पोलिस भरती, कशी चालू आहे ,उघडा डोळे बघा नीट ,पोरंग तानात सरकार जोमात , vitthal kangane

  Рет қаралды 173,030

Vitthal Kangane

Vitthal Kangane

Ай бұрын

Пікірлер: 720
@kirangangad1799
@kirangangad1799 Ай бұрын
Bjp चा कार्यक्रम होणार कायमचा आणि त्या मागे हात हा देवेंद्र फडणवीस चा असेल..
@Sachin.Chaudhari994
@Sachin.Chaudhari994 Ай бұрын
असेल नाही. भाऊ आहे च त्याचा हात
@user-xm7ov2ji9i
@user-xm7ov2ji9i Ай бұрын
Bhau tyachya aadhi aapla karyakram houn chal lay na
@kirangangad1799
@kirangangad1799 Ай бұрын
Ho na
@mayurshirbhate6618
@mayurshirbhate6618 Ай бұрын
💯
@Samirnanhe08
@Samirnanhe08 Ай бұрын
💯
@user-mr2fp5ty1h
@user-mr2fp5ty1h Ай бұрын
सर, मी पण एक पोलिस आहे ,तुमची मुलांविषयीची तळमळ आहे त्याबद्दल मनापासून salute 🫡 🫡🫡🫡 काल धायमोकलून रडणारी पोरं बघून मन हेलावून गेलं. काल आमच्या मित्रांकडून कळलं की कांगणे सरांनी मुलांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली ते ऐकून उर भरून आला.आपणास दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा🎉🎉🎉🎉
@dushyantgaurkar6106
@dushyantgaurkar6106 Ай бұрын
@krushnakhetre9445
@krushnakhetre9445 Ай бұрын
आमदर खासदार याना या मुलांची सोय का करता येत नाही मतदानाच्या veles याना मत मागता येत मग आता का सोय करत नाही नुसत पैसा खाता येतो का या लोकन्ना याच मुलांनी त्यांना आमदार खास दार केल न जरासे डोके भानावर ठेवा
@Chincholikar0008
@Chincholikar0008 Ай бұрын
आपल्या महाराष्ट्राला लाभलेले दळभद्री मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री त्याना पळवल पाहिजे. गोरगरीब लेकरानचे काय हाल होत असतील 😢😢
@navnatukarde398
@navnatukarde398 Ай бұрын
💯👍
@yogeshbhadange6292
@yogeshbhadange6292 Ай бұрын
100%
@mkpatil8411
@mkpatil8411 Ай бұрын
Khar ahe
@gajananmundkar6847
@gajananmundkar6847 Ай бұрын
👍👍👍
@RamGoykar
@RamGoykar Ай бұрын
टरबूज या विधानसभेला पडणार 😀😀😀😀😀😀
@balasahebfulpagar1249
@balasahebfulpagar1249 Ай бұрын
अन्याय विरुद्ध 💪बुलंद आणि कणखर आवाज म्हणजे..#### कांगणे सर 😎
@Ranchilandge
@Ranchilandge Ай бұрын
याचबरोबर कराडे सर😊😊
@avinashthombre1773
@avinashthombre1773 Ай бұрын
सर पोलीस भरती करणाऱ्या मुलांची एक संघटना असायला पाहिजे
@v.s.creation
@v.s.creation Ай бұрын
SSC सारखी 😊
@tateraoevare2566
@tateraoevare2566 Ай бұрын
Ho
@dhananjaygamer3591
@dhananjaygamer3591 Ай бұрын
गोर गरीबाचा पाठिंबा विठ्ठल कांगणे सर💯🙏
@babanhiwale7374
@babanhiwale7374 Ай бұрын
Up चे पोरं पाहा पेपर फुटला, लाख पोर रोड वर आली अन् री exam gheyala लावली, कोण भारी आत्ता 😂😅
@user-fj8bh4cl3c
@user-fj8bh4cl3c Ай бұрын
साहेब पोलीससाहेब पोलीस भरतीच्या 18 लाख विद्यार्थ्यांबद्दल काहीतरी बोला कारण 98% विद्यार्थ्यांना ही भरतीच नको ही भरती पावसाळ्यानंतर असावी
@user-uh5he5vr9c
@user-uh5he5vr9c Ай бұрын
मुंबई महानगरपालिकेचे election यांनी यांना अनुकूल वातावरण सोयीचं होईपर्यंत लंबवल आणि यांना सामान्य गरीब घरातल्या मुलांचा कोणताही विचार न करता भरती घेतली,निषेध आहे ह्या सरकारचा
@4hmaztecc299
@4hmaztecc299 Ай бұрын
तरबुजा या विधानपरिषद दिसणार पण नाही
@ajayloherock2519
@ajayloherock2519 Ай бұрын
Bhau विधानसभा 😃
@Omkar_44
@Omkar_44 Ай бұрын
सर रत्नागिरी मध्ये जबरदस्ती करून पावसात काही मुलांचे ग्राउंड घेतले आहे. आपण काल एकी दाखवली तेव्हा काही जण आपल्या विरोधात होते . आज त्यांना समजले असेल काल आपण भरती रद्द करण्याचा हट्टहास का केला होता . आता पळा म्हणावं पावसात आणि चिखलात 😂.
