Manoj Jarange Patilयांना विरोध, Prakash Ambedkar यांच्या Maratha Reservation ठरावात काय?|Laxman Hake

  Рет қаралды 55,634

Mumbai Tak

Mumbai Tak

6 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#PrakashAmbedkar #ManojJarangePatil #LaxmanHake #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar
महाराष्ट्रात मराठा-ओबीसी नेत्यांमध्ये राजकीय वाद पेटलेला असतानाच आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आरक्षण हक्क परिषद घेत त्यामध्ये काही महत्त्वाचे ठराव केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात भूमिका घेताना प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने मराठा आंदोलनावर रोखठोक भूमिका घेतलीय. त्यामुळं आता यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 467
@dhanajipatil6417
@dhanajipatil6417 5 күн бұрын
डबल ढोलकी करणाऱ्यांना मराठा ओळखून आहे
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 4 күн бұрын
अबे ढोलकि वाल्या.... अगोदर पासुनच स्पस्ट भमिका घेतलिय, ओबिसी,मराठाआरक्षण..... वेग वेगळ द्या.......!
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 4 күн бұрын
ओबीसी ताट वेगळ आणि मराठा यांना स्पेशल आरक्षण द्या मराठा ताट वेगळं जेणेकरून ओबीसी आणि मराठा बांधव यांचा आपसात वाद होणार नाही बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी अनेक वेळा सांगितले आहे. राजकारणापेक्षा संपुर्ण समाज एकत्र कसा राहील हेच साहेबांच ध्येय आहे. विचार समजून घ्या
@babasahebacharya775
@babasahebacharya775 4 күн бұрын
कायद्याचे ज्ञान पाहिजे
@user-ce2uf6vo8e
@user-ce2uf6vo8e 3 күн бұрын
अरे चुया आहे तू तुजूया त्या चुता ला v4r
@yashwantshinde5281
@yashwantshinde5281 5 күн бұрын
आरक्षण तर obc मधुन च घेणार जय जिजाऊ जय शिवराय ❤❤
@vishalmore4310
@vishalmore4310 5 күн бұрын
बरं घे गांडीत जेव्हडा दम असेल ना तेवढा लाव बग मिळतंय का
@Sachinrajage
@Sachinrajage 5 күн бұрын
Jarangya pawar cha tomy ahe😂😂
@gauravingule8818
@gauravingule8818 5 күн бұрын
​@@Sachinrajagehake bhujbal panki mahadya pakya aambedkar pakya shendage hi sagali fadanvis chya tukadyavar jagnari kutri aahet
@madhavgiri6889
@madhavgiri6889 4 күн бұрын
Jati vadi jarange 🤔😡
@govindnerkar8520
@govindnerkar8520 4 күн бұрын
पुढच्या १०० वर्षात पण हे शक्य नाही आहे....
@satishbelhekar8951
@satishbelhekar8951 5 күн бұрын
खर्याला खर म्हणण्याची ताकत ज्यांच्यात असेल तोच नेता हे सगळे आपलीं राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी चालू आहे वरच्याकडे पण न्याय आहे हे लक्षात असु द्या
@prasadbhosale2322
@prasadbhosale2322 5 күн бұрын
कुणबी नोदी शासनाने शोधल्या अन हे म्हणतेत रद्द करा 😂
@rajendra9259
@rajendra9259 5 күн бұрын
एकदा का सखे सोयरे कायदा लागू झाला तर ओबीसी सोडा SC, ST आरक्षण सुध्दा धोक्यात येणार।, आंतर जातीय, आंतर धर्मीय, विवाह झालेत। एवढा लोचा निर्माण होईल की कोण कोण च्या ताटातल खातो समजणार नाही😂😂
@med-learn6677
@med-learn6677 5 күн бұрын
फक्त सजातीय विवाह साठी आहे
@kerbasawant7119
@kerbasawant7119 5 күн бұрын
दिशाभूल का करता? Sc , st स्वतंत्र आरक्षण आहे.
@Dalestyen007
@Dalestyen007 5 күн бұрын
काही होत नाही.अन् झाले तरी काही बिघडत नाही.सगळ्या जातीचे आरक्षण तुम्हीच घ्या.कारण तुम्हाला खूप गरज आहे.तुम्ही आता खूप गरीब झाला आहात.
@user-uf6hx4vj9b
@user-uf6hx4vj9b 4 күн бұрын
Sc st हे घटनात्मक आरक्षणा आहे ओबीसी हे तसे नाही 😂😂😂
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 4 күн бұрын
​@@user-uf6hx4vj9bघटनात्मक obc आयोग पण आहे राज्यघटना कलम 338 B
@Rakeshroshan977
@Rakeshroshan977 5 күн бұрын
आंबेडकर हयांना राजकारण करायचं आहे ते लोकसभावरून कळलं
@Dalestyen007
@Dalestyen007 5 күн бұрын
आणि तुम्ही लोक काय.करत आहात.
@ownopinions8246
@ownopinions8246 4 күн бұрын
तुजा जारांगे बाब,, शरद काकाचा एजंट म्हणून काम करत आहे,, हे तपास अगोदर
@digvijaysinhdeshmukh7819
@digvijaysinhdeshmukh7819 4 күн бұрын
काहीही केलं तरी कुंपण ओलांडणार नाहीत😂
@ownopinions8246
@ownopinions8246 4 күн бұрын
@@digvijaysinhdeshmukh7819 पण तुम्ही माञ आता आरक्षणाचा कटोरा घेऊन कुंपनाच्या बाहेरच राहणार,,, एजंट गिरीचां बुरखा आला आहे जनतेसमोर 🙂😊
@digvijaysinhdeshmukh7819
@digvijaysinhdeshmukh7819 4 күн бұрын
@@ownopinions8246 लायक लोक सिस्टम च्या बाहेर राहत आहेत.
@shriramdalvi6289
@shriramdalvi6289 5 күн бұрын
राज्यघटनेत फक्त दहा वर्षे मर्यादा होती आता सर्व आरक्षणाची मर्यादा संपली आहे ती रद्द करण्यात
@user-do4jc6pu5v
@user-do4jc6pu5v 5 күн бұрын
बरोबर वाचा,...आरक्षण चे २ प्रकार संविधान मध्ये आहेत,एक शक्षनिक व नोकरी तील आणि दुसर राजकीय आरक्षण ज्याने सीट राखीव असतात,..यातील दुसर आरक्षण राजकीय आरक्षण १० वर्षासाठी च होत,ज्याचा प्रकाश अंबेडकर गेल्या १५ वर्षांपासून करत आले,आणि व्हायला हाव,पण नोकरी शैक्षणिक आरक्षण कायम ठवेण्याची तरतूद आहे...पण आपण वाचत नाही आणि आपली वेळेवर गफलत होते😂
@tusharutale6517
@tusharutale6517 5 күн бұрын
Are te political resrvation hot re bhai
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 4 күн бұрын
ह्यानला शेट्ट काही कळत नाही.. आणि निघालेत 288 आमदार पडायला... तुम्हाला एकटा सदावर्ते बास
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 4 күн бұрын
तुला कांहि माहित नाही... अगोदर सर्व माहिती... घे..😂
@myimpactonthis
@myimpactonthis 4 күн бұрын
बिनडोक ते राजकीय आरक्षण आहे सामाजिक आरक्षण नाही
@user-ni6lc9fs3e
@user-ni6lc9fs3e 5 күн бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@GajananShelke-wn1ec
@GajananShelke-wn1ec 5 күн бұрын
मराठा समाजाला काय फरक पडत नाही
@santoshkale5099
@santoshkale5099 5 күн бұрын
देणारेच आंबेडकर आहेत हिसकावून घेणारे नाहित ज्यांना वाळीत टाकले त्यांच्याकडे भिक मागण्याची वेळ आली आहे.ह्यातच दलित ओबीसींचा विजय आहे गुलाल आपलाच जय ओबीसी जय भीम
@DrAshani
@DrAshani 5 күн бұрын
पक्या हा पाहिल्यापासून भाजपाची B टीम आहे.. हे माहीत होतेच.. आता सिद्ध ही झाले... 😠 😡 😠 😡
@Dalestyen007
@Dalestyen007 5 күн бұрын
तुला बरेच उशिरा समजले रे .
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 4 күн бұрын
तुझा तो गावठी मिथुन... तुतारी घेऊन .. मुतारीत 90 पितो.. सर्व मराठे= एकटा सदावर्ते.. समजून घ्या कायची भाषा
@myimpactonthis
@myimpactonthis 4 күн бұрын
मूर्खा बापाला असे बोलू नये
@babasahebacharya775
@babasahebacharya775 4 күн бұрын
तुझ्या आईच्या गाडीत पाय घातला माय
@RamSonwale
@RamSonwale 41 минут бұрын
नीट बोलायला शिका पहील ..
@keshavThavreofficial
@keshavThavreofficial 5 күн бұрын
कायम जरांगे-पाटीलांसोबतच ❤
@vijayjoshi9893
@vijayjoshi9893 5 күн бұрын
मंग कटोरा घेवून भिक माँगावी लागेल नक्की।जरंगया हरामी आहे
@DrAmolmolawade
@DrAmolmolawade 5 күн бұрын
कुणबी नोंद असली की कुणबी मध्ये समावेश...विषय सम्पला...
