Narhar Kurundkar Wyakhyanmala 2009 - Secularism and Narhar Kurundkar, प्रा. सुरेश द्वादशीवार

  Рет қаралды 24,866

Vishwas Kurundkar

Vishwas Kurundkar

7 жыл бұрын

नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेत ९ आणि १० फेब्रु. २००९ ​ साली प्रसिद्ध लेखक आणि जेष्ठ पत्रकार माननीय प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी 'सेक्युलॅरिझम आणि नरहर कुरुंदकर' या विषयावर व्याख्यान दिले होते . ते आता यु ट्यूबवर उपलब्ध करून देत आहोत .
महनीय वक्त्यांची ​व्याख्यानमालेतील ध्वनिचित्रमुद्रण टप्प्या टप्प्याने यु ट्यूबच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे . आपण याचे स्वागत कराल अशी अपेक्षा आहे.

Пікірлер: 31
@promodkalyani3871
@promodkalyani3871 Ай бұрын
Best talk on secularism is Prof. Shesherao More Sir yanche
@jayantkayarkar3452
@jayantkayarkar3452 6 жыл бұрын
द्वादशीवार सरांनी सेक्युल्यारीझम चे विवेचन छान केले. धर्मातित मानवाचे हित नितिमत्तेवर आधारित ही संकल्पना मांडली. परंतु याचे शिक्षण आणि संस्कार बालपणापासून कसे करावयाचे हे मोठे आव्हान आहे. कारण मानवता आणि नितिमत्ता याचे पाठ आणि संस्कार सध्या तरी धर्माच्या माध्यमातून दिले जातात. त्यामुळे धार्मिकतेच्या आडंबरात समाज रममाण होण्याचा धोका निर्माण होतो. विवेकी आणि रॅशनल विचार करणारी धर्मातित शैक्षणिक आणि सामाजिक व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे.
@dilipthombre4806
@dilipthombre4806 4 жыл бұрын
नीतीमत्तेचा विचारच धर्माने फक्त दिलाच नाही तर तसे वर्तन करणारे महापुरुष ही समाजासमोर ठेवले
@nikhilwagh5582
@nikhilwagh5582 5 жыл бұрын
कुरुंदकरांचे विचार जरी व्यक्त झाले नाहीत तरी आपले धर्माबाबत विवेचन छान होते
@benamraahi
@benamraahi 4 жыл бұрын
Apratim Sir, Thanks for Uploading, we are Lucky to listening this speech
@lalchandrajput2856
@lalchandrajput2856 4 жыл бұрын
धर्म तील गुणधर्म व‌ दोष आपलाच चेहरा परका आहे यावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यावर उपाय सुचत महान कार्य करून गेले.शिवराणा
@ninad9960
@ninad9960 6 жыл бұрын
vishwas sir thank u so much for uploading this treasure #respect
@suhassoman7270
@suhassoman7270 Жыл бұрын
अतिशय सुरेख विवेचन. श्री. कुरुंदकर यांच्या विचारांचा नितांत आदर आहे, आणि म्हणूनच त्यांचे सेक्युलॅरिझम वरील विचार जाणून घेणेही अगत्याचे वाटले. समाधान झालं हे भाषण ऐकून.
@coherent5605
@coherent5605 5 жыл бұрын
Very good !!
@vikasdeshamukh
@vikasdeshamukh 7 жыл бұрын
सर्वांनी ऐकावे असे!
@shashikalashelar7988
@shashikalashelar7988 3 жыл бұрын
Grait sir
@coherent5605
@coherent5605 5 жыл бұрын
Everyone should find out what is written in those secrete pages by maulana abul kalam Aazad which were opened on his 30th death anniversary ???
@kalig8105
@kalig8105 4 жыл бұрын
nice
@user-lk6tp5vc2c
@user-lk6tp5vc2c 2 жыл бұрын
गांधी विचार अजरामर आहेत 🇮🇳🙏
@subhashkhakal3204
@subhashkhakal3204 3 жыл бұрын
👍👍👍
@swapniljadhav5075
@swapniljadhav5075 Жыл бұрын
P
@ajitwelling
@ajitwelling 4 жыл бұрын
द्वादशीवाराना भारत हा देश आणि हिंदू हा धर्म आणि संस्कृति म्हणून अस्तित्वात आहेत हे मान्य आहे असे या भाषणातून जाणवत नाही किंबहुना हिंदू असा शब्द देखील त्यांनी प्रयत्नपूर्वक टाळला आहे. हिंदू धर्माचा उल्लेख त्यांनी जाता जाता 'आपल्या धर्मात' असा केला असला तरी त्याबद्दल त्यांनी सौम्य प्रमाणात का असेना, दूषणेच दिली आहेत. हिंदू धर्माला अनउल्लेखाने टाळणे किंवा त्याला फक्त दूषणे देणे ही तथाकथित भारतीय विचारवंतांची लक्षणे आहेत. यात त्यांचा भारतीय संस्कृति आणि हिंदू धर्माचा अभ्यासाचा अभावच दिसतो आणि म्हणून हे सर्व 'गोंधळलेले' आणि 'पोटार्थी' विचारवंत ठरतात. कुरूंदकरांना अजून वाचले नाही पण त्यांच्या विचारांच्या दिशेची थोडी कल्पना या भाषणातून आली. अजित वेलिंग 97637 02495