@mr.shinde2324
@mr.shinde2324 Ай бұрын
कश्याला टाकायचं मग फॉर्म रत्नागिरीला 😂
@gopalkokani3870
@gopalkokani3870 Ай бұрын
मी डॉ. गोपाल कोकणी जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे मानसशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे मी सदैव तुमच्यासोबत आहे सर ❤❤❤
@s.k_015
@s.k_015 Ай бұрын
Ghopal bhau mi sudhir sagali cha yashodeep class vaale aapan mazya sobat pn raha😊
@gopalkokani3870
@gopalkokani3870 Ай бұрын
Ha bhau ok ok
@s.k_015
@s.k_015 Ай бұрын
Vakhnas ka ni
@gopalkokani3870
@gopalkokani3870 Ай бұрын
Aav odhknav
@dnyaneshwargutte5374
@dnyaneshwargutte5374 Ай бұрын
Sir तुमच्या सारखा माणूस होणे शक्य नाहीं एवढी 😢😢गरियाबीची जाणीव फक्तं तुम्हालाच आहे
@kirankshirsagar5981
@kirankshirsagar5981 Ай бұрын
लक्षात ठेवा मित्रानो यांचे 50 आमदार सुधा नाही निवडून आले पाहिजे
@sagardevkate9619
@sagardevkate9619 Ай бұрын
Bhavano tarbuj cha 1 pn amdar nivdun dycha nhi
@sandipwholagade7183
@sandipwholagade7183 Ай бұрын
50 नाही भाऊ 5 सुद्धा निवडून नाही येणार
@amolshelar2464
@amolshelar2464 Ай бұрын
Miss.. U.... RR.. Patil... Saheb 😔
@sdproducer8833
@sdproducer8833 Ай бұрын
सर सोलापूर शहर मध्ये ऐका मुलीचा चिखलात पाय घसरून पाय मोडला आहे...
@rahulsudeshkharat974
@rahulsudeshkharat974 Ай бұрын
​@@rohandandwate8319 bhava mulinche physical suru jhale pahile mahiti kadh
@AjayPawar-nt2sp
@AjayPawar-nt2sp Ай бұрын
Chlu zal ahe mitra ground mulinch
@bunny8913
@bunny8913 Ай бұрын
Mulacha re
@bunny8913
@bunny8913 Ай бұрын
@@rohandandwate8319 Ha pn tya Jagi pay modla tr dusri form bharlela tych ground gela asta na
@rameshwarbhandarwad7624
@rameshwarbhandarwad7624 Ай бұрын
मानाचा मुजरा आपल्या या महान कार्याला आपलाच परभणीकर
@govindagayakwad3195
@govindagayakwad3195 Ай бұрын
भरती करणाऱ्या मुलांचा बुलंद आवाज कांगणे सर❤❤❤
@KARAN9872.