@Taakra92
@Taakra92 5 күн бұрын
त्यात नवीन काय आहे ? मिळायलाच पाहिजे अन् मिळत होत अस माझं मत आहे
@balasahebpawar1713
@balasahebpawar1713 5 күн бұрын
शाहू महाराजांनी मराठा कुणब्यांना आरक्षण दिले होते
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 5 күн бұрын
Shahu maharaj सगळेच भल केल पण दुर्दैवाने मराठा समाजावर अन्याय होत आहे
@dhanajipatil6417
@dhanajipatil6417 5 күн бұрын
यांना निवडणुकीत झालेला पराभव गप्प बसू देत नाही
@sunil86860
@sunil86860 5 күн бұрын
12 koti bhetle
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 4 күн бұрын
अरे खळगुटा.. त्या संसदेत किती sc आणि st चे खासदार गेले ते बघ... ते फक्त प्रकाश आंबेडकर यांच्या आजोबा यांच्या मुले
@myimpactonthis
@myimpactonthis 4 күн бұрын
Are बिनडोक स्वतंत्र लढले ते एकटे 6 पक्षांच्या विरोधात म्हणून पराभूत झाले कोणाचे हातचे बाहुले नाहीत श्रद्धेय adv बाळासाहेब आंबेडकर
@chandrakantveer9906
@chandrakantveer9906 2 күн бұрын
तुम्ही लोक फक्त सतरंजया उचलण्याचे काम आणि झाडू मारायचे पण
@devidaschavan7953
@devidaschavan7953 5 күн бұрын
आंबेडकर साहेब तुम्ही तटस्थ राहिले तर सेफ राहाश्याल नाहीतर घर का ना घाट का.. 😂
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 4 күн бұрын
ये लवड्या आम्हाला शेट्ट फरक पडत नाही..... काय.... माझ्या बापामुळे.. तुम्ही भिक मागत आहे काय.. आणि तुमच्या सारखे किती भुकले तरी. आम्ही सरकारी जावई आहोत. काय .. आम्हला मानाचे पान द्यावाच लागत..
@santoshgholap3694
@santoshgholap3694 4 күн бұрын
अजून काय राहिले घर का ना घाट होयाला स्व घोषित नेत्यांना 😂😂😂😂
@myimpactonthis
@myimpactonthis 4 күн бұрын
​@@santoshgholap3694मूर्खा बाप आहेत ते तुझे
@bhausahebjavele8863
@bhausahebjavele8863 4 күн бұрын
@@devidaschavan7953 "धोबीका कुत्ता "?
@civilpractical8845
@civilpractical8845 5 күн бұрын
कायद्याने च उत्तर द्यायचे आहे मग बागु कसे मिळत नाही
@ashokpatil8444
@ashokpatil8444 5 күн бұрын
अंबेडकर साहेबांची भूमिका एकदम बरोबर आहे
@Dhiraj38
@Dhiraj38 5 күн бұрын
Tu patil nahis chakka Aahes 😂
@sunil86860
@sunil86860 5 күн бұрын
खासदार साहेबांची का?
@hahahahaqwe
@hahahahaqwe 5 күн бұрын
दादा काही दिवसांनी मिथुन ने याची प्रशंसा केली कि हे साहेब भूमिका बदलतील. आणि कित्येक वर्षांनी झालेली obc ची एकी तोडतील. आपण सावध भूमिका ghene गरजेचे आहे. Obc नेतृत्वाची गरज आहे.
@kailasd2807
@kailasd2807 5 күн бұрын
डॉ बाळासाहेब आंबेडकर साहेब OBC समाज विधान सभेला आपल्या सोबत.. जय भीम,जय भगवान, जय सेवालाल, जय मल्हार, जय सावता..
@user-ih5bo7tv8k
@user-ih5bo7tv8k 5 күн бұрын
दिसलं लोकसभेत
@user-ge4fi7ow8f
@user-ge4fi7ow8f 4 күн бұрын
ज्याला संविधान, कायदा कळतो... तो चुकीच्या गोष्टींचे समर्थन करू शकत नाही...
@narayangarud298
@narayangarud298 5 күн бұрын
प्रकाश आंबेडकर म्हणजे रंग बदलणारा सरडा😂😂😂😂😂
@vishalmore4310
@vishalmore4310 5 күн бұрын
तुमच्या बाजूने बोलल की गोड वाटतय विरुद्ध बोलल की लगेच गांडीला मिरची लागते
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 5 күн бұрын
तुझा.... गीरगीट किती वेळा भूमिका बदलतो😢 ते बघ
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 4 күн бұрын
कीव येते तुमच्या बुध्दीची... गावठी मिथुन वड पाचची
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 4 күн бұрын
अबे नार्या...... दोघांचे ताट वेग वेगळे करा... अशी भुमिका पुर्वि पासुनची आहे.
@myimpactonthis
@myimpactonthis 4 күн бұрын
मूर्खा , बिनडोक तुम्हाला माहित नाही तर उगीचच आपली अक्कल का पाजलता हेच तुमचं दुखन आहे. ओबीसी ना आरक्षण सत्तेत असताना श्रद्धेय ऍड बाळासाहेब आंबेडकर यांनी दिले . आता त्यांच्यातून आरक्षण मराठ्यांना देता येत नाही कारण ते टिकणार नाही स्वतंत्र टिकणारे आरक्षण मिळावे मराठ्यांना ही त्यांची सुरुवातीपासून भूमिका आहे. जरांगेना विचार . कायपण बोलू नको ediot.
@akashgopale8127
@akashgopale8127 Күн бұрын
अब आयेगा असली मजा बाळासाहेबांनी घेतलेली भूमिका योग्यच सगेसोयरे ही व्याख्या स्पष्ट नाहीच आहे उठ सुट कोणालाही समावेश करता येईल का! जरा अभ्यास करून जा कोर्टात
@rameshbhange9225
@rameshbhange9225 5 күн бұрын
आंबेडकर साहेब एकदम बरोबर भूमिका घेतली त्यामुळे आता ओबीसी तुमच्या बरोबर राहील.
