Nashik Shikshak Matdarsangh: Shubhangi Patil नेमक्या काय म्हणाल्या? | Uddhav Thackeray

  Рет қаралды 143,442

Sakal (सकाळ)

Sakal (सकाळ)

Ай бұрын

Description #nashik #shubhangipatil #sakal
लोकसभा निवडणुकीनंतर आता नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचं वातावरण तापलेलं दिसतंय. आज म्हणजे ७ जूनच्या दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यापूर्वीच नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या प्रबळ दावेदार आणि शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी पक्षनिष्ठा दाखवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या केवळ एका शब्दावर आपल्या उमेदवारी पासून बाजूला झाल्याचे स्पष्ट केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------
marathi news headline | marathi news mumbai Pune Nashik | marathi news maharashtra | Breaking Marathi news | Marathi news Sakal marathi batmya video
#politicalnews #politics #loksabhadiary #loksabhaelection #loksabhaelection2024 #election #marathinews #maharashtrapolitics #maharashtranews #maharashtrapolitician #congress #bjp #narendramodi #rahulgandhi #Trendingnews #latestnews #breakingnews #Marathi #shivsena #shivsenaubt #ncp #ncpsharadpawar #mumbainews #punenews #nagpurnews #nashiknews #mva #mahayti #mvavsmahayuti #sharadpawar #mallikarjunkharge #uddhavthackeray #eknathshinde #ajitpawar #devendrafadnvis #rajthackeray #sportsnews #iplnews #cricketnews #lifestylenews #sciencenews #technews #technology #businessnews #enterainmentnews #bollywoodnews #marathicinemanews #cinema #movie #healthnews #tajyabatmya #livebatmya #livenewsmarathi #livenews #viralnews #evm #sc #supremecourt #electioncommission #thalakbatmya #thetbatmya #viralnewslive
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | Sakal Marathi Batmya | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Sports News in Marathi | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP| UBT Shivsena | NCP Sharad Pawar | Raj Thackeray | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | Sakal Marathi news LIVE | Lok Sabha Election Date | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election Dates | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama
-------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe KZfaq Channel : / @sakalmediagroup
log on to: www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 161
@user-yc6nn9dd1f
@user-yc6nn9dd1f Ай бұрын
शिवसैनिक पदाचा भुकेला नाही. पण उध्दव साहेबांवर विश्वास ठेवा तुम्ही विधानसभेत नक्कीच दिसणार
@ompatil2014
@ompatil2014 Ай бұрын
स्वतः उद्धवजी सत्ता आणी पैसा यांचे भुकेले आहे संधी मिळाली की स्वतः मुख्यमंत्री आणी 2 जणांना विधानपरिषदेवर पाठवून निवडून आणलेला पोरगा कॅबिनेट मंत्री बनवला बॉडी ब्याग मध्ये सुद्धा पैसे खायचे सोडले नाहीत 😅
@user-yc6nn9dd1f
@user-yc6nn9dd1f Ай бұрын
@@ompatil2014 मित्र छान आपण केलेल्या भावना बद्दल धन्यवाद शिवसैनिक अंधभक्तीचा मान ठेवतो धन्यवाद
@ompatil2014
@ompatil2014 Ай бұрын
@@user-yc6nn9dd1f लाचार गुलाम लोक वेगळा विचार करू शकत नाही, मालकाने कितीही घाण केली तरी सतरंज्या उचणारे त्याचा जयजयकार करत राहणार आणी कुणी काही म्हणलेच तर त्याला विरोधकांच्या पंगतीत बसवून भक्त म्हणून उद्धार करून समाधान मिळवणार 😅😂
@vishwasdumbre5549
@vishwasdumbre5549 Ай бұрын
जो आपल्या भावाचा नाही तो तुमचा काय होणार
@shidubhimpure5596
@shidubhimpure5596 Ай бұрын
भविष्यात आमदार होणार ताई जय महाराष्ट्र
@sureshmane631
@sureshmane631 Ай бұрын
ताई खंबीर राहा तुम्ही चांगले दिवस येतील राजकारणात तुम्हाला.
@sunilmirashi5414
@sunilmirashi5414 Ай бұрын
ताई ग्रेट आहत सेनेत आपण वाघीण आहात जय महाराष्ट्र ऊधव साहेब जिंदाबाद
@avinashshinde9982
@avinashshinde9982 Ай бұрын
❤❤❤ ताई महाराष्ट्रात तुम्हीच एकमेव राजकीय व्यक्ती आहेत की तीन जिल्ह्य़ातील जनता तुम्हालाच मानतात 🎉🎉 उद्धव साहेब नक्कीच तुम्हाला भविष्यात महाराष्ट्राची मोठी जबाबदारी सोपविणार हे नक्की🎉🎉
@Amolpatil_41
@Amolpatil_41 Ай бұрын
शट
@prashantkamble4374
@prashantkamble4374 Ай бұрын
😂😂😂kombdya sainik gapp challa santavan karayla
@tusharpatil2999
@tusharpatil2999 Ай бұрын
एक निष्ठावंत शिवसैनिक काय असतो ते ताईंनी दाखवले ताईसाहेब नक्की आमदार होणार
@sangamnaththambad1340
@sangamnaththambad1340 Ай бұрын
ताई तुम्ही भविष्यात नक्की आमदार होणार चिंता नको जय महाराष्ट्र.
@shubhammatkar9314
@shubhammatkar9314 Ай бұрын
उध्दव साहेब तुमची विधानसभेला वर्णी लावतील दुरदृष्टी असलेले नेतृत्व उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 Ай бұрын
Minister kRnar
@ompatil2014
@ompatil2014 Ай бұрын
स्वतः उद्धवजी सत्ता आणी पैसा यांचे भुकेले आहे संधी मिळाली की स्वतः मुख्यमंत्री आणी 2 जणांना विधानपरिषदेवर पाठवून निवडून आणलेला पोरगा कॅबिनेट मंत्री बनवला बॉडी ब्याग मध्ये सुद्धा पैसे खायचे सोडले नाहीत 😅
@rahulsagar3607
@rahulsagar3607 Ай бұрын
नक्की उद्वजी ठाकरे नक्की तुमचा विचार करणार कदाचित विधानसभेला तुम्ही आमदार असाल
@raviappadidhate
@raviappadidhate Ай бұрын
बरोबर
@ompatil2014
@ompatil2014 Ай бұрын
स्वतः उद्धवजी सत्ता आणी पैसा यांचे भुकेले आहे संधी मिळाली की स्वतः मुख्यमंत्री आणी 2 जणांना विधानपरिषदेवर पाठवून निवडून आणलेला पोरगा कॅबिनेट मंत्री बनवला बॉडी ब्याग मध्ये सुद्धा पैसे खायचे सोडले नाहीत 😅
@vishalchavan68
@vishalchavan68 Ай бұрын
जीवनात एकनिष्ठता किती असावी हे शुभांगी ताई यांच्याकडून शिकावी
@rajudakhane6075
@rajudakhane6075 Ай бұрын
ताई वाइट वाटून घेऊ नका....उध्दव साहेब ठाकरे आपणाला...आमदार नक्की करणार
@raviappadidhate
@raviappadidhate Ай бұрын
बरोबर👌👌👌
@ompatil2014
@ompatil2014 Ай бұрын
स्वतः उद्धवजी सत्ता आणी पैसा यांचे भुकेले आहे संधी मिळाली की स्वतः मुख्यमंत्री आणी 2 जणांना विधानपरिषदेवर पाठवून निवडून आणलेला पोरगा कॅबिनेट मंत्री बनवला बॉडी ब्याग मध्ये सुद्धा पैसे खायचे सोडले नाहीत 😅
@babajijadhav5389
@babajijadhav5389 Ай бұрын
मुर्खा आकलेचा कांड येतो ​@@ompatil2014
@siddhivinayakenterprises9418
@siddhivinayakenterprises9418 Ай бұрын
ताई थोडं #धीर धरायला पणं शिकायला हव #उद्धवजी ❤ ⛳️
@swatirumale8937
@swatirumale8937 Ай бұрын
ताई तुम्ही भविष्यात नक्कीच आमदार होणार,
@sachins-pg3bz
@sachins-pg3bz Ай бұрын
आपल्याला उद्धव साहेब हे नक्कीच न्याय देतील
@vishalchavan68
@vishalchavan68 Ай бұрын
ताई तुम्ही नक्की आमदार होणार 🙏
@ravindramundhe2415
@ravindramundhe2415 Ай бұрын
ताई तुम्ही नक्कीच आमदार होणारच
@bhikapatil7800
@bhikapatil7800 Ай бұрын
ताई तुम्ही विधानसभेत आमदार होणार
@vishwarajghag7383
@vishwarajghag7383 Ай бұрын
पाटील मॅडम श्रध्दा आणी सबुरी ठेवा तुमच कल्याण होईल
@amolkhopde6076
@amolkhopde6076 Ай бұрын
विधानसभेत तुम्हाला udhav ठाकरे पाठवणार
@sanchitbavalekr6741
@sanchitbavalekr6741 Ай бұрын
ताई धीर सोडू नका उद्धव साहेब नक्की तुम्हचा विचार केला असेल
@rajansawant5627
@rajansawant5627 Ай бұрын
100 taka
@yogirajsolanke5104
@yogirajsolanke5104 Ай бұрын
शिक्षकांसाठी आझाद मैदानावर मोर्चा, उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या शुभांगीताई पाटील यांनाच उमेदवारी दिली पाहिजे.
