Рет қаралды 94,162
DMart मधील घरासाठी पावसाळी शॉपिंग 😍 | घरी बनवली मसाला भेंडी आणि दह्याची कढी | S For Satish | Panvel #DmartShopping #BhendiMasala #DahiKadhiRecipe #sforsatish
आम्ही महिना किंवा दोन महिन्याने डीमार्ट मध्ये घरासाठी किराणा शॉपिंग करत असतो. तुम्ही सुद्धा असेच डीमार्ट मध्ये जाऊन खरेदी करत असाल. आम्ही घरासाठी लागणारे किराणा सामान खरेदी केला. वर्षाने खास त्याची लिस्ट काढली होती. पनवेलमध्ये येऊन पावसाळी मोसमात असेच आम्ही सामान खरेदी करत असतो. घरी भेंडी मसाला आणि दही कढी असा बेत होता. तुम्हाला आम्ही साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी करतो त्या बघायला आवडत असतात. आम्ही डीमार्ट मध्ये काय काय खरेदी केले ते दाखवले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
मचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZfaq channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy