Maratha Reservation वरून विधानसभेत सत्ताधारी-विरोधक भिडले, विरोधकांच्या दांडीमुळे नेमकं काय घडलं?

  Рет қаралды 35,056

Mumbai Tak

Mumbai Tak

19 күн бұрын

#AajchamuddaonMumbaiTak #MarathaReservation #EknathShinde
विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी मराठा आरक्षणावरुन विधानसभेत चांगलाच गोंधळ झाला. सर्वपक्षीय बैठकीला विरोधक न आल्याने भाजप आमदार सभागृहात चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. नेमकं सभागृहात काय घडलं यावर आजचा मुद्दामध्ये सरकारकडून संजय शिरसाट तर विरोधकांकडून कैलास गोरंट्याल यांनी आमनेसामने येत आपली बाजू मांडली
#RPT0284

Пікірлер: 158
@ashoktambe4844
@ashoktambe4844 18 күн бұрын
206 आमदार सत्तेत असताना विरोधी पक्षाची काय गरज मराठा कुणबी एकच आहे जिआर काढा
@user-bf3ic6pd1f
@user-bf3ic6pd1f 18 күн бұрын
पक्ष फोडताना लाज वाटली नाय.हे धंदे बंद करा.
@YouTube.handle630
@YouTube.handle630 18 күн бұрын
सरकारकडून फडणवीस काड्या करतात...यावरून यांची भूमिका लक्षात येते.
@GAMERBOY-or8jk
@GAMERBOY-or8jk 18 күн бұрын
शिवससेना पक्ष फोडताना राष्ट्रवादी व काँग्रेसला विचारलं का व राष्ट्रवादी फोडताना काँग्रेस ला विचार ले का भाजप ने
@Vishalchavan_3777
@Vishalchavan_3777 18 күн бұрын
विरोधकाची गरज काय तुमच्याकडे बहुमत आहेना विधेयक सभागृहात मांडा.? सत्ता पक्षातील लोकांचं म्हणणं काय आहे त्यावर बोला, तुम्ही अंमलबजावणी करणार आहात का नाही ते सांगा.? कधी पर्यंत वेळ मारून नेणार.? साहेब मान्य करा मराठा हाच OBC आहे.🙏🙏
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 күн бұрын
94000 कोटी रुपयांच्या मागण्या मान्य करण्यासाठी महायुती सरकारला विरोधी पक्षांची गरज लागत नाही. तर मग आरक्षणचा प्रश्न सोडविण्याची महायुती सरकारला विरोधकांंची गरज काय?
@anonymous2004-g7t
@anonymous2004-g7t 18 күн бұрын
माननीय आमदार तथा प्रवक्ते शिवसेना (शिंदे गट) हे बहुतेक महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणूक नंतर महाराष्ट्रतील पहिले अग्नीवीर असतील.
@hard-crackers1227
@hard-crackers1227 18 күн бұрын
काय गरज आहे त्यांची ??!! तुमच्याच धमक नाही का निर्णय घ्यायची ??!! तुमत्याकडे आहेना प्रचंड बहुमत !! ईतर निर्णय घेताना काय विरोधकांना विश्वासात घेतले होते काय तुम्ही???!! आणि तुम्हाला जर निर्णय नसेल घ्यायचा तर जनता तुम्हाला सतितेतुन बाहेर घालवुन मग विरोधकांना सत्तेत आणील
@GAMERBOY-or8jk
@GAMERBOY-or8jk 18 күн бұрын
शिरसाट साहेब आसेच गुहाटीला गेला गोडबोलून
@sunilbhosale7979
@sunilbhosale7979 17 күн бұрын
बहुमत असतांना विरोधकांसी चर्चा करण्याची काय गरज.....
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 күн бұрын
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडे बहुमत आहे. ते जात आणि वर्ग निहाय जनगणना, आर्थिक सर्व्हेक्षण का करत नाही?
@maheshghadge195
@maheshghadge195 18 күн бұрын
याच्याकडे 206 हून जास्त आमदार आहेत तरी हे विरोधी पक्षाच्या आमदार याच्यावर अवलंबून आहेत याचा अर्थ काय
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 күн бұрын
राज्यात मराठा-OBC वाद एकनाथ शिंदे, देवेंद्रपंत फडणवीस आणि अजित पवार यांनी निर्माण केला.
