No video

शेळीपालनात तुमची मदत कोण करणार?

  Рет қаралды 10,609

Modern Farming आधुनिक शेती

Modern Farming आधुनिक शेती

Күн бұрын

Пікірлер: 46
@santoshkate4659
@santoshkate4659 4 ай бұрын
इतकं तळमळाने समजावणारे आणि शेतकऱ्यांसाठी धडपड करणारे आणि शेळीपालन मध्ये स्वतःला जोकून देणारे.... आमचे सर्वांचे लाडके....सतीश सर.... तुमचे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ganeshghaytadak9631
@ganeshghaytadak9631 4 ай бұрын
कोनीच नसेल ना तर सतिश सर आपलेच आहेत मनानंद ऍग्रो फार्म ❤❤
@DevrajAgroLovefromYeola
@DevrajAgroLovefromYeola 4 ай бұрын
शेतकरी हितासाठी एकदम पोट तिडकिने अन बेंबी च्या देठापासून समजाऊन सांगणारे एकमेव हक्काचे देव नाय पण त्यापेक्षा कमी ही नाय असे असलेल्या या दादासाहेबांना आमचं ही आयुष्य लागू दे रे देवा.... अशी माणस शतकांमधे एकदा जन्माला येत असतात... ❤ लव्ह फ्रॉम येवला❤नाशिक❤
@user-xy2du4bv7y
@user-xy2du4bv7y 4 ай бұрын
सर दोन वेळा गेलो पण खाजगी डॉ मुळे ते कानाडोळा करतात......सर मला अनुभव प्रमाणपत्र मिळाले नाही.मी पैसे पण भरले होते.
@OmrajRandheVlogs
@OmrajRandheVlogs 4 ай бұрын
सर तुम्हाला भेटलीय का NLM scheme 😊
@SachinSapate-hw8fo
@SachinSapate-hw8fo 4 ай бұрын
तुझा नंबर दे ना
@kailasrathod8503
@kailasrathod8503 4 ай бұрын
नक्की फोन करा सर
@niranjanjagtap1734
@niranjanjagtap1734 4 ай бұрын
सरांना प्रश्न विचारण्यापेक्षा सरांनी जे काही सांगितले आहे त्यावर अभ्यास करा
@rajdeeppatil9766
@rajdeeppatil9766 4 ай бұрын
ट्राय करून बघायचं भेटली तर भेटेल नाही तर द्यायचं पाणी सोडून 😂
@SachinSapate-hw8fo
@SachinSapate-hw8fo 4 ай бұрын
@@rajdeeppatil9766 बरोबर आहे तुझ
@yogeshgorade5458
@yogeshgorade5458 4 ай бұрын
👍🏼👍🏼👍🏼👍🏼सर छान 🌹🌹
@sandipwagh393
@sandipwagh393 4 ай бұрын
सर मला प्रमानपञामुळे दहा शेळी एक बोकड या योजनेचा फायदा होईल कारण माझे प्रकरण मंजुर झाले आहे.
@vishwaspachore-pz1ze
@vishwaspachore-pz1ze 4 ай бұрын
ही योजना कशी मंजूर करून आणायची माहिती द्या सर
@vishwaspachore-pz1ze
@vishwaspachore-pz1ze 4 ай бұрын
तुमचा मोबाईल नंबर द्या सर
@shamparde4429
@shamparde4429 4 ай бұрын
सर.. प्रशिक्षण कधी आहे.. मला प्रशिक्षण घ्यायचे आहे.
@nileshaherwar6510
@nileshaherwar6510 4 ай бұрын
Sir mi yenar trening la
@Ranagotfarm
@Ranagotfarm 4 ай бұрын
👌👌
@govardhanpawar7118
@govardhanpawar7118 4 ай бұрын
Sir seli palan karayce aahe tumcha aders Kay ahe ok
@pandharimagar2988
@pandharimagar2988 4 ай бұрын
मी🙏🙏🙏👌👌👌
@DnyaneshwarDake-vh7ub
@DnyaneshwarDake-vh7ub 4 ай бұрын
@Adi_Jadhav
@Adi_Jadhav 4 ай бұрын
❤....
@rajendraraut-kg9yk
@rajendraraut-kg9yk 4 ай бұрын
Sir kuti machine kontaya company chi ghavi ani kutun rasta kimtit upalabdh hoiyel please reply sir
@pradipmisal7412
@pradipmisal7412 4 ай бұрын
Sar mi 2021 la suru kel
@virendrapatil1393
@virendrapatil1393 4 ай бұрын
Training program kadhi aahe
@rajendraaher3307
@rajendraaher3307 4 ай бұрын
Trenjg program kadhi aahe
@user-yh8sw7tz8o
@user-yh8sw7tz8o 4 ай бұрын
नमस्कार सर
@dadabausonavane1345
@dadabausonavane1345 4 ай бұрын
सर होंडा बोकड आहे त्याच्या कपाळावर अर्धा चंद्र आहे हा बकरी ईद चालवतो का कमेंट सांगा
@pradipdiliprathod9818
@pradipdiliprathod9818 4 ай бұрын
Sir tumache video 3 varsha pasun pahato sagal upachar gharich karato
@MadhukarMore-cq9mn
@MadhukarMore-cq9mn 4 ай бұрын
Sir Practical.Tranneg.Kadhi.Ahe.
@kailasrathod8503
@kailasrathod8503 4 ай бұрын
मला थोडी अडचन आहे
@shardabhande8415
@shardabhande8415 4 ай бұрын
दादा मी ता. अकोला जी.अकोला मध्ये राहते मला कुकुत पालन शेळी पालन आणि मत्स्य व्यवसाय करायचा आहे मि तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते.माझ्याकडे गावालगतच् शेत आहे पण मला व्यवसाय बद्दल माहिती पाहिजे.आणि तुम्ही 1200 मध्ये किती & कोण कोणते सर्टफिकेत देणार आहेत.प्लीज सर रिप्लाय द्या .
@user-xs4jv7od6l
@user-xs4jv7od6l 4 ай бұрын
माझे क्लास झाले मी अकोला मूर्तिजापूर मध्ये आहे
@shardabhande8415
@shardabhande8415 4 ай бұрын
@@user-xs4jv7od6l दादा मला तुम्ही थोडी माहिती देणार काय प्लीज
@shardabhande8415
@shardabhande8415 4 ай бұрын
Sopinath कवठा आम्ही आलेलो आहे तिथं पोळ्याला दर्शनासाठी ​@@user-xs4jv7od6l
@ravimukindpatil3903
@ravimukindpatil3903 4 ай бұрын
​@@user-xs4jv7od6lमूर्तिजापूर मध्ये कोणतं गाव भाऊ मी अकोला चे बाजूने राहतो मला शेळीपालन व कोंबडी पालन मध्ये उतरायचं आहे़ या वर्षी पासून
@ravimukindpatil3903
@ravimukindpatil3903 4 ай бұрын
​@@shardabhande8415 ताई आम्ही पण अकोला पासून 20 किलो मीटर वर राहतो मी या वर्षी पासून शेळीपालन व कोंबडीपालन चालू करणार आहे़
@user-xy2du4bv7y
@user-xy2du4bv7y 4 ай бұрын
सर डॉ.तर फोन सुध्दा उचलत नाही.
@_Shetkari_3516
@_Shetkari_3516 4 ай бұрын
सर अधिकारी अर्ध योजना खातो त्यामुळे योजना च नको
@user-xs4jv7od6l
@user-xs4jv7od6l 4 ай бұрын
माझे क्लास झाले मी अकोला मूर्तिजापूर मध्ये आहे
@sagarkasafar4818
@sagarkasafar4818 4 ай бұрын
Kay fayada jhala
@user-xs4jv7od6l
@user-xs4jv7od6l 4 ай бұрын
@@sagarkasafar4818 त्यांचा अनुभव भेटते जे 10 वर्षात आपण शिकतो ते तिथं 21 दिवसात आपण शिकू शकतो
@kailasrathod8503
@kailasrathod8503 4 ай бұрын
सर मी पन NLM मध्ये फॉर्म भरलाय
@jayvantwaghilkar1124
@jayvantwaghilkar1124 4 ай бұрын
Tumcha watsup nombar patava
@9821518429
@9821518429 4 ай бұрын
Satish Sir. Tumcha number sanga.
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 17 МЛН
This Dumbbell Is Impossible To Lift!
01:00
Stokes Twins
Рет қаралды 36 МЛН
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 22 МЛН
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 27 МЛН
500 शेळ्यांचा बालाजी गोट फार्म #viral #goat #farming #successmotivation
11:50
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 17 МЛН