Myanmar च्या राजाचे वंशज Konkan मधल्या Ratnagiri मध्ये कसे आहेत? Theebaw राजा कोकणात कसा आला ?

  Рет қаралды 244,264

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #MyanmarHistory #TheebawKing
एका प्रचंड मोठ्या देशाचा एक राजा असतो, तो त्याची राणी त्याच्या चार सुंदर राजकन्या एका भल्यामोठ्या राजवाड्यात राहात असतात... त्या राजवाड्यात राजाच्या सेवेला बरेच दासदासी असतात... यातल्या एका तरुण नोकरावर त्या राजाच्या थोरल्या राजकन्येचा जीव जडतो... दोघे पळून जाऊन लग्न करतात.
गोष्टीच्या पुस्तकातली किंवा एखाद्या सिनेमाची स्टोरी वाटतीय नां? पण ही खरी स्टोरी आहे तीही रत्नागिरीची आणि म्यानमारच्या राजाची... आता म्यानमारचा राजा कोकणातल्या रत्नागिरीत काय करत होता हा तुम्हाला पण प्रश्न पडला असेल... तर ही गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकातली...
This is a true story of Ratnagiri and the king of Myanmar... Now if you are wondering what the king of Myanmar was doing in Ratnagiri in Konkan... then this story is from the nineteenth century.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 352
@amit.s9868
@amit.s9868 Жыл бұрын
Thiba palace ही खूप सुंदर वास्तू आहे , आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो , मी ही वास्तू पाहिलेय, खूप छान माहिती दिलीत बोल भिडू team ने.👍
@Sumukh201
@Sumukh201 Жыл бұрын
राजवाडा सुंदर आहे, पण सरकारने लक्ष नाही दिल. संगीत कार्यक्रम वगैरे होतात तिथे, पण आतून लाकडी बांधकाम मोडकळीला आले आहे.
@bipinupasani1699
@bipinupasani1699 Жыл бұрын
राजकुमारी फायाने माती खाल्ली व्यसनी माणसासाठी आणि आयुष्याचे मातेरे केले. प्रेम दोन्हीही बाजूने प्रामाणिक असावे.
@hellfire-sz8th
@hellfire-sz8th Жыл бұрын
ह्या विषयावर सुधा शहा ह्यांचे 'हद्दपार राजा थिबा' म्हणून अत्यंत सुंदर असे मराठी अनुवादित पुस्तक आहे. त्यात राजा थिबा त्यांची वंशावळी आणि ह्या सर्वांची रत्नागिरीत झालेली फरफट वाचून मन सुन्न होतं.
@kiranmohit6458
@kiranmohit6458 Жыл бұрын
मी तर रत्नागिरी TRP इथे राहतो. पण काही गोष्टी आम्हाला पण माहीत नाही. राजवाडा खुप मोठा आहे जरूर पहायला या. 🙏
@pratikpatil0109
@pratikpatil0109 Жыл бұрын
Ho.... Hoo me pan Ratnagiri cha. Story Tula mahit nahi vatat. Ratnagiri rahun kahi nahi mahitey.
@positivethink4025
@positivethink4025 Жыл бұрын
Ho nakki..👍😊
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 Жыл бұрын
मी पाहीलाय राजवाडा . सुंदर आहे . वरील मजल्यावर जाणारा लाकडी जीन्याच्या तर मी प्रेमात पडलो . कल्पकतेचा नमुना
@shankarborkar8443
@shankarborkar8443 Жыл бұрын
मानव हित हेच राजाचे कर्तव्य,जय शिवरायजी ,जयभिम जय संविधान
@sumitsingyadav8558
@sumitsingyadav8558 Жыл бұрын
Fakt jay shivaray,
@D.G.G.
@D.G.G. Жыл бұрын
नमस्कार, मी रत्नागिरीची रहिवासी आहे ... तुम्ही दिलेली माहिती उत्तम आहे पण त्यात थोडा बदल आहे ... थोडी अजून माहिती घेऊन व्हिडिओ बनवला असता तर बरं झालं असत.... माझ्या माहितप्रमाणे टुटू यांना ५मुलगे आणि 2मुली होत्या ..१. दिगंबर पवार २. श्रीकांत पवार 3.चंद्रकांत पवार 4. नारायण पवार 5. सुरेश पवार. 6. मालती मोरे. 7. प्रमु भोसले ही आहेत ... अणि या पुढे त्यांनी 2मुलगे अणि 2 मुली दत्तक घेतले. सदर माहिती ही ..त्यांचे वंशज पवार यांच्या मध्यमातून मिळाली आहे ... ... या सगळ्यांचा विचार आपण हा व्हिडिओ बनवताना केला पाहीजे ... असे माझे प्रांजळ मत आहे ..
@krishnakumarsawant8013
@krishnakumarsawant8013 Жыл бұрын
👌👍
@SunilKelkar5
@SunilKelkar5 Жыл бұрын
राजकुमारी टुटू (होय प्रिन्सेस टुटू असाच उल्लेख होत असे तिचा) शेवटी कागदी फुलं विकून गुजराण करीत असे. मी स्वतः तिला रत्नागिरीत मारुती मंदिराजवळ कागदाची फुलं विकताना पाहिलं आहे.
@jeetmore4839
@jeetmore4839 Күн бұрын
अगदी बरोबर माहिती दिली आहात तुम्ही.. मालती मोरे ही माझी आज्जी आहे...
@rohitrg7805
@rohitrg7805 Жыл бұрын
Ohhh I'm from Ratnagiri and I'm glad to hear this story 😇 theebaw palace hai aaj he khup sundar aahe in Ratnagiri ❤
@vijaychavan6659
@vijaychavan6659 Жыл бұрын
फार महत्वाची माहीती दिलीत. धन्यवाद ! ब्रह्मदेशाच्या राजाला जेवढी मुलें होती त्यांचे आजचे वंशज कुठे काय करीत आहेत ? याचा शोध घेतल्यास आजच्या रत्नागिरीतील फायाच्या वंशजांशी भेट व संपर्क झाल्यास किती बहार येईल. त्यांच्यातही रोटी-बेटी व्यवहार सुरू होतील. वंशवेल बहरत राहील. दैवगती कितीही न्यारी असली तरी विज्ञानाद्वारे DNA चा प्रवास व शोध घेऊन प्रत्येकाला आपल्या मूळ स्त्रोताची ओळख होणं, हा सर्व प्रवास उलगडणं किती औत्सुक्यपूर्ण आणि थरारक आहे ना ! हा थरारक अनुभव करून दिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदनही !
@mandarcv
@mandarcv Жыл бұрын
Excellent information and touching conclusion Thanks
@kchandrakant50
@kchandrakant50 Жыл бұрын
अतिशय उत्तम माहिती!!! धन्यवाद!!!
@madanparkhe3082
@madanparkhe3082 Жыл бұрын
अद्भुत माहिती अन त्या अमर प्रेमाला सलाम 🙏💐
@feroztadavi72
@feroztadavi72 Жыл бұрын
राजकुमारी आणि तिच्या मुलीची ची अत्यंत करुण कहाणी ऐकून वाईट वाटले...
@vijayabedekar7387
@vijayabedekar7387 Жыл бұрын
पायानेच आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला
@sarangdhande9107
@sarangdhande9107 Жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत
@kishorpitambare4958
@kishorpitambare4958 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती...👌👌👌
@roysulakheinformative3865
@roysulakheinformative3865 Жыл бұрын
खूपच सुंदर १ अनोखी प्रेम कहाणी सांगितली त . व आपले नाते ब्रम्हा रष्ट्रशी आहे ही माहिती कोणाचं नसावी. पण आपण हे सांगून खूप छान केलात.
@maheshborate1350
@maheshborate1350 Жыл бұрын
मस्त अन नवीन माहिती, खरतर तुझे सगळे व्हिडिओ नवीन माहिती देऊन जातात. धन्यवाद
@deepakborkar2583
@deepakborkar2583 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत थँक्यू
@sanilpathare
@sanilpathare Жыл бұрын
Khup chhan mahiti... 👌👌
@S.V.Foundation
@S.V.Foundation Жыл бұрын
आणि आमच्या इथे बघा....राजेंचे वंशज दिवसभर पिऊन टल्ली असतात...🤦🏻😡😡#सातारा
@anj6542
@anj6542 Жыл бұрын
#maharashtra
@pritammanjare5807
@pritammanjare5807 Жыл бұрын
@rameshshinde796 सैनिक पगार, वतन, जागीर घेऊन लढत होते
@ashishsmalankar2407
@ashishsmalankar2407 Жыл бұрын
कधी काॅलर उडवतील अाणि कधी डोळे फिरवतील अाणि कधी बेताल बोलतील ते काय करतील ते त्यांनाच माहीत. जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्र
@Aatif_Allahbadi88
@Aatif_Allahbadi88 Жыл бұрын
Satya aahe Pn he bolyla dekhil Himmat lagte wa maja raja chya aslya vanshajaan chi khup laaj vatatey
@smane4798
@smane4798 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि महत्त्वपुर्ण माहिती
@gajanansalvi5093
@gajanansalvi5093 Жыл бұрын
फारच सुंदर माहिती....
@anilmore9231
@anilmore9231 Жыл бұрын
मॅडम, खुप सुंदर माहिती दिलीत. 🙏
@prajawatiacharya1999
@prajawatiacharya1999 Жыл бұрын
छान माहिती आहे.
@sitaramshinde7669
@sitaramshinde7669 Жыл бұрын
माहिती खूपच महत्वाची आहे
@madhukarrikame9
@madhukarrikame9 Жыл бұрын
Apratim sunder mahitisathi dhanyawad 🙏
@user-ou2xu3jl8f
@user-ou2xu3jl8f Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत आभारी आहोत।🙂🧿
@BlackPearl-ek7je
@BlackPearl-ek7je Жыл бұрын
खूप छान आहे माहिती 🙏❤️
@shardrayate5921
@shardrayate5921 Жыл бұрын
एकच नंबर माहिती दिली मॅडम 🙏🙏
@prakashkute6416
@prakashkute6416 Жыл бұрын
अगदी एखाद्या कथेत शोभवी अशी सत्य कथा👌👌
@arunnaik7949
@arunnaik7949 Жыл бұрын
अप्रतिम माहिती
@prashantbansode4039
@prashantbansode4039 Жыл бұрын
Sad story of Myanmar Royal Family....🙏🙏🙏💐💐💐
@OKGADIWAN
@OKGADIWAN Жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@narharimore8657
@narharimore8657 Жыл бұрын
माहिती खूप सुंदर वाटली, व्हिडिओ १० मिनिटाचा तरी हवा होता, अनोखी माहिती दिल्याबद्दल, धन्यवाद, नमस्कार___
@ppatil4265
@ppatil4265 Жыл бұрын
नसीब पे खिलती है जीन्दगी
@vijayabedekar7387
@vijayabedekar7387 Жыл бұрын
दुर्बुध्दी झाली पायाला
@prasannagodbole2489
@prasannagodbole2489 Жыл бұрын
Very Good Research.
@self16
@self16 Жыл бұрын
Khup chhan mahiti
@aishdesai
@aishdesai Жыл бұрын
Excellent Team Bhidu 👑😍
@jagdishcheulkar9904
@jagdishcheulkar9904 Жыл бұрын
थीबा राजाचा इतिहास वाचून वाईट वाटले,काही वाईट घटना घडल्या घडवून आणल्या, आणि थीबा राजाच्या वंशजांची ही जी वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे ती वाचून माझे मन सून्न झाले एका राजाच्या वंशजांची ही अशी फरफट होत आहे 🤔 मी थीबा पॅलेस पाच वर्षांपूर्वी पाहीले होते पण तेव्हा मला हा इतिहास माहीत नव्हता,मीही कोकणातलाच आहे माझे गांव मिठगवाणे,आमचे पूर्वज कान्होजी 🗡️आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली आरमारात होते.🙏🚩जयशिवराय 🙏जय हींद जय महाराष्ट्र 🚩
@RajuAnbhorkar
@RajuAnbhorkar Жыл бұрын
भिडू, अमितव घोष यांचं The Glass Palace वाच्याला suggestions दिले असते तर अती उत्तम झाले असते. भिडू मंडळी ने वाचली नसेल तर वाचा. खूपच सुंदर पुस्तक आहे 🙏
@sunilkunnure1025
@sunilkunnure1025 Жыл бұрын
Best information ever .
@anirudhashelar2172
@anirudhashelar2172 Жыл бұрын
Good information bol bhidu👍👍👍👍
@aishdesai
@aishdesai Жыл бұрын
Informative Story
@SachinSingh-ef5le
@SachinSingh-ef5le Жыл бұрын
Thanks 👍
@MohanJRane
@MohanJRane Жыл бұрын
छान माहिती... जुन्या चांदोबा मासिक मधली गोष्ट ऐकतोय असे वाटले... बोल भिडू ला सलाम....
@RajuAnbhorkar
@RajuAnbhorkar Жыл бұрын
मित्रा वाचायची अवड असेल तर अमीतव घोष यांचं The Glass Palace वाच, खूपच सुंदर पुस्तक आहे.
@bharatiya804
@bharatiya804 Жыл бұрын
सलाम का प्रणाम का नाही?
@magicianvinayraaj8215
@magicianvinayraaj8215 Жыл бұрын
मी रत्नागिरी येथे आलो तेव्हा टुटुला बघीतले होते. १९७८ साली. जेकेफाईल्समध्ये एस्टी मधुन कामावर जाताना अनेकदा दिसायची. तेव्हा तीही वृद्ध झाली होती. राजवाडा जेव्हा बांधला तेव्हा तो त्यावेळी गावाच्या बाहेर होता. आता वस्ती खुप वाढलीय त्यामुळे तो आता शहरांमध्ये आहे. मध्यंतरी तो मोडकळीला आला होता. पण आता त्याची डागडुजी करून त्याला छान स्वरूप दिलेय. नक्की बघा.
@sampadadandawate2401
@sampadadandawate2401 Жыл бұрын
गोधड्या विकून पैसे कमवायची
@rohitsartape9082
@rohitsartape9082 Жыл бұрын
मी पाहिला आहे ही माहिती खरंच माहिती नव्हती 👌🏻
@santoshjadhav1819
@santoshjadhav1819 Жыл бұрын
अश्याच माहितीपूर्ण व्हिडिओ साठीच follow kele aahe
@shridharpatwardhan2834
@shridharpatwardhan2834 Жыл бұрын
चांगली सांगितली आहे माहिती
@vijayjadhav4698
@vijayjadhav4698 Жыл бұрын
अतिशय सुंदर
@manoharbhovad
@manoharbhovad Жыл бұрын
खूपच छान 👍
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Excellent.
@aniketshinde9880
@aniketshinde9880 Жыл бұрын
Incredible story. 🙌
@mukeshsinhe7602
@mukeshsinhe7602 Жыл бұрын
Gajab
@vishwajitkotawadekar9332
@vishwajitkotawadekar9332 Жыл бұрын
खूप छान माहिती आम्ही रत्नागिरी चे आहोत Thiba palceसारख्या वास्तू रत्नागिरी च्या वैभवात भर घालतात सरकारने थिबा राजाच्या वशंज साठी नक्की विशेष सहहाय केले पाहिजे असे छान विषय मांडल्या बद्दल धन्यवाद बोल भिडू
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Жыл бұрын
म्यांमार येथिल ,,,, जन आक्रोष ,,, क्रान्ति ,,, बुद्ध भिषुक विराथू चिया नेतृत्व नी व सरकार ने लाखों रोहिंग्या मुसलमान हकलून लावले ,,, व करोड़ों बांग्ला देसी घुशखोर bhartaat घुशुन दिल्ली मुंबई कोलकाता बैंगलोर कश्मीर हैदराबाद येथे अतिक्रमण करून राहत आहे ,,,, व आपले राज्य सरकार ,,, त्याना वोटबैंक ,,, बनवुन,,, आपल्या कदून टेक्स वसूल करून त्याणा राशन कार्ड ,,, phuggtt पाणी ,, घर लाईट,,, विज बील माफ,, आणि,,, आपल्या sarkhe सम्मन्य नागरिक kadunn,,, सार्वजनिक मुत्तरीत मुतायचे पैसे वसूल करते,,
@gauriagashe6666
@gauriagashe6666 Жыл бұрын
Amazing ...,दैव जाणिले कुणी ...
@user-gv8sm2if1t
@user-gv8sm2if1t Жыл бұрын
गोड
@prakashparanjape9459
@prakashparanjape9459 Жыл бұрын
Wonderful
@prasadgurao833
@prasadgurao833 Жыл бұрын
Nice information
@PrakashKeny
@PrakashKeny Жыл бұрын
मधु मंगेश कर्णिक यांचे राजा थिबा पुस्तकात थिबा राजा विषयी खुप छान सर्पूण माहिती आहे .
@atulgundpatil9552
@atulgundpatil9552 Жыл бұрын
Atishay durmil sunder mhiti bol bhidu LA salam
@CC-onkarRane-dc2hg
@CC-onkarRane-dc2hg Жыл бұрын
mast mahiti
@swapnilkadam8410
@swapnilkadam8410 Жыл бұрын
ह्याच Theeba palace मध्ये काही वर्षा पूर्वी पर्यंत Govt Polytechnic college भरायचे. थिबा राजा बद्दल खूप वाईट वाटले, त्यांना अखेर त्यांची मातृभूमी चे दर्शन नाही झाले...
@SB-un7oc
@SB-un7oc Жыл бұрын
ही प्रेम कथा ऐकून दुःख झाले
@Shankardurge2023
@Shankardurge2023 Жыл бұрын
Mastt
@paragbhalerao9190
@paragbhalerao9190 Жыл бұрын
Nice ajun changle bideo taka
@parikshitpatil9490
@parikshitpatil9490 Жыл бұрын
Nice story 🙂
@sforbhosale
@sforbhosale Жыл бұрын
खरंच खूप सुंदर प्रेम कहाणी आहे पण अर्थात पैसा आर्थिक परिस्थिती पैशामुळे खूप वाईट अभावी अशी अवस्था कोणत्याही परिवार होऊ नये
@wasimaparadh4162
@wasimaparadh4162 Жыл бұрын
राजवाडा अतिशय सुंदर आहे, मी पाहिलं आहे पण आता कुठेच फोटो काढायला परवानगी नाही
@saumitra9866
@saumitra9866 Жыл бұрын
Ratnagirikar 👇❤
@beautyandthebeast1465
@beautyandthebeast1465 Жыл бұрын
Interesting
@I_am_barium
@I_am_barium Жыл бұрын
जुनी बातमी
@sambhajisalunkhe4964
@sambhajisalunkhe4964 Жыл бұрын
Madam salam .ky chan mahit...
@shrimantraghunathrajenaikn5103
@shrimantraghunathrajenaikn5103 Жыл бұрын
Very nice
@deepalisamant2196
@deepalisamant2196 Жыл бұрын
Tutu halakhichya divasat rahili pan tichya angat rajrakt khelat hote,karan tine baryach anath mula mulina vadhavun tyanche palanposhan karun ,tyanche vivah karun dile. Mi eyewitness aahe.
@eakdeshbhakt1731
@eakdeshbhakt1731 Жыл бұрын
होय खर आहे. अनेक अनाथ मुलांना तीने आश्रय दिला होता. रिक्षावाले तिच्या कडे राहत असत.
@swajnandindstries5338
@swajnandindstries5338 Жыл бұрын
Ho mi pan thiba palec pahile 2/3 vela khup chhan aahe
@badebaho5049
@badebaho5049 Жыл бұрын
very very good news namaskar
@Boss-ec4gx
@Boss-ec4gx Жыл бұрын
👌
@vinodbhagat1677
@vinodbhagat1677 Жыл бұрын
Nice
@user-lo5tx6fd8v
@user-lo5tx6fd8v Жыл бұрын
तुम्ही जे काही सांगितले त्याला video आणि interview ची जोड दिले असते तर अजून रंजक झाले असते आणि माहिती बघताना आनंद झालं असतं. मला वाटत की तुम्ही एक series तयार करा यावर.
