पाऊस पडल्यावर आईसोबत रानातली कामे 😍 | आईसोबत रानातले दुपारचे जेवण - Ambavali Mandangad (Konkan)

  Рет қаралды 152,726

S FOR SATISH

S FOR SATISH

3 жыл бұрын

पाऊस पडल्यावर आईसोबत रानातली कामे 😍 | आईसोबत रानातले दुपारचे जेवण - Ambavali Mandangad (Konkan) आईसोबत पाऊस पडल्यावर रानात गेलो होतो. पाऊस पडला की, गावी रानात फळझाडे लावली जातात. आंबा, कलम, काजू, फणस अशी विविध फळझाडे पाऊस पडल्यावर लावली जातात. झाडे लावायच्या अगोदर जमिनीत खड्डे केले जातात. आईसोबत लहानपणी रानात जायचो. आता पुन्हा तो अनुभव मी घेतला. आम्ही सकाळी लवकर घरातून निघालो. प्रदनु प्रांजु आणि वर्षा मामाच्या गावी गेले आहेत. आमच्या रानात जायला एक तास तरी लागतो. पावसाळ्यात कोकणचं निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखं असतं. सकाळी रानात गेलो तेव्हा नजारा पाहण्यासारखा होता. आम्ही रानात जाऊन कामे केली. दुपारी जेवणात आईने घरून जेवण आणले होते. रानात जेवायची मजा काही निराळीच असते. निसर्गाच्या सानिध्यात जेवताना मन एकदम प्रसन्न होऊन जातं. रानात मोर ओरडू लागतात. पक्षी मंजुळ गाणी बोलतात. झाऱ्याचं खळखळ पाणी, स्वच्छ नितळ गार पाणी प्यायल्यावर मन तृप्त होतं. आम्ही शेतावर कामे करून घरी आलो. आम्ही लवकरच काजू आणि आंब्याची झाडे लावणार आहोत. तुम्हाला त्याचा व्हिडीओ लवकर घेऊन येईन. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचे रान, शेत, सकाळचा नजारा, सकाळचे रानातले निसर्ग सौंदर्य दाखवले आहे. दुपारचे आईसोबत रानातले जेवण दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #RanataliKame #DuparcheRanataleJevan #RanataleJevan #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar

Пікірлер: 471
@ashwinikardak2925
@ashwinikardak2925 3 жыл бұрын
सतिश भाऊ तुमच्यामुळे घरात बसून हे निसर्ग सौदर्य बघायला मिळाले. खुप खुप आभार.
@deepashivalkar2586
@deepashivalkar2586 3 жыл бұрын
आई कामाची वाघीण आहें. 👌 q👍👍🙏
@madandharmadhikari9466
@madandharmadhikari9466 3 жыл бұрын
शेताकडील जाण्याचा रस्ता फारच अवघड आहे , आपल्या आईसाहेबांची तर कमालच आहे , फार राबतात , निसर्ग जितका मनमोहक तितके तुम्हाला श्रमही भरपूर आहेत ,
@nayanarathod8932
@nayanarathod8932 3 жыл бұрын
आई आणी तुमी वषा् खूप महेनती आहे । 👍👍 छान विडीयो ।❤️❤️
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 3 жыл бұрын
निसर्गरंम्य वातावरण व तिथे जेवण काय सुंदर योग आणला सतिषराव . छान V . D. O. धन्यवाद
@vidyapawar6946
@vidyapawar6946 3 жыл бұрын
रानात जेवणाची खुप मजा असते. मी गावी असताना असेच अनुभव घेतलंत. मजा आली मस्तच.
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 3 жыл бұрын
खूपच छान व्हिडीओ बनवला आहेस आई किती कष्ट करते बघूनच मला दमायला झालं. खरच कोकणी बायकांना सलाम.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️🙏
@bhatkantikokanatali3072
@bhatkantikokanatali3072 3 жыл бұрын
खूप मस्त रानातल जीवन .मला लहानपणीचे दिवस आठवले.
@yutikatawde4978
@yutikatawde4978 3 жыл бұрын
खूपच छान आहे सर्व . तुमचे कष्ट आणि तुमची मेहनत दिसून येते, म्हणतात ना मेहनतीच फळ उशीरा का होईना ते मिळतच आणि मिळाल की मग त्यात मिळणाऱ्या आनंदाला काही तोड नसते . नेहमी खुश आनंदि आणि असाच हरत रहा सतिश. मी काही comments वाचल्या त्यात आमच्या सारख्या कुणीतरी लिहील होत की सतिश तू काही काम करत नाही आईच काम करत होती तू फक्त व्हिडीयोच बनवत बसतोस त्यांना मला अस सांगावस वाटत की सतिशची आईला मदत आहे म्हणून आईच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो कायम आपल्याला दिसतो .आणि सतिश सुध्दा आईला तितकीच मदत करत असतो पण तो हे शूट कस करेल त्यातच वेळ निघून जाईल . आणि अजून एक कोकणी माणूस आहे स्वःताचा मोठेपणा तो कधी दाखवणार नाही . सतिश खूप मेहनत कर आणि यशश्वी हो . ईश्वरी कृपेने तुझ कल्याणच होईल .अशीच आई सोबतची साथ आणि वर्षाचा हात कायम पकडून ठेव .😊👌👍 .
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Agadi barobar aahe 😊❤️🙏 Kashta kele ki fal milata,
@maheshjadhav5542
@maheshjadhav5542 3 жыл бұрын
मित्रा तू लोकांना जी आपल्या कोकणची माती आणि तो निसर्ग रम्य असं वातावरण जे जाणवून देतोस ना...ती मज्जाच काही और आहे... हॅट्स ऑफ टू यू...👍👍👍👌👌👌
@blueskitchensangita4312
@blueskitchensangita4312 3 жыл бұрын
किती नशीबवान आहे दादा तुम्ही अशा सुंदर निसर्गरम्य वातावरणात राहता.खूप सुंदर 👌
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Thank you ❤️😊
@vardaparanjpe5622
@vardaparanjpe5622 3 жыл бұрын
आजचा एपिसोड आवडला माझ्या लहानपणी च्या गावची आठवण ताजी झाली 👍👌
@sffhhshshsj3421
@sffhhshshsj3421 3 жыл бұрын
आई खूप मेहनती दादा ऐक लाईक आई साठी तुमचे व्हिडीओ खूप भारी असतात
@ajitkalekar1550
@ajitkalekar1550 3 жыл бұрын
गावाकडचे निंसर्ग सौंदर्य अप्रतिम. छानच Video होता.
@santoshkamethia6153
@santoshkamethia6153 3 жыл бұрын
खुप छान वाटले तुम्हाला पाहुन आई सोबत फिराक गेलात शेतावर काम केले, आई सोबत हे क्षण, खुप सुखद अनुभव, सन्देश ग्रेट यार, असे क्षण कधिच मिस करु नको आई नेहमी हसत राहा बस....
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️🙏
@anilmohite5658
@anilmohite5658 2 жыл бұрын
खूप छान गावी गेल्याच फिल येतो विडीओ बधतांना मस्त👌👍
@NileshKumbharvlogs
@NileshKumbharvlogs 3 жыл бұрын
खूपच नयन रम्य दृश्य कोकणची हीच तरी खरी संपती आहे 👍🙏 खुप छान व्हिडिओ ❤️
@nilamtodkar6248
@nilamtodkar6248 3 жыл бұрын
Khup mast vatavarn ahe dada tumcha tikdach...👌👌
@snehakadam703
@snehakadam703 3 жыл бұрын
सुंदर निसर्ग पहिला छान विडिओ आहे आम्ही हे सर्व मिस करतोय 👌👌
@ROCKNILESH1
@ROCKNILESH1 3 жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ आणी छान निसर्ग.. तुम्ही तिथे राहून सुंदर निसर्गाची अनुभूती घेताय.. हे खूपच छान आहे आणी प्रदनूला आम्ही सुद्धा मिस करतोय..
@karunamandavkar7731
@karunamandavkar7731 3 жыл бұрын
वा गोठनीवरच वातावरण खूप छान❤️❤️👌👌
@jayantdikshit7455
@jayantdikshit7455 3 жыл бұрын
सतिश घरी बसुन आम्हास तु खरा निसर्ग जंगलातून आईला चालताना ह्या वयात पाहील पण हे झाड कस तुम्ही बघणार छान खडे केलेत मेहनत आहे आईला मानलं मिसेस दिक्षीत
@pradeepbhosale7848
@pradeepbhosale7848 3 жыл бұрын
सतिश सर तुमच्या गावचे निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे.👌👌👌👌👌
@atiqurrehman3169
@atiqurrehman3169 2 жыл бұрын
Dada Tumchi Sheti chi zagah Aahe.Ani Kaponachi pan zaga Aahe.Aambe.Kaazu.lagwat karta Tumi.Good job👍🇮🇳😁💚💚💚💚💚👌
@vijayburud7832
@vijayburud7832 3 жыл бұрын
अप्रतिम सुंदर ,,👍👍👍
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@aartikorlekar1966
@aartikorlekar1966 3 жыл бұрын
Video khupach sundar ❤️
@maheshkarmalkar2255
@maheshkarmalkar2255 3 жыл бұрын
Nehamipramanech ek number vdo......zakasssss....gavachya aathavani rajya zalya.त्यासाठी धन्यवाद तुम्हाला 👌👌👍👍
@leenaadvankar2775
@leenaadvankar2775 3 жыл бұрын
खूपच सुंदर...... मी नेहमी बघते तुमचे सर्व vdos. मला आवडतात. तुमची family छान आहे.
