नरेंद्र मोदी कार्यकर्त्याच्या पाया का पडले? PM Modi Touches Feet Of BJP Leader Awadhesh Katiyar

  Рет қаралды 80,559

LOKMAT

LOKMAT

2 жыл бұрын

PM Modi Touches Feet Of Bjp Unnao District President Awadhesh Katiyar पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्यापेक्षा तरुण असणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडतानाचा हा व्हिडीओ... हा व्हिडीओ सोशल मिडीयवर चांगलाच व्हायरल होतोय... भाजपचे कार्यकर्ते तसेच मोदींचे चाहते या व्हिडीओ भरभरुन कमेंट्सही करतायत... कुणी प्रधानसेवक असा असावा म्हटलंय. तर कार्यकर्त्यांच्या पायाला फक्त मोदींचं हात लावू शकतात असंही अनेकांनी म्हटलंय.. काहींनी त्यावर खोचक टीकाही केलीय.. पण अनेकांनी मोदींचं कौतुक केलंय... पण हा सगळा प्रकार नक्की काय आहे.. मोदी ज्याच्या पाया पडले तो व्यक्ती नक्की कोण आहे. ते पाया का पडले, अशा चर्चाही सध्या सुरु आहेत... तो व्यक्ती कोण हे मी तुम्हाला सांगणार आहे.. पण त्याआधी तुम्ही तो व्हिडीओ नक्की पाहा... (Ashvin VO)
#NarendraModi #AwadheshKatiyar #ViralVideo #Unnao #lokmat #news #Maharashtra
UP BJP leader touches PM Modi's feet, PM gives him lesson without saying a word | WATCH
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 223
@jailndar
@jailndar 2 жыл бұрын
फक्त आणि फक्त मता साठी आदर त
@insearchfpeace5391
@insearchfpeace5391 2 жыл бұрын
*सर्वात सुंदर पाया पडणे वारकऱ्यांचे असते!* 🚩🚩🚩 तिथे लहान-थोर हा भेद राहात नाही, वैष्णवांच्या मेळ्यातील विठूरायाचे भक्त एकमेकांचा समान भावनेने सन्मान करतात. असे इतरत्र कोठेही आढळत नाही.
@akkaayyar556
@akkaayyar556 2 жыл бұрын
जय श्रीराम .
@satishbhalerao3868
@satishbhalerao3868 2 жыл бұрын
जय श्रीराम
@anjalivahalkar4750
@anjalivahalkar4750 2 жыл бұрын
ज्याचा जसा भाव तसा तसा त्यातून अर्थ निघतो.मला वाटते राममूर्ती त्यांनी घेतली होती म्हणून मोदी नी त्यांना वंदन केले.
@arvindtupe1447
@arvindtupe1447 2 жыл бұрын
ग्रेट ऍक्टर
@anilbachhav1611
@anilbachhav1611 2 жыл бұрын
भाऊ‌ आठवाणी‌ साहेबचे पण वयाचे मोठे हाेते माेदी साहेब त्याच्या‌ जवळ जाऊन‌ पाय‌‌ पडले‌ खरज‌ माहाण‌ ,,,,, आहे त
@babasahebnaiknavare3752
@babasahebnaiknavare3752 2 жыл бұрын
Good
@abhisheshadivarekar9991
@abhisheshadivarekar9991 2 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@dattatryshinde2215
@dattatryshinde2215 2 жыл бұрын
छान
@sajeedshaikh3168
@sajeedshaikh3168 2 жыл бұрын
कटीयार हे गुजराथी आहे आणि आपल्या जातीचा व्यक्ती मोठ्या पदावर आहे यातच एक संदेश आहे तुम्ही आसेच मोठ्या पदावर रहा देशाचं कोणातही पंतप्रधान आपल्या पाया पडून शक्यतो शहाणे हुवा माझ्या भारतीय नागरीकांनो
@udayghogare5523
@udayghogare5523 2 жыл бұрын
जनतेला फसवणूक मते घेण्यासाठी ही दिशाभूल करण्याची योजना आखली आहे
@somnathgharge9386
@somnathgharge9386 2 жыл бұрын
गरज अडवाणीजी चे पाय झीजले असते ओट साठी काय पण
@Crystalmethdealer
@Crystalmethdealer 2 жыл бұрын
भरल्या लोकसभेत पाया पडले होते अडवाणींच्या
@mangesharkas7060
@mangesharkas7060 2 жыл бұрын
Award goes to ..... Mr. Modi
@vinodpatil6618
@vinodpatil6618 2 жыл бұрын
किती नाटक करणार आहेत देव जाणे निवडणुका आहेत म्हणून असले पब्लिसिटी स्टंट चालू आहेत फेकू सहेबान कडून
@vikrambavdhane9127
@vikrambavdhane9127 2 жыл бұрын
क्या नाटक है ,जबरदस्त.
