Рет қаралды 33,326
नाचणीचे अनेक पौष्टिक पदार्थ करता येतात. त्यामध्ये एक नवीन पदार्थ, म्हणजे नाचणीची इडली कशी करायची, हे ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे.
तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
नाचणीची इडली / Ragi Idli:-
- Raagi flour (नाचणी पीठ) :- 1 cup
- Fine suji (बारीक रवा) :- Half cup
- Rice flour (तांदळाचं पीठ) :- 2 tbsp
- Salt as per taste (चवीनुसार मीठ)
- Whipped curd (घुसळलेलं दही) :- 1 katori
- Water (पाणी) :- Half cup
- Quarter tsp oil + Cashew nuts (पाव चमचा तेल + काजू)
- Oil + mustard seeds (तेल + मोहरी)
- Cumin seeds (जिरे)
- Urad daal (उडीद डाळ) :- Half tsp
- Chana daal (फुटाणा डाळ) :- 1 tsp
- Chopped chilli (चिरलेली मिरची)
- Chopped curry leaves (चिरलेला कडीपत्ता)
- Grated carrot (किसलेलं गाजर)
- Eating soda (खाण्याचा सोडा) :- Quarter tsp
हिरवी चटणी / Green chutney:-
- Half katori grated coconut + 1 chilli + 4-5 curry leaves + 1 tbsp chana daal + cumin seeds + salt + sugar (अर्धी वाटी खोबरं + 1 हिरवी मिरची + ४-५ कडीपत्त्याची पानं + १ टे स्पून फुटाणा डाळ + जिरे + मीठ + साखर)
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#नाचणी #इडली #पौष्टिक #ragi #idli #healthy #recipe #रेसिपी #रेसिपीमराठी
पौष्टिक इडली, हेल्दी इडली, नाचणीची रेसिपी, नाश्ता रेसिपी, टिफीन रेसपी, टिफीनसाठी पदार्थ, नाचणीचे पदार्थ, रागी के आटे की रेसिपी, रागी रेसिपी, ragi recipe, ragi idli, ragi flour recipe, ragi ki recipe, tiffin recipe, tiffin food, nashta, breakfast recipe, नाचणी,इडली,पौष्टिक,ragi,idli,healthy,recipe,रेसिपी,रेसिपीमराठी,