Рет қаралды 24,935
नियम 293 अन्वये उपस्थित चर्चेला विधानसभेत उत्तर...
(विधानसभा । गुरुवार, दि. 4 जुलै 2024)
00:00 - स्मार्ट मीटरबाबत फॉल्स नॅरेटीव्हला उत्तर देऊ
स्मार्ट मीटरबाबत विरोधकांकडून फॉल्स नॅरेटीव्ह तयार केले जात आहेत.
00:53 - स्मार्ट मीटर योजना मविआ सरकारच्या काळातलीच
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने 26 फेब्रुवारी, 2021 मध्ये सर्व वीज वितरण कंपन्यांना स्मार्ट मीटर लावण्याचे आदेश दिले. आरडीएसएससी स्मार्ट मीटर योजना मविआ सरकारच्या काळात तयार झाली.
02:10 - स्पर्धात्मक बिडींग पद्धतीने 6 बीडर्सना वर्क ऑर्डर मिळाली
ई-निविदा प्रकाशित केली. त्यानुसार स्पर्धात्मक बिडींग पद्धतीने 6 बीडर्सना वर्क ऑर्डर मिळाली.
03:13 - इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रातील प्रतिमीटर दर कमी
महाराष्ट्राचा दर प्रतिमीटर ₹11,990. बिहार, आंध्रप्रदेश, झारखंडच्या तुलनेत महाराष्ट्राचा दर ₹2000 ने कमी आला.
04:32 - सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत
सर्व सरकारी कार्यालयात स्मार्ट मीटर बसवण्यात येणार. पुढील 10 वर्षापर्यंत स्मार्ट मीटरची दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी निविदाकाराची. केंद्र सरकारकडून प्रतिमीटर सबसिडी. स्मार्ट मीटरचा भुर्दंड कोणत्याही ग्राहकावर नाही.
07:17 - मागेल त्याला सौर कृषि पंप
9 लाख कृषी पंपांचा लक्षांक उपलब्ध. 4 वर्षांनंतर कुठलीही अधिकची सबसिडी न देता आपल्याला शेतकऱ्याला मोफत वीज देता येईल.
08:28 - सौर कृषी पंपांच्या भाववाढीचा 90% भार शासन उचलणार
09:17 - 18 महिन्यात 9 हजार मेगाव्हॅटचे फीडर हे सोलरवर कन्व्हर्ट करणार
शेतकऱ्यांना दिवसाची वीज प्राप्त होईल. येत्या 3 महिन्यात उरलेल्या 6 मेगाव्हॅट वीजेचे नियोजन. पंप न बदलता दिवसा वीज मिळणार.
11:47 - 4 वर्षात अधिकची सबसिडी न देता शेतकऱ्याला मोफत वीज देता येईल.
12:35 - केंद्र सरकारकडून महाराष्ट्राची सौर कृषीवाहिनी योजनेची दखल.
#Maharashtra #Mumbai #MonsoonAssemblySession2024 #VidhanSabha #MonsoonSession2024 #Adhiveshan #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस
Subscribe Now: bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis