नवरा गेला की | जगणं सोपं नसतं ! | वीरपत्नी शैला राजेंद्र पाचरणे | यांची खरी कहाणी | Shaila Pacharne

  Рет қаралды 1,732,380

VEERGATHA FOUNDATION INDIA वीरगाथा फाउंडेशन भारत

VEERGATHA FOUNDATION INDIA वीरगाथा फाउंडेशन भारत

Жыл бұрын

कृपया आमच्या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून कुठल्याही फेसबुक पेज किंवा यूट्यूब चैनल वर टाकु नये असं केल्यास कारवाई करण्यात येईल ....‌ धन्यवाद !
नवचेतना सोशल फाउंडेशन आयोजित शहीद मी स्पेशल कार्यक्रमातील सर्व संवाद नक्की ऐका जय हिंद .......🇮🇳💐
@sunilmaharajgadekar
#shahidjawan
#शहीदजवान.
‪@VEERGATHAFOUNDATIONINDIA‬

Пікірлер: 553
@vitthalgholap5813
@vitthalgholap5813 Жыл бұрын
खुप अभिमान आहे ताई तुझा, तुझे पती देशासाठी शहीद झाले , समाज काय बोलतो या कडे लक्ष न देता तु तुझ्या पुढच्या भविष्यासाठी प्रयत्न चालू ठेव जय हिंद ज जवान जय किसान
@dattatrayvispute3283
@dattatrayvispute3283 Жыл бұрын
खरच वीर माता ऐकून अंगावर शहारे आले ताई जे बोलत आहे खर आहे एक वीरपतनीआहे म्हणून तुमचा अभिमान आहे ताई तुम्हचया विरपतीला सलाम
@PushplataBandal-sy8zm
@PushplataBandal-sy8zm Ай бұрын
भारत भूमीच्या जवानांना मानाचा मुजरा.धन्य ते जवान आणि धन्य त्यांचे माता पिता. 🙏 🙏
@vaishalivengurlekar2186
@vaishalivengurlekar2186 Жыл бұрын
हो तुम्ही सर्व सौभाग्यवती आहात. आम्हाला तुमचा अभिमान आहे. Jay Hind
@pramodrane6704
@pramodrane6704 Жыл бұрын
मला तुमचा अभिमान आहे
@user-ew7vj5lz8u
@user-ew7vj5lz8u 5 ай бұрын
CR by by by by​@@pramodrane6704
@NDesai-jo3pl
@NDesai-jo3pl 2 ай бұрын
​@@pramodrane6704णणणणणणणणणणण.🎉णणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणम
@BapuPatil-nh7hp
@BapuPatil-nh7hp 2 ай бұрын
🇮🇳🙏
@GoluDonekar
@GoluDonekar 2 күн бұрын
​@@pramodrane6704❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ बाई
@kundaarvind5746
@kundaarvind5746 Жыл бұрын
वीर माता व वीर पत्नी खूप खूप आशीर्वाद ह्या आईकडून अशीच मुलांच्या पाठीशी उभी रहा
@user-vu5hu5kg2h
@user-vu5hu5kg2h 6 ай бұрын
तुमचे माहिती ऐकून आक्षेरश डोळ्यात पानी आले, धन्यवाद ताई.
@ambadasgaje5722
@ambadasgaje5722 Жыл бұрын
ताई तूमच्या त्यागाला सलाम, संस्थेच्या कार्यातून वीरपत्नींना जो आधार तूम्ही देताय ते सूद्धा गरजेच आहे , तूम्हीही सामान्य माणसाप्रमाणेच समाजात राहावे,व समाजानेही तूम्हास सहकार्य करावे हिच अपेक्षा
@pandurangghule8563
@pandurangghule8563 Жыл бұрын
खरच ताई तुला मानचा मुजरा येवढ दुःख होऊन सुद्धा भारत माते साठी त्याग केला भिऊ नकोस तुज्या पाठशीं आहे वंदे मातरम
@vilaspawar6051
@vilaspawar6051 Жыл бұрын
ताई तुझी व्यथा ऐकून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आले
@jadhavtukaram7946
@jadhavtukaram7946 Жыл бұрын
ताई; सर्व माजी सैनिक आपल्या पाठीशी राहील.
@dattaraosonajimagar6557
@dattaraosonajimagar6557 2 ай бұрын
सलाम तुमच्या कार्याला हिमती ला ताई हिंमतीने जगा पूर्ण देश आपल्या पाठीशी आहे जयहिद
@parmeshwarsawant2736
@parmeshwarsawant2736 Жыл бұрын
तुमच्या या विचाराला ताई सलाम खूप खूप अभिमान वाटतो शहीद जवानाची पत्नी आहोत तुमच्यासारखे स्त्री असेच पुढे आले अभिमान आहे ताई तुझा मला
@shamraowanve6839
@shamraowanve6839 4 ай бұрын
ताई तू अंखड सौभाग्यवती आहेस . पतीच स्वप्न पूर्ण करा . तुमच्यात ते सर्व गुण भरले आहेत . तुम्हीच योग्य दिशेने संसार चालवू शकतात म्हणून भगवंतानी तुमची जोड लावली असेल . अभिमान वाटतो ताई तुमचा . सलाम तुमच्या देशभक्तीला🙏
@gorakhwagh1955
@gorakhwagh1955 Жыл бұрын
खुप खुप छान ताई तू वीर पत्नी आहे भाऊ गेले नाही तर ते तुझ्या ह्रदयासत्त स्थानी आहे. आता भाऊ चोवीस तास तुझ्या सोबत आहे.ताई तुला माझा सलाम अशीच आनंदी राहा मुलांना सांभाळुन काम करत राहा जय जवान.
@parashrammagar5290
@parashrammagar5290 Жыл бұрын
जय जवान.... समाजातील लोकांनी अशा वीराना व वीरपत्नीना सांभाळून घ्यावे..
@dayanandkharade8722
@dayanandkharade8722 Жыл бұрын
हो तुम्ही सर्व सौभाग्यवती आहात, आम्हाला तुमचा अभिमान आहे,जय जवान, जय किसान,भारत माता की जय 🙏
@rameshwarchavan6148
@rameshwarchavan6148 Жыл бұрын
सलाम माते. जय हिंद. जय जवान. जय किसान. मेरा भारत महान. 🙏🙏
@mangalaparekar2990
@mangalaparekar2990 Жыл бұрын
ग्रेट बेटा आशिर्वाद
@ramashinde6929
@ramashinde6929 Жыл бұрын
थँक्यू ताई तुमच्या सारख्या महिलांचा आम्हाला खूप अभिमान आहे
@chandrakantkute4168
@chandrakantkute4168 Жыл бұрын
ताई ,गर्व आहे तुमच्या त्यागाचा.भारतीय शूरवीर सैनिकांना मानाचा मुजरा
@pritigandhe1784
@pritigandhe1784 5 күн бұрын
खरचं वीर मता जीवन कहाणी ऐकुन अंगावर काटा उभा राहिला तुला 36, तोफांची सलामी 😢
@subhashraopatil4226
@subhashraopatil4226 Жыл бұрын
मन नि:शब्द होऊन जातं. तुमच्यासारख्या लोकांमुळे देशवाशिया सुखाने झोपत आहेत. तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला 🙏सलाम
@rajdeshmukh386
@rajdeshmukh386 Жыл бұрын
ताई तुला सलाम आहे जसे तुझे मिस्टर देशासाठी उभे राहिले होते तसाच हा देश सुद्धा तुझ्या मागे उभा राहील जय जवान जय किसान
@rahulkawde1216
@rahulkawde1216 Жыл бұрын
😊
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 Жыл бұрын
