Рет қаралды 30,847
होमिओपॅथीला वैज्ञानिक आधार आहे का? होमिओपॅथी या उपचारपद्धतीत रुग्णांची फसवणूक केली जाते? लहान मुलांना कशा पद्धतीने विज्ञान शिकवले पाहिजे? येत्या काळात भारतीय समाज अधिकाधिक विवेकवादी होत जाईल का?
लेखक, विचारवंत डॉ. शंतनू अभ्यंकर यांची मुलाखत, भाग २...
"मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे" हे पुस्तक विकत घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :
www.amazon.in/-/hi/Dr-Shantan...
डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा कँसरवरील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :
shantanuabhyankar.blogspot.co...
#homeopathy #medicine #ayurveda
00:00 - प्रोमो.
01:05 - डार्विनच्या सिद्धांताची गरज.
03:00 - मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसित करावा?
05:56 - होमिओपॅथी हे छद्म वैद्य आहे?
10:15 - आयुर्वेद कितपत उपयोगी आहे?
14:26 - एफडीआय मधला घोळ.
16:16 - मेडिसीनचे फक्त दोनच प्रकार?
18:55 - डॉक्टरांवरचा लोकांचा विश्वास कमी होतोय?
22:13 - लहान शहरात का राहिलो?
25:00 - मेडिको लिगल सेफ्टी की डॉक्टरांवरचा विश्वास, काय योग्य?
27:33 - रॅशनल थिंकिंगचा वैद्यकीय व्यवसायात फायदा की तोटा?
29:14 - स्वतःच्या तटस्थपणे आजारपणाबद्दल लिहावं, असं का वाटलं?
32:32 - समाज अधिक विवेकी होणं कितपत गरजेचं?