म्हणून त्यांनी मला मुख्यमंत्री बनू दिलं नाही? डॉ. शालिनीताई वसंतदादा पाटील यांची मुलाखत!

  Рет қаралды 327,750

aakar DIGI9

aakar DIGI9

Жыл бұрын

मी शालिनीताई पाटील बोलतेय! #dr_shalinitai_patil #vasantdadapatil #sharadpawar

Пікірлер: 429
@dattudherange5052
@dattudherange5052 Жыл бұрын
काळाच्या पडद्याआड चालल्या शालिनी ताई अजित पवार च्या बंडा मुळे चर्चेत आल्या नव्हें त्या पवारांच्या पापाचे साक्षीदार आणि शिकार आहे त्याची मुलाखत घेतली त्या बद्दल धन्यवाद
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 Жыл бұрын
Bhagvanke ghar Der ahe andher nahi .
@rajendrashah925
@rajendrashah925 Жыл бұрын
Khup सुंदर मुलाखत
@sureshkale6737
@sureshkale6737 Жыл бұрын
खूपच आश्चर्य वाटले . शालिनी ताई भाग्यवान कारण खंजिर खूपसणार्‍याचे पतन याची देही याच डोळा पाहिला .
@snehamadhu5630
@snehamadhu5630 11 ай бұрын
भगवान श्रीकृष्णानी सांगुनच ठेवलय तुम्ही जगात कुठेही जा तुमच कर्म तुम्हाला हुडाकत येतच.. दुस-याला रडवून घेतलेली प्रत्येक गोष्ट ही रडवतच चुकवावी लागतेच.!! दुःख भोगयला लावलेला माणूस पुढे जाऊन सुखी होतो पण त्याला,दुखावणार माणूस कधीही सुखाने जगतही नाही आणि मरतही नाही,,,रोज थोडा थोडा तडफडतमरत रहातो...
@varadajoshi5679
@varadajoshi5679 11 ай бұрын
काळाच्या पडद्याआड म्हणू नका हो.त्याचा अर्थ वेगळा आहे.
@sitaramkadam2147
@sitaramkadam2147 Жыл бұрын
डॉ. शालिनीताई पाटील याचं राजकीय जीवन राष्ट्रवादी काँग्रेस ने संपवलं हे १००% खर आहे..तरी पण त्या पाठराखण करत आहेत
@shashikantmulay36
@shashikantmulay36 11 ай бұрын
आता राकाॅ संपणार, पवार सुळ सुळ संपणार.
@navnathpawar9640
@navnathpawar9640 11 ай бұрын
nit bagha pawaranchi pathrakhan karat aahet patil
@vishalmane4652
@vishalmane4652 11 ай бұрын
​@@navnathpawar9640मित्रा म्हणूनच तर यांना अंधभक्त म्हणतात 😂😂
@gopalsinnarkar277
@gopalsinnarkar277 11 ай бұрын
अगदी बरोबर ..
@kaustubhkulkarni4348
@kaustubhkulkarni4348 11 ай бұрын
​@@vishalmane4652thobad vakdya chi galat asleli chatu loka andh bhakti baddal boltat😂kacha kach zawala tumchya makdala
@gajanannade7084
@gajanannade7084 Жыл бұрын
प्रभाकर दादा तुमचे खुप खुप आभार आणि देव ताईंना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना कारण करामती कलाकारांची नियतीने केलेली वाईट अवस्था बघायला
@arunkulkarni9004
@arunkulkarni9004 Жыл бұрын
शालिनीताईनां पुण्याच्या ब्राह्मण समाजाच्या अधिवेशननात पाहिले होते.फार स्पष्ट आणि छान विचार मांडले होते.त्यांनां फार स्कोप भेटला नाही असे वाटते.शतशः नमन ताईनां .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@milindlele7458
@milindlele7458 Жыл бұрын
प्रभाकर साहेब शालिनीताई पाटील ह्यांनी मुख्यमंत्री का होऊ शकले नाही हे ऐकून धक्का बसला. त्यामुळे दूसरी प्रतिक्रिया काही देऊ शकत नाही.
@sanjaycharpe1171
@sanjaycharpe1171 Жыл бұрын
अभिनंदन.... एकाही मिडिया चँनलला जे सुचले नाही ते तुम्ही करून दाखवले.... शालीनी ताईंची मुलाखत घेऊन छान चपराक लगावली.... अभिनंदन....
@Shrihal
@Shrihal Жыл бұрын
शरद पवार यांचं लबाड,गलिच्छ राजकारण बघुन ताईंना किळस येत असेल.
@sachinborate1947
@sachinborate1947 Жыл бұрын
शरद पवार काँग्रेस आय मध्ये गेले म्हणजे आय घातली मराठी आई नाही म्हणत इंग्लिश आय म्हणतोय , दादा कोंडके भाषण ☺️😂
@ganeshkale6208
@ganeshkale6208 Жыл бұрын
मुलाखतकार प्रभाकरजी सुर्यवंशी अभिनंदन 💐 अशाच नवनवीन लोकांच्या मुलाखती घेत रहा आणि आम्हाला दाखवत रहा...❤
@pramodkulkarni9397
@pramodkulkarni9397 Жыл бұрын
खुपच छान मुलाखत ... शालिनीताई यांची हि मुलाखत . म्हणजे एका हिर्‍याने दुसरा हिरा प्रकाशझोतात आणला .. या बद्दल आपले अभिनंदन ...
@prakashligade435
@prakashligade435 Жыл бұрын
राजमाता जिजाऊ यांच्या जन्मगावी कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात ताईंचा मोठा हातभार होता. कदाचित महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या असत्या.
@ranjitjadhav6145
@ranjitjadhav6145 Жыл бұрын
जवळपास ९० वर्षांच्या ज्येष्ठ राजकारणी.
@nevergiveup.5
@nevergiveup.5 Жыл бұрын
92
@rameshvallal8773
@rameshvallal8773 Жыл бұрын
जिवंत साक्षीदार एकच व्यक्ती शालीनिताई पाटील शरद पवार काय माणूस आहे. 55.साखरकारखाने 45 कारखाने स्वताचे. खंजिर कसा घूपसला एकच साक्षीदार शालीनि ताई.पण आज तूम्ही त्याना समोर आणले video सादर केले.मि तूमचा फार फार आभारी आहे.धन्यवाद प्रभाकरजिवंत.....
@anandjadhvrao660
@anandjadhvrao660 Жыл бұрын
आकार मेङीयाला आज कोणा मेलेल्या ची नजर लागेल कारण मागील कित्येक दशका नतर शालीनीताईची मुलाखत घेणाऱ्या एकमेव आकार मेङीयाला नमन.शालीनी शतश नमन
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 Жыл бұрын
1985-90 चा काळ आठवण करून दिलात, 👌👍धन्यवाद प्रभाकरजी 🚩
@rekhajoshi5723
@rekhajoshi5723 Жыл бұрын
आम्ही पण हे घडले त्याचे साक्षीदार सातारा कराडचे सर्व जण
@dhanraajthorat8105
@dhanraajthorat8105 Жыл бұрын
येवढ्या वयातही किती मोजक आणि परफेक्ट बोलतात पण काही वयाच्या नावाखाली काही वाटेल ते बडबड करताना दिसतात
@deepalipalpinkar7596
@deepalipalpinkar7596 Жыл бұрын
या बाबाच इतकं वय झाले तरीही सत्तेचा मोह जात नाहीये
@mukundnaik9016
@mukundnaik9016 Жыл бұрын
नमस्कार छान मुलाखत फार दिवसांनी ह्या शालिनीताईंना (वाघिणीला)ऐकवले आभार 🙏 लातूर चा मतदारसंघ तेव्हाचा उस्मानाबाद व आजचा धाराशिव जिल्ह्यात होता
@udaykelaskar2373
@udaykelaskar2373 Жыл бұрын
शरद पवार यांना आधारवड मानणारा जाणत्या राजाचे अजाणतेपण शालिनी ताईची मुलाखत ऐकून समाजाला कळेल.
@Shrihal
@Shrihal Жыл бұрын
एका सुविद्य मुख्यमंत्र्यला महाराष्ट्र मुक्ला.
@anilprabhu7993
@anilprabhu7993 Жыл бұрын
प्रभाकर जी धन्यवाद. आपल्या चॅनल वाल्यांना असे ज्येष्ठ लोकं सापडत नाही? कमाल आहे.
@maratha465
@maratha465 Жыл бұрын
पवारांच लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र त्यांच्यासारखाच किती खोटं आणि बंडल आहे हे पदोपदी सिद्ध होइल !
@shivkool19
@shivkool19 Жыл бұрын
पवारांनी आयुष्यात काय खरं वागले सगळं राजकारण खोटं च !
@user-fk5nv2cz3e
@user-fk5nv2cz3e Жыл бұрын
ज्याची उत्पत्ती च खोट्याने झाली आहे त्याचे आत्मचरित्र हे सुद्धा पूर्णतः खोटाच असणार हे वेगळं सांगणयाची गरज नसावी
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Жыл бұрын
80%khote आणि 20%khare
@maratha465
@maratha465 Жыл бұрын
@@yuvrajjadhav628 99% खोटं 1% खर तेही देव जाणे ? 😅
@not0016
@not0016 Жыл бұрын
मला वाटत हा माणूस जन्मतः च खोटा, धृत, लबाड, ढोंगी, लूछा, पाताळयंत्री, धोकेबाज, गेंड्याच्या कातडीेचा, लोचट, कुठलीही नीतिमत्ता नसलेला, सापा सारखा डुक धरणारा, देव धर्म न मानणारा नास्तिक असावा. कोणाचे पाय कसे कधी ओढायचे, कोणाला कसे तोंडघशी पडायचे, कोणाच्या पाठीत कसा कधी वर करायचा ते याला चागलेच माहीत आहे. मग भले याला कांहीं मिळो किंवा ना मिळो आपल्याला विरोध करणाराचे नुकसान झाले पाहिजे. शिवसेनेला यानेच संपवले संजय राऊत आणि ग्रुप कडून. आणि माझी खात्री आहे की अजित पवार आणि ग्रुप ला यानेच BJP सरकार ला पाठिंबा द्यायला संगीतले असावे. बीजेपी आणि मोदीचे अंडर निवडणुकी लढवायच्या आणि जिंकले की पुन्हा महाविकास आघाडीला सामील व्हायचे. हा प्लॅन आहे याचा.
@bhaktipendse2983
@bhaktipendse2983 Жыл бұрын
शालिनीताईंना बोलते केलेत त्याबद्दल धन्यवाद सर्.
@pravin.gaikwad119
@pravin.gaikwad119 Жыл бұрын
शरद राव सख्या चेच झाले नाही तर कोणी मराठा असो काही फरक पडत नाही हे लक्षात घेऊन आहे जनता.
@sharadsohoni
@sharadsohoni Жыл бұрын
डॉ. शालिनीताई पाटील यांनी जात भेद निर्मुलनासाठी काम करावे. म्हणजे महाराष्ट्र खरया अर्थाने मोठा होईल.
@sharadbhatkhande1728
@sharadbhatkhande1728 Жыл бұрын
पुढील भाग ऐकण्याची उत्सुकता आहे....😊😊
@sushamaapte7268
@sushamaapte7268 Жыл бұрын
प्रभाकरजी, तुम्हाला हा vdo केल्या बद्दल ‌खूप खूप धन्यवाद 🙏
@hrishikeshathavale9116
@hrishikeshathavale9116 Жыл бұрын
एक उत्तम मुलाखत आहे ही. डॉ. शालिनीताई वसंतराव पाटील यांचे व्यक्तिमत्त्व अजुनिही तसेच साधे आहे जसे ४० वर्षापूर्वी होते. आठवणींचा खजिना आहेत ताई. शरद पवार यांची सगळी पापे याच चव्हाट्यावर ठामपणे मांडू शकतात. धन्यवाद प्रभाकर जी.
@surveysolution2992
@surveysolution2992 11 ай бұрын
शालिनी ताई चे दुसरऱ्या मुलाखत सुद्धा बघा ते शरद पवार बद्दल काय म्हणाले ते बघा.
@amolyadav2817
@amolyadav2817 Жыл бұрын
मुलाखत घेतल्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद आणि ताईंना उदंड आयुष लाभो
@patil8322
@patil8322 Жыл бұрын
शरद पवारांना त्यांच्या कारकीर्दीत मराठा समाजाला एखाद्या ठोस निर्णय घेतला नाही याची खंत वाटते एक मराठा लाख मराठा
@MAU9820.
@MAU9820. Жыл бұрын
Pawar Muslim lover aahe
@vijaybalasaheb
@vijaybalasaheb Жыл бұрын
ताई तूमच्या संघरशाला सलाम
@anujabal4797
@anujabal4797 Жыл бұрын
खानदानी पणा म्हंजे माननीय शालिनीताई पाटील त्यांचे विचार ऐकतच रहावेसे वाटत आहेत धन्यवाद प्रभाकर जी
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 11 ай бұрын
ताई, जरंडेश्वर साखर कारखाना केस कोर्टात आहे,आपण ती जिंकणारच.लगे रहो एक दिवस कोर्टात आपला विजय होईल.प्रभाकरजी आपण ताईची मुलाखत घेऊन महाराष्ट्राला तेव्हाची परिस्थिती जागे करताय, खूप सुंदर व आपणास शुभेच्छा.
@walunjsuresh7819
@walunjsuresh7819 Жыл бұрын
प्रभाकर साहेब कोपरापासून दंडवत❤❤❤❤❤
@ashokshimpi7878
@ashokshimpi7878 Жыл бұрын
प्रभाकर जी अशी अजुन काही लोक आहेत ज्यांना मोठ्या साहेब ने लुटले ताद्ले खंजीर खुपसल त्यांची पण मूलाखात घ्या आणि पितळ उघडे करा.हिच. अपेक्षा
@ujwaljagtap8681
@ujwaljagtap8681 Жыл бұрын
' कोपरापासून दंडवत ' या शब्दप्रयोगाचा नेमका अर्थ तुम्हाला माहित आहे का! जो भाव तुमच्या मनात आहे तो भाव या शब्दप्रयोगातून व्यक्त होत नाही!😊
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 Жыл бұрын
1981 मधे सहकारी ग्रुह संस्थेच्या कामासंदर्भात भेट घेतली ती आज आठवण करून दिल्याबद्दल आकार डि.9 चे आभार.
@maheshborhade4890
@maheshborhade4890 Жыл бұрын
शरद पवार - देवा (यशवंतराव चव्हाण) तुझा नेहमी आशिर्वाद आणि साथ असुदे. देव - शरदराव "जे पेराल तेच उगवेल".😂😅😂
@rajangurjar2183
@rajangurjar2183 Жыл бұрын
मस्त.👌
@govindfatik606
@govindfatik606 Жыл бұрын
"देवा तुझा आशिर्वाद असु दे" नाही नाही, "अल्लमिया तेरी रहमत असुदे" असे म्हटले असेल, ऐकण्यात चुक झाली तुमची
@MAU9820.
@MAU9820. Жыл бұрын
Krushna MAA NADI GHAT
@MAU9820.
@MAU9820. Жыл бұрын
Memory is strong in this age❤🙏🙏🙏🙏🙏
@shailajasarada3858
@shailajasarada3858 Жыл бұрын
Bad luck नाही तर शालिनीताई महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या असत्या
@GK_Entertainment_
@GK_Entertainment_ Жыл бұрын
एक कचोरी एक समोसा, शरद पवार का नहीं भरोसा...
@amrutjadhav944
@amrutjadhav944 Жыл бұрын
घोषणा आवडली......
@MAU9820.
@MAU9820. Жыл бұрын
Very good 😂
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Жыл бұрын
छान
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 Жыл бұрын
लाईक. जय श्री राम.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 11 ай бұрын
कचोरी - Susu, समोसा -जितुउद्धीन
@vitthaldalimbkar7710
@vitthaldalimbkar7710 Жыл бұрын
शरद पवार हे अत्यंत हुशार चानाक्ष बुद्धीमान मान्य परंतू त्यांनी सुरुवातीपासून आपल्या महत्वकांक्षी ध्येय मिळवण्यासाठी अनेकांचे खच्चीकरण करण्यात बुद्धी चाली खेळी करत आपणच कसे सर्वाच्च नेते आहोत हे रंगवण्यासाठी खर्ची केले आता तेच सर्व या वयामध्ये समोर येत आहे
@panchsheelaraut9426
@panchsheelaraut9426 Жыл бұрын
मला,स्व.वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना यांच्या मुळे १९७८ मध्ये झालेल्या संपात काम केल्यावर संपकालीन कर्मचारी म्हणून सरकारी नोकरी मिळाली( state excise) होती. आता मी निवृत्त आहे. पण आजपर्यंत स्व.वसंत दादांचे उपकार विसरलेली नाही. कारण त्यांनी शासनाला आदेशित केले होते की, या सर्व संपकालीन कर्मचारी यांना सेवेतून कमी करु नये, त्यांना सेवेत समावून घ्यावे. परंतु त्यांच्या निधनानंतर आम्हाला सेवेतून कमी केले गेले. त्यानंतर आम्ही सर्व संपकालीन कर्मचारी शालिनीताई यांना भेटलो होतो. व त्यांनां स्व.वसंतदादा यांच्या आदेशाबाबत अवगत केले व त्यानंतर आम्हाला १९८४ मध्ये पुन्हा सामावून घेण्यात आले. हे तर कोणाला ( नेत्यांना) आठवतही नसेल. पण आम्ही कोणीही संपकालीन कर्मचारी हे विसरलेला नाही की, हे दाम्पत्य आमच्यासाठी देव आहेत की, त्यांनी आमचे तरुणांचे लहानशा उपकाराची परतफेड आम्हाला नोकरी देऊन केली.व आमच्या पाठीशी उभे राहिले. आत्ताच्या या काळात कोण कोणासाठी काय करते.( राजकीय नेते तर नाही च नाही.)धन्यते दाम्पत्य. श्री स्वामी समर्थ.
@pratikdesai9922
@pratikdesai9922 Жыл бұрын
great
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 Жыл бұрын
बर झाल त्यांची मुलाखत घेतलीत . डोक्यावर पदर घेतलेल्या शालिनीताई कायमच लक्षात राहिल्या
@sandhyaparab7102
@sandhyaparab7102 Жыл бұрын
आता वयोमानानुसार साडी नेसून येणे जमत नाही म्हणून ड्रेस घातला आहे. नाहीतर आज पण त्या साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन आल्या असत्या. ताईंना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 Жыл бұрын
@@sandhyaparab7102 बरोबर आहे .
@pa05
@pa05 Жыл бұрын
आणि ठसठशीत कुंकू
@rajanipatil90
@rajanipatil90 11 ай бұрын
​@@pa05रूपयाएवढं मोठं😊
@user-ko8kt8oi5x
@user-ko8kt8oi5x Жыл бұрын
ताई साहेब आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी शूभेच्छा
@jagannathmhatre2603
@jagannathmhatre2603 Жыл бұрын
घन्यवाद प्रभाकरजी ,एक सुन्ज्ञ,शालिन ,व बुद्धिमान अशा शालिनीताईंची मुलाखत दाखवलीत.🙏🙏
@DigamberPatil-hn3gs
@DigamberPatil-hn3gs Жыл бұрын
अगदी बरोबर सांगत आहे त्या वेळची परिस्थित डॉक्टर शालिनी ताई पाटील या सुद्धा जबरदस्त नेत्या होत्या पण पवार साहेबांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही हे 100% खरे आहे
@ajayghatge5551
@ajayghatge5551 Жыл бұрын
ताईंच्या संघर्षाला यश येवो.👍
@ashwinkumarnarayankar1934
@ashwinkumarnarayankar1934 Жыл бұрын
तुम्ही पवार हा विषय फार गंभीर पणे ते ही खंभीर पणे हताळताय 🎉❤
@gopaljadhav1261
@gopaljadhav1261 Жыл бұрын
प्रभाकरजी तुम्ही फार चांगलं कामं केलंय सांगलीतल्या बऱ्याच गोष्टी आठवल्या मी बरीच वर्षे सांगलीत होतो माझा दादा यांचे पुतणे विष्णू अण्णा यांचे बरोबर चांगले संबंध होते तेव्हा बऱ्याच गोष्टी आम्ही ऐकले होते पण आजच्या तुमच्या व्हीडिओ मधून बऱ्याच गोष्टी कळल्या मा. ताईंना उदंड आयुष्य लाभो आणि तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा
@vidyashukla7516
@vidyashukla7516 Жыл бұрын
I was in college when Vasantdada was CM. N true human for a common man always n smt.shalinitai was also a welknown personality.but unfortunatly he was removed from cm post by mr.pawar very wrong way.😢
@jaimaharashtra5327
@jaimaharashtra5327 Жыл бұрын
I too was in wilingdon college sangli. Karma hits back is true.
@anandjoshi7077
@anandjoshi7077 11 ай бұрын
He was nahi she was 😂😂
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 Жыл бұрын
आदरणीय शालिनीताई या रण रागिणी आहेत. आजही त्यांचे विचार व कार्य वाखाणण्या सारखे आहेत.
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 Жыл бұрын
किती नम्र आणि हुशार आहेत ❤
@kanhaiyajain4749
@kanhaiyajain4749 Жыл бұрын
कोरेगांव चे जरेंदेश्वर सठी ताई नी अहोरात्र मेहनत गेतली पहन बारामती चे नेता उद्वास्त करून लिलहवा केला एनी नाते माधिल व्यक्ति दिला
@vinayakkamath8540
@vinayakkamath8540 Жыл бұрын
Prabhakarji, namaskar You have hit the final nail in SP's coffin Absolute respect to you 🙏
@user-eu8se7rl5z
@user-eu8se7rl5z Жыл бұрын
आदरणीय ताई साहेबांचे "स्वयंसिद्धा" नावाचे आत्मचरित्र आहे!
@shreepatil2396
@shreepatil2396 Жыл бұрын
वसंत दादा आणि शालिनीताई एक सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा पाहून खुप आनंद वाटला, 🙏
@musicalwaves5546
@musicalwaves5546 Жыл бұрын
एक शालिनी शरद गारद...
@arvindgholap3801
@arvindgholap3801 Жыл бұрын
प्रभाकर साहेब आपल्याला 🙏 आणि मा.शालिनी ताईंना🙏
@hariomtest4058
@hariomtest4058 Жыл бұрын
मा शालिनीताई पाटील व वसंतदादा हि जोडी खरोखरच शांत स्वभाव गरीब गरजू बद्दल आपुलकी मी व माझा मित्र श्री कांबळे मा दादांना त्यांच्या घरी गेलो होतो साल १९६५ आम्हा दोघांना एक फौजदार परीक्षेच्या फॉर्मवर ओळखपत्र म्हणून सही पाहिजे होती तर दादांनी मला नाव व कोठून आला तर मी म्हणालो बार्शी चा तर लगेच म्हणाले की झाडबुके मॅडम ची घे तर लगेच मित्र म्हणाला की पणं हा व मी सांगलीत अरवाडे हायस्कूल चेविद्यार्थी एकाबेंच वरचे दादा मला म्हणाले तू ब्राह्मन व हा मित्र म्हणतोस लगेच ताई आल्या व म्हणाल्या की कराना सही व लगेच सही केली व माझ्या डोळ्यात पाणी आले व तेही गहिवरले सांगलीत कोठे राहतोस तर मी सांगितले ब्राह्मण अनाथाश्रमात विष्णू घाट गावभाग खरच जोडी चांगली होती पणं मुख्यमंत्री असतानाच दगा दिल्यावर मलाही वाईट वाटले
@Shrihal
@Shrihal Жыл бұрын
ताईंच्या वेळचं राजकारण खूपच वेगळं होतं.त्यात समाजकारण बरंच होतं.
@govindfatik606
@govindfatik606 Жыл бұрын
पैसा कमावत असत त्याही वेळेस पण आजच्या सारखं राजकारणी मंडळीच्या डोळ्यातील पाणी मेल नव्हत, थोडी लाजलज्जा बाळगत व लोकांच्या भल्यासाठी झटत आता तर निव्वळ निर्लज्जपणे भस्म्यारोगाचा उपद्रव आहे नेत्यांचा
@funnyvideos-md6rz
@funnyvideos-md6rz Жыл бұрын
Kada nusar saglch badlt aste
@sudhakargundla3157
@sudhakargundla3157 Жыл бұрын
पापाची घडी भरली शरदराव 😊
@nemgoundapatil5849
@nemgoundapatil5849 Жыл бұрын
वसंत राव दादा च्या छत्राखाली शेकडो लोक मोठें झालेत क्षमता नसतानाही दादांच्या आश्रयानी मोठें झालेत.हे कीत लोकाणा माहिती आहे.
@veenamantri5951
@veenamantri5951 Жыл бұрын
पवार पार उघडे पडले
@user-fk5nv2cz3e
@user-fk5nv2cz3e Жыл бұрын
हे मराठ्यांना कधी कळणार... जागे व्हा मराठ्यांनो... #मी एक मराठा लाख मराठा
@hrishikeshathavale9116
@hrishikeshathavale9116 Жыл бұрын
प्रभाकर जी, आपण कृपया चांगला माईक घ्यावा. आवाज एकदम बारीक येतो.
@narayansalunke590
@narayansalunke590 Жыл бұрын
हिंदूश्री प्रभाकर जी या मुलाखतीत तर असे दिसते की स्व.वसंत दादा. यानीची श्रीमती शालिनी ताई यांच्या मुख्यमंत्री पदाला खो घातला आहे असे दिसते.मग श्री शरद पवार यांचा काय रोल आहे? ठीक पुढील मुलाखतीची वाट पाहतो. धन्यवाद
@piyushdoshi4604
@piyushdoshi4604 Жыл бұрын
काय बोलू ........... जबरदस्त मुलाखत
@sharadpatil8384
@sharadpatil8384 Жыл бұрын
धन्यवाद प्रभाकरजी खुप छान विश्लेषण अत्यंत दुर्मिळ मुलाकत जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩
@gajanankadam6305
@gajanankadam6305 Жыл бұрын
फार छान माहिती मिळाली प्रभाकर साहेब धन्यवाद
@Khavchat
@Khavchat Жыл бұрын
🙏🤔🤔🤔 मला कायम ह्या जुन्या कॉंग्रेसींना आपल्यासारख्या मोदी/भाजपसमर्थकांविषयी काय वाटतं, मोदींच्या कारभाराविषयी काय वाटतं याची उत्सुकता असते. हे सगळे कॉंग्रेसी राजकारणात होते पण ह्यांना खरंच देशाची पडलेली असायची का, की नुसते खेचाखेचीत , खाण्यातच रममाण असायचे?🤔🤔🤔
@swapnapandit478
@swapnapandit478 Жыл бұрын
अगदी बरोबर
@sushamamanore6319
@sushamamanore6319 Жыл бұрын
I dont think these people are in favour of BJP and PM Modiji I am just a college student but yet i feel so 😂😂
@hanmantsalunkhe2798
@hanmantsalunkhe2798 Жыл бұрын
काॅग्रेसी खाण्यात रममाण होते, देशाची काळजी कशाला करायची त्यांन्नी ?कारण आपणच म्हणायचो" एक रुपया चांदीचा सारा देश गांधीचा "😢😢😢
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
​@@hanmantsalunkhe2798😅😅
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
जुन्या लोकांच्या मुलाखती घ्यायला पाहीजेत
@tiaskatta318
@tiaskatta318 Жыл бұрын
आदरणीय शालिनी ताई वसंत दादा पाटील ह्यांची मुलाकात घेंतली त्याच्या साठी खूप खूप आभार दादा👍 ज्यांनी खरेच आपल्या महाराष्ट्र साठी जीवन वेचून काढले, अश्याना मान द्यायला राजनीती करणारे पाठी राहत असतील पण आपण सामान्यांच्या मनात आदर नेहमी राहणार🙏
@savitrizambare6814
@savitrizambare6814 Жыл бұрын
प्रभाकर सर ,आज आपण एका अशा व्यक्तिमत्त्वाची मुलाखत घेतली ज्यांना मी खूप लहानपणी वसंतदादा आणि यशवंतराव चव्हाण यांच्या सोबत आमच्या गावी पाहिले आहे.वसंतदादा म्हणजे आमच्या सांगली जिल्ह्याचे दैवत.खूप छान वाटले मागचे दिवस आठवले.
@jitendrapoochhwle8150
@jitendrapoochhwle8150 Жыл бұрын
वसंतदादा नंतर कोणी शक्तीशाली मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही तो दिवस ही लक्षात आहे जेव्हा शालिनी ता ई नी ताजमहल हाँटेल मध्ये पत्रकार परिषदे मघ्ये आपल्या घटस्फोटा चा क्झेराँक्स काँप्या वाटल्या होत्यया
@ajitmardolkar2409
@ajitmardolkar2409 Жыл бұрын
बाईं छान‌ बोलल्या, न चा ण आणि ण चा न झाला नाही.
@arvinddalvi4887
@arvinddalvi4887 Жыл бұрын
शालिनीताई महसूल मंत्री होत्या त्या काळी.
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 Жыл бұрын
प्रभाकर जी खूप खूप अभिनंदन श्रीमती शालिनीताईंची मुलाकात घेतल्याबद्दल.बाकी मला कांही म्हणायच नाही .माझे मेहूणे एसियन पेंटस् मध्ये दादांची फक्त शिफारस त्यांवर ताईनी दादांची सही घेतली व काम झाल .पॅकिंग डिपार्टमेण्ट ला लागले.जरंडेश्वर कारखाना उभारणी ताईनी जिद्दीन उभा केला पण अगदी थोड्या कर्जासाठी शिखर बॅंकेन तांब्यात घेतला. ताई सांगताना वयं परत्वे चुकल्या दादा तिरपुडे यांच सरकार १९७७ ला अस्तित्वात आल होत .१९८० साली ताईंचा नंबर सीएम म्हणून नंबर होता.पण बॅ अंतुलेनी बाजी मारली.दादा नंतर राजसथानात राज्यपाल म्हणून गेले.ताई महसूल मंत्री झाल्या व मी नंबर ०२ ची नेतां अस मिरवत होत्या.(जसं आता जनतेच्या मनातील मुख्यमंत्री तसच काहीस😂😂😂😂)
@kokancashew247
@kokancashew247 Жыл бұрын
महासत्तानतर पुस्तकं ऑनलाईन मागविले..5दिवसा पूर्वी मिळाले... अप्रतिम पुस्तकं आहे
@shraddhadeodhar4983
@shraddhadeodhar4983 11 ай бұрын
एवढ्या जेष्ठ श्रेष्ठ राजकारणी सक्षम महिलेकडून स्पष्ट पणे सत्य वदवणे प्रभाकरजी कमाल आहे तुमची शतशः प्रणाम तुम्हाला इतिहास घडतो आहे
@sandeephagawane3300
@sandeephagawane3300 Жыл бұрын
प्रभाकर साहेब देशातील ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही एक मुलाखत घ्या .
@shubhangirane3386
@shubhangirane3386 Жыл бұрын
प्रभाकर जी नमस्कार खूप सुंदर मुलाखत शालिनीताईना दंडवत नमस्कार
@dineshshinde4760
@dineshshinde4760 Жыл бұрын
आज कालच्या विकाऊ मिडिया अशा गोष्टी माहिती भेटत नाही कारण बातम्या manage केल्या जातात उत्कढावर्धक मुलाखत Great
@user-fi7ed2yu6d
@user-fi7ed2yu6d Жыл бұрын
अगदी बरोबर.आज वेगळे काय आहे.पुरोगामी महाराष्ट्र यालाच म्हणतात. ग्रामपंचायत,पंचायत समिती,नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा या सर्व ठिकाणी आजही वेगळे नाही
@patankarbhupendra
@patankarbhupendra 11 ай бұрын
प्रभाकर दादा , तुमचे आणि डॉ.शालिनीताई यांचे अभिनंदन. एक कर्तबगार , कर्तृत्ववान आणि ९१ वर्षी देखील सुस्पष्ट विचार आणि आचार, जबरदस्त स्मरणशक्ती, आणि शरद पवार आणि त्यांचे व्यवहार यांच्या साक्षीदार. आई तुळजाभवानी त्यांना उत्तम आरोग्य आणि आयु देवो..
@BHATIYA2023
@BHATIYA2023 Жыл бұрын
🙏🙏 नमस्कार प्रभाकर सर जी 🌹🌹☺️☺️
@vasantpatil9989
@vasantpatil9989 Жыл бұрын
SUPERB INTERVIEW. Prabhakaraji Thanks
@Pb-pc5lp
@Pb-pc5lp 11 ай бұрын
प्रभाकरराव,ताई सारखे रत्न आणि आपल्या सारखे रत्नपारखी या मुलाखतीच्या निमित्ताने डिजी नाइन परिवाराच्या भेटीला आले त्याबद्दल मनपूर्वक आभार।जय श्रीराम।।🚩🕉️🙏
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg Жыл бұрын
ताई, पवारांना श्राप लागले.
@user-fk5nv2cz3e
@user-fk5nv2cz3e Жыл бұрын
म्हणून तर सडून सडून मरत आहे.....
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Жыл бұрын
प्रभाकरजी अभिनंदन जुन्या आठवनीना उजाला दिला!!
@user-jm6ks3fm7h
@user-jm6ks3fm7h Жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण....!🙏
@vishnukale894
@vishnukale894 Жыл бұрын
प्रभाकरजी शालिनीताई व आपणांस जय श्रीराम
@amodashtaputre
@amodashtaputre Жыл бұрын
अरे वा..प्रभाकरजी आमच्या माजी आमदारांची मुलाखत घेतलीत तुम्ही👏🏻👏🏻👏🏻 जरंडेश्वर कारखान्याबद्दल indetails विचारलं का शालिनीताईना
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Жыл бұрын
जय श्री राम प्रभाकर जी
@vijayganjam5411
@vijayganjam5411 Жыл бұрын
प्रभाकरजी प्रथम like video ला title बघूनच,आदरणीय शालिनताई यांची ओळख आमच्या समोर आणून दिली खूप खूप धन्यवाद
@shailaparab2309
@shailaparab2309 Жыл бұрын
Khuo khup dhanyawad mulakhati baddal , 2nd part chi wat baghat ahot Aajch dakhwa
@maheshkadam6610
@maheshkadam6610 Жыл бұрын
मस्त आहे, मुलाखत, सर्व, जुने, ऐकायला, भेटते दादा, चे, राजकारण, लवकरच, पुढचा, भाग, दाखवा
@veenaganu7885
@veenaganu7885 Жыл бұрын
बाबा कदमांनी लिहिलेली निर्मला नावाची कादंबरी लहानपणीच १९८० मध्ये वाचली होती. ती शालिनीताईंच्या जीवनावर आधारित होती . मिळत नव्हती . मला योगायोगाने मिळाली. त्यात ह्या पुनर्विवाहामुळे निर्मलेने काय काय सोसले ह्याचे वर्णन आता अंधुकसे आठवते. परिस्थितीशी झगडत ती आपले शिक्षण पूर्ण करते.
@gopalsinnarkar277
@gopalsinnarkar277 11 ай бұрын
श्री वसंतदादा पाटील अजुन लोकांच्या लक्ष्यात आहेत ते फक्त त्याच्या लोकासाठी मनापासून काम करत होते म्हणून .
@nitinkulkarni3307
@nitinkulkarni3307 11 ай бұрын
Thanks... Prabhakar... as a young kid/man ... I always was a fan of these two ladies.. one IG... two SP... really enjoyed this.. thanks again...
@marathi_channel_mr3729
@marathi_channel_mr3729 11 ай бұрын
Hats off ! What superb Memory , remembers everything in this age of 91 as if it happened yesterday . Nostalgic. Era that will never come back again . Thanks for revisiting Shalinitai and ofcourse the media guys.
@sunitagundesha8856
@sunitagundesha8856 11 ай бұрын
She and her family must be so hurt that's why she won't forget anything
@shantarammahajan3888
@shantarammahajan3888 3 ай бұрын
खरोखरच भूतपूर्व मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे खरोखरच महाराष्ट्राचे भूषणच होते पण दुर्दैव महाराष्ट्रातील चांगले राजकारणी संपवण्याचे काम या महाराष्ट्राचे स्वताला म्हणवून घेणारे जाणते राजाने केले पण दुर्दैव जनतेला फारच उशिरापर्यंत लक्षात आले 😮😮
@deepakgahiwad3297
@deepakgahiwad3297 Жыл бұрын
एकदम जबरदस्त मुलाखत👍👌💐💐
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 Жыл бұрын
अशाच मुलाखती वरचीवर घेत राहा
@gujrathidg
@gujrathidg Жыл бұрын
योग्य वेळी योग्य काम
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 Жыл бұрын
वाकड्या सारखा नीच शोधून ही सापडणार नाही.
The joker's house has been invaded by a pseudo-human#joker #shorts
00:39
Untitled Joker
Рет қаралды 14 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 26 МЛН
The joker's house has been invaded by a pseudo-human#joker #shorts
00:39
Untitled Joker
Рет қаралды 14 МЛН