Рет қаралды 6,009
नमस्कार मंडळी!
आज आपण बनवणार आहोत पोटली समोसा, जो एक अनोखा आणि स्वादिष्ट पदार्थ . पोटली सामोसा हे पारंपरिक सामोस्याचे वेगळे आणि खास रूप आहे. या रेसिपीत आपण कसे झटपट आणि सोप्या पद्धतीने पोटली सामोसा तयार करू शकतो ते पाहूया.
Ingredients
- मैदा (Maida)
- ओवा (Ajwain)
- मीठ (Salt)
- तूप (Ghee)
- तेल (Oil)
- जिरे (Cumin seeds)
- बडीशेप (Fennel seeds)
- कडीपत्ता (Carry leaves)-
- उकडलेले बटाटे (Boiled potato)
- मटार (Green Peas)
- कांदा (Onion)
- स्वीट कॉर्न (Sweet Corn)
- गरम मसाला (Garam Masala)
- धणे पावडर (Coriander seeds powder)
- लाल तिखट(Red Chili Powder)
या पोटली समोसेचे चविष्ट सारण आणि कुरकुरीत बाह्य आवरण यामुळे हे समोसे अगदी खाण्यासाठी एकदम मस्त लागतात. तुम्ही हे पोटली समोसे चहा किंवा कॉफी सोबत नाश्त्याला किंवा अगदी पार्ट्यांमध्ये सुद्धा सर्व्ह करू शकता.
वीडियो आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद!
#मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #घरेलूपाककला #मधुरस्वाद #पौष्टिक #सोयाबीन #बिर्याणी #टिफीन #रेसिपी #healthy #soyabin #biryani #tiffin #recipe #proteinstructure #marathirecipes #cookingchannel #traditionalrecipes #aajichirecipe #swayampak #unhalaswayampak #उन्हाळ्या चे पदार्थ #उन्हाळ्या चा स्वयंपाक #पौष्टिक #unhalachejevan #unhala#anuradhatambolkar #पारंपरिकरेसिपी #maharashtriancooking #learntocook #homemadefood #quickrecipe #homecooking #recipesbyanuradha #anuradharecipes #maharashtrianrecipes #authenticrecipe #hiddenrecipe #healthyfrankie #पारंपरिकरेसिपी #healthyfood
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------