खुप छान तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही जगाचा विचार करु नका तुम्हाला योग्य वाटेल ते करायला घाबरु नका तुमच्या सारख्या विरपत्नीला आमचा सलाम 🎉🎉🎉🎉🎉🎉
@vasudhashinde2612
@vasudhashinde2612 Жыл бұрын
ताई तुझे विचार अगदी बरोबर आहेत आपल्या सर्व सैनीकाना मना पासुन सॅलयुट आणि सर्वात प्रथम खरया सुवासिनी तुम्ही च आहात तुमहा लोकांना देशातिल प्रत्येक नागरिकाने जमेल ती सेवा दिली पाहिजे जय हिन्द
@fakirasirsath9166
@fakirasirsath9166 Жыл бұрын
भारतीय नारी वीर पत्नी म्हणून तुमचा फार अभिमान वाटतो
@vishnumahale6928
@vishnumahale6928 Жыл бұрын
ताई तुला सलाम जय भारत माता
@subhashraohiwale6579
@subhashraohiwale6579 Жыл бұрын
जय हिंद,,,जय जवान, जय किसान,,,तुम्हाला ताई खूप हिम्मत येवो हीच आई तुळजा भवानी मातेला प्रार्थना,,,
@user-ie2ho2xy8m
@user-ie2ho2xy8m 3 ай бұрын
त्रिवार वंदन ताईसाहेब माझे मालक जाऊन एक महिना झाला तुमचं हे भाषण ऐकून खूप धीर आला
@jayshreeingole2080
@jayshreeingole2080 Жыл бұрын
देशासाठी विर मरण आलेल्या माझ्या बांधवाना सलाम🙏🙏 आणि त्याच्या पत्नी ला पण सलाम🙏🙏
@BabanSurase
@BabanSurase Жыл бұрын
11:29
@bajiraonathe4089
@bajiraonathe4089 Жыл бұрын
जय जवान जय किसान वीर जवान राजू अमर रहे. शैलाताई तुमची कहाणी ऐकून खूपच धक्का बसला. राजू माझा वर्ग मित्र होता. तो ड्यूटी वर असतांनाच आमचा कॉल होत होता. तो खूपच मन मिळावू होता. ताई तूम्ही स्वताला सावरुन मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. कोण काय बोलेल त्याकडे लक्ष देवू नका.
@santoshagre2814
@santoshagre2814 Жыл бұрын
जवान अमर रहे , शैलजाताई तुम्हाला सॅलूट
@PallavikakadeKakade-ws5iv
@PallavikakadeKakade-ws5iv Жыл бұрын
मरण माहिती असून 🙏 किती देश प्रेम 🙏🙏🙏🙏
@sureshpingle8927
@sureshpingle8927 Жыл бұрын
आपले अश्रू आणि होणाऱ्या वेदना खुप च दुःख देऊन जातात कोणीही पाठीशी नसेल परंतु परमेश्वर निश्चित असेल आपण खंबीर पणे उभे रहा 🙏🏻🌹🙏🏻
@vilaspatil2357
@vilaspatil2357 Жыл бұрын
भारत मातेचा वीरपुत्रांना सलाम
@rajendraborse423
@rajendraborse423 Жыл бұрын
विर पत्नी म्हणून तुम्हाला अगोदर सलाम आहे जय जवान आम्हाला फार अभिमान आहे आर्मीतले जवानांवर जय जवान जय हिंद सलाम
@user-lq3lq2kl7e
@user-lq3lq2kl7e Жыл бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@user-le5qb8lr5u
