Рет қаралды 18,196
नाशिक चा कांदा,
दुबई च मार्केट
विकणारा पाकिस्तानी !
My Dubai Business Travel Vlog | Export Import Business Vlog | #businessvlog
नमस्कार 🙏 मी डॉ. ॐकार हरी माळी आपल्या या
" दुबई बिझनेस टूर व्लाॅग " च्या दुसऱ्या भागात स्वागत करतो.आज आम्ही पोहोचलोय दुबई मधील AL khatal ( अल खतल ) मार्केट मध्ये.या मार्केट मध्ये जगभरातून फळे आणि भाजीपाला आयात केले जातात. भारतातून येथे प्रामुख्याने द्राक्ष, डाळींब, आंबा तसेच अद्रक, मिरची,लसूण आणि कांदा इत्यादी मोठ्या प्रमाणात आयात केले जातात.यात महाराष्ट्रातून मिरची आणि कांदा सर्वाधिक आयात होते.या मार्केट मध्ये फिरताना आपल्या केरळमधील एक भारतीय बांधव आम्हाला भेटला .तो संवाद तुम्हाला या व्हिडिओ मध्ये ऐकायला, पहायला मिळेल.
आणखी एक आनंदाचा मात्र अगदी अनपेक्षित अनुभव आम्हाला येथे आला तो म्हणजे - आपल्याच नाशिकच्या एका विद्यार्थ्याने उद्यमी महाराष्ट्रच्या साथीने निर्यात केलेला कांदा येथे विक्रीस होता.तो अनुभव मात्र आनंद देणारा, आपल्या कामाचं सार्थक होत असल्याचा अनुभव देणारा होता.
भारताचा कांदा, पाकिस्तानचा माणूस दुबईमध्ये विकतोय हीच या व्यवसायातील सर्वात खास गोष्ट आहे.
तर तुम्हीसुद्धा उद्योजक व्हा.काही मदत लागली तर आमच्याशी संपर्क साधा.
आणि हो -
व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा तसेच व्यवसायाबद्दल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूलाच असलेल्या घंटीवर क्लिक करायला विसरू नका.
काही प्रश्न असतील तर उद्यमी महाराष्ट्र सोबत संवाद साधण्यासाठी आत्ताच कॉल करा .
9297909090
जय महाराष्ट्र !
Hello, I am Dr. Omkar Hari Mali
Welcome to the second part of "Export Import Dubai Business Tour Vlog". Today we arrive at AL Khatal market in Dubai. Fruits and vegetables are imported from all over the world in this market. Grapes, pomegranates, mangoes as well as ginger, chillies, garlic and onions are mainly imported here from India. Chillies and onions are the most imported from Maharashtra. While walking in this market, we met an Indian brother from Kerala. You can see that conversation in this video. You will get to hear and see.
Another happy but unexpected experience we had here was that - an onion exported by one of our students from Nashik along with entrepreneurs from Maharashtra was being sold here.
Indian onion, Pakistani man selling in Dubai is the most special thing in this business.
So you too become an entrepreneur. If you need any help, contact us.
and yes -
If you like the video then make sure to like it and don't forget to subscribe to this channel and click the bell icon next to it to watch similar videos about business.
If you have any queries, call now to communicate with Entrepreneur Maharashtra.
9297909090
Jai Maharashtra!
#importexport #export #imports #indiaexport #exporter #udyami #udyamiamahrashtra #omkarharimali