आम्ही किती तोल्याची गंठण बनवली 😍 | लिची लहान मुलांसारखी जेवण मांगते | Street Style Pav Bhaji Recipe

  Рет қаралды 157,155

Ashwin Gharat

Ashwin Gharat

Ай бұрын

#आम्ही_किती_तोल्याची_गंठण_बनवली #longmangalsutra #goldmangalsutradesign #pavbhaji #streetfood #ashwingharat
आम्ही किती तोल्याची गंठण बनवली 😍 | लिची लहान मुलांसारखी जेवण मांगते | Street Style Pav Bhaji Recipe
मित्रांनो जर तुम्हाला ही व्हिडीओ आवडली असेल तर या व्हिडीओ ला तुमच्या फॅमिली, मित्रानं मैत्री बरोबर नक्की शेअर करा.❤️❤️SNEHA'S LAZIZ GHARGUTI AGARI SPECIAL MASALA
आमचे मसाले ऑर्डर करण्यासाठी 9967252024 या नंबर वर व्हाट्सअप करा,
धन्यवाद
-------------------------------------------------------------------------------
For buisness queries- forcollab159@gmail.com
Please, dont spam here!
-------------------------------------------------------------------------------
Instagram
Ashwin Gharat vlogsashwin...
Sneha Gharat
/ snehashwin22
r
Facebook Page
/ ashwin-vlogs-931245513...
If you haven’t SUBSCRIBED yet, please do cause I’m not going to stop producing content. LINK - / ashwinvlogs
-------------------------------------------------------------------------------
Music Credit
/ @beatbyshahed

Пікірлер: 411
@pravinkadam8735
@pravinkadam8735 Ай бұрын
तुमचा मेहनतीचा पैसा आहे. असे दागिने आणि महागड्या वस्तूंचे प्रदर्शन नको. भलाईची दुनिया राहिली नाही. चोरांना आयते कोलीत नको द्यायला तुम्ही.
@kajalchavan7039
@kajalchavan7039 Ай бұрын
तुम्ही दोघं एकमेकांना खूप समजून घेता सपोर्ट करता तुमच्या मेहनतीचं फळ मिळालं दोघांना अशीच प्रगती करत रहा दादा आणि वहिनी❤
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
धन्यवाद ताई ❤️😊
@user-dz2zz5ip4v
@user-dz2zz5ip4v Ай бұрын
खूप सुंदर गंठण डिजाईन खूप छान आता घराचा प्लॅन करा कारण पुढे घराचे प्राईज खूप वाढतील खूप मेहनत करता
@SHLOKPALANDE-xh4zz
@SHLOKPALANDE-xh4zz Ай бұрын
Mast
@mi_edwankar86
@mi_edwankar86 Ай бұрын
खूप छान मंगळसूत्र आहे आणि असंच थोडं थोडं करूनच आपली प्रगती होते लवकरच तुम्ही स्वतःचं घर पण घेतील
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
धन्यवाद ❤️🙏
@pearlj2787
@pearlj2787 Ай бұрын
अरे काहीही गरज पडणार नाही गंठण विकायची. तुम्ही तुमच्या मेहनतीने पैसे साठवणार आणि छान घर घेणार. मी पण वाट बघते आहे त्या दिवसाची. पैसे mutual funds मधे पण गुंतवा.❤❤ श्री स्वामी समर्थ.
@vrushalipatil60
@vrushalipatil60 Ай бұрын
Parlu कशी आहेस. या दोघांना मध्ये समंजस पणा खुप आहे. त्यांनी सिद्ध केलं आहे मेहनत करत रहा फळ मिळत. छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद शोधता येतो.
@veenapatil7388
@veenapatil7388 Ай бұрын
Shree Swami Samarth 🙏❤
@VinayaKini-qx3ph
@VinayaKini-qx3ph Ай бұрын
Shree swami samarath mauli🙏
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
thank you so much tai ❤️😊
@VedikaParab-em8ym
@VedikaParab-em8ym Ай бұрын
मी कधी कमेट करत नाही पण आज राहावल नाही म्हणुन सांगते तुम्हाला दोघांना तुमच्या मेहनतीला खरंच सलाम, अशीच प्रगती करत रहा
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
धन्यवाद ताई ❤️🥰
@samrudhigurav8761
@samrudhigurav8761 27 күн бұрын
रेसिपी खूपच छान धन्यवाद ताई
@KanchanPhate
@KanchanPhate Ай бұрын
दादा वहिनी तुमच्या बोलण्यामुळे खूप हिम्मत मिळते ... खूप छान आणि जे आहे ते बोलता असच नेहमी खुश रहा...❤❤❤❤
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
Thank you, Tai❤️
@harshadagharat2412
@harshadagharat2412 Ай бұрын
खरच खूप छान आहे मंगळसूत्र स्व कष्टाने मिळालेला आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे आणि तुम्हाला आनंदात बघून मलाही खूप छान वाटत आहे घरा संदर्भात तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार स्वामी आहेत पाठीशी ❤ 🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤️🙏
@samrudhigurav8761
@samrudhigurav8761 27 күн бұрын
तुम्ही योग्य तेथे गुंतवणूक केली आहे.कारण अडचणीच्या वेळी हिचं वस्तू कामाला येते. मी माझ्या दोन मुलीच शिक्षण आणि मिस्टराचे आँपरेशन दागिने बँक मध्ये ठेवून केले होते.चांगला निर्णय घेतला तुम्ही गुंतवणूक योग्य ठिकाणी केली. धन्यवाद दादा
@AshwinVlogs
@AshwinVlogs 24 күн бұрын
Thankyou tai🙏👍
@darshanagore1973
@darshanagore1973 Ай бұрын
छान आहे पावभाजी बघून मला खाविशीवाटते आओरडर आलं तर घापावभाजीची 😊😊😊दर्शना गोरे मलाडमुबंई धन्यवाद येशू❤❤❤❤
@Anisha_234
@Anisha_234 Ай бұрын
Pn mangalsutra khup chan aahe vahini pn khup khush zali 😊
@sushmamarathe976
@sushmamarathe976 Ай бұрын
पावभाजी पण orders घ्या...... स्नेहा जे काही बनवते ते चविष्ट असणारच...... दादा तुमच्या मेहनतीला नक्की फळ मिळेल...... तुमचे घर नक्की होणार...... तुम्ही सोने घेतलेले सगळ्या समोर दाखवू नका....... छान आहे मंगळसूत्र..... खूप सुखात रहा
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
धन्यवाद ताई ❤️🥰
@sahilgholap6644
@sahilgholap6644 24 күн бұрын
खूप सुंदर मंगळसूत्र आहे , खूप शुभेच्छा तुम्हाला
@tanishgamersff3965
@tanishgamersff3965 Ай бұрын
खूप छान आहे मंगळसूत्र डिझाईन मस्त आहे ❤🎉
@uttrapatil624
@uttrapatil624 Ай бұрын
खूप छान आहे गळ्यातली तुम्ही एकमेकांसाठी परफेक्ट जोडीदार आहात किती समजून घेता तुम्ही एकमेकांना... मेहनत करा आणि खूप खूप मोठे व्हा❤
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
धन्यवाद ताई ❤️❤️🙏
@sangeetapatil4226
@sangeetapatil4226 28 күн бұрын
खूपच मनमोहक मंगळसूत्र. तुम्ही असेच खुश रहा. बाकी सर्व परमेश्वर बघून घेईल. तुम्ही इतकी मेहनत करताय मग त्याच फळ मिळणारच. तुमची जोडी खूपच गोड आहे असेच नेहमी एकमेकांना धरून रहा. तुम्हाला खूप यश मिळो आणि तुमची खूप भरभराट होवो हीच परमेश्वरा पाशी प्रार्थना. सानू गोड पापा. नांदा सौख्यभरे ❤
