Pankaja Munde Manoj Jarange Controversy? | "मनोज जरांगे पाटलांवर आपण टीका केलीच नाही"

  Рет қаралды 150,112

Zee 24 Taas

Zee 24 Taas

2 ай бұрын

#pankajamunde #manojjarangepatil #loksabhaelection2024
मनोज जरांगे पाटलांवर आपण टीका केलीच नसल्याचं पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलंय...कुणीतरी आगावपणा केला असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या...वंचितांसाठी लढणा-यावर टीका आपण करूच शकत नाही...गेलं वर्षभर आपण जरांगेंवर बोललो नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय...कायद्यानं आरक्षण मिळणार उपोषण करून आरक्षण मिळत नसतं असं विधान पंकजा मुंडेंनी एका सभेत केलं होतं...त्याला जरांगेंनीही उत्तर दिलं...त्यानंतर आता पंकजा मुंडेंनी जरांगेंवर टीका केलं नसल्याचं स्पष्ट केलंय...
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.com/store/apps/de...
Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 224
@pjadhav7408
@pjadhav7408 2 ай бұрын
बीड मधील भावानो एकत्र येऊन हया निवडणूकीत आपली ताकद दाखवा
@dsy46haridassangle74
@dsy46haridassangle74 2 ай бұрын
Ho hou ek pankaja tai munde la nivdun aanu. 🚩
@Mohankendre983
@Mohankendre983 2 ай бұрын
​@@dsy46haridassangle74 sanglya tu kadhi pasun Maratha zala😂😂 are tya taila nivdun anaysathi Baap badlaylas ka? Swatachya aaicha tar vichar kar😂😂😂
@vinodpawar6625
@vinodpawar6625 2 ай бұрын
दम आहे का माकडा😅​@@dsy46haridassangle74
@prashant0826
@prashant0826 2 ай бұрын
मराठा बांधवांनो बघा आत्ताच किती गुर्मी आली आहे जर ही निवडून आली तर आरक्षणाला विरोध करणार त्यामूळे हिला मतदान करू नका.
@user-kk8br7ue4u
@user-kk8br7ue4u 2 ай бұрын
जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@VishnuKadam-rc5fp
@VishnuKadam-rc5fp 2 ай бұрын
छगन सारखी माघार घ्यावी लागेल पंकजा
@user-li9op9wb8z
@user-li9op9wb8z 2 ай бұрын
चिक्की खाऊन मिळते का शेतकर्यांचे ऊसाचे पैसे खाऊन आरक्षण मिळते ते सांग
@tanmaychavan3525
@tanmaychavan3525 2 ай бұрын
उपोषण करून आरक्षण मिळत नसतं तर मग आमची मत पण तुम्हाला मिळत नसतात,
@user-uo2xi7ry5u
@user-uo2xi7ry5u 2 ай бұрын
Nako deu had
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 2 ай бұрын
आरे पळ रे कुत्र्या तुझा एकट्या समाजाने कोण निवडून येत नाही पडत नाही.काय करायचे ते कर मुंडे च येणार
@Mohankendre983
@Mohankendre983 2 ай бұрын
​@@vedantbangar170 ऐ.. चल निघ... आवकातीपेक्षा जास्त उडु नको रे...
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 2 ай бұрын
​@@vedantbangar170 14.50 लाख किती जाती ...😂 7.50 एकच मराठा जात ❤
@nilesh.j935
@nilesh.j935 2 ай бұрын
​@@vedantbangar170 सगळे श्रीमंत लोकांना नसतात मतदान करत
@sanjaybhosle9305
@sanjaybhosle9305 2 ай бұрын
आरक्षण मुले माज आलाय या ताईला.
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 2 ай бұрын
आधी चिक्की खायची पुन्हा मी खाल्ली नाही मी खाल्ली नाही... म्हणायच. आधी मराठा समाजाच्या विरोधात बोलायच पुन्हा मी बोलले नाही मी बोलले नाही...म्हणायच. व्वा चिक्की ताई असं कुठ असतय व्हय. एवढा मराठा द्वेष बर न्हव 😢
@Gitakkk111
@Gitakkk111 2 ай бұрын
विनाशकाले विपरीत बुद्धी...... ... शेतकरी पुत्र बजरंग बाप्पांचा विजय सोपा केला या ताई साहेबांनी....
@sandeepbhagwat8365
@sandeepbhagwat8365 2 ай бұрын
तू पडणार आता बघ मराठ्यांची ताकद कळेल 🚩🚩🚩🚩
@deepaksanap8999
@deepaksanap8999 2 ай бұрын
लाव जातो तु पण बघ
@user-td8gv5pp5l
@user-td8gv5pp5l 2 ай бұрын
200000 मतानी पंकजा ताई खासदार होतील
@akashbhavar4703
@akashbhavar4703 2 ай бұрын
​@@user-td8gv5pp5l घ्या केळ..
@uttamshinde5195
@uttamshinde5195 2 ай бұрын
​@@user-td8gv5pp5lzalya😂
@Rkg119
@Rkg119 2 ай бұрын
Tu pn bagh obc chi takat
@rohansatpute8964
@rohansatpute8964 2 ай бұрын
पंकजा मुंडे स्वतः खुप हुशार समजत आहे 😊😊😊😊
@sagarmane5834
@sagarmane5834 2 ай бұрын
सत्तेचा माज आला आहे.. आम्ही जिरवु नक्कीच
@sukhadeochaskar3855
@sukhadeochaskar3855 2 ай бұрын
ताई तुम्ही बेताल वक्तव्य करून मराठा समाजाला खुन्नस देताय त्याचे परिणाम नक्कीच होतील.
@raviingale8861
@raviingale8861 2 ай бұрын
चिक्की खाऊन जात दाखवायला लागली आगगगगगगगगग बाई आमच भविष्य तुझ्या हातात नाही मात्र तुझ भविष्य आमच्याच हातात आहे
@Sandeep_Gore
@Sandeep_Gore 2 ай бұрын
गडबडली पंकजा 😂😂😂
@user-yp8ci4se8c
@user-yp8ci4se8c 2 ай бұрын
उपोषणाच्या न्यायला दाद दिली नाही तर तलवारीचे नाव आरक्षण एक मराठा लाख मराठा कोटी मराठा
@shivajikarpe8959
@shivajikarpe8959 2 ай бұрын
चिक्की ताई लै तळतळाट घेऊ नका जनतेचं
@nilesh.j935
@nilesh.j935 2 ай бұрын
Obc प्रवर्ग हा सरकारची एक सुविधा आहे. लोकशाहीत या सुविधा घेण्याचा किंवा ती आम्हाला द्या अशी मागणी करायचा अधिकार आहे. पण काही लोक या प्रवर्गावर स्वतः ची मक्तेदारी दाखवू लागले. अशी लोक निवडणुकीत पाडाच लोकशाही मार्गाने न्याय मागताना जो आडवा येईल त्याला
@baliramgaikwad4649
@baliramgaikwad4649 2 ай бұрын
जरांगे साहेब तुम्ही आदेश द्या कोणाला मतदान करायचे ते अगोदर सांगा
@kundlikkute3161
@kundlikkute3161 2 ай бұрын
आरे दादा आणखी किती सांगायचे पाटलांनी
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 Ай бұрын
Bajrang bappa sonwane 👑
@venkateshsonwane1238
@venkateshsonwane1238 2 ай бұрын
मग आता मराठ्यांची ताकत जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@bapumore5533
@bapumore5533 2 ай бұрын
आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल
@ranjeetdeshmukh2008
@ranjeetdeshmukh2008 2 ай бұрын
ताई तुम्ही स्वतःला सिद्ध केले आहे कि पैसा कमवणे एकमेव काम 2009 पासून काय केले सांगा
@venkateshsonwane1238
@venkateshsonwane1238 2 ай бұрын
छगन सारखी परिस्थिती होणार
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 2 ай бұрын
एकजुटीने लढले तर जातिवंत मराठा म्हणून ओळखले जातील आणि विभागले तर राजकीय भाषेत गुलाम,चमचे व अंधभक्त म्हणून ओळखले जातील...❤
@bansidharbhalekar1798
@bansidharbhalekar1798 2 ай бұрын
पाटील लवकर निरनय घेवा मतदान कोनाला कराव ते.
@Dear_914
@Dear_914 2 ай бұрын
बजरंग बाप्पा ला
@sheshraomane1514
@sheshraomane1514 2 ай бұрын
बोलताना व्यवस्थित बोलावे असे वाटते आपण कोणाचेही मन दुखवू नये आपली मर्जी. 🙏
@akshayjadhav-qc7pm
@akshayjadhav-qc7pm 2 ай бұрын
कस पाटील म्हणतील तस❤❤❤
@shaileshjadhav2501
@shaileshjadhav2501 2 ай бұрын
ताई तुमी आस्याहि घरिच जानार आहे .पहिल्या गाडि न...😂
@dnyaneshwarlimbhore9462
@dnyaneshwarlimbhore9462 2 ай бұрын
पकज्या.आता.नक्की.पडणारच
@ShekharJagtap-ie5mr
@ShekharJagtap-ie5mr 2 ай бұрын
Chikki ghotalayala pada
@vaibhavkakade6842
@vaibhavkakade6842 2 ай бұрын
Only Patil 🚩🚩
@sp453
@sp453 2 ай бұрын
प्रचार करून पण मते मिळत नसतात
@SunilPatil-sj4jm
@SunilPatil-sj4jm 2 ай бұрын
अहो पंकजाताई बोलताना जरा सुधीर बोला जर्मनीच्या नादाला लागू नका
@narsingsavant8132
@narsingsavant8132 2 ай бұрын
ताई पराजयाला घाबरल्या वाटतं 😂
@jalindarkakade3439
@jalindarkakade3439 2 ай бұрын
ऊपोषन पाटलाने केले आहे 20मराठा आमदार तुमचा पराभव करणार ताई साहेब
@sunildeshmukh8733
@sunildeshmukh8733 2 ай бұрын
चिक्की पडले पाहिजे
@1nath712
@1nath712 7 күн бұрын
नेतृत्व करणारे लोकांना वेड्यात काढतात आणि लोक पण वेडी होतात,चांगल्या दिशेने वाटचाल करत आहे आपला समाज.
@akashbhavar4703
@akashbhavar4703 2 ай бұрын
Pankutai.. तुम्हाला पाडणार...
@user-ci2wn3ku5b
@user-ci2wn3ku5b 7 күн бұрын
सारखीच एका घराना सत्ता भोगण्यासाठी नाही आहे दुसऱ्यांना सुद्धा चान्स द्यायला पाहिजे एकच घराणं सारखं सारखं नसावा
@user-ci2wn3ku5b
@user-ci2wn3ku5b 7 күн бұрын
हिला मतदान कोणीच करणार नाही मराठी
@user-rj5cu3zd5w
@user-rj5cu3zd5w 2 ай бұрын
भुजबळचा सभेला हजर राहिला असत्या तर हा जरागे येवढा माजला नसता 😢 तेव्हा ऐकी दाखवायला लागत होती 😢
@naiknawaresmaths7926
@naiknawaresmaths7926 2 ай бұрын
कसं पाटील म्हणतील तस
@angadpawar31
@angadpawar31 2 ай бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा कोटी मराठा
@user-ws1gz5wf8k
@user-ws1gz5wf8k 2 ай бұрын
कोणीही टिका करु नका बापा तो आपल्या देशाच बाप झाला
@user-uk8wm2jl2i
@user-uk8wm2jl2i 2 ай бұрын
एक पंकजा मुंडे तर पडली. विधानसभेत एकही मराठा उमेदवार निवडून येऊन देणार नाही ओबीसी समाज
@pramilabhosale9431
@pramilabhosale9431 2 ай бұрын
Baghu
@pramilabhosale9431
@pramilabhosale9431 2 ай бұрын
पडणारच आहे, तू तयारी कर
@sanjaydhakane3377
@sanjaydhakane3377 2 ай бұрын
ताईसाहेबांची सर्व जाती धर्माला गरज आहे
@user-ci2wn3ku5b
@user-ci2wn3ku5b 7 күн бұрын
राजकारणामध्ये एकच घर नसावा
@balasahebpachapute2106
@balasahebpachapute2106 2 ай бұрын
पोटातलं ओठाव आणलाय ताई बर झाल लवकरच कळले आम्हाला एक मराठा लाख मराठा
@chandrakantshendge8065
@chandrakantshendge8065 2 ай бұрын
जातीगत जनगनणा ❤
@mahadeogund232
@mahadeogund232 2 ай бұрын
खोट बोल पण रेटून बोल
@teacher6074
@teacher6074 2 ай бұрын
आपण मुंडे साहेबांची कन्या आहात शब्द माघारी घ्यायचे नाहीत
@user-ci2wn3ku5b
@user-ci2wn3ku5b 7 күн бұрын
बीड जिल्ह्यातून तर केव्हाच येणार नाही घरात ताई
@ganeshpawar6806
@ganeshpawar6806 6 күн бұрын
बीड जिल्ह्यामध्ये काहीच काम झाले नाहीत आत्तापर्यंत खासदार होते
@Sandeep_Gore
@Sandeep_Gore 2 ай бұрын
सोनोने येतोय आता
@Dayakan867
@Dayakan867 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा ❤❤ मनोज दादा काळिज❤❤
@ankushlanke4602
@ankushlanke4602 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार
@bipinkendre
@bipinkendre 2 ай бұрын
तुम्हीच आगाऊपणा केला पंकजा मॅडम
@vikasdesai9932
@vikasdesai9932 2 ай бұрын
पकजा दारू पिऊन भाषण करते का ,,म्हातमा गाधी,बाबासाहेबानी पण उपोषण केलं होतं मागणी मान्य होण्यासाठीचं केलं होत ना,
@hribhaugaldhar
@hribhaugaldhar 2 ай бұрын
आमच्या मताची आशा सोडुन द्या चिक्की बाई आता सहानभुती ने बोसुन फायदा होनार नाही फक्त बप्पा
@laharelahare9887
@laharelahare9887 2 ай бұрын
पंकजा तुम्ही पडणार
@tukaramarsul4043
@tukaramarsul4043 2 ай бұрын
माफी मागून काय फायदा होणार नाही ताई
@fundekhandu1301
@fundekhandu1301 2 ай бұрын
50 वर्षं झाली शरद पवार यांनी आरक्षण दिले नाही मुंडे साहेब यांनी भगवान गडावरून मराठा समाजाला OBC. मधुन राजकीय आरक्षण सोडता नोकरी व शिक्षण आरक्षण देणार तर शरद पवार यांनी आरक्षण देने अक्षक आहे असं बोललं होते विसरून गेलो काय आपणं
@akashjaybhaye4853
@akashjaybhaye4853 2 ай бұрын
Saheb miss u ❤🙏💪 Tumchya sabdane kam kel ast saheb arakshanala khup adhar zala asta
@krushnadhere266
@krushnadhere266 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@ramnathjaware9519
@ramnathjaware9519 2 ай бұрын
अनेक जण उपोषण करतात...!
@bharatshejul462
@bharatshejul462 2 ай бұрын
ओनली मनोज दादा
@akashjaybhaye4853
@akashjaybhaye4853 2 ай бұрын
👌👌🔥
@vijaygayakwad9040
@vijaygayakwad9040 2 ай бұрын
बाई तुम्ही दोघा बहिण भावांनी सभा घेतल्या मराठा आरक्षणा विरोधात .........आज पायाखालची जमीन सरकत आहे म्हणून भीती वाटत आहे ..... जावा घरी
@sunilgaykwad465
@sunilgaykwad465 2 ай бұрын
एक मराठा कोटी मराठा
@Mediamahabharat
@Mediamahabharat 2 ай бұрын
4jun la modi jinkel ❤❤😂🎉🎉🎉pn tai la ghari radat basav lagen ❤🎉🎉🎉tai padnarach 🎉🎉🎉
@balajipawade564
@balajipawade564 2 ай бұрын
😂
@ruchitashinde9228
@ruchitashinde9228 2 ай бұрын
Uposhan krun molat nahi tr aamchi mat pan milanar nahi tai
@amolsuryawanshi9542
@amolsuryawanshi9542 2 ай бұрын
Ek martha lakh maratha
@balukhengare6343
@balukhengare6343 2 ай бұрын
पलटु ताई लोकनेते
@user-zi4br7jc5p
@user-zi4br7jc5p 2 ай бұрын
जरागे पाटिल
@sanjaydhakane3377
@sanjaydhakane3377 2 ай бұрын
जागो ओ बी सी
@vishalayachit4790
@vishalayachit4790 2 ай бұрын
