Manoj Jarange यांच्या आदेशाची वाट,तलवारी घासून तयार. आंदोलकांचा इशारा कुणाला? | Jalna Maratha Rally

  Рет қаралды 36,979

Mumbai Tak

Mumbai Tak

28 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#ManojJarangePatil #JalnaRally #marathareservation
आरक्षणावरुन मराठा आंदोलक आक्रमक झालेत. मराठ्यांचं लग्न तलवारीशी झालंय, सरकारनं आरक्षण दिलं नाही तर तलवारी राज्यभर दिसतील म्हणत आंदोलकांनी छगन भुजबळांसह राज्य सरकारला इशारा दिलाय.
#MHT060
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZfaq channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 159
@krishnajachak
@krishnajachak 26 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@praveshdwar
@praveshdwar 24 күн бұрын
Kunbi 😂😂
@user-cv5ev5cr3z
@user-cv5ev5cr3z 25 күн бұрын
एकच मिशन ओ बी सी तुन मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
@gopalsarkate5450
@gopalsarkate5450 26 күн бұрын
मुंबई एकदा जाम करावीच लागते....
@YogeshKendhale
@YogeshKendhale 26 күн бұрын
जय शिवराय जय मराठा🚩🚩🚩 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
@Megatron-xu8rj
@Megatron-xu8rj 25 күн бұрын
हे मागास नाही तर माजलेले लोकं आहे
@user-ks2lj1kh3p
@user-ks2lj1kh3p 25 күн бұрын
मराठा असाल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप ला मतदान करू नका एक मराठा लाख मराठा
@LaxmanUtekar-qp2jb
@LaxmanUtekar-qp2jb 26 күн бұрын
यांचा चढलेला माज एकदा उतरवायला पाहिजे जय मराठा केले आती करायला लागलेत मराठा समाजावर टीका करायला लागेल
@amoljadhav-f2t
@amoljadhav-f2t 26 күн бұрын
जोपर्यंत आपण मनोजदादा यांचा आदेश ऐत नाही तोपर्यंत शांतता राखा
@user-eu5iu6rm3g
@user-eu5iu6rm3g 26 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा एकजुटीचा विजय असो
@Surajxhkl
@Surajxhkl 26 күн бұрын
कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल ... जय ओबीसी 🎉
@mahadevkadam328
@mahadevkadam328 25 күн бұрын
अरे शहाण्या तुझा नेत्यांना सांग तलवारीची भाषा बेसन भाकर ते टिपू मुंडे हे लोक म्हणतात
@sanskarchavan9303
@sanskarchavan9303 25 күн бұрын
Chagy la pn sang kaydyt rahayla jara 😂
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 25 күн бұрын
Chal be zongy
@parkashkakade3365
@parkashkakade3365 25 күн бұрын
तुमच्या पाठीशी किती जाती आहेत सगळे ओ बी सी मिळुन पण आले तरी काय फरक पडणार नाही आमची ऐक च जात मराठा तुम्हाला पुरून उरेल
@Surajxhkl
@Surajxhkl 25 күн бұрын
@@parkashkakade3365 मराठा की कुणबी?
@user-y410
@user-y410 26 күн бұрын
🚩जय शिवराय जय मराठा 🚩 🚩एक मराठा कोटी मराठा 🚩
@myschool777
@myschool777 25 күн бұрын
हे तलवारीची धमकी देत आहेत यांच्यावर तातडीनं गुन्हे दाखल करून अटक करावी
@dhanrajvadane2087
@dhanrajvadane2087 26 күн бұрын
एक मराठा लाख मराठा 💪🚩💪
@CalmQuill-jd8py
@CalmQuill-jd8py 26 күн бұрын
तलवारींची भाषा करणारांनी कायदा सुवेवस्था भिघडणार नाही... याची काळजी घ्यावी.
