❤
@rupalipatil8528
@rupalipatil8528 Ай бұрын
Mast video first comment
@urmilajadhav8025
@urmilajadhav8025 Ай бұрын
मस्त😊
@Ravindra_0921
@Ravindra_0921 Ай бұрын
Khup chan Vlog!❤
@JyotipatilPatil-bz5qb
@JyotipatilPatil-bz5qb Ай бұрын
👌👌👌😊👍😍
@devendrapawar5615
@devendrapawar5615 Ай бұрын
Great Farmer family👪
@user-ig7tg9fr9h
@user-ig7tg9fr9h Ай бұрын
Nice vlog dada ❤❤
@chhayaaher7745
@chhayaaher7745 28 күн бұрын
Khup mast video 👌👍
@alpanascindia82
@alpanascindia82 Ай бұрын
@rajuratate6196
@rajuratate6196 Ай бұрын
👍👍👍
@farooquekauchali2687
@farooquekauchali2687 Ай бұрын
Very Nice Bruther
@user-lr6eq4mr3s
@user-lr6eq4mr3s Ай бұрын
Ur family is very hard working very nice to watch.Ur son n daughter they walk soo much really appreciateing ur mother n wife r allrounder fantastic family I wait for ur video everyday from Bangaluru ❤😊😊😊
@tej5367
@tej5367 28 күн бұрын
खुप छान nice vlog
@dhanajijadhav793
@dhanajijadhav793 Ай бұрын
खूपच छान पेरणी केली आम्ही ऊस शेती करतो पंढरपूर जवळ
@neenaagrawal9704
@neenaagrawal9704 27 күн бұрын
Kitti chan Gao ahe ho tumch Satish bhau😊❤
@vaibhavthakare5498
@vaibhavthakare5498 Ай бұрын
Nice 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@user-lq9mh8tp2t
@user-lq9mh8tp2t Ай бұрын
सतीश ते दाखवतोस तर आम्हाला पण आमच्या गावचे लहानपणीची आठवण येते आम्ही पण असे आमच्या आत्या बरोबर शेतीची कामं करायला जायचं खूप छान वाटला व्हिडिओ
@pranjalpalaye2654
@pranjalpalaye2654 Ай бұрын
Nice video
@miltonambrose4990
@miltonambrose4990 Ай бұрын
Satish Bhai Yr Videos From Village Excellent Kadak GBU Channel Front Talwarkar Wadala 👌👌 Allways Watching.
@vijaybarde9106
@vijaybarde9106 Ай бұрын
❤nice bhava
@VandanaTelore
@VandanaTelore Ай бұрын
सतिश , वर्षा अणां आई प्राजू प्रदनु सघळे शेतात आले पेरणीला मुलांनाही माहिती मिळते सर्व खूप मेहनत करतात कोकण खुप छान ❤❤❤
@SFORSATISH
@SFORSATISH 29 күн бұрын
thank you
@prakashpalvankar2300
@prakashpalvankar2300 Ай бұрын
खूप मेहनतची कामे
@vandanadalvi2214
@vandanadalvi2214 Ай бұрын
👌👌
@sangeetamondkar8534
@sangeetamondkar8534 Ай бұрын
सतीश तुझ्या मुळे शेतीची कामे मला बघायला मिळाली मला यर काहीच माहित नव्हते खरंच तु आणि तुझे कुटुंब ग्रेट आहे .
@SFORSATISH
@SFORSATISH Ай бұрын
❤️❤️
@mayaredkar-karanje668
@mayaredkar-karanje668 Ай бұрын
Mast perni.mulana gheun karata he chan aahe.mulana pan kamachi savay hote.
@supriyasuvarna1559
@supriyasuvarna1559 Ай бұрын
Thank for this video how all u r fly. Come together do the work, children must know this they enjoy
@SFORSATISH
@SFORSATISH 29 күн бұрын
thank you
@user-py3cy1ex7g
@user-py3cy1ex7g Ай бұрын
छान आवडलं वीदरभ वासीम महाराष्ट्र
@sachinterekar7957
@sachinterekar7957 Ай бұрын
खूप छान आटवण झाली गावची
@mit368
@mit368 Ай бұрын
Wahh Satish bhau jabbardast
@sohamburse6034
@sohamburse6034 Ай бұрын
Every one was holding some or other things varsha was working hard and still she was also holding jackfruit and look at u. She can also hold the camera for recording and u should have dig for planting.
@vaidehibhide2012
@vaidehibhide2012 Ай бұрын
शेती म्हणजे कष्टाचं काम ते शेतकरी करतो ,आणि जगवतो सगळ्यांना खूप छान व्हिडीओ
@yashashreenarkar09
@yashashreenarkar09 Ай бұрын
खूप छान आहे पेरणी केली मला गावची आठवण आली
@kanchangaikar6968
@kanchangaikar6968 Ай бұрын
👌👌👌👌👌
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 Ай бұрын
आजचा व्हिडीओ खूप छान तुम्ही सगळे खूप मेहनती आहात वर्षा खूपच मेहनती आहे
@vilasjadhav5433
@vilasjadhav5433 Ай бұрын
KHUPCH CHHAN VIDEO 👌🥀👌👌
@niteshzatte20
@niteshzatte20 26 күн бұрын
Dada, me tumcha and tumchya family cha khup motha fan ahe... Me tumche vlog nehmi pahto.... amahala tumhala and tumcha family bhetayla tumcha gawala yaych ahe... Tr tumcha gawala kadhi yeu sakto
@ganeshindap6692
@ganeshindap6692 Ай бұрын
👌🏽👍🏼
@deepakkamble8791
@deepakkamble8791 Ай бұрын
सतिश वर्षा ताई तूमचे विडीओ खुप छान असतात विडीओ बघताना जणू काही मी तुमच्या सोबत आहे असं वाटतं तुमचं गावं लय भारी वाटत पण तुम्ही भात सरीने का घालत नाही तुमच्या कडे पद्धत वेगळी आहे असं नाही करायचं सरी पाडून भात पेरणी करा फणस भारी सापडला तुमच्या कडे अजुन पाऊस नाही आमच्या कडे चालू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील मी आहे तुमचे विडीओ रोज बघतो
@SFORSATISH
@SFORSATISH Ай бұрын
☺️❤️❤️
@prakashphoka6960
@prakashphoka6960 Ай бұрын
Jai Jawan, Jai kisan ❤😊
@sunitakundalkar2722
@sunitakundalkar2722 Ай бұрын
व्हिडिओ खूप छान. 👌👌
@nalinipatil518
@nalinipatil518 Ай бұрын
सुकी जमिन खणायला कठीण येते आमच्याकडे पहिला पाऊस पडला की जमिन ओलसर होते तेव्हा खणायला सोपी येते तेव्हाच पेरतात .तुम्ही सगळे खूप मेहनती आहात कष्ट करुन पिकवलेले धान्य खाता काळ्या आईची सेवा करता खूप छान.
@SFORSATISH
@SFORSATISH Ай бұрын
🙏🙏🙏❤️
@gtakalkar3904
@gtakalkar3904 Ай бұрын
सतीश तुमच्या विडीयो चा प्रथम शाॅट पाहून एकदम जुना पिक्चर मदर ईंडीया ह्या पिक्चरची आ़ठवण झाली ! जुन्या लोकांना नक्की आठवेल ! बाकी तुम्ही लोक घरीच शेती करता व मुंबई वरून येवून हे काम करताहे विशेष ! 🌺💐 टाकळकर संभाजीनगर !
@VaishaliSarkatePatil-ph4zn
@VaishaliSarkatePatil-ph4zn Ай бұрын
तुमच्या कोकणातील पेरणी खूप करता कोणात रासने ची मजा वेगळी आहे
@vilasgeete4738
@vilasgeete4738 23 күн бұрын
सतीश दादा कुदळीने खांदत बसण्यापेक्षा नांगरणी करून पेरणी चांगली होते
@raziamullaji6335
@raziamullaji6335 Ай бұрын
Ekdum real life of Village ❤❤❤❤❤
@ayubshaikh6735
@ayubshaikh6735 Ай бұрын
🎉😮😮🎉
@user-tq6px2et3p
@user-tq6px2et3p Ай бұрын
Dada video mast hota sarvajan mehnati Aahat Aai la namaskar Ani sheti he kelicha pahije sheti aplyala devani deleli dengi ahe ti apan karaylach pahije ami pan karto sheti bharpur varsha bhar tandul Khayla milatat Ani khup mehnat pan karayla lagte 👍
@hemchandravadekar1130
@hemchandravadekar1130 Ай бұрын
Nice asc sarvani sheti karayla pahije aami pan perun alo parva mangaon la nice videvo
@Kalpana_patil27
@Kalpana_patil27 Ай бұрын
वर्षा पण चांगली आहे आणि परिवार सर्वच भारी
@sujaymore5020
@sujaymore5020 Ай бұрын
Ek number video hota dada😊😊😊
@jayashreeraut385
@jayashreeraut385 Ай бұрын
दादा विडिओ छान वर्षा वहिनी आणि आई खुप मेहनत करतात देव तुमच्या पाठीशी राहो
@saayleepatankar4969
@saayleepatankar4969 Ай бұрын
Chhaan vdo....mee aata tv var paahaatey😊... Varsha, TSH , T3, T4 (Thyroid chi test) karun ghe ekda👍Pranju atishay hushaar Ani haushi mulgi aahe ....tila protsaahan dya....saglyaa madhe part ghete, zaanun ghete tee....👍🙌🚩
@sangeetamondkar8534
@sangeetamondkar8534 Ай бұрын
वर्षा पण खूप चांगली गृहिणे आहे .
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4,1 МЛН
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 3,7 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 2,5 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4,1 МЛН