😊😊😊
@ritubaba9326
@ritubaba9326 2 ай бұрын
नाही काय म्हणते सरळ तुझ बोलणं दिसत सरळ सरळ k
@mahendras229
@mahendras229 2 ай бұрын
छगन सारखी हिला पण घरी बसवा
@SujitMagar-pz6dq
@SujitMagar-pz6dq 2 ай бұрын
चक्की घोटाळा करुन मिळता का मग आरक्षण
@rajeshpatil5546
@rajeshpatil5546 2 ай бұрын
Tumi padanar ❤❤❤
@rahulmane6535
@rahulmane6535 2 ай бұрын
मनात जरांगे दादा पाटील
@SandipSusar-io1fd
@SandipSusar-io1fd 2 ай бұрын
हिला पाडा
@RajuSanpa
@RajuSanpa Ай бұрын
पंकजाताई च नाव घेऊ नको रस्ता दिसण्याचा भाषा करू नको नाहीतर तुला वंजारी समाज सोडणार नाही
@SopanPatil-ks5uk
@SopanPatil-ks5uk 7 күн бұрын
खोटं बोल पण रेटून बोल अशातला भाग आहे
@bharatmundhe5866
@bharatmundhe5866 2 ай бұрын
Tai he lok tumhala matdan karnar nahit ani tyanche mate pan nako
@balajisuryawanshi710
@balajisuryawanshi710 2 ай бұрын
गोपीनाथ मुंडे तुमचे दैवत आहेत तसेच जरांगे पाटील पण मराठ्यांचे दैवत आहेत विचार करा जरांगे पाटील यांच्या बद्दल अपशब्द वापरताना, नाहीतर ऊलट विचार करून पहा # किती वाईट वाटेल ते ......
@krushnajadhav2508
@krushnajadhav2508 2 ай бұрын
पंकजला पाडा मराठा बांधवांनो
@vaibhavgavhane8341
@vaibhavgavhane8341 2 ай бұрын
मराठ्याच्या विरुद्ध बोलून तर बघ
@AjinkyaDake-ez4un
@AjinkyaDake-ez4un Ай бұрын
Hi padki munde bai
@GajananShelke-wn1ec
@GajananShelke-wn1ec Ай бұрын
चिक्की खाऊन आरक्षण मिळते
@user-sv6hm5lq9x
@user-sv6hm5lq9x 2 ай бұрын
आरक्षण नाही तर मतही नाही
@dddoifode
@dddoifode 2 ай бұрын
Pankaja Tai cha virodhat bolnaryani adi news kiti khari ahe tapasun gene garjeche ahe aapli listening power wadhva m tharva Tai kahi bolalie ka ugach khihi post karat firaych changl nahi
@shankarpandurne8254
@shankarpandurne8254 2 ай бұрын
बाई तुझा नवरा कुठे आहे
@sheprahul6015
@sheprahul6015 2 ай бұрын
Vikasavar kru nka matdar jatiwarach kra as challay aajkal
@NotAvailable-ez5kn
@NotAvailable-ez5kn 2 ай бұрын
Only pankaja Tai saheb khasdar fix
@dashrathshinde2757
@dashrathshinde2757 2 ай бұрын
Pankaja tai tumhi chuku naka deposit JAPT hoil
@akashbodke1089
@akashbodke1089 2 ай бұрын
Darrrr hona jaruri hey
@dilipbhosle7321
@dilipbhosle7321 2 ай бұрын
वा वा चिक्की ताई जरा खरं बोला
@dhammadaslohakare3606
@dhammadaslohakare3606 2 ай бұрын
आवाज 😂😂
@vishwafiresafety6026
@vishwafiresafety6026 2 ай бұрын
Jay shivray patil
@user-td7lj7bo7c
@user-td7lj7bo7c 2 ай бұрын
चिक्की खाऊन पिऊन सुखी राहीले तुम्ही
Получилось у Вики?😂 #хабибка
00:14
ХАБИБ
Рет қаралды 5 МЛН
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 7 МЛН
FOOTBALL WITH PLAY BUTTONS ▶️❤️ #roadto100million
00:20
Celine Dept
Рет қаралды 35 МЛН
Получилось у Вики?😂 #хабибка
00:14
ХАБИБ
Рет қаралды 5 МЛН