Namdev Shastri Official | Mālaka Mhaṇajē Kāya | मालक म्हणजे काय | Puṇyatithī Mahōtsava Kirtan 2024

  Рет қаралды 42,955

Namdev Shastri Official

Namdev Shastri Official

2 ай бұрын

Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
#Mālaka.mhaṇajē.kāya
#Puṇyatithī.Mahōtsava2024
#namdevshastriofficial

Пікірлер: 119
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 7 күн бұрын
🚩जगात असें वैभवशाली ति र्थक्षेत्र कुठेच नाही. 🚩जय भगवान 🙏🏻💐.
@mauli0621
@mauli0621 19 күн бұрын
hari jay jay ram krushn hari mauli..
@SkSalman-hu3nh
@SkSalman-hu3nh Ай бұрын
भगवानबाबा की जय🎉❤❤
@SkSalman-hu3nh
@SkSalman-hu3nh Ай бұрын
रामकृष्ण हरी
@bharatkarkhele8235
@bharatkarkhele8235 2 күн бұрын
Bhagwan baba ki jay Ram Krishna Hari mauli
@ishavarmohite6939
@ishavarmohite6939 Ай бұрын
Mauli❤
@ArunPandit-qc7yz
@ArunPandit-qc7yz Ай бұрын
जय हरी माऊली
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज भक्तीला लावला 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉
@digamberbhamare4958
@digamberbhamare4958 4 күн бұрын
Mauli
@pavan519
@pavan519 2 ай бұрын
ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय
@GaneshraoKhapre
@GaneshraoKhapre 2 ай бұрын
Mauli Dnyaneshwar
@asha212
@asha212 2 ай бұрын
मोठ्या मोठ्या तिर्थक्षेञी मिळे जेवण विकत भगवानगडावर मिळते जेवण मोफत विनामूल्य 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर ज्ञानाचे भांडार नाही खर्चीता दमडी ज्ञान मिळते ऊधार विनामूल्य 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha212
@asha212 2 ай бұрын
आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरूशास्ञीजीबाबांने शोभिवंत केला गड 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@hiralalsangale6688
@hiralalsangale6688 2 ай бұрын
Jay Bhagwan Maharaj Ki Jay Ram Krishna Hari 🙏 Maharaj Ji🌹 Jay Hari Mauli
@amolpatil7090
@amolpatil7090 2 ай бұрын
Jai Jai Ram Krishan hari jay namo nayshware Guru Mauli ki jai ❤❤❤❤
@asha212
@asha212 2 ай бұрын
आहेत साधुसंत म्हणुन विश्वामध्ये शांती गुरूभगवानबाबांची आहे आजरामर किर्ती 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@sunandadate5759
@sunandadate5759 Ай бұрын
खूपच सुंदर चिंतन केले आहे🙏
@anilchopde5857
@anilchopde5857 2 ай бұрын
राम कृष्ण हरी
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूभगवानबाबा संत होते महाथोर आळ येता देहावरी आंग कापीले सत्वरी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@satyavandhumal2139
@satyavandhumal2139 2 ай бұрын
जय भगवान बाबा 🙏🙏💐💐
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज शिकुन शाहाणा केला 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@bharatdawange3650
@bharatdawange3650 2 ай бұрын
Jay Hari mauli
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांना मिळाले तिहेरी सन्मान गादी भगवानबाबांची गुरूजी शास्ञीजीबाबांचे लई महान 🎉🎉जयकाशीकानंदजी स्वामीजी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@hitendraborse1306
@hitendraborse1306 2 ай бұрын
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर आहे ज्ञानाचे भांडार नाही खर्चीता दमडी ज्ञान मिळते ऊधार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर गायकवादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉
@mahalakshamisansthanoffici4540
@mahalakshamisansthanoffici4540 2 ай бұрын
जय भगवान बाबा
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानबाबांची गादी आहे पवीञ आणी पुण्यवान कळण्या गादीचे महत्व घ्यावे लागतील शंभर जन्म 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूभगवानबाबा संत होते महाज्ञानी ताहानेलेल्या भक्तासाठी दगडाखाली काढले पाणी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूभगवानबाबा संत होते लई महान भुकेलेल्या जीवा साठी भाकरी काढल्या उन उन गरम गरम 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉
@jaywantchavan2276
@jaywantchavan2276 2 ай бұрын
Ram krushna hari❤❤
@shobakhaladkar1883
@shobakhaladkar1883 2 ай бұрын
माझी गुरुमाऊली । माझे भगवान बाबा । माझा भगवानगड🙏🙏🌹🌹💐💐
@jagnnathghodke7176
@jagnnathghodke7176 2 ай бұрын
Godchkirtn,Jay,hari,babaji❤❤❤❤❤