@dilipthombre4806
@dilipthombre4806 4 жыл бұрын
@अजित नरहर कूरुंदकरांची शिवरात्र आणि जागर ही पुस्तके वाचा खरतर ही चिकीत्सा पुरोगामी समाजवादी अन सेक्युलर म्हणवुन घेणारांना परवडणारच नाही त्यांनी मौलाना आजादाचीही तशीच परखड चिकीत्सा केलेली आहे त्यांच्या चिकीत्सा स्वा सावरकराच्या जवळ जाणार्‍या आहेत म्हणुन त्या वाचल्याच पाहिजेत दुर्दैवाने ईतका मोठा बुध्दीवंत अनुल्लेखाने दुर्लक्षित केला गेला कुठल्याच राजकीय पक्षाना नेत्याना अन त्याच्यां आश्रित असणार्‍या विचारवंताना ते परवडणारे नाही जो माणुस मार्क्सच्या आर्थिक सिध्दान्तामधील चुका तर्कशुध्दपणाने दाखवुन देतो खरौखर असला खमक्या परखड पण तटस्थ प्रामाणिक चिकीत्सक अजुन पर्यत वाचण्यात आला नाहि
@MM-ue4ol
@MM-ue4ol 4 жыл бұрын
अजित भाऊ, मग वाचा कुरंदकर... आपण बोललात कुरंदकरांचा हिंदू धर्माचा व संस्कृतिचा अभ्यास नाही !!...आता काय बोलनार यावर ? शब्दच नाहींत आपल्याकडे. तर माज़ी विनंती आहे वाचा, जो मानुस वेदापासुन, शिवाजींपर्यंत, फुले-अंबेडकर-गांधी-नेहरु-माक्स-आज़ाद पसुन राजवाडे- चिपलूनकराची-केतकर यानचि चिकित्सा करतो, हिन्दुच काय मुस्लिम धर्माचे परीक्षण करतो त्याच्या विषयी विधान करताना विचार करावा हि विनती.. नाहीतर आजकाल जमाना WhatsApp विद्यपिठाचा, झी न्यूज़ चा आहे, शहानिशा न करताच लोक मत बनवितील.
@oo7bond870
@oo7bond870 3 жыл бұрын
Aapan swataha narhar kurundkar yanchi books read kra karan aapn yanchya kadun tyanche v4 aikle tr hey lok aapalya v4ra nusar tyacha arth kadhtat neutral rahat nhit .ani jr saglyat best secularism baddle mahiti pahije tr sawarkr vacha pn to ashya lokanni communal tharvla hi shokantika ahe.
@beamer7702
@beamer7702 3 жыл бұрын
आपल्या कुठल्या धार्मिक ग्रंथांमध्ये आमचा धर्म श्रेष्ठ आहे असं म्हंटल आहे?. Secularism भारतात नव्हता का? इतक्या धर्माचे लोक आश्रय घ्यायला भारतातच का आले? हे विचार कुरुंदकर यांचे होते की यांचे?
@sachindivakar632
@sachindivakar632 5 жыл бұрын
Narhar Kurundkar yanchi pustak aahet ka
@vnkurundkar
@vnkurundkar 5 жыл бұрын
नरहर कुरुंदकर यांची पुस्तक उपलब्ध आहेत. देशमुख आणि कंपनी पुणे यांच्या कडे 20 पुस्तक मिळतात. आपल्या शहरातील पुस्तक विक्रेत्याकडे मागणी नोंदवा. अडचण आल्यास संपर्क साधावा.
@milindkale69
@milindkale69 5 жыл бұрын
चीन आणि जपान मधे बौध्द धर्मियांनी काय केले हा भाग वगळला आहे.
@yashwantkashyap9933
@yashwantkashyap9933 3 жыл бұрын
कुरुंदकर स्मुरुती ग्रंथ मिळत नाही, कुठे मिळेल?
@vnkurundkar
@vnkurundkar 3 жыл бұрын
2-3 महिन्यात नवी आवृत्ती येईल
@yashwantkashyap9933
@yashwantkashyap9933 3 жыл бұрын
@@vnkurundkar धन्यवाद
@saagargaikwad8228
@saagargaikwad8228 Жыл бұрын
दुर्दैव Secularism मध्ये तत्वांना कमी लेखलं जातं. जे आरामशीर असेल ते तत्व मानलं जातं. सहिष्णू वृत्ती मध्ये तत्वांवर जगलं जातं. टीप- यामध्ये दैव- धर्म येत नाही. I respect this person but we need to understand our ancient books. N he is giving their references.
@jagannathdevikar2356
@jagannathdevikar2356 Жыл бұрын
नरहर कुरूंदकर उभ करणं अवघड आहे तर बोलता कश्याला? बसा खाली.
@prabhakarrairikar3412
@prabhakarrairikar3412 Жыл бұрын
हे सगळेच फेक.
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН