पीठ मळण्याची सीक्रेट ट्रिक ज्यामुळे कितीही पुरण भरा लाटताना पुरणपोळी फुटणार नाही | Puranpoli Recipe

  Рет қаралды 3,005,861

सात्विक भोजन No Onion & Garlic

सात्विक भोजन No Onion & Garlic

2 жыл бұрын

पीठ मळण्याची सीक्रेट ट्रिक ज्यामुळे कितीही पुरण भरा लाटताना पुरणपोळी फुटणार नाही | Puranpoli Recipe
होळीसाठी खास केली जाणारी मऊ लुसलुशीत पुरणपोळी अगदी सोप्या व सविस्तर पद्धतीने (उपयुक्त टिप्स सहित) आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
साहित्य -
पुरण साहित्य -
चणाडाळ - 2 वाटी
गुळ - 2 वाटी
वेलची जायफळ पावडर
सुंठ पावडर
तेल
गव्हाचे पीठ - 2 वाटी
मीठ - अर्धा चमचा (1/4 tsp)
तेल ४ ते ५ मोठे चमचे (4 to 5 tsbp)
तांदूळ पीठ
पाणी
तूप
puran poli recipe,puran poli recipe in Marathi,puran poli Kashi banvaychi,पुरणपोळी,पुरण पोळ्या कशा बनवायच्या,पुरणपोळी मधुराज रेसिपी,पुरण पातळ झाले तर काय करावे,पुरण कसे बनवायचे,पुरणपोळी कशी बनवायची,पुरणपोळी ची रेसिपी,पुरणपोळीचा स्वयंपाक,पुरणपोळ्या,puran poli Marathi,puran poli by Madhura,how to make puran poli,Maharashtrian puran poli,purnachi Poli recipe,purnachi poli,purnachi Poli recipe in Marathi,sweet puran poli recipe,satvik bhojan,सात्विक भोजन
#पुरणपोळी_रेसिपी_मराठी#पुरणपोळीरेसिपी#पुरणाची_पोळी#पुरणाची_पोळी_कशी_बनवायची#पुरणाची_पोळी_रेसिपी#puranpoli_puran_poli_recipe#कटाची_आमटी_रेसिपी_मराठी#पुरणपोळी_recipe#पुरणपोळीचे_पीठ_कसे_मळायचे#पुरणपोळी_आमटी_रेसिपी_मराठी#पुरणपोळी_आमटी#puran_poli_amti
#puranpolirecipe#marathi_padarth#puran_poli_recipe
Puranpoli Thali | Madhurasrecipe
होळी स्पेशल पुरणपोळी थाळी | बिना कांदा लसुण नेवैद्य, योग्य नियोजन संपूर्ण स्वयंपाक/ Puranpoli recipe
Puranpoli |मऊ,लुसलुशीत पूरणपोळी कणकेच्या तिप्पट पुरण भरून न फाटता न तुटता बनवा एका सिक्रेट ट्रीकने
पोळी फुटते,लाटताना चिकटते,असं न होण्यासाठी टिप्स/तोंडात विरघळणारी,मऊ लुसलुशीत पुरणपोळी/होळी स्पेशल
न पुरण वाटता खूप साऱ्या टीप आणि ट्रिक सहित मऊ लुसलुशीत तोंडाला पाणी आणणारी पुरणपोळी रेसिपी |
पुरणपोळी रेसिपी मराठी, पुरणपोळी, पुरण पोळी कशी बनवायची ,पुरणपोळी रेसिपी इन मराठी, पुरणपोळी ची आमटी कशी बनवायची ,पुरणपोळी recipe, पुरणपोळी चे पीठ कसे मळायचे, पुरणपोळी रेसिपी मराठीमध्ये, पुरण पोळी आमटी रेसिपी, पुरणपोळी कशी लाटावी, पुरण पोळी कशी करावी, पुरणपोळी कशी करायची ,पुरणपोळी कशी लाटायची ,पुरणपोळी कशी बनवावी, पुरण पोळी कशी बनवतात ते दाखवा ,खापराची पुरण पोळी कशी बनवायची, पुरण पोळी कशी बनवतात, पुरण कसे बनवायचे, पुरणाची पोळी कशी बनवायची ,पुरणपोळी ची आमटी कशी बनवायची, पुरणपोळी ची आमटी कशी बनवतात, पुरण कसे बनवायचे ,पुरण कसे शिजवायचे, पुरण कसे शिजवावे, पुरण कसे करावे, पुरण कसे बनवावे ,पुरणपोळी कसे बनवायचे, पुरण कसे बनवतात, पुरण कसं बनवायचं, पुरण कसा बनवायचा ,पुरण कसं करायचं ,पुरण कसं व्हायचं, पुरण पोली, पुरण पोली कशी बनवायची, पुरण पोली कैसे बनाते है, पुरणपोली रेसिपी ,महाराष्ट्रीयन रेसिपी, महाराष्ट्रीयन थाळी रेसिपी महाराष्ट्रीयन थाळी, पुरणपोळी ची आमटी कशी बनवायची, पुरणपोळी थाळी, पुरण रेसिपी, झटपट पुरणपोळी रेसिपी, मैदा पुरणपोळी रेसिपी, लुसलुशीत पुरणपोळी रेसिपी, पुरणाची पोळी कशी बनवायची, पुरणाची पोळी रेसिपी, पुरणाची पोळी कशी बनवतात ते दाखवा, पुरणाची पोळी ची रेसिपी, पुरणाची पोळी कशी करायची, पुरणाची पोळी दाखवा, पुरणाची पोळी कशी करतात, पुरणपोळी स्वयंपाक, पुरण पोळी आमटी, पुरणाची पोळी कशी बनवायची, पुरणाची पोळी कशी बनवतात ते दाखवा, पुरणाची पोळी कशी करायची, पुरणाची पोळी कशी करतात, पुरणाची पोळी कशी बनवतात, पुरणाच्या पोळ्या ची रेसिपी, पुरणाच्या पोळ्या, पुरणाच्या पोळ्या कशा बनवायच्या, पुरणाच्या पोळीच, पुरण पोली कशी बनवतात ,पुरण पोली, पुरण पोली कैसे बनाये, पुरण पोली कैसे बनाते है, puran poli, puran poli recipe, puran poli amti, puran poli thali, puran poli/पुरणपोळी/traditional maharashtrian recipe, puran poli recipe/गुळाची पुरणपोळी, puran poli recipe in marathi, puran poli recipe in marathi maida, puran poli recipe in marathi vidarbha, puran poli recipe marathi style, chana dal puran poli recipe, चना दाल पुरणपोळी, chana dal puran poli, chana dal puran puri, chana dal puran, chana dal puran puri recipe, chana dal puran puri kaise banate hain, चना दाल पुरी रेसिपी, purn kaise banvae, puran kasa tayar karave, puran kaise karave, puran barik kaise karave, पुरण कसे बनवायचे, पुरण कसे तयार करावे, पुरानी यंत्र कसे वापरावे, पुरणपोळी कसे बनवायचे, पुरण पातळ झाले तर काय करावे, पुरणपोळी चे पीठ कसे मळायचे,

Пікірлер: 860
@kavitayedake6215
@kavitayedake6215 2 жыл бұрын
Hi recipe pahun aaj polya kelya ,polya Chan jamlya thanks alot mam
@satvikbhojan1
@satvikbhojan1 2 жыл бұрын
अरे वाह भारीच, कवीता ताई 👌🏻👌🏻 करून पहिल्या बद्द्ल आणि अभिप्राय कळवल्या बद्दल मनापासून आभार 🙏🏻
@renupadsalgikar6705
@renupadsalgikar6705 2 жыл бұрын
🐩
@sushilamalore4424
@sushilamalore4424 2 жыл бұрын
@@satvikbhojan1 mk
@SachinShinde-ss1qr
@SachinShinde-ss1qr 2 жыл бұрын
The
@rajanisharad3205
@rajanisharad3205 2 жыл бұрын
@@SachinShinde-ss1qr ताई तुमची पुरणपोळी करण्याची पद्धत खूप छान आहे
@vinayapawar9115
@vinayapawar9115 2 жыл бұрын
Wow.... अप्रतिम....आधी एवढं पाणी घातलं तेव्हा तर मी घाबरले च होते 😅😅 पण खरतर या व्हिडिओ मधून खूप उपयुक्त टिप्स मिळाल्या....खूप खूप धन्यवाद..... हरे कृष्ण हरे राम 🙏🙏
@vaishalihardikar6069
@vaishalihardikar6069 2 жыл бұрын
इतक्या छान पद्धतीने आणि तपशीलवार पुरणपोळीची रेसिपी मी पहिल्यांदाच पाहिली. मनापासून धन्यवाद! आता मी या पद्धतीने पुरणपोळी करून पाहीन.👍🙏💐
@meghayadav7155
@meghayadav7155 Жыл бұрын
कणीक पाण्यात ठेवले हे मी पहिल्यांदा पाहिले ताई....👌🏻👌🏻👌🏻✌️✌️
@user-jj6ff2st6v
@user-jj6ff2st6v 4 ай бұрын
आम्ही नेहमीच कणिक पाण्यात ठेवतो . पण फक्त पूरण पोळी ची कणिक पाण्यात ठेवावी .🌹💐
@pradnyawaghmare538
@pradnyawaghmare538 Жыл бұрын
तुम्ही ज्या पद्धतीने पीठ भिजवायचे सांगितले त्या प्रमाणे मी पीठ भिजवले, मस्तं झाल्या पुरण पोळ्या. पीठ मळून पाणी घालून ते पीठ भिजत ठेवणे ही ट्रिक छान सांगितली. धन्यावाद ताई 🙏
@manseedesai2710
@manseedesai2710 4 ай бұрын
तुमची शिकवण्याची पद्धत खरोखरच कौतुकास्पद आहे. धन्यवाद.
@anug805
@anug805 2 жыл бұрын
अतिशय सुंदर व राजस दिसतात पुरणपोळ्या.
@jayashrikulkarni4519
@jayashrikulkarni4519 2 жыл бұрын
Thank you tai puran polichi barik mahiti baddal.
@pushpadalvi4741
@pushpadalvi4741 2 жыл бұрын
मस्तच ट्रीट छान आहे धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@priyankagondhali1919
@priyankagondhali1919 Жыл бұрын
खूपच छान व उपयुक्त माहिती 👌👌
@kavitavadnere3483
@kavitavadnere3483 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताइ🙏🙏👌👌
@nilimapatil9165
@nilimapatil9165 2 жыл бұрын
खूप छान टीप्स दिल्या आहेत. पूरणपोळी चुकणार च नाही
@sangitajagtap2270
@sangitajagtap2270 2 жыл бұрын
हरे कृष्णा अतिशय सुंदर पद्धीने टिप्स दिल्या त्याबदल धन्यवाद . व तुमच्या पद्धतीने पोळ्या केल्या . खूपच छान झाल्या हरिवोल
@pratibhajoshi8818
@pratibhajoshi8818 Жыл бұрын
मस्त रेसिपी , तुमच्या टिप्स छान होत्या.👍👍
@suchetakarulkar7970
@suchetakarulkar7970 2 жыл бұрын
खुप छान पध्दत सांगितली, कणीक पाण्यात ठेवतात हे आजच कळले, नक्की करून बघु
@satvikbhojan1
@satvikbhojan1 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻नक्की करून बघा मस्त बनतात पोळ्या 🙏🏻
@shamabhatye4208
@shamabhatye4208 Жыл бұрын
खूपच सुंदर पूर्ण पोळी.मस्त दिसते आहे.पाहताना खावीशी वाटतेय
@yogitasonawane4132
@yogitasonawane4132 2 жыл бұрын
एकदम छान माहीती दिलीत ताई धन्यवाद
@vaishalisahasrabudhe2341
@vaishalisahasrabudhe2341 2 жыл бұрын
Superb explanation. Thank u🙏
@snehagramopadhye3413
@snehagramopadhye3413 Жыл бұрын
खूपच छान पध्दत,या पध्दतीने करून पाहिन.खूप खूप धन्यवाद .
@kavitavadnere3483
@kavitavadnere3483 Жыл бұрын
तपशीलवार ,सविस्तर पुरण पोलीची माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏👌👌👌🍧🍧🍧
@chandrakantmahajan4915
@chandrakantmahajan4915 2 жыл бұрын
Farach chhan puran poli recipe.
@anitabarkade9376
@anitabarkade9376 2 жыл бұрын
Khupch chan recipi aahe god bless u
@rekhajoshi4832
@rekhajoshi4832 2 жыл бұрын
pith malnyachi trik khupach changali sangitali. Tya baddal dhanyavad.
@vasudhaayare5570
@vasudhaayare5570 2 жыл бұрын
ही खरी पुरण पोळी !!!करण्याची आवड असणाऱ्या सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक शिकून घ्यावी अशी कृती.आभारी आहे मन:पूर्वक.
@satvikbhojan1
@satvikbhojan1 2 жыл бұрын
धन्यवाद ताई
@akshaytarange2157
@akshaytarange2157 2 жыл бұрын
@@satvikbhojan1 /रे
@sharada2386
@sharada2386 2 жыл бұрын
Khup mast tips.. thank you so much 😍
@meetaadawadkar1991
@meetaadawadkar1991 2 жыл бұрын
खूपच छान पूरणपोळी करताना दाखविली.तूम्ही खरचं सुगरण आहात.
@anjanasable9266
@anjanasable9266 4 ай бұрын
खुप छान रेसिपी झटपट बननारी दाखवली धन्यवाद
@seemakulkarni8586
@seemakulkarni8586 2 жыл бұрын
तुमच्या पुरणपोळी करण्याचा सर्व टिप्स खूपच उपयुक्त आहेत. माझ्या पण पुरणपोळ्या चांगल्या होतात. पण तुमच्या टिप्स वापरून कधी एकदा पुरणपोळ्या करते असे झालं आहे. सुंदर! धन्यवाद.
@satvikbhojan1
@satvikbhojan1 2 жыл бұрын
धन्यवाद सीमा ताई 🙏🏻🙏🏻नक्की एकदा करून पहा 🙏🏻
@sucharitashete6182
@sucharitashete6182 2 жыл бұрын
धन्यवाद ताई
@kusumsureshnalawade5783
@kusumsureshnalawade5783 2 жыл бұрын
wow very beautiful advice thanks Didi
@sunitawadekar9928
@sunitawadekar9928 2 жыл бұрын
खूप छान आहे पद्धत
@nidhisheth7380
@nidhisheth7380 2 жыл бұрын
Khup chan 👌🏼
@mangalasurve9481
@mangalasurve9481 2 жыл бұрын
Khup chan try karnar
@meenalkshirsagar6817
@meenalkshirsagar6817 Жыл бұрын
Very useful tips you gave . Thanks 🙏
@nehashreeswamisamarthdighe7230
@nehashreeswamisamarthdighe7230 2 жыл бұрын
छान माहिती मिळाली
@shitalbhapkar2605
@shitalbhapkar2605 2 жыл бұрын
खुपच छान ताई 👌👌👌👌👌👍
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 Жыл бұрын
Khupach sunder puran poli keli.
@kalpananimbalkar121
@kalpananimbalkar121 11 ай бұрын
Video पहिल्या वेळी बघितला खूप छान माहिती मिळाली😋🙏
@Seetheinfinity
@Seetheinfinity 11 ай бұрын
Khupach scientific paddhat sangitli ahe. Great. Fakt kanket panyacha Praman sanga plz
@sulochanasanavakki1885
@sulochanasanavakki1885 2 жыл бұрын
Khup.chan.recipe
@sadhanasawant8574
@sadhanasawant8574 2 жыл бұрын
अत्यंत छान पध्दतीने सांगितलं, सर्व छोट्या छोट्या बाबी खुप उपयोगी पडणाऱ्या आहेत ... धन्यवाद
@tango8303
@tango8303 4 ай бұрын
खूप छान ट्रिक आहेत. उद्या होळी निमित्त करून पाहीन आणि नक्कीच अनुभव शेअर करेन. धन्यवाद
@ujwalajadhav1501
@ujwalajadhav1501 2 жыл бұрын
Khupch chhan mahiti mialali dhanywad tai
@nehaGawankar
@nehaGawankar Жыл бұрын
ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी पोळ्या बनविल्या खुप छान झाल्या.thank you 😊🙏
@Jyotimahale8929
@Jyotimahale8929 23 күн бұрын
खूपच छान 👌👌🙏🙏
@geetagurav4558
@geetagurav4558 Жыл бұрын
छान माहिती 👌👌👌
@user-os7hp8gi6u
@user-os7hp8gi6u 2 жыл бұрын
खुप छान टिप्स दिल्या ताई धन्यवाद खरोखरच किती छान सांगीतले मना पासून धन्यवाद
@satvikbhojan1
@satvikbhojan1 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻ताई
@shraddhashetye2387
@shraddhashetye2387 Жыл бұрын
पुरणपोळी किंवा साधी पोळी तुप लावल्यानंतर तव्यावर दाबण्यासाठी लाकडी दट्ट्या मिळतो पोळी साठी, तो वापरायचा. फडक्याला तुप लागतं. बाकी पुरणपोळी मस्तच!!!
@namratasawant5364
@namratasawant5364 Жыл бұрын
Wow ,kiti chan 👌
@Aakankasha_Mundhe
@Aakankasha_Mundhe Жыл бұрын
ताई माझ्या लग्नाला साहा वार्ष झाले पण मी फक्त दोन तीन वेळाच पुरानपोळी करून पाहिली कधी पोळी फुटायची,फुगात नव्हती,तर कधी वातड,होत होती,माझे सासु,सासरे सारखं नाव ठेवायची स्वयंपाक येत नाही म्हणून मग ते अचानक आले मग मी पुरान केलं तुमचा हा व्हिडीओ पहुन आणि छान जमली Tnx you tai
@vaishalipatil376
@vaishalipatil376 3 ай бұрын
खूपच छान मी करून बघेन
@goldenDance1281
@goldenDance1281 2 жыл бұрын
Khupach chan👌👌
@sunitapatil3062
@sunitapatil3062 2 жыл бұрын
खूप छान
@shraddhakale8651
@shraddhakale8651 2 жыл бұрын
Khupch chan tai agdi sugran aahat👌👌👌
@durejayshree2506
@durejayshree2506 2 жыл бұрын
Khupach chan tai mast👌👌👍
@mayashetye6955
@mayashetye6955 2 жыл бұрын
खूप छान ताई
@durejayshree2506
@durejayshree2506 2 жыл бұрын
Khupach chan tai tumhi Uttam sugran ahat. 👌👍
@neelampatole1816
@neelampatole1816 2 жыл бұрын
धन्यवाद
@rameshnandey747
@rameshnandey747 2 жыл бұрын
Excellent and imp information
@pradipkagale6942
@pradipkagale6942 Жыл бұрын
Thnx u mam may v aise ki bhut acha hua thnx u
@niveditasahasrabhojane8967
@niveditasahasrabhojane8967 2 жыл бұрын
खूच सुंदर टिप्स
@kartiksankpal23
@kartiksankpal23 2 жыл бұрын
Chan.mahiti.sangitali
@manasimirashi7270
@manasimirashi7270 2 жыл бұрын
सुरेखच....
@dipali9160
@dipali9160 Жыл бұрын
Super explained mam thank you very much
@smitadesai5389
@smitadesai5389 2 жыл бұрын
Thanks for useful tips
@gurunathtendolkar7622
@gurunathtendolkar7622 2 жыл бұрын
सुंदर explain केलेत. धन्यवाद.
@satvikbhojan1
@satvikbhojan1 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@vijayashreekakatkar1466
@vijayashreekakatkar1466 2 жыл бұрын
खूप छान. कणीक पाण्यात ठेवायची पद्धत प्रथमच कळली. करून पाहीन. मी सर्वात शेवटी कणीक वरून जास्त तेल घालून ठेवते म्हणजे हवेने कोरडी पडत नाही.
@satvikbhojan1
@satvikbhojan1 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻नक्की करून बघा 🙏🏻
@nandabhalerao5862
@nandabhalerao5862 2 жыл бұрын
Khup chan
@reenakanvinde5047
@reenakanvinde5047 2 жыл бұрын
Kithi chaan explained. Thanks.
@karunathakur9421
@karunathakur9421 2 жыл бұрын
💯👌👌Khup chan
@poojabelvalkar1911
@poojabelvalkar1911 2 жыл бұрын
Khupach msta
@snehankitabhosale3676
@snehankitabhosale3676 2 жыл бұрын
खूप छान पुरणपोळी बनवायची पद्धत छान आहे सर्वांना उपयोगी पडेल अशी आहे मला फार आवडली.👌🏻👌🏻👍🏻🙏🏻
@satvikbhojan1
@satvikbhojan1 2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻
@activecomputermantha5915
@activecomputermantha5915 Жыл бұрын
ओ वावऊ खूपच सुंदर मी तर उद्याच करते थँक यू हा विडिओ बनवल्याबद्दल
@rashmipawar9826
@rashmipawar9826 2 жыл бұрын
khup chan
@anushreekarmalkar1357
@anushreekarmalkar1357 Жыл бұрын
Mi pan Karun bhaghitale khup chan zali thank u
@samikshapatle9764
@samikshapatle9764 2 жыл бұрын
Chhan👌
@geetamalusare7547
@geetamalusare7547 2 жыл бұрын
एकदम भारी आहे
@sangitabambale777
@sangitabambale777 2 жыл бұрын
खूप सुंदर. फार छान माहिती दिलीत
@satvikbhojan1
@satvikbhojan1 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@avanilataye28
@avanilataye28 2 жыл бұрын
Khupach chan 👌 mala tumchi recipe khup aavdli mi nakki try karen thank you so much 🙏
@satvikbhojan1
@satvikbhojan1 2 жыл бұрын
नक्की करून बघा 👍🏻👍🏻🙏🏻आणि तुमचा अभिप्राय हि कळवा ताई 🙏🏻🙏🏻
@jyotijairamkarle2297
@jyotijairamkarle2297 2 жыл бұрын
Khup sunder prakare sangitle .mi nakki karte धन्यवाद
@satvikbhojan1
@satvikbhojan1 2 жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏🏻
@vijayasalve250
@vijayasalve250 2 жыл бұрын
Tai tumche khoopch savistar mahiti deun sangitle dhanyvaad. Tai. God bless you...
@satvikbhojan1
@satvikbhojan1 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@shalinibadhe-cx5yn
@shalinibadhe-cx5yn Жыл бұрын
Khupcha Sundar
@sunitanagarkar3703
@sunitanagarkar3703 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि सोपी पद्धत धन्यवाद
@satvikbhojan1
@satvikbhojan1 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@jayshreetripathi2164
@jayshreetripathi2164 2 жыл бұрын
Atishay sopi v sutsutit paddhat sangitli .. Dhanyawad
@satvikbhojan1
@satvikbhojan1 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@jyotiparab8165
@jyotiparab8165 2 жыл бұрын
Thks. Khup sunder
@satvikbhojan1
@satvikbhojan1 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@varshabhosale3017
@varshabhosale3017 2 жыл бұрын
फारच सुंदर पद्धत ,धन्यवाद ताई 🙏
@satvikbhojan1
@satvikbhojan1 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@QueenSerena143
@QueenSerena143 Жыл бұрын
Khup chan recipe
@arvinddubal2058
@arvinddubal2058 Жыл бұрын
छानच बनवली
@shwetanaralkar6996
@shwetanaralkar6996 2 жыл бұрын
खूपच छान विडिओ
@anilpalve4211
@anilpalve4211 2 жыл бұрын
लय भारी
@supriyakhadke4838
@supriyakhadke4838 7 ай бұрын
खुप छान केलीत
@sandhyakadam7620
@sandhyakadam7620 Жыл бұрын
मी दिवाळी पाडव्याच्या दिवशी अशीच पुरण पोळी बनवली खूप छान झाली 👍
@komalmakone3168
@komalmakone3168 Жыл бұрын
Khup. Mast
@shrutisalkar190
@shrutisalkar190 2 жыл бұрын
खूप छानच पद्धत दाखवली धन्यवाद
@manceerotithor1317
@manceerotithor1317 2 жыл бұрын
Atishay apratim ani sadhi sopi paddhat dakhawlya baddal dhanyawad taai!!! Ashach khup khup chann rcps dakwat raha!!
@satvikbhojan1
@satvikbhojan1 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻🙏🏻नक्कीच👍🏻
@anitakulkarni976
@anitakulkarni976 2 жыл бұрын
Very nice tips 👍
@ruchii8613
@ruchii8613 2 жыл бұрын
खूपच छान माहिती पूरणचाळण खूपच छान
@satvikbhojan1
@satvikbhojan1 2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻
@poojakarkale7569
@poojakarkale7569 Жыл бұрын
खुप छान ताई
@siddhiraorane3460
@siddhiraorane3460 4 ай бұрын
Khoopach chhan video
@jayashreeshahane6267
@jayashreeshahane6267 Жыл бұрын
Khoop chan sangitaley
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 24 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 32 МЛН
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 17 МЛН