Multitalented, Beauty with Brains Sampada Joglekar Kulkarni on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar

  Рет қаралды 478,987

Sulekha Talwalkar

Sulekha Talwalkar

3 жыл бұрын

Sampada Joglekar Kulkarni speaking freely and openly on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Costume Courtsey:
Pratiti's Pranoti Mhatre
Camera & Post:
Akshay Bapat
Location Courtsey:
Madhura Ponkshe

Пікірлер: 1 000
@tanujatalnikar
@tanujatalnikar 3 жыл бұрын
संपदा ,अगं किती गोड बोलतेस तू ,फक्त ऐकतंच रहावं.. अतिशय श्रवणीय मुलाखत,,👌👌👌
@shubhashripathak2348
@shubhashripathak2348 3 жыл бұрын
खूपच सुंदर विचार आणि मुलाखत. निशिगंधा वाड व संपदा कुलकर्णी यांची मुलाखत पाहताना, ऐकताना आपण खुप भाग्यवान व श्रीमंत झाल्यासारखे वाटते. देव यांच भलं करो.
@sandhyadighe8854
@sandhyadighe8854 3 жыл бұрын
ेेसंपन्नअशी संपदा
@dr.sarojhole4393
@dr.sarojhole4393 3 жыл бұрын
खरोखरच शेतकर्याची कन्या वाटते
@jaieem6749
@jaieem6749 3 жыл бұрын
खरंय!😊
@meerabhide4888
@meerabhide4888 2 жыл бұрын
ऐकतान डोळे भरून आले..खरंच असं काही ऐकलंकी दिवस सार्थकी होतो..धन्यवाद सुलेखा ताई
@atharvabhujbal3854
@atharvabhujbal3854 2 жыл бұрын
सुंदर खुपच सुंदर मुलाखत.Thanks 🙏संपदाताईनी लिहीलेल्या कविता तर खरंच अप्रतिम आहेत.ऐकताना मन भारावून गेले. Thanks 🤝🤝
@varshakarbhari8098
@varshakarbhari8098 3 жыл бұрын
संपदाताईकडून पाय जमिनीवर कसे ठेवावे, हे शिकण्यासारख आहे. मस्त.
@vaishalidhumal9176
@vaishalidhumal9176 3 жыл бұрын
True
@meenatawde9210
@meenatawde9210 3 жыл бұрын
True
@truptibagwe7425
@truptibagwe7425 3 жыл бұрын
Thanks to Sulekha for this interview...संपदा कुलकर्णी यांची खरी ओळख या episode मुळे झाली..She is really beauty with brains and still humble!!!
@shrikantpatil873
@shrikantpatil873 3 жыл бұрын
संपदाताई तुझ्या साधेपणातच मनाची आणि विचारांची ऊंची दिसून येते.अप्रतिम ...शब्द सुध्दा थिटे आहेत...तुझ्या मेहनतीला ...विचाराना सलाम...मी कुवारबांव येथे रहातो ...लौकरच आनंदी शेतीच्या भेटीला येणार आहे.....शिवाय आमच्या वाचनालयासाठी पुस्तके ही हवी आहेत.सुलेखाला धन्यवाद .
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
तुमचे ही आभार
@adv.pallavibhosale2708
@adv.pallavibhosale2708 3 жыл бұрын
Hats off to dear Sampada💗❤🙏🙏आपल्या मराठी रंगभूमी म्हणा किंवा एकंदरीच कलाकार म्हणा , एवढं talent आहे आणि त्यांची ओळख सुलेखाजी तुम्ही करून देता ,त्याबद्दल तुमचे आभार शब्दात मांडता येणार नाही. आम्ही फक्त आयुष्य ढकलतोय असं अशा मुलाखती ऐकल्यावर रोजच मला वाटू लागले आहे.आयुष्य जगावे तर असे!! अर्थात त्यातून प्रेरणाही नक्कीच मिळत आहे. Anyway again thanks to both of u🙏🙏
@madhurighate202
@madhurighate202 3 жыл бұрын
खरच साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ह्याच उत्तम उदाहरण....खरच खुप सुंदर मुलाखत 👌😊
@sonaliambre5259
@sonaliambre5259 2 жыл бұрын
संपदा जोगळेकर आणि सुलेखा आजची मुलाखत खूपच सुंदर आणि आनंददायक होती आम्हाला हा कार्यक्रम खूप आवडला त्यातून आम्हाला देखील प्रेरणा मिळते आणि नकळत कुठेतरी काहीतरी राहून गेलं आहे अशीही खंत वाटत रहाते परंतु खूप छान वाटते मी स्वयंपाक करताना देखील मुलाकत ऐकण्याची संधी सोडत नाही माझे वय ,73आहे आणि मी तुम्हांला खरंच खूप मिस करतेय धन्यवाद देते
@madhurimalshiraskar2608
@madhurimalshiraskar2608 3 жыл бұрын
खूप सुंदर कविता संपदाताई .डॉ . निशिगंधा वाड व संपदा कुलकर्णी यांच्या मुलाखती खूप आवडल्या . या दोघी अजून दिल के करीब आणल्या बद्दल सुलेखा ताई तुला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा !
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
धन्यवाद
@appahankare4160
@appahankare4160 2 жыл бұрын
Punha ekda sampda mam na ani rahuldada la aikayla aavdel.
@swaradaranade8713
@swaradaranade8713 3 жыл бұрын
मुलाखत अप्रतिम झाली! " संपदा जोगळेकर - कुलकर्णी" सालस , हुशार हरहुन्नरी , विनम्र व्यक्तीमत्व!👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@theModernGurujee
@theModernGurujee 3 жыл бұрын
In the world of glamour and glitter, it is quite difficult to stay grounded, and for us (as audience) a true honor to listen to a person who has and is working in the same fraternity yet has maintained to stay grounded. Ms. Kulkarni, it was an absolute pride and honor to listen to you and Sulekha tai, thanks a ton for bringing to us a true gem. Best wishes Sampada tai for your work and I do look forward to visiting your home-stay and Sulekha tai, again, can't thank you enough for making this happen for us. Ms. Shubhangi Gokhale and Ms. Sampada Kulkarni, kudos to you both
@vatsalasarwal7542
@vatsalasarwal7542 3 жыл бұрын
Wonderful interview - so much to learn from this multi talented actress - very elegant ,expressive - a woman with confidence , clarity and hard work !
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
Glad you enjoyed it!
@anuradhaingale4705
@anuradhaingale4705 3 жыл бұрын
Khup sundar mulakhat Sampada khup chhanch vyaktimatvya aahe khup niragas nigarvi as aahe itke Sare talent asunhi kuthehi mothepana nahi khup chhan time mazi Gurubhagini aahe mi tila olakhate hyachahi mala Abhi man aahe khup khup shubhechchha Sampada bhetavese vatatey pn interview aikun khup bar vatat good all the best
@shilpanair1199
@shilpanair1199 3 жыл бұрын
Sulekha, one of “THE BEST” interview. Thanks a ton to you for having this interview done. Sampada is Amazing, inspirational personality..👌🏻 I was watching it at around 2:00 in midnight and didn’t feel like keep the iPad down till the end.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
Thank you शिल्पा . Hope you have heard our all other interviews.
@vandanapandey507
@vandanapandey507 3 жыл бұрын
मै भी अभी तक जागी हूं इस इंटरव्यू को देख रही हूं अद्भुत इंटरव्यू 🙏👍
@yuvarajayyar2740
@yuvarajayyar2740 3 жыл бұрын
Mi sudha..its 0216 am...
@jayabhandarkar2930
@jayabhandarkar2930 2 жыл бұрын
Definitely. I think she's the most underrated actress. She's so talented, simple and effortlessly a good actress. Have always appreciated this down to earth human being. All the best always Sampada.
@sumantrapsychologicalcouns1110
@sumantrapsychologicalcouns1110 3 жыл бұрын
Sampada came,she spoke ,she conquered. Such an endearing personality . Iam floored by her grace. Thanks to Surekha for this wonderful program. Vinaya Bhosekar
@ashwinivishram
@ashwinivishram 3 жыл бұрын
खुपच गोड मुलाखत झाली. 👌🏻🙏🏻. संपतां किती ग्रेट आहे कीती कलागुण अंगात आहेत तिच्या हे समजलं. विद्या विनयेन शोभते म्हणतात तसच तिच्या बाबतीत वाटल. व सुलेखा तुझ बऊत्तम सादरीकरण ह्या मुळे हा कार्यक्रम ऊत्तमच होतो. 🙏🏻🙏🏻 आमच्या कडुन तुला व तुमच्या टिमला खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻
@vanitakulkarni3569
@vanitakulkarni3569 3 жыл бұрын
संपदा यांच्या संपन्न व्यक्तिमत्वाचं दर्शन झालं. पूर्वी ऐकलेल्या अनेक अष्टपैलू स्त्रियांची आठवण झाली. आपल्या कवितां मधे बहिणाबाईंच्या कविता प्रमाणे मातीचा सुगंध जाणवतो. Thanks to Dil ke Karen. May God bless you both.
@priyankamore4825
@priyankamore4825 2 жыл бұрын
Khup Chan mulakhat zali
@manjusawant9699
@manjusawant9699 3 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत ज्यातून संपदा जोगळेकर च्यारूपाने एका गुणी, सोज्वळ, प्रतिभावान अशा व्यक्तिमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.
