म्हणून Pankaja Munde हरून सुद्धा जिंकल्यात ! ३ मुद्दे | Marathi News Live | Vishaych Bhari

  Рет қаралды 22,850

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Ай бұрын

म्हणून Pankaja Munde हरून सुद्धा जिंकल्यात ! ३ मुद्दे | Marathi News Live | Vishaych Bhari
नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामधील निकालांवर मराठा आरक्षण आंदोलन आणि जरांगे पाटील फॅक्टरचा मोठा परिणाम झालेला दिसला. राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात त्याचा राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. भाजपाविरोधात मराठा आंदोलनाची तीव्रता एवढी होती की त्यामुळे भाजपाचा त्याच्या अनेक परंपरागत बालेकिल्ले समजल्या जाणाऱ्या मतदारसंघातही दारुण पराभव झाला. त्यामध्ये बीड, जालना, अहमदनगर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. एकीकडे महायुतीला जरांगे फॅक्टरचा फटका बसल्याचं बोललं जात असलं तरी छत्रपती संभाजीनगरसारख्या मतदारसंघात मात्र याच जरांगे फॅक्टरमुळे शिंदे गटाचा विजय झाल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजपा आणि महायुतीकडून करण्यात येत असलेल्या विश्लेषणामधून मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यावर न निघालेला समाधानकारक तोडगा हे पराभवाचं मुख्य कारण असल्याचा निष्कर्ष महायुतीकडून काढण्यात आला आहे. तसेच अगदी काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या प्रश्नावर काय तोडगा काढता येईल, याची चाचपणी राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न तीव्र झालेला असतानाच ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण करण्यात येऊ नये, अशी मागणी करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषणाला सुरुवात केल्याने महाराष्ट्रात आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची ठिणगी पडली आहे. तसेच दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे. या संघर्षामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सत्ताधारी महायुती सरकार दुहेरी कात्रीत सापडलं आहे. तसेच सध्या धुमसत असलेला मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद चिघळला तर त्याचा मोठा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकूणच महायुतीला बसण्याची शक्यता आहे.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#pankajamundhe
#pankajamunde
#विषयचभारी
pankaja munde,pankaja mundhe,pankaja munde live,pankaja munde news,pankaja munde latest news,pankaja munde sabha,pankaja munde result live,pankaja munde vs bajrang sonavane,pankaja munde vs bajrang sonawane news,pankaja munde bjp,pankaja munde bhashan,pankaja munde today news,pankaja munde beed loksabha,pankaja munde vs bajrang sonawane,pankaja munde on bajrang sonawane,pankaja munde vs bajarange sonavane,pankja mundhe,pankaja munde song

Пікірлер: 176
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
मास लीडर कधीच संपत नसतो तर पुन्हा ताकदीने उभा राहत असतो
@sourabhmule5295
@sourabhmule5295 Ай бұрын
😅😂
@ravishep768
@ravishep768 Ай бұрын
​@@sourabhmule5295mule thamb jara radayche pan ahe tumhala lavkarach
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 Ай бұрын
😂😂
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 Ай бұрын
pankaja Gopinath Munde 🎉
@patil8974
@patil8974 Ай бұрын
तुलनेने खूप लहान समाजातील आहेत ताई , मास लीडर नाहीत .. फक्त एका विशिष्ठ समाजाच्या नेत्या आहेत , परळीतून पडल्या होत्या 😂😂
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे लोकांच्या मनात राज्य करतात
@dashrathvatte3968
@dashrathvatte3968 Ай бұрын
🔔🔔 🍌🍌 ug kahi pn bolu naka Sir
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 Ай бұрын
pankaja Gopinath Munde 🎉​@@dashrathvatte3968
@vishwajitsawant6678
@vishwajitsawant6678 Ай бұрын
🔔🔔
@Paisa_pani
@Paisa_pani 28 күн бұрын
तिथेच आमदार खासदार पंतप्रधान होऊ द्या
@thoraverajesh7040
@thoraverajesh7040 Ай бұрын
Mass leader....Pankaja Tai Munde
@akashjivrag8830