@KARAN9872. Ай бұрын
KZfaq वर अनेक मास्तर बघितले पण ,,,कांगणे सरांसारख कोण नाही,,,,,सलाम तुमच्या कार्यला ,,,❤🙏🙏
@GKDreamer-0000
@GKDreamer-0000 Ай бұрын
तरबूजा चा game नक्की होणार 😂😂😂😂
@statusworldak_1m124
@statusworldak_1m124 Ай бұрын
ठरवा सर तारीख आपण सर्व एकजुटीने उभे राहू आणि आपल्या मागण्या मान्य करेपर्यंत ठांब राहू
@rohitkamle6714
@rohitkamle6714 Ай бұрын
गोर गरीबांचा देवमाणूस कांगने सर .सरकारला गोरगरीबाशी काही देण घेण नाही.आजुन वेळ आहे भरती पुढे गेलीच पाहीजे. 😥😥
@SuryaKaradkhele
@SuryaKaradkhele Ай бұрын
टरबूज फडण --20हटाव .. सोलापुर मधे मुलीचं आज पाय मोडला गरीब मुलाचं vichr nhi krt he सरकार ..
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Ай бұрын
😢😢,रंजलया जीवाची मनी धरी खंत तोची खंरा साधू तोची संत हया प्रमाणे फक्त माननीय विठ्ठल कांगणे सर वागत आहेत. त्याच्या कामाला सलाम
@vinodkamble4800
@vinodkamble4800 Ай бұрын
सर आपण जो लढा देत आहे ना गोरगरिबांच्या मुलाकरिता न्याय मिळवण्याकरिता आपले आम्ही सदैव आभारी आहोत मी पोलीस विभागात कार्यरत असून देखील माजी 32 वर्षे सेवा झालेली आहे हा प्रसंग मी अक्षरशः अनुभवलेला आहे त्यामुळे आपण जेही सांगत आहे 1000% बरोबर आहे खूप हाल अपेक्षेने खेड्यापाड्यातून मुलं अनवाणी पायाने एक टाईम नाश्ता करून पोलीस भरतीला उभे असतात वाटेल त्या ठिकाणी झोपतात जमिनीवर पेपर अंथरून आंघोळीची व्यवस्था नसून सार्वजनिक शौचालय येथे जाऊन आंघोळ करून सकाळचा विधी करून दिवस काढतात शेवटी निराशा हाती आल्यावर दुःखी होऊन परत घरी जातात
@ansarsayyad3861
@ansarsayyad3861 Ай бұрын
पुण्याच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हा सगळ्यांनी या पुण्यामध्ये सर्व पोलीस भरती करणारे विद्यार्थी सगळ्यांना न्याय मिळेल 🙏
@yogeshtayade7550
@yogeshtayade7550 Ай бұрын
तुमच रोकठोक बोलण खूपच भारी आहेत सर म्हणून तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये दम असतो आणी आपल्याला आवडतात् विचार सर दिल से आप को सलाम जय हिंद
@nikhilbelkhede7573
@nikhilbelkhede7573 Ай бұрын
सलाम सर तुमच्या कार्याला, कारण बेरोजगाराच दुःख तुम्ही नेहेमी ओळखुन आमच्या हक्कासाठी लढा देता.
