OBC dialogue meeting concluded in Latur under the leadership of Vanchit | Prakash ambedkar | Obc

  Рет қаралды 11,827

Swabhimani Bana Channel

Swabhimani Bana Channel

22 күн бұрын

OBC dialogue meeting concluded in Latur under the leadership of Vanchit | Prakash ambedkar | Obc

Пікірлер: 87
@SamratDipke
@SamratDipke 21 күн бұрын
❤❤❤ वंचित बहुजन समाज हा फक्त आणि फक्त आता वंचित बहुजन आघाडी लाच मतदान करणार आहोत, ❤❤ 😅
@premdasmeshram3358
@premdasmeshram3358 21 күн бұрын
येणार्या विधानसभा निवडणुकीत यश नक्कीच मिळेल.
@VijayKasbe-et9mz
@VijayKasbe-et9mz 21 күн бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका जी पहिली होती तीच आता सुद्धा आहे कोणी काही म्हणू द्या परंतु आता विधानसभेमध्ये ओबीसींनी बाळासाहेबांच्या पाठीशी उभे राहणे काळाची गरज आहे
@ravindrawankhade2240
@ravindrawankhade2240 21 күн бұрын
सर्वच्या सर्व बहुजन महिला, नेत्या उपनेत्या व नेते यांच्या हार्दिक स्वागत व अभिनंदन . धन्यवाद 👍 जय भीम जय क्रांती .
@user-sv8rz9ng1n
@user-sv8rz9ng1n 21 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💪
@bhaidasborse5373
@bhaidasborse5373 21 күн бұрын
सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे वंचित बहुजन आघाडी सोडून कुठे जाऊ नका विधानसभेला वंचित चे आमदार निवडून येतील
@harshwardhan05
@harshwardhan05 21 күн бұрын
जो लवकरात लवकर फक्त आणि फक्त राजकीय फायद्यासाठी च आला आहे तो काहीही केल्यास थांबणार नाही..
@user-pd4tw3lr4v
@user-pd4tw3lr4v 21 күн бұрын
ओबीसी बांधवाना विनंती आहे यायच असेल तर आपले स्वागतच पण येऊन मतदान केले नाही तर वाईट वाटल कृपया असे होऊ देऊ नका धन्यावाद वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे जय DR अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट जय महाराष्ट्र जय भारत
@dipakgambhire465
@dipakgambhire465 21 күн бұрын
सर्व sc,st, obc, minority यांना विनंती आहे भावांनो आता तरी जागे व्हा ईतर पक्ष मग ते शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी , बीजेपी हे सर्व आपले मौल्यवान मत घेऊन आपल्या अडि अडचणीत काहीच साथ देत नाहीत किंवा आपले कोणतेच प्रश्न सोडवत नाहीत आपल्यावर अन्याय अत्याचार कमी होत नाहीत त्या मुळे विचार करा व आता विधानसभेला सर्व वंचित बहुजन आघाडीतील उमेदवारांना भरघोस मतदान करून निवडून आणावे हीच काळाची गरज आहे आपल्या सर्वांसाठी अगोदर पण परम पुज्य डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर लढत होते आणि आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर लढत आहेत. जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय भारत 🙏🙏🙏
@madhukarmohod8377
@madhukarmohod8377 21 күн бұрын
बहुजन समाज हा कधीच एकत्रित यने शक्य नाही, कारण ते गुलामीतून मुक्त होऊ च शकत नाही ते सत्ता धरी बनायला तयार नाहीत, हे काल्या दगडावरची रेघ आहे साहेब
@ambarsingchavan9349
@ambarsingchavan9349 21 күн бұрын
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी ने आरक्षणाबाबत केलेल्या ११ ठरावाचे बॅनर आणी पोस्टर जागोजागी शहरात, चौकात, गावागावात लावण्यात यावे. जेणेकरून ओबीसी मध्ये जागरूकता निर्माण होईल.