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूभगवानबाबांने खुणा संकेत दाखविल्या गुरूशास्ञीजीबाबांने ज्ञानवंताने जाणील्या 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
म्हणता माऊली माऊली तोंड माझे होते गोड दैवत आमचे भगवानबाबा चारी धाम भगवानगड 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉
@saipote3168
@saipote3168 Ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@rachanavilankar1093
@rachanavilankar1093 2 ай бұрын
।। रामकृष्ण हरि।।
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@shreesurabhigaumata
@shreesurabhigaumata 2 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@asha212
@asha212 2 ай бұрын
आहेत साधुसंत म्हणुन विश्व आनंदी ज्ञानेश्वरमाउलीची संजीवन समाधी 🎉ज्ञानेश्वर माऊली 🎉
@shridharmurale5704
@shridharmurale5704 2 ай бұрын
Pujya guruji ko sadar pranaam
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानबाबांच्या रक्तावरी तुळशी ऊगवल्या लाल गुरूशास्ञीजीबाबांने आरतीला लावली चाल 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@pankajrathod360
@pankajrathod360 2 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏
@digamberbhamare4958
@digamberbhamare4958 2 ай бұрын
बाबांच्या चरणी दंडवत...
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूभगवानबाबांने लिंगाचा केला त्याग रक्त सांडल्या जागी ऊगवला तुळसीबाग 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूमाऊलींचे पवित्र आणि पुण्यवान चरणी कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉जयभिमसिंहबाबा 🎉जयशास्ञीबाबा 🎉जयगुरूदेव
@vishalkedar_6575
@vishalkedar_6575 2 ай бұрын
जय भगवान 🚩
@vishalwakade5014
@vishalwakade5014 2 ай бұрын
Ram krishana हरी माऊली ❤❤❤
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर आहे शांतीच भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर गायकवादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर नित्य वाजतो मृदूंग रोज गातात गायक माऊलीचे आभंग तुकाराममहाराजांचे आभंग 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानबाबांच्या गादीला रोज येतात निमंत्रण सोहाळे गादीचे पाहुन कंठ येतोय दाटुन आनंदाश्रू येतात 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@abhirajrajpure2548
@abhirajrajpure2548 2 ай бұрын
Ram Krishna Hari
@asha212
@asha212 2 ай бұрын
संतांच्या जीवनात चाले मृत्यूचे चिंतन गुरूशास्ञीजीबाबांने केले शक्तीचे मंथन 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानबाबांच्या गादीचा भक्ताना अभिमान मिरवणुक काढतात रथामध्ये करतात फुलांचे सिंचन 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबा गादीचा बहुमान 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूभगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दिले दिव्यत्व दाखवून 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@digamberbhamare4958
@digamberbhamare4958 2 ай бұрын
राम कृष्ण हरी.
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर स्वामीजी बरोबर 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@digamberbhamare4958
@digamberbhamare4958 2 ай бұрын
कीर्तन यू ट्यूब वर टाकल्याबद्दल मनापासून धन्यवाद... महाराज.
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ निर्माण होऊ लागले आनंदाचे सिद्धांत 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@4bhi1214
@4bhi1214 2 ай бұрын
Jay bhegvan baba
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबा भगवानगडाचे किल्लेदार रोज निघते मिरवणुक गळ्यामध्ये लाखो हार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूभगवानबाबांने आंग कापीले पखालडोहावरी रक्त वैराग्यवंताचे तुळसी ऊगवल्या सत्वरी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूभगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दिले दिव्यत्व दाखवून 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर गायकवादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांना लागेल भक्तांची नजर भगवानगडाच झाल सोनं होणार माऊलीचे मंदीर 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूभगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजीबाबांने बहु केले ज्ञान दान ज्ञानेश्वरीचे चिंतन 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर नित्य वाजतात टाळ एकादशीच्या दिवशी होतो खंड्यानी फराळ जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@laxmanbade7781