@sambhajikashid2141
@sambhajikashid2141 Ай бұрын
आणखी एक भरती ऑक्टोबर महिन्यात आहे विधान सभेची तेव्हा आमी बी माघार घेत नाही हया वेळी
@shubhamkulat
@shubhamkulat Ай бұрын
सरकार च नाही चुकत आहे सर पोलीस भरती करणार्या मुलांच चुकत आहे का ऐवढा अन्याय सहन करत आहेत काय माहिती गुलामीत आहो का आपन
@user-ux4ft9tl8z
@user-ux4ft9tl8z Ай бұрын
बरोबर बोल्ला भाऊ तू काल पासून पुण्याला आंदोलन मद्दे jast mule ale नही कारण एकी नही फक्त स्वोता च बागायेच khup आता pala mhana panyat
@RAHUL-uq4xe
@RAHUL-uq4xe Ай бұрын
महत्त्वाचा मुद्दा पहिला असे की सरकारला जनतेचे काही घेणं देणं नाही एवढी सरकारला विनवणी करून सुधा विद्यार्थ्यांच्या गोरगरिबांचे हाल त्यांना दिसत नाही आत्तापर्यंतची पहिली भरती आहे जी विद्यार्थ्यांची काही काळजी न करता मनमानी कारभार चालू आहे विद्यार्थ्यांचे अक्षरशः पिळवणूक होत भरतीला गेलं तर सादर राहायची सोय सुद्धा करू शकत नाही मुलांना रोड वरती झोपावं लागतं अक्षरशः आणि होम फीतर कंपलसरी घेतली जाते आणि उपकार केले तर फार फार एक बिस्कीट आणि एक केळ देतात
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 Ай бұрын
खुप खुप धन्यवाद कांगणे सर महाराष्ट्रातील तमाम शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश दिलाय सर आपण 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र
@ajaxv
@ajaxv Ай бұрын
सर माझं अस मनन आहे, अजून काही भर्त्या यायच्या आहेत तर ते काढून पावसाळयात त्यांची परीक्षा घ्यावी नंतर पावसाळा गेल्यानंतर पोलीस पदभरती ची शारीरिक चाचणी घ्यावी.
@vishalmore7767
@vishalmore7767 Ай бұрын
गरिबीची जाणीव असणारे आपले सर..जीवाच्या आकांताने आपल्यासाठी लढत आहेत...सर तुमच्या कार्याला ,व्यक्तिमत्वाला सलामी...
@balajithakur8945
@balajithakur8945 Ай бұрын
रशिया-युक्रेन युध्द थांबवणारे आत्ता पावसाळ्यात पोलिस भरती थांबवू शकत नाही. थापा मारण बंद करा.....आश्वासन पाळा. वय वाढ द्या आणि भरती प्रक्रिया पुढे ढकला.
@AurangabadCity-kk5ch
@AurangabadCity-kk5ch Ай бұрын
Baki che academy Wale fkt pre-workout shoes hech vikta sir te ale pan nhi tumhi kharch gariba cha mul n ch vicharl kela thnku 😊
@CAShreeCA
@CAShreeCA Ай бұрын
सत्य परिस्थीती आहे सर. गोरगरिबांचे हाल एसी मधून फिरणाऱ्या ना नाही समजणार.
@user-vn8el7ju2u
@user-vn8el7ju2u Ай бұрын
खरच खूप छान सर तुम्ही विद्यार्थ्यांसाठी अगदी मनापासून बोलत आहात
@A_B_P_
@A_B_P_ Ай бұрын
खर आहे सर सर्वांना चान्स पाहिजे शेवटी ज्यांच्यात पोलीस भरती होण्याची धमक तो होणार आपण सर्वांनी मदत करायला हवी वय वाढ व्हायला हवी
@siddharthkotkar4455
@siddharthkotkar4455 Ай бұрын
Sir tumhi kharach khup great aahat
@dnyandeokedar3270
@dnyandeokedar3270 Ай бұрын
हे फक्त वीधानसभा नीवडणुक डोळ्यासमोर ठेवुन भरती सुरु केली आहे ! दोन महीने थांबले तर आचार संहीता लागेल म्हणून ही धडपड सुरु आहे !
@ajinkyamane1841
@ajinkyamane1841 Ай бұрын
Police' bharti mulanche imp mudde.... 1- sebc certificate Milane nahi 2- age vadhvun milane 3- pavasalyat exam ghevu nye Krupaya sarakarne exam chya maganya manya kra ... Gribachi lekr amhi . Kdhi srkar jage honar ....
