Рет қаралды 18,694
#आंबा लागवड
#AmbaLagvad
#आंबा लागवड पद्धति
#प्रगतशील शेतकरी मुलाखत
#kesharAmba
#Hapus
#आंबा लागवड योजना
#आंबा लागवड पद्धती
#आंबा लागवड तंत्र
#आंब्याची शेती
#भरघोस उत्पादन देणारा आंबा
#कलमी आंबा हापूस आंबा
#केशर आंबा तोतापुरी आंबा
#कलम पद्धत
#आंबा लागवड करण्याची योग्य पद्धत
#आंब्याचे प्रकार
#SantoshPalwe
#संतोष_पालवे
नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र प्राईम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण पालवे वाडी येथील प्रगतशील शेतकरी संतोष शेषराव पालवे यांच्याकडून आंबा लागवडीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
संतोष पालवे हे उच्चशिक्षित प्रगतशील शेतकरी आहेत.
आंबा लागवड करून आंब्याच्या शेतीमधून भरघोस उत्पादन या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आंबा शेती करत असताना कोण कोणती काळजी घ्यायला पाहिजे आंबा लागवड पद्धती कशी असते आंबा लागवड करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात पाणी व्यवस्थापन लागवड तंत्र या सर्व गोष्टींची मुलाखतीतून आपण चर्चा करणार आहोत.
शेतकरी बांधवांनो जर आपण महाराष्ट्र प्राईम वर प्रथमच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.