पूजा खेडकर आणि कुटुंबियांवर कारवाई कधी? ॲाडीची जप्ती कोणी थांबवलीय?

  Рет қаралды 212,246

Time Maharashtra

Time Maharashtra

22 күн бұрын

पुणे आणि मुंबईत दारू पिऊन हिट ॲण्ड रन प्रकरण करणाऱ्या तरूणांच्या पालकांनी त्यांच्या गुन्ह्यांत सहभाग घेतला म्हणून त्यांना गजाआड करण्यात आले. हाच नियम देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या UPSC मंडळांची फसवणूक करणाऱ्या पूजा खेडकर हिच्या बाबतीत का लावला गेलेला नाही. दिव्यांग आणि आर्थिक मागासलेल्या एकेका योग्य उमेदवाराचा हक्क डावलणाऱ्या खेडकर कुटुंब कुणाच्या पाठिंब्यावर इतका मस्तवालपणा करतेय असा प्रश्न देशभरातून विचारला जातोय. त्याच वेळी शिंदेसरकार हताशपणे हे सगळं उघड्या डोळ्यांनी पहात आहे.
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on KZfaq: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#dilipkhatekar #poojakhedkar #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #pune #iaspoojakhedkar #ashishshelar #ashokchavan #mahayuti ‪@mieknathshinde5887‬

Пікірлер: 1 200
@kailashgaidhani2794
@kailashgaidhani2794 20 күн бұрын
सगळे जुने IAS यांच्या प्रॉपर्टी च्या तपास घ्या यांनी लोकांना लुटून किती माया जमावली
@vishnupendharkar3832
@vishnupendharkar3832 20 күн бұрын
विधानसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर होणाऱ्या एक एक घटना महायुतीला अडचणीत आणत आहे याची दखल दिरंगाई महागात पडू शकतं
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 20 күн бұрын
महाराष्ट्रातील (ज्यांनी येथे काम केले आहे,असे) भाप्रसे वाल्यां सकट भापोसे व भावसेवाल्यां सेवानिवृत्त सनदी अधिका-यां च्या असमतोल मालमत्तांची छाननी करावी.पण आता ते शक्य वाटत नाही.फक्त त्यांच्या पाल्यांना शासकीय सेवा अथवा लाभ देतेवेळी त्यांची आर्थिक संपन्नता तपासून मगच निर्णय घ्यावा. मोदी साहेबांची घोषणा" ना खाऊंगा ना खाणे दुंगा" काटेकोरपणे वास्तवात आणावी.
@janardansatose213
@janardansatose213 19 күн бұрын
Aj paryant sarkar zople. Hote Kay???
@rajaramp6610
@rajaramp6610 18 күн бұрын
Mpsc mdhun honarya adhikryanchi pn choukshi kra.....lutmar chalvli ahe bhadvyani....ration card kadayla paise lagtat ya adhikari lokana...are ksli seva krtat...
@kjshirodkar1316
@kjshirodkar1316 17 күн бұрын
​@@vishnupendharkar3832😊
@dilipsanap4626
@dilipsanap4626 20 күн бұрын
सर्व जुने IAS अधिकाऱ्या चा प्रॉपटी चेक करा
@sate6805
@sate6805 16 күн бұрын
बरं 😂
@shyamala1812
@shyamala1812 20 күн бұрын
फक्त पूजा खेडकरच नव्हे तर, तिचे वडील व तिला इथपर्यंत पोहोचण्यास मदत केलेल्या सर्वांनाच कडक शिक्षा झाली पाहिजे.
@MAHDEO
@MAHDEO 15 күн бұрын
कुणावरही, काहीही कारवाई होणार नाही !!!! लोक सगळ पट्कन विसरून जातात ( आता त्या पोर्शे हिट अँड रन कार प्रकरणाच काय झाल ?? कोणाला आठवत तरी आहे का ???? ) बकवास तीन तिघाडी सरकार आपल ..... त्यांना आता त्यांची खुर्ची कशी टिकवायची याची चिंता लागलीये, त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना या असल्या गोष्टीत रस नाही. कुणाच्यात दम नाही या लोकांना हात लावण्याचा .! आपण सर्वसामान्य जनतेला हे फक्त बघत आणि सहन करण्या पलीकडे आजून काही पर्याय नाही
@sadashivtakale9083
@sadashivtakale9083 13 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Krapaya Chaukashi Vhavi
@sureshdeshmukh20
@sureshdeshmukh20 11 күн бұрын
Dilip khedkar and Pooja khedker yachavar gunha dakhal kara
@nisha280
@nisha280 20 күн бұрын
अधिकारी पॉवरफुल असेल पण वंचित ला एकही जागा जिंकता आली नाही. दक्षिण नगर निवडणूकीच्या वेळी दिलीप खेडकर ह्यांनी ४० कोटी संपत्ती दाखवली होती. मग नॉन क्रीमिलेअर सर्टीफिकेट कस मिळवले याची चौकशी झालीच पाहिजे.
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 20 күн бұрын
वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या अशा व्यक्ती मध्ये काय वंचित पता दिसला, म्हणून त्याला उमेदवारी दिली, इतर वेळेस सगळ्यांना प्रामाणिकतेचे डोस पाजणारे आता गप्प का बसले आहेत.
@sampatraolokhande6884
@sampatraolokhande6884 18 күн бұрын
मुख्य मत्री उप मुखयमंत्री यांच्या प्रोपरतीची चौकशी करा व नंतर बोला.
@bajiraosatam8137
@bajiraosatam8137 18 күн бұрын
इतर मीडिया व शीदे सरकार. अभ्यास युपीऐसचा. इतर.विधयाथयानवर.अनयाय . होतो.
@maadhavlohagave5200
@maadhavlohagave5200 18 күн бұрын
एस कारवाई झाली पाहिजे
@vandanabhogle6391
@vandanabhogle6391 17 күн бұрын
70 varsh chukat khaun vanchit kase
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 20 күн бұрын
पंतप्रधान कार्यालयाकडून याची दखल घेतली गेली पाहिजे
@rajendrabhosale6133
@rajendrabhosale6133 20 күн бұрын
PMO ने दखल घेतली आहे.
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 20 күн бұрын
PM chi degree ch fake ahe te pan karwai Kara kunalach sodu naka
@user-ft2bu4vq1p
@user-ft2bu4vq1p 20 күн бұрын
100 कोटींची प्रॉपर्टी जमवून वंचितांच्या वळचणीला, 1000 कोटी करायला 😅
@avi3727
@avi3727 20 күн бұрын
हो दखल घेतली आहे पण तिला बचाव करण्यासाठी 😂😂
@rachanadentalart1034
@rachanadentalart1034 19 күн бұрын
​@@sushiljadhav6522 4 thi failed kya karega 😂
@sardarpatil7553
@sardarpatil7553 20 күн бұрын
मिडिया आणि शिंदे तुमच्या कडे देशातील विद्यार्थी पहात आहेत, जरा लाज बाळगा,,,
@user-jg4rl7hc5p
@user-jg4rl7hc5p 20 күн бұрын
गृह मंत्री काय करत आहेत
@tatyagavhane2452
@tatyagavhane2452 19 күн бұрын
अहो एकनाथ आणि फडणवीस यांनी लाज कधीच सोडली आहे,
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 17 күн бұрын
अगदी बरोबर ​@@tatyagavhane2452
@MAHDEO
@MAHDEO 15 күн бұрын
कुणावरही, काहीही कारवाई होणार नाही !!!! लोक सगळ पट्कन विसरून जातात ( आता त्या पोर्शे हिट अँड रन कार प्रकरणाच काय झाल ?? कोणाला आठवत तरी आहे का ???? ) बकवास तीन तिघाडी सरकार आपल ..... त्यांना आता त्यांची खुर्ची कशी टिकवायची याची चिंता लागलीये, त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना या असल्या गोष्टीत रस नाही. कुणाच्यात दम नाही या लोकांना हात लावण्याचा .! आपण सर्वसामान्य जनतेला हे फक्त बघत आणि सहन करण्या पलीकडे आजून काही पर्याय नाही
@jaishankargajare5042
@jaishankargajare5042 20 күн бұрын
या सर्वांवर तसेच तहसीलदार व इतर जबाबदार लोकांवर कारवाई झाली पाहिजे.
@indirajadhav4807
@indirajadhav4807 18 күн бұрын
मला. पण. तुकाराम. मुंडे. चीच. आठवण. आली. त्यांचा. सारखा. ग्रेट. Aadhikari होणे. नाही
@MUSICLOVER-cg6bz
@MUSICLOVER-cg6bz 12 күн бұрын
Tukaram munde ya khedkar Ani fadnvischa bhakt ahe
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 20 күн бұрын
फक्त रोहित पवार यांनी चांगले स्टेटमेंट दिले आहे. देवेंद्र फडणवीस का नाही बोलत? एकनाथ शिंदे का नाही बोलत??
@mstalkonline
@mstalkonline 20 күн бұрын
तोही बोलत कारण तो विरोधात आहे. सत्तेत असता तर बोलला नसता..
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 20 күн бұрын
कारण भाजपच्या आवडत्या जाती ची आहे ही काळ तोंडी पूजा 😂
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 20 күн бұрын
बोलले तर प्रकरण अंगलट येण्याची शक्यता आहे, प्रकरण अधिक चिघळले तर अंगावरून झटकून टाकता येते, याबाबत सगळेच राजकीय नेते वाकबगार आहेत.
@madhavdongargaonkar5952
@madhavdongargaonkar5952 15 күн бұрын
येथेच पानी मुरते आहे
@brekhadahotrepunemh6021
@brekhadahotrepunemh6021 13 күн бұрын
बोलतील.... उशिराने ...as usual....
@ravirajmane1716
@ravirajmane1716 20 күн бұрын
सत्ताधारी पक्षाकडून एकही स्टेटमेंट नाही याला काय म्हणावे.
@nisha280
@nisha280 20 күн бұрын
माहितीच्या अधिकारात विजय कुंभार यांनी ही माहिती बाहेर काढली, त्यांचे खरे आभार मानले पाहीजे, नाहीतर कळलेच नसते.
@extra2ab
@extra2ab 20 күн бұрын
Teri bhi chup Meri bhi chup
@sambajikadam6371
@sambajikadam6371 17 күн бұрын
विरोधी पक्षनेते ही बोलत नाहीत.
@user-ij6fi2jw2c
@user-ij6fi2jw2c 14 күн бұрын
सत्ताधार्यांचा पाठिंबा.
@prakashpagare8912
@prakashpagare8912 20 күн бұрын
म्हातारी मेली त्याचे सुखदुख नाही पण काळ सोकावत चालला आहे, सलाम दी टाईम महाराष्ट्रला ,👏
@deeppatil390
@deeppatil390 20 күн бұрын
येथे कायद्याची भीती आणि पालन फक्त सर्वसामान्यांसाठी आहे.शासकीय अधिकारी आणि राजकीय लोकसाठी यांना सर्व माफ आहे . कुठं नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा.
@vijaybhoir1727
@vijaybhoir1727 20 күн бұрын
खूप चांगले निडर विश्लेषण साहेब, आपल्या सारखे अन्यायाला वाचा फोडणाऱ्या लोकांची आज महाराष्ट्राला गरज आहे कारण आपणच ह्या गरीब जनतेवरील अन्याय दूर करून न्याय देऊ शकता
@vijaypatole728
@vijaypatole728 20 күн бұрын
Ķ
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 20 күн бұрын
किती हा माज पैशाचा आणि सत्तेचा राज्याचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री काय करतायत
@Shivajiawate4318
@Shivajiawate4318 19 күн бұрын
ते सध्या नपुंसक झाले आहेत .
@sanjaysavle4167
@sanjaysavle4167 20 күн бұрын
पुचाट, गुळचट,महत्वाचे बोलाना पुजा, तिचा पप्पा, आजोबा जेल मधे टाका पहीले, एकाच वेळी फासावर लटकवा दुसर्‍याची हिम्मत व्हायला नको. जय संविधान
@bharatrahane3244
@bharatrahane3244 18 күн бұрын
जय संविधान म्हणता त्या संविधानातच पळवाटा आहेत. तेंव्हा संविधान बदलणे खूप गरजेचे आहे. नाही बदलले तर निर्ढावलेले गुन्हेगार त्याचा गैरफायदा घेणारच. पैशाची ताकद संविधानाला दाबुन टाकते
@kattarhidu2151
@kattarhidu2151 20 күн бұрын
Neet पेपर फुटी सानप, आता फेक डॉक्युमेंट ias खेडकर तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही 🤞💯
@user-ij6fi2jw2c
@user-ij6fi2jw2c 14 күн бұрын
पेपर फुटी ला भाजप जबाबदार आहे. जे पायवुतार झाले त्यांचे अनुकरण आहे.
@sukhdeonaik7314
@sukhdeonaik7314 20 күн бұрын
तिला dismiss करा
@vikaspathare1608
@vikaspathare1608 20 күн бұрын
कठीण आहे
@rpatil4323
@rpatil4323 20 күн бұрын
To kon sangnar ani tuje kon yeknar ti upsc passing zaliya apan ky bolun upyog nhi murkhagat😂😂
@prashantpradhan4789
@prashantpradhan4789 11 күн бұрын
She will be transferred to other state.nothing doing
@shantarammane6547
@shantarammane6547 20 күн бұрын
एवढं भष्टाचार आहे की सामान्य माणूस खूप नाराज आहे परंतु वेळ ची वाट पाहतोय पूणे पोलिस आडीअजून उचली नाही कारण अर्थ कारण
@shamravkarandikar5209
@shamravkarandikar5209 11 күн бұрын
😅😅😊
@ramakant6304
@ramakant6304 20 күн бұрын
अशा सवलती अनेक मागासवर्गीय मुले व मुली कोटींवर उत्पन्न असताना घेत असतात .
@ravindratapaswi3989
@ravindratapaswi3989 20 күн бұрын
Right
@dattarampendse6858
@dattarampendse6858 17 күн бұрын
हे खरे आहे.
@lakshmanbikkad4779
@lakshmanbikkad4779 20 күн бұрын
IAS अधिकारी तसेच क्लास वन अधिकारी आमदार खासदार मंत्री बिल्डर आणि कॉन्टॅक्ट दार यांच्याकडे कित्येक कोटी रुपयांची प्रॉपर्टी दिसून येईल हे सामान्य जनतेला लुटायचे वर्ग आहेत यांच्यावर जर दाढी टाकल्या कित्येक पटीने अधिक संपत्ती दिसून येईल
@user-kx1du8it4m
@user-kx1du8it4m 20 күн бұрын
नक्कीच कार्यवाही झालीच पाहिजे.
@user-jg4rl7hc5p
@user-jg4rl7hc5p 20 күн бұрын
ओबीसी आहे म्हणून कार्यवाही केली म्हणून भुजबळ साहेब रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भिती सरकाला गृहमंत्री साहेबाला वाटत असेल
@damodardeshmukh2911
@damodardeshmukh2911 20 күн бұрын
हे सर्व प्रकरण एव्हडे भयंकर आहे कि . राजकीय दबाव टाकून मिटवले जाण्याचीच शक्यता मला जास्त वाटते . अशी व ह्याहुनही भयानक असलेली प्रकरणे " तोड पाणी " करून मिटवली गेली आहेत .
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 14 күн бұрын
अगदी खरं आहे.
@user-ij6fi2jw2c
@user-ij6fi2jw2c 14 күн бұрын
असे होऊ नये.
@eaglehandle
@eaglehandle 20 күн бұрын
प्रकाश आंबेडकर ने केवळ खोके घेऊन तिकिट दिले,😊
@deepaligaikwad3796
@deepaligaikwad3796 20 күн бұрын
या सर्व लोकांवर कारवाई झालीच पाहिजे
@shripadkodare339
@shripadkodare339 20 күн бұрын
शक्य नाही
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 20 күн бұрын
एकशे एक टक्के सत्य,गॅंग तयार झाल्या आहेत, यांचे उद्योग खुप गुप्त पद्धतीने चालतात संशयाला जागा ठेवत नाहीत 😮 बिचारे विद्यार्थी वर्षानुवर्षे अभ्यास करून परीक्षा देत आहेत पण त्यांना यश येत नाही.त्याला हे एक मोठे कारण आहे.
@marutikundekar3585
@marutikundekar3585 17 күн бұрын
आपण माणूस म्हणून जन्माला आलो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो आपण त्या समाजाचा देणे फेडणारा पत्रकार पाहिला या निर्भीड पत्रकाराला सलाम
@suhasinidhuri1115
@suhasinidhuri1115 20 күн бұрын
खुपच वास्तव्य कळकळीने मांडलेत आहे.कारवाई झालीच पाहिजे .धन्यवाद.
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 20 күн бұрын
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून तेवढे योग्य नाही आहे
@bhimraorajgure
@bhimraorajgure 20 күн бұрын
क र वाई कर
@jacks246
@jacks246 18 күн бұрын
IAS, IPS आणि राजकारणी.. यांमुळे देश खड्डयात जात आहे...
@mangeshkamthe3561
@mangeshkamthe3561 15 күн бұрын
Agadi barobar
@ranjanprakash2521
@ranjanprakash2521 20 күн бұрын
विषयाची अति उत्तम मांडणी. महाराष्ट्राचा बिहार आणि पश्चिम बंगाल होण्यापासून वाचावा. खऱ्या अभ्यासू विध्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे.
@shailapawar775
@shailapawar775 18 күн бұрын
खूप छान sir... छान विश्लेषण... निदान आता तरी कारवाई करण्यात आली पाहिजे... यातील कागदपत्रांवर सह्या करणाऱ्या सर्व अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी.... जर असं झालं नाही तर सत्ताधारी हे करू शकले नाहीत तर येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा सामान्य जनतेने यांची जागा निश्चित दाखवून देणार
@ganeshtarle2861
@ganeshtarle2861 20 күн бұрын
बाप सुद्धा आय.ए.एस.होता. जबरदस्त छापलेले दिसतोय. त्याची पोहच ही फार मोठी दिसतेय. मोठा नेता मदत करतोय हेच सिद्ध होतय.
@bhaskarshinde714
@bhaskarshinde714 20 күн бұрын
पुजा खेडेकर हीची पदवी रद्द करण्यात यावी
@vitthalchougule5904
@vitthalchougule5904 20 күн бұрын
केंद्र आणि महाराष्ट्र सरकारनी तातडीने पूजा खेडकर याच्या विरुद्ध कार्यवाही करणेची अपेक्सहा आहे?कारण हुशार विध्यार्थी याचे मनोदर्य खचून जाईल अशी भीती वाटते?.
@balkrishnakekane1344
@balkrishnakekane1344 20 күн бұрын
100%खरे आहे, Gangwar आहे, आणि खेडकर हे सनदी आणि राजपत्रित अधिकारी खरोखरच आहे की खोटे आहे हे पण तपासणे गरजेचे आहे
@VasantGhugare
@VasantGhugare 20 күн бұрын
सर तुम्ही एवढे सगळे सांगता मग वरदहस्त नेते च नांव सांगत जा
@kalpeshkakadek
@kalpeshkakadek 20 күн бұрын
पंकजा मुंडे
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 20 күн бұрын
मुंडे लोकांनी upsc मध्ये अनेक बोगस काम केले
@kalpeshkakadek
@kalpeshkakadek 20 күн бұрын
वरहरस्ते पंकजा मुंढे
@indranathmante6644
@indranathmante6644 20 күн бұрын
पंकजा मुंडे ला कशाला मध्ये आणतो
@sachinshelar7958
@sachinshelar7958 20 күн бұрын
युपीएससी मध्येही अफरातफर करून पद मिळवता येते, हे झाल्या प्रकरणावरून सिद्ध होते, दुर्दैवी आहे.
@ravindratapaswi3989
@ravindratapaswi3989 20 күн бұрын
हे कुटुंब समांतर सरकार चालवत आहेत,सबंध देशात महाराष्ट्राची या घटनेमुळे बदनामी झाली आहे
@akshayjadhavpe1fg
@akshayjadhavpe1fg 20 күн бұрын
अधिकारी प्रचंड कमावतात त्यातला काही भाग लोकप्रतिनिधी मंत्री आणि वरिष्ठांना देतात त्यांच्याच तालावर प्रशासकीय यंत्रणा चालत असते
@pradeepshah279
@pradeepshah279 20 күн бұрын
हा खेडकर नसुन. खोडकर आहे
@prakashmazire1857
@prakashmazire1857 20 күн бұрын
असे छोटे छोटे विषयच. दखल न घेतल्या मुळे उद्या येणाऱ्या निवडणुकीत महायुतीला दणका बसणार आहे. वास्तविक सरकारने यावर माध्यमानशी बोलले पाहिजे. जनतेला कळले पाहिजे सरकार काय करते.
@ulhaspakale3630
@ulhaspakale3630 19 күн бұрын
खुप मोठा आणि महत्त्वाच्या विषयाला हात घातलाय त्या बद्दल मनापासून अभिनंदन !
@sachinjain6943
@sachinjain6943 20 күн бұрын
हिला जर चुकीचे सर्टिफिकेटस दिले गेले असतील तर सदर सर्व अधिकार्यवर करवाई हि झाली पाहिजेच .
@vishalshirke6755
@vishalshirke6755 20 күн бұрын
यांचा माझ उतरवणे जरुरी आहे
@adv.pradeep75
@adv.pradeep75 20 күн бұрын
हे वंचीत कुटुंबातील आहेत..... वंचीत आहेत.... निवडणूक लढण्यासाठी दिलेली बक्षिसी असेल ही. ... आरक्षणाने शिक्षण मिळेल..नोकरी मिळेल पण सुसंस्कृत पणा घरातून मिळतो... पैसा देवून अजूनतरी तो विकत मिळत नाही...
@EkMarathaMavlaa
@EkMarathaMavlaa 15 күн бұрын
दम असेल तर 70% सरकारी अधिकाऱ्यांच्या व राजकारण्याच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी
@Bhalshankar8130
@Bhalshankar8130 20 күн бұрын
ती डॉक्टर आहे, म्हणजे तिने तिथेही क्रिमी लेअर दिले असेल तर..... तिथेही तिने फ्राड केला होता काय? ह्याचीही चौकशी झाली पाहिजे!
@VasantGhugare
@VasantGhugare 20 күн бұрын
खोके संस्कृती सरकार आहे हे असंच चालणार आहे
@sanjayjoshi6982
@sanjayjoshi6982 20 күн бұрын
हे अधिकारी स्पष्ट सांगतात मंत्री काय पाच वर्ष पण राहाणार नाहीत आम्ही साठ वर्ष आहोत, बघू घेऊ , तेच काय मोदीचा बापपण हा भ्रष्टाचार थांबवू शकत नाही, जाऊ दे या पेक्षा ब्रिटीश, मोंगल, बरे .
@anilavhad2321
@anilavhad2321 20 күн бұрын
सर्व क्लास १ व २ अधिकार्यांची संपत्ती ची चौकशी करावी , उत्पन्नापेक्षा नक्कीच दहा पट जास्त संपत्ती मिळेल
@समूद्रगूप्तपाटील
@समूद्रगूप्तपाटील 20 күн бұрын
खरच आहे गॅंगच म्हणाव लागेल.कोन वाशिम ला अशी बदली केली तो अधीकारी समोर येने गरजेचे आहे.
@ravindrasaraf9613
@ravindrasaraf9613 20 күн бұрын
2023 मध्ये कारवाई करण्याची निर्देश दिले होते 😂😂😂 आता पुन्हा जाग आली 😂😂😂
@janardansawant7934
@janardansawant7934 20 күн бұрын
तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात साहेब कोणालाही एक्स्प्रेशन द्यायची गरज नाही. राज्यावर बसलेले तीन माकडे आहेत एक बुरा करो दुसरा झूट बोलो तिसरा तलावात पाणी नाही म्हणून. असे महापुरुष असल्यावर काय होणार या महाराष्ट्राच .
@indumatikathale1685
@indumatikathale1685 20 күн бұрын
काहीही होणार नाहीं
@jaikisan6367
@jaikisan6367 20 күн бұрын
मंत्रालयातील व सर्वच प्रशासकीय सेवेत असलेल्या अधिकारी व‌ कर्मचारी यांची जातवार जनगणना केली तर दिलीप खेडकर ज्या समाजातुन आले आहेत त्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळेल, महाराष्ट्र व देशपातळीवर त्यांची सिंडीकेट गॅंग काम करते त्यामुळे कितीही आगपाखड करा, अंतिमतः काहीही होणार नाही.निर्दोष सुटका होईल.
@bhalchandraargade5712
@bhalchandraargade5712 20 күн бұрын
आपला शब्दन शब्द इतका धारदार आहे, की त्याकरिता आपणांस धन्मवाद. द्यावेत तितके कमी आहेत. शासनाच्या आणि उच्चाधिकारी यांचे डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. पुनश्च मनःपूर्वक धन्यवाद.
@rajeshbehere2822
@rajeshbehere2822 20 күн бұрын
अत्यंत परखड आणि मार्मिक भाष्य केले आहे.. खूप छान मनःपूर्वक अभिनंदन
@santoshchavan9200
@santoshchavan9200 20 күн бұрын
वरळी अपघात प्रकरणात लोकनेते मुख्यमंत्री यांनी प्रभावी अंमलबजावणी केली नाही ही अत्यंत दुर्दैवी आणि लाखो वरळी करांच्या मनाला दुःख देणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र राज्यात मुंबई सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित असलेल्या शहरात एका महिलेला कोणत्या तरी नशेत राहून गाडीखाली चिरडले जाते. आणि चिरडणारा धनदांडग्यानचा मुलगा तीन दिवस आरोपी म्हणून मिळू शकत नाही अत्यंत निंदनीय बाब आहे.
@indian-ep7gb
@indian-ep7gb 20 күн бұрын
तुम्ही हा प्रश्न मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विचारा की कारवाई काय होणार आहे.
@ajitpuro6418
@ajitpuro6418 20 күн бұрын
अगदी बरोबर करवाई व्हायलाच पाहिजे.
@mahadevkesarkar3330
@mahadevkesarkar3330 20 күн бұрын
या सरकारकडून कांहीं अपेक्षा करू नका.
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 20 күн бұрын
हे ही तितकेच सत्य आहे
@ashkenazi0000
@ashkenazi0000 20 күн бұрын
देशात खूप आहेत असे ते शोधा आणि राजकारणी लोक त्याच पण थोडी खरी संपती दाखवत जा - परीक्षेचे पेपर चेक करा परत काहीतरी घोळ आहे, मालमत्ता जप्त करा - कारवाई झालीच पाहीजे !!!!
@babashibpawar
@babashibpawar 20 күн бұрын
खरं आहे खेडकर साहेबांना मुख्यमंत्री करायला पाहिजे
@deepakkedare3450
@deepakkedare3450 20 күн бұрын
राजेश जी अतिशय सुंदर विश्लेषण
@bodhraj7043
@bodhraj7043 20 күн бұрын
एखाद्या MPSC/UPSC उमेदवार ची वैद्यकीय test केल्या शिवाय नियुक्ती देण्यात येत नाही....मग हिला कशी काय मिळाली. शासकीय अधिकाऱ्यांना मूळ जिल्ह्यात नेमणूक दिली जात नाही. तिची आधीची भंडारा जिल्ह्य़ातील नेमणूक का रद्द केली
@bhikanborase8684
@bhikanborase8684 18 күн бұрын
मुळ नियुक्ती आदेश कोणी बदलविला.किंवा कोणाच्या शिफारशी/आदेशानुसार बदल झाला आहे त्यांची चौकशी करून चौकशी अंती दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
@jayhind9516
@jayhind9516 18 күн бұрын
फार मोठे कांड आहे यामागे .
@bodhraj7043
@bodhraj7043 18 күн бұрын
@@jayhind9516 पण काही म्हणा वशिला असावा तर असा
@prakashsingpardeshi4939
@prakashsingpardeshi4939 20 күн бұрын
भाऊ आपण जेवढ्या पोटतिडकीने हा विषय जनतेसमोर मांडला आपले खूप खूप आभार पण खेडकर कुटुंबाची अवस्था अग्रवाल कुटुंबा सारखीच होईल .
@seemaranade9730
@seemaranade9730 20 күн бұрын
खूप बिघडत चालली आहे परिस्थिती प्रत्येक क्षेत्रात...रसातळाला चाललय सगळं
@sanjivbarve
@sanjivbarve 18 күн бұрын
ह्या IAS ताईचे आजोबा बुधवंत ह्यानी पण कल्याण डोंबिवलीमध्ये ७०-८० च्या दशकात धुमाकूळ घातला होता.
@navinchandrabaokar6957
@navinchandrabaokar6957 20 күн бұрын
चूक ते चूकच! यासाठी तुम्ही कशाला स्पष्टीकरण देताय? ही वृत्ती ठेचून काढायची गरज आहे! सगळेच राजकीय पक्ष गप्प क? बहुतेक खोके मिळाले असतील.
@user-vg9rl7ch5e
@user-vg9rl7ch5e 20 күн бұрын
Ya madhun prasthapitana obc maratha wad lavaycha asel.he patrakar evdech jr imandar aahet tr tyani upsc throw janare Adhikari direct bharlya jatat. Hya baddal kahich bolaychi Himmat nahi.ase khup prakaran aahe shasn hech Khote pradidnyapatra kadar krte .Khote nirnay dyayla bhag padte ya baddal kahich nahi .MG he fkt obc maratha wad whawa hach uddesh asu Shakto. Tyamule lokani ignore krnyas harkat nahi .anil Deshmukh yanche virodhat je aarop Zale tya mdhe police sanchalak fkt aarop krtat Bina purawyache tya mdhe rajkartyala 14 mahine jail mdhe thewtat tyach Kay.
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 20 күн бұрын
​@@user-vg9rl7ch5eAre mitra yat loby aahet jatichya he aata samanya manasala kalal tari yasathi tu jo mudda sangtoy tyala hava dyaychi ngaraj nahi tine certificate kadhle pwd bogus kadhale kiti prakre tine he illegal kelet Central and state goverment ne tila dissmiss karav hich mafak apeksha aahe study karnarya student chi
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 20 күн бұрын
साहेब फक्त अपंग सर्टिफिकेट खेळाडू पूरग्रस्त धरणग्रस्ताचे सर्टिफिकेट चेक केले पाहिजेत 🙏🏻
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 20 күн бұрын
शेठजी भटजींची लाचारी करुन अलिबाबाने मुख्यमंत्रीपद मिळवलं
@user-zd8op2zd3s
@user-zd8op2zd3s 17 күн бұрын
❤❤❤❤❤
@user-kb6yk9pz5f
@user-kb6yk9pz5f 20 күн бұрын
अजुन पंकु ताई मंत्री व्हायच्या आहेत...
@pitambarpatil3927
@pitambarpatil3927 20 күн бұрын
योग्य ती कारवाई केली पाहिजे.
@pratapjadhav2896
@pratapjadhav2896 20 күн бұрын
प्रादेशिक अधिकारी होते आयुक्त नाही
@Srikantsandip96
@Srikantsandip96 20 күн бұрын
काय फरक ?
@damudhadvad5278
@damudhadvad5278 20 күн бұрын
इस देश मे सब बिकते है, बस किमत सही होनी चाहीये.
@tushardeshmukh1876
@tushardeshmukh1876 19 күн бұрын
साहेब, खुप छान निडर विश्लेषण
@bharatbhange9008
@bharatbhange9008 20 күн бұрын
यांचेवर कारवाई करण्याची गरज आहे
@rameshubale5216
@rameshubale5216 20 күн бұрын
अभिनंदन Go Ahead
@santoshjadhav8298
@santoshjadhav8298 20 күн бұрын
ED ची कारवाई करावी
@milindbhagat2127
@milindbhagat2127 14 күн бұрын
न्यायपालीका ही अशा घटनांना मान्यता देते.तेव्हा पूजा खेडकर यांचेवर गून्हा लादता येत नाही.
@sushamakadrekar4308
@sushamakadrekar4308 20 күн бұрын
सरकार ला फसवणूक केल्याप्रकरणी जी जास्तीत जास्त शिक्षा असेल ती या मद्धे सहकारी असलेल्या ना द्यावी.वडीलांची पेन्शन पण बंद करावी.कारण त्यानी साडेचाळीस कोटी मिळवले आहेत.
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 20 күн бұрын
जमवलेली चाळीस कोटींची संपत्ती ही गैरमार्गाने कमावलेली आहे,ती जप्त करण्यात यावी.
@shreedharghare
@shreedharghare 20 күн бұрын
अगदी बरोबर बोललात
@sandippadole8406
@sandippadole8406 20 күн бұрын
कारवाई केली पाहिजेत
@gorakhtalekar7032
@gorakhtalekar7032 20 күн бұрын
तुम्ही सुरवातीला च सांगितलं कीं खरी बातमी निर्भीड पणे दाखवान्याची हिंमत नाही
@user-di7yn3vk5q
@user-di7yn3vk5q 20 күн бұрын
अतिशय सुंदर माहिती... यापुढे सामान्य, प्रामाणिक, अभ्यासू विद्यार्थ्यांची यापुढे अशीच गळचेपी होणार का? याच उत्तर मिळणार का? ही प्रवृत्ती कशी थांबणार?
@anandpalnitkar2367
@anandpalnitkar2367 20 күн бұрын
Kadak punishment zali pahije
@jaymaharashtra23
@jaymaharashtra23 20 күн бұрын
५० खोकेचा आरोप खरा वाटायला लागला???????कारण बाळासाहेबांच्या विचारावर चाललो म्हणणाऱ्या थापाड्यांनी सत्ता सोडावी 😮😮😮😮
@narayandeshmukh1490
@narayandeshmukh1490 20 күн бұрын
फडणवीस झोपलात का?
@jagdishmane6735
@jagdishmane6735 20 күн бұрын
हे चर्वितचर्वण काही महिने चालेल, लोकांच्या विस्मरणात जाईल, कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही न होता काही महिन्यांनंतर बासणात गुंडाळला जाईल हे मागील अनेक घोटाळ्यांच्या अनुभवांती म्हणावेसे वाटते.
@udaybodas6769
@udaybodas6769 20 күн бұрын
सुरुवातीला आणि त्यानंतरही सतत हे जे डिसक्लेमर द्यावं लागतय ना तुम्हाला, तेच या असल्या लोकांना कायद्याने राजरोस मिळालेले संरक्षण आहे...
@ashokmalve3551
@ashokmalve3551 20 күн бұрын
आपला लडा यश मिळे प्रये चालू ठेवावा सर
@meghnadshriram668
@meghnadshriram668 20 күн бұрын
PMO ने माहिती मागितली आहे.
@chintamansaraf5868
@chintamansaraf5868 20 күн бұрын
कर्नाटकात माजी मुख्यमंत्री श्री. रामकृष्ण हेगडे यांनी निवडून आल्यानंतर पूर्वीच्या संपतीत किती व कशी वाढ झाली? याची शहानिशा करण्याचा एक नियम/कायदा केला होता,तसा पूर्ण देशात करावा.
@kishorishirkar7076
@kishorishirkar7076 20 күн бұрын
Nice speech sir ....nd it's truth of our politicians ....Action required to all involved officer 👍
@Jjhhhhhvvhhbng
@Jjhhhhhvvhhbng 20 күн бұрын
Shame on Maharashtra government.....
@subhashrathod8315
@subhashrathod8315 20 күн бұрын
असंच होणार असेल तर स्पर्धा परीक्षा बंद करून पदवीच्या गुणाच्या मेरिट नुसार निवड करून प्रशिक्षण दयावे.
@kailashshinde9156
@kailashshinde9156 20 күн бұрын
महाराष्ट्र सरकारने सर्व खेडकर कुटुंबावर तातडीने कडक कारवाई करावी,अन्यथा जनतेचा सरकारवर विश्वास राहणार नाही,तसेच येका O.B.C.प्रामाणिक विद्यार्थी वर या लबाड खेडकर मुळे अन्याय झाला म्हणून स्वतःला OBC चे नेते म्हणारे काय करता? हा माझा प्रश्न आहे.
@bhausahebkawade8988
@bhausahebkawade8988 20 күн бұрын
मुख्य मंत्री राजीनामा दिला आहे
@shekharchaware
@shekharchaware 20 күн бұрын
You forgot Antule.
@shailapawar775
@shailapawar775 18 күн бұрын
केंद्र आणि राज्य सरकारने या सर्व अधिकाऱ्यांची त्यांच्या सुद्धा संपत्तीची चौकशी करून कारवाई करण्यात यावी...
@prashantthorat3849
@prashantthorat3849 19 күн бұрын
100,% correct analysis, beautifully explained.
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 8 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,6 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 34 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 8 МЛН