@user-le5qb8lr5u Жыл бұрын
आपल्या देशातील जय जवान जय किसान यांना कोटी कोटी नमन
@user-mk5wg3ix7i
@user-mk5wg3ix7i Ай бұрын
ताई तुमचं बरोबर आहे तुमचा आदर्श वाटते
@kushinathsatpute2575
@kushinathsatpute2575 Жыл бұрын
ताई तुला कधीच काही कमी पडू नये परमेश्वर आहे तुमच्या पाठीशी
@sureshsalekar4214
@sureshsalekar4214 Жыл бұрын
ताई तुमच्या धैर्याला सलाम। देशभक्ती हिच खरी देव पूजा
@jadhavsaheb7461
@jadhavsaheb7461 Жыл бұрын
खुप खुप आभीमाना स्पद ताईला सलाम
@user-xr4cu6vf7i
@user-xr4cu6vf7i Жыл бұрын
धन्यवाद ताई स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव असो जय जवान जय किसान तुम्ही भारत माता आहे
@chandulalshroff9230
@chandulalshroff9230 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@user-ou9ct1dl7r
@user-ou9ct1dl7r Жыл бұрын
धन्यवाद ताई खूप अभिमान आहे तुमच्याबद्दल
@tejraoghodse
@tejraoghodse Жыл бұрын
धन्यवाद ताई तुम्ही तुमचे
@tejraoghodse
@tejraoghodse Жыл бұрын
धन्यवाद ताई तुम्ही तुमचेच विचार आवडले
@kalpanashinde-or1cm
@kalpanashinde-or1cm Жыл бұрын
​❤ frß xxxwc
@user-vu5hu5kg2h
@user-vu5hu5kg2h 6 ай бұрын
, धन्यवाद ताई फारच छान . सदैव परमेश्वर तुम्हाच्या पाठीशी आहे, स्वामी समर्थ.
@anilbhoir2127
@anilbhoir2127 Жыл бұрын
ताई तुला सलाम 🙏🙏🙏
@subhashmore9029
@subhashmore9029 Ай бұрын
आम्हाला शहीद जवानांच्या वीर पत्नी चा खूप अभिमान आहे, वीर जवान अमर रहे
@ramdasmulane496
@ramdasmulane496 Жыл бұрын
शैला ताई जय जवान जय किसान
@sanjayshinde4005
@sanjayshinde4005 Жыл бұрын
ताई सलाम तुम्हाला ❤
@marutibolkegane8363
@marutibolkegane8363 10 ай бұрын
ताई तुला सलाम भारतमाता की जय
@user-sf7ez9lh7g
@user-sf7ez9lh7g 6 ай бұрын
ताई सलाम तुझ्या धाडसाला परमेशोर तुझ्या पाठीशी सतत राहो जय हिंद
@bhimagunjal-ph2pt
@bhimagunjal-ph2pt Жыл бұрын
खुप खुप अभिमान वाटतो, भारत माता की जय, धन्यवाद शैला ताई खुप छान आपले विचार आहे, जय हिंद
@satishkanade2469
@satishkanade2469 Жыл бұрын
जय हिंद ताई तुमचा निर्णय अगदी योग्य
@sukumarware6189
@sukumarware6189 11 ай бұрын
ताई तुमच्यासारख्या वीरमातेला सलाम.देशासाठी शहीद होणाऱ्या वीरपुत्राला नक्कीच स्वर्गाची गती प्राप्त होते.असे आपले धर्मग्रंथ सांगतात.
