नरहर कुरुंदकर: व्यक्ती आणि विद्वत्ता- प्रा. सुरेश द्वादशीवार Narhar Kurundkar :Person & Scholarship

  Рет қаралды 34,886

Vishwas Kurundkar

Vishwas Kurundkar

7 жыл бұрын

नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेत १० फेब्रु. २००९ ​ रोजी प्रसिद्ध लेखक आणि जेष्ठ पत्रकार माननीय प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी 'नरहर कुरुंदकर: व्यक्ती आणि विद्वत्ता' या विषयावर व्याख्यान दिले होते . ते आता यु ट्यूबवर उपलब्ध करून देत आहोत.

Пікірлер: 33
@balasahebbhope10
@balasahebbhope10 10 ай бұрын
द्वादशीवार सर आपण श्री नरहर कुरुंदकर यांच्या विषयीचं व्याख्यान खुप छान अशा शब्दात मांडले आहे. खरोखर आपल्याला मनापासून धन्यवाद 🙏🙏🌹🌹👌👌👍👍
@rajpalvimalbaibapusaheb9988
@rajpalvimalbaibapusaheb9988 6 жыл бұрын
श्री. नरहर कुरूंदकरांच्या साहित्याचे विश्लेषण करणारे आणखी भाग उपलब्ध करून द्यावेत. आपला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आपले मनापासून आभार.
@eaknathdeshmukh3478
@eaknathdeshmukh3478 3 жыл бұрын
द्वादशीवार सर ! आपण हे कुरुंदकरावर केलेल्या भाषणात किती किती छान वास्तव चित्रण केले आहे , त्या बद्दल धन्यवाद. आपला देशमुख एकनाथ शं. माकेगावकर आपला उपकृत आहे सर !!!
@tcshelke
@tcshelke Жыл бұрын
😊p😅😅😊
@tcshelke
@tcshelke Жыл бұрын
😊plpl😊😊
@tusharpisal9643
@tusharpisal9643 3 жыл бұрын
खुप छान व्यसंग व सविस्तर माहिती मिळाली 🙏
@deepaksalunke
@deepaksalunke 7 жыл бұрын
Great speech. would've been even better if we had the remaining part as well. looking forward to more such speeches.
@sachindivakar632
@sachindivakar632 4 жыл бұрын
जागर वाचताना खर च मी २५ वर्ष वाया घालवली असे वाटते , आधी का कुणी सांगितले नाही .सध्या मी ४२ चा आहे . शेषराव मोरे यांजकडून मी नाव ऐकले . एक मला सांगायचे आहे कि पुस्तकाचे नाव वाचून , विषय काय असेल हे कळत नाही . कदाचित माझे अज्ञान असेल .
@NitinBorseGeo
@NitinBorseGeo 4 жыл бұрын
all lectures are very impressive, thanks for providing.
@raghvendradharmapurikar3701
@raghvendradharmapurikar3701 6 жыл бұрын
Thank you for uploading. It would have been good if it was a complete speech
@prabhakarrairikar3412
@prabhakarrairikar3412 Жыл бұрын
देशहिताच्या दृष्टीने हे टोळके म्हणजे खोटे सिक्के.
@nikhilwagh5582
@nikhilwagh5582 5 жыл бұрын
बाकी राहिलेला भाग जोडा ना यार लवकर... असं अपूर्ण अपूर्ण वाटतंय
@greatwarrior6476
@greatwarrior6476 2 жыл бұрын
Narhar kurundkar deserves better title for English translation. Narhar Kurundkar: individual and intellectual
@asawaris.kulkarni7531
@asawaris.kulkarni7531 3 жыл бұрын
हे व्याख्यान खंडित झाले आहे असे वाटते. त्याची पूर्तता करावी.
@sanjayshinde4780
@sanjayshinde4780 2 жыл бұрын
सर छान बोलतात
@anilakade4109
@anilakade4109 2 жыл бұрын
अतिशय सुंदर
@ganeshghogale3954
@ganeshghogale3954 3 жыл бұрын
अप्रतिम मांडणी......
@abhijeetbhalerao5987
@abhijeetbhalerao5987 4 жыл бұрын
आभारी आहे सर
@Gssable
@Gssable 2 жыл бұрын
सुंदर मांडणी
@yogeshjagtap3068
@yogeshjagtap3068 4 жыл бұрын
Next part post kra ya vyakhyanacha
@janamdanke
@janamdanke 6 жыл бұрын
pl upload more videos or audio
@sangeetapardhi6440
@sangeetapardhi6440 6 жыл бұрын
me 1978 madhye six years chi astana pasun olakte
@sangeetapardhi6440
@sangeetapardhi6440 6 жыл бұрын
vishu dada me sangeeta bisen pardhi aata tumhi kuthe rahata
@dipakpawar9301
@dipakpawar9301 Жыл бұрын
व्याख्याते द्वादशीवार सर आदरणीय कुरुंदकरांनी सांगितलेली भिक्षू उपगुप्तांची गोष्ट सांगत होते परंतु रेकॉर्डिंगच्या काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे व्याख्यान अपूर्ण आहे असे दिसते.....गोष्ट आणि व्याख्यान पूर्ण आयकायला मिळाल नाही म्हणून खंत वाटते......
@sangeetapardhi6440
@sangeetapardhi6440 6 жыл бұрын
vishu dada bhagyanagar chay ghari koni aahe ka re aata ki vikla te ghar tu
@coherent5605
@coherent5605 5 жыл бұрын
Explanation regarding Indo China war - China has 35 lacs troops while India only 2.8 lacs troops - finds little doubtful - as Google reference write - India not prepared for war though India has confirm news about China attack and so India with unprepared troops of about 10 000 to 20 000 while China 80 000
@sangeetapardhi6440
@sangeetapardhi6440 6 жыл бұрын
comment vachshil tar nakki reply kar
@coherent5605
@coherent5605 5 жыл бұрын
श्री कुरुंदकर -" सेक्युलरीझम ची जास्त जरूर बहुसंख्य कांना आहे कारण त्यांचे बघून अल्पसंख्याक पण सत्युलर होतील " परंतु आत २०१९ - तसे झालेले भारतात कुठे आढळत नाही .
@anilakade4109
@anilakade4109 2 жыл бұрын
अगदी बरोबर, इस्लाम त्यांना समजलाच नाही भोळेपणामुळे
@Avibhegade
@Avibhegade 6 жыл бұрын
कुरुंदकरांचा तटस्थपणाच्या मांडनीच्या टिचभरही द्वादीशीवार पोहचणार नाहीत...
@Aryanbhole023
@Aryanbhole023 2 жыл бұрын
बरीच वर्षे आतुरतेने वाट पाहत असलेले पुस्तक गोदातटीचे कैलास लेणे परवा विकत घेतले. कुरुंदकरांच्या व्याख्यानांचा संग्रह प्रकाशित करावा विश्वासरावांना नर्म विनंती.
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 23 МЛН
Narhar Kurundkar-During Emergency - Isapniti
48:11
Vishwas Kurundkar
Рет қаралды 50 М.
यशस्वी जीवनाचा मार्ग | Dr. Uday Nirgudkar
1:15:03
Girish Kuber-2013- Publication of "Niwadak Narhar Kurundkar",
43:01
Vishwas Kurundkar
Рет қаралды 41 М.