@jababdarnagrik3520
@jababdarnagrik3520 Ай бұрын
ताई , प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते, आम्हाला जेवढे राजकारण माहीत आहे त्याप्रमाणे उध्दवजी दिलेला शब्द पाळतील ,पण तुम्हीं शिक्षकांचे प्रश्न सोडवत रहा त्यासाठी सध्या आमदारकी नसली तरी उध्दवजींचा पांठीबा महत्वाचा , कदाचित राजकारणाचे फासे व्यवस्थित पडले तर २८८ जागा लढवायला लागतील पण मविआची पण जबाबदारी देशहीतासाठी घेतली आहे,लगेच स्वार्थाने वेगळी चुल मांडण्याचे राजकारण उध्दवजी करणार नाहीत,पण विश्वास ठेवा 😊
@dnyaneshwarshelke8348
@dnyaneshwarshelke8348 Ай бұрын
ताई साहेब नाराज होऊ नका निष्ठा ठेवा भविष्यात नक्की तुमचा विचार केला जाईल
@mangeshjadhav7808
@mangeshjadhav7808 Ай бұрын
एकणा एक दिवस तुम्ही आमदार होणार
@vijaybinnar8808
@vijaybinnar8808 Ай бұрын
ताई तुम्ही एक निस्ट सिवसैनिक आहे 🙏 उद्धव ठाकरे साहेब तुमचा वीच्यार १०० टक्के विधानसभा निवडणुकीत होईल 💯🚩🙏🙏👑
@reemapatankar4583
@reemapatankar4583 Ай бұрын
Tumhi shivsenechya mhanaje ubhya maharashtra chya ahat.❤
@vaibhavpawar1127
@vaibhavpawar1127 Ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवसेना
@aadeshgaikwad8466
@aadeshgaikwad8466 Ай бұрын
शिक्षित लोकांची गरज आहे राजकरणात
@raviappadidhate
@raviappadidhate Ай бұрын
आवडल बरोबर आहे👏👏👏
@Rohitpatil-pi4km
@Rohitpatil-pi4km Ай бұрын
एकनिष्ठ शिवसैनिक कसे राहावे हे ताई साहेबांकडून शिकावे एक कट्टर शिवसैनिक
@RahulPatil-rb7om
@RahulPatil-rb7om Ай бұрын
आजकाल असल्या लोकांना चांगले दिवस आले आहेत😂
@shekharshelke8055
@shekharshelke8055 Ай бұрын
शुभागी ताई तुम्ही रडू नका उध्दव साहेब तुम्हाला पक्षात पूर्ण सन्मान देतील फक्त संयम ठेव्हा ताई🚩🔥
@user-pk9rd8ni5b
@user-pk9rd8ni5b Ай бұрын
त्रस्थ शिक्षकांना तुमची नितांत आवश्यकता आहे..