@akahayrode2776
@akahayrode2776 Жыл бұрын
खूप खूप तुमचा अभिमान आहे ताईसाहेब ❤❤ जय हिंद
@maharupawar1272
@maharupawar1272 Жыл бұрын
ग्रेट ताई
@sachingaikwad4813
@sachingaikwad4813 Жыл бұрын
वीर जवान अमर रहे. जय हिंद
@balabhaupimple8118
@balabhaupimple8118 Ай бұрын
वा.ताई तुमचा मला अभिमान वाटतो
@ratnaskitchen8828
@ratnaskitchen8828 Жыл бұрын
खुप धैर्यवान आहेस माऊली तू सर्व दुःख बाजुला ठेवून मुलांच्याकडे लक्ष दे तुझे ऊर्वरीत आयुष्य सुखासमृदीत जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद
@minabamhane5470
@minabamhane5470 Жыл бұрын
आपण कायम सुहागण रहाल वीर जवान अमर रहे❤❤
@Om-qy9mr
@Om-qy9mr Жыл бұрын
🙏🙏
@sadashivdubhalkar259
@sadashivdubhalkar259 Жыл бұрын
ताई तुम्ही बरोबर बोललात साहेब ना भावपूर्ण श्रद्धांजली साहेब जय जवान जय किसान
@anitajagtap6627
@anitajagtap6627 Жыл бұрын
शैला ताई आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे जय भारत
@MachuAgghav-hk8eg
@MachuAgghav-hk8eg 2 ай бұрын
ताई तुम्ही खरे बोलतंय महिलांना जीवनात खूप अडचणी येतात
@PriyankaShinde-hu7ou
@PriyankaShinde-hu7ou Жыл бұрын
ताई तूला मना पासुन आभार मानते 👌🙏👍👏👏👏👏🌹
@jalindarsakore705
@jalindarsakore705 Жыл бұрын
ताई तुम्हास सलाम.
@shivmurtizodpe2873
@shivmurtizodpe2873 6 ай бұрын
खुप छान तुमचा दृद संकल्प ताई 100% तुमची इच्छा पूर्ण होईल 👌👍🙏 जय हिन्द
@ranjanavikasbodade9054
@ranjanavikasbodade9054 Жыл бұрын
ताई तुला सलाम 👍👌👏👏
@smitakharat7456
@smitakharat7456 Жыл бұрын
वीर जवान अमर रहे .
@vijaydeshmukh6020
@vijaydeshmukh6020 3 күн бұрын
खर आहे ताई, नवरा गेल्यावर बाई च्या जीवनाला काहीच अर्थ नसतो, माझा मुलगा पण 6 वर्षाचा होता तेव्हा मला ही माझे पती सोडून गेले. आपल्या मुलांसाठी आपण उभ राहायचं, पती जरी सोडून गेले तरी आशीर्वाद कायम आहे आपल्या सोबत, देव त्यांना कायम आपल्या सोबत ठेवो हीच देवाला प्रथना.
@santoshsherekar2460
@santoshsherekar2460 2 ай бұрын
Aplya dhukhat me sahbhagi ahe Jai hind jai bharat
@nikitagitte3902
@nikitagitte3902 Жыл бұрын
जय जवान जय किसान.भारत माता की जय ताईला नमस्कार.🙏🙏🇮🇳🇮🇳
@kashirammali3888
@kashirammali3888 Жыл бұрын
शैला ताई तुमच्या सारख्या वीर पत्नी भरपूर आहेत देशाची सेवा करता करता तुमच्या पतीला वीर मरण आले, पण त्या salute त्या बांधवाना आणि तुम्हाला ही
@ratnmalapayghan2551
@ratnmalapayghan2551 11 ай бұрын
देशासाठी गतप्राण झालेल्या जवानांना कोटी कोटी
@parbatisakhare1948
@parbatisakhare1948 Жыл бұрын
भारत माता की जय जय जवान जय किसान जय हिंद
@sunilmagar1126
@sunilmagar1126 10 ай бұрын
ताई तुला सलाम जयहिंद 🙏
@GaneshYadav-mq8bt
@GaneshYadav-mq8bt 2 ай бұрын
ताई सलाम तुमच्या विचाराला
@anantnarkar615
@anantnarkar615 Жыл бұрын
अशा या विरजवानांना मानाचा मुजरा. 🙏🙏विर जवान अमर रहे .
@bhausahebpavshe3190
@bhausahebpavshe3190 Жыл бұрын
Nice proud of you
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 Жыл бұрын
अत्यंत चांगले विचार ताई
@laxmangole5542
@laxmangole5542 7 ай бұрын
धन्य ते वीर, धन्य ती वीर पत्नी.. खूप थोर विचार तुमचे..
@pandurangbarad9394
@pandurangbarad9394 Жыл бұрын
भारत माता की जय,जय जवान जय किसान,ताई तुला मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩
@apoorvaneghe1059
@apoorvaneghe1059 Жыл бұрын
खूपच छान संवाद
@aakashirkule7000
@aakashirkule7000 Жыл бұрын
जय जवान जय किसान भारत माता की जय
@jigneshkasbe9617
@jigneshkasbe9617 Жыл бұрын
खूप छान ताई देव करो तूमचि सर्व ईछा पूर्ण हो
@kaillasmore4156
@kaillasmore4156 Жыл бұрын
जय जवान जय किसान जय हिंद
@ramchandrapatil4042
@ramchandrapatil4042 Ай бұрын
ताई सलाम तुमच्या वीर पतीला 🙏🙏
@sonalinakade
@sonalinakade Жыл бұрын
Khup chan vichar aahet tai mi pan yek virpatni aahe tumche vichar khup aavdle ,🙏
@sharadpawar244
@sharadpawar244 Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला आमच्या भगिनी
@ShahirBalasahebBhagat
@ShahirBalasahebBhagat Жыл бұрын
या देशासाठी रणभुमीवर प्राण जयांनी वाहिला महाराष्ट्राच्या शुरवीरांना..मानाचा मुजरा
@raghunathwagh5086
@raghunathwagh5086 Жыл бұрын
ताई तुला सलाम 🌹🙏
@sitaramkorde213
@sitaramkorde213 Жыл бұрын
ताई तूला सलाम
@vaishalikulkarni1903
@vaishalikulkarni1903 Жыл бұрын
तुम्ही अशाच खंबीर राहा जय जवान
@khemrajbhure540
@khemrajbhure540 2 ай бұрын
देशाच्या सुरक्षेसाठी तपस्वी जीवन जगणारे आपले सैनिक आणि त्यांचे कुटुंबिए ;त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, त्यासाठी आदरपूर्वक नमन!
@supriyawagh3383
@supriyawagh3383 Жыл бұрын
धन्य ते वीर आणि वीर पत्नी आणि माता पिता 🙏🇮🇳🙏
@santoshrasakar5683
@santoshrasakar5683 Жыл бұрын
ताई सलाम तुला तु एक फौजी निवडला.खरच.शब्द कमी पडतात आभार मानायला.
@MayaPatil-ws8ue
@MayaPatil-ws8ue Жыл бұрын
ताई तुला सलाम
@bhagwangunjal9074
@bhagwangunjal9074 11 ай бұрын
ताईचे विचार खुप छान आहे अभिनंदन ताईचे
@sairajstore8863
@sairajstore8863 3 ай бұрын
अभिमान वाटतो ताई तुमचा आम्हाला जय हिंद
@rammahamuni9771
@rammahamuni9771 Жыл бұрын
😢😢😢😢😢ताई.शब्दच नाही.तुझ्यासाठी,
@surendrarakshe3417
@surendrarakshe3417 Жыл бұрын
Proud of you Tai
@BhausehebShinde
@BhausehebShinde 11 ай бұрын
🙏🙏👍ताई खूप छान विचार आहेत तुझे.😭😭
@parbatisakhare1948
@parbatisakhare1948 Жыл бұрын
ताई खुप खुप अभिमान वाटला आम्हाला
@seemaanarase747
@seemaanarase747 Жыл бұрын
खरचं ताई पैशाची तुलना माणसाशी होऊ शकत नाही.....
@jayatirmare3071
@jayatirmare3071 Жыл бұрын
खूप खूप अभिमान वाटतो आम्हाला भारतीय सैन्य दलाचा be strong God is always with you all
@ambadasdhande2318
@ambadasdhande2318 Жыл бұрын
ताई तु मुलांना संस्कार संस्कृतीससं लाव
@balupacharne8953
@balupacharne8953 Жыл бұрын
😢😂❤😮🎉🎉😂❤😊 13:47 ,
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 106 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22