@simplynsb
@simplynsb 3 жыл бұрын
Highly impressed by her thoughts, her demeanour, her work and her life. Brilliant. Thank you Sulekha for bringing attention on role models like her.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
So nice of you
@adityashining
@adityashining 3 жыл бұрын
Absolutely... today we need role models for our society
@utamborade4529
@utamborade4529 3 жыл бұрын
काही व्यक्तींना भेटल्यावर तुळशीच्या सातवी‌कतेची अनुभूती येते त्यांपैकी एक संपदाताई.
@satishsankpal1610
@satishsankpal1610 3 жыл бұрын
Ekdam correct.
@shilpanair1199
@shilpanair1199 3 жыл бұрын
Absolutely
@Hgtuj
@Hgtuj 3 жыл бұрын
@jayshreejagtap4571
@jayshreejagtap4571 3 жыл бұрын
Barobar
@mugdharairikar5715
@mugdharairikar5715 3 жыл бұрын
Sampada... Kiti chan bolte... Vaktrutva asava tar yanchyasarkha.
@smitakapadnis
@smitakapadnis 3 жыл бұрын
खूप सुंदर interview.... संपदा जोगळेकर एवढ्या versatile आहेत हे खरचं माहित नव्हते,आणि त्यांचे बोलणे म्हणजे जणू मोती बिखरले आहेत असे वाटले...विचारांची प्रगल्भता, विनयशीलता, वेगवेगळ्या गोष्टींबद्दल चे ज्ञान सर्वच अप्रतिम....एका खूप हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला ऐकायला मिळाले....खूप खूप धन्यवाद सुलेखा ताई...आजच्या स्त्री वर्गाला नक्कीच शिकण्यासारखे आहे
@devyanikulkarni8213
@devyanikulkarni8213 3 жыл бұрын
Sampada, chi javal olakha. Mast interview. Thank you queen 👑 bee.
@sulekhatalwalkar5714
@sulekhatalwalkar5714 3 жыл бұрын
😘
@ashwinidevale4134
@ashwinidevale4134 3 жыл бұрын
खूप गोड भाषा कवीतेची,आवाज काळजाला भीडणारा ,...दोन्ही कविता कमाल ....शब्दात सांगता येत नाही इतका छान भाग आहे हा...मायलेकी ची कविता अलवार वाटली ...शहाळ्याच्या नाजुक मलाई सारखी ...👌👌👍💐🙏🙏
@akshaybapat4397
@akshaybapat4397 3 жыл бұрын
Thank you Ashwini !!
@ashwinidevale4134
@ashwinidevale4134 3 жыл бұрын
माय प्लेझर😊
@suvarnakabe4155
@suvarnakabe4155 3 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत. नव्याने उलगडलेली संपदा. सुंदर आणि परिपक्व व्यक्तिमत्त्व लाभलेली कलाकार. खरंच आज तुम्ही दोघीही दिलके करीब.
@sunandaagashe5305
@sunandaagashe5305 3 жыл бұрын
संपदा तुझे विचार खूप सुंदर आणि सच्चे आहेत. तुम्हां दोघांनाही खूप खूप शुभेच्छा!!! अशीच उत्तरोत्तर तुमची प्रगती होत राहो. जमिनीवर घट्ट पाय रोवून उभे आहात खूप ग्रेट. खऱ्या अर्थाने संपन्न आयुष्य जगत आहात. मुलाखत ऐकताना खूप जवळची मैत्रीण वाटू लागलीस. व्यक्त रूपातील त्या अव्यक्त तत्त्वाला मन:पूर्वक नमन.
@shailasarode5733
@shailasarode5733 3 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत आहे, अशा बहुगुणी, अष्टपैलू व्यक्तिमत्वाला अगदी मनापासून सलाम. एकेक वाक्य मनात साठवून ठेवावे अशी सुंदर भाषाशैली.. everything is great !!🙏🙏
@SF-gf3yc
@SF-gf3yc 3 жыл бұрын
Sulekha's unique style of interviewing is what encourages the guest to be at comfort and say it all.
@nehaseth4047
@nehaseth4047 3 жыл бұрын
Had the privilege and honour of being interviewed by Sampada a couple of times....she is just the same....honest, clean, clear and humble. proud of u.
@sarojapte5201
@sarojapte5201 3 жыл бұрын
तीच कौतुक करायला शब्द अपुरे आहेत.. ग्लॅमर च्या दुनियेत राहूनही इतकी साधी व हुशार व गुणवान व्यक्ती अशी ही संपदा.. तिनी नावाप्रमाणेच सर्व सद्गुण संपादन केलेत अशी संपदा... खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचाली साठी..
@rupalirane343
@rupalirane343 3 жыл бұрын
संपदा जोगळेकर कुलकर्णी एक गुणी अभिनेत्री आणि माझ आवडतं व्यक्तिमत्व....खूप खूप धन्यवाद सुलेखा तुमचे, ही मुलाखत सादर केल्याबद्दल. संपदा ह्या अभिनेत्रीचे सर्व पैलू आज समजून आले. महत्त्वाचं म्हणजे तिचा शेती उपक्रम, मी स्वतः मूळची कोकणातील असल्यानं मला खुपच भावलाय. फारच छान वाटलं.👌👌
@shreyashanbhag8986
@shreyashanbhag8986 3 жыл бұрын
Sampada you are awesome,multi talented lady who inspires lot of people and still down to earth.May god bless you with good health and much more happiness and prosperity.
@sumatipainarkar4069
@sumatipainarkar4069 3 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत झाली. बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे संपदा .सुलेखा तुमचा हा कार्यक्रम खूप आवडतो
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
धन्यवाद
@dipalitondwalkar5211
@dipalitondwalkar5211 3 жыл бұрын
💐 संपदा .....खूपच सुंदर मुलाखत... ती आधी पण "दिल के करीब" वाटायची... आता आणखी करीब झाली..खूप दिवसांनी सच्चेपणा अनुभवला🙏 सुलेखा तुझा उपक्रम फारच सही👌 💐शुभेच्छा👍
@aditioak2683
@aditioak2683 3 жыл бұрын
खरंच. .या मनमोहिनीला आणि तिच्या मनमोराला...दोघानाही मनापासून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा नि शुभाशीर्वाद.. मानवता,माणुसकी, जपणारी ही दोघं एकमेकांना पूरक आहेत.. अशीच नेहमी क्रियाशील राहून जीवनातील आनंद घ्या नि आम्हालाही देत राहा... ही ईश्वर चरणी प्रार्थना... शुभम भवतु.. 🙏🙏
@suvarnam3745
@suvarnam3745 3 жыл бұрын
अप्रतीम . संपदा जोगळेकर यांना ऐकताना भान हरपुन गेले. त्यांच्या आवाजातील गोडवा आणि सहजता खुप आनंद देऊन गेली. तुम्हीही अतिशय सुंदर पध्दतीने ही मुलाखत खुलवत नेली.खुप खुप धन्यवाद.
@shubhangitodankar9856
@shubhangitodankar9856 2 жыл бұрын
Khup chhan, kharach tumhi doghi ' dil ke karib ' jhala aahat
@radhikabhalwankar3571
@radhikabhalwankar3571 3 жыл бұрын
Really Inspired by Sampada Madam's matured thoughts, so simple living and living life to the fullest and search happiness in everything we do in life and yet down to earth nature even after achieving so much. Gr8... खरच भारावून गेले आहे. Thanks Sulekha Tai for this interview
@rekhaoka1923
@rekhaoka1923 3 жыл бұрын
व्वा अप्रतिम !!!! बहुआयामी, सयंमी , सोज्वळ व्यक्तिमत्त्व ❤️🤗
@prameelabalan8942
@prameelabalan8942 3 жыл бұрын
Superb Interview. I have seen her Serials n didn't realise how Talented Lady she is. A real All-rounder. I have just started seeing your interviews n I really Appreciate the way you bring out all the information to the General Public. Thank you so much Sulekha ji. You are yourself a Superb Actress. I have seen you in *Avantika*
@caasmitavartak9367
@caasmitavartak9367 3 жыл бұрын
फारच सुंदर व्यक्तिमत्व! Thank you! यांची अशी छान ओळख करून दिल्याबद्दल !
@Divine9009
@Divine9009 3 жыл бұрын
First interview where not only got an opportunity to know about Sampada tai but learnt how to live life without exaggerating things ...And it's reflecting on her Aura...... Thanks Teams for wonderful moments
@mangalgandhi1499
@mangalgandhi1499 3 жыл бұрын
Manapasun KAUTUK...... Kitti kitti n kay kay karatahat..... ABHINANDAN..... TUMACHYA RESORT baghayala n tumhala bhetayala khup khup avadel....
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
जरूर जा त्यांच्या शेतावर
@M_J284
@M_J284 3 жыл бұрын
साक्षात देवी सरस्वती चं भरभरून वरदान लाभलंय तुम्हाला. 'विद्या विनयेन शोभते' याची प्रचिती आली! 🙏🙏🙏
@vai.vi.akantcreations
@vai.vi.akantcreations 3 жыл бұрын
no words to say...... simply speechless! God bless to 💃both💃 of you 😊 💐beautiful angels.☝️💐
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
Thank you so much 😀
@umasathye28
@umasathye28 3 жыл бұрын
Khuup mast interview...always favorite actress...great personality...
@himanijoshi7196
@himanijoshi7196 3 жыл бұрын
Simplicity is Sampada! Too good.
@veenasvaidya5521
@veenasvaidya5521 3 жыл бұрын
Khoop chhan mulakhat .. Sampada ... I loved ur graph !! Very much inspiring
@pratimakeskar
@pratimakeskar 5 ай бұрын
खूपच हृद्य मुलाखत झाली....संपदा नावा प्रमाणे खरंच खूप अनुभव संपन्न आहेत.निगर्वी,विचारात एकदम clear आहेत ,इतक्या विविध प्रकारच्या गोष्टी करत असताना कुठेही भान सुटलेलं नाही, बुद्धीमान पण अहंचा जराही लवलेश नाही बोलण्यात....असं जमिनीवर रहाणं अत्यंत अवघड असतं..... सुलेखा, तुम्ही त्यांना छान बोलतं केलंत..... दिल के करीबचा हा भाग एकदम हटके होता...सगळ्यांचे आभार 🙏🙏☝️☝️🎊🎉
@jyotsnasawant32
@jyotsnasawant32 3 жыл бұрын
A personality always look up to ..... खूप काही शिकवून, थांबवून, मनात रुतणारी , व्यक्ती Thanks Surekha ji, lots of love
@swapnakadam768
@swapnakadam768 3 жыл бұрын
Khupach surekh...khup khup prerana milali...Aataparyantcha best interview.Pratima tainchahi khup khup surkekh hota.Thank you Sulekhatai for this.
@snapguruprasad
@snapguruprasad 3 жыл бұрын
खूप छान आणि ओघवत्या अशा मुलाखती. निशिगंधा वाड आणि संपदा जी खूप छान सुलेखा जी विक्रम गोखले काका ना ऐकायला आवडेल आम्हाला
@viveknaralkar6007
@viveknaralkar6007 3 жыл бұрын
संपदा जोगळेकर कुलकर्णी यांचे आत्ताचे काम मला अधिक माहित होते. अनेक मुलाखती, सूत्र संचालन पहिली होती, परंतु जडण घडणीचा तो काळ आज समाजाला, त्या बद्दल टीम ला धन्यवाद..! संपदा यांच्यावर झालेले संस्कार, साथ देणारा जोडीदार यामुळे व्यक्तिमत्व बहरलेल्या झाडा प्रमाणे फुलून आलेले आहे. आनंदाच्या शेताची माहिती आजपर्यंत खूप पहिली आहे, आता प्रत्यक्षात तिथल्या मातीमध्ये काम करायला लवकर मिळावे हीच अपेक्षा आहे. खूप खूप शुभेच्छा..!!
@user-mf2sc8xu6v
@user-mf2sc8xu6v 3 жыл бұрын
*_How beautifully, she is explaining the character of "Yashoda Maiyaa"_* ..... In love with HER ❣️❣️❣️
@ketandalvi3778
@ketandalvi3778 3 жыл бұрын
Wah Simplicity Kay aaste te dakhavun dlia ya interview ni. Aaplya Navrya cha survatila pagar kiti hota he kiti sahaj sangun takla. Pan aaj kamavleli 12 Mansan chi Shrimanti hi kevdhi mothi aahe Sampada te Mansa jodtat thyanach mahit aahe. Hats off to You. Sulekha Apratim interview.
@swatijamkar2057
@swatijamkar2057 3 жыл бұрын
अत्यंत सुरेख मुलाखत,म्हणजे खरोखर सुलेखा तुम्हाला प्रश्न विचारताना हरवलेलं पाहतेय. इतके सुंदर विचार असलेल्या संपन्न अशा संपदेला बोलताना पाहून आनंद झाला,God bless both of you🙏🙏👍.Once again in love with this talented actress 💕अगदी dil ke karib अशी झाली🌹
@anjalikarlekar1915
@anjalikarlekar1915 3 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत .संपदा जोगळेकर एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहेच .सुलेखा अक्षय आणि संपदाचे अभिनंदन
@champof64
@champof64 3 жыл бұрын
She seems so calm and sorted. A lady truly intelligent. Speaks so well. Well experienced in her line of work. Yet so simple looking
@user-mf2sc8xu6v
@user-mf2sc8xu6v 3 жыл бұрын
*_15:42_**_ - _**_17:22_* ...... *_Going to download whole video for this GEM_* कोटिशः आभार, धन्यवादः श्रीमति सम्पदा जी और श्रीमति सुलेखा जी को .....
@swaralibh1584
@swaralibh1584 3 жыл бұрын
खूपच छान झाली आहे मुलाखत 👌👌🙏संपदा ताई ऑल द बेस्ट पासून अत्यंत लाडकी अभिनेत्री , किती सात्विक आणि सोज्वळ व्यक्तिमत्व 🙏
@priyanvadagambhir1698
@priyanvadagambhir1698 8 ай бұрын
Both pleasant personalities! What wonderful thoughts , Sampada..really hat's off! My favorite artist. Very versatile actress. Lovely interview..congratulations...
@aratisardesai3279
@aratisardesai3279 3 жыл бұрын
गुणी कलाकार हीच खरी आपली asset आहे.....हा कार्यक्रम छान आहे...
@aratisardesai3279
@aratisardesai3279 3 жыл бұрын
मस्त मुलाखत.....मुख्य म्हणजे मराठी भाषा बोलली गेली.....आवडली.....छानच......
@sunitaphansikar8675
@sunitaphansikar8675 3 жыл бұрын
संपला तुझा प्रवास ऐकून खुपच छान वाटलं, तुला मी खुप लहानपणा पासून ओळखते, त्यामुळे तुझ्या तील कला अशाच जप आणि लोकांना याची उपयुक्तता व आनंद देण्याचा प्रयत्न करत रहा. मनापासून शुभेच्छा
@kirtigaidhani1346
@kirtigaidhani1346 3 жыл бұрын
Very impressive 👏 always eagerly waiting for new interviews .Thank you for such show on KZfaq.
@manishasardesai4087
@manishasardesai4087 3 жыл бұрын
संपदा सुलेखा मुलाखत अप्रतिम, संपदा गुणी कलाकार. छान कवियत्री, मेरे दिलके करीब.खूप खूप अभिनंदन सुलेखा तुझी शेती पाहणयासाठी नक्की येणार आहे.तुमचे दोघांचे खुप खुप कौतुक बोलायला शब्द नाहीत.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
नक्की जा संपदाची शेती बघायला.
@asmitabapat8339
@asmitabapat8339 3 жыл бұрын
खूप पूर्वी बघितलेली संपदा आजही तशीच बघून मसरत वाटलं.तिचं फुलारलेलं , विकसित व्यक्तीमत्व आनंद देतय. सुलेखा,मनीषा,अक्षय सर्व मंडळींना धन्यवाद,इतके मस्त अनुभव देताय.
@manishapatwardhan8588
@manishapatwardhan8588 3 жыл бұрын
दोघींही उच्च पदावरील व्यक्तीमत्व असलेल्या... मुलाखत ऐकायला मजा आली तर नवल नाहींच... खूप छान.. दोघींच्याही पुढील वाटचालीस शुभेच्छा...
@mayakargirwar2024
@mayakargirwar2024 3 жыл бұрын
अप्रतीम मुलाखत 👌👌संपदा ची “कालचक्रा चिरगती “कविता सुंदरच👌👌संपदा खुप आवड़ती अभिनेत्री आहे mazi Sulekha दिलके क़रीब कार्यक्रम उत्तम.
@sadhnaandhare2120
@sadhnaandhare2120 3 жыл бұрын
तुमची मुलाखत स्फूर्तिदायक आहे . तुमच्या घराची वास्तु शक्तीपीठ असून रिद्धी सिद्धी तुमच्या रूपाने स्थायीक आहेत !"सत्यं शिवं सुंदरम "!!👍🙏❤️
@shailajadeshmukh5385
@shailajadeshmukh5385 3 жыл бұрын
संपदा माझं आवडतं व्यक्तीमत्व आहे.त्यांच्या शेतीचेही व्हिडिओज् मी बघते.माणुस व एक स्त्री म्हणून ही सुंदरच आहेस.खूप कौतुक 🌷🌷👍
@yugandharashingare9566
@yugandharashingare9566 3 жыл бұрын
Hey Dee, pl एकदा याही मराठी Channel ला भेट नक्की द्या 😊 आवडणार नक्की 😁 kzfaq.info/love/_simIz2u7hA4TK-laVdN6A
@smitakulkarni6562
@smitakulkarni6562 3 жыл бұрын
संपदा खरच सगळ समाधान मानंण्यात आहे
@anuyabatwe5626
@anuyabatwe5626 3 жыл бұрын
सुलेखा तुझे खूप आभार ,संपादला तरुण वयात बघितलेले ,एक सोज्वळ व्यक्तिमत्त्व फार भवले होते ,आज खूप वर्षांनी परत तिला बघून आनंद झाला,तसेच निशिगंधा ची मुलखात पण खूप आवडली
@user-bi4hx5mm6j
@user-bi4hx5mm6j 3 жыл бұрын
समाधान वाटतं...आपण किती समृद्ध भाषेत जन्माला आलोय...इतका मनमोकळेपणा कोणत्या भाषेत असू शकतो???
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
अगदी खरं
@avinashpadhye4249
@avinashpadhye4249 3 жыл бұрын
Excellent interview, both of you have a lot of similaraties, decent, homely and down to earth. Sampada very surprisingly inspite of being in this glamorous field is low profile. That's the reason why she could easily switched to farming and leave all the name and fame. Best of luck to both of you.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
thank you
@netrapatki5425
@netrapatki5425 3 жыл бұрын
आधी तर आवडायची पण आता अजून आवडली, खरच मस्त मुलाखत , म्हणजे तुमचं त्यात रमून खरच काय सुरू आहे हे विसरणे आणि जे म्हंटल पुढचा प्रश्र्न विचारायला वेळ लागतोय हे खरंच होतं होतं....पण मजा आली धन्यवाद ऐक छान व्यक्तीमत्व खुलवल्याबद्दल.....
@supriyachavan329
@supriyachavan329 3 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत,अतिशय अप्रतिम व्यक्तिमत्व आहे संपदा ताईंचं. Hatts off n yess you deserve standing ovation for your wonderful work......Superb. 👌👌👌👏👏👏lots of love to both of you beautiful ladies and excellent souls. ❤❤❤❤
@satyavachan7099
@satyavachan7099 3 жыл бұрын
She speaks so well and is such a wonderful human being. Going in to agriculture after 40’s is commendable. Lot to learn from this couple.
@poonamkarkera6851
@poonamkarkera6851 3 жыл бұрын
Missed mentioning she is inspiring I am touched and some of her thoughts are stuck in my mind and will implement in life. Once again thanks Sulekha 👍👍
@geetanair613
@geetanair613 3 жыл бұрын
Very true
@amodbedekar1046
@amodbedekar1046 3 жыл бұрын
खूपच छान. वैविध्यपूर्णतेने नटलेली अशी ही गुणी अभिनेत्री संपदा, तरीही अहंपणाचा जरासाही लवलेश नाही, down to earth. Hats off.
@anaghajoshi6215
@anaghajoshi6215 3 жыл бұрын
Khup sundar vichaar Sampada tai che. Thanks a lot Sulekha tai tu itki chaan mulakhat ghete v agadi down to earth vyakti hyanche vichaar aamhala aaikala miltat. A real motivation.khup khup shubheccha tula sudhha. Looking forward for more such great personalities from our marathi film industry n theatre industry.
@sujatashetty6189
@sujatashetty6189 3 жыл бұрын
Her kaal chakra was beautiful rendition.... Soul beautiful ... Harekrsna
@jyotibhosale2307
@jyotibhosale2307 3 жыл бұрын
किती सात्विक आणि बुध्दीमान ग्रेटच❤️
@bhartitalvelkar9609
@bhartitalvelkar9609 3 жыл бұрын
Khup sudar interview. Sampada Congratulations. Chhan aayushya jagte aahes.Surekha congrats.Majja aali.
@pratimadeshpande5534
@pratimadeshpande5534 3 жыл бұрын
Sampada great..multi talented...khup khup mast vatle purna interview...kharech dil ke kareeb zalya t tumhi...💕💕
@kamatradhika15
@kamatradhika15 3 жыл бұрын
The bestest interview.... Kharach sulekha even I was thinking the same that u were so engrossed in what sampada was saying... Just superb
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
thank you Radhika
@shashideshmukh1881
@shashideshmukh1881 3 жыл бұрын
नवीन कलाकार कोण येणार याची मी वाटच पहात असते, छान कलाकार आहे, दोघींना सलाम.
@shailadmello3127
@shailadmello3127 3 жыл бұрын
खूपच सुंदर आणि मनाला भावलेली मुलाखत Thank you so much सुलेखा ताई
@chhayakale3870
@chhayakale3870 2 жыл бұрын
खुप छान मुलाखत घेतेस मला संपदा जोगळेकर ही खूप आवडते
@supriyajoshi1347
@supriyajoshi1347 3 жыл бұрын
Sampada ji is so endearing....always. And what clarity of thoughts and what values....
@archanajoshi5908
@archanajoshi5908 3 жыл бұрын
Eiktana khupda angawar kata ala. Khupach sunder mulakhat 🙏
@jayadaw7231
@jayadaw7231 3 жыл бұрын
अप्रतिम! अचाट, अफाट आहे. प्रसन्न व्यक्तिमत्त्व आणि गोड smile! My favourite since my school days! अजूनही तशीच आहे Also this programme of interviews is different and really treat to watch. सगळे छान व्यक्त होतात.
@sulbhasutar9589
@sulbhasutar9589 2 жыл бұрын
खुप छान संपदा ताई..सुलेखा ताई तू खूप छान इंटरव्ह्यू घेतेस.. 👌👌
@vaishalisule6527
@vaishalisule6527 3 жыл бұрын
फारच छान मुलाखत.संपदा ताई एक चतुरस्त्र अभिनेत्री,निवेदिका लेखिका, नृत्य सादरीकरण आता agro farming. माझी खूप खूप आवडती अभिनेत्री.wearing so many hats. really great kind hearted🎉 honest always smiling. In future i wish i can able to meet with her.even sulekha tai arrenging great interview cover all angles.you also a great actress.thank you so much.👌👍♥️
@sujatashetty6189
@sujatashetty6189 3 жыл бұрын
A beautiful interview I would definitely someday go for agro tourism
@vijayakarnataki7293
@vijayakarnataki7293 3 жыл бұрын
मन भरलं भारावलं...शब्दांच्या पलिकडचं चतुरस्त्र फुलारलेलं संपदेचं व्यक्तिमत्त्व... आदरभाव वाढिस लागला...खूप मोठी आहेस संपदा तू मनाने आणि मानाने.