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 2 жыл бұрын
लय आतल्या गाठीचा आहे म्हातारा
@Crystalmethdealer
@Crystalmethdealer 2 жыл бұрын
म्हणून निवडून आला, भावी pp अजुन भाविच
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 2 жыл бұрын
@@Crystalmethdealer होय पैसा असेल तर जग पण जिंकता येते 2550 कोटी प्रतेक वर्षी कमाई आहे BJP पार्टी फंड ची मग निवडणूक जिकायला अजून काय पाहिजे
@Crystalmethdealer
@Crystalmethdealer 2 жыл бұрын
@@yogeshjadhav843 निवडनुक जिंकायला डोकं पाहिजे , 60 वर्षे काँग्रेस होती , राष्ट्रवादी 10 होती पार्टी फंड सुध्दा स्वतः खाल्ला त्यांनी मग हरणारच ना. 24 कोटी मत मिळाली २०१९ मध्ये BJP ला विकत घेऊन मिळू शकत नाहीत
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 2 жыл бұрын
@@Crystalmethdealer तू शिकवतो काय जसे काय ते राजा हरिश्चंद्र ची आवलाद आहेत . एक दिवसासाठी PM पद द्या PM care Fund ani BJPb पार्टी फंड जप्त करून जनात्त वाटेनं तेवढी हिम्मत आहे
@yogeshjadhav843
@yogeshjadhav843 2 жыл бұрын
@@Crystalmethdealer पार्टी फंड तुझ्या बापाने खातात का बुध्दीला कीड लागलीय का
@lalitjain5675
@lalitjain5675 2 жыл бұрын
Jai jai Modiji
@AsifShaikh-wu5iq
@AsifShaikh-wu5iq 2 жыл бұрын
Advani la visrle ka...misti nautanki 😭😭😄😄😄😊😄😭😂😂😂
@rajeshsharma8913
@rajeshsharma8913 2 жыл бұрын
ते फक्त मोदीच करू शकतात, मोदीजी महान आहेत, हे पहिल्यांदाच नाही त्यांनी अनेकदा केले आहे, त्यांच्यासाठी सर्व समान आहेत.
@interestingstar7916
@interestingstar7916 2 жыл бұрын
Good show
@bajiraogade2514
@bajiraogade2514 2 жыл бұрын
नाही अभिमान पंढरीच्या लोका पडती पाया एकमेका.
@sunilmane1614
@sunilmane1614 2 жыл бұрын
नटरंग
@pramodpatil3381
@pramodpatil3381 2 жыл бұрын
आपल्या संतांनी समोर असलेल्या माणसात पण राम आहे म्हणून त्याच्या पाया पडा मग तो गरीब असो की श्रीमंत ,उच्च की निच हे पाहू नका ही दिलेली शिकवण फक्त पुस्तकात वाचायची च का आचरणात आणनारांवर टिका करायची...
@vishwajeetkharade
@vishwajeetkharade 2 жыл бұрын
मतं साठी भीक कसे मागायचे काही पैसे नदेता. हे मोदी यंनी कार्यकरत्यांना दाखवत आहेत.
@SRuturaj
@SRuturaj 2 жыл бұрын
Oscar fix aahe bhaucha
@Bharat-be4ze
@Bharat-be4ze 2 жыл бұрын
Kon बोला ड्रामाजीवि all पोलिटिक्स kon बोला 📺 its true only polit.।।।।
@shantaramsardar7931
@shantaramsardar7931 2 жыл бұрын
Nautanki pe ab kisikobi bharosa nahi raha
@surajyelpurwar9491
@surajyelpurwar9491 2 жыл бұрын
Jai shri ram
@nilkanthakkalkote7973
@nilkanthakkalkote7973 2 жыл бұрын
Khup chan
@arvinddhulekar1997
@arvinddhulekar1997 2 жыл бұрын
मोदी जी रिअली ग्रेट आहेत ,,
@nikhiltomake2843
@nikhiltomake2843 2 жыл бұрын
अंदाभक्त,
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 2 жыл бұрын
ONLY MODIJI. YE BAT KO SAMAJHNE KE LIYE DIMAKH CHAHIYE.
