No video

पाऊस रडू लागला | Paaus Radu Lagla| शितल साठे | महापरिनिर्वाण गीत

  Рет қаралды 13,881

Navayan Mahajalsa

Navayan Mahajalsa

Күн бұрын

SONG - Paaus Radu Lagla
PRODUCE - Navayan Mahajalsa
PRESENT BY - Jalsa Studio
PRODUCTION HEAD - Sachin Mali
𝐀𝐥𝐥 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐭𝐨 𝐍𝐚𝐯𝐚𝐲𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐥𝐬𝐚
To streaming-
spotify - open.spotify.c...
Lyrics : Sheetal Sathe
Singer : Sheetal Sathe
Music : Sheetal-Aniket
Music Arrangement : Aniket Mohite
Melody : Kumar Shahare
Flute - Ansar Inamdar
Recording Studio : Jalsa Studio
Sound Engineer & Mix : Goutam Kumar
Master - Kevin Upadhyay
पाऊस रडू लागला अश्रू आवरेना त्याला
उसळला समिंदर दुःख सावरेना त्याला..!! ध्रु!!
भीम ज्योत शांत झाली
वादळ शांत हो निजले
जन रडती धाय धाय
म्हणे बाबा आमचे गेले ...
मायबापापरी थोर होता दिन दुबळ्याला..!!1!!
माय भगिनींचा कंठ
गहिवरे आकांतान
मनुस्मृती जाळली हो
दृष्टी दिली आम्हा त्यानं...
खराखुरा पाठीराखा आमचा प्रज्ञासुर्य गेला..!! 2 !!
झोपड्यातून हुंदके
गावकुस सूनेसूने
लेकरांच्या डोळ्या पाणी
बंद पाखरांचे गाणे
माणसांच्या जगातून भला माणूस तो गेला.!! 3 !!
सारे जग हे अनित्य
अंत आहे प्रत्येकाला
अत दिप जाहला तो
बुद्ध ज्याचा सोबतीला
ओंजळीत गुलामांच्या त्यानं धम्म सोपविला
पाऊस रडू लागला...!! 4 !!
गीतकार - शितल साठे
#6december #drbabasahebambedkar #drbabasahebambedkarsong #drbabasahebambedkarstatus2023 #mahaparinirvan #navayanmahajalsa #sheetalsathe #sachinmali #jalsastudio
#6decemberstatus #babasaheb #jaybhim #jaybhimstatus2023
---------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal (मदतीचे आवाहन)
नवयान महाजलसा हा अधिकृत KZfaq Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
--------------------------------------------------------------------------------------------
paaus radu lagla |

Пікірлер: 53
@NavayanMahajalsa
@NavayanMahajalsa 8 ай бұрын
महापरिनिर्वाण गीत जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करून कमेंट ही करा...💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
@mumtazshaikh4547
@mumtazshaikh4547 8 ай бұрын
अत्यंत हृदयस्पर्शी गाणे....विनम्र अभिवादन
@kiranpaikrao
@kiranpaikrao 8 ай бұрын
*कोटी जनांचा उद्धारकर्ता, ज्ञानाचा अथांग सागर, समस्त महिलांचा मुक्तिदाता, शेतकरी-कष्टकरी यांचा कैवारी, समस्त बहुजनांचा- पीडितांचा नेता, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या कार्य-कर्तृत्वास, स्मृतीस विनम्र अभिवादन..🥹💐
@sandhyashegokar6071
@sandhyashegokar6071 8 ай бұрын
शितल तु खुप गोड आवाजात गायल जयभिम बाबासाहेबांना कोटी कोटी अभिवादन
@siddharthakambale9255
@siddharthakambale9255 8 ай бұрын
भारताचा उद्धार भारताचा निर्माता आणि या देशाचा बाप डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनास कोटी कोटी प्रणाम आणि विनम्र अभिवादन 🙏💐💐
@sagarathawale5260
@sagarathawale5260 8 ай бұрын
ताई तुम्ही खूप भारी गाणे बनवतात हे गाणे खूप काळजाला भिडणारा आहे प्रत्येक शब्दात अस वाटतंय जणू बाबासाहेब बोलतायत 😢
@amolkamble2092
@amolkamble2092 8 ай бұрын
Jay bhim taai
@gourusakpal5916
@gourusakpal5916 8 ай бұрын
Manacha thav ghenare geet Ani sangit sheetal taicha bhedak avaj natmastak jay bhim jay sanvidhan.!!
@ajitgaikwad1366
@ajitgaikwad1366 8 ай бұрын
खूप छान सर.. जय भीम 🙏💙
@snehakamble7649
@snehakamble7649 8 ай бұрын
💙Jai Bhim💙
@ashishdhundale8052
@ashishdhundale8052 8 ай бұрын
ताई खूप छान गाण गाहील तुम्ही...
@marotisuryawanshi6135
@marotisuryawanshi6135 8 ай бұрын
😭💐💐
@valmikaahire2675
@valmikaahire2675 8 ай бұрын
फारच हृदयस्पर्शी गीत. खरच आमचा पाठीराखा प्रज्ञा सूर्य आम्हाला सोडून गेला.
@akashbharati9280
@akashbharati9280 8 ай бұрын
Very nice song . Tai Jay Bhim.
@user-jf4xb5qt3s
@user-jf4xb5qt3s 8 ай бұрын
दादा, सविनय नमो बुध्दाय जय.... शितल ताईंच्या आवाजात हे गाणं खूपच छान झालं आहे... भावगर्भित शब्द आणि त्याला योग्य संगीताची साथ... छान झाली.... या वेळी दादारला तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न केला.परंतु तुम्ही नाही दिसलात. मागच्या वर्षी आपली भेट झाली होती. तुम्ही मला गाण्यांची सीडी भेट स्वरूप दिली होती. ही गाणी मी अधुनमधून ऐकत असतो. आपल्या नव्या रचनेची उत्सुकता राहील... धन्यवाद दादा... 😊🙏🏻
@rk_723
@rk_723 8 ай бұрын
Jai bhim 🙏💙
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 8 ай бұрын
ब्रह्मांड नायक बाबासाहेब आंबेडकर
@shahirbharatmunje2755
@shahirbharatmunje2755 8 ай бұрын
खूप छान अभिवादन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 💐💐💐💐💐
@shamraodhupe2978
@shamraodhupe2978 8 ай бұрын
साधु साधु साधु
@sheelajawanjal7910
@sheelajawanjal7910 8 ай бұрын
लय भारी ताई
@hemalatashirsat6056
@hemalatashirsat6056 8 ай бұрын
Tai tumhi great aahat
@tulashidashdhawle9680
@tulashidashdhawle9680 8 ай бұрын
पाऊस रडु लागला ह्रदयस्पर्शी
@gitanjlikamble3833
@gitanjlikamble3833 8 ай бұрын
जय भीम नवयान जलासाला कोटी नमन
@hanumantnagtilak4941
@hanumantnagtilak4941 8 ай бұрын
Lay bhary jai bhim namo Buddhay
@user-oy2yt5nu3c
@user-oy2yt5nu3c 8 ай бұрын
"बाबासाहेब यांच्या चरित्र ग्रंथातील उणीवा " (लेखक ज वि पवार -दलित पँथर, जेष्ठ साहित्यिक )यांच्या ग्रथातील वंशवेलीवर आधारित हे हृदय द्रावक गीत.. ज वि पवार सर आणि नवयान महाजलसा टीमचे मनपूर्वक अभिनंदन.. ❤
@swaminathgaikwadSG
@swaminathgaikwadSG 8 ай бұрын
आम्ही दरवर्षी चैत्यभूमीवर प्रसाद आणि आशिर्वाद घेण्यासाठी जात नाही तर अथांग ज्ञानाच्या खजिना आणण्यासाठी जातो....🙏📚🖋 विनम्र अभिवादन
@user-be_authentic85
@user-be_authentic85 8 ай бұрын
Nice comment😅
@saidasdhumal583
@saidasdhumal583 8 ай бұрын
Very nice taai
@sidhu6913
@sidhu6913 8 ай бұрын
उधारकर्त्याला विनम्र अभिवादन 💐💐💐🙏😔
@bappumamakambale1236
@bappumamakambale1236 8 ай бұрын
❤❤
@PANTHER-NEWS.
@PANTHER-NEWS. 8 ай бұрын
जय भीम सर
@sonubhalerao5174
@sonubhalerao5174 8 ай бұрын
😢😢👌👌💙👍💙
@leenaidekar1358
@leenaidekar1358 8 ай бұрын
Koti koti naman 🙏🙏😭😭
@udaysagre2763
@udaysagre2763 8 ай бұрын
❤ धन्यवाद
@satyawanyadav4880
@satyawanyadav4880 8 ай бұрын
Koti Koti Pranam. Mahamanwas❤❤
@ayushvlog2351
@ayushvlog2351 8 ай бұрын
Koti koti abhivadan mahamanvala manus mhnunnjagnyacha adhikar milala 💙💙💙Jay bhim 💙
@user-gh4og1pl1p
@user-gh4og1pl1p 8 ай бұрын
Deshacha bap gela ashru avrena.😢😢😢💙💙💙💙🩵💙💙💙💙
@purushottampardhe
@purushottampardhe 8 ай бұрын
जयभीम...
@dr.milindkasbe8912
@dr.milindkasbe8912 8 ай бұрын
अप्रतिम!
@kokani1995
@kokani1995 8 ай бұрын
जय भीम
@ashishmeshram8688
@ashishmeshram8688 8 ай бұрын
Khupach sundr 😢❤
@ranjandev2579
@ranjandev2579 8 ай бұрын
अप्रतिम!! जय भीम ताई 🙏
@saurabhsononeofficial9383
@saurabhsononeofficial9383 8 ай бұрын
💐💐💐
@RiteshIngale-pz8uw
@RiteshIngale-pz8uw 8 ай бұрын
😭💐
@anmoldharmadhikari
@anmoldharmadhikari 8 ай бұрын
❤❤❤ 💐💐💐🙏🙏🙏 जय भीम!
@DineshSomwanshi-ch4cj
@DineshSomwanshi-ch4cj 8 ай бұрын
😔😔😔💐💐💐🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️
@user-rr7up2ke2y
@user-rr7up2ke2y 7 ай бұрын
good
@kapilanandkamble4667
@kapilanandkamble4667 8 ай бұрын
आपल्या रत्नागिरीतील शूटिंग आहे...
@NavayanMahajalsa
@NavayanMahajalsa 8 ай бұрын
होय ❤
@dinkarsonawane987
@dinkarsonawane987 8 ай бұрын
Nice.taai
@yogeshpendharkar
@yogeshpendharkar 8 ай бұрын
जय भीम
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 23 МЛН
Yum 😋 cotton candy 🍭
00:18
Nadir Show
Рет қаралды 7 МЛН
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 7 МЛН