निलंगा: शहरातील प्रगतशील आंबा शेतकरी विठ्ठल चांभारगे यांची मुलाखत!...

  Рет қаралды 28,870

Pradeep Murme

Pradeep Murme

2 ай бұрын

लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील प्रगतशील आंबा उत्पादक शेतकरी विठ्ठल चांभारगे यांच्याशी साधलेला संवाद!...

Пікірлер: 40
@anildevsale7813
@anildevsale7813 Ай бұрын
आमचे मित्र श्री चांभारगे सर उत्तम शिक्षक तर आहेतच त्याबरोबरच त्यांच्यामध्ये आम्हाला उत्तम शेतकरी देखील पहावयास मिळाला.. फळाचा राजा आंबा नक्कीच सर्वांना आवडेल.. आदरणीय मुरमे सर नेहमीच उपक्रमशील व्यक्तींची शोध घेत असतात व त्यांना आपल्या मुलाखतीद्वारे समाजात ओळख निर्माण करून देतात... दोघांचेही खूप खूप अभिनंदन...💐💐
@subhashbajiraopokharkar5354
@subhashbajiraopokharkar5354 5 күн бұрын
छान, फळबाग छान आहे.
@pandurangtandale2830
@pandurangtandale2830 Ай бұрын
खुपच कष्टातून छान बाग तयार केली आहे . सरजी .
@Kasal269
@Kasal269 Ай бұрын
डॉ. महेश कुलकर्णी साहेब तर आंबा विषयातील वादातीत तज्ञ् शास्त्रज्ञ आहेतच. कापसे साहेब, हिमायत बाग संभाजीनगर चे, M. B. पाटील साहेब हे सुद्धा आंबा विषयातील सखोल ज्ञान असणारे व अतिशय तळमळीने माहिती सांगणारे तज्ञ् आहेत.
@nandanshelar
@nandanshelar Ай бұрын
दापोली मधले आहेत ,भारी माणूस आहेत
@dr.bhangre6902
@dr.bhangre6902 Ай бұрын
छान माहिती दिलीत धन्यवाद
@ankushjagtap699
@ankushjagtap699 Ай бұрын
विठ्ठल शेठ अत्यंत दिलखुलास माणूस आहे. नवीन आंबा उत्पादकांनी त्यांचेशी संपर्क करून ज्ञानाचा लाभ घ्यावा.
@dagajibachhav3641
@dagajibachhav3641 Ай бұрын
व्वा मस्त.मी पण चांभारगे सरांसारखेच नियोजन स्वतः करून तसेच शासकीय कोणतेही अनुदान न घेता 3 एकर क्षेत्रात मिश्र फळबाग लागवड केली आहे.2 वर्षांची बाग झाली...आधी केले मग सांगितले या प्रमाणे.मी पण सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक आहे.
@meghapokale4604
@meghapokale4604 Ай бұрын
वा वा सर, खूप छान. Great...Great....!
@user-ry6bb6bt6c
@user-ry6bb6bt6c Ай бұрын
खूपच छान मुलाखत सर! दोघांचेही अभिनंदन!
@kumarmathapati4914
@kumarmathapati4914 Ай бұрын
खूप सुंदर, छान माहिती दिली आहे सरजी. धन्यवाद.
@dattatraygorule8907
@dattatraygorule8907 Ай бұрын
सरांनी लागल्या प्रकारे शेतीचा उतम प्रकारे बाग तयार केली धन्यवाद नोकरी करत आपण उत्तम प्रकार आंब्याची बाग तयार केली❤
@user-bs7on3tw8z
@user-bs7on3tw8z Ай бұрын
खूप छान नियोजन
@balasahebpotdar159
@balasahebpotdar159 Ай бұрын
Very good intravu thanks sir
@arjunnalegave5365
@arjunnalegave5365 Ай бұрын
Great sir
@saudagarkale3225
@saudagarkale3225 Ай бұрын
🙏🙏 धन्यवाद 🙏 छान आहे 👍👍👍
@user-fk7jn5lx8o
@user-fk7jn5lx8o Ай бұрын
Khup Chan sir
@gajanankhodke8351
@gajanankhodke8351 Ай бұрын
Jabardast 👌👌🙏
@mtnikam8698
@mtnikam8698 Ай бұрын
उत्तम प्रश्न उत्तम उत्तरे
@np5680
@np5680 Ай бұрын
खुप छान सर
@rahulnagarkar8237
@rahulnagarkar8237 25 күн бұрын
तुडतुडे फुलकिडे नियंत्रण साठी सर फवारणी मध्ये काय वापरले आहे
@sandippatil506
@sandippatil506 Ай бұрын
Sundar mahiti
@padmakarpethkar6109
@padmakarpethkar6109 Ай бұрын
👌
@navnathdeokar7598
@navnathdeokar7598 Ай бұрын
Jai shree ram 🎉❤🎉 vedio very Nice
@RAJENDRASHETE-og6qf
@RAJENDRASHETE-og6qf Ай бұрын
खुप छान माहिती दिली सर कृपया आपला मो. नंबर द्या मलाही आंबा बाग लावायची आहे कृपया मार्गदर्शन व्हावे ही अपेक्षा
@aaravking30.
@aaravking30. Ай бұрын
Mast
@pandurangtandale2830
@pandurangtandale2830 Ай бұрын
दोन झाडांतील अंतर किती असावे . रोपे कोठे मिळतील . पत्ता सांगावा .
@Rankar624
@Rankar624 Ай бұрын
Kalam kotun anale
@mahalappakale4950
@mahalappakale4950 Ай бұрын
सर आपण मारशल अर्ट शिकवत होते का.
@madhavbag
@madhavbag Ай бұрын
हो
@khunelaxmanrao288
@khunelaxmanrao288 Ай бұрын
खूप छान कॉन्टॅक्ट नंबर असेल तर मुरमे सर माधव बागेचा
@g.p.patkaragrifarm3410
@g.p.patkaragrifarm3410 Ай бұрын
मस्त सर. जास्ती पावसात काजूची पाने पिवळी पडतात नंतर पालवी फुटते पण मोहर बरोबर येतं नाहि. सामू साडेपाच आहे जमीन acidic ahe.
@user-wu9kk8vf3f
@user-wu9kk8vf3f Ай бұрын
Sir, contact mobile No.
@parmeshwargarad1159
@parmeshwargarad1159 Ай бұрын
माधव बागेचा फोन नं द्यावा
@PradeepMurme74
@PradeepMurme74 Ай бұрын
+91 99231 06590
@santoshswami4136
@santoshswami4136 Ай бұрын
​@@PradeepMurme74🎉
@satishbanshelkikar1729
@satishbanshelkikar1729 3 күн бұрын
Pls contact number dhya
@sanjaybangar6220
@sanjaybangar6220 Ай бұрын
Mast
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 95 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
Must-have gadget for every toilet! 🤩 #gadget
00:27
GiGaZoom
Рет қаралды 12 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 106 МЛН
किती लाख रुपयांची ऐक एकर सिताफळ घनलागवड बाग नियोजन
17:20
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 205 М.
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 95 МЛН