@sureshjadhav7029
@sureshjadhav7029 Ай бұрын
कांगणे सर तुम्ही दररोज योगाची असने प्राणायाम आणि सुर्यनमस्कार करत जा तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहीले तरच आम्हाला चांगले शिकवाल
@dattashelke9734
@dattashelke9734 Ай бұрын
महाराष्ट्रातील युवकांचा बुलंद आवाज कांगने सर...Salut sir
@rameshwarbhandarwad7624
@rameshwarbhandarwad7624 Ай бұрын
एकमेव शिक्षक आहे सर्व जिल्ह्यातील मुलांना राहण्याच्या आणि खाण्याची सोय करणारा एकमेव सच्चा शिक्षक तळागाळातल्या सर्व लेकरांना उत्तम सोय करून देणारा माननीय विठ्ठल कांगणे सर
@rameshwarbhandarwad7624
@rameshwarbhandarwad7624 Ай бұрын
कांगणे सर आपणास साष्टांग नमस्कार सर आपण आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये आपण खूप अनमोल मदतीचा ठेवा आपण सर्व परभणी जिल्ह्यामध्ये आलेल्या पोलीस भरती मधील मुलांना आपण उत्तम सोय केली आहे त्याबद्दल मनस्वी धन्यवाद
@gautamsapte6965
@gautamsapte6965 Ай бұрын
भाजप सरकार महाराष्ट्र राज्य मध्ये परत कधीच निवडून येणार नाही
@shitalmane4396
@shitalmane4396 Ай бұрын
Sir tumhala khup kalkal watate.. Kharach proud of you sir.... Manus mhnun great aahat
@Measurement_metrology
@Measurement_metrology Ай бұрын
सर तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे देशाला अश्या माणसांची एक टीम तयार झाली पाहिजे ....फक्त प्रॉब्लेम असा येतो जे लोक हुशार असतात त्यांना शाप आहे ते एकजुटीने राहत नाहीत थोडा नैसर्गिक इगो आडवा येतो पण जे सामान्य बुध्दीचे असतात ते कोणाचं तरी एकाच नेतृत्व स्वीकारून त्याच्या मागे चालतात आणि मग संख्येचा फायदा त्यांना मिळतो हेच आजचे राजकारणी नेते करतात आणि जे हुशार बुद्धिवान समाजाची तळमळ असणारे लोक आहेत ते एकटे एकटे लढत आहेत गरज आहेत तुमच्या सारख्या माणसाच्या मागे takatine उभे राहण्याची 🙏🙏🙏
@Ganesh-rn2tz
@Ganesh-rn2tz Ай бұрын
फडणवीस मुळेच पोरांच नुकसान होतय
@sachinpatilarmy443
@sachinpatilarmy443 Ай бұрын
सर आज पन sebc आणि वय वाढ वाले मूल अम्ही आंदोलन करतोय
@gopalkokani3870
@gopalkokani3870 Ай бұрын
पावसाळ्यात पोलिस भरती कधीच नाही झाली परंतु ह्या शासनाला का समजत नाही पुढे ढकलली गेलीच पाहीजेत कारण पोलीस भरती तयारी करणाऱ्या मुलांच्या मनात काय आतुरता असेल हा विचार करायला हवं 😢😢😢 🙏🙏🙏
@user-sb9qm5ig1k
@user-sb9qm5ig1k Ай бұрын
याचा अर्थ पावसात Duty करणार नाही वाटत.. Army,Bsf, CRPF यांना कधी रडताना पाहिले नाही..
@aman0070
@aman0070 Ай бұрын
​@@user-sb9qm5ig1kएक इव्हेंट आणि 3 इव्हेंट या मध्ये फरक असतो बाळा.पोलीस भरती मध्ये परिपूर्ण व्यक्ती लागतो उगाच 10 पास होऊन under pant पळायचं नसत आर्मी सारख?
@vikasgabhane1129
@vikasgabhane1129 Ай бұрын
सर, खरोखर मुलांविषयी असणारी तळमळ दिसून आली..आपण आंदोलनाला पाठिंबा दिला..त्याबदाल तुमचे खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏🙏
@balasahebshelke4602
@balasahebshelke4602 Ай бұрын
सर वय वाढीसाठी आपण खूप मेहनत घेतली त्या बद्दल तुमचे खूप धन्यवाद सर लढा अजून सुरू आहे यश नक्की मिळेल
@balasahebjangale283
@balasahebjangale283 Ай бұрын
सर मला वाटतं पळण्यापेक्षा पोहण्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे होती
@dhanrajgurav2194
@dhanrajgurav2194 Ай бұрын
Kup chan kam kartat sir tumi tumchya sarkya shikshkachi garaj ahe Maharashtra la ❤😊
@banasivadare8188
@banasivadare8188 Ай бұрын
सर यांना तलाठी भरती मध्ये कसं घोटाळा केलेत बगा तस् या भरती मध्ये यांनी 100% घोटाळा करणार आहेतच करतातच हे tarbuje
@shubhamjadhav8122
@shubhamjadhav8122 Ай бұрын
लोकसभेला घोडा लागल्या मुळे हे चालू आहे....
@mr.1600m_
@mr.1600m_ Ай бұрын
सरकार पोलीस अधिकारी यांना ऑर्डर देऊन election साठी मोकळं झालं,पोलिसांवर खूप दबाव आहे, मुलापेक्षा पोलिसांना खूप त्रास होतोय भरती घेताना 😢
@naturalsounds4452
@naturalsounds4452 Ай бұрын
मुलांसाठी खूप मेहनत घेतली सर
@ManojkumarPatankar-jz6tc
@ManojkumarPatankar-jz6tc Ай бұрын
Sir tumich ancha vichar karta ani karu shakta thk u sir
@user-ck7ev3mc9t
@user-ck7ev3mc9t Ай бұрын
सर तुम्हीं पुढाकार घेतला खूप छान काम भरती प्रक्रिया लाभली पाहिजे
@_kabirsagar_
@_kabirsagar_ Ай бұрын
ओल्या mat वर पाय चिटकतात, आणि ज्यांच्यावेळी कोरडी असेल त्यांचा टाईम निघणार, बाकी विद्यार्थ्यांना नुकसान आहे
@eklavya_kale_77
@eklavya_kale_77 Ай бұрын
सर तुम्ही बरोबर आहात आणि तुम्हाला हात लावयची कुणाच्या बापात ताकद नाही...! 🔥🤜🏻
@RAY_2190
@RAY_2190 Ай бұрын
पावसाळ्यात मासे किड्यांना खातात...आणि... उन्हाळ्यात किडे मास्यांना 😡😡😡👉 वेळ प्रत्येकाची येते. जय हिंद... ❤❤❤
@user-wu5nc1zc9n
@user-wu5nc1zc9n Ай бұрын
कांगणे सर तुम्ही वाघ म्हणुनच मुलांच्या पाठीसी आहे भगवंत तुमच्या पाटीसी सदैव पाठीशी राहीलं
@rushabhkomawar1592
@rushabhkomawar1592 Ай бұрын
Sachin Dhavale Sir and Vitthal Kangane Sir you both are...Jigarbaz "मास्तर" with great personality❤️ I had never seen..🌼 असाच आशीर्वाद सदैव आमच्या सगळ्यांवर राहू देत🙏🏼❤️ Thank..U Sooooo much for your support❤❤❤🙏🏼☘️
@ganeshnapte4323
@ganeshnapte4323 Ай бұрын
फडणवीस साहेब काय कराव तुमचे विचार करा हो साहेब शेतकर्‍यांच्या मुलाचा विचार करा पावसाळा natar bharti घ्या vinti
@sajjanmunde3070
@sajjanmunde3070 Ай бұрын
तुमचे काम खूप छान आहे सर
@dhavalya7267
@dhavalya7267 Ай бұрын
कांगणे सर हे खूप भारी माणूस आहे मी फॅन आहे तुमचा
@dnyaneshwarfasate.fd.6075
@dnyaneshwarfasate.fd.6075 Ай бұрын
खर आहे सर खूप मेहनत घेतली आहे आणि आत्ता असे करेल सरकार तर 😢😢
@MadhuriHirve-yj7gq
@MadhuriHirve-yj7gq Ай бұрын
Sir tumchya ya karyala salute khup talmal karta tumi garibabdal
@nehalilhare5191
@nehalilhare5191 Ай бұрын
खुप छान मार्गदर्शन केले सर.
@amarlandge5301
@amarlandge5301 Ай бұрын
BJP 288पैकी 000. हे 100टक्के..
