No video

#टेन्शनमुक्त_होण्याचे_तीन_सोपे_मंत्र

  Рет қаралды 110,289

Maulijee Dusane

Maulijee Dusane

Күн бұрын

Пікірлер: 384
@madhuragitte3841
@madhuragitte3841 Жыл бұрын
आपल्यामुळे लाखो लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन झाले आहे परमेश्वर आपल्याला खूप खूप उदंड आयुष्य देवो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करते
@rameshnagarale6763
@rameshnagarale6763 Жыл бұрын
ओम दुर्लक्षय नमः ओम श्वासाय नमः ओम निरपेक्षाय नमः ऐकायला जरी साधे शब्द असतील तरीसुद्धा जीवन बदलणारे तीन मंत्र आहेत..
@madhavrampurkar5321
@madhavrampurkar5321 Жыл бұрын
माऊलीजी म्हणजे आजच्या युगातील देवत्वाचा अवतार आहे खरोखरच आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्या शिबिरातून मिळाले. शारीरिक सर्व रोग दूर झाले व आत्मविश्वास वाढला.
@harishkokate5128
@harishkokate5128 Жыл бұрын
शिबीर केल्यापासून खरी तणाव मुक्ती अनुभवतो आहे.. सर्व चिंता दूर झाली. घरात आनंदी वातावरण निर्माण झाले. व्यवसायात यश मिळाले. खरच माऊली जी म्हणजे कल्पवृक्ष आहे.. सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी शिबीर करून याचा अनुभव घ्या
@sushilvarma1912
@sushilvarma1912 Жыл бұрын
आपल्या प्रत्येक शब्दातून खुप प्रेरणा मिळते आपल्या सकारात्मक विचारांमुळे माझं जीवन बदलला आहे माझा मना वरील सर्व ताण निघून गेला आहे
@user-bq3bo1wp9j
@user-bq3bo1wp9j Жыл бұрын
माऊलीची मी एक 57 वर्षाची आई आहे. मी फार दुःखी आहे पण तुमचे विचार ऐकून. मला जगायला हिंमत येते धन्यवाद माऊलीची
@sureshkamble5811
@sureshkamble5811 11 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@digambarmahajan258
@digambarmahajan258 10 ай бұрын
माऊली आपण जे तीन मंत्र दिले त्यामुळे आमच्या मनातील तणाव मुक्त होवून आम्हाला आनंद प्राप्त होईल.
@laxamsonavne9797
@laxamsonavne9797 Жыл бұрын
चैतन्य वनातील शिबिर केल्यामुळे माझा रक्तदाब व मधुमेह गोळ्यांच्या शिवाय नॉर्मल झाला आहे. दोन वर्षापासून मी खूप आनंदी आहे सकाळची साधना करतो व खूप उत्साही राहतो
@chhayapatil7469
@chhayapatil7469 11 ай бұрын
शिबिराचे काही चार्जेस आहेत का तिकडे,,, कि आपण डायरेक्ट जाऊ शकतो का
@sunitashelke639
@sunitashelke639 11 ай бұрын
फी कीती आहे
@rashmigaikwaf1559
@rashmigaikwaf1559 3 ай бұрын
माय माऊली तुमची खूप आठवण येतेय खूप खूप आधार सत्संगाचा
@chitranarkhede8668
@chitranarkhede8668 Жыл бұрын
माझी विचारांची डाउन झालेली बॅटरी हा सत्संग ऐकून फुल्ल चार्ज झाली.. तुमच्या मुळे नेहमीच प्रेरणा मिळते. तुमच्या शब्दात खूप ताकद आहे. तुम्ही सोप्या शब्दात सांगता म्हणून लगेच पटते
@ashvinirunwal1265
@ashvinirunwal1265 Жыл бұрын
जय गुरुदेव
@ashwineebhiungade7833
@ashwineebhiungade7833 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏खूप छान प्रेरणादायी सतसंग आहे. हे तीन मंत्र आपल्या जीवनात खूपच महत्वाचे आहेत. धन्यवाद माऊलीजी🙏🙏जय गुरुदेव
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 Жыл бұрын
खुप सुंदर सत्ससंग माऊली .धन्यवाद.प्रणाम माऊली..
