पारंपारिक मलईदार बासुंदी सोप्पी रेसिपी | ७ ते ८ जणांनकरता बनवा अर्ध्या तासात रवाळ बासुंदी | बासुंदी

  Рет қаралды 482

Swarupa's Kitchen

Swarupa's Kitchen

3 ай бұрын

How to make basundi at home | Basundi recipe by Swarupa's kitchen | East Basundi Recipe | Basundi recipe in Marathi |
साहित्य -
१.दूध - १ लिटर
२.साखर - १ ते सव्वा कप
३.हिरवी वेलची पावडर - १ चमचा
४.मिक्स सुका मेवा - १ कप
५.तूप - अर्धा चमचा
६.खवा - १०० ग्रॅम
७.केशर - ७ ते ८
८.जायफळ - पिंच
पूर्वतयारी -
वेलची पावडर करून घ्या. सुका मेवा बारीक कापून घ्या. सुका मेवा अर्धा चमचा तुपात थोडा भाजून घ्या.
कृती - एका खोल तळाच्या पॅन मध्ये दूध घ्या आणि ते घट्ट होईपर्यंत उकळा. दूध सतत ढवळत रहा. दूध उकळताना दिसलं की गॅस मध्यम करा आणि सतत ढवळत रहा. जर दूध थोडंसं घट्ट व्हायला आल की त्यात साखर, हिरवी वेलची पूड घाला. आणि परत ढवळत रहा. नंतर एका वाटीत थोड दूध घेऊन त्यात खवा मिक्स करून घ्या. आणि खव्याच मिश्रण केलेलं दूध उकळत्या दुधात मिक्स करा. पुन्हा १० मिनिट दूध उकळा. नंतर केशर दूध आणि जायफळ खिसून पण मिक्स करून ढवळून घ्या. हे दूध पुन्हा मंद आचेवर च २ ते ३ मिनिट उकळा.
आणि एका सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घ्या. दूध थोड थंड झालं की त्यात वरून भाजलेला सुका मेवा आणि केशर ने सजवून घ्या.
नंतर बासुंदी थंड करून सर्व्ह करा.
टिप - साखरेत लवंग टाकल्यास त्याला मुंग्या येत नाही.
----------------------------------------------------------------------------------
साहित्य -
१.गव्हाच पीठ - दीड वाटी
२.बट्टी/बाटी पीठ - १ चमचे
३.मीठ - चवीनुसार
४.तेल - १ चमचा आणि तळण्याकरीता
५.पाणी - गरजेनुसार
कृती - सर्वप्रथम गहू आणि बाटी पीठ, मीठ, तेल हे सर्व एकत्र करून घ्या. आणि गरजेनुसार हळूहळू पाणी घालून पीठ नेहमीपेक्षा थोड घट्ट मळून घ्या. आणि नंतर गोल पुऱ्या लाटून किंवा वाटीने अकर देउन तळून घ्या.
टिप - जर बाटी/बट्टी च पीठ नसेल तर त्याऐवजी बारीक रवा पण टाकू शकता.

Пікірлер: 2
@PranitasRecipe
@PranitasRecipe 3 ай бұрын
Khup mast Tai ❤
@Swarupa_sKitchen
@Swarupa_sKitchen 3 ай бұрын
Thank you 😊❤
That's how money comes into our family
00:14
Mamasoboliha
Рет қаралды 12 МЛН
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 30 МЛН
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 22 МЛН
5 Foods that have More Calcium than Milk (Get Stronger Bones)
12:51
Fit Tuber
Рет қаралды 1,9 МЛН