@pranitkhemrajbhaisare2454
@pranitkhemrajbhaisare2454 21 күн бұрын
आपलेच माणसं बिन भरोसे आहेत. लोकसभेला vba ला मते दिले नाही. त्यामुळे काँग्रेस जिवंत झाली.
@user-dc7qn1kb1r
@user-dc7qn1kb1r 21 күн бұрын
अनुभवाने प्रचाराला बळी न पडता जसे की लाडकी बहीण योजना मोफत तीन सिलेंड संविधान वाचवण आपल्यासाठी सर्व अधिकार संविधानामध्ये आहेत गरज आहे ते संविधान राबविणाऱ्या सरकारची
@GautamRandive-zn4fd
@GautamRandive-zn4fd 21 күн бұрын
सर्व आंबेडकर बंधूंनी एकत्र यावे वेगवेगळे गट करून काही उपयोग होणार नाहीत जय भीम जय शिवराय
@harshwardhan05
@harshwardhan05 21 күн бұрын
VBA झिंदाबाद
@pranitkhemrajbhaisare2454
@pranitkhemrajbhaisare2454 21 күн бұрын
सर्व obc एकवटले निवडणूक आल्या की सर्व घरसरले.
@rajaramnarwade8924
@rajaramnarwade8924 21 күн бұрын
प्रस्थापित लुटारूंना शिकवा धडा. विविध बहुजन आघाडी निवडा.
@VijayKasbe-et9mz
@VijayKasbe-et9mz 21 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 21 күн бұрын
ओबीसी व वंचित यांनी एकत्र निवडणूक लढवावी फायदा होईल
@MalhariSuryawanshi-pi6hi
@MalhariSuryawanshi-pi6hi 21 күн бұрын
Jaibhim all you.
@vishramkharat1754
@vishramkharat1754 21 күн бұрын
सर्व ओबीसी समाज बांधवांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे हीच खरी काळाची गरज आहे जयभीम जय संविधान 🙏🙏
@rajendrakathare2146
@rajendrakathare2146 21 күн бұрын
अँड अविनाश भोसीकर जय वस्वणा जय वंचित बहुजन आघाडी जय मुलनिवाशी जय जिजाऊ जय शिवराय जय भीम ❤❤❤
@user-yf2ix2cu4b
@user-yf2ix2cu4b 21 күн бұрын
Koshish karnewaloki jit hoti hay.vba jindabad.
@nileshthamke.8579
@nileshthamke.8579 21 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी सर्व obc समाजाच्या लढ्यात त्याच्या सोबत आहे आणि राहील
@yashwantwagh943
@yashwantwagh943 21 күн бұрын
जय OBC, जयभीम साथियों।
@pirshinde
@pirshinde 21 күн бұрын
Very good 👍 jaibhim savidhan namo Buddha ❤
@ankushjadhav7585
@ankushjadhav7585 21 күн бұрын
Great
@user-yf2ix2cu4b
@user-yf2ix2cu4b 21 күн бұрын
Sc st vjnt obc muslim garib maratha bandhu bhaginino ekatra ya vba la majbut karun yenarya pidhila changale divas yetil ase kam karave.
@BaliramKirwale-oq4wz
@BaliramKirwale-oq4wz 21 күн бұрын
Very nice sir
@adwarts6531
@adwarts6531 21 күн бұрын
Only vba❤
@ratnadipvaidya7285
@ratnadipvaidya7285 21 күн бұрын
❤🎉जयभीम. जय संविधान ❤🎉जय वंचित ❤🎉
@kamlakarrest923
@kamlakarrest923 21 күн бұрын
Jai Bhim 🙏 Jai Samvidhan 🙏 Namo Buddhay 🫡💙🥰 Only VBA 🫡 💙🥰
@SamratDipke
@SamratDipke 21 күн бұрын
❤❤❤ v b a onliy on, ❤❤❤
@PbalasahebPayekrav
@PbalasahebPayekrav 21 күн бұрын
Only VBA 💪🎉 🎉🎉🎉
@ankushmp3146
@ankushmp3146 21 күн бұрын
Jay OBC Jay hake saheb
@vinodkamble2476
@vinodkamble2476 21 күн бұрын
VBA Only congratulations❤❤❤❤❤
@ravimanohar4169
@ravimanohar4169 21 күн бұрын
❤ VBA 💖 balasaheb ambedkar 💖 विजय असो 🎉🎉🎉🎉🎉
@mahendrakharat4968
@mahendrakharat4968 21 күн бұрын
एकच साहेब बाळासाहेब
@vkumarvkumar7127
@vkumarvkumar7127 21 күн бұрын
Jai Bhim jai shivaray
@NilkanthRamteke-vu8cs
@NilkanthRamteke-vu8cs 21 күн бұрын
Jay.Bhim jayshivray vba
@vilastelang4004
@vilastelang4004 21 күн бұрын
We are with V.B.A.and OBC reservation
@devawaghmare1099
@devawaghmare1099 20 күн бұрын
बहुजन बांधवांना एकत्र येऊन काम करत राहिले पाहिजे, तरचं महाराष्ट्र व देशांला खरं स्वरूप येईल, धन्यवाद दोस्तो.
@user-dc7qn1kb1r
@user-dc7qn1kb1r 21 күн бұрын
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार फक्त आता केंद्र सरकारकडे आहे कोणती राजकीय पार्टी मराठ्याला आरक्षण देण्याच्या भूलथापा मारत असेल तर त्याला बळी पडू नये आज जे मराठा आमदार खासदार आहेत ते जर सर्व मिळून दिल्लीमध्ये गेले आणि मोदी किंवा राहुल गांधीला बजावून सांगितले तर आरक्षण मिळू शकते
@dilipchigadule7338
@dilipchigadule7338 21 күн бұрын
एकत्र येऊन राजकीय ताकद दाखवा.VBA.
@trymbakkacharupunwatkar3517
@trymbakkacharupunwatkar3517 21 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी👍
@user-iq9de7qx6k
@user-iq9de7qx6k 18 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय भीम जय संविधान
@DhanrajPaikrao-de5px
@DhanrajPaikrao-de5px 16 күн бұрын
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤❤❤🎉🎉
@ganeshyedke4057
@ganeshyedke4057 21 күн бұрын
❤❤
@anilpanduranga2151
@anilpanduranga2151 21 күн бұрын
Sc st obc walano savtache sarkar Ana dusrayacha garat jau naka samachache changale kara 70 yrs pratapit lokani lutla ahe manun ektra ya jay mulnivasi
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 21 күн бұрын
VBA
@balubagade2094
@balubagade2094 20 күн бұрын
OBC, SC, ST, VJNT, DNT, Adiwasi samaj, Muslim samaj, Lingayat samaj, Matang samaj yani jar ektra Yeun Nivdnuka ladhlya tar Bahujan satta yeu shakte
@deepaksable7841
@deepaksable7841 21 күн бұрын
Only VBA
@badamkamble8226
@badamkamble8226 20 күн бұрын
साहेब.हे.तुम्हाला.साथ.देणार.नाहीत.तुमचा.फक्त.हे.वापर.करतात.तेव्हा.तुम्ही.mhavikas.आघाडी.बरोबर.जाणे.योग्य.होईल.
@arunpagare8652
@arunpagare8652 20 күн бұрын
Jay bheem 🎉🎉🎉🎉🎉
@user-th1lj1gk1s
@user-th1lj1gk1s 21 күн бұрын
Good 👍
@swabhimanibana
@swabhimanibana 21 күн бұрын
Thanks
@sanjaybansode6528
@sanjaybansode6528 9 күн бұрын
जय भीम जय vba
@VaibhavBabalsurkar
@VaibhavBabalsurkar 8 күн бұрын
❤❤❤
@ajaywaghmare308
@ajaywaghmare308 2 күн бұрын
Only VBA ❤️💚💙🔥💪
@vijaykamble2965
@vijaykamble2965 21 күн бұрын
VBA ZINDBAD
@ajitkate902
@ajitkate902 18 күн бұрын
VBA 💙💪
@AmolSirsagar-bv8qq
@AmolSirsagar-bv8qq 21 күн бұрын
ओबीसी‌ समाजला काय कळत नाही 😂😂
@sambhajiaurade8096
@sambhajiaurade8096 18 күн бұрын
जय ओबीसी जय वंचित मलार
@marutikadale383
@marutikadale383 21 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद 🙏
@dhanrajshilwant6267
@dhanrajshilwant6267 8 күн бұрын
जरांगे पाटील जातीवर जातीवादी आहे त्याच्या मनात जात पात धर्म आहे त्याली जयभीम म्हणजे काय ते दाखऊन दिले पाहिजे जय शिवराय जय भीमराय
@sushmapawar3637
@sushmapawar3637 16 күн бұрын
वारडा वारडात जाऊन वंचित तच्या. शाखा निर्माण करा! आणि लोकांत पर्यत जा!
@gautamtupsakhare8037
@gautamtupsakhare8037 20 күн бұрын
सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे सारखा प्याटर्न रबवावा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जाईजुई संघटना काढली तरुण मुलं मुलींना जोडून घेतला नवनवीन कोर्स मोफत दिले आरोग्य शिबीर घेतले असे काहीतरी करा
@gurukulcommerceclasses4146
@gurukulcommerceclasses4146 20 күн бұрын
काही पण मनाने च बोलतो भाऊ. वंचित बौद्ध 4% मतांवर कधीच निवडून येणार नाही. यांस युतीचं करावे लागते. पाण्यात लाह्या भाजू नये.
@prakashsonkusare3741
@prakashsonkusare3741 21 күн бұрын
ह्या महाशायाची डाळ कुठेच कशी शिजत नाही, येवढी ही डाळ कडक आहे कि हि डाळ दगडावर पिकवलेली आहे, कि शिजव्णारे मानस शिजू देत नाही. काय नक्की काय ................
@swabhimanibana
@swabhimanibana 21 күн бұрын
हा जातीवादा विरोधात लढा आहे महाशय कळत नाही तिथे झक मारत नका जाऊ
@user-ef7wk3uh6k
@user-ef7wk3uh6k 21 күн бұрын
राजकारणात सातत्य ठेवून महाराष्ट्र भर ओबीसींमधील आठरापगड जात बहुजन पार्टी सोबत राहून विरोधात आहे आंदोलन ऊभारूण निवडणूक पुरता देखावा करू नका माणस पक्ष प्रस्थापित ओळखायला शिका नुसत नाटक करू नका
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 21 күн бұрын
सर हा संपूर्ण ओबीसी व इतर ऐंशी टक्के आहे परंतु मतांच्या वेळी तो विकला जातो
@JakirKhan-pm7wn
@JakirKhan-pm7wn 21 күн бұрын
वंचीत भि गमराह ना करे
@JakirKhan-pm7wn
@JakirKhan-pm7wn 21 күн бұрын
सलिम सैय्यद ओबीसी है, खुलकर बताए सलिम सैय्यद,, के पिछे जाती जुडी होनी चाहीए
@SwapnilBansode-sv5lz
@SwapnilBansode-sv5lz 20 күн бұрын
आता vba
@Sunilsugandhe-rf9wb
@Sunilsugandhe-rf9wb 21 күн бұрын
कोनताचं, O,B,C, श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांना मतदान करत नाही
@pranitkhemrajbhaisare2454
@pranitkhemrajbhaisare2454 21 күн бұрын
Find other way to win election. Obc, maratha never help in election.
@JagannathKaluram-s5e
@JagannathKaluram-s5e 21 күн бұрын
Onc no tumacha vatol nakkich honar
@milindshirke1946
@milindshirke1946 21 күн бұрын
Jai vanchit
@sainathdive7283
@sainathdive7283 21 күн бұрын
Only VBA
@gajendraredake8968
@gajendraredake8968 20 күн бұрын
Only VBA
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 38 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 78 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 39 МЛН
LIVE Prakash Ambedkar at nilanga Latur | Vba | Mva | Sharad pawar
35:37
Swabhimani Bana Channel
Рет қаралды 6 М.
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 38 МЛН