@user-oy9ml2er9c
@user-oy9ml2er9c Ай бұрын
काय काय नाटक करतात लोकं या राज्यात चाललंय तरी काय राजकारणात सगळा चिखल झालेला आहे
@kausabaipawar9944
@kausabaipawar9944 Ай бұрын
Jay Maharashtra. ..tai🎉
@sanjayahire4687
@sanjayahire4687 Ай бұрын
ताई राजकारणापेक्षा आपले घर सांभाळा कारण राजकारण म्हणजे राजकारण असतं व चांगल्या माणसाची तेथे कदर नसते. त्यापेक्षा ताई तुम्ही आपले घर व संसार सांभाळा. जय महाराष्ट्र ताई.❤❤❤❤❤
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 Ай бұрын
ताई तुम्हाला न्याय नक्कीच मिळणार धीर नका सोडू उद्धव ठाकरे तुम्हाला योग्य ते पद देणार 🙏🏻
@mahendranavale5962
@mahendranavale5962 Ай бұрын
Udhhavji या कडे लक्ष द्या नाहीतर कमावले ते गमावलं
@ompatil2014
@ompatil2014 Ай бұрын
स्वतः उद्धवजी सत्ता आणी पैसा यांचे भुकेले आहे संधी मिळाली की स्वतः मुख्यमंत्री आणी 2 जणांना विधानपरिषदेवर पाठवून निवडून आणलेला पोरगा कॅबिनेट मंत्री बनवला बॉडी ब्याग मध्ये सुद्धा पैसे खायचे सोडले नाहीत 😅
@user-pk9rd8ni5b
@user-pk9rd8ni5b Ай бұрын
ताई साहेब तुम्ही अपक्ष उमेदवारी करा.. छातीवर हात ठेऊन सांगतो.. तुम्ही 100% प्रचंड लीड घेऊन निवडून येणार...
@ganeshlokhande6442
@ganeshlokhande6442 Ай бұрын
शिंदे च्या सेनेत असता तर मंत्री म्हणून असता
@sachinshete4364
@sachinshete4364 Ай бұрын
ताई जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩 ताई ताई तुम्हाला भविष्यात मोठी जबाबदारी मिळेल
@marutiagare3880
@marutiagare3880 Ай бұрын
साहेब, अश्या एकनिष्ठ, स्वामींनीष्ठ, कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देऊ नका, नाहीतर मिळवलेलं सर्व गमावून बसाल
@moinshaikh8894
@moinshaikh8894 Ай бұрын
ताई तुम्ही भावनाविवश नका आपण नक्कीच आमदार व्हाल ,फक्त थोडा संयम ठेवा । आपली कार्यशैली आम्हास माहीत आहे ।
@pradipdeore4317
@pradipdeore4317 Ай бұрын
राजकारणात इतके हताश होऊन चालणार नाही ताई. समय सें पहले और भाग्य से ज्यादा कूछ नही मिलता. शिवसेनेत तुम्हाला चांगले भविष्य आहे फक्त जरा धिर धरा.
@umavaradkar8974
@umavaradkar8974 Ай бұрын
छानच
@balasahebbhosle4863
@balasahebbhosle4863 Ай бұрын
तुम्ही आमदार आहात उद्धव ठाकरे म्हणाले ना आमदार मग आमदार व्हायची काय गरज आहे
@ravindraparab8069
@ravindraparab8069 Ай бұрын
ताई जय महाराष्ट्र
@SachinKamble-qe9yr
@SachinKamble-qe9yr Ай бұрын
Tai Jay Maharashtra 🚩👌
@mahadevshendge3423
@mahadevshendge3423 Ай бұрын
Jay Maharashtra tai
@dnyaneshwargholaskar4375
@dnyaneshwargholaskar4375 Ай бұрын
ताई काळजी करू नका तुम्हाला उध्दव साहेब नक्की विधानसभेवर पाठवतील आपण सच्चा शिवसैनिक 🙏 जय महाराष्ट्र 🚩🚩
@somnathgharge9386
@somnathgharge9386 Ай бұрын
आमदारकी देतील तुम्हाला का काळजी करता
@dharmrajshinde5542
@dharmrajshinde5542 Ай бұрын
जय महाराष्ट्र
@user-xk6ql9qf4j
@user-xk6ql9qf4j Ай бұрын
जुनी पेंशन योजना सुरू करण्यासाठी ताई आपला जोरदार पाठपुरावा केला होता 🎉
@rajendrabagul155
@rajendrabagul155 Ай бұрын
ताई मी 31 मे 2024 ला सेवानिवृत्त झालो तरी मला ,इलेक्शन duty दिली .
@rohiniwakchaure1603
@rohiniwakchaure1603 Ай бұрын
Great
@BalajiPawar-is4yh
@BalajiPawar-is4yh Ай бұрын
खचुन जाऊ नये योग्य न्याय मिळेल हे निश्चित आहे उद्धव साहेब धोका देणारं नाहीत जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव साहेब ठाकरे जिंदाबाद
@raviappadidhate
@raviappadidhate Ай бұрын
ताई खचू नका उध्दव ठाकरेंवर विश्वास ठेवा तुम्ही वाघीन आहात हे विसरू नका plg🙏🙏🙏
@dayanandkharade8722
@dayanandkharade8722 Ай бұрын
जय महाराष्ट्र शुभांगी ताई उद्धव साहेब तुम्हाला एक दिवस नक्कीच आमदार करतील
@ompatil2014
@ompatil2014 Ай бұрын
स्वतः उद्धवजी सत्ता आणी पैसा यांचे भुकेले आहे संधी मिळाली की स्वतः मुख्यमंत्री आणी 2 जणांना विधानपरिषदेवर पाठवून निवडून आणलेला पोरगा कॅबिनेट मंत्री बनवला बॉडी ब्याग मध्ये सुद्धा पैसे खायचे सोडले नाहीत 😅
@banjaralengisamrat
@banjaralengisamrat Ай бұрын
ताई आपणास सप्रेम जय सेवालाल. आपला निर्णय योग्य
@vigilantcareeracademy3347
@vigilantcareeracademy3347 Ай бұрын
सत्ता भेटली का पक्ष आणि नेते चांगले वाह ताई खरच तुम्ही स्वाभिमानी असाल यर घरी लक्ष द्या ही विनंती
@user-xu6gc3pb8y
@user-xu6gc3pb8y Ай бұрын
😢😢
@syce057devanandmane5
@syce057devanandmane5 Ай бұрын
Very nice decision
@satishdalvi2533
@satishdalvi2533 Ай бұрын
जय महाराष्ट्र🚩🚩🚩
@vilaschavan3223
@vilaschavan3223 Ай бұрын
विश्वास ठेवा उद्धव साहेबांच्या वर ताई
@tukaramshinde4617
@tukaramshinde4617 Ай бұрын
जय गुरुदेव माऊलीजी
@keshavvernekar9861
@keshavvernekar9861 Ай бұрын
Patil Tai Jai Maharashtra you will be MLA for Vidhan sabha election all the best for your future
@mahendraparab9126
@mahendraparab9126 Ай бұрын
शुंभागी.मॅडम.उध्धव.साहेब.तुमचा.वीचार.वीधान.सभेला.करतील.उध्धव.सांहेबा.नवर.फक्त.वीश्वास.ठेवा.व.कधीच.उध्धव.सांहेबाची.शिवसेना.सोडुनका.
@chidambarkale1310
@chidambarkale1310 Ай бұрын
Tai tumi Uddhav balasahab thakre yanna adcanichhya kalat madat Keli. Tumi rajkaran sodu naka.
@SachinMule-kb1ek
@SachinMule-kb1ek Ай бұрын
तिकीट द्यायला पाहिजे
@Goldybhai4525
@Goldybhai4525 Ай бұрын
Take pentions tumhi amdar honar dierct vidhansabha
@GaneshShejwal-uh6uq
@GaneshShejwal-uh6uq Ай бұрын
ताई तुम्ही विधानसभेत आमदार होणार जय महाराष्ट्र
@ashishkadam1726
@ashishkadam1726 Ай бұрын
ताई तुम्ही आमदार होनार निष्ठावंत राह
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k Ай бұрын
शिक्षक च सावकार झालेत शिक्षक दर्जेदार मिळत नाही
@anilmalwankar1230
@anilmalwankar1230 Ай бұрын
ताई तुम्हाला न्याय नक्कीच मिळेल राज ठाकरे यांनी स्वतः माघार घेतली थोडीशी कळ सोसा जय शिवराय
@sunilbandekar3276
@sunilbandekar3276 Ай бұрын
ताई तुमच्या निष्ठेला सलाम
@pravinsonawane9852
@pravinsonawane9852 Ай бұрын
ताई खचुन जाऊ नका उद्घव ठाकरे साहेब तुम्हाला नक्कीच मोठी संधी देईल सभर का फल मिठा होता है
@user-yw6el4dw2o
@user-yw6el4dw2o Ай бұрын
धीर धरा ताईसाहेब
@suvarnatandale6559
@suvarnatandale6559 Ай бұрын
त्या उध्दव च्या नादि नका लागु. ते फत्वावर अवलंबुन आहे आता. ते तुम्हाला काय न्याय देणार.
@santoshsawant6932
@santoshsawant6932 Ай бұрын
ये ताई उद्घव साहेब तुला नक्की न्याय देतील.
@VijayNaikare
@VijayNaikare Ай бұрын
शेतकर्यांनी काय करावे
@shilpagiri1714
@shilpagiri1714 Ай бұрын
ताई थोडा धीर धरा.तुमाला पण संधी मीळेल
@PrakashBhilare-cq7xn
@PrakashBhilare-cq7xn Ай бұрын
Love you tai❤❤❤❤❤
@kiranbhamare4761
@kiranbhamare4761 Ай бұрын
हे असे होणे योग्य नाही स्थानिक पदाधिकारी नी माज करू नये ्
@navnathbandgar3763
@navnathbandgar3763 Ай бұрын
जुन्या पेन्शन चा प्रश्न कधी सोडणार
@ganeshlokhande6442
@ganeshlokhande6442 Ай бұрын
ताई तुम्ही उध्वस्त सेना सोडा तापल्यावर मुस्लिम सेनेत कडे घेऊन चालले आहे पंजा ला ओटींग करायला भाग पाडले
@manishawankhede9989
@manishawankhede9989 Ай бұрын
ताई धिर धरा समोर तूम्हचा खूप फायदा होईल.
@sayajipawar2468
@sayajipawar2468 Ай бұрын
जो उबाठावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला!
@vijaybhosle3850
@vijaybhosle3850 Ай бұрын
ताई संयम ठेवा, नक्की न्याय मिळेल, प्रतिक्रिया देऊ नका.
@ganeshmaid7324
@ganeshmaid7324 Ай бұрын
अभि नही तो कभी नही... माघार नको
@shrikantkamankar483
@shrikantkamankar483 Ай бұрын
विधानसभा लढा,नाही कोणी दिल तर अपक्ष
@maheshvelgude75
@maheshvelgude75 Ай бұрын
मॅडम तुमच्या समजुतदार पणाला सलाम गद्दारांनी याच्यातून काही घेतला पाहिजे ओन्ली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब
@diliprananaware2693
@diliprananaware2693 Ай бұрын
Tai uddhav sahebanwar viswas theva vhdhansabha ladhva
@chidambarkale1310
@chidambarkale1310 Ай бұрын
Tai har nahi manayachi.
@Goldybhai4525
@Goldybhai4525 Ай бұрын
Try next
@namdevthombare9215
@namdevthombare9215 Ай бұрын
ताई तुम्ही कशाला रडताय आता तुम्हाला तिकीट नाही मिळाल तरी तुम्ही पुढच्या आमदार असणार आहे
@ashokgole4013
@ashokgole4013 Ай бұрын
नका करू ताई राजकारण घराकडे पहा
@pavanpatil6238
@pavanpatil6238 Ай бұрын
पदवीधर ला तुम्ही शिक्षक ला तुम्ही मग बाकीच्यांनी काय करायचा मग..?
@dharmajbagale6846
@dharmajbagale6846 Ай бұрын
उद्धव साहेब तुम्हाला नक्की न्याय देणार नाही ताई
@brahamanandanmod1583
@brahamanandanmod1583 Ай бұрын
Tai har nahi manaych
@user-us5qp2xl7c
@user-us5qp2xl7c Ай бұрын
ही बाई निवडणूक झाली की गायब होती!
@ShahajiGadekar-xt4dn
@ShahajiGadekar-xt4dn Ай бұрын
ताई राजकारण पैसे वर चालते गरज असल्यावर सामान्यांचा उपयोग करून घेतात. नंतर फेकून देतात
@Rajmudra33
@Rajmudra33 Ай бұрын
ताई संयम ठेवा उद्धव साहेब एकनिष्ठला कधी कमी देत नाहीत तुम्हाला विधानसभेत पाठवतील
@ganeshlokhande6442
@ganeshlokhande6442 Ай бұрын
ऊध्वव सेना संपली ताई
@Rajmudra33
@Rajmudra33 Ай бұрын
@@ganeshlokhande6442 भाजप संपली
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 11 МЛН
MANOJ JARANGE ON SHARAD PAWAR
7tv Marathi
Рет қаралды 656
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22