@rupaliphulore4873
@rupaliphulore4873 3 жыл бұрын
Khup mast....अप्रतिम....👌👌👌
@janvi._0410
@janvi._0410 3 жыл бұрын
गावचा निसर्ग दाखवतात छान व्हिडिओ आहे मस्त 👌👌🙂🙂
@savideos1234
@savideos1234 3 жыл бұрын
Khup chan lovely video🙂🙏🏼.khup mast.So Green everywhere.khup chan
@neenabhatkar2008
@neenabhatkar2008 3 жыл бұрын
खूप मस्त विडिओ आहे. गावी जाता येत नाही पण तुमच्या मुळे गावी आहोत असे वाटत. असेच विडिओ बघायला आवडतील.
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
😊❤️❤️
@sikantharbabaji8983
@sikantharbabaji8983 3 жыл бұрын
Khup Chan vatle video baghun / hi jewanachi mazza lay bhari yete
@sunilsalvi1339
@sunilsalvi1339 3 жыл бұрын
पावसाळ्यातील गावाकडील निर्सगसौंदर्य खास वेगळेच असते!स्वच्छ,सुंदर,अप्रतिम!व्हिडीओ अपलोडसाठी धन्यवाद!
@shubhamahire925
@shubhamahire925 3 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ बघून कोकणात आहोत असेच वाटते
@sudhirpowar6549
@sudhirpowar6549 3 жыл бұрын
Khup chan ahe video.
@nsn8836
@nsn8836 3 жыл бұрын
You mother is amazing ... Manages all work at ease
@anuradhagujar2396
@anuradhagujar2396 3 жыл бұрын
Saglach video khup chan. Your mother is very hardworking . It's admiring that you too support her 😊
@ajayarjune5298
@ajayarjune5298 3 жыл бұрын
Bhaya khupach mast re ... Kiti hirvali ahe gavat mast . . Aai sobat shetakde jaychi majach vegli aste dada .🤩
@ashashirodkar3235
@ashashirodkar3235 3 жыл бұрын
व्हिडीओ लय भारी 👍👌👌👌
@yogeshbhimani4699
@yogeshbhimani4699 3 жыл бұрын
Khup chaan satish hard working but smart working
@sangitajoshi5868
@sangitajoshi5868 3 жыл бұрын
बापरे किती कष्ट करावे लागतात पण काम पूर्ण झाल्यानंतर छान वाटते 👌👌👌
@mayabandal4196
@mayabandal4196 3 жыл бұрын
खूप छान व अप्रतिम निसर्गसीन सुंदर सौंदर्य व आई सोबत शेती कामे व रानातील भोजन हा आनंद खूप खूप छान व खरच तिघांनाही खूप मिस केलं खास करून खलाशी शेतातून आल्या बरोबर पळत अंगणात आला असता लवकर दाखवा त्याला 👍👌व्हिडिओ मस्तच आईंना असेच आनंदी पाहुन छान वाटले आज खूप दिवसांनी शेताचा व्हिडिओ पाहिला आईला नमस्कार 🙏
@maharashtra0719
@maharashtra0719 3 жыл бұрын
लाईक तो बनता है यारो 👍👍👍कोकणातील यु टुबरना सगळ्यानी सपोट करा आमची माती आपली माणस
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️
@23purvashedge7d3
@23purvashedge7d3 3 жыл бұрын
Kharay.mumbaitlya hectic vatavarnat ya saglya kokni KZfaq rache video mhanje manvrcha tan nighnych sadhan aahe.aapnhi tyanchyasobat gavch jivan jagtoy as vatat
@rohitkeny3894
@rohitkeny3894 3 жыл бұрын
Yessss
@yugankyadav4493
@yugankyadav4493 3 жыл бұрын
First saw and comment.. was waiting for your new video ❤️❤️❤️ khup chan dada❤️
@suvarnapawar3844
@suvarnapawar3844 3 жыл бұрын
निसर्गरम्य वातावरणात जेवायला खुप मजा वाटते खुपच छान
@harshalashirodkar4131
@harshalashirodkar4131 3 жыл бұрын
First like by me. खूपच स्वर्ग सुख् आहे तुम्हाला.
