Рет қаралды 35,696
#satviklifestyle
#सात्विक _जीवनशैली
सात्विक जीवनशैली कशी असावी? या बद्दल मी बरेच वर्ष अभ्यास केला आणि त्यातील बर्याच गोष्टी आचरणात आणल्या .या सर्व जीवनशैलीचा अगदी सखोल अभ्यास केल्या नंतर असे लक्षात आलेय की यामुळे अयशयात आनंद मिळतो,मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते आणि आपण सकारात्मक राहतो.
In this video i have presented my detailed observation about satvik lifestyle and over the years i have been practicing this now its my way to happiness and healthy life.This video is made with a holistic approach foe individuals to find their way to healthy lifestyle.Hope you will like it!! lots of luv!!