Рет қаралды 106,646
देव्हारे बाजारात गेलो आगोटचा सामान आणायला 😍 | पाऊस पडायच्या अगोदरची कामे | S For Satish | Kokan #DevhareWeeklyMarket #AagotchiShoppingKokan #KokanVillageVideo #Sforsatish
कोकणात पाऊस पडायच्या अगोदर पावसाळ्यासाठी जी सर्व सोय केली जाते त्याला आगोटची तयारी बोलतात. आगोट म्हणजे पाऊस पडायच्या अगोरचा कालावधी किंवा दिवस. आगोटच्या दिवसात आम्ही गावाकडे बाजारात जाऊन सुकत, किराणा खरेदी करत असतो. पावसाळ्याची शॉपिंग करत असतो. आम्ही केळशी किंवा देव्हारे या ठिकाणी बाजारात जातो. आमच्या देव्हारे या ठिकाणी दर मंगळवारी आठवडी बाजार असतो. खास करून या बाजारात सुकी सुकट चांगली मिळते. पावसाळ्याला बरीच मंडळी सुकट खरेदी करायला येथे येतात. आम्ही या ठिकाणी जाऊन सुकट खरेदी केली. दुपार नंतर आम्ही आमची कौले आणि कोणे सारखे कौन घेतले. दिवसभराचा आजचा हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला मी असेच कोकणातले गावाकडचे छान छान व्हिडीओ घेऊन येत राहीन, तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZfaq channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy