Narendra Modi In Dehu LIVE : Tukaram Maharaj यांच्या भूमीत नरेंद्र मोदी यांचं Marathi Speech | Pune

  Рет қаралды 1,374,851

Mumbai Tak

Mumbai Tak

2 жыл бұрын

#NarendraModiLIVE #NarendraModiInDehu #TukaramMaharaj #MarathiSpeech #PuneNews
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुणे जिल्ह्यातील संत तुकाराम महाराज यांच्या देहू गावात पंतप्रधानांचं पहिला कार्यक्रम आहे. देहू इथे संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण होणार आहे. यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभेला संबोधित करणार आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी वारी, वारकरी संप्रदाय, पंढरपूर याबद्दल काय बोलतात याकडे लक्ष लागलंय. पंतप्रधानांचं देहू येथील मराठी भाषण बघा LIVE

Пікірлер: 531
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 Ай бұрын
🙏🚩जय जय राम कृष्ण हरी..माऊली.. क्षेत्र देहू भेट खूपच आनंद देऊन गेली. नरेंद्र मोदीजीमाऊली जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩.जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्याकडून भारतासाठी चांगलेच कल्याणप्रद कार्य निर्विघ्न पार पाडत आयुष्य सार्थक होईलच अशीच एक सकारात्मक बदलाचा विचार आपल्यासाठी कळवळून लीन होऊन प्रार्थना🙏जय जय राम कृष्ण हरी.. माऊली विठ्ठल रखुमाई की जय..विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤❤
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 2 жыл бұрын
आदरणीय मोदीजी तुमच्या कार्यकालात आम्ही खूप खूप खूष आहोत....आनंदी आहोत......💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩
@1AAM_AADM_PARTY1
@1AAM_AADM_PARTY1 2 жыл бұрын
अरे बापरे हो काय या वांक्याची गिनीज बुक मध्ये नोंद व्हायला हवी
@shrinivaskulkarni9657
@shrinivaskulkarni9657 2 жыл бұрын
@@1AAM_AADM_PARTY1 tu yedach rahanar! tuzi yerwadyat nond whyla havi!!
@murlidharbhosale3725
@murlidharbhosale3725 2 жыл бұрын
Sat sat Bar Salam
@user-bc2jb5il4u
@user-bc2jb5il4u Ай бұрын
0:18 0:18 0:18 0:18 0:18
@SidharthKamble-ux2ck
@SidharthKamble-ux2ck 10 күн бұрын
​@@1AAM_AADM_PARTY19pup
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 2 жыл бұрын
आदरणीय मोदीजी आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे...।।।💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 2 жыл бұрын
आज वारकरी संप्रदायासाठी गर्वाची गोष्ट आहे, देशाचे पंतप्रधान स्वतः पुण्यभूमीत भगवी पताका तेजोमय करण्यासाठी आले!🚩🚩 नाहीतर आजपर्यंत हिंदूंच्या अस्मिता दाबल्या जात होत्या!💯
@rutikavighe7139
@rutikavighe7139 2 ай бұрын
Veer byyy
@kisanshelke1582
@kisanshelke1582 Жыл бұрын
ऐसा मोहरा झाला नाही पुढे ....,.. होईल सांगता येत नाही . मोदींसारखं नेतृत्व हिन्दुस्तानला लाभलं खरच भाग्याचा उदयच म्हणावं लागेल . जय मोदींजी जयहरी जय श्रीराम 🙏
@benjaminmarsh4720
@benjaminmarsh4720 Ай бұрын
मोदीला... जय माऊली जय जगद्गुरू तुकोबा जय महाराष्ट्र
@jagannathraoshinde177
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
🙏 महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणीस यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏
@sohanjoshi6449
@sohanjoshi6449 2 ай бұрын
हर हर महादेव जय श्री चक्रवर्ती सम्राट श्री नरेंद्र दामोदर दास जी मोदी जय हो जय जय श्री राम जय मोदी राज
@tatanvastadvastad8146
@tatanvastadvastad8146 2 жыл бұрын
पंतप्रधान नसुन एक दैवी शक्तीच जनु... यदा यदा ही धर्मस्य ... ग्लानी निर्भवती : भारता:
@34palakkote74
@34palakkote74 2 жыл бұрын
भविष्यात हिंदु धर्माच रक्षण आणि वारकरी सांप्रदायाच जतन करायचं असेल तर,नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान येथून पुढच्या काळात या भारत देशाला लाभो अशी पांडुरंग आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना.
@sureshoram7473
@sureshoram7473 9 ай бұрын
Zabardast Swagat hai PM Modijeeko
@rahulgonge7725
@rahulgonge7725 2 жыл бұрын
अंगावर काटा आला, जेव्हा प्रधानमंत्री जी ने " मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या" असे म्हटले.. जय हरी
@tukaramthakur8991
@tukaramthakur8991 2 жыл бұрын
माझे प्राणप्रिय..... पंतप्रधान....आदरणीय....श्री....नरेंद्र भाई मोदीजी..खूप खूप धन्यवाद....!!
@purushottamkukade3179
@purushottamkukade3179 2 жыл бұрын
जय जय श्रीराम. जय मोदीजी
@pdronge4201
@pdronge4201 2 жыл бұрын
काय वर्णावी संताची वाणी..हीवाणी माननीय मोदीजी गायली..सबका साथ सब का विकास सबका ध्यास...
@RanjanaDhamanskar-jf9cw
@RanjanaDhamanskar-jf9cw Ай бұрын
मला तुकोबाराय महाराजांचा दर्शन झाले मी पावन झाली 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🚩🚩🚩🚩🚩 रामकृष्ण हरी माऊली माझे तूम्हाला
@sindhusanap65
@sindhusanap65 20 күн бұрын
❤❤❤❤❤
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 2 жыл бұрын
नमस्कार जगद्गुरू तुकाराम महाराज यांना विनम्र अभिवादन. या सभांरभामधे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद.
@meenavader988
@meenavader988 2 жыл бұрын
समारंभ अत्यंत हृदयस्पर्शी आहे ! आ . मोदीजींचे बोलणे ओघवते आहे यात शंकाच नाही , परंतु हे मराठीतून होणार असे सांगितले गेले . पण ते बोलले मात्र हिंदीतूनच ?
@user-yf9eo4yk2n
@user-yf9eo4yk2n 2 ай бұрын
जय हो ❤
@pushpadandgawhal3800
@pushpadandgawhal3800 2 жыл бұрын
👍 भाषण खूपच आवडल. 👍लयभारी. 👍 प्रणाम गुरुजी.
@sudamnaravade1876
@sudamnaravade1876 2 жыл бұрын
भाषन खूपच आवडल
@user-it3wk6zm7e
@user-it3wk6zm7e Жыл бұрын
जय श्री कृष्ण धन्य आजचा सुधीर दिन संत तुकाराम महाराजांच्या रूपामध्ये आम्हा झाले माननीय पंतप्रधान जी चे दर्शन जय जय राम कृष्ण हरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भारत माता की जय
@jagannathraoshinde177
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
🙏 राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏
@kirtirajagalave8883
@kirtirajagalave8883 2 жыл бұрын
आज तुकोबांच्या पदस्पर्शाने पावन भूमी देहू नगरीमधे भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब ह्यांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याचा बहुमान आपल्या पुण्याचे लाडके अभ्यासू व जेष्ठ निवेदक, मुलाखतकार,सुत्रसंचालक श्री.मिलींद कुलकर्णी यांना मिळाला. मिलींद कुलकर्णी आपण संपुर्ण कार्यक्रम आपल्या बहारदार सुत्रसंचलनाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन मा.पंतप्रधानां कडून तू जी विशेष कौतुकाची थाप मिळवली ही एका पुरस्कारा पेक्षा कमी नाही...
@ramchandrakrajure3540
@ramchandrakrajure3540 2 жыл бұрын
जगत गुरू तुकाराम महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय
@sulbhaketkar4611
@sulbhaketkar4611 2 жыл бұрын
खरंच असे प्रधानमंत्री भाग्याचं आहे
@vinitakoyande3691
@vinitakoyande3691 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@kaluramsaykar1079
@kaluramsaykar1079 2 жыл бұрын
रामकृष्ण हरी
@RajuThakur-sd8ly
@RajuThakur-sd8ly 2 ай бұрын
महाराष्ट्रातले संतांची भूमी तुकाराम महाराज की जय हर हर मोदी घर घर मोदी पंतप्रधानांचा जय
@pandurangmore9566
@pandurangmore9566 2 ай бұрын
0plp😊
@shantilalvyas9769
@shantilalvyas9769 2 ай бұрын
😊​@@pandurangmore9566
@ShaligramPatil-ie5cf
@ShaligramPatil-ie5cf Ай бұрын
😊
@jagannathraoshinde177
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
🙏 विश्व योगी पंतप्रधान मोदी जी भारत इंडिया यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी....।।।💐💐💐💐👍👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩
@gajananjunare1092
@gajananjunare1092 2 жыл бұрын
रामकृष्ण हरी...
@pushpadandgawhal3800
@pushpadandgawhal3800 2 жыл бұрын
👍 भाषण खूपच आवडल सर,दादा,गुरू.
@kirtidehaliya5682
@kirtidehaliya5682 2 ай бұрын
माननीय प्रधानमंत्री मोदीजी महाराष्ट्र में हर जिले में आकर महाराष्ट्र कि जनता के लोगों को जागरूक किया है
@kishorsadavrat262
@kishorsadavrat262 2 ай бұрын
संथ ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज की जय
@vijaysuryavanshi9321
@vijaysuryavanshi9321 2 жыл бұрын
जय हारी माऊली श्री संत तुकाराम महाराज की जय हो
@suhaspinge4500
@suhaspinge4500 2 жыл бұрын
मोदीला .. आमच्या तुकोबा रायाकडुन देशातली महागाई कमी करण्या बद्दल शक्ती मिळो... जय माऊली जय जगतगुरू तुकोबा जय महाराष्ट्र
@FiveNatu
@FiveNatu 2 ай бұрын
माननीय श्री श्री नरेंद्रजी मोदीजी आपल्याला हृदय पूर्वक दंडवत प्रणाम ..अरविंद कुलकर्णी
@rohinideshmukh398
@rohinideshmukh398 28 күн бұрын
माननीय श्री पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच आमच्या महाराष्ट्रात अखंड स्वागत असो.ही माझ्या विठ्ठल रखुमाईच्या चरणी नतमस्तक होऊन मी प्रार्थना करते.मोदीजी मी आणि माझा महाराष्ट्र तुम्हाला अनंत कोटी प्रणाम करतो. जय श्री कृष्ण जय श्री राम जय हनुमान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤❤❤
@rohinideshmukh398
@rohinideshmukh398 28 күн бұрын
नरेंद्र मोदीजी माझे तुम्हाला अनंत कोटी प्रणाम.तुमच भाषण खुप खुप सुंदर झालं धन्यवाद पीएमजी ❤❤❤❤❤❤❤
@mhk9219
@mhk9219 2 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल😅
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 2 жыл бұрын
गेल्या पंच्याहत्तर वर्षात मोदीं शिवाय दुसरा कोणताही पंतप्रधान या पंढर पुरात आलेला नाही.
@sag5563
@sag5563 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🌹🙏🌹
@jyotishedge4417
@jyotishedge4417 2 жыл бұрын
जय हरी विठ्ठल नमो नमो हर हर मोदी घर 🏡🏠 मोदी
@user-sp2gw9hh4f
@user-sp2gw9hh4f 2 күн бұрын
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 2 жыл бұрын
महाराष्ट्रात पीएम तुकाराम आलें आणि आमचें संत एकनाथाला घेऊन गुजरातला गेले
@India-or2so
@India-or2so 2 жыл бұрын
ग्रेट.... मोदीजी 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@user-iz6ob4fk2v
@user-iz6ob4fk2v 2 ай бұрын
भारत के पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी जी ,एक महान संत है.भगवान श्री शिव शंकर जी के शिव गण मे से एक शिवग तर है,जिस के प्रमुख गण शिव पुत्र गजानन है.
@ranjanasurse-sp4ix
@ranjanasurse-sp4ix 2 ай бұрын
विश्वयोगी,विश्वप्रेमी,भारत मातेचे पंतप्रधान आज देहू येथे येथून जनतेला (वारकऱ्यांना,संतांना )संभोतीत करतांना! ❤ जय शिवराय!❤जय शंभुराजे !❤जय हिंदुराष्ट्र ❤
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 9 ай бұрын
ॐ कृष्णाय वासुदेवाय🚩 हरयें परमात्मयें प्रणंत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमहं
@digambarthorve7689
@digambarthorve7689 2 жыл бұрын
घरा घरात गहू तांदूळ पोहोचले.ही सत्य गोष्ट आहे.
@prakashvaishnav3816
@prakashvaishnav3816 2 ай бұрын
आतिशय मार्मिक भाषण मोदी साहेब यांचे आहेत,,,एक एक शब्द म्हणजे अतिशय मोलाचे आहेत,,,,निःस्वार्थ असे विचार आहेत,,,,कधीही भंग न होणारे असे अभंग विचाराचे मोदी साहेब यांचे आहेत,,,,मोदी साहेब एक इश्वेरी अवतार आहेत,,,,प्रत्येक शब्द विचारात घेण्यासारखे आहेत,,,,आपल्या देशाला स्थिर ठेवले आहेत,,,,ह्या वयात त्यांची इच्छा अतिशय प्रबळ आहेत,,,,
@pratibhavedpathak3422
@pratibhavedpathak3422 Жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम आपके charnome 🕉🙏🙏🙏💐🌹 धन्यवाद
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 2 жыл бұрын
रामकृष्ण हरी🇮🇳 माऊली 🇮🇳कर्म बडा धर्म बडा देश बडा विश्व ठाई बडा यशस्वी भवं सागर जनार्दन अभिनंदन हमारे यशस्वी मित्र
@swamivasudevanandtirth1465
@swamivasudevanandtirth1465 Жыл бұрын
आमच्या फडकऱ्यांची फडफड आणि तडफड कधी थांबणार? 🌹जातीयता कधी थांबणार 👍🌹🌹🌹जय हिंदुराष्ट्र 🌹🌹.. स्वामी वासुदेवानंद तीर्थ.. पुणे 🌹🙏🙏🌹
@madanvaid2477
@madanvaid2477 2 ай бұрын
सचमुच ज्ञानसागर हैं, मोदी जी ,उनके मार्गदर्शन में चल कर ही हम हिन्दु अपने देश, धर्म और संस्कृति की रक्षा कर पायेंगे -जय संत तुकाराम जी ।
@user-it6vx3tf4p
@user-it6vx3tf4p 11 ай бұрын
आदरणीय मोदी साहेब आपण महान आहात. आम्ही तुम्हाला पाहिलं ऐकलं आमचा सुद्धा उध्धार झाला आहे.
@rameshtingle9818
@rameshtingle9818 2 ай бұрын
जय जय श्री राम कृष्ण हरि।।🎉🎉
@pushpadandgawhal3800
@pushpadandgawhal3800 2 жыл бұрын
अभंग खूपच आवडला.
@pushpadandgawhal3800
@pushpadandgawhal3800 2 жыл бұрын
👍 अभंग खूपच आवडला.
@dilipadsule9046
@dilipadsule9046 2 жыл бұрын
Uuyytgt
@tukaramtumbalwad1864
@tukaramtumbalwad1864 2 жыл бұрын
भारताचे पंतप्रधान मोदी साहेब धन्यवाद
@maheshumate367
@maheshumate367 2 жыл бұрын
Thanks मोदिजी
@hiralalghormode8947
@hiralalghormode8947 Жыл бұрын
नवीन युगाचे भगवणाच्या रुपात भारताला लाभलेले युगपुरुष
@sonalkamat5088
@sonalkamat5088 10 ай бұрын
धरावी संगती सज्जनाची. धन्य ती भारत भूमी! संत तुकाराम,संत ज्ञानेश्र्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई संत निवृत्तीनाथ,संत तुकडोजी महाराज ऐसे संत की पैर हमारे धरती पर अवतार होता है!
