नर्मदा घाटात कागदावरच चालणारी पर्यटन शाळा शिक्का..! १५ ऑगस्ट, २६ जानेवारीलाच उघडणारी शाळा

  Рет қаралды 5,879

Indigenous-Adivasi Law Corner

Indigenous-Adivasi Law Corner

6 ай бұрын

प्रजासत्ताक भारतात स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आदिवासी शिक्षण फक्त कागदावर चालते याचा अनुभव मागे डिसेंबर २९,२०२३ ला शिक्का ता. धडगाव येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यावर आला. शाळा फक्त नावालाच आणि शाळेत येणारे शिक्षक देखील नावालाच..! मग अशा शाळा शासन चालवते कसे? असे असंख्य प्रश्न यानिमित्त उपस्थित होतात. सातपुड्याच्या शिक्षणाची विदारक परिस्थिती आजही बदलायला तयार नाही हेच सत्य..!!
- प्रा. कैलास वसावे, महाराष्ट्र विधी विद्यापीठ, नागपूर.

Пікірлер: 22
@nitinvalvi9994
@nitinvalvi9994 6 ай бұрын
Salute सर तुमचा कार्याला तुमची खूप गरज आहे सर आपल्या आदिवासी समाजाला जय जोहार,जय आदिवासी , जय संविधान 💙🚩🏹🙏
@lalitpatle4210
@lalitpatle4210 6 ай бұрын
आदिवासींच्या योजना फक्त कागदावरच आहे, खरे आदिवासी लाभापासून वंचितच आहे. खूप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल..
@the__ravindra___vlv_
@the__ravindra___vlv_ 2 ай бұрын
जय आदिवासी❤
@Hurej-n5k
@Hurej-n5k 6 ай бұрын
आदरणीय कैलास सर सर्वप्रथम तुमचा खूप खूप आभार की आपल्या सातपुड्याच्या दर्या खोऱ्यात डोंगरात जाऊन आपल्या आदिवासींची तसेच त्यांचे दैनंदिन जीवन त्यांचे राहणीमान एकूणच या सर्व विषयांवर संवाद करून डोळ्यासमोर घेऊन आलाय परंतु वास्तविक परिस्थिती ही आहे. की यावर उपाययोजना झाल्या पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही. आणि गेल्या 45 ते 50 वर्षांपासून ही परिस्थिती जैसे थे आहे यावर यावर शासनाने व गवकरीने ठोस पावले उचलावी लागतील...😢
@GangaramPawara-fv7ni
@GangaramPawara-fv7ni 6 ай бұрын
काम चांगलं आहे सर तुमचं
@niteshvasave6696
@niteshvasave6696 3 ай бұрын
खरी गठ होय कैलास दादा.........
@drgroupriman389
@drgroupriman389 6 ай бұрын
वकील साहेब शिक्का हे माझं जन्म गाव आहे.जि.प.शाळा देखील आहे तिथे हे आजचं कळले.😢 खूप वाईट परिस्थिती
@bhimsingvasave7385
@bhimsingvasave7385 6 ай бұрын
भयानक परिस्थिती आहे
@Prakashrahase-yo7by
@Prakashrahase-yo7by 6 ай бұрын
दादा तुम् मस्त काम कोता हा 🙏
@vishalvasave292
@vishalvasave292 6 ай бұрын
अतिशय भयानक परिस्थिती आहे
@technicalrj2559
@technicalrj2559 6 ай бұрын
I'm speechless about this situation. great job saheb..we need to change our हालात.
@adimkala
@adimkala 6 ай бұрын
खूपच विदारक वास्तव
@padviratan7094
@padviratan7094 6 ай бұрын
प्रथम गावात रस्ते होणे आवशयक आहे मग बद्ल नक्कीच घडणार
@Valvi_2528
@Valvi_2528 6 ай бұрын
सर सरकार कडे आदिवासी लकान साठी पैसे कुठ आहे की ते आदिवासी साठी शाळा वैगरे बांधून देतील, त्यांना तर मंदिर, पुतळे बांधण्यासाठी पैसे पुरत नाय वाटतो . 💯 जर सरकार कडे आदिवासी साठी पैसे राहिले असते तर अशी शाळा नस्ती बघायला भेटली , आदिवासी फक्त वोट बँक आहे दुसरो काही नाही .
@rajaramkokani6958
@rajaramkokani6958 6 ай бұрын
Asi news tv chanel dakhvat nahi.
@tribal_culture232
@tribal_culture232 6 ай бұрын
सर, आदिवासी वसतिगृह तळोदा आमलाड येथे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढे या आमही तुमच्या पाठीशी आहोत.
@Ruvsv
@Ruvsv 6 ай бұрын
🥺🥺🥺🥺🥺
@ashokpawara3044
@ashokpawara3044 6 ай бұрын
सर्व ठिकाणी बिन कामा ची निधी देता ZP वाले शाळा बांधकाम साठी का बघत नाय
@santoshparadke
@santoshparadke 6 ай бұрын
आदिवासींचे आरक्षण मागू पाहणाऱ्या इतर जातींतील जसे की धनगर समाजाला इथे येऊन सोडून दिले पाहिजे व तेव्हा त्यांना कळेल की आदिवासींची परिस्थिती काय आहे किती वंचित आहेत आणि आरक्षणाची गरज कोणाला आहे
@rajeshchaudhari942
@rajeshchaudhari942 6 ай бұрын
अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे...
@dinkarvalvi4808
@dinkarvalvi4808 6 ай бұрын
Bhayanak situation
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 4,2 МЛН
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
Fast and Furious: New Zealand 🚗
00:29
How Ridiculous
Рет қаралды 41 МЛН
Middle Class FOOLED Once Again? | Budget 2024 | Dhruv Rathee
20:09
Dhruv Rathee
Рет қаралды 12 МЛН
Ulhasnagar Khau Galli | @Cofsils  | #Ulhasnagar #Bha2Pa
17:45
Bharatiya Touring Party
Рет қаралды 5 М.
mod03lec18 - Disability Passing: The musings of the blue Jackal
27:21
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН