No video

शेळीपालन करावं की कुक्कुटपालन ft risingstar parbhani |

  Рет қаралды 523,331

Modern Farming आधुनिक शेती

Modern Farming आधुनिक शेती

Күн бұрын

कुक्कुटपालन संबंधी सर्व माहिती येथे मिळेल👇
/ @risingstarparbhani30
शेळी पालनाचे सर्व व्हिडीओ इथे पहा👇
/ @modernfarming298
आपल्या चॅनेल वरील सर्व व्हिडीओ पहा
/ @modernfarming298
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 👇
शेलीपणतील आणखी व्हिडिओ खाली पहा.
शेळी,पिल्लाच्या अंगावरील केस गळणे व चट्टे पडणे.
• शेळी पालन । शेळीच्या ...
शेळी पालन पावसाळ्यात कोणती काळजी घ्यायची.
www.youtube.co...
@ Sheli palan । मावा रोगावर उपाय
• Sheli palan । मावा रोग...
www.youtube.co...
Sheli palan : शेळ्यांचे रोग आणि गावरान उपचार, श्री दशरथ भांड यांची मुलाखत.www.youtube.co...
Kukut palan। कुक्कुट पालन । ब्रॉयलर व पोल्ट्री व्यवसाय कसा करायचा ।(लहान स्वरूपात
www.youtube.co...
Shelipalan : शेळीपालन : कडकनाथ : ससे पालन: dog breeding : kabutar
www.youtube.co...
शेळीपालन आणि गावरान कोंबडी पालन
www.youtube.co...
शिरोहि बोकड + गावरान शेळी : क्रॉस ची पिल्ले, live demo
www.youtube.co...
अझोला, hydrophonic, मूरघास| शेळ्या साठी उपयोगी चारा.
www.youtube.co...
शेळीपालन योग्य का बोकड पाल
www.youtube.co...
शेळीपालनातील कटू सत्य. |
www.youtube.co...
क्रॉसिंगसाठी उपयुक्त बोकड.
www.youtube.co...
गावरान शेळी. प्रकार व किंमत.
www.youtube.co...
शेळीचेwww.youtube.co...
शिरोहि, बिटल, बोर.कोणती शेळी योग्य.
www.youtube.co...
Sheli palan उत्तम आसरा गोट फार्म.by Satish ranher
www.youtube.co...
शेळीपालन चारा व्यवस्थापन.
www.youtube.co...
शेळीपालन FMD लसीकरण.
www.youtube.co...
वघार पालण जोडव्यवसाय.
www.youtube.co...
शेळीपालन दुध वाढीसाठी उपाय.
www.youtube.co...
Shelipalan fayde tote.
www.youtube.co...
Shelipalan volg @1
www.youtube.co...
Shelipalan comment box@1!
www.youtube.co...
Shelipalan vaccination. लसीकरण.
www.youtube.co...
गोचीड,पिसा, नियंत्रण.
www.youtube.co...
Shelipalan चारा व्यवस्थापन.
www.youtube.co...
दिनकर चौधरी यांचं शेळीपालन .with satish ranher
www.youtube.co...
शेळीपालन साधी पद्धत.
www.youtube.co...
Sheli palan shed management
www.youtube.co...
आधुनिक शेळी पालन Satish ranher
www.youtube.co...
मिरची लागवड 930-2018
www.youtube.co...
Success story विक्रमी उत्पन्न (मिरची अंकुर 930).
www.youtube.co...

Пікірлер: 719
@santoshchavan1268
@santoshchavan1268 3 жыл бұрын
नमस्कार सर, अतीशय सुंदर मार्गदर्शन केले, परंतू मी गेल्या सात वर्षांपासून गावरान कोंबडी, गावरान शेळी व म्हशी पालन करत आहे. आणि विशेस म्हणजे माझ्या शेडमध्ये व शेळी,म्हशीवर गोचीड व उवाचे प्रमाण 99टक्के दिसणार नाही,याचे मुळ कारण आहे , कोंबडी कारण कोंबडी ही किड नियंत्रण ठेवण्याचे काम करते.व कोंबडी खाद्य वर 0ठक्के खर्च येतो.हा व्यवसाय मुक्त संचार पद्धतीने करतो आहे.आज रोजी माझ्याकडे लहान मोठ्या 250 कोंबड्या आहेत.आणी दररोज 40 अंडे मीळतात व आमच्या कडे 10रूपय नग याप्रमाणे विकल्या जातात. आणी आपल्या शेड मध्ये कीड नियंत्रण असल्यामुळे शेळीवर आजाराचे प्रमाण कमी होतात.आज रोजी माझ्याकडे लहान मोठ्या 50 गावरान शेळया आहे. आणि हा व्यवसाय मी अर्ध बंदिस्त करत आहे.आणी या व्यवसायात देखील चांगल्याप्रमाणात नफा मीळत आहे. आणी हो आज मी गेल्या सात वर्षात कुठल्याही व्हिडिओ ला कमेंट दिलेली नाही, परंतू आपले व्हिडिओ मात्र पहातो. पण आज गावरान कोंबडी व गावरान शेळी या दोघे भावांमध्ये (भावांमध्ये हा शब्द मी पेमा पोटी मांडलेला आहे कारण माझ्या शेडमध्ये हे दो भावाप्रमाणे राहतात,,)भांडण होवु नये म्हणुन मी माझे आपल्यासमोर मांडलेले आहे.‌,गावरान वर प्रेम करणारा शेतकरी सोनु पोल्ट्री फार्म व गोट फार्म नायडोंगरी ९८६०२७४३९०
@savitaavatade4389
@savitaavatade4389 3 жыл бұрын
खुपचं छान सर
@santoshchavan1268
@santoshchavan1268 3 жыл бұрын
@@savitaavatade4389 धन्यवाद
@modernfarming298
@modernfarming298 2 жыл бұрын
ok dada
@yogirajarjunakar7936
@yogirajarjunakar7936 3 жыл бұрын
शेतकऱ्यांसाठी , सुशिक्षित बेरोजगारी दूर करण्यासाठी दोघं ही खूप महत्वाची महान व्यकती आदर्शच आहेत. Proud of both persons for All ,वंचित persons.
@shaileshthorat5604
@shaileshthorat5604 3 жыл бұрын
अगोदर समोरच्या व्यक्तीला बोलू द्या, मध्ये मध्ये बोलून त्यांच बोलण तोडू नका. तुम्ही मुलाखत घेत आहात, वादविवाद स्पर्धा करत नाहीत. प्रेमचा सल्ला आहे. माहिती अतिशय उपयुक्त आहे तुमची त्याबद्दल आभार
@anilchougule
@anilchougule 2 жыл бұрын
Insan jis colour ka chashma pahan tha hai vaisi duniya dikhati hai
@tvtime3485
@tvtime3485 2 жыл бұрын
Haa...ye bat sahi bole he ..aap....mene bahot se videos me dekha ye bhai bich bich me bol dete he samne vale ki bat puri nahi hone dete
@sunildudule1449
@sunildudule1449 2 жыл бұрын
L
@dharmendrapawar9558
@dharmendrapawar9558 2 жыл бұрын
बरोबर आहे
@pasaramarnath7007
@pasaramarnath7007 2 жыл бұрын
Barobar sangitle, this is not the way of taking interview, it's like interrogation
@prakashchavan4176
@prakashchavan4176 2 жыл бұрын
उदय सरांनी दीलेल मार्गदर्शन चांगले होते , सकारात्मक विचार मांडले अभिनंदन आहे आपले
@pradippawar4014
@pradippawar4014 2 жыл бұрын
Ok
@damodharghuge3159
@damodharghuge3159 2 жыл бұрын
Udya sir yancha farm kuth ahe
@dattatraypujari406
@dattatraypujari406 2 жыл бұрын
मस्त प्रश्न आहे सर तुमचा पण उदय सरांचा फार्म वगेरे काहीच नाही ते फक्त पोपटराव आहेत यु ट्युबचे
@m.d.maheshdeshmukh2300
@m.d.maheshdeshmukh2300 3 жыл бұрын
तुमच्या डिबेट मधून छान माहिती समोर आली. हा video पाहून माझ्या सारखे मॉडर्न तरुण पण या व्यवसायात उतरेल. दोघांचे पण धन्यवाद. अमुल्य माहिती साठी 🙏
@raghunatmhetre2351
@raghunatmhetre2351 3 жыл бұрын
धन्यवाद सर ; खूप दिवसांपासून इच्छा होती तुम्हा दोघांना एकत्र पाहण्याची..!
@sachinjoil1314
@sachinjoil1314 3 жыл бұрын
अभिमान वाटतो सर🙏🙏 , तुमच्यासारखी सुंदर विचारसरणीची माणसं आम्हाला लाभली, या देशाला लाभली.
@ravismotivationalworld6450
@ravismotivationalworld6450 3 жыл бұрын
Very nice information sir thank you for your valuable guidance
@sanjayshinde9936
@sanjayshinde9936 3 жыл бұрын
दोघांचेही खूप आभार, अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती दिली .धन्यवाद
@pradeepgaikwad7128
@pradeepgaikwad7128 2 жыл бұрын
खूप चांगली चर्चा सर,दोघांनी ही आपापली बाजू मुद्देसूद मांडली आहे,व्ययसाय सुरवात करायला नक्कीच कामी पडेल,आणि मला अस वाटते की शेळी फार्म सोबतच कुक्कुटपालन करणेच योग्य आहे,कमीत कमी खर्चात होणार.
@sureshkhatkar7377
@sureshkhatkar7377 2 жыл бұрын
पालव किती दीवसात कचा करायचा
@rishipatil3420
@rishipatil3420 Жыл бұрын
छान चर्चा..... कोंबडी जिंकली.... शेळी हरली 😊😊😂
@manikraut3840
@manikraut3840 3 жыл бұрын
तुम्हाला खुप खुप धन्यवाद ,चांगली चर्चा केली,आभारी आहोत.
@ananddhuri9336
@ananddhuri9336 3 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत सर सर्वांच्या मनातील प्रश्न एकमेकांना विचारलेत थँक्स सर
@atulchormare9731
@atulchormare9731 25 күн бұрын
Sir khup Chan mahiti dili kharch
@balajirodge3597
@balajirodge3597 2 жыл бұрын
मी सुद्धा शेळी व कोंबडी पालन करत आहे ही माहिती खूपच छान आहे🚩🚩
@possible7774
@possible7774 3 жыл бұрын
आम्ही दोन्ही पण करतो शेळीपालन , कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय सुद्धा अतिशय उपयुक्त आहे!
@vijayvidekar9197
@vijayvidekar9197 3 жыл бұрын
Kiye ahe
@prakashshelke9682
@prakashshelke9682 2 жыл бұрын
Mobile no dya
@user-qz7ss8sc9o
@user-qz7ss8sc9o 2 жыл бұрын
किती जमीन आहे तुमची
@kailasmore5100
@kailasmore5100 9 ай бұрын
सर तुम्हंची चर्चा . खुब चांगली आहे. आणि मला पण आवडली सर
@pradeepbhaigade9951
@pradeepbhaigade9951 Жыл бұрын
बऱ्याच दिवसांनी असा दिलखुलास गप्पा आणि उपयोगी चर्चा असलेला खरंच खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान असा संवाद पाहायला भेटला त्याबद्दल दोघांचे खूप खूप खूप खूप खूप आभार असेच विडियो बनवत रहा. तुमच्या कडून अजून अशाच प्रकारचे विडियो असल्यास सांगावे किवा आपण अजून वेगवेगळ्या व्यवसायातील शेतकऱ्यांचे चर्चा वजा debate चे विडियो आपण कराल अशी आशा करतो .. धन्यवाद !!!
@AvinashRaje-pj7hg
@AvinashRaje-pj7hg 6 ай бұрын
Sir तुम्ही दोगहि ग्रेट आहात तुमच्या मुळे आम्हाला भरपूर मदत होते thanks
@bhagwanjadhav3070
@bhagwanjadhav3070 3 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती आणि चर्चाही सर तुम्ही दोघेही ग्रेट आहात
@sanjayghodake5380
@sanjayghodake5380 Жыл бұрын
एक मुक्त चर्चा, दोन्ही व्यवसाय एकमेकांना पूरक आहेत, धन्यवाद सर
@rajendrark4587
@rajendrark4587 3 жыл бұрын
कूप छान माहिती मिळाली तुम्च्याकडून सर कोटि कोटि प्रणाम 👏👏
@vishnubarde2586
@vishnubarde2586 3 жыл бұрын
शेळी पालनापेशा कोंबडी पालन सोपी व योग्य आहे, शेळीला चारण्यासाठी जागाच नाही कोंबडीच योग्य आहे,
@AmazingRecipesbySavitaSid
@AmazingRecipesbySavitaSid 3 жыл бұрын
Tumchi ahe ka kombadi palan
@nivasranher6152
@nivasranher6152 3 жыл бұрын
शेळीपालन मध्ये रन्हेर सर , आणी कुकुट पालन मध्ये लाड सर याचं खूप छान मार्गदर्शन आहे धानवाद सर.........
@shivajikendre9497
@shivajikendre9497 3 жыл бұрын
Sir mazyakade sheli ani kombdi 10+50 doni made tewdach faida ahe khrch waglta Karan sheli bandist kelyas kharch fix nasto
@shivajikendre9497
@shivajikendre9497 3 жыл бұрын
S. Kendre
@murlidharwakode3642
@murlidharwakode3642 Ай бұрын
खुप छान माहिती आपण दोघांनी माहिती दिली धन्यवाद
@audumbarpawar6802
@audumbarpawar6802 3 жыл бұрын
शेळी पालन योग्य आहे 🐐
@modernfarming298
@modernfarming298 3 жыл бұрын
Hoy
@nitinthorat6206
@nitinthorat6206 2 жыл бұрын
उदय सरांनी दिलेली माहिती फार छान आणि सुंदर उपयोगी होती
@digambarmore8428
@digambarmore8428 3 жыл бұрын
गरिबांची गाय म्हणजे शेळी आणि कोंबडी म्हणजे ATM खूप भारी व्याख्या आहे !!!
@anandthakur2311
@anandthakur2311 3 жыл бұрын
Ani garibacha baap gadav.
@ZaReeF996_maharshtra_kombli
@ZaReeF996_maharshtra_kombli 3 жыл бұрын
Shiri palan la khrch aahe ek shirdi la mahina la 1000 aahe aani 2 mahine nantr kokrancha pan khrcha chalo hoto pala charaa aani kombli la ranat nehaycha grj nahi ka dongra vr ti aple pillo sakht swata divs bhr phirti pillo sobat ani dalget yeon bsti pan cross dp la asa nahi pillo anycha aani khadda cha khrch chalo 40 35 rs kilo aani 4 te 5 kilo lagty 160 cha khrcha 4 mahinat peshe pure gaavti 6 te 7 mahina pan khrcha kmi kachra pan khaaty dp cross la kachra chalat nahi 4 mahina nantr khato tyo ukhana cha kachra
@user-qz7ss8sc9o
@user-qz7ss8sc9o 2 жыл бұрын
@@anandthakur2311 का
@akshaymeshram2048
@akshaymeshram2048 2 жыл бұрын
Extraordinary discussion Great persons with great knowledge Like to watch this type of discussion
@vishalkokare8097
@vishalkokare8097 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर तुमचे खूप खूप आभार
@sachingarje8938
@sachingarje8938 3 жыл бұрын
Khup sundar mahiti milte tumchya videos madhun Tya kshetratil nasun hi mala tumche videos awadtat Dhanyawad ashe sundar videos banawlyabaddal🙏😊
@dattubhosale1690
@dattubhosale1690 3 жыл бұрын
अतिशय चांगली माहिती दिलीत ह्या माहितीची अनेकां फार गरज आहे, होती आणि रहाणार.
@sanjayumbarkar1055
@sanjayumbarkar1055 3 жыл бұрын
1 no 👌 margdarshan 🙏
@satishbandkar7553
@satishbandkar7553 4 ай бұрын
सतीश आणि लाड यानी छान आपले अनुभव सांगितले व्यवसाईक मार्गदर्शन भरपूर केले काही व्यवसाईक वाद विवादातून शिकता आले अशा प्रकारच्या मुलाखती झाल्या पाहिजे दोघांचेही आभारी धन्यवाद
@modernfarming298
@modernfarming298 4 ай бұрын
Thank you
@GaneshaThakare-by9tu
@GaneshaThakare-by9tu 9 ай бұрын
अतिशय गोड माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@deepakdeokar6572
@deepakdeokar6572 Жыл бұрын
दोघांनी पण एक नंबर माहिती दिली मनापासून आभार तुमचे 🙏 धन्यवाद.
@kajalbhumkar3637
@kajalbhumkar3637 10 ай бұрын
अर्थ पूर्ण संवाद आणि माहिती मिळाली आभारी आहे आपला. तुमचा debate हा उत्कृष्ठ होता तुमच्या शेवटच्या निष्कर्ष सोबत . 🙏
@ishwarashokugale5809
@ishwarashokugale5809 2 жыл бұрын
छान माहिती दिली सर
@dattatraypujari406
@dattatraypujari406 3 жыл бұрын
कुकुट पालनासाठी साहेब तुम्ही चुकीचा माणूस पकडला त्या जागी खरच कोणी तरी अनुभवी माणूस घेतला असता तर साहेब खूप बरे झाले असते हे इसम कोणत्याही कमेंटचे रिप्लाय करत नाही बाकी तुमचं काम खरच खूप छान आहे ह्यांच्या मानाने 🙏
@sandeepramchandragaikwad3743
@sandeepramchandragaikwad3743 3 жыл бұрын
Nahi tyanna kharach khup knowledge aahe mhanun tyanche answer. (Ase baghitle tar goat is loss and hen is won)
@dattatraypujari406
@dattatraypujari406 2 жыл бұрын
जर का त्यांना नॉलेज आहे तर त्यांनी गरीब शेतकऱ्यांना त्याची योग्य ती माहिती आणि मदत करावी ना ते जे यु ट्युब वर व्हिडिओ बनवता त्यात काही तथ्य नसत बर त्यांना त्या बद्दल काही विचारलं तर त्यांच्या कडे त्याच उत्तरही नसत ते लोकांना फक्त स्वप्न दाखवतात बाकी काही नॉलेज नाही त्यांच्या कडे
@chandravilaslavekar5235
@chandravilaslavekar5235 3 жыл бұрын
aabhyasu v sundar charcha both are grate gurus.
@keshavdone9403
@keshavdone9403 3 жыл бұрын
👍👍👍
@pranavsakhare4515
@pranavsakhare4515 2 жыл бұрын
लोकांना हा वाद वाटत असेल, पण ते तसं नाही. 'वादे वादे तत्वबोध होत जाएं I ' असं आहे ते .... शेळीपालन आणि कोंबडीपालन यातील बारकावे समजण्यासाठी युट्यूब प्लॅटफॉर्ममधील सर्वोत्तम व्हीडीओ ...
@mohanselhke8506
@mohanselhke8506 3 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली आहे सर तुम्हा दोघांना पण सलाम
@aashasonawane6734
@aashasonawane6734 3 жыл бұрын
खुप सुंदर माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद
@kishannegi2612
@kishannegi2612 3 жыл бұрын
Love u both for ur service to the farmers
@bhaskarsawant9548
@bhaskarsawant9548 Жыл бұрын
Andyacha bhav 8 rsmiltat
@babangiri3937
@babangiri3937 3 жыл бұрын
एकदम छान माहिती सांगीतली आहे
@user-oh2bh2bp3u
@user-oh2bh2bp3u 5 ай бұрын
खूप सुंदर चर्चा झाली सर चर्चे मधून खूप काही माहिती मिळाली आहे दोघाचे धन्यवाद सर
@GopalraoJadhao
@GopalraoJadhao 5 ай бұрын
खुपचं जास्त आवडतेस सरांनी सहजपणे माहिती दिली कोंबडी पालन ही शेतकरयांना योग्य दिशा देण्याचे काम करणारे सरांनी आम्हाला काही नवीन माहीत दिली आहे आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@bhushangadge5801
@bhushangadge5801 Жыл бұрын
Good discussion. Thank you❤
@kadamvijay8458
@kadamvijay8458 3 жыл бұрын
Khup changli charcha ahe.khup mahiti milali
@ankushdgavande1521
@ankushdgavande1521 3 жыл бұрын
एक नंबर आहेत माहिती भाऊ
@yogeshpande5433
@yogeshpande5433 5 ай бұрын
सर मस्त अतिशय चांगली माहिती मिळाली
@gajanankaleyankar4349
@gajanankaleyankar4349 2 жыл бұрын
खुप छान वादविवाद स्पर्धेतून खुप छान माहिति
@SachinBaile
@SachinBaile 4 ай бұрын
लय भारी चर्चा😂
@dcunhadcunha5660
@dcunhadcunha5660 3 жыл бұрын
सतीश very good God bless have 🙏
@rameshbhosale8422
@rameshbhosale8422 3 жыл бұрын
Uday,satish sir chan mahiti dili doghani 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@mahiistriks6218
@mahiistriks6218 Жыл бұрын
खूप छान माहिती.......
@santoshkatale9269
@santoshkatale9269 3 жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
@gajuhake1439
@gajuhake1439 3 жыл бұрын
Malakarayachya she sir
@narendrapatil6446
@narendrapatil6446 3 жыл бұрын
Uday laad sir ni khup chhan mahiti dili..👏👍
@nandamane2353
@nandamane2353 Жыл бұрын
माहिती छान सांगितली 💐🙏
@vst130dibappa9
@vst130dibappa9 2 жыл бұрын
उपयुक्त माहिती, दोघांचेही मनापासुन आभार
@maqdoomfarooqui8047
@maqdoomfarooqui8047 2 жыл бұрын
Both are talented person, good information.
@edutech-ashok6590
@edutech-ashok6590 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सतीश सर आणि लाड सर
@yogeshjagtap7243
@yogeshjagtap7243 3 жыл бұрын
दादा माझ्या अनुभवानुसार माझ्याकडून कधीच कोंबडा 500 रु गेला च नाही ,लोक उगाचच बोबळत सुटतात 500 ,700,अस त्यांनी करू नये कोंबडी ही 250 ते नर 350 ते400 पर्यंत विकला जातो ,धन्यवाद
@AmazingRecipesbySavitaSid
@AmazingRecipesbySavitaSid 3 жыл бұрын
Tumche ahe ka kombdi palan ahe tr tyacha fayda zala ki tota
@possible7774
@possible7774 3 жыл бұрын
Nahi bagha ekda gawran kombad kimmat500₹aahe Maz pn aahe 20₹la anda aahe Mothya kombdyanvar rograi sahasa yet nahi fakt pillanchi kalji ghyav lagte
@yogeshchirke7412
@yogeshchirke7412 3 жыл бұрын
Mi 8 LA vikto
@yogeshchirke7412
@yogeshchirke7412 3 жыл бұрын
Mi 8 LA vikto
@anilchougule
@anilchougule 2 жыл бұрын
Dar saglikade 1 nasatat saheb
@udaymahadik724
@udaymahadik724 3 жыл бұрын
Uday sir ek nom manal tumhala superb
@bhaskargite9928
@bhaskargite9928 3 жыл бұрын
अप्रतिम , खूप छान
@dwaneshwarrajkor5822
@dwaneshwarrajkor5822 3 жыл бұрын
नंबर एक 👌👌🏼🤣🤣🤣🤣
@Yogeshjangam.
@Yogeshjangam. 3 жыл бұрын
शेळीचा एक लाॕट निघस्तोवर कोंबडीचे ६ लाॕट निघतात.शेळी पेक्षा जास्त उत्पन्न आहे कोंबडी पालनात
@AmazingRecipesbySavitaSid
@AmazingRecipesbySavitaSid 3 жыл бұрын
Tumche ahe ka kombdi palan aani kothe ahe
@shaikhimtiyaz4812
@shaikhimtiyaz4812 3 жыл бұрын
Sir khup chan margdarshan kela tumhi
@gopinathkute509
@gopinathkute509 11 ай бұрын
खुप छान आणि उपयुक्त चर्चा....👌👌👌👍👍👍
@s.m.3436
@s.m.3436 Жыл бұрын
very good idea
@sanjaygaikwad5103
@sanjaygaikwad5103 7 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत.
@utkarshkhairnar5808
@utkarshkhairnar5808 3 жыл бұрын
छान माहीत सर ❤️👍🙏
@user-oi6si8fv8x
@user-oi6si8fv8x 6 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर🙏
@tarachandnagrikar5025
@tarachandnagrikar5025 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर
@mdtekam3744
@mdtekam3744 3 жыл бұрын
छान चर्चा झाली।
@PrashantGade100
@PrashantGade100 2 жыл бұрын
very nice sglya mulakhti mdhe hi mulakhat gret thrli , kombdi ani shelipalan yachi mahiti hi khup changlya prkare milali
@laxmangadadhe4010
@laxmangadadhe4010 3 жыл бұрын
खुपच छान माहिती आहे
@annasahebkale4662
@annasahebkale4662 2 жыл бұрын
ekach nambar doghanchae pan dhanywad
@rohitshingareshingare645
@rohitshingareshingare645 3 жыл бұрын
Lad sir great
@virajparab8009
@virajparab8009 3 жыл бұрын
Mast debate 👌
@nageshbhokare2262
@nageshbhokare2262 3 жыл бұрын
Sir apan खरंच दोघे जन ग्रेट आहात👍👍 शेतकरी मित्र❤️
@abasahebjadhav5033
@abasahebjadhav5033 3 жыл бұрын
छान माहिती दिली
@maheshsawant8263
@maheshsawant8263 3 жыл бұрын
माझ्याकडे कोंबड्या पण आहेत आणि शेळ्या पण आहेत, पण कोंबड्याना जास्त खर्च येत नाही,
@amolavchar8154
@amolavchar8154 2 жыл бұрын
कोंबड्या चे जीवन-काळ किती असते, आणि एक कोंबडी अंडी किती देतात
@vilaskulkarni3304
@vilaskulkarni3304 2 жыл бұрын
खुपच छान आहे चर्चा धन्यवाद
@nikhilwaghela4678
@nikhilwaghela4678 2 жыл бұрын
Doghancha dhanya vad sirr🙏🏻🙏🏻🙏🏻
@jyotilabade5124
@jyotilabade5124 Жыл бұрын
Nice information both of you.
@honajigarole6813
@honajigarole6813 3 жыл бұрын
Lai bhari mahiti sir
@mohandhakare3124
@mohandhakare3124 3 жыл бұрын
Maza practical experience ahe ki kukutpalan madhe martuk (mortality)khup ahe tyamule risk business ahe Ani shelipalan madhe risk kami fix Mony ahe
@janardankurangale1648
@janardankurangale1648 3 жыл бұрын
Both are great knowledgeable hats off to both sir.
@namdevsalokhe9771
@namdevsalokhe9771 3 жыл бұрын
Satish sir u r great
@prasadekawade2192
@prasadekawade2192 3 жыл бұрын
Khup changla video banavla sir🙏
@balnathlamkhade5474
@balnathlamkhade5474 Жыл бұрын
खुपच छान माहीती मिळाली सर धन्यवाद
@popatkamble5815
@popatkamble5815 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर...धन्यवाद
@BadrinarayanAade-jk5ec
@BadrinarayanAade-jk5ec 3 ай бұрын
Satish sir khup important vaad vivad
@Billionairs.9999
@Billionairs.9999 3 жыл бұрын
Good discussion.
@pandharinathdalvi2979
@pandharinathdalvi2979 2 жыл бұрын
खूप छान माहिती दोन्ही सरांना धन्यवाद !
@Ramshinde2874
@Ramshinde2874 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली दोघांचे 🙏 धन्यवाद भाऊ 👍
@niranjandesai467
@niranjandesai467 3 жыл бұрын
Khup chan mahiti sangitlit sir apan thanks sir
@sandeepgharat771
@sandeepgharat771 3 жыл бұрын
Knowledgeble video
@sayyedimran8659
@sayyedimran8659 3 жыл бұрын
Nice debate Sar donon Dhoni Sarana Abhinandan
@balupatil283
@balupatil283 3 жыл бұрын
दोन्ही ही छान आहेत.माझ्याकडे दोन्ही ही आहेत.अगोदर रन्हेर संराचे मार्गदर्शन लाभले.शेळीपालन सुरु केले.कोंबङी ची आवङ होती त्या पण घेतल्यात.अलीकडे लाङ सरांचे चॕनल मिळाले .आणि योग्य काळजी कशी घ्यावी हे समजले.सुरुवात छोटी आहे पण तुमच्या मार्गदर्शना खाली मोठे करुन तुम्हाला एकञ निमंञण देणार ते ही प्रवास खर्च देवुन बोलवणार .वेळ जाईल पण हे करणारच.धन्यवाद दोघांना पण.
@nashikpropertydeals808
@nashikpropertydeals808 3 жыл бұрын
Lad siranchya channel chi link dya..
@gamingweb8993
@gamingweb8993 3 жыл бұрын
Chhan मार्गदर्शन
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 5 МЛН
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 11 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 524 М.
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 49 МЛН
나랑 아빠가 아이스크림 먹을 때
00:15
진영민yeongmin
Рет қаралды 5 МЛН