पुरणपोळी/उत्कृष्ट पुरण करण्यासाठी हा सिक्रेट पदार्थ घाला माझ्या आज्जीची 90 वर्ष जुनी टीप/puranpoli

  Рет қаралды 200,975

Suhani's Kitchen

Suhani's Kitchen

3 ай бұрын

पुरणपोळी/न फाटता बनवा मऊ लुसलुशीत पुरणपोळी सगळ्या टिप्ससह/पूरणात घालूया एक सिक्रेट ingredient पीठ भिजवायच्या खास 2 पद्धती/Holi special/Puranpoli Recipe
या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत सगळ्या टिप्स सह, भरगच्च पुरण भरून केलेली गुबगुबीत, मऊ लुसलुशीत, melt in mouth पुरणपोळी कशी करायची, सोबत पीठ भिजवायच्या दोन वेगवेगळ्या अनोख्या पद्धती. कितीही पुरण भरलं, कितीही पातळ लाटली तरीही पोळी अजिबात फाटणार नाही.
तेव्हा येत्या होळीला या पद्धतीने पुरणपोळी नक्की करून पहा.
#suhaniskitchen #पुरणपोळी #puranpoli #holispecial
साहित्य :-
पुरणासाठी ~
चणा डाळ - १ कप (२५० ग्रॅम)
गुळ - १ कप (२५० ग्रॅम)
पाणी - ३ कप
हळद - १/२ टीस्पून
तेल - १ टीस्पून
जायफळ पावडर - १ टीस्पून
वेलची पावडर - १/२ टीस्पून
पारीसाठी ~
कणीक - २ कप
हळद - २ चिमुट
तेल - ४ ते ५ टेबलस्पून
चवीनुसार मीठ
*******************
Ingredients :-
For Puran ~
Split Bengal gram - 1 cup (250 gram)
Jaggery - 1 cup (250 gram)
Water - 3 cup
Turmeric powder - 1/2 tsp
Oil - 1 tsp
Nutmeg powder - 1 tsp
Cardamom powder - 1/2 tsp
For cover ~
Whole wheat flour 2 cup
Turmeric powder 2 pinch
Oil - 4 to 5 tbsp
Salt to taste
--------------------------------------------------
Try these amazing Summer Special Recipes of
"Suhani's kitchen"
वर्षभर टिकणारा पारंपारिक कैरीचा साखरांबा👉 • वर्षभर टिकणारा पारंपरि...
चटपटीत कैरी लौंजी 👉 • कैरी लौंजी/Kairi Launj...
मस्क मेलन ज्यूस आणि स्मुदी 👉 • थंडगार शुगरफ्री ज्यूस/...
मसूर पुलाव आणि थंडगार रायता👉 • अख्खा मसूर पुलाव आणि र...
व्हेज कुर्मा पुरी👉 • गुढीपाडव्यासाठी खास कु...
ग्रेप्स लेमोनेड👉 • Grapes lemonade/grape ...
काजू गुलकंद मिल्कशेक👉 • काजू गुलकंद मिल्कशेक/c...
आलू पालक रायता 👉 • आलू पालक रायता/aloo pa...
दोडक्याचा खमंग झणझणीत ठेचा👉 • दोडक्याचा हा खमंग झणझण...
-------------------------------------------------
** Social Media Links **
Follow us on You Tube 👇👇
/ @suhaniskitchen5465
Follow us on Facebook 👇👇
profile.php?...
Follow us on Instagram 👇👇
suhanis_kitchen
---------------------------------------------------
पुरणपोळी
पुरणपोळी रेसिपी मराठी
पुरणपोळी कशी बनवायची
पुरणपोळीचे पीठ कसे मळायचे
पुरणपोळी रेसिपी
पुरणपोळी सुहानीज किचन
परफेक्ट पुरण कसे करावे
पुरणाचे योग्य प्रमाण
मऊ लुसलुशीत पुरणपोळी
भरपूर पुरण भरून पुरणपोळी कशी करावी
कणकेच्या तिप्पट पुरण भरून पुरणपोळी
होळी स्पेशल पुरणपोळी
गुबगुबीत लुसलुशीत पुरणपोळी
puranpoli recipe
Easy Puranpoli recipe
Puranpoli Perfect Recipe
Maharashtrian Puranpoli
Traditional Puranpoli
Dough for perfect Puranpoli
How to make Puranpoli at home
How to make perfect Puran, blank full movie, dhruv tara today full episode,kundali bhagya full episode today,konkan sanskruti
#पुरणपोळी
#होळीस्पेशल

Пікірлер: 136
@savitamane7889
@savitamane7889 3 ай бұрын
आज मी यू टुब वर पुरणपोळीचे खूप विडियोज पाहिले कितीतरी विडायोज मध्ये पोळ्या भाजताना त्यावर खूप तूप ओतलेले दाखवले पोळीला तुपात अंघोळघातल्या सारखे कोणाच्याही पोळीवर खमंग भाजल्याचे डाग नाहीत कच्चा वाटतात अशा पोळ्या. आम्ही एवढे तूप भाजताना घालत नाही वरून खाताना घेतो. तुझ्या पोळीवर खूप तूप ओतलेले नाही आणि पोळी पण डाग येवूस्तो खमंग भाजली. हीच परफेक्ट पुरणपोळी आहे. Khup khup chan 👌👌👌👌👌👌👌👌
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
फारच छान अभिप्राय🙏 मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@meenagadkari8162
@meenagadkari8162 3 ай бұрын
❤ CT hu 111 ko ¹qqaê nu hu i
@smitabuzruk1834
@smitabuzruk1834 3 ай бұрын
आम्ही नागपूर। किंवा विदर्भात पुररणपोली तव्यावर तूप घालून भाजून घेतो खूप छान खमंग लागते
@reshmarajmane929
@reshmarajmane929 3 ай бұрын
Mastach banavli aahe puranpoli kharach tumhi uttam sugran aahat
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
@@reshmarajmane929 मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतर रेसिपीज पण आवर्जून पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@mayakarajgikar7547
@mayakarajgikar7547 9 күн бұрын
खूप छान रेसिपी आहे सांगितल्या बद्दल धन्यवाद मी नक्की करून बघेन 😮
@Littleprincess_163
@Littleprincess_163 Ай бұрын
Yummy tasty Nice recipe 😋 👌 💯 New friend 👍❤❤️❤️
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 12 күн бұрын
Thanks🌹Stay connected👍
@suhasinisoorian8350
@suhasinisoorian8350 3 ай бұрын
Khupach mast दाखवली पुरणपोळी आणि भरपूर टीप सोबत
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@priyamahajan6543
@priyamahajan6543 3 ай бұрын
व्वा अतिशय सुंदर आहे आवाज खणखणीत आहे माहिती छान दिली आणि समजावून सांगितले त्या बदल थॅकयू
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@skulkarni3018
@skulkarni3018 3 ай бұрын
खूपच छान आणि आकर्षक झाल्या आहेत या पुरणपोळ्या. पीठ मळण्यापासून ते पूर्ण पुरणपोळी बनवण्यासाठी भरपूर टिप्स मिळाल्या. गव्हाचे पीठ आणि गूळ अधिक प्रमाणात वापरल्यामुळे पौष्टिक पण आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर आपणही बनवू शकू असा विश्वास वाटतो. या विडियोबद्दल आपल्याला धन्यवाद.🙏😋
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
आहा. मस्त अभिप्राय 💞💞 मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@suchitrabhattacharya5115
@suchitrabhattacharya5115 3 ай бұрын
स्टेप बाय स्टेप सगळ व्यवस्थित समजावून सांगितले. पुरणपोळी छानच खमंग भाजली आहे 👌👌👌👏👏🫶🫶
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹
@smitawadekar8188
@smitawadekar8188 3 ай бұрын
Apratim video n uttam nivedan yummy tasty polya thnx mam🎉🎉
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@pradnyaathalye4237
@pradnyaathalye4237 3 ай бұрын
सांगण्याची पद्धत आवडली..कणिक भिजवताना त्यात हळदीऐवजी थोडे केशर घातले तर रंग आणि स्वाद दोन्हीही अप्रतिम येतो...कणिक भिजवून त्यावर पाणी घालुन ठेवायचे हे करुन बघेन नक्की
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आता यावेळेस केशर घालून बघते 👍
@ammo5513
@ammo5513 3 ай бұрын
Sunder, hich khari puran poli
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@vandanakulkarni729
@vandanakulkarni729 3 ай бұрын
खूपचं सुंदर झाल्या आहेत पुरणपोळ्या तर मी पण अशाच प्रकारे करणार आहे 8:54 ❤❤
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 पुरणपोळी व्यतिरिक्त आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज try करून पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@neetaotari9963
@neetaotari9963 3 ай бұрын
पुरण पोळी एकदम सुरेख झाली आहे 👌👌👍
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@diptiprajapati5264
@diptiprajapati5264 3 ай бұрын
Sundar khamang bhajlelya patal puran polya far awadlya😍😋😋👌👌🙌
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@rshs9098
@rshs9098 3 ай бұрын
थॅंक्यु ताई पुरण यंत्राच नाव सांगितले
@chayaskitchenrecipesvlog9037
@chayaskitchenrecipesvlog9037 3 ай бұрын
Looks so delicious yummy tasty contact 😋😋😋😋
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@vimalminde8992
@vimalminde8992 3 ай бұрын
Khup changali mahiti milali dhanyavad
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@supriyamahadik2129
@supriyamahadik2129 3 ай бұрын
Khup chan zali puranpoli❤❤
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज आवर्जून पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा
@vrushaliviratismyfavouritm5521
@vrushaliviratismyfavouritm5521 3 ай бұрын
खुप छान सुदंर
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@savitakasalkar7135
@savitakasalkar7135 3 ай бұрын
खुपच ‌छान ‌पुरणपोळी
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@saumitradeshpande8620
@saumitradeshpande8620 3 ай бұрын
Yummy poranpoli 😋😋♥️♥️♥️
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
Thanks a lot
@user-sx1qt6qd8h
@user-sx1qt6qd8h 3 ай бұрын
खूप छान माहिती
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@alkajoshi3840
@alkajoshi3840 3 ай бұрын
खुप च सुंदर पद्धत😊
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@user-rs2wi2fv3w
@user-rs2wi2fv3w 3 ай бұрын
Khup chan resipi
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@rajashreechaphekar1667
@rajashreechaphekar1667 3 ай бұрын
Wa khoop chan
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@geetamayee5197
@geetamayee5197 3 ай бұрын
खूप छान पुरणपोळी दाखवली❤
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹
@ksbhalwankar1395
@ksbhalwankar1395 3 ай бұрын
मॅडम खूपच छान पद्धतीने पुरणपोळी दाखवली आहे .नाहीतर आजकाल मैदा व साखर वापरून सर्रास पुरणपोळ्या बनवल्या जातात. कणिक आणि गुळाचा वापर केल्यामुळे खूपच पौष्टिक पुरणपोळी होते
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय कळवा 👍
@shitalkanitkar5995
@shitalkanitkar5995 3 ай бұрын
चुकीची समजूत. गूळ आणि साखर दोन्ही आपल्याला हानिकारक आहे. There are very minimal minerals in jaggery as compared to sugar. And excess sugar ( or jaggery) is bad for health. गोड पदार्थ थोडेसे कधी तरी खावेत. मग ते मैदा काय, आणि साखर काय
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
@@shitalkanitkar5995 खरं आहे, सणासुदीला थोडंसं खावं 👍 By the way, रेसिपी कशी वाटली?
@ushabondre8533
@ushabondre8533 3 ай бұрын
Delicious😋
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
Thank you 🌹
@meenamarade1262
@meenamarade1262 3 ай бұрын
खूपच छान
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज आवर्जून पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@deepalinaikode4188
@deepalinaikode4188 3 ай бұрын
खूप छान आणि मस्त रेसीपी व टिप्स सुद्धा 👌👌
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@truptikapse3730
@truptikapse3730 3 ай бұрын
Khup chan tips tai
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@ashwiniathalye3369
@ashwiniathalye3369 3 ай бұрын
खूप छान भरपूर पुरम भरून पातळ पुरणपोळी केली आणि खमंग भाजली वरून भरमसाठ तेल तूप पण नाही लावले. आमच्याकडे अशीच खमंग पुरणपोळी आवडते 👌🫶🫶
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹
@n.athalye7454
@n.athalye7454 3 ай бұрын
छान पद्धत
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@madhurimaphatak5163
@madhurimaphatak5163 3 ай бұрын
मी आज केल्या, अशाच पद्धतीने.. छान झाल्या..
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@seemajadhav483
@seemajadhav483 3 ай бұрын
👌👌👌 Recipe
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज आवर्जून पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा
@mangalapatil8410
@mangalapatil8410 3 ай бұрын
खुपच छान माहीती सांग ता ताई तुम्ही
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹
@varshapatil9974
@varshapatil9974 3 ай бұрын
Varun kami tup ghatleli Puranpoli apratim 😋👌👌👌👌👌
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹
@malisawant5287
@malisawant5287 3 ай бұрын
❤chan fugir puranpoli
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@mitsu5767
@mitsu5767 3 ай бұрын
Chaan tip dili aahe tumhi khup chaan recipe
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@mitsu5767
@mitsu5767 3 ай бұрын
@@suhaniskitchen5465 mam mala jashti phar Marathi yet nahi pn samju sakte aani thode bolu shakte pn tumchi recipe khup aavdli mala
@bhaktitervankar7624
@bhaktitervankar7624 3 ай бұрын
अप्रतीम ताई
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹
@pritijoshi2763
@pritijoshi2763 3 ай бұрын
फक्त तुझ्या व्हिडिओमध्ये पुरणयंत्र दिसल नाहीतर अनेक व्हिडिओ पाहिले त्यात चाळणीवर ग्लास रगडून पुरण गळताना दिसतात😅 पुरणपोळी छानच 👌👌😋
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज आवर्जून पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा
@aswinijagdale1486
@aswinijagdale1486 3 ай бұрын
Chan paddhat ahe
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@manishakharat2656
@manishakharat2656 3 ай бұрын
खूप छान वाटले पोळी ❤
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@sandhyabobade1251
@sandhyabobade1251 3 ай бұрын
Delicious 🎉😂
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
Thank u 👍
@manishachavan5775
@manishachavan5775 3 ай бұрын
खुप सुंदर व्हिडिओ बनवला आहे पुर्ण पोळी पण छान दाखवली👌👌😋
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@sunitapaithane1315
@sunitapaithane1315 3 ай бұрын
👌👌
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
❤❤❤
@madhurimaphatak5163
@madhurimaphatak5163 3 ай бұрын
खूप सुं द र.. 👌👌
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@shubhadasawant9920
@shubhadasawant9920 3 ай бұрын
Khup 👌
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
Thanks 🌹
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@rupaliparab1738
@rupaliparab1738 3 ай бұрын
Me same process keli...asach chan..ruchkar..golden colour ala.....tumhi dakhvlat ..apratim puranpoli.
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज आवर्जून पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@aartimalgaonkar9682
@aartimalgaonkar9682 3 ай бұрын
😋😋😋
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
💞💞💞
@vrushalideshmukh993
@vrushalideshmukh993 3 ай бұрын
खुप छान पुरणपोळी बनवताना चा . video. पण आम्ही ( CKP) अशीच पुरण पोळी तेला वर लाटतो. लाटताना कोणतच पिठ पोळी ला लावत नाही. फक्त पोळपाटा वर plastic paper ठेवुन पुरण पोळी लाटतो. लाटुन झाल्यावर , लाटण्या वर पोळी हळुहळु घेऊन तव्यावर सोडावी लागते, अशी पोळी मऊसुत होते, आणि चवीला खुपच खमंग लागते.आम्ही तेलपोळी म्हणतो.
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 तेलपोळी is a 💖 मला पण फार आवडते पण करायला जरा कठीण. सध्या रोज 2 ते 3 पोळ्या करून प्रॅक्टिस सुरू आहे. गुढीपाडव्याला व्हिडिओ करायचा विचार आहे. Let's see. आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@Angelpatil313
@Angelpatil313 3 ай бұрын
मधुरा ताई ची रेसिपी आहे कला बघितली मी
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मधुरा ताईंच्या सगळ्याच रेसिपीज छान असतात. She is our inspiration 👍
@rshs9098
@rshs9098 3 ай бұрын
ताई कटाची आमटी रेसिपी दाखवली आहे का प्लीज मला पुरण डखळी च माप मीळाल पन्हा थॅंक्यु ताई
@sujayanaik2969
@sujayanaik2969 3 ай бұрын
Kanik bhijvun 1 tas panyat bidun thevale pan jar only maida vaparala tar to suddha 1 tas panyat bhijvayacha ka?
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मैदा भिजवायचा नाही. त्याला चांगलं मळून घेतलं की छान तार येते. गव्हाच्या पिठाला लवकर तार येत नाही म्हणून पाण्यात भिजवून ठेवला. रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🌹
@vandanakamble713
@vandanakamble713 3 ай бұрын
ताई शेत गव्हाच्या पोळ्या पण छान होतात
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
येस 👍 पण शेतगहू फक्त गावाला मिळतो, इथे शहरात मिळत नाही
@rshs9098
@rshs9098 3 ай бұрын
खूप खूप खूप खूप खुपच छान पुरण पोळी ताई पुरण यंत्र कोणत्या कंपनीचे नाव सांगाल का प्लीज
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 पुरण यंत्र खूप जुनं "अंजली" ब्रँडचं आहे. माझ्या सासूबाईंनी दिलंय मला 😍 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@priyankadhere2460
@priyankadhere2460 3 ай бұрын
Puranpoli Apratim. 👌👌Tai dhokla dakhwa na citric acid ghalun. Khup recipe pahilya pan citirc acid khup ghatlyamule dhokla test la ambat hoto.
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹 मला स्वतःला सायट्रिक ॲसिड आवडत नाही म्हणून मी ते टाळते. लिंबाचं रस घालून अप्रतिम ढोकळा होतो. त्याची रेसिपी शेअर करते लवकरच👍
@vimalminde8992
@vimalminde8992 3 ай бұрын
Mazekde Anjali puran mashine aahe pn Puran jad hote Konte puran yantr purn barik vatle jate sangile tr changle hoyil
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
माझ्याकडे पण "अंजली" आहे, very old. त्याला 3 जाळ्या आहेत त्यातली सगळ्यात बारीक जाळी मी पुरण वाटायला वापरते
@priyamahajan6543
@priyamahajan6543 3 ай бұрын
आणि लिहून दिले सरविसतर
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
❤❤
@pr.waghmare9559
@pr.waghmare9559 3 ай бұрын
तुम्ही प्रथम जो पिठाचा गोळा घेतला व पुरण घेतले.पण नंतर आम्हाला न दाखवता परत पिठाचा गोळा गुपचुप घेतला घेताना एडीट केलेत.पण मला मात्र हे समजले.कारण तुम्ही हात घेताना दिसला पण वर येताना ऐडीट केले.
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मॅडम मी पिठाचा गोळा घेतला आणि नंतर कोरड्या पिठात बोटं बुडवली, त्यामुळे बोटं बरबटली, तशी बोटं स्क्रीनवर चांगली दिसत नाहीत. त्यामुळे मी साईडला बोटं चोळून त्यावरचं पीठ काढत होते. पिठाचा आधी घेतलेला गोळा आणि पुरण भरतानाचा गोळा पुन्हा एकदा नीट पहा. एवढं निरखून, मनापासून पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद🌹 आपल्या चॅनेलच्या इतरही रेसिपीज आवर्जून पहा👍
@sheelaborade4610
@sheelaborade4610 3 ай бұрын
तेल पोळी दाखवा pl
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
आत्ता होळीच्या आधी शक्य होणार नाही पण गुढी पाडव्याला दाखवायचा प्रयत्न करते 👍 रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@mangalbothe6802
@mangalbothe6802 3 ай бұрын
Panyat bhijvlele pithachi pn puran poli karun dakhvayal havi hoti taai
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
हो ना, ते राहूनच गेलं. नेक्स्ट टाईम परत व्हिडिओ बनवते, may be अक्षय तृतीयेला try करते. मनापासून धन्यवाद 🌹
@vaishalihengade7205
@vaishalihengade7205 3 ай бұрын
हळद टाकल्याने कडवटपणा येतो पुरणपोळीला
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
किंचित घालून बघा, नाही येत कडवटपणा किंवा मनात शंका असेल तर हळद वगळलीत तरीही चालेल. तसही आपण ती फक्त रंगासाठी घातलेली आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🌹
@jagannathnikumbh6388
@jagannathnikumbh6388 3 ай бұрын
Pithat mohan ny ghalat ka
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
पिठात तेल घातलय, गरम तेलाचे मोहन पुरणपोळीच्या पिठात घालत नाहीत. रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🌹 आपल्या चॅनेलवरच्या इतरही रेसिपीज पहा आणि तुमचे अमूल्य अभिप्राय अवश्य कळवा 👍
@jagannathnikumbh6388
@jagannathnikumbh6388 3 ай бұрын
Thankyou.chan mahiti..
@rajashrilokhande8561
@rajashrilokhande8561 3 ай бұрын
खूप छान
@suhaniskitchen5465
@suhaniskitchen5465 3 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🌹
Самое Романтичное Видео ❤️
00:16
Глеб Рандалайнен
Рет қаралды 4,7 МЛН
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 76 МЛН