@laxmanbade7781 Ай бұрын
Jai Jai Ram Krishna Hari 🙏🙏🙏
@digamberbhamare4958
@digamberbhamare4958 2 ай бұрын
मौजपुरी जालना येथे झालेले कीर्तन पण पाठवा.
@Sahilandhale681
@Sahilandhale681 3 ай бұрын
❤❤❤❤
@krushnmore6698
@krushnmore6698 2 ай бұрын
जय श्रीगुरुदेव 🪷🌹👏 श्रीरामकृष्णहरि🌹🪷👏
@asha212
@asha212 2 ай бұрын
जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा 🎉🎉
@SubhashZaskar-ug4wh
@SubhashZaskar-ug4wh 2 ай бұрын
Jay jay ramkrushn hari jay bhagwan baba
@shridharmurale5704
@shridharmurale5704 2 ай бұрын
Haripat chintan pustak pane ka krupaya marg batayiye
@pratikshabhorade
@pratikshabhorade 2 ай бұрын
1:03:55
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
@hanmanthiravadekar1066
@hanmanthiravadekar1066 2 ай бұрын
😊😊😊Pll 00lpp Lo 0🐕0p😊😊
@asha212
@asha212 2 ай бұрын
तिहेरी सन्मान शास्ञीजीबाबांना लाभले गादी भगवानबाबांची भक्त माऊलीचे शोभले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@digamberbhamare4958
@digamberbhamare4958 2 ай бұрын
माऊली
@vishalkedar_6575
@vishalkedar_6575 2 ай бұрын
बाबा ❤️
@rohinideshmukh7616
@rohinideshmukh7616 2 ай бұрын
मनाची न कानाची तृप्ती होते ऐकून
@swamisamarth9474
@swamisamarth9474 2 ай бұрын
हे इतर संतांना खूप कमी लेखतात. यांचं कीर्तन मर्यादेतच असत. तेच तेच बोलतात
@rohinideshmukh7616
@rohinideshmukh7616 2 ай бұрын
संतांचा जयजयकार करतात, आदर करतात शास्त्रीजी
@ramharimisal
@ramharimisal 2 ай бұрын
यावरून समजते की, तुमचे ज्ञान खूप कमी आहे..... तुमच्या सारखे जाळणारे लोक आहेत.
@swamisamarth9474
@swamisamarth9474 2 ай бұрын
@@ramharimisal हो का तुमचं ज्ञान पाजळा मग.... असेल तर.... कारण फार अंधार पडलाय... बघा काय विचार करा. अप्रत्यक्ष इतर संतांची निंदा होतंय. पण तुमचं डोकं चालायला तर pahijv🤓🤓
@Vikram-vp6ce
@Vikram-vp6ce 2 ай бұрын
@@ramharimisal तुम्हाला वाटते की ज्ञान इतरांचे कमी आहे पण स्वतः च्या बुद्धीची पातळी तापासून घ्या... तुम्हालाच नाही तर शास्त्रीजींना सुद्धा खूप गरज आहे. आपण बोलतो तेच खरे आणि त्यावर कोणीही प्रश्न विचारू नये अशी धारणा कमकुवत बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. आचरणात आणि विचारात एक प्रकारची मगृरी येत असेल तर नक्कीच आतापर्यंत केलेला अभ्यास वाया गेला आहे हे नक्की. ज्या संतांचा एकेरी भाषेत उच्चार करतात, त्यांचा अपमान जाहीरपणे करत आहेत त्याविषयीं तीव्र प्रतिक्रिया ह्या आम्ही देणारच. फार अक्कल आल्यासारखं वाटून घेऊ नये नाहीतर आजपर्यंत जे नाव कमावले ते गमवायला वेळ लागत नाही. तुम्ही नका अक्कल पाजळू जास्त, गप्प बसून चुकीच्या लोकांना प्रतिसाद द्या. विनाकारण कॉमेंट्स टाकून स्वतःच्या बुद्धीचे प्रदर्शन करू नका.
@hanmantyadav9510
@hanmantyadav9510 2 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूभगवानबाबांने नाही विश्रांती घेतली केला तांग्यातुन प्रवास काळजी जगाची घेतली 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
मोठ्या मोठ्या तिर्थक्षेञी मिळे जेवण विकत भगवानगडावर मिळते जेवण मोफत विनामूल्य 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीले सावकाश गुरूशास्ञीजीबाबांने केला फारच विकास 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन भगवानगडावर 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदी साहेब येणार 🎉🎉
@asha212
@asha212 2 ай бұрын
गुरूशास्ञीजीबाबाने ईच्छा बाबांच्या पुर्ण केल्या बांधुनी नवे मठ्ठ सोयी भक्तांच्या ग केल्या 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 504 М.
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4,5 МЛН
अशा गोष्टीं कधीही बोलू नाही | Namdev Shastri Kirtan | Anandache Siddhant
34:26
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 107 М.
नेहमी आनंदी राहण्यासाठी | To always be happy | Haripath Chinttan | Happiness Namdev Shastri | Part 3
23:12
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 121 М.
जीवनातील महत्वाचे विषय | important subjects in life | Alandi Dnyaneshwari Part 1 | Namdev Shastri
30:11
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 111 М.