@rajuthombre6874
@rajuthombre6874 17 күн бұрын
सरकार कोणालाच काही देनार नाही, फक्त सरकारमधले प्रत्येक पक्ष फक्त विकासाच्या नावाखाली निधी काढून विधानसभेला खर्च करायचा,स्वताहाचा फायदा करायचा
@user-fd1ox1zb4f
@user-fd1ox1zb4f 18 күн бұрын
हे राजकीय लोकं कोणीही असो महायुती आणी माविकास आघाडी असो सगळे सारखे आहे
@user-qd3ol4ys2p
@user-qd3ol4ys2p 18 күн бұрын
Ek number kailas jee
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 күн бұрын
एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या विरोधात गद्दारी ही विरोधी पक्षांना विचारुन केली होती का?
@user-zg2ze8zq5z
@user-zg2ze8zq5z 17 күн бұрын
सगळ्यात लबाड आमदार म्हणजे संजय शिरसाट ज्यास्त मिंधेची जासुसी करतो
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 күн бұрын
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार बिहार सरकार प्रमाणे जात आणि वर्ग निहाय जनगणना, आर्थिक सर्व्हेक्षण करत नाही. केंद्र सरकार, महायुती सरकार आणि महाविकास आघाडीला जात आणि वर्ग निहाय जनगणना करायची नाही. त्यांना कोणालाही आरक्षण द्यायचे नाही. त्यांना फक्त मते हवीत.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 күн бұрын
देशात 100% आरक्षण लागू करण्यास NDA सरकार आणि महायुती सरकारचा विरोध का?, हे महायुती सरकारने स्पष्ट करावे.
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 13 күн бұрын
आमदार सिरसाठ साहेब कुणबी जात प्रमाणपत्र हे फक्त मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या व मराठा आंदोलनामुळे मीळालया आहेत त्यांचे क्रेडिट महायुती सरकारचे नाही ते क्रेडिट मराठा समाज फक्त मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांचे आहे एक मराठा कोटी मराठा
@user-gs5qx1do5y
@user-gs5qx1do5y 10 күн бұрын
अगोदर सरकारने स्वताची भुमिका स्पष्ट करावी..
@shivajichirkhe3761
@shivajichirkhe3761 17 күн бұрын
शिरसाट साहेब तुम्ही फक्त दोन महिन्याकरता पदावर आहे नंतर उद्धव साहेब तुमचा किस्सा खतम करतील ही काळा दगडावरची रेघ आहे
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews 17 күн бұрын
विरोधी पक्षनेते का सांग नाही त की मराठा ओबीसी मध्ये पाहिजे की नको नालायक आहे सर्व पक्षांची नेते मराठा मतदान करणार नाही कोणत्याही परिस्थितीत सर्व 288 आमदार उभे करणार आहे जय शिवराय जय शंभुराजे
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 11 күн бұрын
मराठवाड्यात केवळ सोळा हजार नोंदी सापडल्या मग 57 लाख सांगता कशाला
@rameshwarbhosle758
@rameshwarbhosle758 11 күн бұрын
सरकारची भूमिका स्पष्ट करा ओबीसीमधुन आरक्षण द्यायचं की नाही विरोधी पक्षाचा विषय सोडून द्या ना त्यांचा विरोध आहे
@tanajisaudhgar-fn4hs
@tanajisaudhgar-fn4hs 17 күн бұрын
सिरसट साहेब तुमचे विचार ऐकण्याची आता ईच्छाच राहीली नाहि
@dilipnikam7649
@dilipnikam7649 17 күн бұрын
गोर्यांटल मतासाठीदुहेरी भुमिका घेऊन बोलत आहे
@niwarattinaygavakar7178
@niwarattinaygavakar7178 17 күн бұрын
आता. जनता. हुशार. झाली तुम्ही. दुसरा वर. कापर. फोडणारे आहेतच. त्याला. जनता. पाडणारच
@vinodpatil8653
@vinodpatil8653 18 күн бұрын
Ekach no. Gorantyal saheb
@sanjaykolekar7144
@sanjaykolekar7144 17 күн бұрын
सरकार असताना व बहुमताचे याना अडचन काय विरोधकाचा सबंध काय
@shamsinggusinge5234
@shamsinggusinge5234 17 күн бұрын
संजय भाऊ आता आपण आपली सिट सांभाळून ठेवता येईल का
@sharadgholap9523
@sharadgholap9523 17 күн бұрын
206 आमदार कुठे गेली ताकत सरकार ची
@krishnasomdhane9482
@krishnasomdhane9482 13 күн бұрын
मनोज दादा मुळे मिळाले
@narayanjadhav3309
@narayanjadhav3309 17 күн бұрын
सरकारला बहुमत असताना विरोधी पक्षाची काय गरज आहे कोण विरोध करेल तेना जनता पाहुन घेईल
@govindsuryawanshi5632
@govindsuryawanshi5632 14 күн бұрын
हे 70 वर्षा पासून असेच गोलगोल फिरवतात.