@akashjivrag8830 Ай бұрын
अरे भावांनो हे लक्षात ठेवा की ओबीसी ही जात नाहीये ओबीसी ही फक्त एक आरक्षणाची कॅटेगिरी आहे
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc Ай бұрын
Karange pan obc cha आहे
@sambajisanap154
@sambajisanap154 Ай бұрын
ताई हरल्या तरी येउडी मिर्ची लागली जिंकल्या असत्या तर हे मूलव्याधा वर बसले असते😂😂😂😂😂😂
@mr.Aditya208
@mr.Aditya208 Ай бұрын
Munde is brand ❤
@Nagare440
@Nagare440 Ай бұрын
ओन्ली पंकजाताई 👍
@anantbargaje2011
@anantbargaje2011 Ай бұрын
Tai 👍 great
@vish5718
@vish5718 Ай бұрын
हरणारा माणूस संपत नसतो
@user-wx9xy9ye6f
@user-wx9xy9ye6f Ай бұрын
Mass leader of Maharashtra ❤
@Sp71407
@Sp71407 26 күн бұрын
जारंगे पाटील ❤❤
@aadeshdarade6480
@aadeshdarade6480 Ай бұрын
Brand is brand Munde ❤
@Sp71407
@Sp71407 26 күн бұрын
पडलेला 😂😂 ब्रँड 😂😂
@bj1710
@bj1710 Ай бұрын
tai saheb🙏🚩
@imransayyied1799
@imransayyied1799 Ай бұрын
राज्यसभेला पाठवा.... भाजपा ने पाठवावे
@Dms11122
@Dms11122 Ай бұрын
फेक भाकर ... फेक..बोलो.उदयन महाराज की ...जय...राज्यसभा राजीनामा ... चलो पंकजा.. निवडून येयची ताकद नाही मागच्या दाराने अडजस्टमेंट ❤
@dashrathvatte3968
@dashrathvatte3968 Ай бұрын
I like it
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 Ай бұрын
​@@Dms11122 Aapn ghyan pajalta 😂
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 Ай бұрын
​@@Dms11122apn aarkshan bga 😅
@pawardnyaneshwar7071
@pawardnyaneshwar7071 Ай бұрын
😅😅
@yuvrajjadhav6954
@yuvrajjadhav6954 Ай бұрын
शेवटी हार ही हारच असते
@ishwarpatil180
@ishwarpatil180 Ай бұрын
बीड मध्ये मुस्लिम आणि दलित यांचे अडीच लाख मतदान भाजपा विरोधा मुळे तुतारी ला पडले. जातीच्या घोषणा देऊन निवडणूक लढवणाऱ्याना 4 लाख जातीचे मत पडले.तर पंकजा ताई ला एकट्या ओबीसी चे 6 लाख मत पडले.कोण भारी भरले तुम्हीच ठरवा
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 28 күн бұрын
Jo jita wahi Sikandar
@Sp71407
@Sp71407 26 күн бұрын
Chiting करून काय उपयोग😂 भ्रष्टाचाराचा फटका,😂 जातीयवाद केला म्हणून😂
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs Ай бұрын
पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा भाजप नेते 🍉 विधानसभा लढा
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs Ай бұрын
पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा भाजप नेते नेरेटीव्ह सेट होईल 🍉
@Tejas_thakur_
@Tejas_thakur_ Ай бұрын
काही नसतं हार म्हंजे हार असते .... पराभव पचवण्यासाठी असं बोलावं लागतं
@ganeshbargaje9658
@ganeshbargaje9658 Ай бұрын
पंकजाताई ❤❤
@MR_Umendra
@MR_Umendra Ай бұрын
Tai saheb ❤🎉
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 Ай бұрын
पिपाणी ने बाप्पा चे 57000 मतदान खाल्ले आणि दादागिरी आणि पैसा , लालाच 60000+ मराठा मतदान पंकजा ताई ला गेलं...... खर ताई 2 लाख ने हरली आहे
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 Ай бұрын
as ka 😂 aarkshan ch bga 😂
@jaykumarghuge9145
@jaykumarghuge9145 25 күн бұрын
नक्कीच मातब्बर नेते आहेत ताईसाहेब
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 Ай бұрын
लोकनेत्या पंकजा ताईसाहेब
@ibc-145
@ibc-145 Ай бұрын
Mass leader pankaja munde
@pandurang2554
@pandurang2554 Ай бұрын
Only Tai
@vinodbhendekar6235
@vinodbhendekar6235 Ай бұрын
Only tai
@jayrajgarad
@jayrajgarad Ай бұрын
आमदारकीला 30 हजार कमी होते..? अन् लोकसभेला #फक्त 3000...????😮😃🙃😁😛
@user-kz8gk2qo8f
@user-kz8gk2qo8f Ай бұрын
खरा जातीय वाद घ्या
@sizzling_facts123
@sizzling_facts123 Ай бұрын
पंकजाताई
@kuldeepkhedkar9385
@kuldeepkhedkar9385 Ай бұрын
The Great Leader Resp Panakaja Taisaheb Munde...🫶🏻❤️
@SanjayMane-ge7rk
@SanjayMane-ge7rk Ай бұрын
हराकर जीतने वालों को बाजीगर कहते हैं
@user-jq5hs9yb5v
@user-jq5hs9yb5v Ай бұрын
ताईसाहेब ✌️
@pp-th8nr
@pp-th8nr Ай бұрын
Tai
@MCG099
@MCG099 Ай бұрын
बॉस पंकजा मुंडे
@rajuandhale7777
@rajuandhale7777 Ай бұрын
ताई राज्यसभा मिळवा.