@kushaq1173
@kushaq1173 24 күн бұрын
Jo marathyanchya wakdyat jael tyanchysathich aahe. Tu karto ka virodh marathyana
@pushpatherise4827
@pushpatherise4827 26 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
@vikaskharadekharade9439
@vikaskharadekharade9439 25 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा ❤❤❤
@bharatmore6039
@bharatmore6039 26 күн бұрын
🙏🏻 मराठा समाज्याच्या प्रत्येक बांधवाना नम्र विनंती सरकारणी आपल्या आटी मान्य नाही केल्या तर मुंबई ज्याम करायचीच पण प्रत्येक आमदार खासदार यांच्या बंगल्या भायेर ही लोकांना भसवायच आता बस झाल आजून किती अन्याय सहन करायच.डॉ बाबासाहेब यांनी एक वाक्य बोलले होते ते मनजे जो अन्याय सहन करतो तोच खरा घुनेगार असतो खास करून मराठा समाजाच्या एका ही आमदार खासदार यांना सुट्टी देऊ नका 🙏🏻
@deshsankatmeinhai9967
@deshsankatmeinhai9967 25 күн бұрын
दोन हाना पण क्षत्रिय म्हणा
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 25 күн бұрын
Ek maratha lakh maratha ❤
@sudhirpatil6015
@sudhirpatil6015 26 күн бұрын
तलवारीची भाषा करणारे तलवारी कधी म्यान करतील 😃
@kirannombale6820
@kirannombale6820 24 күн бұрын
Lavdya ye ..kadhi pan samor tula kalel maratha kai ahe to
@user-ik6iq2ps8q
@user-ik6iq2ps8q 25 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩
@user-yp8ci4se8c
@user-yp8ci4se8c 25 күн бұрын
जय शिवराय लाख मराठा कोटी मराठा आता संयम नाही जशास तसे प्रत्युत्तर
@RajuGaikwad-ko1en
@RajuGaikwad-ko1en 25 күн бұрын
वा रे भाऊ सलाम तुला पण आदेशाची वाट बघायची मग बघु आदेश आल्यावर 🚩
@subhashpatil3864
@subhashpatil3864 26 күн бұрын
हाय कोर्ट सुप्रीम कोर्टात पण तलवारी काढणार का. कारण तुमची मागणी कोर्ट मान्य करणारच नाही.
@santoshchonde5296
@santoshchonde5296 25 күн бұрын
एकदाचे 50%च्या आत obc तुन आरक्षण दिले की मग तुम्ही कोर्टाचे चॅलेंज करा..बघू कोर्ट मान्य करतेय का नाही ते पाहू..
@vijayrananavare7709
@vijayrananavare7709 25 күн бұрын
सुप्रीम कोर्टात आमचे हजार वकील राहतील
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 25 күн бұрын
एकटेच सदावरते साहेब पुरून ऊरनार
@parkashkakade3365
@parkashkakade3365 25 күн бұрын
​@@chandrakantabhang5144तो ओ बी सी नाही हे कन्या वंचित आहे
@AshokPawar-pf8qq
@AshokPawar-pf8qq 26 күн бұрын
एक मराठा लाख मराठा ❤
@maratha11111
@maratha11111 26 күн бұрын
मतदानातून दाखवून द्यायचे आहे कृपया थोडं शांत व्हावे
@purushottampawar3275
@purushottampawar3275 25 күн бұрын
🚩एक मराठा कोटी मराठा 🚩
@sanjaydikkar2112
@sanjaydikkar2112 26 күн бұрын
मिङीया वाले जरा जास्त जास्तच जातीय तेढ तयार करत आहे. कशाला याच्या भावना लोकांना दाखवता त.
@user-ik7uv3iz4e
@user-ik7uv3iz4e 26 күн бұрын
कोणा कोणाकडे किती तलवारी आहेत ते खाली नमुद करावी.
@subhashpawar1787
@subhashpawar1787 26 күн бұрын
माझं देवकच धार तलवार आहे
@malojimagar1945
@malojimagar1945 24 күн бұрын
Ek maratha koti maratha
@dadaraobhalerao3741
@dadaraobhalerao3741 25 күн бұрын
देवकरण दादा वाघ 🚩🚩💪🔱
@ArunKagbatte
@ArunKagbatte 25 күн бұрын
दोन वर्ष झाली हे आणि हेच ऐकतोय
@user-ug3pr6ty8h
@user-ug3pr6ty8h 25 күн бұрын
अरे हेच शेपूट घालून पळतील.
@sunilwagh-dp9il
@sunilwagh-dp9il 25 күн бұрын
गप रे लवड्या निघ
@ItsmeOBC
@ItsmeOBC 25 күн бұрын
सरकारने फक्त अश्रू धूर सोडला तर पळून जातील.
@aaryjagtap200
@aaryjagtap200 25 күн бұрын
अश्रूधुर सोडला तर तुमी तीध वास घेत बसता का.
@krushnadoifode5755
@krushnadoifode5755 25 күн бұрын
😂😂😂
@jaihind8335
@jaihind8335 25 күн бұрын
😊😂🤣
@user-uw8oe5ug6w
@user-uw8oe5ug6w 24 күн бұрын
❤लडेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤ जय जिजाऊ जय शिवराय ❤
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y 19 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा अखंड मराठा समाज एकजुटीचा विजय आसो ़ तुमचं आमचं नाते काय ़ जय जिजाऊ जय शिवराय ़
@sandeepbhosale9240
@sandeepbhosale9240 26 күн бұрын
धन्यवाद मराठा एकजुटीचा
@rajendrasawant299
@rajendrasawant299 18 күн бұрын
लोकशाही आहे आता तलवारीशी लगीन लावण्यापेक्षा निवडणुकीचा विचार आणि राजकिय हेतू बाजूला ठेवून सर्वपक्षीय आमदार खासदारांच आणि पक्ष प्रमुखांच तसेच निवडक आंदोलन कर्ते व प्रमुख अधिवेशन चर्चा सत्र आयोजित करुन तोडगा काढावा.
@515rama
@515rama 26 күн бұрын
चला काढ़ा पुन्हा तलवारी, जय मराठा, बास झाल, मेले तरी वीर म्हणून, जय छत्रिय
@amrutjadhav944
@amrutjadhav944 26 күн бұрын
काय बकवास करतंय आपलंच आपले मारणार वीर होणार....😂😂😂😂😂
@amolmandhare9387
@amolmandhare9387 26 күн бұрын
I like
@R.D.R112
@R.D.R112 26 күн бұрын
😂
@kapilshende7893
@kapilshende7893 25 күн бұрын
🏖️🏖️🏖️🏖️🏖️🏖️😂
@santoshwanere9767
@santoshwanere9767 26 күн бұрын
जे तलवारी ची भाषा करणारे वेळ आली की शेपुट घालुन पळतिल 13 तारीख आज गेली यांनी आता काही करूण दाखवावे उद्या यांची मुलाखत पुणा घेऊन यांचे थोबाळ जनतेला दाखवा
@aniketgamer8546
@aniketgamer8546 25 күн бұрын
288 ओबीसीचा आवाज
@user-rj6ko7vd8n
@user-rj6ko7vd8n 26 күн бұрын
❤❤❤
@BapuChine-nl2hh
@BapuChine-nl2hh 25 күн бұрын
एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम जियो सौ सौ साल ओम साई राम ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त
@AdiNathNirwal
@AdiNathNirwal 24 күн бұрын
❤❤❤❤❤
@Aditya_j1209
@Aditya_j1209 25 күн бұрын
आता वेळ आली ती क्रांती सिंह नाना पाटलांच्या पावलावर पाउल ठेवुन प्रती सरकार स्थापन करण्याची. आता या सरकारचे अस्तीत्व गुंडाळण्याची वेळ आली आहे.
@BhagavtLondhe-ir9yw
@BhagavtLondhe-ir9yw 26 күн бұрын
❤❤❤❤
@user-vi7yh8qh9k
@user-vi7yh8qh9k 25 күн бұрын
एक मराठा लाख मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही
@VishnuChavan-th9vq
@VishnuChavan-th9vq 25 күн бұрын
जय हिंद जय महाराष्ट्र शासन आपल्यालाआरक्शन देनार नाहीकारन पि एम मोदिनी महाराष्ट्र शासना तसा आदेश दिलेला आहे त्या मुळे 288ऊमेदवार उभे करणे गरजेचे आहे शासन भि बहिनचोत आणि विरोधक भि त्यामुळे या दोन्ही वर अवलंबून नराहता मराठा उमेदवार ऊभे करूनच विधानसभेत पृवेश करणे गरजेचं आहे मावळ्यांनो एवढा वेळ आहे नंतर काहीच उपयोग होणार नाही विधानसभेच्या तयारी लागने गरजेचे आहे
@shivamtambe2268
@shivamtambe2268 23 күн бұрын
फक्त गरीब मराठा यांची एकजुट तूटून देऊ नका . एक मराठा कोटी मराठा 👍👍👏🇮🇳👌👍
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 12 күн бұрын
Finally there will be fight between maratha community verses Marathi community (sc st OBC nt vt and general).we see what will happen after 14th.jai Hind jai bhole nath.
@user-ru7pq9vi8m
@user-ru7pq9vi8m 26 күн бұрын
😂 tutari vajva
@user-vi7yh8qh9k
@user-vi7yh8qh9k 25 күн бұрын
पाटील आदेश द्या
@kidzeduca
@kidzeduca 26 күн бұрын
Konala kapnar bhu tu
@harshwords7124
@harshwords7124 25 күн бұрын
Gp.. chomu..😅
@electriclearner3093
@electriclearner3093 25 күн бұрын
Jail madhe pathwa तलवार chi bhasha करणार्‍यांना
@NavnathBarbade
@NavnathBarbade 26 күн бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🎂🚩🚩
@user-lp2kn9xo5g
@user-lp2kn9xo5g 25 күн бұрын
आता जर मराठाना फसवलं तर तलवार घेऊन जानेची गरज नाही फक्त चालत मुंबई ला गेला तर काय होईल ते बघा.. मुंबई ला दुध. भाजी. कांदा. गहू. तांदूळ. जर बंद झाला तर एक दिवसात आरक्षण मिळेल
@bandumane677
@bandumane677 22 күн бұрын
Yavdha sop nahi
@sunilkalyankar126
@sunilkalyankar126 25 күн бұрын
मँन,मनी,मसल पावर...
@praladbargal2080
@praladbargal2080 25 күн бұрын
तु ओ बी सी चे दोन चार मारशिल आणि कायमचा झेल मध्ये जाशिल पुन्हा डोक खाजवित बसशिल
@surajbandal1422
@surajbandal1422 13 күн бұрын
bhavano eki tutu due naka fakt kasa aplya hakka cha bhetat nahi bhagu apn.....aplich loka pan fitur jhalet aslayn la bhik ghalu naka ti vikli geli ahet....ek maratha lakh maratha
@onlybg2247
@onlybg2247 25 күн бұрын
जातीय तेड what a जोक. विधानसभा निवडणुकीत उतरा बघू काय होतय ते.288 padunch दाखवा
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 25 күн бұрын
ज्याचे हाती लाठी त्यची म्हैस ?
@user-se3sh8gd3i
@user-se3sh8gd3i 26 күн бұрын
जातीवाद करू नका.. शिवरायची हि शिकवणूक नाही...
@shubhamchavan7559
@shubhamchavan7559 26 күн бұрын
Tu nko shiku makda
@uttamraj7773
@uttamraj7773 26 күн бұрын
अरे जातीवाद हे राजकारणी करतायेत ...आरक्षण मागणे जातीवाद आहे का ? आरक्षण असलेले फुकटच खाऊन माजलेत रे काय आहे ??
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 26 күн бұрын
nako nako chadghe pana karu marathyana shikvnya evda tu motha nahi ajun.. tu tuzya gharat bagh adhi
@user-se3sh8gd3i
@user-se3sh8gd3i 26 күн бұрын
@@shubhamchavan7559 लवड्या मराठयाची ताकद दाख्यावयाची का तुला..
@santoshk3511
@santoshk3511 26 күн бұрын
​@@shubhamchavan7559बर माकडा 😂😂
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 26 күн бұрын
Marathyano aapn jar talvari uchllya tar pidhya nasht hotil.. he sarkarne tyanchya sadlelya dokyat thevav ani arkshan dyav shantatene..
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 24 күн бұрын
If you exclude 100 families in Maharashtra, 99.99℅ Maratha is socially and educationally backward. So include Maratha asSEBC(obc) inexisting obc quota first.
@ngnikumbh6927
@ngnikumbh6927 24 күн бұрын
Those Maratha have kunbi record are already in obc. Issue them kunbi😅
@secularsaint7991
@secularsaint7991 21 күн бұрын
Majleli jat ahe dusar kahi nahi..
@praladbargal2080
@praladbargal2080 25 күн бұрын
तुम्ही कितीबी जिवाच तिळपापड करा एस आय टि चौकशी रद्द होणार नाही त्या साठी तुम्हाला सरकार बदलावे लागेल
@kirannombale6820
@kirannombale6820 24 күн бұрын
Sarkar he ..peti vale ahe...baguyat amhi pan
@machindrkhade3256
@machindrkhade3256 26 күн бұрын
सरकार ने मराठायांची थटा करु नये जय शंभुराजे 🚩🚩
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 24 күн бұрын
खरच 10 महिन्यापासून या सरकारने मराठा समाजाला पुढची तारीख,पुढची वेळ असे करत, करत वेळ मारून नेण्याचेच काम केले आहे, आणि महाराष्ट्रात 2014 पासून Bjp ने अतिशय दुर्दैवी राजकारण महाराष्ट्रात सुरू केलेले आहे, आणि हे आता सर्वच समाजाच्या लक्षात आलेले आहे
@englishinmarathi2926
@englishinmarathi2926 25 күн бұрын
पण प्रश्न हा आहे, तुम्ही तलवारीने मारनार कुणाला? ज्यांनी तुमचा वापर 70 वर्षे केला त्यांना की जे 10 वर्षे करत आहेत त्यांना? भावांनो विधानसभेत उभे रहा निवडून या आपलं सरकार बनवा आणि आपला जिआर काढा! पाडापाडीत काही नाही ,महायुती पडली तर महाआघाडी निवडून येईल पण तुम्हाला काय भेटनार! त्यामुळे तुम्ही निवडून या👍
@user-ru7pq9vi8m
@user-ru7pq9vi8m 26 күн бұрын
Mrathi purn maharastra ahe
@user-gs2iq5hw5o
@user-gs2iq5hw5o 24 күн бұрын
हे बाष्कळ बडबड करून काही नाही साध्य होणार....कोर्टात जर आरक्षण मिळाले तर बघा ...नाहीतर खरंच भावांनो हा जरां गे तुमच्या येणाऱ्या पिढीला हिंसेच्या गर्तेत घालत आहे ...तुमच्यातली शिक्षित आणि तज्ञ लोक न घाबरता पुढे येऊन तुमच्या समाजाचे प्रबोधन करा ...हे घटक आहे
@praveshdwar
@praveshdwar 24 күн бұрын
Jatwadle ata kunbi 😂😂😂😂
@PratibhapatilShinde-uq8wf
@PratibhapatilShinde-uq8wf 25 күн бұрын
Dadanna yekte sodu naka bhawanno
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 26 күн бұрын
धनगर समाज आपल्या सोबत आहे
@VinodMane-gu1gj
@VinodMane-gu1gj 25 күн бұрын
तु एकटाच जा आम्ही नाही
@rajendrakamble7490
@rajendrakamble7490 25 күн бұрын
O b c arkshan nhi jarange ok
@vitthalhiray3982
@vitthalhiray3982 26 күн бұрын
Garib maratha cha lada ahe
@praveshdwar
@praveshdwar 24 күн бұрын
Kay nahi karat tumhi gap basa
@Royalkingbhau
@Royalkingbhau 26 күн бұрын
Now take decision we all tired due to not till time not declared maratha lobby resevatins stars is right to end is right
@KailashKadam-nf4ww
@KailashKadam-nf4ww 20 күн бұрын
आरक्षण नको तलवारी चे लायन्स दीये सरकार
@rajendrashinde485
@rajendrashinde485 25 күн бұрын
मराठा, लय, डेंजर, आहे, गनिमी, कावा, आठवा
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 25 күн бұрын
Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@anthonypereira4116
@anthonypereira4116 26 күн бұрын
Savidhan maratha samajachya virodhat lihile gele Savidhan jalun taka
@kundanlokhande6960
@kundanlokhande6960 25 күн бұрын
Tula jalun taktil salya tu fakt maharasrat ahes sanvidhanavar premi bharat bhar ahe tu layki tar nahich ahe
@praveshdwar
@praveshdwar 24 күн бұрын
Kunbatte 😂😂
@kunalmarewad8708
@kunalmarewad8708 25 күн бұрын
बघ रे
@Vidarbh_HP
@Vidarbh_HP 25 күн бұрын
छत्रपती असते तर सगळ्यात पहिले जारांगे आणि त्याचे हे चमचे यांना कानाखाली हणल्या असत्या। आणि सांगितलं असत की मी अठरा पगड जाती सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करण्यासाठी तलवार घेतली होती। आणि आणि तुम्ही तेच मातीत घालायला निघाले।
@rajthakur7293
@rajthakur7293 25 күн бұрын
Pan prashna haa ahe talwar gheun marayla konala janar 😂😂
@Dnyaneshwarchaudhari-xc4uf
@Dnyaneshwarchaudhari-xc4uf 26 күн бұрын
गिरीश भाऊ महाजन 🎉🎉भावी मुख्यमंत्री
@shubhamchavan7559
@shubhamchavan7559 26 күн бұрын
😂😂
@vitthalhiray3982
@vitthalhiray3982 26 күн бұрын
Girishi bekar ahe
@Biradar-s4f
@Biradar-s4f 26 күн бұрын
Ghanta
@user-bw9lg1tn5d
@user-bw9lg1tn5d 26 күн бұрын
15 rs cha belt wala..😂
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 25 күн бұрын
Lovda maza😂
@user-xy7lf9co9q
@user-xy7lf9co9q 26 күн бұрын
❤❤❤
@mahendramore2601
@mahendramore2601 26 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@praveshdwar
@praveshdwar 24 күн бұрын
Ek kunbi ektch kunbai
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 114 МЛН
Comfortable 🤣 #comedy #funny
00:34
Micky Makeover
Рет қаралды 12 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 19 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 29 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 114 МЛН