@vishalghaywat1921
@vishalghaywat1921 Жыл бұрын
First like and comment Cha hacdar
@shashankdeshmukh6879
@shashankdeshmukh6879 11 ай бұрын
I have spent 3 years of my childhood(1975-1978) in Ratnagiri. I used to live in Naik Compound on Thiba Palace Road. I used to play in the left veranda of Thiba Palace. At that time Tutu was asking the government to allot the palace to her.
@Saurabh_Pawar_17
@Saurabh_Pawar_17 Жыл бұрын
Thiba palace.....bhariy
@akshaybhosale4418
@akshaybhosale4418 Жыл бұрын
Aamhi Ratnagirikara
@mahendradhangavkar9374
@mahendradhangavkar9374 Жыл бұрын
Good
@ashikbetkar3613
@ashikbetkar3613 Жыл бұрын
👍
@chandrashekharanamjoshi4595
@chandrashekharanamjoshi4595 Жыл бұрын
Wind fall tax वर व्हिडिओ बनवा
@navnathbhagatlandscapephot1017
@navnathbhagatlandscapephot1017 Жыл бұрын
mast
@ashwinipawar3615
@ashwinipawar3615 Жыл бұрын
Amchya Ratnagiri mdhe aahe thiba palace
@prashiksawale5194
@prashiksawale5194 Жыл бұрын
अकोला वर बनवा एकदा व्हिडिओ
@sahebraokhairnar1009
@sahebraokhairnar1009 Жыл бұрын
Mahiti khub Chand hoti malavalli na video
@sudhirmore1724
@sudhirmore1724 Жыл бұрын
👍❤
@sujatagaikwad2470
@sujatagaikwad2470 Жыл бұрын
Myanmar chi rajkanya kharach khup pramanik pan evdha pramanik pana ek vyassni mansa sathi thewnya peksha aplya may deshi parat jayla pahije hotel,,sukhi rahili asti...
@patilpatilscpatil2176
@patilpatilscpatil2176 Жыл бұрын
पूर्ण पत्ता पाठवा
@avinashsohani5135
@avinashsohani5135 Жыл бұрын
Mi jevloy pabranchya mess madhe Ji nachane roadvar hoti khup vait vatal he rajgharanyache vanshaj kontya condition madhe jivan jagtat
@shrinivasdixit7837
@shrinivasdixit7837 Жыл бұрын
ही सगळी कथा ऐकायला अजबच वाटते म्यानमारच्या राजघराण्यातल्या लोकांबाबत इतक्या विचित्र घडामोडी झाल्या होत्या यावर विश्वास ठेवणे कठीण वाटते
@pravinmurade7560
@pravinmurade7560 Жыл бұрын
🙏🙏
@adityashinde5616
@adityashinde5616 Жыл бұрын
Operation twist sathi yek video tyar krava RBI Bank ne suru kelela ahe
@shlokkulkarni9988
@shlokkulkarni9988 Жыл бұрын
Wah marathi mansche prem
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 Жыл бұрын
આભાર 🙏🙏🙏
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Жыл бұрын
Myanmar,,,, बर्मा ब्रह्मदेश
@kunalchaudhari3784
@kunalchaudhari3784 Жыл бұрын
Mhanje tyakali hi mulina Bewade, kaam na karnare ani tyana hananare mul avdat hote...Dhanya ahe..mala vatal aajkalchya tv serials ani south movies cha effect ahe
@vijayabedekar7387
@vijayabedekar7387 Жыл бұрын
एखाद्या मुलीचाच असा अपवाद असतो.आणि मला वाटते हे प्रेम नाही.तारुण्यावस्थेतील आसक्ती.त्या कुटुंबाला बाहेर फिरण्याची परवानगी नव्हती.
@kunalchaudhari3784
@kunalchaudhari3784 Жыл бұрын
@@vijayabedekar7387 hmm hya babtit asu shakt..pn ha apvad asto he manya nahi...ase kityek udaharan distat samajat..mi kityek muli pahilya ahet jyana tyanche boyfriend roj shivya ghaltat..kay kay krtat..tri tya tyanchyach mage firtat
@dattatraygorule8907
@dattatraygorule8907 Жыл бұрын
खूप छान माहिती 👌👌👌👌
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 49 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4 МЛН
Khó thế mà cũng làm được || How did the police do that? #shorts
01:00