@AshwinVlogs
@AshwinVlogs 24 күн бұрын
Thankyou so much tai🙏
@user-nt2ed8qu3j
@user-nt2ed8qu3j Ай бұрын
खुप छान मंगळसूत्र डिझाइन सुंदर आहे पावभाजीची रेसिपी छान
@vishakhathombre3193
@vishakhathombre3193 26 күн бұрын
तुमच्या घराचा स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होवो आणि स्वामी कृपेने आमच्या पण घराचा स्वन लवकरात लवकर पूर्ण होवो एवढीच स्वामी चरणी प्रार्थना
@AshwinVlogs
@AshwinVlogs 24 күн бұрын
Thankyou tai❤️🥰
@sarojcookingworld4762
@sarojcookingworld4762 Ай бұрын
खुप छान आहे मंगलसूत्र ❤ जास्त मोठ बर नाही हे तुम्ही नेहमी वापरुन शकता
@lavanyakshirsagar6927
@lavanyakshirsagar6927 Ай бұрын
खूप छान आहे मंगळसूत्र
@ankitasonawane3063
@ankitasonawane3063 Ай бұрын
खूप छान आहे मंगळसूत्र 👌🏻👌🏻❤
@anamikapatil1432
@anamikapatil1432 Ай бұрын
Khup mast aahe tai aani pav bhaji pn mast banvali
@vidyaraut2888
@vidyaraut2888 Ай бұрын
नेहा तुझा आणि अश्विनचया मेहनतीला सलाम अशीच मेहनत करत राहा
@anuradhawaghmare9393
@anuradhawaghmare9393 Ай бұрын
खूप छान ताई mast ahe manglsutr
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 Ай бұрын
खुप सुंदर आहे मंगळसूत्र
@dineshgaikawad7611
@dineshgaikawad7611 Ай бұрын
खूप छान मंगळसूत्र आहे दादा
@user-dw7ml2vl2n
@user-dw7ml2vl2n Ай бұрын
Khup Chan Mast tumchi Family 👪 khup Chan aahe😊
@ujwaladushing2178
@ujwaladushing2178 Ай бұрын
Khup chan vidio astat tumche
@reemapondekar
@reemapondekar Ай бұрын
Chan aahe mangalsutra 👌
@Prayank.
@Prayank. Ай бұрын
Khup sunder mangalsutra 😊❤
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Ай бұрын
Apratim Guntan Design Chavdar Paav Bhaji Bhari Blog 👌👌👌👌
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
thank you, Tai🥰
@shridharpatil9577
@shridharpatil9577 Ай бұрын
एक नंबर विडीओ अश्विन आणि खूप छान दागीना खूप मजा आली जय आगरी.🎉🎉🎉
@user-jl8tw1ji5w
@user-jl8tw1ji5w Ай бұрын
Khup chaan 👌
@santoshdhumal8970
@santoshdhumal8970 Ай бұрын
khup chan chan keli ganthan
@vidyashinde1509
@vidyashinde1509 Ай бұрын
Khup chaan 👌 ❤
@sunandascookingshow8047
@sunandascookingshow8047 Ай бұрын
Chan ahe mangsutar god bless uou
@sameerkoli664
@sameerkoli664 Ай бұрын
खूप सुंदर व्हिडिओ आहे
@poojawadhwana9039
@poojawadhwana9039 Ай бұрын
Khup Chan ahai design 😊
@Amanmore1234
@Amanmore1234 Ай бұрын
दादा किती तोल्याचा मंगळसूत्र आहे.. pls सांगा ना... माझ्या बायको लं बनवायचं आहे.. डिझाईन खूप छान आहे
@snehatawde2074
@snehatawde2074 Ай бұрын
समर्थ कृपेने तुमच लवकरच स्वतःचा घर होणारच तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद आहे ❤
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ❤️🙏
@ovinrane9467
@ovinrane9467 Ай бұрын
Khup chan ahe tai❤
@bhairavithakurmali453
@bhairavithakurmali453 Ай бұрын
खूपच सुंदर आहे मंगळसूत्र 👌🏻अशीच प्रगती होऊ देत 🙏🏻❤️
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
धन्यवाद ताई ❤️🙏
@darkchampgamerz8150
@darkchampgamerz8150 Ай бұрын
Khup chan🎉❤😊
@bharatinandgaonkar3502
@bharatinandgaonkar3502 Ай бұрын
खूपच छान आहे तुमच्या कष्टाची कमाई आहे उद्या याच्या डबल करू शकता मेहनती चे फळ
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
धन्यवाद ताई ❤️
@SindhuSanskruti
@SindhuSanskruti Ай бұрын
Ashwin you will get your own home without selling gold my best wishes for your future plans
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
thank you so much, Tai❤️
@Shrinayv-20
@Shrinayv-20 Ай бұрын
Khup sunder 👌
@revatithakur8999
@revatithakur8999 Ай бұрын
अनेक अनेक आशिर्वाद आणी प्रेम तुम्हास आणी सानू बाळास . सुखी रहा खुप खुप खुश रहा . 😊🌹🎉
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
धन्यवाद ताई ❤️❤️
@simranv9252
@simranv9252 Ай бұрын
खूपच छान मंगळसूत्र आहे अशीच प्रगती होऊ दे . जमलं तर मंगलसुत्राच्या डिझाईनचा फोटो लावा डिझाईन फारच सुंदर आहे
@namrataparkar2760
@namrataparkar2760 Ай бұрын
Khup chaan design tu pan chaan disates one pie e midi pan nice
@sunitapowar4086
@sunitapowar4086 Ай бұрын
Khup chan ❤❤
@vaishalikishorkoli5552
@vaishalikishorkoli5552 Ай бұрын
खूप छान आहे 👌👌
@divyasalve247
@divyasalve247 Ай бұрын
Kitila getla Tai khup Chan I m inspired to u tai
@Prafullasvlogs7001
@Prafullasvlogs7001 Ай бұрын
Khup chan मेहनतीचे फळ मीळतच मिळत👌👌👍❤
@user-yd9cx7xj9g
@user-yd9cx7xj9g Ай бұрын
Khup chan❤❤ Ood bless you😊😊
@sampadaachirnekar367
@sampadaachirnekar367 Ай бұрын
Khup chhan , tumachya mehanatila Yash milat raho😊😊
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
thank you, Tai❤️
@user-de5si5bx7u
@user-de5si5bx7u Ай бұрын
खूप छान मंगलसुत्र दिसतंय स्नेहा तुला डिझाईन पण सुरेख केली अप्रतीम अशीच प्रगती होवो हिच बाप्पा कडे प्राथना असच करत राहायचं तीच आपली इंवेस्मेंट असते.god bless you ❤
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
thank you so much ❤️😊
@mrudulakapatkar9109
@mrudulakapatkar9109 Ай бұрын
Khup chan mangalsutra aahe ...❤tumhi दोघे खूप मेहनती आहात.मी पण मसाला घेतला खुप छान आहे.sneha tumhi दोघे खुप पुढे जाणार आहात.good wishes 🎉🎉
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
धन्यवाद ❤️🥰
@KarishmaMhatre-ol6jl
@KarishmaMhatre-ol6jl Ай бұрын
खूप सुंदर ❤
@anitatirlotkar
@anitatirlotkar Ай бұрын
Khup chhan Aahe Mangalsutra ❤❤❤
@pranjalgaikar9645
@pranjalgaikar9645 Ай бұрын
Dada kharch khup Chan mangalsutra banvlat tumhi vahinina me pn aagrich ahe
@manishajadhav7197
@manishajadhav7197 Ай бұрын
Congratulations ❤❤ both of you
@aishwaryamarwadi4390
@aishwaryamarwadi4390 Ай бұрын
Gold madhe investment keleli kadhi pn changlich ahe..Tai mangalsutra chi design khup khup Sundar ahe..Ani Tula khup chhan pn dist ahe😊👌👌😘😘 Sahi baat hai koi bhi kam Chhota bada nhi hota hai..Kam to kam hota hai 👍👍
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
thank you so much, Tai❤️❤️
@saharapatil2539
@saharapatil2539 Ай бұрын
Congratulations to you
@santoshsavant7905
@santoshsavant7905 Ай бұрын
स्नेहा मंगळसुत्र खूपच ‌छान आहे तुझ्या आणि अश्विन च्या मेहनती चे फळ आहे तुमची अशीच पुढे भरभराट होईल देव जो मेहनत करतो त्याला फळ देतोच तुम्ही तुमच्या. मेहनती चे फळ तुम्हाला मिळणार च असेच आनंदी आणि सुखी राहा ❤❤
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
धन्यवाद भाऊ ❤️❤️
@neestar
@neestar Ай бұрын
तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देत आहे पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी.... 😊
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
धन्यवाद ❤️
@priyajohari7695
@priyajohari7695 Ай бұрын
खुप छान👌👌
@snehlatasawant5596
@snehlatasawant5596 Ай бұрын
सोना तो सोनाही है ना,,,अभिनंदन,लगे रहो,👍👍👍👍😎😎
@user-ml9hd9tw8w
@user-ml9hd9tw8w Ай бұрын
Beautiful design
@KamalSuvarna-nk2yd
@KamalSuvarna-nk2yd Ай бұрын
Hello...ha video khup chan vatla ashwin Ani sneha Tai...tase saglech video chan vatatat pn tuch kasht mehnat bghun khup inspiration milte, sneha tainna ghetel gift khup sundar vatl...asach pudhe jaat rha hich ishavar charani prathna
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
thank you so much❤️🥰
@azradange9528
@azradange9528 Ай бұрын
Nehmi positive raha, Devachi kripa nehmi asnaar
@user-cc6on5mh8y
@user-cc6on5mh8y Ай бұрын
गणठन फारच छान आहे. 👌👌👌👌💐
@harshuvishupatil2525
@harshuvishupatil2525 Ай бұрын
Khup chan vatal pragati baghun ❤❤❤❤❤je hote te चांगल्यासाठीच होते 😊
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
thank you so much, Tai😊
@rupeshgosavi4761
@rupeshgosavi4761 Ай бұрын
खुप छान आहे दादा मंगळसूत्र haa अशीच बायको ला खुश ठेवत जा दादा किती तोळा आहे टोटल मंगळसूत्र दादा
@sampadabhagat3502
@sampadabhagat3502 Ай бұрын
खूप खूप सुंदर आहे गंठण❤❤❤❤❤ तुमच्यामेहंतीच फळ आहे😊 खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉🎉 पाव भाजी छान colour मस्तच❤❤❤
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
धन्यवाद ताई ❤️❤️
@user-qf8bn5pd3b
@user-qf8bn5pd3b Ай бұрын
Mast ahe mangalsutra mala design khup avdli
@CakesbynikitaMhatre
@CakesbynikitaMhatre Ай бұрын
Congratulations 🎉😊
@akshayghare3131
@akshayghare3131 Ай бұрын
Mast ahe kup
@anitapatinge8585
@anitapatinge8585 Ай бұрын
छानच
@manalisbhingardebhingarde3739
@manalisbhingardebhingarde3739 Ай бұрын
Congrats
@prabhajadhav6467
@prabhajadhav6467 Ай бұрын
Congratulations Vahini & Dada 🎉🎉💖
@pranitaphulari8393
@pranitaphulari8393 Ай бұрын
Khup chan ganthan👌🏼
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
Thank you, Tai❤️😊
@helenmascarenhas9372
@helenmascarenhas9372 Ай бұрын
Congrats! Sneha
@prakashbudar5031
@prakashbudar5031 Ай бұрын
वाह यशस्वी भव. ..पण
@rsarts.andcrafts2481
@rsarts.andcrafts2481 Ай бұрын
Very nice 👍😊👌
@namitaupadhye4182
@namitaupadhye4182 Ай бұрын
👌👌👌
@user-tz7pe3pn7p
@user-tz7pe3pn7p Ай бұрын
1 ch no. Tai ❤ mangalsutra 👌🏻 khup ch chhan 🎉
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
thank you so much tai ❤️😊
@yogitasvlogs
@yogitasvlogs Ай бұрын
Tumch swapn nkki purn hoil ..gbu 🙌🙌
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
Thank you, Tai ❤️😊
@ajinkyamohite9685
@ajinkyamohite9685 Ай бұрын
Congratulations 🎊 👏 💐 🥳
@vaibhavthakur8039
@vaibhavthakur8039 14 күн бұрын
तुम्हा लोकांना शुभेच्या
@shraddhakamble8977
@shraddhakamble8977 Ай бұрын
Ek no ahe design....photo share kra na tya design cha properly
@vidyapendhari8185
@vidyapendhari8185 Ай бұрын
Khupach chan ashich tumchi bharbharat hovo ani jasa Mangalsutra banavla tasa ek divas tumcha swatahacha ghar suddha hoil... Khup chan 😊
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
thank you so much, Tai❤️
@narendramate7429
@narendramate7429 Ай бұрын
Ashwin you are a lucky person...khup samjadar aahe tujha jodidar... Nakkich tumhi khup pragati karal
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
thank you so much, Dada❤️❤️
@anghaangchekar4892
@anghaangchekar4892 Ай бұрын
Khup chan video ❤❤ God bless both of you always Dear ❤❤❤😊
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
Thanks a lot Tai ❤️🥰
@varshahavre9619
@varshahavre9619 Ай бұрын
छान आहे मंगळसूत्र 👌👌
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
धन्यवाद ताई ❤️😊
@pruthvipatil5931
@pruthvipatil5931 Ай бұрын
खूप सुंदर
@supriyamore6163
@supriyamore6163 Ай бұрын
Mangalsutra khup chan ahe...mast designe..tumchya mehnatila nakki yash yenar..❤tumchya sarv icha purna honar❤❤tumhi dogh pan khup manane nirmal ahat..mhanun bhole baba prasanna ahet doghanver❤❤
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
जय श्री महाकाल ❤️🙏
@dakshatamokal6388
@dakshatamokal6388 Ай бұрын
खूप छान मंगळसूत्र आहे . तुमचा डिसीजन अगदी बरोबर आहे . तुमच्या मेहनतीला सलाम .
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
धन्यवाद ताई ❤️❤️
@sangitanarvekar7390
@sangitanarvekar7390 Ай бұрын
Best of luck
@rupalimhaskarvlogs
@rupalimhaskarvlogs Ай бұрын
Mast design aahe ekdam simple aani bhari 🥰🥰
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
thank you, Tai❤️
@harshalijoshi8514
@harshalijoshi8514 Ай бұрын
Khup chan 👌halu halu tumcha sarv ichaa purn hotil gbu 😊
@AshwinVlogs
@AshwinVlogs Ай бұрын
thank you so much, Tai❤️
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 6 МЛН
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 80 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 105 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 57 МЛН
Thane fishland | food vlog | अनु निघाली चालत 🫣😜
7:39
Anvi Pallavi Anshuman vichare
Рет қаралды 201 М.
Опасность фирменной зарядки Apple
00:57
SuperCrastan
Рет қаралды 6 МЛН