@hrishisuna2819
@hrishisuna2819 3 жыл бұрын
Ho... Khare ahe.., pan kasht, mehnat kiti!
@madhurikhade6499
@madhurikhade6499 3 жыл бұрын
Peaceful greenery 😍😍
@swatikadam3333
@swatikadam3333 3 жыл бұрын
दादा आई खूप कष्टाळू आणि मेहनती आहेत. 👌🏻👌🏻
@dancingangel2067
@dancingangel2067 3 жыл бұрын
Beautiful scenery👌khup masta watle ranat jevayachi yek veglich maja aste
@ranjanprakash2521
@ranjanprakash2521 3 жыл бұрын
Beautiful scenery !!
@ashwinithakur7380
@ashwinithakur7380 3 жыл бұрын
Dada kiti chhan ranat jevaych mhanje 👍1 no kiti mehenat aahe pan tyatach sukh aahe khupach chhan best video
@sapnasutar8272
@sapnasutar8272 3 жыл бұрын
Mast jam bhari tumchya mule nehmi koknatil Nisarg baghayla milto khup khup dhanyavaad aai chi mhenat khup ahe aai jay sadguru 🙏🙏 mast video
@gayatrigokarn745
@gayatrigokarn745 3 жыл бұрын
Wow khup chan blog satish. Salute to you nd kaku very hardworking. Take rest. Enjoy
@priyankasawant7968
@priyankasawant7968 3 жыл бұрын
Mast video khup chhan vatal aaila namskar
@sandhyadeshmukh9399
@sandhyadeshmukh9399 3 жыл бұрын
Ekdam mast vedio ...tumi sagalech khup kashta karata .....padudyala mi khup miss karate ...luv for all family .....take care dada❤❤❤❤❤
@tanishproediter
@tanishproediter 3 жыл бұрын
खुप छान video🎥आहे मस्त वाटले👌
@mangeshlanke2964
@mangeshlanke2964 3 жыл бұрын
Khup bhagywan aahat tumhi khup changal Nisarg bhetalay...tumhala....
@savitaprabhu3953
@savitaprabhu3953 3 жыл бұрын
Vaa koop sunder chhan ahe jungal ani rainy climate sudha chhan masta ahe tu dakhvala nazara awesome superb hota ani rana madhe basun jevan karane koop masta ahe tuzi aai kiti patapat chalate damat nahi koop katak ahe tuzi aai tila maza namaskar chhan hota video avadala thanku
@prakashnachanekar2018
@prakashnachanekar2018 3 жыл бұрын
आईला सलाम.... श्री स्वामी समर्थ.....
@rupalijadhav9489
@rupalijadhav9489 3 жыл бұрын
Ekdam chan dada view aahe gavcha shetat jevnyat vegli ch maja astey aaplya
@sandradharmai4026
@sandradharmai4026 3 жыл бұрын
Beautiful video. God bless your family and give you success in everything you do.
@rachanapednekar6069
@rachanapednekar6069 3 жыл бұрын
हिरवगार निसर्ग खूप सुंदर विडीयो मस्त
@ratnapatil4346
@ratnapatil4346 3 жыл бұрын
Aha mastach 👌👏🤗
@sone936
@sone936 3 жыл бұрын
Dada kuapch mast bhari vathal video bagun tuja ....
@nileshgaikwad5445
@nileshgaikwad5445 3 жыл бұрын
Khupacha mast
@shalinikasare425
@shalinikasare425 3 жыл бұрын
Khup chan
@vinodmanjrekar4733
@vinodmanjrekar4733 3 жыл бұрын
खरोखरच गावात खूपच मेहनत आहे आणि मजा पण आहे
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 жыл бұрын
Khup chaan video dada Aai nisargaramya gavh aani shetat jevaan mast
@sailfakir4812
@sailfakir4812 3 жыл бұрын
Thanq dada video khup khup chan banvalas...... 👌
@shobhakamble5278
@shobhakamble5278 3 жыл бұрын
छान व्हिडिओ आहे
@sandhyapurav2318
@sandhyapurav2318 3 жыл бұрын
आई आणि तुम्ही खूप मेहनती आहात किती कष्ट घेताय
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 3 жыл бұрын
Aai Varsha vhini khup mehnti ahet khup Chan dada
@shankarjadhav6178
@shankarjadhav6178 3 жыл бұрын
खुप छान निसर्ग🌿🍃 👌👌♥👍🙏
@eulinesanctis8514
@eulinesanctis8514 3 жыл бұрын
Your mother is very simple n hardworking. Loving family. God bless you all
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️🙏🙏
@alkagaikwad7369
@alkagaikwad7369 3 жыл бұрын
Khup chan baalpan aatval.video baghun 🙏
@sushilapatel7742
@sushilapatel7742 3 жыл бұрын
Khup chan nisarg
@vaishaliangwalkar1494
@vaishaliangwalkar1494 3 жыл бұрын
Aai ,tu kup mehanti aahat👍👍
@manishasondge5663
@manishasondge5663 3 жыл бұрын
Wawoooo kiti chan ahe he sagl
@pratikchavan1135
@pratikchavan1135 3 жыл бұрын
Khupch Chan vlog Satish da 😍✌️
@rupalijadhav9489
@rupalijadhav9489 3 жыл бұрын
Kolim bhakri kanda sukat mastch vatht 😋😋
@manishakoli3688
@manishakoli3688 3 жыл бұрын
Sunder video 👌
@pramilarebello70
@pramilarebello70 3 жыл бұрын
छानच विडिओ आई खूप मेहनती आहे
@rajeshahire6680
@rajeshahire6680 3 жыл бұрын
Ekdam simple sabhau, ji ahai tech dakotosh chan.
@prernabhekare4346
@prernabhekare4346 3 жыл бұрын
Wow kiti Chan Ranat मजा येते मस्त
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
❤️❤️
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 3 жыл бұрын
आई काय काम करतात जबरदस्त👏✊👍 रान छान👏✊👍 ट्रेक झाला तुमचा
@amarjadhav849
@amarjadhav849 3 жыл бұрын
Khup chan dada video...🥰 Setat Kam kelay vr J1 khup chan lagtay.....😋
@samruddhikadam2566
@samruddhikadam2566 3 жыл бұрын
Aamhi khup miss kartoy.. Aamch gaav.. Tumche vlogs pahile ki gavi gelya sarkha vatat dada.. Khup chan.. Aani khup khup thanks for sharing this amazing experience.
@vaishaligaikwad6317
@vaishaligaikwad6317 3 жыл бұрын
Khup mast vattat tumche vidio bagayla koknat mast vatat bagun man agdi prasann vatat asech vidio takt java
@mangeshgawde911
@mangeshgawde911 3 жыл бұрын
खुप छान...👌 आत्ताच अविनाशचा व्हिडियो पाहिला... सतीश, तुझेही व्हिडियो खुप छान असतात... कुटुंबात सर्वांनी एकत्र राहून आईला मदत करा, तिचे आशीर्वाद आणि तिचा कष्टाचा वसा घ्या, जीवनात काहीच कमी पडणार नाही.👍आई सोबत रानावनात काम करणे, हे सुख आणि त्यातील आनंद खुप दुर्मिळ आहे, जे भाग्यवंतांनाच लाभते...👌👍
@rukminilokare9872
@rukminilokare9872 3 жыл бұрын
Video khup chan
@mymarathi1713
@mymarathi1713 3 жыл бұрын
भाऊ कोकणासारखे निसर्गसौंदर्य अगदी देखण्याजोग आहे.😍😍😍😍
@shilpa_Desai.1728
@shilpa_Desai.1728 3 жыл бұрын
Dada aai khup ch mehanti ahe. 👍👍
@kauvastubhdeore9487
@kauvastubhdeore9487 2 жыл бұрын
खूपच छान सतीश दादा
@javedtamboli376
@javedtamboli376 2 жыл бұрын
Tumchi. Gavkadchi. Video khup. Chhan
@sonalborate1989
@sonalborate1989 3 жыл бұрын
Nice video bhau... Missing konkan...
@baban152
@baban152 3 жыл бұрын
कडक भाकरी आणि कालव ❤️
@meenavartak3041
@meenavartak3041 3 жыл бұрын
Apratim nisarga.Aai Khoop mehnati aahet. Pudhil pidhisathi tumhi Zase lavta ani nisrgache Sangopan karta hi far Changli gosht aahe.
@amarsatim6538
@amarsatim6538 3 жыл бұрын
1 no Dada yar nice video gavch super climate asto pavsacha man prasna hoto ...superrrr
@SFORSATISH
@SFORSATISH 3 жыл бұрын
Hoy ❤️
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 10 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
00:51
兔子警官
Рет қаралды 74 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 10 МЛН