@kaushlyagaikwad7934
@kaushlyagaikwad7934 Жыл бұрын
Phadanaveesa sahib you are great santachibhumi,sukhy raho.
@omkarkulkarni5657
@omkarkulkarni5657 2 жыл бұрын
thank u modiji
@pushpadandgawhal3800
@pushpadandgawhal3800 2 жыл бұрын
👍 लयभारी.
@kisanshingare4921
@kisanshingare4921 2 жыл бұрын
संत तुकाराम महाराज यांच्या भूमीवर नरेंद्र मोदी यांनी आज आले मराठी संत च आहे पंतप्रधान
@mrsashab9686
@mrsashab9686 2 жыл бұрын
dekho bhagwan awtar es bhagwan ke charnome koti koti pranam
@jagannathraoshinde177
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
🙏 ह भ प श्री गुरु नितीन महाराज मोरे अध्यक्ष श्री संत तुकाराम महाराज देहु यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 жыл бұрын
Apratim. Khoop. Sundar.......
@NarayanPanditSurse-vr6xd
@NarayanPanditSurse-vr6xd 2 ай бұрын
मोदी!❤ मोदी!❤ जय शिवराय!जय शंभुराजे!जय हिंदुराष्ट्र! जय महाराष्ट्र!❤जय भारत!❤
@gajananmahadev1531
@gajananmahadev1531 2 жыл бұрын
माझा माझा मोदी झाला संत तुकाराम तुका बोले सर्व समाजच चाले
@jagannathghule6990
@jagannathghule6990 Жыл бұрын
M.p m.modiji Santke Barabarhi ..bhasan..satsanghua Jaimodiji..jaisheri.ram.ram.
@jadhavambarsingh5123
@jadhavambarsingh5123 Жыл бұрын
Jai Modi ji Jai barath
@jagannathraoshinde177
@jagannathraoshinde177 Жыл бұрын
🙏 श्री गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर श्री विठ्ठल रुक्मिण पंढरपुरी यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏
@pushpadandgawhal3800
@pushpadandgawhal3800 2 жыл бұрын
👍 आपला देश संस्कृती प्रधान आहे.लयभारी.
@anilrupani2952
@anilrupani2952 2 жыл бұрын
Jai jawan jai kisan 2022 Digital all
@sampatraomendhe1109
@sampatraomendhe1109 6 күн бұрын
पंतप्रधान. मा.नरेंद्र मोदीचे खुप खुप आभार व शुभेच्छा
@jaishreeram3536
@jaishreeram3536 2 жыл бұрын
ramkrishanahari jai Modiji
@sanketkale290
@sanketkale290 2 ай бұрын
We are proud of you Modiji....You have good knowledge of Indian Saints & Indian Culture....
@nirgunharale4954
@nirgunharale4954 Жыл бұрын
खरच मोदीजी सारखे प्रधानमंत्री यां हिंदुस्तानला हमेशा करिता लाभो हीच ईश्वर चर्नी प्रार्थना
@subhashpawar3255
@subhashpawar3255 2 жыл бұрын
अति सुंदर
@sankarchitalkar9899
@sankarchitalkar9899 2 жыл бұрын
मोदी साहेब वारकरी संप्रदायाच्या भुवया उंचावणारे आपल्या अभ्यास पूर्ण दमदार वकृत्वाला मानाचा मुजरा
@sahadupalve2582
@sahadupalve2582 2 жыл бұрын
Tukaram.maharaj.ki.jay.ho Narendra.modijiki.jay.ho Govt.of.india..jindabad. Mera.bharat.mahan.
@chandangupata6098
@chandangupata6098 2 жыл бұрын
Mera bharat mahan
@MS_gamer_007
@MS_gamer_007 2 жыл бұрын
अरे वाह मोदीजी जहा ग ऐ वहा के बनजाते यही तो है भारत ना वडा परधान मोदीजी जय मा भारत
@mohankadu2358
@mohankadu2358 Жыл бұрын
Mahan rastra santa bhumi kashaci nahi kami pradhan mantri sabase gyani
@pushpadandgawhal3800
@pushpadandgawhal3800 2 жыл бұрын
धन्यवाद सर, दादा, गुरू.
@dilippatil4841
@dilippatil4841 Жыл бұрын
मा.पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जी हे आजचे संत आहेत.त्यांचे आचार आणि विचार संतांच्या आचार आणि विचारांशी साम्य आहे.
@murlidharbhosale3725
@murlidharbhosale3725 2 жыл бұрын
Great p m modigi
@DineshChauhan-xt7zb
@DineshChauhan-xt7zb Жыл бұрын
Bahut hi badhiya pravachan by hamare beloved pm shri narendramodiji
@madhurikulkarni7127
@madhurikulkarni7127 27 күн бұрын
माननीय पंतप्रधान मोदी यांचे खुप खुप अभिनंदन आपण कली युगातील प्रभु श्रीराम आहात . जगद्गुरु तुकाराम महाराज श्री ज्ञानेश्वर माऊली श्री पंढरीनाथ पांडुरंग यांचे आशीर्वाद लाभोत . आपणांस दिर्घायुष्य मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना .
@LeenaLokhande-io6of
@LeenaLokhande-io6of 8 ай бұрын
भारताचे प्रधानमंत्री मोदी साहेब धन्यवाद
@rajanithorat
@rajanithorat Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ushazinje7276
@ushazinje7276 2 жыл бұрын
Thank you PM U R Great👍👏😊
@sanjaythekale5594
@sanjaythekale5594 2 ай бұрын
एकदा वारकरी लोकांना या देशाचे संविंधन कलू द्या
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 Жыл бұрын
भजनी रंगें आमुचे श्री हरी सदाशिव पांडुरंग ज्ञानेश्वर माऊली तुकाराम धन्य आमुची विश्व गुरू माऊली🇮🇳 रामकृष्ण हरी माऊली🇮🇳🇮🇳 भक्तांसाठी तुम्ही वीट सोडून ऊभा राहिले मित्र जय जलाराम
@pushpadandgawhal3800
@pushpadandgawhal3800 2 жыл бұрын
दादा अभिनंदन.
@panduranggaikwad4295
@panduranggaikwad4295 2 жыл бұрын
🙏🙏⛳🚩💐🌹जय ज्ञानेशवर माऊली तुकाराम महाराज 🙏🙏⛳🚩💐🌹
@golhargolhar6004
@golhargolhar6004 2 жыл бұрын
Dhanyawad modiji koti koti pranam
@FiveNatu
@FiveNatu 2 ай бұрын
श्री संत ज्ञानदेव तुकरारामकृष्ण हरी,ज्ञानदेव तुकाराम,श्री एकनाथ महाराज की जय आप सभी संतोंको दंडवत प्रणाम.मां मोदीजी आपका पुण्य आपको विथळ भाजतोंको मिलाते है, दंडवत प्रणाम.
@kachruthroatthroatkachru6728
@kachruthroatthroatkachru6728 2 жыл бұрын
Ram Krishna Hari
@mukundjoshi8545
@mukundjoshi8545 2 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी . जय जय राम कृष्ण हरी . हर हर महादेव 🚩🚩
@madhurikulkarni7127
@madhurikulkarni7127 27 күн бұрын
आदरणीय पंतप्रधान मोदींना दिर्घायुष्य मिळो . ही ईश्वरचरणी प्रार्थना . पंतप्रधान मोदीजी कली युगातील श्री राम आहे . त्याना आदरपूर्वक नमस्कार
@govindpadole1036
@govindpadole1036 2 жыл бұрын
ज्ञानोबा माउली. जगदगुरु तुकोबा राय. हारी. विठ्ठल. रुखमाई
@sangeethm2620
@sangeethm2620 2 жыл бұрын
Narendra Modi ji is The Greatest Prime Minister of India Ever
@madhuriupadhye1268
@madhuriupadhye1268 9 күн бұрын
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हो
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 149 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 44 МЛН
Dr Vilas Ujawane, Sant Tukaram, Scene 19/30
9:55
Ultra Bhakti
Рет қаралды 2,1 МЛН
Гениальный План Хвостатых 😂
0:28
ДоброShorts
Рет қаралды 1,7 МЛН