@sanjaykendre9637
@sanjaykendre9637 2 жыл бұрын
खुप छान योग्य आहे आपण पण तेच केले पाहिजे 🙏🙏
@sunilthakare5254
@sunilthakare5254 2 жыл бұрын
इलेक्शन साठी काहीही करू शकतात. 😀
@sandipdhokane6293
@sandipdhokane6293 2 жыл бұрын
ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे जिचा पंतप्रधानांनी अवलंब केला आहे.
@vikasbhadrike3518
@vikasbhadrike3518 2 жыл бұрын
मोदी 🔥🔥🔥🔥🔥
@prashantrajput-lm6uf
@prashantrajput-lm6uf 2 жыл бұрын
Election aal ki.. asach kahi tari kartat
@anandjoglekar1970
@anandjoglekar1970 2 жыл бұрын
👌👌👌❤️
@laxmandhumal9046
@laxmandhumal9046 2 жыл бұрын
जे टिका करतात ते कधी आपल्या आई वडिलांच्या तरी पाया पडतात का
@vaibhavpatil-ds2lw
@vaibhavpatil-ds2lw 2 жыл бұрын
या म्हातार्याची नौटंकी आहे
@Ashish-iy3iu
@Ashish-iy3iu 2 жыл бұрын
Up election..nuste natk..700 shetakari mele yek tweet n karnara manun..godi ji
@jotibapatil8861
@jotibapatil8861 2 жыл бұрын
सुसंस्कृत आहेत ते
@santoshkhairnar8492
@santoshkhairnar8492 2 жыл бұрын
700 किसान मेले साधी श्रध्दांजली सुद्धा वाहिली नाही साहेबा नी...
@santoshpathare3510
@santoshpathare3510 2 жыл бұрын
Te tyanchatach mele VA Te shetkari pan navate .anni tyanna marayla pan koni sangitale nahi .anni titake mele pan nastil gairsamaz dur karun ghave .maharastrat ataparynat Kiti shetkatynni atmahhatya keli te pan baghave.
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 жыл бұрын
शेतकरी केवळ म्हणायला होते, एसी, पंखे, नाचगाणी, दारू पिऊन शेतकरी आंदोलन होते का? ७०० लोक जीव द्यायला लागले तर मोदी काय करणार...
@arnavnaik3994
@arnavnaik3994 2 жыл бұрын
Only bjp
@babuallrounder
@babuallrounder 2 жыл бұрын
UP ELECTION KE TIME GUJRAT BOMB KQ DECISION AAYA SAB SOCH SAMJH KAR HO RAHA HAI OR BOLA KI CYCLE PER RKAH KAR BOMB AAYE... TUMHARI SANSAD MOTOR CYCLE PER BOMB LATI HAI
@vicky4934
@vicky4934 2 жыл бұрын
निवडणूक होईपर्यंत लोटांगण सुद्धा घालतील
@maneomkar18
@maneomkar18 2 жыл бұрын
उदो उदो करणारे ही गोष्ट विसरले की या माणसाने लालकृष्ण अडवानी ना नमस्कार सोडा साधं बघितलं पण नाही स्टेज वर.
@pintumane4374
@pintumane4374 2 жыл бұрын
मत द्या नंतर कोण हा काय ओळखणार पण नाही
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 2 жыл бұрын
आडवाणी बाहेर ?
@pragatiprinters1358
@pragatiprinters1358 2 жыл бұрын
फोटो साठी स्टेज वर एखद्या खासदार आमदार ला बाजूला हो डोळे मोठे करणारे मोदी ते पाया पडतात हा त्यांचा निवडणुकी पुरता दीखा वू पणा आहे
@anilkumbhar6432
@anilkumbhar6432 2 жыл бұрын
Namo
@tanveershaikh7555
@tanveershaikh7555 2 жыл бұрын
Bahut bada actor hy
@Romeo-om3mk
@Romeo-om3mk 2 жыл бұрын
आता निवडणुका जवळ आल्या आहेत हे तर करावच लागणार. मतांसाठी लोकांचा बोचा पण धुतील हे.. असा प्रधानमंत्री कुठे मिळेल का... द्या निवडून यांना..