@mridulakhisti4608
@mridulakhisti4608 3 жыл бұрын
खुप सुंदर मुलाखत.
@anishakulkarni5412
@anishakulkarni5412 3 жыл бұрын
She's so beautiful inside out ...she made me cry.... really...thk u for diz interview 🙏 amazing interview 👍
@geetashah6663
@geetashah6663 3 жыл бұрын
Really Amazing.... interview..... Excellent...👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@sangeetavinod9019
@sangeetavinod9019 3 жыл бұрын
sampadaji is amazing in natak Chi Sau ka Rangabhoomi. Amazing acting, writer, speaker and wonderful person, warmhearted and humble 👍. Sulekhaji takes interview without a paper beside her, that's incredible interest she gives time and thoughts to person she interacts with👍💐
@sujataindi3732
@sujataindi3732 3 жыл бұрын
Fantastic,such a soft spoken, elegant, expressive woman with amazing clarity... ..... perfect example of anything can b achieved if u try ... multifaceted..... Njoyed the interview
@vijayamahadik5592
@vijayamahadik5592 3 жыл бұрын
Khup chan Sampdatai,Sulekha ,ekach life madhe evdhe sagle,salute
@sunitamahadik5474
@sunitamahadik5474 2 жыл бұрын
Great interview - so much to learn from this multi talented actress - very elegant, expressive - a woman with confidence, clarity and hard work !
@surendrapotdar7735
@surendrapotdar7735 3 жыл бұрын
Really you both are great actors and I totally respect you. This interview is also great and I felt like that there is a beautiful chatting of two sisters or friends who met after long time. So nice.
@veenajoshi9667
@veenajoshi9667 2 жыл бұрын
किती सुंदर बोलतेस संपदा. विचारांची स्पष्टता आहे पण तितकाच नम्रपणा आहे. खूप कौतुक. सुलेखा तुझे खूप खूप आभार 👏👏
@alkamhatre6380
@alkamhatre6380 2 жыл бұрын
अग तू सरीता आहेस नदी वाहते तेंव्हा ती फुलते आणि आजूबाजूचा परिसर फुलवते सगळ्यांना समृद्ध करतेस खूप छान
@meghakolhekar
@meghakolhekar 3 жыл бұрын
या कार्यक्रमात कमेंट्स वाचल्या जात नाहीत किंवा फक्त काही "महत्वाच्या" व्यक्तींच्याच वाचल्या जातात असा माझा ग्रह असल्याने एखादेच वेळेस कमेंट दिली....पण आज अगदी राहवलं नाही. परिपूर्ण व्यक्तिमत्व संपदा ताईंचं. अगदी आदर्श घ्यावा इतपत. आणि मराठी फार सुरेख बोलतात. इतके दिवस आदर होता आज फॅन झाले😊
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो . आमच्यासाठी आमचा प्रत्येक कार्यक्रम मनापासून बघणारी आणि दाद देणारी व्यक्ती म्हत्वाचीच आहे. आमचे इतर एपिसोड ही please नक्की बघा आणि कमेंट करा. काही सूचना असतील तर त्याही करा. तुम्हांला कोणा खास कलाकाराचं मनोगत ऐकायचं असेल तर तेही कळवा आम्ही आमच्याकडून त्यांना या कार्यक्रमात बोलवायचा नक्की प्रयत्न करू.
@meghakolhekar
@meghakolhekar 3 жыл бұрын
@@SulekhaTalwalkarofficial Thanks for replying. It's indeed a unique program and the anchor is at herself and comes with lot of preparation.
@mkal100
@mkal100 3 жыл бұрын
An actress with Lot Of 2 D’s - Determination and Dedication ‘, But very very Modest n Simple without any Airs .....or Ego ....Stay Blessed ..Hats off once agin to ST for a very candid interview ...Keeping it very DIL Ke Kareeb
@kavita_raut
@kavita_raut Жыл бұрын
Awesome such a beautiful interview of a unique multitalented person. God bless Sampada with good health and life always. Thanks Sulekha for such a lovely interview.
@silveryrealm
@silveryrealm 3 жыл бұрын
SHE is so GOOD! I loved her in YA sukhanno ya. very many congrats from Toronto CANADA. I wish to direct a movie in India someday and she will be my first choice, for a pivotal role. I love MARATHI content.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 3 жыл бұрын
Thanks a lot!!
@pa05
@pa05 3 жыл бұрын
Good to see that you have interest in Marathi programme.
Seasoned Actor Savita Prabhune on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
45:18
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 167 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 59 МЛН
Khare Bol Episode 28 | Feat. Varsha Usgaonkar | WOW With Sonali
27:33
WOW With Sonali
Рет қаралды 135 М.
Anuroop Anniversary 2023- Interview of Mrinal and Ruchir Kulkarni | Dr Gauri Kanitkar
1:00:26
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 167 МЛН