@sunil86860
@sunil86860 5 күн бұрын
हॊ आत्ता तुनी आमदार होता आठवले साहेब मंत्री झाले तुनी आमदार तरी पाहje
@hahahahaqwe
@hahahahaqwe 5 күн бұрын
दादा हेच तर आपले चुकत आले आहे 😔😔😔😔 कुणी साधी स्टेटमेंट जरी दिली तरी आपण त्यांच्या मागे jato. अरे आपले लीडर कधी मुख्यमंत्री होणार? यांनी गावठी मिथुन ला पाठिंबा दिला, तिथे काही उपयोग झाला नाही म्हणून आता इकडे yet आहेत. स्वागत करा पण आपल्या झेंड्या खाली. बस झाले आता दुसऱ्यांना सपोर्ट करणे आता तुम्ही आम्हाला सपोर्ट करा
@marotikadam8986
@marotikadam8986 5 күн бұрын
याचाच फायदा घ्यायचाय आंबेडकरांना 😂
@user-ge4fi7ow8f
@user-ge4fi7ow8f 4 күн бұрын
आता ओबीसी ची एकीच ठरवणार पुढील राजकारणाची दिशा...
@digvijaysinhdeshmukh7819
@digvijaysinhdeshmukh7819 4 күн бұрын
आंबेडकर कोणासोबत आहेत हे त्यांनाच कळत नाही 😂 आणि तू कोणासोबत चालला हे तुला कळणा.
@ankushjare1465
@ankushjare1465 5 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर सोबत सर्व ओबीसी समाज व दलित समाज व मुस्लिम समाज एकत्रित आल्यास महाराष्ट्रात इतिहास घडेल येणारे विधानसभेमध्ये वंचितच सरकार स्थापन होणार यात शंका नाही जय मल्हार जय भगवान जय शिवाजी राजे जय ज्योती जय क्रांती जय बाबासाहेब जय संविधान
@ashokpatil8444
@ashokpatil8444 5 күн бұрын
धन्यवाद आंबेडकर साहेब जय ओबीसी जय भीम
@JehindaMaharatra2940
@JehindaMaharatra2940 4 күн бұрын
डॉ बाळासाहेब खरंच महान आहेत कारण त्यांनी काँग्रेसला बिन शरद चा ठिकाणी पाठिंबा देता नंबर एक सुप्रिया सुळे नंबर दोन शाहू महाराज नंबर के ओम राजे तुम्ही काय करू शकता वैयक्तिक त्यांचे एका सीट ला सुद्धा पाठिंबा दिला नाही अकोल्यात तुम्ही काय म्हणता यांना पाडून त्यांना पडू पाच पिढ्या पडू त्यांच्यातला तुमच्यातला फरक कोण महान डॉ बाळासाहेब 🙏🙏🙏
@DrAmolmolawade
@DrAmolmolawade 5 күн бұрын
आंबेडकर साहेब आपण आधी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करा
@santoshkale5099
@santoshkale5099 5 күн бұрын
केली होती पण त्यांना पण पाडले व अभ्यासू नेतृत्व जलील साहेबांना सुद्धां पाडले आता त्यांना ओ बी सी वर विश्वास आहे
@tusharlawande4258
@tusharlawande4258 5 күн бұрын
😂​@@santoshkale5099
@rajendrapadale9005
@rajendrapadale9005 5 күн бұрын
अजून कीती संकटं येतात कळत नाही.
@manoharshelar1147
@manoharshelar1147 5 күн бұрын
साहेब आणि बाबासाहेब खुप खुप खूप खूप खूपच फरक आहे. मनुवादी लोकांना विरोध चक्क बेगडी दिसतोय. ठीक आहे आपले आर्थिक काम साधून घ्या.लोक गेली ....
@subhashnavgire5567
@subhashnavgire5567 5 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेबावर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही.बंद दुकान.
@anonymous.4314
@anonymous.4314 5 күн бұрын
OBC आरक्षणला चॅलेंज करायला पाहिजे ,काही जातींच्या लोकसख्येपेक्षा जास्त आरक्षण खात आहेत ते
@user-vv3mj3jd3i
@user-vv3mj3jd3i 5 күн бұрын
ज्याना फक्त राजकारण करायच ते मुद्दाम या आरक्षण चा फायदा उठवताना दिसतात, काहींचे लोकसभेला डिपॉजिट वाचवता आलेलं नाही
@janardankakde6389
@janardankakde6389 5 күн бұрын
वंचित असो नाहीतर आजुन कोणी असो आरक्षान ओबीसीतून घेणार जय शिवराय
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 4 күн бұрын
तुम्ही कोर्टात मागायला येणार.. आमचा सदावर्ते .. किंग तुम्हाला हाकलून लावणार.. 😅😅😅
@digambarsonune6047
@digambarsonune6047 4 күн бұрын
झोप झाली का
@janardankakde6389
@janardankakde6389 4 күн бұрын
@@digambarsonune6047 तुझ्या घरी झोपलो होतो काय
@atulkhare-cd8wg
@atulkhare-cd8wg 4 күн бұрын
चौथी नापास जारांगे विरुद्ध प्रोफेसर हाके . मराठा समाजाने खरंतर हाकेनचे उपकार मानावे कारण ते लोकांना कायदेशीर खऱ्या बाबी सांगतील आणि लवकर सगळेजण आपल्या कामाला लागतील.
@narayanavhale4514
@narayanavhale4514 5 күн бұрын
प्रकाश आंबेडकर यांच्या दुपट्टी भूमिका घेत आहे यात शंका नाही.
@bhausahebjavele8863
@bhausahebjavele8863 5 күн бұрын
हा प्रकाश अंबेडकरच समाजात फुट पाडतो आहे ! त्यामुळे हा नेहमीच वंचीत रहातो !
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 4 күн бұрын
तू... सत्तेत आहेस वाटत..😂😂
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 4 күн бұрын
तू .... सत्तेत आहेस वाटत...? 😂
@yodha-
@yodha- 4 күн бұрын
कायद्याचे बोलणाऱ्याणी 1994 ला 16% आरक्षण कसे दिले ते बघितले नाही वाटते...म्हणजे मराठ्यांना काय द्यायचे म्हणले की यांच्या पोटात दुखते...💯💯
@dattatrayachandgude3578
@dattatrayachandgude3578 5 күн бұрын
सगळच आरक्षण रद्द् करा
@dnyaneshwarhawale6777
@dnyaneshwarhawale6777 5 күн бұрын
होत नसतय
@Usergkirdhk
@Usergkirdhk 5 күн бұрын
करून दाखव...तुझ्यात दम असेल तर..
@b-36.pavankhanapure7
@b-36.pavankhanapure7 5 күн бұрын
नसंत दादा होत जेव्हां तुम्ही बाकिच्या जातीला कमी लेखनार नाहीत , किंवा ती व्यक्ति उच्च पदावर जात नाही तोपर्यंत आरक्षणण राहील
@ramdasmurkute4859
@ramdasmurkute4859 5 күн бұрын
झोप
@Sushant-um9wf
@Sushant-um9wf 5 күн бұрын
Obc hou sakta
@Balaji-qf5qk
@Balaji-qf5qk 4 күн бұрын
प्रकाश आंबेडकर यांच आगोदरपासून स्पष्ट मत आहे कारण ते सर्वसमाज हिताचे समाजकारण करतात - जय भवानी जय शिवराय जय भारत जय संविधान
@malharithorat9682
@malharithorat9682 5 күн бұрын
Thanks prakash ambedkar saheb. ओबीसी आरक्षणाच संरक्षण करा. We OBC always with you.
@a1vallinonevideos
@a1vallinonevideos 5 күн бұрын
B team वर सिक्का मोर्तब झाले 😂
@myimpactonthis
@myimpactonthis 4 күн бұрын
जे bjp बरोबर गेले ते का बाप आहेत का तुझे 😂😂
@bj1710
@bj1710 4 күн бұрын
ग्रेट आंबेडकर साहेब🙏
@santoshghumareamrutaghumar5632
@santoshghumareamrutaghumar5632 5 күн бұрын
पडल्या मुळे निर्णय बद्दल आहे
@suhaspatil358
@suhaspatil358 5 күн бұрын
ह्या सुपरिबाजला मध्ये पडायला कोण सांगितले आहे
@myimpactonthis
@myimpactonthis 4 күн бұрын
मूर्खा , सुपरिबाज कोण आहे माहीत नाही का तुला . त्यांच्यामुळेच ओबीसी आरक्षण मिळाले आहे सत्तेत असताना ओबीसीना. आता मराठ्यांना स्वतंत्र टिकणारे आरक्षण मिळावे ह्या साठी श्रद्धेय ऍड बाळासाहेब आंबेडकर प्रयत्न करीत आहेत.
@sambhudevimade7376
@sambhudevimade7376 Күн бұрын
आंबेडकर साहेब खरी भूमिका मांडली आहे 👌👌👌👌👌obc
@PralhadSolanke-fp5wo
@PralhadSolanke-fp5wo 5 күн бұрын
प्रकाश आंबेडकर हा ओबीसीच्या आंदोलना जातो पेशी सारखा बोलतो मराठा आंदोलनात जातो मराठा सारखा बोलतो हेच काय खरं आहे हे सत्तेसाठी काही पण करू शकतो
@ShreeJadhav-je6xf
@ShreeJadhav-je6xf 4 күн бұрын
संपूर्ण देशात सर्व क्षेत्रात समान नागरी कायदा यावा.
@rajendradevkatte8974
@rajendradevkatte8974 5 күн бұрын
आंबेडकर साहेब झिंदाबाद
@user-do4jc6pu5v
@user-do4jc6pu5v 5 күн бұрын
जरांगेने आंबेडकरांचा लोकसभेत गेम केला होता....आता हाके आणि आंबेडकरांनी जरांगेचा गेम केला...
@user-zs8ew8mr7e
@user-zs8ew8mr7e 5 күн бұрын
100कोटी मिळाले वाटत बीजेपी कडून
@ramjd7120
@ramjd7120 5 күн бұрын
40 pese credited bighadi IT cell😂😂😂
@ashokmkokane7790
@ashokmkokane7790 5 күн бұрын
साक्षिदार आपणच😅 व्हावे
@marotisangle4324
@marotisangle4324 5 күн бұрын
जरांगेला का?
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 5 күн бұрын
@@marotisangle4324 आंबेडकर आता जरांगेला झुकवणार 😴
@risingstar9469
@risingstar9469 5 күн бұрын
यात भाजपा चा काय संबंध?
@Indianfarming-7006
@Indianfarming-7006 5 күн бұрын
फडणवीस बोलले होते गॅप भरून कडू विधानसभेला हाच तो गॅप बाकी काहीही नाही
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k 9 сағат бұрын
जरांगेच आंदोलन भरकटत ठेवणार राजकीय दुसर्‍याच लाॅबीच राजकारण सवर्ण जातीय वाद आहे प्रसिद्धीतीत राहण्यासाठी च आहे.
@prathameshsurveOO7
@prathameshsurveOO7 4 күн бұрын
जाती वरुण आरक्षण देण्यापेक्षा आर्थिक मुद्द्यावरुण आरक्षण द्यावे, म्हणजे भेदभाव चा प्रश्नच उरणार नाही….
@mystudyzone521
@mystudyzone521 4 күн бұрын
लोकांचा भरपूर पाठिंबा पण राजकारण जमत नाही ह्या नेत्याला ..कधी जरांगे ची भेट ,कधी हाके ची भेट .. साहेब बस करा हे ..कोण तुम्हाला हे सल्ले देते काय माहीत .
@Dear_914
@Dear_914 5 күн бұрын
आंबेडकर : ना घर का ना घाट का 😂 औरंग पुत्र
@dnyaneshwarhawale6777
@dnyaneshwarhawale6777 5 күн бұрын
निजामांचा पुरावा आणि हैद्राबादचे गॅझेट कशाला मागता?
@Dear_914
@Dear_914 5 күн бұрын
@@dnyaneshwarhawale6777 पुरावे हे पुरावे असतात मग या काळचे असो वा मागल्या काळचे असो. OBC चे पण पुरावे jast करून मुघल कालीन आहेत तपासून पहा..
@PbalasahebPayekrav
@PbalasahebPayekrav Күн бұрын
जमिन आसमान एक करनार पण तुम्हाला आरक्षण भेटुदेनार नाही घ्या माझा बुल्ला
@user-ni4yc2be3v
@user-ni4yc2be3v 5 күн бұрын
मला कुठे जायचं हेच माहीत नाही😂😂 पकु
@nagsendongre6582
@nagsendongre6582 4 күн бұрын
मराठा+वंचित +अल्पसंख्याक असा जो प्रयोग लोकसभेला यशस्वी झाला होता.. त्याला शह देण्याचं हा प्रयत्न.. पण तो अपयशी ठरेल
@user-dp2cm2ir3u
@user-dp2cm2ir3u 5 күн бұрын
भले मोठे पॅकेज भेटल्याशिवाय असी संविधानीक गोष्टीत ढवळाढवळ होऊ शकत नाही
@Amolpawar-pg3cr
@Amolpawar-pg3cr 3 күн бұрын
प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा प्रभावशाली नेता महाराष्ट्रात नाही
@SachinAivale-y3q
@SachinAivale-y3q 4 күн бұрын
मी सुद्धा OBC आहे... भुजबळ ला.. स्वतःला महान बोललं पाहिजे असं वाटतं.. म्हणून ते जातीवदक तेड तयार करत आहेत... आजपर्यंत भुजबळ नी सत्तेत राहून उपटली काय..? जा्रांगे उपोषणला बसले की, ह्याच उटत.. जा्रांगे त्यान्च्याठिकाणी बरोबर आहेत
@yodha-
@yodha- 4 күн бұрын
हा प्रकाश असेल घान राजकारण करेल असे वाटले नव्हते...🤬🤬
@user-dq4ht2er7w
@user-dq4ht2er7w 3 күн бұрын
दहा वर्षे राजकीय होते जरा आंबेडकर यांचे पुस्तके वाचा.राजकीय नेते स्वतःच्या फायद्यासाठी हे दहा वर्षे आरक्षण बंद होऊ देत नाहीत.
@ShriramDubukwad
@ShriramDubukwad 4 сағат бұрын
आता वेळ आलेली आहे ही एसी एसटी ओबीसी एक होण्याची आम्हा बहुजनांना आमचं मत मागू नये आता बस झालं
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 4 күн бұрын
राजर्षी शाहूमहाराज, तुम्ही फक्त मराठा समाजाचा विचार करायला हवा होता...😢
@sahiljadhav-qt5sx
@sahiljadhav-qt5sx 4 күн бұрын
'जीनकी जितनी संख्या भारी........ उतनी उनकी हिस्सेदारी'
@ankushsawant6709
@ankushsawant6709 4 күн бұрын
समान नागरी कायदा करा.
@ranjeetchavan4303
@ranjeetchavan4303 4 күн бұрын
आम्हाला दांडके हातात दांडके घ्यावे लागेल असे इतर कोणीही वागू नये
@Party_Line
@Party_Line 4 күн бұрын
आमचे हात काय बांधले आहेत का 😂
@kirshnaaher4473
@kirshnaaher4473 5 күн бұрын
प्रकाश आंबेडकराना मानीत होतो पण आज त्यांनी त्यांची जात दाखवली
@user-ud7zx6fg4r
@user-ud7zx6fg4r 5 күн бұрын
Barobar
@myimpactonthis
@myimpactonthis 4 күн бұрын
ओबीसी मधून आरक्षण मिळूच शकत नाही ते टिकणार नाही . जर गरीब मराठ्यांना आरक्षण हवे असेल तर टिकणारे स्वतंत्र मिळवले पाहिजे ही वंचित ची भूमिका आहे .
@digambarsonune6047
@digambarsonune6047 4 күн бұрын
रपोट बोलुन काही होत नाही खर बोलन तागतय
@Govind-pj6iu
@Govind-pj6iu 5 күн бұрын
यातुनच लक्षात येते मराठ्यांचे किती भाऊ म्हणून घेणारे किती दुश्मन आहेत वरुन एक दाखवायच आणि पोटातून एक
@dyaneshwardeshmane7042
@dyaneshwardeshmane7042 5 күн бұрын
डॉ बाबासाहेबांनी ओबीसींना आरक्षण दिलेले ते टिकवण्यासाठी प्रकाश साहेब आंबेडकर ओबीसीला साथ दिल्याबद्दल धन्यवाद
@BharatMhaske-zd9hd
@BharatMhaske-zd9hd 5 күн бұрын
आज‌ तुम्ही सिद्ध केल‌ कि‌ वंचित बीजेपी ची‌ बी‌ टिम‌ आहे
@madhavgiri6889
@madhavgiri6889 4 күн бұрын
Vicharvant Neta prakash Ambedkar Saheb barobar ahe sir tumcha manna vanchit pidit shoshit garib magas jati samaja vichar karanara Neta jay bhim jay sanvidhan 👌👍🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳✌✌
@tularammeshram2170
@tularammeshram2170 4 күн бұрын
आंबेडकरांची भूमिका पुर्वीपासूनच स्पष्ट आहे. ओबीसींचे आरक्षणाचे ताट वेगळे आणि गरीब मराठ्यांचे वेगळे असावे. मग यात राजकारण कुठे आले।😊
@sunilsorekar3241
@sunilsorekar3241 5 күн бұрын
धन्यवाद साहेब
@Sunilchavan-qd4jn
@Sunilchavan-qd4jn 5 күн бұрын
सर्व.एस्सी.समाजाचा आता.आंबेडकरावरील.भरवसा.ऊडालेला.आहे.कधी.पाटलासोबत.कधी.कागरेस.सोबत.तर.कधी.बी.जेपीला.सहकार्य
@sunilshinde5545
@sunilshinde5545 5 күн бұрын
OBC च आरक्षण तसंच ठेवा आणि मराठा समाजाला वेगळआरक्षण द्या मग वाद होणार नाही जय जिजाऊ
@YuriGagarin-lj1pl
@YuriGagarin-lj1pl 5 күн бұрын
Te shree Manoj dada la sanga ❤❤
@ramdasmurkute4859
@ramdasmurkute4859 5 күн бұрын
दिल आहे की 10%
@YuriGagarin-lj1pl
@YuriGagarin-lj1pl 5 күн бұрын
@@ramdasmurkute4859 ho na dada ahe tyala 10% 😢
@dineshmagar9279
@dineshmagar9279 5 күн бұрын
जरागे एक ईमनदार मराठ आहे❤ बाकी सगळे करोडपती❤ हिच ओळख आहे❤ मराठा १०० खडा
@aakashmali-jh9kd
@aakashmali-jh9kd 4 күн бұрын
जात जनागना करतांना काही मुद्दे महत्वाचे आहेत 1)तो कोणत्या जातीचा आहेत. 2)कुटुंब मधील लोक संख्या किती 3)व्यवसाय कोणता आहेत प्रमुख, शेती, उदयोजक, नोकरी, मजुरी 4)कुटुंबातील प्रमुखांच्या नावावर शेती किती आहेत (इथे मात्र प्रत्येक जण शेती कमी सांगेन, किंवा नाही म्हणेल त्यासाठी तलाठी ग्रामसेवक यांनी एकत्र जनगणना करायला पाहिजे... तलाठी कडे सगळ्यांचा सात बारा असतो. आणि ग्रामसेवक कडे घरांची नोंदणी सापडेल ते पक्के आहेत की कच्चे, किंवा झोपडीत राहतो हे सगळे माहित असते ) 5)कुटुंबातील सगळ्यांचे बँक खते तपासावे म्हणजे खरे वास्तव माहित होईल 6)शिक्षण.......
@user-ht6qf7hz6z
@user-ht6qf7hz6z 4 күн бұрын
Manoj. Dada. Is. Great.. Man..
@uttamlaxman2854
@uttamlaxman2854 5 күн бұрын
देशाची फारच काळजी असेल तर आंबेडकर साहेब समान नागरी कायदयावर बोला आर्थिक निकसावर बोला नाहीतर गप्प बसा नौंटकी बंद करा आपले पोट भरले ना ? दुसर्यांना बघू द्या
@shubhamnarale9464
@shubhamnarale9464 4 күн бұрын
समान नागरी कायदा काय आहे मित्रा सांगू शकतोस का....? काही माहिती नसेल तर जास्त बोलू नये...
@user-sn4br6ns7z
@user-sn4br6ns7z 5 күн бұрын
ओबीसी दलित एक व्हा जय भगवान
@mangeshchavan3127
@mangeshchavan3127 5 күн бұрын
​​ म्हणजे आता जन गण मन मध्ये मराठा आलेला शब्द म्हणजे एक विशिष्ठ जात आहे का? तुझ्या मते
@Shivraj12325
@Shivraj12325 5 күн бұрын
तुम्ही च आधी एक व्हा आन भुजबळ चे चोळत बसा...आम्हाला ओबीसी ची गरज नाही भाजप ल मतदान करणारे तुम्ही
@user-qj6px9bp2v
@user-qj6px9bp2v 5 күн бұрын
साहेब जे बोलतात ते विचार पुर्वक च बोलतात ,म्हणुन तर साहेबांना संसदेत जाण्या पासुन हे विरोधी पक्ष रोखतात, जय भीम, जय संविधान, जय वंचित बहुजन आघाडी
@ganeshdisale
@ganeshdisale 5 күн бұрын
Saheban Java mhanavsansdet lokshahi aahe kon konala aadvu shakat nahi..
@dilipchigadule7338
@dilipchigadule7338 5 күн бұрын
घटनाबाहय गोष्टी यापूर्वीच बाळासाहेबांनी सांगितल्या होत्या.
@b.d.magarsir1629
@b.d.magarsir1629 4 күн бұрын
आम्हाला संविधान न अधिकार दिला आत्ता आमच कुनबी प्रमाणपत्र कोणी च रद्द करू शकत नाही
@mahendrasartape4647
@mahendrasartape4647 4 күн бұрын
Accurate justice by balasaheb Ambedkar
@jitinmane4158
@jitinmane4158 4 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा कायम पाटलांसोबत 🚩
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 5 күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेब यांची भूमिका काही अडाणी चोट लोकांना समजणार नाही
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 4 күн бұрын
ओबीसी के सन्मान में और एक बार आंबेडकर मैदानं मे
@user-hu2ce2ff7j
@user-hu2ce2ff7j 5 күн бұрын
वंचित ल खोके मिळाले वाटते हक्यां सारखे
@rajmane889
@rajmane889 5 күн бұрын
Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯
@ganeshsable8691
@ganeshsable8691 5 күн бұрын
Only vba
@kuldeepjadhav6177
@kuldeepjadhav6177 4 күн бұрын
कोणी पाहत ही नाही ठराव 0महत्व
@dineshmagar9279
@dineshmagar9279 5 күн бұрын
प्रकाश राव❤ हुशार असते ४ खासदार असते❤ आता oooo❤ तस राज ठाकरे oooo
@user-fd1ox1zb4f
@user-fd1ox1zb4f 4 күн бұрын
वा साहेब तूम्ही पण आमच्या वरोधा गेले मागे तूम्ही सांगत होते की मी सत्ते आलो की मराठा समाजाला obc ला दक्का लावता हे तूम्ही लोकसबेला सांगितले होत आत्ता बदली
@parkashgala2336
@parkashgala2336 5 күн бұрын
सत्य मेव जयते।। जय महाराष्ट्र।।
@vikaslihinar87
@vikaslihinar87 Күн бұрын
Vba doing good 👍
@user-uw3nk9ue1e
@user-uw3nk9ue1e 2 күн бұрын
वंचित कायम वंचितच रहाणार
@krishnajadhav848
@krishnajadhav848 4 күн бұрын
ज्या मराठा अफवा लॉबी ला Cast आणि Caste मधील फरक कळत नाही ते ज्ञान पाजळत आहेत
@SagarKawade-ig8zn
@SagarKawade-ig8zn Күн бұрын
फक्त जरांगे दादा
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 4 күн бұрын
गरीब ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये ❤❤
@siya_jadhav12
@siya_jadhav12 4 күн бұрын
७६ वर्षे होऊन पण या आरक्षणाने प्रश्न मिटत नाहीये हे कळत नाहीये का लोकांना. सरसकट आरक्षण बंद करून सगळ्यांना योजना लागू करा
@PralhadSolanke-fp5wo
@PralhadSolanke-fp5wo 5 күн бұрын
आरक्षण हे 10 वर्षासाठी होतं मग सगळेच रद्द करून टाका ना कोणाचाच काही अडचण येत नाही
🔶Bachchu kadu On Maratha Reservation LIVE
विषय राजकारणाचा
Рет қаралды 3,8 М.
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 16 МЛН
WHO DO I LOVE MOST?
00:22
dednahype
Рет қаралды 77 МЛН
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 9 МЛН
🔴BHASKAR JAFHAV ON CHAGAN BHUJBAL LIVE
7tv Marathi
Рет қаралды 4,1 М.
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 16 МЛН