@devidasbattalwad9212
@devidasbattalwad9212 11 ай бұрын
aa
@kavitakurhekar6961
@kavitakurhekar6961 6 ай бұрын
धन्यवाद माऊलीजी तुमच्या सकारात्मक विचारामुळे मन प्रसन्न झाल झाल तूमचे विचार प्रेरणादायो आहे सकारात्मक आहे जीवन बदलवून टाकणारे आहे नेहमी सकारात्मक विचार तणावमुक्त विचारआमच्यापर्यंत पोहचवत जा आम्हाला नवीन आयुष्याचा मंत्र देत जा तुमचे विचार ऐकूण मी तणावमुक्त झाले ध्यनवाद
@janhavipethe8119
@janhavipethe8119 Жыл бұрын
माझा थायरॉईड शिबिर केल्यापासून केवळ जीवन शैली व आहारातील बदल केल्यामुळे 100% दूर झाला आहे. माऊलीची आपल्या सारख्या देवदूताचे समाजाला खूपच गरज आहे. कोणताही स्वार्थ मनात न ठेवता आपण जे मनापासून बोलता, कार्य करता, शिबिर घेता, सत्संग घेता यामुळे आमच्या सारख्या लोकांना खूप प्रेरणा मिळते
@sudarshanlokhande9333
@sudarshanlokhande9333 11 күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@user-xv9ni6ri8s
@user-xv9ni6ri8s 11 ай бұрын
माऊली म्हणजे एक स्वामी समर्थांचे जशी मी समर्थांची भक्ती करत होते तसे मला माऊलीची आयुष्यातली चिडचिड ताण तणाव दुःख नैराश्य सर्वच दूर😊 दूर झालं आणि चेहऱ्यावर हास्य आले तुमचे खूप खूप आभार स्वामी माऊली जी जगातील तुम्ही मोठा डॉक्टर
@seemaswami8439
@seemaswami8439 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🌹🙏 धन्यवाद माऊलीजी 🙏🌹🙏 एस् माऊलीजी 🙏❤️🙏
@shankargadekar1227
@shankargadekar1227 10 ай бұрын
स्विकार करा ! दुर्लक्ष करा ! श्वासानं मन व शरीर जोडा ! निरपेक्ष रहा ! अपेक्षा बाळगू नका ! तुलना, तक्रार करू नका ! खुपच सुंदर मार्गदर्शन ! धन्यवाद आदरणीय माऊली !🌹🙏
@geetachakankar7655
@geetachakankar7655 Жыл бұрын
ओम दुर्लक्ष्याय नमः ओम श्वासाय नमः ओम निरपेक्षाय नमः माऊलीजी तुमच्या विचारांमुळे आयुष्यात आता कुठलीच तक्रार नाही कोणाशी,कुठलीच तुलना नाही खूप आनंदी आहे जय गुरुदेव
@chandrkantghurde3080
@chandrkantghurde3080 Жыл бұрын
Best
@arunjambukar7666
@arunjambukar7666 2 ай бұрын
आपले विचार खूपच सुंदर आहे याचा विचार आजच्या काळात खूप गरजेचे आहे धन्यवाद सर 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@sharadsagave9433
@sharadsagave9433 5 ай бұрын
Jai Gurudev Mauliji ❤️🌹🙏👍🙏
@sharadsagave9433
@sharadsagave9433 2 ай бұрын
Jai Gurudev Mauliji ❤️🌹🙏
@lalasahebbarge8126
@lalasahebbarge8126 Жыл бұрын
😊 जय गुरुदेव माऊली जी आजचा सत्संग खूप प्रेरणादायी आहे त्यामुळे आयुष्यात खूप सकारात्मक बदल झालेले आहेत आपले विचार ऐकल्यानंतर खूप खूप खूप आनंद होतो छान वाटते
@Mekhrona316
@Mekhrona316 Жыл бұрын
Bandunitnwresuperaguruji
@bhanudaswarat308
@bhanudaswarat308 Жыл бұрын
😊😊4
@vasudeochaudhari9463
@vasudeochaudhari9463 11 ай бұрын
माऊली खरोखर खूपच छान व सोप्या आपुलकीच्या भाषेतील सत्संग पहिल्यांदा ऐकला. खूप खूप धन्यवाद ! शिबिराला येण्याची उत्सुकता आहे. जळगाव
@smithanaik342
@smithanaik342 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी. आजपासून मी माझ जीवन तीन मंत्रांचा वापर करून जगणार आहे. खूप छान सत्संग माऊलीजी.
@pradeepsarmalkar6990
@pradeepsarmalkar6990 Жыл бұрын
होय माऊली टेंशन कमी झाले. ओम श्वासायनमः मी शांत आहे. मी शांत आहे. मी शांत आहे. 🙏🌹🙏
@ratnathakur1454
@ratnathakur1454 9 ай бұрын
हरि ओम .. खुपच छान सांगितले आहे....अप्रतिम....आमच्या साठी तुम्हाला परमेश्वरानी कामधेनु, देवदूत, पार्शद म्हणून उपदेश ध्यायला पाठवले आहे....तिन्हीही मंत्र खरंच बरोबर आहे आहेत....Superb ......परमेश्वराचे आपल्या कडे कीती बारीक लक्ष असते.....परमेश्वराचेच नियोजन आहे..........Perfect आहे......खरंच आम्ही तुमचे आभारी आहोत....जय जय राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल......👌👌🌹🌹🙏🙏
@hariharthakur7305
@hariharthakur7305 Жыл бұрын
जयआत्मेश्वर जयगुरुदेव जयबाबास्वामी ।
@vilasthakare2373
@vilasthakare2373 3 ай бұрын
जय गुरुदेव माऊली जी 🙏🙏
@gokarnamaske9048
@gokarnamaske9048 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली ❤ धन्यवाद माऊली खूप अप्रतिम
@vitthalmane2906
@vitthalmane2906 11 ай бұрын
येस येस येस येस येस
@sharadsagave9433
@sharadsagave9433 Жыл бұрын
Jai Gurudev Mauliji ❤️🌹👏 Yes Mauliji I follow these three rules for tension free...👍 Jai Gurudev ❤️🌹👏
@madhukarshenavi9512
@madhukarshenavi9512 11 ай бұрын
माऊली आपणास प्रणाम, रोज मी सकाळी आणि नेहमी हे तीन मंत्र म्हणून टेंशन फ्री होणार !!! 1) ओम दुर्लक्ष:य नमः 2)ओम श्वास:य नमः 3)ओम निरपेक्ष:य नमः 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@inspiration9891
@inspiration9891 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलीजी ॐ दुर्लक्षाय नमः🙏🙏
@ksandhale
@ksandhale 11 ай бұрын
ओम दुर्लक्ष्य नम, ओम स्वासाय नमं ओम निरपेक्ष नम
@rekhaganvir4922
@rekhaganvir4922 12 күн бұрын
Agadi barobar om durlakdhay namha
@muktagojare218
@muktagojare218 Жыл бұрын
ओम निरपेक्षा ओम निरपेक्षा ओम निरपेक्षा आय नमः
@user-ii2fj2uz1s
@user-ii2fj2uz1s 3 ай бұрын
धन्यवाद माऊली
@ajayshingade7420
@ajayshingade7420 Жыл бұрын
आपल्या या शब्दांमुळे माझ्या मनात प्रेरणा निर्माण झाली आहे आपण खरंच सकारात्मक ऊर्जेचे स्त्रोत आहात आपली खरंच समाजाला गरज आहे. असेच मार्गदर्शन करत राहा प्लीज
@NGPGAMERS44
@NGPGAMERS44 2 ай бұрын
माऊली मी खुप टेशन होते पण सत्संग आयकुण खुप खुश आहे माऊली कोटी कोटी प्रणाम
@kapubhaigaming5429
@kapubhaigaming5429 Жыл бұрын
ओम दुर्लक्षाय नमः ।। ओम शावाश्य नमः।। ओम निरपेक्षाय नमः।।।
@sulbhakulkarni9935
@sulbhakulkarni9935 4 ай бұрын
😊अप्रतिम...... नक्कीच... 3मंत्र खूपच सुंदर.... जे आहे ते आनंदाने स्विकारण्याचा प्रयत्न करेन... 🎉
@vaishalibaviskar5936
@vaishalibaviskar5936 Жыл бұрын
जय गुरुदेव माउली जी खुप छान सत्संग होता माऊली जी ज्ञानयोग ला जोडलं गेलं तेव्हा पासून खूप आयुष्य बदललं आहे माउली
@aryadounde9028
@aryadounde9028 Жыл бұрын
Yess माऊलीजी 🙏🏻 आपण सांगितलेल्या तिन्ही मंत्रांचा मी पुरेपूर वापर करून माझ्या आयुष्यातुन टेंशन, भिती, चिंता अश्या नकारात्मक विचारांना कायमचे काडुन फेकल...व सकारात्मक रित्याने जीवन जगेल... एवढ्या सोप्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टींची जाणीव करून दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद माऊलीजी 🙏🏻🙌💯😌 जय गुरुदेव 🙏🏻🌸🌺
@kiranshah9437
@kiranshah9437 Жыл бұрын
Mi focus Karel mi durlax Karin mantrani dur.karel mi RTD pentioner aahe super good thought aakhyan aahe.thank you.jay mahalaxmi vyankateshay namah.
@surekhakadam2426
@surekhakadam2426 2 ай бұрын
धन्यवाद सदगुरू आपले विचार ऐकून मला खूप छान वाटत आहे.
@prakashkaranjkar9952
@prakashkaranjkar9952 10 ай бұрын
अतिशय सुंदर विचार सांगतात आहे
@sampadasathe888
@sampadasathe888 11 ай бұрын
Ahche teen mantr mauli khupch prenadai ahe
@jyotijadhav9026
@jyotijadhav9026 9 ай бұрын
खरचं आहे या मंत्राने टेन्शन फ्री वाटते👍🙏👌👌
@muktagojare218
@muktagojare218 Жыл бұрын
प्रत्येकाला जीव तोडून तोडून माऊलीची सांगत असतात जय गुरुदेव माऊली जी तुम्ही ग्रेट आहात
@LeelaGawande-op3gj
@LeelaGawande-op3gj Жыл бұрын
ॐ दुर्लक्ष्याय नमः
@ajitnarsale2165
@ajitnarsale2165 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे माऊली. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे. अप्रतिम विचार आहेत माऊली तूमचे.
@VishalPhadtare-qr1ve
@VishalPhadtare-qr1ve 3 ай бұрын
जय गुरुदेव 🙏🙏
@ShivanithombareThombare-st1yl
@ShivanithombareThombare-st1yl Жыл бұрын
Jay gurudev mauliji ❤❤🙏🙏
@GendaAutomobiles
@GendaAutomobiles 24 күн бұрын
Thank u so much sir 😊😊😊🙏🙏
@pranalipathari.anganwadino6704
@pranalipathari.anganwadino6704 2 ай бұрын
यस
@manojmalkhede3026
@manojmalkhede3026 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🙏🌹🌹
@pawandhawale3556
@pawandhawale3556 Жыл бұрын
Jay gurudev ok
@sumanjadhav7995
@sumanjadhav7995 7 ай бұрын
तुमचे मनापासुन आभार अभिनदन जय गुरुदेव😂🎉🎉🙏🙏🙏🙏🙏
@rekhashirude7331
@rekhashirude7331 11 ай бұрын
Yes yes yes yes yes
@ndpatilbeedkar9315
@ndpatilbeedkar9315 2 ай бұрын
Right माऊलींजी
@ManJ-ct9li
@ManJ-ct9li Жыл бұрын
मंत्र कायम लक्षात ठेऊन 100% कृतीत आणणार.... 😊कृतज्ञता माऊलीजी 🙏 जय गुरुदेव 🙏 Dr. ज्योती जोशी
@muktagojare218
@muktagojare218 Жыл бұрын
ओम श्वास आय नमः ओम आनंद आय नमः
@manisharakshe7770
@manisharakshe7770 Жыл бұрын
जय गुरूदेव माऊलीजी धन्यवाद 👏🌺🙏🌺🤗🤗
@muktagojare218
@muktagojare218 Жыл бұрын
ओम निरपेक्षा य नामा
@sunitakhedekar-yw2lc
@sunitakhedekar-yw2lc Ай бұрын
दादा खरच मी खूप चिन्तेत आहे,खूप घाबरले आहे,माझ्या मुलीच्या चिन्तेने मला सतत धडधड होत आहे
@shraddhabandri5444
@shraddhabandri5444 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी खरच तुमचे शब्द मनाला खूप प्रेरणा देतात मी आता पासून लोकांचा बोलण्या कडे दुर्लक्ष करीन आणि टेंशन घेणार नाही धन्यवाद माऊली जी 🙏🙏ओम दुर्लक्ष या नमः😊
@sureshpandit2472
@sureshpandit2472 Жыл бұрын
जय गुरुदेव माऊली जी 🙏😍🙏 खूप छान अनुभव आला आहे. प्रत्येक सत्संगात नवीन शिकायला मिळते. कीती तळमळ आहे माऊली जी आपल्या साधका साठी. आम्ही खूप नशीबवान आहोत.तुमच्या गुरुत्वाकर्षणाचा सर्वांना लाभ होतो आहे. फक्त साधकाने माऊली जी शी जोडलेलं असलं पाहिजे. तुमच्या मळे कीती जणांचं कुटुंब अगदी प्रेमाने, गुण्यागोविंदाने राहतात. खूप खूप धन्यवाद माऊली जी 🙏😍🙏
@muktagojare218
@muktagojare218 Жыл бұрын
ओम निरपेक्षा आय नमः
@omkarkudvalkar6937
@omkarkudvalkar6937 Жыл бұрын
माऊली तुम्ही साक्षात श्रीकृष्ण आहात या कलियुगात तुमचा आवाज व्यक्तिमत्त्व तुमचे कार्य मंदिर रोगापासून मुक्त करणे सुंदर सर
@jivankumar9683
@jivankumar9683 Жыл бұрын
अफलातून किती सहज सुंदर सोप्या शब्दात मनाला भिडले.. छानच
@AVGGOPADSHORTS
@AVGGOPADSHORTS 11 ай бұрын
Thank you mauli tumche vichar aikun maz tension dur zal om durlakshya namha om shwayasai namha ani om nirpekshya namha 🙏🙏
@VinodBhosale-cq1so
@VinodBhosale-cq1so 10 ай бұрын
माऊली हे सांगता ते नक्की होणार
@vinayakkate2597
@vinayakkate2597 11 күн бұрын
माझा माझ्या देवावर विश्वास आहे
@kalpeshsarode2401
@kalpeshsarode2401 Жыл бұрын
Jay gurudev mauliji 🙏🙏
@muktagojare218
@muktagojare218 Жыл бұрын
ओम दुर्लक्ष नामा
@user-do5fk5oj7j
@user-do5fk5oj7j 11 ай бұрын
खुप छान वाटते
@user-oh6pt5ld5i
@user-oh6pt5ld5i 9 ай бұрын
खुप छान आहे सत्संग
@jitendrabarot2019
@jitendrabarot2019 11 ай бұрын
Guruji❤chhan❤
@madhuriligade4675
@madhuriligade4675 Жыл бұрын
माऊली तुमच्या मुळे मी जीवनात खूप अडीअडचणी असूनसुद्धा आनंदी आहे
@gajanangundale5741
@gajanangundale5741 Жыл бұрын
खूपच प्रेरणा देणारे विचार मांडत असता माऊली!धन्यवाद !
@sunandasalunkhe3761
@sunandasalunkhe3761 11 ай бұрын
Excellent, I will follow it.
@dinkarshinde1076
@dinkarshinde1076 11 ай бұрын
🌹🌹जय गुरुदेव माऊली जी 🌹🌹 ऐकतो आहे तसच करीन नक्की!
@user-el3fh1uc5t
@user-el3fh1uc5t 4 ай бұрын
Dev aahat
@basavrajzende1216
@basavrajzende1216 Жыл бұрын
Yes
@muktagojare218
@muktagojare218 Жыл бұрын
ओम श्वास आय नमः
@santoshghatolkar-yz8hu
@santoshghatolkar-yz8hu Жыл бұрын
गुरुजी धन्य तुमचे विचार तुमच्या विचारामुळे खूप लोक आनंदी आहे
@ChhayaSanap-bq3kp
@ChhayaSanap-bq3kp 3 ай бұрын
मी खूप टेन्शन घेतो कारण कोणी काही बोल्यावर पण आज पासून मंत्र वापरणार ओम दुर्लक्ष्य नम्हा
@muktagojare218
@muktagojare218 Жыл бұрын
ओम निरपेक्ष आय नमः
@dinkarshinde1076
@dinkarshinde1076 11 ай бұрын
👏🌹🌹 माऊलिजी तुम्ही सांगतात तसच करीन.
@millionmarketing1405
@millionmarketing1405 9 күн бұрын
ओम दुर्लक्ष नंम ह!
@tarabaiavhad7668
@tarabaiavhad7668 Жыл бұрын
माऊली तुमचे सत्संग ऐकून मनाला प्रसंन ता वाटली
@balasahebzirpe-to8nr
@balasahebzirpe-to8nr Жыл бұрын
आज पासून मी नको त्या गोष्टीच टेंशन घेणार नाही,मी नेहमी आनंदात राहणार आहे, ॐ दुर्लक्षाय नम:
@pnkale7101
@pnkale7101 Жыл бұрын
माऊली जी मला आपल्या व्हिडिओ चा खूप खूप फायदा झाला. मी आपला शतशः आभारी आहे.
@sanjayjeware1553
@sanjayjeware1553 11 ай бұрын
Yes ok I am proud of you.
@sudarshanmalvade6781
@sudarshanmalvade6781 11 ай бұрын
माऊली तुमचे शब्द ऐकून खरच मनाला बरे वाटले
@sunandapawar6691
@sunandapawar6691 Жыл бұрын
Mi japachi maal gheun jap karat hote pan hi nam smaranachi padhhat tumhi khoop chan ani mahatvpurna mahiti dilya baddal tumche khoop khoop dhanyavad.
@KasmaleRecipe
@KasmaleRecipe 11 ай бұрын
माझ्या सोबत असेच होत आहे सर अगदी बरोबर बोलत आहेत तुम्ही
@omkarkudvalkar6937
@omkarkudvalkar6937 Жыл бұрын
ओम दुर्लक्षाय नमः
@sachinchaudhari6625
@sachinchaudhari6625 11 ай бұрын
खरच खूप छान वाटले
@user-vv7zb9qu1d
@user-vv7zb9qu1d 11 ай бұрын
Mauli kharach tumcha Vichare khup apratim ahead thanks you
@vijaychandrapatil1873
@vijaychandrapatil1873 11 ай бұрын
खुप छान वाटत आहे.❤❤
@LeelaGawande-op3gj
@LeelaGawande-op3gj Жыл бұрын
माझा माझ्या माऊलीवर पूर्ण विश्वास आहे
@arunameshram2927
@arunameshram2927 Жыл бұрын
Khrch mahuli vichar chan aahet
@kanchanlanghe95
@kanchanlanghe95 11 ай бұрын
शांत झाले एकदम हलकं हलकं वाटलं
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 43 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 48 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 45 МЛН
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
好人小丑
Рет қаралды 80 МЛН
Challenge matching picture with Alfredo Larin family! 😁
00:21
BigSchool
Рет қаралды 43 МЛН