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 17 күн бұрын
एक वाक्यात बोला🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@PrakashNirwal
@PrakashNirwal 16 күн бұрын
येतील ना येतील सरकार तुमच आहे आरक्षण जिआर काढायचे आधीकार तुम्हाला आहेत
@rajsolankar4237
@rajsolankar4237 17 күн бұрын
मराठा व ओबीसी समाजाला शब्द देतांना तुम्ही विरोधी पक्षाला विचारले होते काय? मुख्यमंत्री यांनी शिवाजी महाराजांनची शपथ विरोधी पक्षाला विचारून घेतली का?
@dipakrakhonde.
@dipakrakhonde. 13 күн бұрын
सर्व प्रथम महाविकास आघाडी सरकारने 16 टक्के आरक्षण 2014 दिले होते ते पण टिकले नाही व देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दिलेले 16 टक्के आरक्षण पण टिकले नाही आता शिंदे सरकारने दिलेले 10 टक्के आरक्षण टिकेल का यांची गॅरंटी नाही मराठा समाजाला ओबीसी मधुण 50 टक्के च्या आता आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजाला
@sharadgholap9523
@sharadgholap9523 17 күн бұрын
धिक्कार असो सरकार चा
@nandkumarpatil8523
@nandkumarpatil8523 17 күн бұрын
206 आमदार व केंद सरकार पण आपलेच मग विरोधी पक्षनेते ची गरज का धनगर ओबीसी मराठा समाज ला उलु बनवत आहे आणि फडवनिस पडळकर मराठा समाज पण लोकसभा निवडणुका हिन्दु होता आता ओ बी सी धनगर मराठा समाजा ने पाकिस्तानी सरकार कडे मदत मागणी करावी
@dnyaneshwarwayalpatil407
@dnyaneshwarwayalpatil407 17 күн бұрын
विरोधी पक्षाने आपलं मत स्पष्ट करायला पाहिजे त्यांचा ते बघून घेते द्यायचे की नाही द्यायचं तुमचं मत स्पष्ट करा नाही दिल्यावर मग बोला मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधून द्यायचे की नाही हे विरोधी पक्षाने स्पष्ट करायला पाहिजे एका बोलत नाही स्पष्ट
@MohanUgale-hd6df
@MohanUgale-hd6df 17 күн бұрын
याच वाटोळं करा
@DilipKarale-yt4xn
@DilipKarale-yt4xn 17 күн бұрын
सरकार म्हणताय एका वाक्यात उत्तर द्या तरच प्रश्न सुटेल.
@sharadgholap9523
@sharadgholap9523 17 күн бұрын
शिरसाठ तुम्ही बोला पटलावर बोला मग बघू हिंमत
@mayurjadhav943
@mayurjadhav943 17 күн бұрын
मराठा समाजाचे कोण प्रतिनिधी बैठक बोलावले सर्व ओबीसी नेते हजर वारे वा
@keshavbelhekar6423
@keshavbelhekar6423 17 күн бұрын
शिंदे साहेब गुवाहाटीला गेले त्यावेळेस काँग्रेसला विचारून गेलते का
@datta7676
@datta7676 15 күн бұрын
MVA ला विचारायची गरज नाही कारण जशी लाडकी बहिण योजना कशी पास झाली
@shivajichirkhe3761
@shivajichirkhe3761 17 күн бұрын
का शिरसाट साहेब काँग्रेसवाले काय बोलतील 200 च्या वरती आमदार तुमचे सत्तेत आहे सर्व सत्ता तुमच्या हातात आहे काँग्रेस वाल्याची गरज काय तुम्हाला याच्यातच नाव कोलू नका
@krishnakharat9456
@krishnakharat9456 18 күн бұрын
गोरंट्याल सोहब तुमची भूमिका स्पष्ट सांगा दोन्ही समाजाचे मतं पाहिजे मग भूमिका का स्पष्ट नाही
@mahadevmane9333
@mahadevmane9333 17 күн бұрын
आरक्षणाचा मुद्दा सभागृहात का घेत नाही. अन्य ठिकाणी काय विषय काय म्हणून घेता.
@user-yv4bb4kk6y
@user-yv4bb4kk6y 18 күн бұрын
प्रयत्न करू नाही... स्पष्ट सागा ...देणारच
@bahirbibishan5771
@bahirbibishan5771 17 күн бұрын
206 आमदार काय फक्त बाक वाजवायला आहेत काय ध्या ना मराठा समाजाला ओबीसी आरक्षण
@dilipmankar133
@dilipmankar133 17 күн бұрын
एसी/एटी आरक्षण वगळून बाकीचे सारे आरक्षण रद्द करून सर्वांना आर्थीक निकषावर आरक्षण देणे हाच योग्य उपाय असू शकतो.
@user-cs2bl6fm9k
@user-cs2bl6fm9k 14 күн бұрын
ठराव तुम्ही नाही तर कोण घेणार
@rajendrajadhav9253
@rajendrajadhav9253 11 күн бұрын
काय फेकतो काल 250 जागा आणि उमेदवार 2500 एअर इंडिया भरती
@bhivsenchande2045
@bhivsenchande2045 17 күн бұрын
जरानगे उभा करुन महाराष्ट्रात खेळ सुरु केलाय महाविकस आघाडी ने .त्याना आरक्षण महत्वाचं नाही सरकार विरोधात वातावरण करायचं एवढाच अजेंडा वापरायचा आहे.
@datta7676
@datta7676 15 күн бұрын
कालचा लढा नाही
@keshavbelhekar6423
@keshavbelhekar6423 17 күн бұрын
शिरसाट साहेब तुमच्याकडे 106 भाजप आमदार शिवसेनेचे चार 56 अजित दादा ची 41 एवढे आमदार असताना तुमचं बहुमत असताना विरोधकांना कशाला कशाला विचारतात त्यांना जाऊ द्या तिकडे खड्ड्यात त्यांना विधानसभेला त्यांना दाखवलीस का ओबीसी आरक्षण देऊन टाका द्या
@datta7676
@datta7676 15 күн бұрын
OBC मधून आरक्षण द्या व OBC च आरक्षण कोठा वाढवा
@datta7676
@datta7676 15 күн бұрын
206 आमदार आहेत ना बहुमत आहे मग का करत नाहीत
@niwarattinaygavakar7178
@niwarattinaygavakar7178 17 күн бұрын
शिरसाठ. तर. पडणारच. आहे
@govindsuryawanshi5632
@govindsuryawanshi5632 14 күн бұрын
महायुती 1नंबर सरकार
@sanjaymankar6124
@sanjaymankar6124 18 күн бұрын
हा कोण आहे दोनदा का सामाजिक सलोखा पाहिजे आसेल तर दहा वेळा मीटिंग मध्ये जाऊन सलोखा साधला पाहिजे पण हे बहीसकार टाकतात आणि नाटक करता
@vishwasbabare3259
@vishwasbabare3259 14 күн бұрын
शिंदे सरकार पर बहुमताचा आकडा आहे तुम्ही कायद्यात बदल करून तुम्ही आरक्षण देऊ शकता
@hemantmore8884
@hemantmore8884 17 күн бұрын
दोन्ही पक्ष सारखेच नेते एकमेकांकडे बोटे दाखवून अंग काढून घेणार हे असेच चालणार
@user-bc5gh9mr6k
@user-bc5gh9mr6k 17 күн бұрын
ग्रेट पनासखोके
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 17 күн бұрын
पाडा पाडले जंरांगेआता बोला असली मारेकरी कोण आहे तुतारी हातात घेऊन पळत सुटला होता ना 🎉🎉🎉
@sambhajidhembare6695
@sambhajidhembare6695 18 күн бұрын
भुजबळ ची भुमिका कळु द्या
@sharadgholap9523
@sharadgholap9523 17 күн бұрын
सरकार बोलत पण रेटून बोलत खोटं
@user-fd1ox1zb4f
@user-fd1ox1zb4f 18 күн бұрын
शिरसाठ साहेब तूम्ही कुणबी नोदी दिली आहे ते किती दिलं आहे ते सांगा आणी तुमच्या सरकार मध्ये राहून छगन भूजबळ विरोध का करत आहे obc नेते सांगत आहे की कुणबी प्रमाण पत्र रद्द करा हे काय आहे
@shekharjadhav9124
@shekharjadhav9124 17 күн бұрын
तुमचे प्रश्न सिरसाठ विचारतात सरकार म्हणुन सत्ताधारी भुमिका काय सरकारची मराठा विषयी भुमिका काय
@vishalwankhede6697
@vishalwankhede6697 18 күн бұрын