@balasomahadik7805
@balasomahadik7805 2 жыл бұрын
Barobar
@Anonymous-cm8bk
@Anonymous-cm8bk 2 жыл бұрын
Part of Election 😁
@sandipnshinde6504
@sandipnshinde6504 2 жыл бұрын
वाईट वेळ आली....
@sandipshirke4773
@sandipshirke4773 2 жыл бұрын
🤔🤔🤔🤔
@Svt963-n5g
@Svt963-n5g 2 жыл бұрын
Nautanki no. 1
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 2 жыл бұрын
TIRUPATILA JO JAUN YETO TYACHYA PAYA PADLE JATE.
@Todaysnews121
@Todaysnews121 2 жыл бұрын
नाटक
@shrikantbhilare6502
@shrikantbhilare6502 2 жыл бұрын
आज झुकेगे तो कल झुकायेगे
@arunanemade30
@arunanemade30 2 жыл бұрын
मोदी जी नी नमस्कार केला हे फक्त तेच करू शकतात 🙏🙏🙏🙏👍👍बाकी सर्व टिका करू शकतात.....त्याना नम्रता म्हणतात.....कारण त्याना कशाचीच हाव नाही म्हणून ते मोदी जी आहे 👍👍👍🙏🙏🙏🙏नमो नमो 🙏🙏
@yogeshchavan9059
@yogeshchavan9059 2 жыл бұрын
अरे तो मतदाता आहे त्यांचे पाय पडलेच पाहिजे
@MICROVISIONDETECTIONS
@MICROVISIONDETECTIONS 2 жыл бұрын
Many times such acting's are more beneficiary for many politicians to hide many bad things: but now people are quite wise ! microMan
@SJ-gg8ci
@SJ-gg8ci 2 жыл бұрын
Election is on😁
@Crystalmethdealer
@Crystalmethdealer 2 жыл бұрын
Yeah.... But I've never seen a congress, NCP leaders touch somebody else's feet. Aren't they the most corrupt once. You're right people are wise, we elect clever leaders like modi
@saurabhshinde3540
@saurabhshinde3540 2 жыл бұрын
Modi doesn't give a damn. He doesn't need any election jumlas at this point of time. Especially when the party has captured almost 40% of the country's electorate. Albeit with little less numbers BJP is still gonna make it one more time in 2024. But Narendra Modi, even after such an overwhelming success over the last two elections, has not forgotten to uphold the traditional political practises and diplomacies be it keeping good relations with the veterans from opp parties, seniors, and has never lost touch with his grounded personality. It's not about any showoff, it's about the Man that he is that has brought him so far from nowhere.
@Aj-bp8ue
@Aj-bp8ue 2 жыл бұрын
Live Camera Action 😂
@subhashsonavane531
@subhashsonavane531 2 жыл бұрын
नवीन नवीन नौटंकी आहे मतांसाठी काहीही करतील
@timenetworknews7706
@timenetworknews7706 2 жыл бұрын
इलेक्शन आहे म्हणून सगळा तामझाम
@dnyaneshwardhanuktekar3297
@dnyaneshwardhanuktekar3297 2 жыл бұрын
NotaBandi GST petrol rojagar mahagai MODI
@babuallrounder
@babuallrounder 2 жыл бұрын
Or kitna girega
@jaiprakashyadav999
@jaiprakashyadav999 2 жыл бұрын
Gulam
@santoshsalvi8884
@santoshsalvi8884 2 жыл бұрын
Atta Paya पडणार सत्ता आल्यावर त्याचा पाय खेचणार b j p use and throwale ahhet
@lionelmessi8969
@lionelmessi8969 2 жыл бұрын
Dikhawa
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 2 жыл бұрын
Election Jumla..🤣🤣
@shubhamkadam3786
@shubhamkadam3786 2 жыл бұрын
