Рет қаралды 1,638
नारळी पौर्णिमा निमित्त ओल्या नारळाची बर्फी।झटपट घरी डेसिकेटेड कोकोनट कसे बनवावे।Olya Narlachi Burfi
#PreetiSamelRecipes
#OlyaNarlachiBurfi
#NariyalBurfi
#CoconutBurfi
#Narialmithai
#khoprapak
#Rakshbandhanspecial
#NarlipakRecipe
#Coconutladdu
साहित्य:-
दुध 1 कप
साखर 1 कप
केसर 1 चिमूटभर
वेलची पूड 1/2 चमचा
डेसिकेटेड कोकोनट 200 gm
फुड कलर चिमूटभर
तुप 2 चमचे
नमस्कार मंडळी,
नारळी पौर्णिमा जवळ येत आहे. त्या निमित्ताने आज मी ओल्या नारळाची बर्फी कशी तयार करायची हे दाखविले आहे. ह्या बर्फी साठी डेसिकेटेड कोकोनट (नारळाची सुकी पावडर)लागते. बाजारात मिळणारी कोकोनट पावडर खुप महाग असते ती बाजारातुन विकत न आणता एकदम सोप्या पद्धतीने घरी कशी तयार करायची हे दाखविले आहे. नारळाच्या बर्फी सोबतच मी ह्याच सारणाचे लाडू देखिल तयार केले आहेत. रक्षाबंधन जवळ येत आहे बाजारातुन मिठाई विकत आणण्यापेक्षा घरीच दोन चमचे तुपात ही मस्त मिठाई तयार करा. अगदी मऊसूत आणि स्वादिष्ट बनते. बहिणीने तिच्या हातची अशी मिठाई बनवुन भावाला दिलीत तर भाऊ नक्कीच खुश होईल. असं गोड सरप्राइज देऊन पहा.
रेसिपी नक्की बनवुन पहा आणि तुमचा अभिप्राय कळवा.
रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. आणि हा चॅनलबस्क्राईब करायला विसरू नका.सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेल्या घंटेला दाबा म्हणजेच मी जेव्हा नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा सर्वांत आधी तुम्हाला कळेल.
धन्यवाद 🙏🙏
PreetiSamelRecipes, Preeti Samel Recipes, Olya Narlachi Burfi, coconut burfi, Narial burfi, Narial mithai, Coconut Burfi Recipe, khopra pak Recipe, Narli pak Recipe, Sweet Recipe, coconut burfi at home, Narial ki burfi, Coconut Burfi telugu, coconut burfi condensed milk, coconut burfi easy Recipe, Narial burfi kaise banaye, Desiccated Coconut Burfi, ओल्या नारळाची बर्फी, ओल्या नारळाची वडी, खोबऱ्याची वडी, खोबऱ्याची बर्फी, नारळी पाक रेसिपी, नारळाच्या वड्या, नारळ वडी,
How to make Coconut Burfi,
How to make Narial Burfi,
How to make Narlachi Burfi,
How to make khopra pak,
How to make Narlipak,
how to make Desiccated Coconut
For the best Recipes on KZfaq:-
/ preetisamelrecipes
Find us on Facebook at :
/ preetisamelrecipes
Follow me on Instagram:-
/ preetisamelrecipes
This is a perfect time to subscribe PreetiSamelRecipes