Ha hi khote bolayala shikala khote bola pan retun bola
@user-jq3qj3pd2n
@user-jq3qj3pd2n 17 күн бұрын
छगन भुजबळ यांचं उत्तर दिलेले नाही
@shamsomani7160
@shamsomani7160 17 күн бұрын
Kailas gorantyal chi bhumika yogya ahe
@kalimkhanpathan8764
@kalimkhanpathan8764 18 күн бұрын
Good bhujbal आणि C.M. la ek करा, agoder
@MJ_07070
@MJ_07070 17 күн бұрын
Congress no vote 😡
@user-ul9wu2ks5b
@user-ul9wu2ks5b 18 күн бұрын
शिरसाट साहेब तुमची भूमिका काय आहे ओबीसीतून आरक्षण देण्याबद्दल
@gajananbhise9553
@gajananbhise9553 14 күн бұрын
तुम्ही आता याबाबतच्या मत मागू नका
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 18 күн бұрын
Gorantayal barober bole
@user-fd1ox1zb4f
@user-fd1ox1zb4f 18 күн бұрын
आहो सगे सोईरे चं द्या बाकी काही करु नका शिरसाठ साहेब छगन भुजबळ साहेब बा चं का ऐकत आहे तुम्हाला obc ला मतदान पाहिजे मराठा मतदान लागणार नाहीं हे सिद्ध झालं की bjp आणी शिंदे सरकार ला मराठा लागत नाहीं हे सिद्द झालं
@GAMERBOY-or8jk
@GAMERBOY-or8jk 18 күн бұрын
शिरसाट साहेब मंत्री पद मिळत नाही गप्प राहा
@datta7676
@datta7676 15 күн бұрын
शिरसाट साहेब पूर्ण खोटं बोलत आहेत
@subhashvarekar4529
@subhashvarekar4529 17 күн бұрын
आरे स़ज्या महायुती इसकटली आहे आणी पुर्ण भरकवट आहे .
@sharadgholap9523
@sharadgholap9523 17 күн бұрын
नोदी दिल्यात तर द्या आरक्षण
@vikasgadage1991
@vikasgadage1991 18 күн бұрын
Gorantyal saheb 🎉🎉🎉🎉🎉
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 17 күн бұрын
४० वर्ष काय केले
@ashoktambe4844
@ashoktambe4844 18 күн бұрын
खर तर मराठा कुणबी एकच आहे पण
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 күн бұрын
NDA सरकार आणि महायुती सरकार हे जात आणि वर्ग निहाय जनगणना, आर्थिक सर्व्हेक्षण का करत नाही?, याचे उत्तर महायुती सरकारने द्यावे.
@GAMERBOY-or8jk
@GAMERBOY-or8jk 18 күн бұрын
सिरसाट साहेब खोट बोलत आहे
@user-cs2bl6fm9k
@user-cs2bl6fm9k 14 күн бұрын
का संजय शिरसाट हा बहुरूपी माणूस आहे
@abhijitdesai3162
@abhijitdesai3162 8 күн бұрын
Ky bolto शिरसाट 58 मोर्चे काढले अखंड महाराष्ट्र
@user-wu6wm2cf3k
@user-wu6wm2cf3k 18 күн бұрын
अरे सरकारची बुमिका स्पष्ट नाही
@user-vq4yx9wr5v
@user-vq4yx9wr5v 17 күн бұрын
शिरसाळार तुझ सरकार आहे तुझ शिंदे साहेब मग विरोधी पक्षात विचारत का आहे देना मग
@user-zm2xv9jj2p
@user-zm2xv9jj2p 17 күн бұрын
सिरसाठ 😮😢😮😅😊😅
@YouTube.handle630
@YouTube.handle630 18 күн бұрын
220 आमदार सरकारकडे आहेत होऊन जावद्या मग..
@sayannagalpalli4030
@sayannagalpalli4030 18 күн бұрын
देता येत असेल तर द्यावे मग अडचण काय उगाच काहीतरी नवीन विषय काढून लांब पळायचं
@GAMERBOY-or8jk
@GAMERBOY-or8jk 18 күн бұрын
शिरसाट साहेब चुकीचे बोलतात
@deepakprabhu4897
@deepakprabhu4897 18 күн бұрын
कसला interview घेता पळपुटाचा
@rameshgite8734
@rameshgite8734 18 күн бұрын
मोदींनी विरोदाकचे कोणते म्हणणे एकूण घेतलं
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 12 МЛН