@dashrathvatte3968
@dashrathvatte3968 Ай бұрын
🍌🍌 dety til bjp
@akashjivrag8830
@akashjivrag8830 Ай бұрын
जात म्हणजे त्यांच्यामध्ये विवाह संबंध नातेवाईक ओबीसी आरक्षणाच्या कॅटेगरीमध्ये माळी बांधव आहे धनगर बांधव आहे तेली बांधव आहे वंजारी बांधव आहे जाती आहे पण हे एकमेकांशी आपल्या मुला मुलीचे लग्न करू शकत नाही कारण त्यांची जात वेगळी आहे.
@user-jq5hs9yb5v
@user-jq5hs9yb5v Ай бұрын
लोकनेत्या ✌️👑
@user-jq5hs9yb5v
@user-jq5hs9yb5v Ай бұрын
@user-jq5hs9yb5v
@user-jq5hs9yb5v Ай бұрын
@akshaybhorade6197
@akshaybhorade6197 Ай бұрын
Swatachi samjut kadhnyacha praytna 😅😅😅
@kunalahire7705
@kunalahire7705 Ай бұрын
संपली पंकजा वारसा जास्त दिवस टिकत नाही शेवट गोपीनाथ जी हे great होते तसा पंकजाला फक्त वारसा हा मिळाला आहे आणि स्वतः मध्ये काम करण्याची कर्तुत्व शून्य शून्य लोकांनी तिला तिची लायकी दाखवली
@user-hu3xs8vg6p
@user-hu3xs8vg6p Ай бұрын
सगळं भा ज पा संपेल पण पंकजाताई नाही संपू शकत 🙏🏻 जय भगवान.. जय गोपीनाथ 🙏🏻
@subhashsangale1100
@subhashsangale1100 Ай бұрын
बहुरंग किती लायकीचा ते कळेल थोडया दिवसात
@kailaskakad8007
@kailaskakad8007 Ай бұрын
❤ताई साहेब ❤
@MS-tx1rk
@MS-tx1rk Ай бұрын
Yes
@user-lh3up5ne9z
@user-lh3up5ne9z Ай бұрын
Onlya ताईसाहेब
@pratikshamisal2833
@pratikshamisal2833 Ай бұрын
इलेक्शन पुरते ओबीसी नंतर वंजारी ओबीसी मध्यल्या बाकी जाती काही च नाही असं ये ह्यांच
@user-rb7qn5yx9d
@user-rb7qn5yx9d Ай бұрын
ताई साहेब
@yuvarajsonavane4027
@yuvarajsonavane4027 Ай бұрын
Bidu काहीही असो तुम्ही मराठा आरक्षणावर विरोध करत असताना कमी पडत नाही त्याबद्दल धन्यवाद ❤
@akashjivrag8830
@akashjivrag8830 Ай бұрын
हे चैनल तर ओबीसी आरक्षणाची बाजू धरूनच व्हिडिओ बनवते कायम मी भरपूर व्हिडिओ बघितले आहे किस चैनल जीच आहे तो पण ओबीसी आरक्षणाचे कॅटेगिरी चा आहे
@Viralclips1000
@Viralclips1000 Ай бұрын
मास लिडर आदरणीय पंकजाताई मुंडे ❤
@sandeepk6833
@sandeepk6833 Ай бұрын
पंकजा मुंडे चा पराभव मुस्लिम आणि दलित मतांमुळे फार कमी फरकाने झाला आहे.2009 पासून बघा तुम्ही बिड मध्ये मुंडे फॅमिली समोर कोणीही आसो साधा zp मेंबर, नवखा उमेदवार असला तरीही 5.5 लाख मतदान घेतो , का तर मराठ्यांचा विरोध. मराठा मतदान 50 हजारांहून अधिक मुंडे फॅमिलीला कधीच पडत नाही तरी पण मुंडे नी एवढे मराठा नेते मोठे केले.आख्या महाराष्ट्रात दलितांवर अत्याचार होतात पंकजा मुंडे जर अशा वेळी दलितांच्या पाठिमागे खंबीरपणे उभे राहिल्या तर खूप मोठा फरक पडेल.एवढे मराठा नेते मोठे करण्यापेक्षा बाबुराव पोटभरे, पप्पू कगदे सारखे एस.सी. नेते आणि मुस्लिम समाजातील पाशा पटेल सारखे 2 4 नेते मोठे केले असते तर ताईला फायदा झाला असता. बीड मध्ये 30 ते 40 % मुस्लिम दलित कायम मुंडे फॅमिली बरोबर असतात या वेळेस फक्त मोदी विरोधामुळे सरसकट तुतारीकडे गेले. त्यामुळे उगीच कोणी आपली टिरी बडवून घेऊ नका आमच्या मुळ ताई पडली म्हणून.