@HarshadaDasnur
@HarshadaDasnur Ай бұрын
Great So s Sir
@shawag8391
@shawag8391 Ай бұрын
सर तुम्ही खूप सन्माननीय आहे सर खरंच
@blazesandy598
@blazesandy598 Ай бұрын
Sir काही नाही होणार पोरांना च काही फरक पडत नाही एकत्र येण्याला तयार नाही सर्व ... आपआपले पडले आहे sir. खुप वाईट होत आहे हे.. पण रहुंद्या महाराष्ट्रतल्या मुलांना घरत बसून पाहिजे सर्व......
@kailaspawar1835
@kailaspawar1835 Ай бұрын
सर खूप छान रोख ठोक भूमिका 🫡
@Sulochana-fe3ee
@Sulochana-fe3ee Ай бұрын
Sir tumch brobr ahe❤ I respect you
@abhijitsapkal562
@abhijitsapkal562 Ай бұрын
sir full support hy maza tumhala
@anillandge4589
@anillandge4589 Ай бұрын
खरंच सर खूप मोठा फरक पडला असता सर
@adityasongs7855
@adityasongs7855 Ай бұрын
येत्या निवडणुकत महायुती ला मत नाही मुत मिळेल💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧💧
@Dreamy...swapnil
@Dreamy...swapnil Ай бұрын
सर माझं आज नाशिक शहर ला ग्राउंड होत माझी दररोज total 45+++येती पण मला पाऊसात पळून 21मार्क मिळालेल माझे नुकसान झाले 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@yashatkare9768
@yashatkare9768 Ай бұрын
Khup chhan sir Great
@sidharthindorkar2217
@sidharthindorkar2217 Ай бұрын
सलाम सर,.... 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️
@sanjaywatane1189
@sanjaywatane1189 Ай бұрын
अगदी वास्तविता बोलत आहात🙏🙏
@rushiwahatule419
@rushiwahatule419 Ай бұрын
खरं आहे सर.... निशब्द
@cartoonsr9837
@cartoonsr9837 Ай бұрын
Sir tumhi khup chhan sangta pan hayt poranchich chuki ahe porani tumacha sobat khup sankhene punet yayla pahije hot
@dilipjadhav1271
@dilipjadhav1271 Ай бұрын
Sir, Good work 👍👍🙏🙏🙏
@navnathshelke8111
@navnathshelke8111 Ай бұрын
Sir tumi garibanche kaivari ahe great sir
@shardaingole9369
@shardaingole9369 Ай бұрын
, धन्यवाद सर ,
@rushikeshsalve8989
@rushikeshsalve8989 Ай бұрын
असा मास्तर पुन्हा होणे नाही🙏🙏🙌🙌❤
@ganeshgarje4352
@ganeshgarje4352 Ай бұрын
Sir thank you so much video kelya baddal...sarkar che dole open kara
@user-xc1sb9er1q
@user-xc1sb9er1q Ай бұрын
Chan Vichar ahet sir tumche
@vishvajitkamble4365
@vishvajitkamble4365 Ай бұрын
Sir On Fire Mode 🔥 Big Fan Sir🙌🙏
@akashjagatapnimgavkar243
@akashjagatapnimgavkar243 Ай бұрын
सर बाकी जाऊद्या तुम्ही आतापण विद्यार्थ्यांना आव्हान केलात तर विद्यार्थी पुन्हा एकत्र येतील....... 🙏🙏🙏 पण ह्या मुलांना न्याय मिळालाच पाहिजे.....🙏
@manojnaik5471
@manojnaik5471 Ай бұрын
सर तुम्ही बोलेल एकदम खर आहे मी पण 24 ला ग्राउंड आहे पण मी जात नाही
@bapuraokalyankar6561
@bapuraokalyankar6561 Ай бұрын
अगदी बरोबर आहे सर जी
@yashkamble5868
@yashkamble5868 Ай бұрын
Sir ur great 👍
पूजा खेडकर आता ताई घरी बसा ,
15:34
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 3,4 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 34 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 14 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 3,4 МЛН