Scripted distai paya padne
@abhishekmolwande6210
@abhishekmolwande6210 2 жыл бұрын
नाटक कमी करा जनता लय ऊशार
@tanajipawar9726
@tanajipawar9726 2 жыл бұрын
Lal krishna advani Yana sampvale
@chandrakantkhopkar510
@chandrakantkhopkar510 2 жыл бұрын
@balbhimkulkarni9854
@balbhimkulkarni9854 2 жыл бұрын
आदर्श निर्माण केला
@kailasshinde6245
@kailasshinde6245 2 жыл бұрын
Jai modi Jai sri ram
@vgpanchal3251
@vgpanchal3251 2 жыл бұрын
सन्माननीय मोदीजी प्रत्यक्ष देव आहेत ते जे करू शकतात तसा दुसरा नेता देशात एकही नाही
@allauddinjamadar2574
@allauddinjamadar2574 2 жыл бұрын
Nataki hy
@prakashkindre6285
@prakashkindre6285 2 жыл бұрын
हा सगळा इलेक्शन स्टंट आहे
@chankya4890
@chankya4890 2 жыл бұрын
Nautanki chalu ata hech karayache divas yenar ahet he tyanchya lakshat ale ahe karan lokana vikas hava ahe to sapdat nahi manun hi Pali ali ahe age age Dekho hota hai kya
@sharadbhoir5346
@sharadbhoir5346 2 жыл бұрын
Only मोदी जी
@prakashbowalekar4781
@prakashbowalekar4781 2 жыл бұрын
Nautanki master
@primary5050
@primary5050 2 жыл бұрын
Sang na baba direct. Kiti taantoy ugich .
@timenetworknews7706
@timenetworknews7706 2 жыл бұрын
हो १०० लोक मेली तेव्हा कुठे होते मोदी साहेब
@tthakre3577
@tthakre3577 2 жыл бұрын
सावधान आज पाया पडला उध्या तोच पाय ओढ़ेल।
@V2V2009
@V2V2009 2 жыл бұрын
🇮🇳 Nation First🇮🇳
@pramodkhandake
@pramodkhandake 2 жыл бұрын
Political stunt.
@mr.india.7348
@mr.india.7348 2 жыл бұрын
नौटंकीबाज.😂😂😂😂😂😂😂😂😂
@vishwasshirsat6671
@vishwasshirsat6671 2 жыл бұрын
☺☺☺ mast publicity ☺☺☺
@gorakhpagar8439
@gorakhpagar8439 2 жыл бұрын
Modi is great
@swapniljambhale2919
@swapniljambhale2919 2 жыл бұрын
Ek no
@gnxtpankaj
@gnxtpankaj 2 жыл бұрын
Scripted actor.. 🤣 hach manus Advani manchavar astana tyana ignore karto.. 🤣🤣
@prasadprakashpatil1317
@prasadprakashpatil1317 2 жыл бұрын
Mazya paya padla tar mi pahili mazi chappla check karen aahe ki geli te 🤣🤣🤣
@manojbelkar9775
@manojbelkar9775 2 жыл бұрын
Election ka chakkar babu bhaiya election ka 🤣🤣
@swapnil676
@swapnil676 2 жыл бұрын
मला जर चांगली नौटंकी करता आली असती तर मी पण पंतप्रधान झालो असतो.
@aniketdere6409
@aniketdere6409 2 жыл бұрын
अन् आमचे भिकारचोट पेंग्विन च्या पाया पडत्यात🤣
@dilipnaikwad7490
@dilipnaikwad7490 2 жыл бұрын
मोदीजी महान आहे
@shivajideshmukh9473
@shivajideshmukh9473 2 жыл бұрын
नमो नमो
@dattachoudhari1984
@dattachoudhari1984 2 жыл бұрын
हिंदू संस्कृती
@crickethighlights6389
@crickethighlights6389 2 жыл бұрын
Lay denger comedy king ahe
@geniusschool6833
@geniusschool6833 2 жыл бұрын
पाया पडतो पण सरकार माझच येऊ दे😭😭😭😭
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 543 М.
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 21 МЛН
تجربة أغرب توصيلة شحن ضد القطع تماما
00:56
صدام العزي
Рет қаралды 50 МЛН
КАРМАНЧИК 2 СЕЗОН 7 СЕРИЯ ФИНАЛ
21:37
Inter Production
Рет қаралды 543 М.