@babasahebmahajan4799
@babasahebmahajan4799 Ай бұрын
Barobar
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 28 күн бұрын
Jo jeeta wahi Sikandar. Dalit Muslim vote kadhihi yapudhe BJP la nahi. Pankaja ne party badlavi
@kendredhanraj7954
@kendredhanraj7954 25 күн бұрын
लोकनेत्या पंकजा ताई यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे
@govindghule9951
@govindghule9951 Ай бұрын
Mass leader🌹
@user-jq5hs9yb5v
@user-jq5hs9yb5v Ай бұрын
#massleader हे कधीच संपत नसतात ✌️
@user-jq5hs9yb5v
@user-jq5hs9yb5v Ай бұрын
@user-jq5hs9yb5v
@user-jq5hs9yb5v Ай бұрын
@balashedge3710
@balashedge3710 Ай бұрын
एक मराठा कोट मराठा
@Shivsena554
@Shivsena554 Ай бұрын
एकच पर्व OBC मध्ये मराठा सर्व 😅😅😅
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 Ай бұрын
हार ती हार असते खऱ्याची दीड लाखाने पराभूत आहेत
@santoshpawa_
@santoshpawa_ Ай бұрын
लोक जातीन पाहतील आणि महिला म्हणून परत बदनामी आहेच.. हा महाराष्ट्र फूले शाहू चा फक्त बोलन्या पूरत आहे.. या ताई ने किती सहन कराव..
@sopanpatil1501
@sopanpatil1501 Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा...❤भाजप असो किवा शिवसेना महाराष्ट्र च राजकारण फक्त मराठा बदलू शकतो
@rkz2345
@rkz2345 Ай бұрын
मावा बुलला लांडे चढून घेतले
@vishalnagare9791
@vishalnagare9791 Ай бұрын
🍌
@sopanpatil1501
@sopanpatil1501 Ай бұрын
@@vishalnagare9791 pankaj😂
@yuvrajjadhav6954
@yuvrajjadhav6954 Ай бұрын
मास लीडर दोन वेळेस पडत नसतो 65 हजार मतांनी पराभव झालेला आहे
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 Ай бұрын
जातीवाद करून... आता सर्व ओबीसी एक जुठ होऊन विधान सभे मध्ये दाखवून देऊ
@somnathmunde4276
@somnathmunde4276 Ай бұрын
6 hajar Kami padale
@ravishep768
@ravishep768 Ай бұрын
Jativad dar veles nahi chalnar ata tumcha. Ata bappa kiti deto arakshan baghu ki. Kiti project anato Beed madhe. Tumche kase nivdun yetat te pan baghu ata
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 Ай бұрын
म्हणूनच तुमच्या जमीनी विकव्या लागल्या
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v Ай бұрын
काही उपयोग नाही अजून ओबीसी नेते घालून बसाल
@dilipdahifale9967
@dilipdahifale9967 Ай бұрын
@kingmaker8266
@kingmaker8266 Ай бұрын
ओन्ली जरांगे पाटील बाकी गेले उ....त
@mohittaur3735
@mohittaur3735 Ай бұрын
Unsubscribe च reason देत आहे का तुम्ही
@amitdeshmukh9203
@amitdeshmukh9203 Ай бұрын
एक ही बात एक बात 😂 ताई एक नंबर पर न्यूज रिपोर्टर 😂😂😂😂😂😂
@mahendralahamge7951
@mahendralahamge7951 Ай бұрын
Pankaja munde hya maas leader aahe.
@AnkushKhade-qv5tb
@AnkushKhade-qv5tb Ай бұрын
मुंडे घराना हा दैवत आहे ओ बी सी चं
@vijayandhale9877
@vijayandhale9877 Ай бұрын
कायम एकनिष्ठ.. ताईसाहेब 🙏🏻
@Asoka_vaishu
@Asoka_vaishu Ай бұрын
कोणत्याही पक्षाचा मराठा उमेदवार टार्गेट करून पाडणार म्हणजे पाडणार बस.
@bodhisatvajumde766
@bodhisatvajumde766 28 күн бұрын
Abe choohe 😂
@rupeshgadekar325
@rupeshgadekar325 Ай бұрын
Munde is great ❤
@sizzling_facts123
@sizzling_facts123 Ай бұрын
पंजात
@Shivsena554
@Shivsena554 Ай бұрын
उपोषण करून आरक्षण वाचवता येत नाही पंकजाताईच्या सांगण्या प्रमाणे 😊😊
@newfacttechnology8166
@newfacttechnology8166 Ай бұрын
उपोषण करून आरक्षण पण भेटत नाही😅 हे पण खरं होताना दिसतंय
@sureshsolat3104
@sureshsolat3104 Ай бұрын
रात्री खुपच उशीरा व्हिडीओ बनवला वाटतो😅
@AkashChaure-sj5hn
@AkashChaure-sj5hn Ай бұрын
Righ 🎉
@Hjkkkbhhj
@Hjkkkbhhj Ай бұрын
ह्या पराभवामुळे पंकजा मुंडे या आता खूप मोठ्या नेत्या म्हणून पुढे येतील.....आता त्या पूर्ण महाराष्ट्रात लीडर म्हणून स्थापित होतील.... लिहून ठेवा
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 Ай бұрын
चिक्की ताईला भगवान गडावर पाठवा
@Abk2915
@Abk2915 Ай бұрын
Tai hi Munde sahebachi Mulgi ahe sangarsha kanya Pankaja tai
@pandharinathubale2478
@pandharinathubale2478 Ай бұрын
She should leave BJP and join social justice movement.
@AndrewTate69_
@AndrewTate69_ Ай бұрын
Aare padli aahe chikki Tai 😂😂
@subhashsangale1100
@subhashsangale1100 Ай бұрын
झाट्या नीट बोल
@Balu_sanap
@Balu_sanap Ай бұрын
खर तर 150000 मतांनी पराभूत झालीय पंकजा मुंढे. पिपाणीला पडलेले 55000+ बोगस जवळपास 95000 सगळे दीड लाख मतांनी पडली
@sambhajibade007
@sambhajibade007 Ай бұрын
Only obc
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 Ай бұрын
जातीवाद करून निवडणूक जिंकली आहे.. ते पण मुस्लिम समाजाचे मतदान मिळाले नाही.. हे विसरता कामा नये
@user-dj7yq8tm7m
@user-dj7yq8tm7m Ай бұрын
एक मराठा , कोटी मराठा
@SonuKamble-tz3nc
@SonuKamble-tz3nc Ай бұрын
Harun suda baji marliy Tai ni
@DANY1734
@DANY1734 Ай бұрын
भाऊ तुझं पूर्ण नाव काय आहे 🤣 मुंडे, चाटे, कांदे, सानप, केंद्रे, बडे 🤣🤣
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 Ай бұрын
कट्टर जातिवाद यांचा पराभव करा
@Thomas_Shelby12345
@Thomas_Shelby12345 Ай бұрын
😂😂😂
@user-wo2el2bq4s
@user-wo2el2bq4s Ай бұрын
मासलिडर पंकजा मुंडे
@yogeshkharat5963
@yogeshkharat5963 Ай бұрын
Are bahu kasacha harun gikale changle pdle te
@dadasahebjewe1476
@dadasahebjewe1476 Ай бұрын
Evhade bogous matdaan karun gheun dekhil haar zali tyamule Parabhav jivhari lagla, parsbhav pachvita yeina, mhanun Radu kosalale.
@saffronarmy1578
@saffronarmy1578 Ай бұрын
Tai manje lokneta kadi jat pat nai pahili kitk kam tai ni keli jalyukt shivar ahinsak badli online raste railway panvhaytani higest anduan highest vima tari nich sharad khan jo nehmi hindu mde foot padto tyacha tutari vadak jaramgya mule jatiwad bahunskwad ani nehmi sagli facilities gheun hindu bjp party mnun lande ni totally virodamde voting keli mnun taicha parabhav topn 6k ni tai kendrat mntri hotil nkki ani jatiwad la thambvtil
@MA-kx8uv
@MA-kx8uv Ай бұрын
Avgad ahe beed cha
@ak0196
@ak0196 Ай бұрын
पळ
@truthseekerma
@truthseekerma Ай бұрын
पंकजा ताई ने चिक्की ताईने असाच हराव आणि जिंकत राहावं😂😅
@sambajisanap154
@sambajisanap154 Ай бұрын
तुजी आई पडली जारांगे खाली असच पाडाव त्याचा खाली😂😂
@user-vv3mj3jd3i
@user-vv3mj3jd3i Ай бұрын
👌👌👌👌👌👌👍👍👍🙏🙏
@sambajisanap154
@sambajisanap154 Ай бұрын
ताई हरल्या तरी येउडी मिर्ची लागली जिंकल्या असत्या तर मुळव्याध झाले असते🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@vishwajitsawant6678
@vishwajitsawant6678 Ай бұрын
😂😂
@truthseekerma
@truthseekerma Ай бұрын
@@sambajisanap154 हरल्यानंतर कसले आले मिरची तुम्हालाच पचतय का बघा आधी😝😂
@user-dj7yq8tm7m
@user-dj7yq8tm7m Ай бұрын
चांगला विषय घे ना भावा !
@kishanjaybhaye8666
@kishanjaybhaye8666 Ай бұрын
बिड कराने मराठवाडा चे नुस्कान करून घेतल कुठला फंड कुठे भेटेल विकास कोण कुठे होईल
@Venkatesh_karad
@Venkatesh_karad Ай бұрын
परळी आमदार बबन गित्ते ❤
@Bhajap
@Bhajap Ай бұрын
कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी paid promotion😂😂😂
@GajuMogal-kv9ve
@GajuMogal-kv9ve Ай бұрын
चिक्की ... शेवटी हार ही हारचं असते 😂😂
@sidshelar1475
@sidshelar1475 Ай бұрын
हरली घरी बसवा चिक्की ताई ला
@subhashsangale1100
@subhashsangale1100 Ай бұрын
झाट्या नीट बोल
@sambajisanap154
@sambajisanap154 Ай бұрын
तुजी आई जारांगे खाली पडली ते 😂😂
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 Ай бұрын
सगे सोयरे बगा हो 😂😂 ओबीसी 🎉❤
@sambajisanap154
@sambajisanap154 Ай бұрын
ताई हरल्या तरी येउडी मिर्ची लागते तेव्हा जिंकल्या असत्या तर मुळव्याध झाले असते🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 Ай бұрын
@@sambajisanap154 hya chottya mhna aarkshan milva 😂
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v Ай бұрын
ओबीसी नेता मुक्त राजकार
@user-vv3mj3jd3i
@user-vv3mj3jd3i Ай бұрын
👌👌👌👌👌👌👍👍👍
@amolsirsat9415
@amolsirsat9415 Ай бұрын
Tai
@sanjaytandale5823
@sanjaytandale5823 29 күн бұрын
Only tai
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
УГАДАЙ ГДЕ ПРАВИЛЬНЫЙ ЦВЕТ?😱
00:14
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3,8 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН